सर्व तीर्थ फॉरेन ची ट्रीप एकीकडे भाऊ पण हे हे जे दोन तीर्थ तुम्ही सोबत घेवून जेवायल बसतात n te सर्वात मोठे चारो धाम आहे लक्ष्मण आणि ऊर्मिला सारखी अर्चना गुमान. आपल काम करत. असते दादा आई पण आपली मदाती साठी उभच असतात वा भाजी छान झाली अस म्हणून तोंड भरून तारीफ करतात अजून. क्काय पाहिजे 😊🙏🌹
वा कीती सुखी समाधानी आयुष्य तुमचं. आणि एकदम सुग्रास पौष्टीक सुंदर जेवण . वा वा वा! महालात शहरात रहाणार्या आमच्यासारख्या भोगी लोकांना तुमचे कष्ट आणि समाधानी जीवन कळणे कठीण . तुम्हा सर्वांना एकत्र जेवताना रहाताना पाहून हेवा वाटतो.
भाग्यवान आहेत सासुबाई आणि आजोबा आणि सागर अर्चना ताई सगळे जण जेवायला बसता खूप आनंद वाटतो असेच सगळ्यांनी आनंदीत आणि हीच बाळूमामा जवळ प्रार्थना करते सौ सीमा सुभाष रानडे देवगड
शिदू भाऊ आणि बाणाई असेच आई व दादांना जीव लावत जाणे. खूप छान वाटते असे सर्वाना पाहून, मी नवीनच तुमचे विडिओ येत होते, तेव्हा पासून प्रत्येक विडिओ पाहत आहे, किसन कधी येणार आहे. त्याला आणि अर्चनाला सांभाळून घेता छान वाटते. सागर पण मस्त मजेत आहे. बिराजी आणि इतर मंडळी गावाकडे खूप छान कुटुंब आहे
किती छान करता भाजी आणि स्वच्छ ता आहे बाना ताई मी नेहमी तुमचा कार्यक्रम बघते माझ्या अपघातानंतर मी अनेक गोष्टी विसरले मग कोणती भाजी कशी करायची ते पाहायला लागले तेव्हा पासून मी तुमचा कार्यक्रम पाहते मला उपयोगी पडतो आणि आवडतो सुद्धा Thank you
दादा तुम्ही प्रत्येकवेळी बाणाईचे स्वयंपाकाचे कौतुक करता आणि आजूबाजूच्याना पण विचारता छान आहे कि नाही खरंच तुम्ही फार चांगले आहेत प्रत्येक नवरा आणि बायको शिकली पाहिजे तुमच्याकडून खूप छान आदर्श 👌👌👏👏👍👍🙏.
Karch kiti kautuk karayche saglyanche faar chan video astat tumche sagle milun jevta sagle jevnala dad detat ase Halli baghayla nahi milat mi tr roj videlchi vaat baghate❤😊
सर्व तीर्थ फॉरेन ची ट्रीप एकीकडे भाऊ पण हे हे जे दोन तीर्थ तुम्ही सोबत घेवून जेवायल बसतात n te सर्वात मोठे चारो धाम आहे लक्ष्मण आणि ऊर्मिला सारखी अर्चना गुमान. आपल काम करत. असते दादा आई पण आपली मदाती साठी उभच असतात वा भाजी छान झाली अस म्हणून तोंड भरून तारीफ करतात अजून. क्काय पाहिजे 😊🙏🌹
खुप छान ताजीतवानी भाजी एकच नंबर 👌👌 आणि बानाई सुगरण भाजी छान चं असणार
वा कीती सुखी समाधानी आयुष्य तुमचं. आणि एकदम
सुग्रास पौष्टीक सुंदर जेवण .
वा वा वा! महालात शहरात रहाणार्या आमच्यासारख्या
भोगी लोकांना तुमचे कष्ट आणि समाधानी जीवन कळणे कठीण .
तुम्हा सर्वांना एकत्र जेवताना रहाताना पाहून हेवा वाटतो.
खूपच छान ताजी आणुन केली मस्त
बानाई ने एकच नंबर भाजी केली सुगरण हाय
तुमच्या संसाराला कोणाची दृष्टी न लागो
असेच दादा आई सोबत आनंदाने तुमचा संसार फुलो ही सदिच्छा
किती छान आईला बरोबर घेऊन बसता जेवायला बघूनही छान वाटते आज कालची मुलांनी हे बघितले पाहिजे छान वाटले बघून
Ek Number Kandyachi Pat ❤
आत्या मामा नवरा कुटुंबासह सर्वांनाच मस्तच जेवण करून बाणाई घालते.बाणाई तू खूपच छान आहेस.
Chaan bhaji❤❤
भाग्यवान आहेत सासुबाई आणि आजोबा आणि सागर अर्चना ताई सगळे जण जेवायला बसता खूप आनंद वाटतो असेच सगळ्यांनी आनंदीत आणि हीच बाळूमामा जवळ प्रार्थना करते सौ सीमा सुभाष रानडे देवगड
बाणाई शेतातली ताजी कांद्याची पात आनुन दाळ घालुन एकदम चविष्ट भाजी बनवली 😍😋😋
साध्या सोप्या रिसीपी दाखवता छान वाटते बघायला ,मस्त भाजी बनवली मी पण उद्या अशीच करून बागेन ❤❤
शिदू भाऊ आणि बाणाई असेच आई व दादांना जीव लावत जाणे. खूप छान वाटते असे सर्वाना पाहून, मी नवीनच तुमचे विडिओ येत होते, तेव्हा पासून प्रत्येक विडिओ पाहत आहे, किसन कधी येणार आहे. त्याला आणि अर्चनाला सांभाळून घेता छान वाटते. सागर पण मस्त मजेत आहे. बिराजी आणि इतर मंडळी गावाकडे खूप छान कुटुंब आहे
बाजरीची भाकरी आणि कोवळ्या पाथवानाची भाजी एकच नंबर.
खूपच वाट बघत असतो तुमच्या व्हिडिओचे.
खूप प्रेरणादायी आणि आनंदमय जीवन असतं तुमचं. खूप ऊर्जा मिळते तुमच्या व्हिडिओ नंतर❤❤❤
डाळ चेचुन घ्यायची पद्धत आवडली बानाई 😊
मला खूप आवडते कांद्याची पात आणि बाजरीची भाकरी
Best kanda bhaji👌👍👍👍
आपण "मस्तपैकी" हा शब्द लई भारी म्हणता दादा 😊
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान बनविली आहे भाजी 👌👌
एकदम मस्त 👌👌
Namaskar,khup chhan bhaji banavali
Dal thechun ghetali khup chhan bhaji keli khupkhup chhan
Waw khup chan bhajji 😊😊😊😊
वहिनी खूप छान कांद्याची पात बनवली त्याच्यबरोबर परात भरून बाजरीची भाकरी एकच नंबर 👌👌👌👌👍
दादा video खुप छान 🙏👍
खुप छान व्हिडिओ खुप छान भाजी🎉🎉
1no jhali bhaji mast 😘👌🌹⚘️🌷
बाणाईखुपछन🎉🎉❤❤
खूप छान झाली आहे भाजी बाणाई ताई
Banayee kharach khup chaan bolate... ❤❤❤❤
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Banayi❤😂🎉❤
किती छान करता भाजी आणि स्वच्छ ता आहे बाना ताई मी नेहमी तुमचा कार्यक्रम बघते माझ्या अपघातानंतर मी अनेक गोष्टी विसरले मग कोणती भाजी कशी करायची ते पाहायला लागले तेव्हा पासून मी तुमचा कार्यक्रम पाहते मला उपयोगी पडतो आणि आवडतो सुद्धा Thank you
एकच नंबर भाजी सुंदर लागती ❤❤❤
Mast kandyachi path ❤❤❤❤mala aavdti mast y dada❤❤❤❤❤
Mast mast 👌👌 bhajji dada vaini
तुमचे व्हिडिओ बघण्याची फार आवड लागली मला
खूप छान भाजी आहे बानाई ताई
Highly innovative.... 👍
Mioan kandycha patichi bhaji karnar lay bhari zali bhaji banai
Banani khup chaan aahe
Khup chan joyent family🎉
Khup chhan
Khupch Chan recipe 👌👌👌👍👍👍
भाजी छान झाली
Khup khup Chan video 🎉🎉❤
बानाई ताई फायस्टार हाॅटेलमधल जेवण तुमच्या रेसिपीपुढे नुसता कचरा
छान वाटत तुमचा व्हिडिओ पाहून 👌👌🌹🌹
एकच नंबर भाजी👌😊
कांदापात भाजी एकच नंबर बनवली ताई. ❤❤
खुप छान विडिओ पाऊसात भयंकर कठीण परिस्धीत राहाव लागतय
छान बनवलीय भाजी बानाई ने 👌👌🚩🚩
खुप छान ❤❤🎉🎉
सौ.वहिनी श्री दादा नमस्कार.खुप सुंदर भाजी केली.खुपखूप धन्यवाद 🙏🙏🌹🌹
Banai 🎉🎉🎉🎉🎉👌👌👌👌👌
मस्तच.कांदयाची भाजी.
बानाईताई. तु. सुगरनच. आहेस. एकदीवस. मि. तूमच्याकङे. जेवायला. येईनच. खूपछानताई. शीद्दूची. लक्ष्कुमि. आहेस. तू
Very nice recipe vaini
बानाई ताई खुप छान भाजी झाली आहे ❤❤❤🎉
Taji taji mast bhaji 👌👌😋😋
एकच नंबर भाजी केली बाना आई
ताडगोळे .. खूप छान लागतात..
सिधु भावा किसन आला का बाळूमामा कडून बाळूमामाच्या नावानं चांगभलं 💐💐🙏🙏💐💐
खूप बरं वाटते...तुमचा VDO बघून... एक प्रकारे energy मिळते
🙏🏻
सुगरण बाणाईची चवदार भाजी. खा आता मस्तपैकी.
Khup mst bhaji
एक नंबर भाजी वहिनी 🎉
Healthy recipe of salary
भाजी खुप छान कैली कांदा पात
Recipe 👌👌👌👌👌🌹🌹
Banaie you are 👍 great
तुम्ही दोघे खूप ग्रेट आहात असेच पुढे जात रहा ❤😍👍
mast recipe
पहिला नंबर
काय ते सुख खरच आई वडील बाजूला आणि आपण मध्ये. सुख सुख ते अजून काय वेगळं असेल.
Khup chan kanda pat bhaji
#दादा खूप छान रिप्लाय देतात भाजी कशी झालीय म्हटल्यावर 👌👌
छान 👌👌
Dada vahini me tumchi khup fan ahe
Ya Chanelle varchya comment vachalyavr as vatat ki ajun hi lokanmadhe manusaki aahe ..changlya lokana khup sath detat ..nice videos
🙏🏻
Mast ch jhali bhaji Nanicha mala mhanje kya bat hain
खुप खुप छान विडीओ आहे दादा वहिनी
दादा तुम्ही प्रत्येकवेळी बाणाईचे स्वयंपाकाचे कौतुक करता आणि आजूबाजूच्याना पण विचारता छान आहे कि नाही खरंच तुम्ही फार चांगले आहेत प्रत्येक नवरा आणि बायको शिकली पाहिजे तुमच्याकडून खूप छान आदर्श 👌👌👏👏👍👍🙏.
खुप छान vlog❤👌💐
Chann
मी पण या करुन पाहते.या पध्दतीने
छान झाली कांदा पात भाजी
मला पण तुमचे विडिओ आवडतात दादा खुप छान ❤
बानाई म्हणजे अन्नपूर्णा देवी प्रसन्न व्यक्तिमत्त्व!
Khup khup chan 👌🙏
माझी आवडती भाजी कांदा पात ❤❤
आई बापा बरोबर जेवण करणे किती भाग्य आहे
खूप छान भाजी 👌👌
नानी च्या मळ्यात परत एकदा आले सागर च्या तोंडात सारखे नानी चा मळा आठवतो त्याची इच्छा पूर्ण झाली
❤❤❤❤❤❤
खुप खुप सुंदर family 🎉🎉🎉
Khupas mast bnval bhaji?? Kuthe rahata tumhi
Nice vlog❤
भाऊ तू आणि बानाई सोबत आहेत साक्षात विठ्ठल रखुमाई तुमच्या सोबात आहे
तुमचं कल्याण होईल
खूप छान जोडी आहे तुमची
Karch kiti kautuk karayche saglyanche faar chan video astat tumche sagle milun jevta sagle jevnala dad detat ase Halli baghayla nahi milat mi tr roj videlchi vaat baghate❤😊