गटारी स्पेशल बेत; चुलीवर तूपाचा दम दिलेली गावरान कोंबड्याची बिर्याणी | Chicken Dum Biryani Recipe
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- #BanaisRecipe
गटारी स्पेशल बेत; चुलीवर तूपाचा दम दिलेली गवरान कोंबड्याची बिर्याणी | Chicken Dum Biryani Recipe
#siduhake #dhangarijivan #chickenrecipe
#chicken #chuckendumbiryani #chickenbiryanirecipe #banaisrecipe #marathirecipe #dumbiryani #dumbiryanirecipe
खुपच छान असतात तुमचे विदियो.आवडतात.बाणाई चे तर कौतुक करावे अशी सुगरण व खंबीर आहे..बरेच विदियो पाहिले.सगळे आवडले.आज प्रथमच कमेंट दिली आहे.खूप छान वाटते तुमचे जीवनमान पाहताना.खुप शिकण्या सारखं आहे तुमच्या कडून..किती आनंदी अहात तुम्ही.इतके कष्ट करून ही समाधानी अहात.आपणास खूप शुभेच्छा..धन्यवाद भाऊ..सागर गोड मुलगा आहे..👌👌👏👏💐😇😇
अणि हो बिर्याणी फारच छान केली आहे.मीही अशा पद्धतीने करून पाहते.बाणाई धन्यवाद इतकी छान रेसिपी दाखवली..👌👌👏👏💐
सिद्धू हाके, तुम्ही बाणाईला पण व्हिडिओ मध्ये चांगलंच बोलायला शिकविले... अभिनंदन 🌹🌹
खुप च छान बिर्याणी हाँटेलमध्ये सुद्धा इतकी सुंदर बिर्याणी मिळत नाही अन्नपुर्णा मातेला शुभेच्छा
एखाद्या करोडपतीला लाजवेल असं सुखी कुटुंब आहे दादा तुमचं...खुप छान 👏👏👏
मस्तपैकी बनवली आहे बिर्याणी तेही एवढ्या लोकांसाठी शिवाय चुलीवर..... बाणाई तुझ्यासाठी ❤❤
Banai ताई, तुम्ही एव्हढे सर्व पदार्थ तयार करता याचे शिक्षण तुम्हाला कुणी दिलेले आहे. तुम्ही खरोखर अन्नपूर्णा आहात. हाके कुटुंब त्यामुळे रोजच चविष्ट जेवण जेवत असते.
Khup chan mastt❤❤❤
1 ch number biryani pani aale tondala❤❤❤❤
बाणाई ताई, तुमच्या प्रत्येक वलोग मध्ये खाद्य पदार्थ ची रेसेपी आणि तयार झालेले फूड बघून तोंडाला पाणी येत, तुमच्या घरी तुमच्या हातचं टेस्टी जेवण करायला नक्की यावे लागेल, तुमचा आवाज वलोग मध्ये खूप कमी येतो, त्यावर तुम्ही नक्की लक्ष द्या.. बाकी तुमच्या सुंदर वलोग करीता खूप सुंदर शुभेच्छा..
Nice biryani recipe 👍
मस्त झाली बिर्याणी एकच नंबर👌👌
Tasty ahe saadhi sopi❤
खूप छान झाली रेसिपी
Wow wow wow very nice vaini khub Chan
झक्कास लयच भारी
खुप सुंदर बिर्याणी बनवली आहे
ताई आमच्यात खात नाही आम्ही वंजारी आहे पण तुमचे प्रत्येक व्हिडीओ खूप आवडीने बघते. मटणाचे असो बिर्याणीचे👌
🙏🏻
बानाई किती ग हुशार 😊 कुठल्याच कामाचा कंटाळा नाही सगळे कस आवडीने करते सलाम बानाई तुझ्या हुशारी ला
बाणाई आज व्हिडिओ ची वाट बघत होते गटारी नी दादा नी व्हिडिओ कसा टाकला नाही खूप छान बिर्याणी मस्त बानाई
मस्त छान झाली receipe. एक no. बिर्याणी, अप्रतिम 👌👌👌👍👍👍👍💐💐💐❤️❤️👍🍫🍫🍫🍫🍫
बानू ताई एक नंबर बिर्याणी बनवलेल्या लय भारी
Khup chan tai
एकदम मस्त बिर्याणी
वा ताई आज बिर्याणी छान आज मी पण तुम्ही बनवतात तसेच खोबरे भाजु मटण बनवले खुप छान झाले होते 👌👌👍🎉❤
Biryani ekdam bhariiii
Khupch mast
Khup chan❤
Ashi Mazi bahin khup chhan
Mast mast 👌🥰
खूप छान बिर्याणी🎉🎉
खूप छान 👌👍
छान बिर्याणी रेसिपी
खूप छान व्हिडिओ
मस्त बिर्याणी बनवली बानाई ताईने 👌👌👌👍👍😍😘❤️❤️❤️
बाणाई चं सगळ करणं कसं पद्धतशीर आणि सोपं असतं ! अगदी पारंपारिक असो किंवा नविन असो , सगळच एक नंबर ! सुगरण बाई माझी बाणाई ! मस्तच ! सागर गडी खुष ! पण बिचारा अर्धवट झोपेत आहे 😂 😂
किती छान Biryani ,,
खुप छान बाणाई ताई तुम्ही सर्व1नंबरच बनवता ते पण चुलीवर
एकदम मस्त बिर्याणी सिम्पल आणि भारी 👍
बानाईला कधी कंटाळा नाही मस्त स्वयंपाक करत असते
एक no बिर्याणी 😋😋😋😋😋
छान व्हिडिओ आहे ❤❤
मी रोज न चुकता तुमचे विडिओ बघते मला तुमचे विडिओ खुप आवडतात आधी बिर्यानी खुप छान आहे 👌👌👌👌
जबरदस्त बिर्याणी
बाणाई तुला सगळे पदार्थ कसे काय येतात ग खूप हुशार आहेस तू आमच्या सिद्धू बाळाला तुझ्यासारखी बायको मिळाली म्हणजे खूप त्याचं भाग्य आहे आणि सिद्धू बाळ पण तुला खूप साथ देत असतो तुमची जोडी खूपच छान आहे गटारीचा बेत आवडला बर का पण मी नाही खात मी शाकाहारी आहे धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा
🙏
खुप छान बाणाई. एकच नंबर बिर्याणी 👌🏻👌🏻👌🏻👍🏻खुप कौतुक वाटते तुझे. मस्त रेसिपी बनवते.
Khup Chan banai
👌 मस्त खूप छान
एकच नंबर बिर्याणी बनवली बाणाई अतिसुंदर
बाणाई तुझा डोक्यावरचा पदर खूप छान वाटतो,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
चुलीवरची बिर्याणी
नादच खुळा ❤❤❤❤😊🎉🎉🎉🎉🎉
खुपच छान बिर्याणी केली❤❤❤
खुप सुंदर व्हिडिओ😊😊
चूलीवरचा स्वयंपाक फारच सुंदर आहे बिर्याणी पण छान आहे
Banai kiti Chan distey❤❤❤
Khup mast Vahini
वहिनी एकच नंबर बिर्याणी 👌👌👌👌👍
खूप छान बिर्याणी ताई ❤
खूप छान बियाणे बाणाई ताई मला खूप
आवडली❤❤
छान आहे आजचा मेन्यू 🎉🎉 बेस्ट
बाणाई तु खुपच हुशार आहेस. सगळे पदार्थ छानच बनवतेस.सलाम तुला
लय भारी, 👍👍
बाणांनी बिर्याणी खूपच छान बनवली तूम्ही १नंबर सुगरण आहात
छान झाली बिर्याणी
खूप छान बनवली बिरयानी बाणाई एक नंबर
बाणाई ताईने मस्तच बिर्याणी केली आहे
तुमचं स्व्यपाक खूप छान बनवता तुम्ही सवता च हॉटेल टाका खूप छान प्रतिसाद मिळेल 👌👍
व्हिडिओ बघायच्या आधी आम्ही लाईक करतो दादा आणि बाणाई
किती छान केलीस बिर्याणी,खरच सुगरण आहे बाणाई!
Wa banai chi biryani khupch chhan
❤❤❤❤❤❤❤❤lay bhari
Chup chan dada vdo❤❤❤❤❤❤❤❤❤❤
चुलीवरच्या जेवणाला खरंच खूप छान चव असते😊
Veri nice biryani
एक नंबर 🎉👌
खूप छान विडिओ आहे नमस्कार
I always support rural areas youtubers.
बानाई बहिण लय सुगरण ❤
खुप छान पद्धतीनं बनविलेली बिर्याणी 👍👍👍👍👍
एटच नंबर बिर्याणी. बाणाईपण एक नंबर❤❤
तुम्हाला गटारी च्या खूप खूप शुभेच्छा ❤️💐💐🙏🏻🙏🏻मला तुमचे सगळे व्हिडीओ आवडतात खूप छान 👌🏻❤️💐💐धन्यवाद ❤️
खूपच सुंदर बेत 👌👌👌😍😍😍
Lay bhari banai tai biryani recipe ❤😊😊😊😊😊
Banai Waheeni aaj gathari special ghavtthi komada 🦫 dam biryani recipe khup chhan banavli video khup chhan vatala baghyala maja aali
खुप छान बिर्याणी बानाई ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻
Kupach sunder
मस्त खुप छान
तुमची भांडी एकदम स्वच्छ असतात तुम्ही खूप छान स्वयंपाक करता
सागरला बिर्याणी आवडली म्हणजे माझ पोट भरल.... ताई खुप छान..! 👌🏻
बिर्याणी मस्त🌹🌹
मस्तं पैकी......👍
बानाई बिर्याणी भारी बनली आहे.
अप्रतिम ❤❤❤❤
Mst biryani mst paiki 1 no ❤
मस्त बिर्याणी.....सगळे एकत्र जेवण करतात, पाहून लहान थोर खूप बरे वाटते.....👌💐
Nicel 👌👍🌷.. You know very well about biryani preparation.., 🌷good luck for more likes 🌷
chan biryani ❤
तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान असतातआजची बिर्याणी पण खूपच छान असेच व्हिडिओ बनवत जा
Mast mast biryani
Very nice didi happy gatari
khup chan biryani❤