यांचं हर व्हिडिओ च्या views नुसार income असतं 60 - 40 या प्रमाणे 👍🏻,, 60% इन्सेंटिव यांना भेटतं आणि 40% income channel वल्यांची आसते कारण यात स्क्रिप्ट,स्पीच creator ची आणि एडिटिंग, आणि बाकी सगळ चॅनल द्वारे करतात 👍🏻
मला वाटत प्रत्येक भारतीय नागरिकांने वर्तमान काळात आनंदाने जगाव एंजॉय करावा /जो होगा देखा जायेगा.. येथे येताना काही आणल नाही घेवून काही जाणार नाही मग चिंता कसली 👍😊
देव त्यांच्या कुकर्माची फळं देईलच या आशेवर आपण बसलो म्हणून त्यांना ८०० वर्ष अत्याचार करता आले. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन प्रतिकार केला असता तर देव सुध्दा मदतीला धावला असता. पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या.
To 800 years cha anyay Shivaji Maharaj ni ghalavla mhun aaj Yogi pm hotey,shivaji Maharaj Ani maharastre che mavle all cast che nste tr aaj ovesi PM jhala aste ,🚩Jay Shree Ram 🚩
Mi video poorna baghitala nahi... pan ek theory ashi ahe adhi flood, earthquake, jwalamukhi, ulka varshav etc. bhayankar goshti ghadnar ani ekahi jiwanta manus, tree, animal, bird, etc. jiwant rahanar nahi ani mag mag kaliyuga sampnar 😅. Tyala 4 lakh yrs. ahet.
जगाचा शेवट जवळ आलेला आहे... हे नक्की आहे... ख्रिश्चन धर्मीय पवित्र बायबल मध्ये प्रकटीकरण हे एक पुस्तक आहे.. त्यात संपूर्ण जगाचा अंत आणि शेवटची लक्षणे सांगितली आहे... २००० वर्षा आधी... ते वाचा....
Dear Chinmay... तुझ बोलण, आणि समजाऊन सांगणं हे सर्वांना खूप आवडतं. तू जे विषय घेतो ते सुधा अगदी खूप भारी.. आता एकच बोलायचं आहे, तुझ्या मुळे खूप लोकांना शिकायला भेटत आहे, हे कार्य सतत चालू ठेव.. अगदी स्वतःचा चॅनल बनव.❤
आमच्या राज्यात एक संजय आहे तो महाभारत मधला नसलं तरी रोज सकाळी उठून भविष्य सांगतो... Bjp 25 वर्ष सत्ते येणार नाही, पुढचे pm शरद पवार होतील, शिंदे वापस येतील, फडणवीस उधव सेनेत प्रवेश करतील 😂😂😂 कळतं नाही या कलयुगात त्याच्या सर्व उलट का होतंय 😂😂
व्हय व्हय... मला पण दररोज रात्री ९.०० वाजल्यानंतर २ चंद्र दिसतात... मला वाटायचं royal stag duplicate आलीय की काय.. आता खर कारण समजलं की कलियुग अंत जवळ आलंय म्हणून तस होतंय.. 😢
कुणी तरी खूप भयंकर करणी केले. १६ वर्ष झाली, सुख म्हणजे काय ते माहीत नाही. सगळे काम fail होतात, १६ वर्ष रडत आहे. आता फक्त एकच मार्ग :- संपून जाणे. पण त्यात ही यश मिळेल की नाही याची शाश्वती नाही. जर यश नाही मिळालं तर उरलेलं जीवन अधू होऊन घळवाव लागेल. उपाय?
भावा अजून भरपुळ वेळ हाय या गोष्टीला.. प्रगतीचा नावाने भरपूर निसर्गाची वाट लावली आहे.मी आदीच सांगितलं आहे☝️ जर तुम्ही निसर्गाला जपल तर आणि तरच तोही जपेल नैतर विनाश अटळ आहे.. हे सांगायला कोणत्याही बाबाची गरज नाही😠.जी प्रगती चली आहे सध्या ती भयावह आहे.आणि आपला विनाश भविष्यात अटळ आहे.. आता हे वाचून मलाच भविष्यातला बाबा बनऊ नका.
भविष्यामालिके वर चा़ंगली पुस्तक लिहिलं आहे श्री पुलिन पांडा यांनी त्यांची पुस्तक पुढच्या वर्षी मार्केट मध्ये येतं आहे हिंदी मध्यें भाषांतरं करूंन ती सगळ्यांनी वाचावी कारण ती पुस्तक 90% बरोबर आहे
भविष्यमालिकेवर चा़ंगली पुस्तक लिहिलं आहे श्री पुलिन पांडा यांनी त्यांची पुस्तक पुढच्या वर्षी मार्केट मध्ये येतं आहे हिंदी मध्यें भाषांतरं करूंन ती सगळ्यांनी वाचावी कारण ती पुस्तक 90% बरोबर आहे पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात
There are a few god realised saints in India who have predicted the events which will unfold including mobiles and corona they were called as "Kaalagyani".KAIVARA TATTAYA from Karnataka is one
चिन्मय भाऊंची पगारवाढ झालीच पाहिजे, झालीच पाहिजे...✊🏼
channel vr mi Ram Mandir बनवण्याचे प्रयत्न केला आहे.. कृपया कस वाटला सांगा .. जय श्री राम
तुम्ही उपोषणाला बसा होईल मग😂😂 😂
गावठी भाषा बोलणाऱ्या पगार कमी असतो😅
😢 चिन्मय भाऊ ची पगार वाढ झाली नाहीं तर मी दुसरा राहुल गांधी बनणार 😂
यांचं हर व्हिडिओ च्या views नुसार income असतं
60 - 40 या प्रमाणे 👍🏻,, 60% इन्सेंटिव यांना भेटतं आणि 40% income channel वल्यांची आसते
कारण यात स्क्रिप्ट,स्पीच creator ची आणि एडिटिंग, आणि बाकी सगळ चॅनल द्वारे करतात 👍🏻
आमचा इथ 2014 ला एक बुवा म्हणले होते देशात कमीत कमी 2050 पर्यंत काँग्रेस सत्ता राहील.... आणि तेच बुवा आज आमचा गावचे बीजेपीचे सरपंच आहेत😂
Hight of Prediction 😂
भन्नाट
Good one .....😂😂
😂😂
@@kapilrajahans0102 😂
भाऊ मी फक्त तुझ बोलण ऐकायला बोल भिडू बगतो बाकी भविष्याच मला काही घेण देण नाही❤लव्ह यू brother
मला वाटत प्रत्येक भारतीय नागरिकांने वर्तमान काळात आनंदाने जगाव एंजॉय करावा /जो होगा देखा जायेगा..
येथे येताना काही आणल नाही घेवून काही जाणार नाही
मग चिंता कसली 👍😊
का पुढच्या सात पिढ्या जगतील आणी तरीही पुरुन उरेल एवढा पैसा आणी चल अचल संपत्ती गोळा करून ठेवायची नाही का आपण सर्वांनी
चिन्मय खुप मनापासून छान बोलतोस खुप खुप अभिनंदन.......
आत्ता चिन्मय दादा मुद्यावर आला😅😅😅(तलाठी, विषय, अक्षदा)😅😅😅 08:07
जे होईल सगळं चांगल होईल , 800 वर्षाच्या अत्याचार च फळ देव कधीतरी देणार 🕉️ जय श्री राम जय हिंदू राष्ट्र 🕉️
देव त्यांच्या कुकर्माची फळं देईलच या आशेवर आपण बसलो म्हणून त्यांना ८०० वर्ष अत्याचार करता आले. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन प्रतिकार केला असता तर देव सुध्दा मदतीला धावला असता. पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या.
To 800 years cha anyay Shivaji Maharaj ni ghalavla mhun aaj Yogi pm hotey,shivaji Maharaj Ani maharastre che mavle all cast che nste tr aaj ovesi PM jhala aste ,🚩Jay Shree Ram 🚩
Aaj je 100 koti Hindu ahet te fakt Shivaji Maharaj ni Yudh kelya mule 🚩✌️
@@sudamshelar316shivaji maharajache prachand yogdan aahe videshi islamic invaders la bhartatun palavnya madhye pan fakt chatrapatinchech yogdan aahe ase mhan ne chukicje aahe karan bharpur rajyani videshi taktin virodhat ladhle aani bharatala azad karnyat madad keli mhanun aapan ashya prakarche comment karun tynchya kaamgiri cha apman karu naye🙏
हो इतकी वर्ष ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनी दलित आणि आदिवासी मागासवर्गीय बांधवांवर अमानुष अत्याचार केला त्याचे फळ तर भोगाव लागणार ना.
भावा..... बोल भिडूचा विषय च हार्ड....लईभारी माहिती.... खर आहे जगाचं काय आपले प्रश्न सुटले नाही....अगदीं बरोबर
कलयुग लवकरात लवकर संपल पाहिजे Hare Krishna 🙏
😂😂😂 kalyug khatam mobile nahi milega gadi nahi milegi Aaj Kal ki jindagi nahi milegi dost yahi Kali sacchai hai 🤣🤣🤣😭😭😭😭😭
Mi video poorna baghitala nahi... pan ek theory ashi ahe adhi flood, earthquake, jwalamukhi, ulka varshav etc. bhayankar goshti ghadnar ani ekahi jiwanta manus, tree, animal, bird, etc. jiwant rahanar nahi ani mag mag kaliyuga sampnar 😅. Tyala 4 lakh yrs. ahet.
हरे कृष्ण हरे हरे
कलियुग कोरोना वेळेस च समाप्त झालंय आता युगपरिवर्तन चा संधीकल सुरु आहे
एक विडियो कापुस उत्पादक शेतकरी वर पण भनवा 🙏
💯
कापूस भाव वाढ व्हायला हवी
👍
आमच्या इकडे पूर्ण वावरत कापूस चोरी जातो वाळुज लांजी संभाजीनगरला
Chinmay ,you are great ..this topic was interesting ..some type fear , some curiosity , amazing facts😅
असआ
शेती बंद होत चालली आहे हे खरं आहे. आमच्याकडे ७५% लोक शेती सोडुन शहरात आहेत😐
सगळ्या ग्रामीण भागातील शेतीची हीच अवस्था आहे मित्रांनो.
Ha@@marathifolkcoke7524
पाणी नाही काही ठिकाणी त्यामुळे पण शेती करत नाही
भावा ending खतरनाक!!!
चिन्मय म्हणलं की विषयच भारी
योगी पंतप्रधान झाले तर काही मंडळींच्या मुळव्याधावर शस्त्रक्रिया करावी लागेल जी मोदी पंतप्रधान बनल्यावर सुरू झाली होती.
😂😂😂😂
निळे हिरवे😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂😂
@@Package_wala_chu is it possible ?
Ending 💯/💯🤣🤣🤣🤣
😅😅
काय छान माहिती..आणि conclusion तर एक नंबर..
चिन्मय समजवतो लै भारी...!❤
चिन्मय, तू तुझा एक वेगळा new YOU TUBE CHANNEL सुरू कर..आणि स्वतः ची एक वेगळी ओळख निर्माण कर...हीच वेळ, वय आहे.. नक्की विचार करून बघ
Then bolbhidu be like :- gaddari kare be
चिन्मय भाऊंची पगार वाढ झालीच पाहिजे..... झालीच पाहिजे.
I am really waiting for this topic 😅😊😊❤ मनातलं ओळखल भावा
ua-cam.com/video/Gt8RWk62PeI/v-deo.htmlsi=cESax-kVanhJsDvR
Absolutely Great Sir 👍🏻🙏🏻
हो यातील काही प्रमाणात तर खरंच आहे, 75% पर्यंत घडत ही खरं ........
8:26 unexpected Ending 😢😂😂
ua-cam.com/video/Gt8RWk62PeI/v-deo.htmlsi=cESax-kVanhJsDvR
खर खर पगारवाढ झालीच पाहिजे चिन्म्मय भाऊ चि...... ✌🏻✌🏻
छान विषय निवडलास 🧡
जय श्रीराम 🧡🗿
@@Package_wala_chu
रघुपति राघव राजाराम
पतित पावन सीताराम ॥
सुंदर विग्रह मेघश्याम
गंगा तुलसी शालग्राम ॥
🧡😊
@@Package_wala_chuआस काही नको म्हणू lagech गांडीला आग लागेल यांच्या 😅😅😅
@@Package_wala_chu Logic आहे का काय बोलतोय तू 🙄
विषय वाचुन चिन्मय असेल असं कोणाला वाटलं होतं.❤
मस्त!!तुमची बोलण्या ची शैली खूप छान आहे😊😊
भावा एक नंबर चा शेवट केलास त्यामध्ये सर्व शंका कुशंका तू समजून सांगितलंस ,एक नंबर धन्यवाद भावा
Khatarnak Ending 😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂
शेवट अप्रतिम... Very Practical n Intelligent ✌️✌️✌️
जगाचा शेवट जवळ आलेला आहे... हे नक्की आहे... ख्रिश्चन धर्मीय पवित्र बायबल मध्ये प्रकटीकरण हे एक पुस्तक आहे.. त्यात संपूर्ण जगाचा अंत आणि शेवटची लक्षणे सांगितली आहे... २००० वर्षा आधी... ते वाचा....
Geeta read
Dear Chinmay... तुझ बोलण, आणि समजाऊन सांगणं हे सर्वांना खूप आवडतं. तू जे विषय घेतो ते सुधा अगदी खूप भारी.. आता एकच बोलायचं आहे, तुझ्या मुळे खूप लोकांना शिकायला भेटत आहे, हे कार्य सतत चालू ठेव.. अगदी स्वतःचा चॅनल बनव.❤
चिन्मय भाऊ एक नंबर स्पष्टीकरण देता तुम्ही
आमच्या राज्यात एक संजय आहे तो महाभारत मधला नसलं तरी रोज सकाळी उठून भविष्य सांगतो... Bjp 25 वर्ष सत्ते येणार नाही, पुढचे pm शरद पवार होतील, शिंदे वापस येतील, फडणवीस उधव सेनेत प्रवेश करतील 😂😂😂 कळतं नाही या कलयुगात त्याच्या सर्व उलट का होतंय 😂😂
😂😂
😂😂
😂😂😅
😂😂😂😂
❤
chinmay nailed it at ending as expected
भावा तू विडियो च्या सूरूवाती ला मला जागतिक पातळीवर घेऊन गेला आणि शेवटच्या एका मिनिटाला मला माझ्या वर्तमान काळाची आठवण करून दिली.
भविष्य मालिका हे कोणाला वाचायचे आहे की नाही वाचायचे हा त्यांच्या व्यक्तिगत प्रश्न आहे तुम्ही त्याला वाचून काय करणार असे नाही म्हणू शकत.
आपण आपले कर्म करत रहायचे , होनार्या गोष्टि होनार आहेत.
उद्याच शेवट झाला तर खूपच चांगले होईल
😂😂😊
😂😅
Gap baila😂, amhala jagu de😊
😂
चिन्मय यांचे विश्लेषण छान आहे. आपले आभार. धन्यवाद.
U r amazing Chinmay 😂
conclusion kadak aahe !!!!!!!!
व्हय व्हय... मला पण दररोज रात्री ९.०० वाजल्यानंतर २ चंद्र दिसतात... मला वाटायचं royal stag duplicate आलीय की काय.. आता खर कारण समजलं की कलियुग अंत जवळ आलंय म्हणून तस होतंय.. 😢
😂😂😂
8:09 US bro ......Ending talati aani example is best 😂
.Jay ho yogi ji baba🙏🚩
चिन्मय तुमचे खरच खूप कौतुक आहे फार छान बोलता तुम्ही त्याचप्रमाणे विषय संपताना तुम्ही ज्या कानपिचक्या देता त्याही अतिशय 😉 वाटतात
8:04 खतरनाक ending 😅😂😂
ही तर माझ्या बाळूमामा ची भाकणुक आहे ❤
Ending 🔥🔥🔥
दिल जित लिया चिन्मय भाऊ नी
भाषा मराठीच आहे पण काय दमदार शब्दप्रयोग वापरतो चिन्मय भाऊ
1च नंबर
143
2026-27 नंतर काहीही झाल तर काय Problem नाही, माझ College पूर्ण होईल म्हणजे तोपर्यंत...
कॉलेज मध्ये अभ्यासच करता कि 💦💦
@@amitbhau असल्या गोष्टी सांगून करण्यात व्हय? अभ्यास करायला लागणारी एकाग्रता करण्यासाठी आवश्यक असते ते. आपल भविष्य आपल्या हातात असते.
Subscribe करायला अडचण नाही हो...
फक्त notification चिन्मय भाऊच अल पाहिजे..
😂😂😂
😂
😃😃
असं भविष्य कळत असत तर कुणाच्या जगण्यातला intrest वाढला आसता आणि कुणाच्या जगण्यातला फारच कमी झाला असता...
सांगण्याची पद्धत लय भारी. त्याला तोडच नाही.
एकदा gagangiri महाराज यांची 1997 la 2024 chi भविष्य पण वाचा mag कळेल
तुझे म्हणणे बरोबर आहे भावा 👍👍👍👌👌👌
Ending tell the truth of life..😂
🤣🤣💯
Modi Saheb Nantar Kattar Hindu Yogi Adityanath 🚩🚩🚩
Gandit ghalun ghe doghanan pn😂😊
Tya 2 vaidikani kiti hindu mulanche swapn dhulis milvle te bgh ki.
Kadakk.. Asch cover kar.. Tyana.. Hindu dharm is always on top.. 🚩💪
चिन्मय भाऊ चे सांगतात त्याचं चित्र हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहत
कुणी तरी खूप भयंकर करणी केले.
१६ वर्ष झाली, सुख म्हणजे काय ते माहीत नाही.
सगळे काम fail होतात,
१६ वर्ष रडत आहे.
आता फक्त एकच मार्ग :- संपून जाणे.
पण त्यात ही यश मिळेल की नाही याची शाश्वती नाही.
जर यश नाही मिळालं तर उरलेलं जीवन अधू होऊन घळवाव लागेल.
उपाय?
भावा अजून भरपुळ वेळ हाय या गोष्टीला.. प्रगतीचा नावाने भरपूर निसर्गाची वाट लावली आहे.मी आदीच सांगितलं आहे☝️ जर तुम्ही निसर्गाला जपल तर आणि तरच तोही जपेल नैतर विनाश अटळ आहे.. हे सांगायला कोणत्याही बाबाची गरज नाही😠.जी प्रगती चली आहे सध्या ती भयावह आहे.आणि आपला विनाश भविष्यात अटळ आहे.. आता हे वाचून मलाच भविष्यातला बाबा बनऊ नका.
Barobar bollas
जय श्रीराम ❤
राम कृष्ण हरि. ❤
Great level of Humour
चिन्मय भाऊ लयं भारी तूमचा आवाज
चिन्मय सर तुम्हीं फार भारी बोलतात
वाह सगळ्यात महत्त्वाचं...8:10👍♥️👌
हिंदी भाषेत पुस्तक माझे कडे आहे कोणाला पाहिजे असल्यास नक्की मिळेल.. 100 टक्के खात्रीशीर..
Original asel te mala de
Ho bhau pahije
Mala pn pahije
विषय काय पण असुदे, उदाहरणं लय भारी देतोस😂
जगन्नाथ पुरी ला नीलाचल पर्वत महणातात संपूर्ण पृथ्वी बुडाली तरी पुरी दुबनार नाही
Chinmay U r awesome bro😅😅
Dokyavar akshata padnar ka….was epic😂
नेपोलियन प्रश्नावली या विषयावर एखादा व्हिडिओ बनवा 😊😊😊
भविष्यामालिके वर चा़ंगली पुस्तक लिहिलं आहे श्री पुलिन पांडा यांनी त्यांची पुस्तक पुढच्या वर्षी मार्केट मध्ये येतं आहे हिंदी मध्यें भाषांतरं करूंन ती सगळ्यांनी वाचावी कारण ती पुस्तक 90% बरोबर आहे
इतना बेसब्री से हम GF का वेट नाही किये थे जितना चिन्मय भाई के व्हिडिओ आपडेट का करते है | लत लग गया यार...!👍
😂😂😂😂
😂😂😂😂
जगबुडी होण्याच्या भिती पेक्षा ,योगीजी पंतप्रधान झालेल्याचा आनंद 100 पटिने होईल 😊
चिन्मय भाऊ ग्रेट वर्क्..amazing...
भाऊ शेवट खूप छान बोलास ❤
आम्हाला जे वाटते त्यापेक्षा मला तुमची बोलण्याची शैली जास्त आवडते.
शेवट बघून भरून आलं भावा 😢....
मला तुझा आंदाज खुप आवडतो
जय श्री राम... चिन्मय भाऊ... लय छान सांगितले ....❤❤❤❤
राम आणि कृष्ण ही काल्पनिक पात्र आहेत. जय शिवराय 🚩
@@Renaissance861100 वर्षाने तुम्हीही काल्पनिक होणार आहेत कोन ओळखणार नाही तुम्हाला😂😂😂
@@AKB_96 शिवाजी महाराज, बुद्ध, अशोक सम्राट, अकबर बादशहा ऐतिहासिक आहेत आणि राम कृष्ण काल्पनिक आहेत. तू सुशिक्षित नाहीस म्हणून समजावून सांगतोय
@@Renaissance861 राम कृष्ण पण ऐतिहासिक आहेत.
@@Renaissance861 तू सुशिक्षित असता तर असा बोलला नसता . अगोदर अभ्यास कर जाऊन बाळा अजून खूप शिकायचं आहे तुला
भविष्यमालिकेवर चा़ंगली पुस्तक लिहिलं आहे श्री पुलिन पांडा यांनी त्यांची पुस्तक पुढच्या वर्षी मार्केट मध्ये येतं आहे हिंदी मध्यें भाषांतरं करूंन ती सगळ्यांनी वाचावी कारण ती पुस्तक 90% बरोबर आहे
पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात
ॐ नमो पार्वतीपते हर हर महादेव ❤
महादेव पार्वती ही काल्पनिक पात्र आहेत. जय शिवराय 🚩
@@Renaissance861
Alla ala hota kai tuja ghari
@@Renaissance861 e chal nikal Pakistani 😡
Har har mahadev 🕉️🚩🙏🏻
@@Soham-rv6ul जय शिवराय जय भीम
उत्कृष्ट माहिती धन्यवाद
योगी मुख्यमंत्री असून up मधल्या भय्ये महाराष्ट्रामध्ये पोट भरायला येतात त्याला त्यांना रोजगार आणि शिक्षण देता येत नाही का?
भैय्ये यायचं प्रमाण खूप कमी झाले आहे साहेब
हा प्रश्न आधी विचारला आसता तर यादवच कायम मुख्यमंत्री राहिला आसता ना!!! उशीर केला तुम्ही 😂😂😂
ते भय्ये चे शिक्षण खांग्रेस समाजवादी च्या वेळी झाले होते
Bhihari loka kup Kami yeth aahet
tumhi ginti kelit ka ki kiti bhaiyani Maharashtra sodla. Bhaiye Maharashtrat ale ani ithlya lokanchya bokandi pn bdlet.
आमच्यासोबत जोडले होते धन्यवाद🙏🙏🙏🙏
video cha end khup mast hota
अक्षरशः end ऐकताना हसू येत होत. एखादी गोष्ट सांगण्याची चिन्मय ची हातोटी च खास.
शेवट लई भारी ❤️❤️
शेवट जबरदस्त केला चिन्मय भाऊ 😂😂😂
Jai Bhavishya Mallika🙏🏻🙌🏻🚩
Khup sundar Chinmay. Zyan vishleshan kelat
चिन्मय तुझी स्क्रिप्ट आणि डायलॉग दिलीवरी ऑस्सम आहे. न्यूज अँकर शिवाय रेडिओ जॉकी आणि सिरियस चित्रपट मध्ये डायरेक्टर म्हणून तू काम जमवू शकतोस.😊
एकच भिडू चिन्मय भिडू❤
😂😂
चिन्मय भाऊ मी तर तुम्हाला आईकायला हे पाहतो बाकी विषय कोणताही असो
तुमची विषय मांडण्याची पद्धत सुंदर आहे
Roasting level bhava ek number 😂❤❤
जय श्री गणेश
हरि ॐ तत् सत् ❤
There are a few god realised saints in India who have predicted the events which will unfold including mobiles and corona they were called as "Kaalagyani".KAIVARA TATTAYA from Karnataka is one
Do you mean veer brahmendra swamiji
Dada tuzi gosht bhari ahe 😂😂
@@puresoul5559 He is also a kaala gyani,Both are different saints.Kaivara is near to Bangalore and kolar
@@girishmudgal4129😊
डोक्यावर अक्षता पडणार का?? खूप मोठा प्रश्न😅
Video cha end khup aavdla 💯💯💯
चिन्मय बाबा की जय हो...
तुम्हीपण भविष्य वाणी चालू करा. धंदा चांगला आहे. No investment only profit 😂