जीवाची धाकधूक - नदीच्या पाण्यातून घोडी घेऊन नदी केली पार 😧| dhangari jivan | sidu hake | banai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • जीवाची धाकधूक - नदीच्या पाण्यातून घोडी घेऊन नदी केली पार 😧| dhangari jivan | sidu hake | banai
    #dhangarijivan
    #siduhake #banai #banaihake

КОМЕНТАРІ • 192

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar4560 8 місяців тому +303

    दादा आज माजा मनातली गोस्ट सांगते देवाच्या आशीर्वादाने माझे जीवन खूप छान आहे , मिस्टर , मुलगा , मुलगी सून , घरात 4 व्हीलर 2 गाड्या गावाला घर खूप सुखी परिवार आहे , पण तुमचे विडिओ बागताना असे वाटते नको ते सगळे सुख , मस्त निसर्गाच्या सानिध्यात तुमच्या सारखे जीवन जगले पाहिजे , कसला मोह नाही कसला लोभ नाही , निळ्या आकाशाखाली मिळेल ती चटणी भाकर खाऊन मस्त राहायचे 😂😂😂😂

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar4560 8 місяців тому +184

    जसे वरती कॉमेंट करून मी माझे मत व्यक्त केले , असे दादाचे विडिओ बागून कोणाला कोणाला असे मस्त जीवन जगावे वाटते😂😂😂

  • @sonal485
    @sonal485 8 місяців тому +172

    एकही वाईट कॉमेंट नसणारा ऐकमेव चॅनल म्हणजे हा आपला धनगरी जीवन ❤

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 8 місяців тому +42

    खुप छान वाटते व्हिडीओ पाहून. खरंच तुमचे जीवन म्हणजे खुप कष्टाचे आहे संघर्षाचे आहे. सलाम आहे तुम्हा लोकांना. 👍

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 8 місяців тому +40

    बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत

  • @vandanarasal3766
    @vandanarasal3766 8 місяців тому +13

    तुम्ही पाण्यातून जाताना बघुन मी खुपच घाबरले होते पण स्वामीच्या आशीर्वादाने सुखरूप पोचलात सागरची काळजी वाटत होती. स्वामी तुमच्या पाठीशी सदैव राहो ही स्वामी चरणी प्रथना

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 8 місяців тому +7

    आजचा व्हिडिओ खूपच सुंदर आहे निसर्ग सौंदर्य खुपचं छान आहे आणि तुमचे आनंदाने जीवन जगण्यासाठी रोज ईकडन तिकडे चारा साठी खूप धावपळ करावी लागते 🎉🎉👍❤️

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 8 місяців тому +12

    पाताळ गंगा नदीपात्र मोठे असुन सिध्दू दादा तुम्ही बाणाई व दादांनी ईतक्या बिराडासह पार केली दादा 🎉🎉❤

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 8 місяців тому +1

    किती कष्टमय जीवन तरीही सदा आनंदी. खरे तर तुमचे वर्णन करायला शब्दच नाहीत. सदा सुखी रहा.

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 8 місяців тому +8

    नर्मदा नदी पहिल्यांदा घोड्यावरुन पार करणारा शूर योद्धा नेमाजी शिंदे हा धनगर च होता! डिजीटल युगात वावरणारा शूर धाडशी हाके परिवार! कौतूक करावं तेवढ कमीच🎉

  • @vasudhamathe7813
    @vasudhamathe7813 8 місяців тому +4

    खूप सुंदर समाधानी निस्वार्थ आयुष्य जगता तुम्ही सगळे तेही,अगदी आनंदाने.

  • @pravinhandgar4715
    @pravinhandgar4715 8 місяців тому +17

    दादा सर्वच मेंढपाळांना आशा कठीण परिस्थितीतून चाऱ्या अभावी सामोरे जावे लागत आहे दिवसेंदिवस सर्वच मेंढपाळाचे हाल चालले आहेत काही ठिकाणी चारा आहे तर पाणी नाही काही ठिकाणी पाणी आहे तर चारा नाही या कठीण परिस्थितीला मात करून सर्वच मेंढपाळांनी स्वतःची काळजी घ्यावी🙏🙏

  • @Avi_edits10.11
    @Avi_edits10.11 8 місяців тому +2

    All time my favourite dhangari jeewan 👍

  • @rohinipandit4621
    @rohinipandit4621 8 місяців тому +23

    🎉 असं घोडीवरून पाण्यातून बिऱ्हाड इकडून तिकडे न्यायचं म्हणजे.....किती भारी ना सिधू दादा....सगळ कस सराईत पणें निभावून नेता🎉

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 7 місяців тому +3

    सिध्यूबाळा तू खरच भाग्यवान आहेस ह्या वयात आई व वडील तूला कीती मदत करतात त्यांचे कीती प्रेम आहे मुलांवर त्यांना खूप आयूष्य मिळो हीच आमची प्रार्थना आहे धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 8 місяців тому +1

    सिद्धू हाके दादा, तुमचे गाव मी टपाल खात्यात निरीक्षक असताना पाच वर्ष सलग तपासणी साठी येत होतो. तुमच्या गावचे दीक्षित, ताठे टपाल खात्यातील कर्मचारी माझे परिचित आहेत. तुमचा वाडा त्यावेळी पहाता आला नाही. तुमचे video मी नियमित पहात असतो. खुप खडतर जिवन आहे तुमचे.

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 8 місяців тому +2

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    दादा तुमचे जीवन फार कष्टमय आहे परंतु कधीच असे वाटत नाही की तुम्ही दुःखी आहात खरोखरच तुमच्या सर्व परिवाराचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.👌👌💐💐

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 8 місяців тому +3

    दादा आजचा व्हिडिओ बघण्यासारखा होता पाताळगंगा नदी पार करन किती कष्टाचं जीवन बघून आपली कधी भेट होईल सर्वच आशीर्वाद आहेच बाळूमामा आपल्या पाठीशी उभे आहेत सागर गडी खूप छान बोलतो

  • @RohiniJadhav-z9n
    @RohiniJadhav-z9n 7 місяців тому

    खरच सुख सगळं आहे. पण जीवनात तुमच्या सारख जगायचं आहे, पण घरचे मूल, मिस्टर कोणालाही आवडत नाही सगळ असून आनंदी राहता येत नाही, दादा तूम्ही खूप लकी आहात, मोकळं जीवन जगता येत बानू सारखी आहे हसमुख सगळ आनंदाने करत असते ❤

  • @MangalDongare-d4k
    @MangalDongare-d4k 8 місяців тому +4

    दादा आणि ताई दुसरी वाट नाही का पाण्यातून गेले तुम्ही घोडी पण तुमच्या सारखे भारी आहे 👍🙏👍👌👌👌👌👌👌

  • @bhagyashreewavikar4369
    @bhagyashreewavikar4369 8 місяців тому +15

    सगलेच अतिशय प्रेमळ आहेय्त खुप चांग्लि माणस आहेत सागर तर किति गो ड आहे बाळु मामांच्या नावान चांग भल

  • @latakamble4977
    @latakamble4977 8 місяців тому +1

    Aajcha patalganga nadhicha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p 8 місяців тому +11

    आपलं जीवन किती खडतर आहे खरंच खूप छान 👌👌आपला परिवार 👌👌🙏🏼🙏🏼

  • @tanajibinnar4780
    @tanajibinnar4780 8 місяців тому +3

    खूप छान वाटत

  • @manishakharat2656
    @manishakharat2656 8 місяців тому +1

    खूप छान होता विडीओ तुम्ही सगळे जण बानाई ची मदत केली खूप छान वाटतं सागर खूप खुश आहे पुढच्या गावाला जायचं म्हणून 😊❤

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 8 місяців тому +2

    Khoop dhadsi jeevan tumche.👍👏👏🙏asech sukhi Raha.🙏

  • @pratibhajadhav5184
    @pratibhajadhav5184 8 місяців тому +1

    Khup mast video.kharach khup Chan dada tumache video khup prernadayi asatat.

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 8 місяців тому +5

    Kiti ksht re deva...sarvanna sukhi thev...🙏🙏🙏🙏🙏

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 6 місяців тому

    Nice videography view of patalganga river with horse crossing river is very beautiful best wishes for Sagar and all family members with dog and horses without them journey is impossible thanks

  • @POONAMBHOSALE-fh9te
    @POONAMBHOSALE-fh9te 8 місяців тому +2

    खुप छान वाटत तुमचे विडिओ बघायला पण खुप कष्ट करता दादा वैणी खुप भारी वाटत ❤

  • @aaishwaryasangle2793
    @aaishwaryasangle2793 8 місяців тому +4

    मस्त 👍👍👍माझी पहिली कॉमेंट आणि लाईक❤❤❤

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 8 місяців тому

    छान व्हिडीओ.
    पाताळगंगा नदी,निसर्ग व आपला प्रवास.

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 8 місяців тому

    एवढे कष्टमय जीवन असून सुद्धा किती आनंदाने जगतात जीवन

  • @madhavikher9470
    @madhavikher9470 7 місяців тому

    दादा आणी वहिनी तुम्हि दोघे मला खूप आवडता मी सगळे तुमचे video baghte संकटावर कशी मात करावी हे खूप शिकण्यासारखे आहे तुमच्याकडून

  • @radhikatapaswi3164
    @radhikatapaswi3164 8 місяців тому +10

    Very ❤️ very nice vlogs . Banai is very loving ❤️ and caring . All of you all are hardworking and down to earth . Your vlogs are very transparent . 🎉🎉🎉

  • @ShehnazNadaph
    @ShehnazNadaph 8 місяців тому +1

    खरच, साधी, मानस, पिक्चर, मढ्ल, गान,ahy, सुख, थोड़, दुख भारी, धनी मातुर, वाघवानी, असुदी,aiyranichy,देवा,thingi,thinagi wahude,tumh,lokanch,dhngari jiwan,asch,pahta na,wath

  • @pravinshinde3144
    @pravinshinde3144 8 місяців тому +1

    माणसा पेक्षा प्राणी इनामदार 👍

  • @swatimohite2407
    @swatimohite2407 7 місяців тому +1

    बाळूमामांचा आशिर्वाद आहे

  • @Shubhra_lifestyle11
    @Shubhra_lifestyle11 8 місяців тому +1

    Tumchya Sagarshamay Jivanala Salam 🙏🙏🙏

  • @mamabhacheenterprices6412
    @mamabhacheenterprices6412 7 місяців тому

    नमस्कार पाहुणे.
    आज खूप मोक्कर हसलो राव 😂😂 धनगर वड्यावरच्या आमदार साहेबानची दिनचर्या ऐकून...😂😂
    असूद्या तेच नाव खुप छान आहे. आपले रक्षण करणारा तोच खरा आमदार आहे. डोगर - दर्यात, ऊन - वाऱ्यात आपल्या सुखदुःखात सदैव सामील असतो.

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 8 місяців тому +1

    Bhari video Dada 👍👍👍🙏🙏🙏

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 8 місяців тому

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान पाताळगंगा नदी भरपूर पाणी आहे अजून खूप कष्ट करावे लागतात दादा दादांचीही चांगलीच मदत होते खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 8 місяців тому

    खूपच खडतर प्रवास ❤❤👏👏

  • @monalishinde4946
    @monalishinde4946 8 місяців тому +3

    खूप छान व्हिडिओ असतात दादा तुमचे😊

  • @sanikakadam1637
    @sanikakadam1637 6 місяців тому

    Khup bhari vatte

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 8 місяців тому +2

    दादा फार सुंदर व्हिडिओ 👌

  • @amrutakaran1330
    @amrutakaran1330 7 місяців тому

    खुप छान

  • @sunitapawar3176
    @sunitapawar3176 8 місяців тому

    सर्वगुणसंपन्न चं उत्तम उदाहरण बानाई

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 8 місяців тому +1

    किती हा अवघड प्रवास बापरे

  • @sunandanewaskar9730
    @sunandanewaskar9730 8 місяців тому +2

    खूप छान जीवन आनंदमय न राग न लोभ

  • @jitendragavit3841
    @jitendragavit3841 8 місяців тому +2

    तुमचे विडीयो मला खुप आवडतात..बघायला बर वाटत

  • @AlkaGage-hv5wb
    @AlkaGage-hv5wb 8 місяців тому +2

    दादा खर जीवन जगतात तुम्ही

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 4 місяці тому

    खरंच कष्टमय जीवन आहे. पण कष्ट केकलाशिवाय फळ मिळत नाही. हे पण खरं. काळजी घ्या. 👍💐

  • @BharatKambale-hj3qm
    @BharatKambale-hj3qm 7 місяців тому +1

    👌👌👌👌👌👌

  • @rajendramane5311
    @rajendramane5311 8 місяців тому +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏

  • @kisansharma3783
    @kisansharma3783 8 місяців тому +2

    dada mi tumche cament vachate khup chan astat tumhi roj video tak jà mi tumcya video chi vat pahate tumche jivan khup kashtache aahe pan tumhala balu mamach aashirvad aahe mhnun tumhala te kahich kathin vattnahi banai tar khup chan aahe dada mendhar kahi disli nahi aani archana kisan te doghe kuth aahet aai pan nahi disli

  • @bharatitandel2613
    @bharatitandel2613 8 місяців тому

    खूपच कठीण कष्टाला सामोरे जावे लागते , हसत जीवन जगता

  • @nayanapatil442
    @nayanapatil442 8 місяців тому +1

    खूप छान

  • @RayajiChandrakant
    @RayajiChandrakant 6 місяців тому

    Ek number dada

  • @mandadhongade3185
    @mandadhongade3185 8 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहे

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 8 місяців тому +1

    खूप छान विडिओ दादा लय भारी मस्त पैकी

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 8 місяців тому

    एक नंबर व्हिडिओ

  • @sureshwanere1389
    @sureshwanere1389 8 місяців тому +4

    बाळूमामा चा आशीर्वाद आहे दादा तुमच्या पाठीमागे

  • @sunitapatil1050
    @sunitapatil1050 8 місяців тому

    एक नंबर व्हिडीओ दादा 🙏

  • @SunitaGurav-k5y
    @SunitaGurav-k5y 8 місяців тому

    Khup Chan 👌🙏

  • @bhauakhade
    @bhauakhade 6 місяців тому

    खुप छान जंगलाची सफर घडवता तुम्ही दादा.

  • @archanaart3233
    @archanaart3233 8 місяців тому +2

    सागरनी मज्जा केली आजा...

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 8 місяців тому +1

    First like ...First comment....Khup chhan

  • @KetanPawar-x3m
    @KetanPawar-x3m 8 місяців тому

    मस्त निसर्ग रम्य ठिकाण आहे

  • @sandiphirgal9812
    @sandiphirgal9812 8 місяців тому +5

    तुमचे व्हिडीओ खूप छान असतात आम्ही तुमचे व्हिडीओ न चुकता बगतो. 🙏

  • @amolkhatmode8873
    @amolkhatmode8873 8 місяців тому +2

    एक आमदार आहे एक खासदार पाळा

  • @suvarna_deshmukh
    @suvarna_deshmukh 7 місяців тому

    Sidhu भाऊ, आमच्या शेतात पण मेंढ्या बसवायच्या आहेत, शिरुर, पुणे

  • @ChhayaGhodke-uq7nw
    @ChhayaGhodke-uq7nw 8 місяців тому

    Aajcha vedeo 1no.dada

  • @SanjayArgade-k4l
    @SanjayArgade-k4l 8 місяців тому

    खूप chhan

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 8 місяців тому +1

    Apratim video patalgaga nadi

  • @its_shreya172
    @its_shreya172 8 місяців тому +2

    खरचं माणसाने समाधानी कसे राहावे हे तुमच्या कडून शिकावे❤

  • @gokulkandalkar2200
    @gokulkandalkar2200 8 місяців тому

    Khup Chan dada

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 8 місяців тому

    खूप छान दादा👌👌👍

  • @anjalipawar5481
    @anjalipawar5481 8 місяців тому +1

    सागरची खरंच
    खुप मजाच
    मजा

  • @vasantibhave5874
    @vasantibhave5874 Місяць тому

    पहाडासारखा बाप पाठीशी आहे भाग्यवान आहात

  • @PradeepJadhav-t6j
    @PradeepJadhav-t6j 8 місяців тому

    खुप छान 👌👌

  • @SulbhaTapole
    @SulbhaTapole 8 місяців тому +1

    मला सुद्धा खूपच छान 👌👌👌

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 8 місяців тому +2

    दादा वहिनी तुमचे कवतुक करावं तेवढं थोडं आहे बाणाई वहिनी अन्नपुर्णा आहे

  • @nandinik1754
    @nandinik1754 8 місяців тому +3

    दादा तुम्ही पुण्यात जवळ आला की सांगा तुम्हाला सगळ्यांना भेटायला येणार

  • @VaishaliBorawake-yu5vl
    @VaishaliBorawake-yu5vl 8 місяців тому +3

    नेहमीप्रमाणे मस्तपैकी व्हिडिओ, सागर गडी चागलं एन्जॉय करतोय ❤

  • @sonabansode6975
    @sonabansode6975 8 місяців тому +3

    आस वाटत की हा व्हिडिओ पाहतच बसावं किती पहिला तरी कंटाळा नाही येत खूप काही शिकता येत. लहान मुले pan आवडीने पाहतात 🙏😊😊

  • @dnyandevambhore9124
    @dnyandevambhore9124 8 місяців тому

    खूपच छान पातळगंगा नदी

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 8 місяців тому +1

    Dararoj ek navin sangharsh😢ani to paar karun navin suruvat 👏👏👍👍😊

  • @nandajadhav-rn3fj
    @nandajadhav-rn3fj 8 місяців тому

    खुप मस्त व्हिडिओ,👌👌🌹🌹

  • @sunitanirmal3759
    @sunitanirmal3759 7 місяців тому

    दादा कीती खडतर जिवन आहे तुमच

  • @RijwanasRecipe17
    @RijwanasRecipe17 8 місяців тому

    Dada maz gav jejuri aahe tumhala ani banai tai la bhetaychi khup eacha ahe😊😊

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 8 місяців тому +1

    Very beautiful video

  • @shobhakhawale579
    @shobhakhawale579 8 місяців тому +1

    खूप खूप छान दादा व ताई

  • @pramodbidkar5231
    @pramodbidkar5231 8 місяців тому

    जय मल्हार

  • @ManishaVeer-dz1hw
    @ManishaVeer-dz1hw 8 місяців тому +1

    Kharch tumhla konihi vait comment karu shakat nahi. Tumach Chanel khup chan ahe. ❤❤❤❤

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 8 місяців тому +1

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं

  • @nandachandanshiv6557
    @nandachandanshiv6557 8 місяців тому

    भाऊ तुमचे गाव कोणते, तुम्ही मेंढ्यांना कोणती जाळी लावली?

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 8 місяців тому +1

    ❤❤❤....मस्तच ...नमस्कार

  • @sureshwanere1389
    @sureshwanere1389 8 місяців тому +3

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @bharatigore1612
    @bharatigore1612 8 місяців тому

    DADA,AMA, BANAI TUMHI SERV GR8 MANSE AAHAT. BHETAYACHI KHUP ICHHA AAHE . PUNYAT AALAT KI KALVA KINVA PATTA PATHAVA RAKHECHA. SAGAR, BANAILA KAHI DYAACHI ICHHA AAHE. NAMASKAR.