वेगवेगळ्या पाच भाज्या वापरून बनवले उपवास सोडण्यासाठी वालाचे बिरडे | birde recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • वालाचे बिरडे रेसिपी | Valache Birde Recipe वेगवेगळ्या पाच भाज्या वापरून बनवले उपवास सोडण्यासाठी वालाचे बिरडे | birde recipe
    #birde #बिरडे
    #valachebirderecipe
    #dhangarijivan #siduhake #konkanvlog #dhangarrecipe

КОМЕНТАРІ • 175

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 Рік тому +92

    लय भारी रेसिपी आहे. ताईनी काहीही बनवले तरी ते अतिशय आनंदाने केलेले असते त्यामुळे त्या जेवणात तसेच भाव उतरतात. आणि ते जेवण स्वादिष्ट बनते.

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 Рік тому +31

    साधे पणा हाच माणसाचा दागिना आहे.
    जसे असते तसे तुम्ही दाखवता.
    हेच छान वाटते बघायला.
    आणि तुमच्या बोलण्यात आपुलकी वाटते.
    मस्त भाजी बनवली बानाई वहिनीने.
    अर्चना वहिनीने व्हिडिओ बनवायला मदत केली. रेसिपी टाकत जा.
    आवडतात आम्हाला.

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Рік тому +12

    बाणाई लै कष्टाळू आहे,----सगळे सण कोणत्याही परिस्थितीत साजरे करते,----पुरुषांपेक्षा स्त्रिया या जास्त संवेदनशील ,सहनशील आणि कष्टाळू असतात----मस्तपाकि झाला व्हीडिओ👌👍

  • @bhagyashreepadawal
    @bhagyashreepadawal Рік тому +10

    किती सुंदर कुटुंब आहे....दोघी वहिनी खूप प्रेमाने सगळ्यांसाठी करतात आणि दोन्ही दादा पण असेल ते प्रेमाने आणि समाधानाने जेवतात. सागर सुद्धा खूप गोड आहे आणि असेल तसे जेवण जेवतो. सगळ्यांनी सागरला खूप चांगले वळण लावले आहे. गावाकडचे असून किती छान कुटुंब जपले आहे. याउलट सगळे शहरात असते.

  • @nandabhosalevlogs299
    @nandabhosalevlogs299 Рік тому +7

    ताई तुम्ही एवढ्या घाई मध्ये सुद्धा किती छान स्वयंपाक बनवतात मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मी नेहमी पाहत असते ताई तुम्ही खूप छान बोलतात

  • @akkikurdekar
    @akkikurdekar Рік тому +22

    तुम्ही जे सारखं म्हणता मस्तपैकी मस्तपैकी ऐकायला भारी वाटतं....👌👌👌

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 Рік тому +9

    बानाई सुगरण आहे. किती छान बनवली भाजी. खूप ऊन आहे झाडाखाली चूल घाला. 👌👌

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +28

    दादा, वहिनी खूप छान video वाटला मस्तच मिक्स भाजीच कालवण 👌👌👍

  • @DnyaneshwarMhatre-x5b
    @DnyaneshwarMhatre-x5b Рік тому +1

    खरच काहीही असो तुम्ही खूप धार्मिक वृत्तीचे लोक आहेत म्हणून देव तुमच्या सतत बरोबर असतो तुमच्या जेवणासारखे आमचे पण शहरात राहून जेवण एवढे सकस सात्विक पोष्टीक आम्हाला खायला मिळत नाही लय भारी खडतर जीवन तरी पण कुठलीही तक्रार नाही जे मिळतय त्याच्यात समाधान आनंद सुख मानतात ह्यालाच खर जीवन म्हणतात देव तुमचं भल करो प्रेमाने राहा आनंदाने जगा गॉड ब्लेस ❤

  • @dishanigade3143
    @dishanigade3143 Рік тому +23

    खूप ऊन आहे दादा … थोडीशी शेड करा दादा ..तुम्हा सर्वांच्या मेहनतीला सलाम❤

  • @supriyakadam841
    @supriyakadam841 Рік тому +5

    लय भारी अतिशय सुंदर वालाची भाजी ( बिरड) किती दिवसा नंतर ऐकले आणि बघितले . खूपच छान बानाई ताई तुम्ही खूप छान बोलता मला फार आवडते तुमचे धनगरी जीवन. . किसनभाऊ आणि अर्चनाताई व सगरची मधे रहाते लुड बुड बघायला खूप छान भारी वाटते. दादा तुम्ही सगळे मस्त मजेत दिसता .तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद आणि शुभेच्या.👏👏👏👌👌💐🤜🤛🙏🙏✨🙏🙏🕉️🙏🙏🤜🤛✌️🇮🇳🇮🇳🚩🚩 जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र ✌️✊👊👍👍

  • @sandysandy8294
    @sandysandy8294 Рік тому +3

    दादा मध्ये माझे बरेच vedio पाहायचे राहून गेले आणि आज बघते तर बानाई चक्क रेसिपी बनवताना वर्णनपण करते आहे. खूप बरे वाटले बघून.

  • @vijayashreeborate4032
    @vijayashreeborate4032 Рік тому +27

    छान bhird केले दादा आजूबाजूला झाडे आहेत मग चूल झाडांचा सावलीत का नाही मांडत किती ऊन आहे समोर किती सावली दिसते आहे कुणाला त्रास नाही होणार उन्हाचा 🙏🙏

  • @SeemaKulkarni-s7y
    @SeemaKulkarni-s7y 6 місяців тому +1

    खूपच छान एकत्र कुटूंब बघून छान वाटले. बाणाई फारच हुशार.

  • @sushamapathare7607
    @sushamapathare7607 Рік тому +4

    Banaee sugaran aahe good 👍 Bhaji mastch chapatya Aprtim Thankyou Moraya

  • @sathesandhya6861
    @sathesandhya6861 Рік тому +1

    वा खूप छान आहे रेसिपी बानाईताईच्या हाताला चव आहे मनापासून प्रसन्न मनाने केले की खूप छान होतो स्वैपाक

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 Рік тому +6

    दादा सागर खुप हुशार आहे दादा तुम्ही सगळे खुप हुशार आणि छान आहे सगळे कीर्ती एक जूटीने राहाता खुप शुभेच्छा तुम्हाला

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Рік тому +9

    बाना बाई खूप छान भाजी बनवली आहे👌👌👌👌👌👌

  • @poojaphakatkar2057
    @poojaphakatkar2057 Рік тому +10

    मस्तच झाली भाजी बानाई एकच नंबर सुगरण आहे. तुमचे विडीओ खुपच सुंदर आसतात..

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 8 місяців тому +1

    Kiti chhan vatavaran tyat jevan banvta te pan chulivar banai tai tumhala salute

  • @punampandit5445
    @punampandit5445 Рік тому +2

    खूप छान रेसिपी आहे .तुम्ही खूप मेहनत घेता खूप कष्ट करता सलाम तुम्हाला

  • @Ashalikale
    @Ashalikale Рік тому +6

    तुम्हच्यातला साधेपणा आणि आपली संस्कृती जपत आहेत हे मला खुप आवडते 🙏👍👌

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Рік тому +6

    बानाई खूप छान जेवण बनवते. मन लाऊन... सागर गड्या लई भारी आहे की

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 11 місяців тому +1

    खूपच छान दादाचे भाषेत मस्त झालीया का नाही समाधानी असते त्यामुळे स्वयंपाक छान होतो

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 Рік тому +5

    छान भाजी बनवतेवहिनीतुमचे व्हिडिओ आवडतात आम्हालादादा दररोज व्हिडिओ टाकत जा

  • @manishabhavsar8886
    @manishabhavsar8886 6 місяців тому +1

    आनंदी ,समाधानी जीवन

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 Рік тому +23

    ठेवीले अनंते तैसेची रहावे चीत्ती असुद्यावे समाधान ह्या युक्ती प्रमाणे तुमचे जीवन आहे दादा

  • @royalmaharatha6678
    @royalmaharatha6678 Рік тому +1

    भाऊ तुम्ही एक शब्द तुम्ही प्रत्येक वेळेस बोलत असतात मस्तपेगी, मस्तपेगी, मस्तपेगी, हा शब्द जेवढ्या वेळेस तुम्ही बोलतात भाऊ ते फार गोड वाटत आईकायला.. भाऊ मस्तपेगी

  • @aashu47
    @aashu47 Рік тому +3

    एवढं भारी व्हिडिओ आहे तुमचे खूप छान वाटत

  • @geetapatil1243
    @geetapatil1243 Рік тому +2

    Khup chhan recipe 👌🙏🏻

  • @priyakamath886
    @priyakamath886 Рік тому +1

    Devala smarun
    Bhojan Prahan
    Kele bhaghun
    Kupach
    Anand zala.

  • @nileshtodankar5478
    @nileshtodankar5478 Рік тому +1

    Khup chan recepi

  • @ajitdadas7237
    @ajitdadas7237 Рік тому +3

    Banai khup Chan receipy

  • @virenpatil8551
    @virenpatil8551 Рік тому +3

    बानाईचा डोक्यावर चा पदर पण नाही पडत खाली कमाल आहे 👌👌

  • @sunitapanchbhai7302
    @sunitapanchbhai7302 Рік тому +6

    👌👌👍👍. . ... Banaai and Archana , doghini khup chaan video banawala . 👍

  • @sonutai
    @sonutai Рік тому +8

    खुपच छान सागरबाळूमामाचानेहमी आशीर्वाद तुला मिळूदेजय भोलेनाथ

  • @sushmasanas426
    @sushmasanas426 Рік тому +9

    खुप छान भाजी आणि सागर मस्त 🥰🥰🥰🥰👌👌👌👌

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Рік тому +2

    Khupp Chan Blog Bhari Recipe
    Archana Banna Tai Mast 👌👌👌👌👌

  • @vasantbharde5723
    @vasantbharde5723 Рік тому +1

    Khup chan bhaji

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Рік тому +9

    दादा खरच धावपल असते तुमची बनई तुमच्या रेसिपी खूप खूप छान असतात सागर ❤️

  • @AD-lq2rh
    @AD-lq2rh 7 місяців тому +1

    खुप छान बिरड 👌👌

  • @statuszone3814
    @statuszone3814 Рік тому +2

    मस्तपैकी video बनवला दादा

  • @PratikshaRecipesAndVlogs
    @PratikshaRecipesAndVlogs Рік тому +3

    छान बिरडया ची भाजी बनवली

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 Рік тому +5

    खूप भारी आहे

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Рік тому +1

    बानाई तू घाई गडबडी मध्ये भाजी छान बनवले मस्तपैकी लय भारी

  • @sagarkahandal7627
    @sagarkahandal7627 Рік тому +2

    🙏नमस्कार 🙏
    दादा वहिनी साहेब ना प्रणाम
    खूप छान तोंडाला पाणी सुटते...

  • @vishalkeer8598
    @vishalkeer8598 Рік тому +3

    Khup mast

  • @parivlogs2112
    @parivlogs2112 Рік тому +3

    Lay bhari recipe

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 Рік тому +7

    वाहिनीसाहेब ... खुप चविष्ट भाजी बनवली आहे... रात्रीचा स्वयंपाक असा उघड्यावर करायला काही त्रास नाही,पण आता ऊन वाढलंय...सकाळचा स्वयंपाक आणि जेवन एखाद्या झाडाच्या सावलीत
    का नाही करत...

  • @harshadsapkal2274
    @harshadsapkal2274 Рік тому +3

    एकदम मस्त

  • @surajgawade904
    @surajgawade904 Рік тому +3

    मस्त पैकी वीडियो आहे

  • @GaiaLoki16
    @GaiaLoki16 Рік тому +10

    The recipe looks delicious, wish there are subtitles to understand what she is saying. The child is not a fussy eater, nice to see he eats with no complains. When does the lady eats? She is very comfortable in front of the cameras, talking, beautiful smile always. Stay blessed. Your new fan, 76 yard old from Canada🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦

  • @ratna685
    @ratna685 Рік тому +12

    बाणाई अर्चना तुम्हीं उन वाऱ्यात आकाशच चप्पर करुन कशी काय आनंदी राहून काम करता ग.💕 सागर ❤️

  • @tukaramgherade7987
    @tukaramgherade7987 Рік тому +4

    हाके दादा तुमचे व्हिडिओ मी दीड वर्ष झालं बघते पहिली कमेंट केली आज आता तुम्ही सध्या राहायला कुठे आहे आम्ही पनवेल डेरावली मध्ये राहतो तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे पनवेल मध्ये कुठे आहे तुमची मेंढरं आम्ही सोमाटना टेन्शनच्या अलीकडच्या साईडला राहतो

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 Рік тому +5

    नमस्कार भाऊ भावजय खुप भारी पाच भाज्यांची भाजी बानाईला काय केले तरी अमृत अमृता वाशी बघूनच मन. समाधान मिळते ओके बाय एक आजी सोलापूर 👌

  • @manishakatore5281
    @manishakatore5281 Рік тому +4

    Khupac Chan bhji banvata mavshi tumi

  • @anantgawai440
    @anantgawai440 Рік тому +3

    खूप छान विडिओ आहे नमस्कार

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 Рік тому +4

    Banay Archana mast video doghi pan Chan ♥️ ✨️ ❤️

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 Рік тому +4

    Banai khup chan baji

  • @amolpatil1574
    @amolpatil1574 Рік тому +6

    तुमच्या सातत्यपूर्ण कामाला सलाम

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 6 місяців тому

    कष्टातून जो आनंद मिळतो त्याची सर कशालाच नाही

  • @priyankaborude1379
    @priyankaborude1379 Рік тому +4

    Tai recipe khup chan

  • @sanchita16
    @sanchita16 4 дні тому

    अर्चना खूप हुशार आहे..मस्त व्हिडिओ शूट केलय

  • @meenakshimore6937
    @meenakshimore6937 Рік тому +3

    Khup Chan👌👌❤❤

  • @uttamnikam4498
    @uttamnikam4498 Рік тому +3

    लय भारी भावा

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 Рік тому +1

    तुमची प्रत्येक रेसिपी बघुन तोंडाला पाणी येत

  • @siddhidrmaqueen5932
    @siddhidrmaqueen5932 Рік тому +3

    Khup mehanat aahe tumchi 👍🏻👍🏻

  • @vdhande2013
    @vdhande2013 Рік тому +2

    बानाई लई भारी चपात्या बनवते

  • @ashumanwar6273
    @ashumanwar6273 Рік тому +5

    खूप छान👌

  • @aashu47
    @aashu47 Рік тому +3

    तुमचे व्हिडिओ बघून असं वाटतं की आम्हीच गावाला आहे

  • @Gandhmaticha_cooking_and_vlogs

    Sugran mhntet ti hich.....Pranam Banai....navatch Devi tuzya jast kay bolava?🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @harshbhoir4283
    @harshbhoir4283 Рік тому +12

    छान

  • @Ashalikale
    @Ashalikale Рік тому +3

    खुप छान आहे सगळे तुम्ही 🙏🙏🙏 सर्वांना

  • @shailaubale1010
    @shailaubale1010 7 місяців тому

    So beautiful. Excellent.

  • @bulltraders622
    @bulltraders622 Рік тому +2

    Kupp Sunder ahe🎉🎉❤

  • @chhayasonawane9441
    @chhayasonawane9441 Рік тому

    Khupach chhan

  • @revolutionaryresearcher
    @revolutionaryresearcher Рік тому +3

    मस्त...पेकी....

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Рік тому

    Very Nice Recipe Aahe

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 Рік тому +5

    अर्चना पण सुंदर व्हिडिओ शुट करते

  • @drishtihatekar1863
    @drishtihatekar1863 Рік тому +3

    Ly bhari 👌🏻😋

  • @reshmasayyad299
    @reshmasayyad299 Рік тому +3

    Very nice

  • @ujwaladeshmukh7796
    @ujwaladeshmukh7796 Рік тому +6

    खुपछान दादा

  • @janardangole2607
    @janardangole2607 Рік тому +4

    एकच नंबर झाली भाजिताई

  • @akkikurdekar
    @akkikurdekar Рік тому +5

    आज अमावस्या ला आम्ही बाळू मामा कडे जाऊन आलो🙏🙏🙏

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 Рік тому +3

    छान रेसिपी

  • @sheetaldighe7537
    @sheetaldighe7537 Рік тому +1

    खुप सुंदर

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Рік тому +3

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान वालाच बिरडं केलं भानाई वहिनीने उपवास सोडायला

  • @mayamohire3020
    @mayamohire3020 10 місяців тому +1

    Nice

  • @vijayabhatkal2248
    @vijayabhatkal2248 Рік тому

    खुपच छान
    आणि बाणाई नांव खुप छान आहे(बाणेदार आई)नांवा सारखीच बाणाई आहे
    अतिशय प्रेमळ आणि आत्मियतेने स्वयंपाक करतात
    मी त्यांच्या recipes नेहमी करते
    फार सोप्या आणि खुपच चवदार लागतात
    बाणाईच दिवस भराच जीवन कस असंत ते बघायला नक्की आवडेल
    रात्री पाडावर लाईट असतात का?

  • @parvinshaikh598
    @parvinshaikh598 Рік тому +3

    😍😍😍 सागर

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 Рік тому +2

    मस्त‌ वालाची बिरडं रेसीपी

  • @swaitbhogal1027
    @swaitbhogal1027 Рік тому +3

    खुप छान व्हिडीओ दादा ताई एक नंबर 👌👌👌👌

  • @ashitoshgavade3021
    @ashitoshgavade3021 Рік тому +5

    जय बाळूमामा

  • @maliniwani207
    @maliniwani207 Рік тому +2

    खुप छान

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 Рік тому +4

    Chan 👍 👍 👍 👍 👍

  • @surekhagodse2424
    @surekhagodse2424 Рік тому +18

    किती काम करतात तरी दोघी जायचा पदर पडत नाही

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni Рік тому +6

    खूप भारी 👌👍

  • @vitthalbahire5936
    @vitthalbahire5936 Рік тому

    Very nice number one

  • @suvarnauttekar1485
    @suvarnauttekar1485 Рік тому +2

    So nice recipe Vahini 1 no yammi

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 9 місяців тому

    Shri swami samarth.