जेव्हा हेच काम शरद पवार हे एवढी वर्षे करत होते, तेव्हा लयं ग्वाड वाटतं होतं नाही का, मग आता तेच काम भाजपाने केल्यावर वाईट वाटले नाही पाहिजे. सौ सोनार (पवार) की। एक लोहार (भाजपा) की। 😊😊
जेव्हा पक्ष फोडाफोडी चे काम शरद पवार हे एवढी वर्षे करत होते, तेव्हा लयं ग्वाड वाटतं होतं नाही का, मग आता तेच काम भाजपाने केल्यावर वाईट वाटले नाही पाहिजे. सौ सोनार (पवार) की। एक लोहार (भाजपा) की। 😊😊
जयंत पाटील साहेब हेच प्रदेशाध्यक्ष राहावे हीच अपेक्षा 💯
जयंत पाटील हे मिनी शरद पवार आहे त्यांना बदलना इतकं सोपं नाही
आव्हाड आणि रोहीत ल डोहाळे लागलेत प्रदेशाध्यक्ष पदाचे.
मा.जयंत पाटील साहेब हेच कायम असावे कालपरवा आलेले काहीही सांगत असतील तर आम्ही सुद्धा नक्कीच विचार नक्कीच करू .
Dhanyavad.
Excellent Reporting 👍👍
Sangli District is Waiting for Good News .......!!
All the best 🌹🌹
शितल मोरे, जयंत पाटील हे आता मंत्रीपद निवड होणार आहे ओ.
जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड शरद पवार यांची साथ कधीच सोडणार नाहीत.
JAYANT RAO PATIL KE SIVA AUR KAUN DHUANDHAR NON-LALCHI NON- BHRASHT NETA HAI NATIONALIST PARTY MEIN ?😢😮
EK SHAANDAR NETA JAYANT RAO PATILJI ❤❤❤❤❤❤
भाजपाने चांगल्या चांगल्या पक्षांची धुळधाण करून टाकली.भविष्यात विरोधक ठेवायचेचं नाही असं ठरवलं आहे आणि लोकशाहीसाठी हे खुपचं घातक आहे.
जेव्हा हेच काम शरद पवार हे एवढी वर्षे करत होते, तेव्हा लयं ग्वाड वाटतं होतं नाही का, मग आता तेच काम भाजपाने केल्यावर वाईट वाटले नाही पाहिजे.
सौ सोनार (पवार) की। एक लोहार (भाजपा) की। 😊😊
Patilwillnotjoin,a,pawar
जेव्हा पक्ष फोडाफोडी चे काम शरद पवार हे एवढी वर्षे करत होते, तेव्हा लयं ग्वाड वाटतं होतं नाही का, मग आता तेच काम भाजपाने केल्यावर वाईट वाटले नाही पाहिजे.
सौ सोनार (पवार) की। एक लोहार (भाजपा) की। 😊😊
हे सगळे गलिच्छ असुन नसुन काहिही जनतेला फायदा नाहि.फक्त आता जनतेची लुट करुन स्वत:ची झोळी भरणार. हेच दिसते गेली ५० वर्षे.