लाचारी करण्यात महाराष्ट्र पोलीसांचा देशात पहिला नंबर लागेल. सामान्य लोकांना त्रास देने आणि गुन्हेगारा ना मदत करने ही महाराष्ट्र पोलीसांची नियत झाली आहे.
हे कोण ठरवणार विद्यमान मुख्यमंत्री जे गत तीन वर्षापासून गृहमंत्री आहेत, तेच ना. त्यांच्याच कृपादृष्टीमुळे तर हा सर्व नंगानाच सुरु होता गतकाळापासून. जर त्या स्थानिक वादग्रस्त पोलिसांना सह आरोपी केले तर स्वतः गृहमंत्र्यांचीच अकार्यक्षमता प्रदर्शित होईल ना.
धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील सर्व व्यवहार उघड दिसत आहेत तरी पण सरकार त्यांचा राजीनामा नाही घेत हे दुर्दैवच म्हणावे लागेल महाराष्ट्राच असं फडणवीस यांना वाटत नाही का?
सर एक नंबर खतरनाक विश्लेषण केलं सर आज पर्यंत कुणाला कळलं नाही अशी उकल तुम्ही केली आख्खे बरं वाटले तर त्याच्यात धनंजय मुंडे नालायक लावण्याचा निघाला माणूस
वाल्मीक कराड यांना राज्याचे गृहमंत्री करावे व धनंजय मुंडे यांना राज्याचे मुख्यमंत्री करावे व अजित पवार यांना केंद्रीय गृहमंत्री करावे. म्हणजे बीड सह महाराष्ट्राची व देशाची उत्तुंग प्रगती होऊ शकेल.
अजित दादा सत्तेसाठी काही करतील नैतिकता शिल्लक राहिली नाही ह्या नेत्यात ..... एवढं सर्व होऊन धस साहेबाना बोलतय ......दादा तुम्ही त्या लोकांना बळ देऊन मराठ्यांची वाट लावली ए.....जाती साठी लोक सत्तेत असून लढताय न तुम्ही चोरांची पाठराखण करताय जाती ची वाट लावली तुम्ही
काहीही होणार नाही.. किती ही चौकशी करा.. सर्व यंत्रणा या सत्ताधारी पक्षाच्या ताब्यात आहेत.. आणि आता तर संपूर्ण बहुमत हातात आहे.. वॉशिंग मशीन मधून धुवून काढतील मग काय सर्वच स्वच्छ...
Electoral Bonds Scam, Rafel Scam, Lavasa Scam, Krushna Khore Mahamandal Scam, 2G Scam, Coal Scam, Nabard Bank Scam, साखर कारखाने खरेदी Scam आदि की जांच होकर सजा क्यों नहीं हो रही है? कौन-कौन आका है?
पोलीसला या गोष्ट्री सुगावा क सा लागतनाही समाजाला पत्रकाराका आणिराजकीय लोकांना लागतो पण सिआडी पोलीस आणि जे तपासू आधिकारी यांना लागत नाहि धन्य पोलीस बक्षीस घ्याव लागेल समाजानी त्यांना
आशिष जाधव फार सुंदर विवेचन केले आहे,तुम्ही एकदा बोलताना रमेश घुले हे नवीन नाव आले आहे असे सांगितले पण नंतर त्यालाच पुढे रमेशच्या ऐवजी अशोक घुले असे चुकीचे नाव सांगितले.
जेथे अजित पवारांचं पन्नास कोटींचा घोटाळा बाजूला ठेवून त्यांना अर्थ मंत्री आणि उपमुख्यमंत्री केले तर वाल्मीक कराडच्या तीन कोटींची खडणीला कुठे घेऊन बसलात या प्रकरणांत सर्व पोलीस आणि सरकार मधील मंत्री गुन्हेगारांच्या बाजूने उभे राहिले तर खऱ्या न्यायाची अपेक्षा काय करायची
If walmiki karad is so protected by state govt Then we really do not need such govt in power .so they all should resigned without delay .Otherwise ordinary people will take law in their hand and they will teach lesson to all Ministers. V.V.BHOSALE MIRAJ
आज जनते बरोबर मीडिया ही लाचार झाली आहे न्याय मागण्यासाठी पण आपली यंत्रणा ही सत्ताधाऱ्यांची रखेल झाली आहे, आज सामान्य जनतेने न्यायासाठी कुणाकडे मागायची.
आशिष सर सलाम तुमच्या पत्रकारितेला आशय निर्भीड निर्भीडपणे पत्रकार तर असावे खरंच
खूप खूप धन्यवाद सर मुद्दा लावून धरल्या बदल ❤❤❤❤
लाचारी करण्यात महाराष्ट्र पोलीसांचा देशात पहिला नंबर लागेल. सामान्य लोकांना त्रास देने आणि गुन्हेगारा ना मदत करने ही महाराष्ट्र पोलीसांची नियत झाली आहे.
या प्रकरणात धडाधडीत सत्य असतानाही धनु मुंडे राजीनामा देत नाही हे या मनुवादी अनाजीचं अपयश आहे 👍
निरभिळ बोलणारे पत्रकार जाधव सर
बीड चे पुर्वीचे एसपी, परळी व केज सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सह आरोपी करा, त्यांचे दोन वर्षांचे सीडीआर तपासण्यात यावे.
हे कोण ठरवणार विद्यमान मुख्यमंत्री जे गत तीन वर्षापासून गृहमंत्री आहेत, तेच ना. त्यांच्याच कृपादृष्टीमुळे तर हा सर्व नंगानाच सुरु होता गतकाळापासून. जर त्या स्थानिक वादग्रस्त पोलिसांना सह आरोपी केले तर स्वतः गृहमंत्र्यांचीच अकार्यक्षमता प्रदर्शित होईल ना.
गृहमंत्री हे फक्त लावून द्यायचं काम करतो, आणि मग आपण कसे शाहेने हे जनतेला दाखवतो, आणि बाकीच्यांना आपल्या पायापाशी लोळण घ्यायला लावतो.
हेच सत्य आहे आणि आणि धनंजय मुंडे सुद्धा
सलाम आपल्या पत्रकारितेला 🙏🙏🙏
शाब्बास पत्रकार साहेब आपण पोलिस ज्या प्रकरणाला वाचा फोडली नाही ते तुम्ही निर्भिड पणे जनते समोर उघडकीस आणित आहे आपले अभिनंदन 🌹🌹
Very correct and very true analysis!!
या संपूर्ण प्रकरणात गृहमंत्री,अजितदादा, धनंजय , स्थानिक पोलिस,स्थानिक पत्रकार ही मंडळी जबाबदार आहे
हे सर्व प्रकरण ग्रह विभागाशी संबंधित आहे . तिकडे कोणाचाही फोकस नाही हे दुर्दैवी आहे. जाब त्यानाही विचारला पाहिजेच 😢😢
धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील सर्व व्यवहार उघड दिसत आहेत तरी पण सरकार त्यांचा राजीनामा नाही घेत हे दुर्दैवच म्हणावे लागेल महाराष्ट्राच असं फडणवीस यांना वाटत नाही का?
यात सर्व काही दिसत आहे
गृहमंत्री फेल झाले आहे 🙏
अजित पवारांवर नरेंद्र मोदी यांनी 70000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री कसे झाले?
Thanks to Great Social Worker Maharashtra chi May Mauli Smt Anjali Damania. Hya Mauli Maharashtra Society chi khup chhan seva karat ahet.
सर एक नंबर खतरनाक विश्लेषण केलं सर आज पर्यंत कुणाला कळलं नाही अशी उकल तुम्ही केली आख्खे बरं वाटले तर त्याच्यात धनंजय मुंडे नालायक लावण्याचा निघाला माणूस
वाल्मीक कराड यांना राज्याचे गृहमंत्री करावे व धनंजय मुंडे यांना राज्याचे मुख्यमंत्री करावे व अजित पवार यांना केंद्रीय गृहमंत्री करावे. म्हणजे बीड सह महाराष्ट्राची व देशाची उत्तुंग प्रगती होऊ शकेल.
इडी कुठे आहे, झोपले वाटत
अमित शहा यांना विचारा
अजित दादा सत्तेसाठी काही करतील नैतिकता शिल्लक राहिली नाही ह्या नेत्यात ..... एवढं सर्व होऊन धस साहेबाना बोलतय ......दादा तुम्ही त्या लोकांना बळ देऊन मराठ्यांची वाट लावली ए.....जाती साठी लोक सत्तेत असून लढताय न तुम्ही चोरांची पाठराखण करताय जाती ची वाट लावली तुम्ही
या केसमध्ये ज्या पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली त्यांना पण आरोपी करावे
Thanks for update 👍🙏
काहीही होणार नाही.. किती ही चौकशी करा.. सर्व यंत्रणा या सत्ताधारी पक्षाच्या ताब्यात आहेत.. आणि आता तर संपूर्ण बहुमत हातात आहे.. वॉशिंग मशीन मधून धुवून काढतील मग काय सर्वच स्वच्छ...
२०२२ ला. ईडी ची नोटीस आली होती तर चौकशी का झाली नाही,ईडी मॅनेज गेम आहे का?😂
सर मला एक विचारायचे आहे हे सरकार काम करते आहे की नाही ह्याच मुद्द्यावर चालू आहे आणि न्याय पण देऊ शकत नाहीत
एक नंबर लोकमत
आशिष सर यांनी फक्त न्याय देवतेचे डोळ्यावर ची पट्टी काढली अन आपल्या डोळ्यांवर लावता e
कपालारील भंडारा आता कायमचा पुसण्याची वेळ तो ईश्र्वर,भगवान या विश्वात असेल तर आणणार आहे.
हा धनंजय अनी वाल्मिकी हे चट्टे बट्टे एकच आहेत एकाच माळेचे मनी आहेत. जनता काही मूर्ख नाहीत,जनतेला एवढ अनाडी समजू नका..
मुंढे च्या घरी २कोटी ठरले।त्याचा तपास का होत नाही।
निर्लज्ज सरकारचा जाहीर निषेध
सही...👍
1 number Aashish bhau
Good job nice work
Barobar sar kret
एकदम खरं बोलत आहेत आपण
अशिषजी हु इज वाल्मिकी कराड यात कायदा सुव्यवस्था चा सत्तेचा वापर करून खंडणी राज याचा पडदा फाश व्हावा.खुन हा खंडणी साठी आहे
Electoral Bonds Scam, Rafel Scam, Lavasa Scam, Krushna Khore Mahamandal Scam, 2G Scam, Coal Scam, Nabard Bank Scam, साखर कारखाने खरेदी Scam आदि की जांच होकर सजा क्यों नहीं हो रही है? कौन-कौन आका है?
हे सारे खरे पण ताई मुंडे चा जन्म ताई आपले पिताजी पवार साहेब यांनी घातला तर मुढेनी कराडला मोठे केले यात आपणही जबाबदार आहात बर
संघटित गुन्हेगारी योगी सरकारने कशी आटोक्यात आणली त्याप्रमाणे आपल्या राज्यातही व्हावी अशी जनतेची मागणी आहे
दादांना सर्वसामान्यांसाठी काहीही करावयाचे नाही आका सारख्यांना सांभाळलं म्हणजे झालं
खरा जर विचार केला तर जे पोलिस अधिकारी या प्रकरणात दोषी असेल त्या सगळ्यांना सह आरोपी केलं पाहिजे
पोलीसला या गोष्ट्री सुगावा क सा लागतनाही समाजाला पत्रकाराका आणिराजकीय लोकांना लागतो पण सिआडी पोलीस आणि जे तपासू आधिकारी यांना लागत नाहि धन्य पोलीस बक्षीस घ्याव लागेल समाजानी त्यांना
बिजेपि सोबत सत्तेत आसले कि ईडी येत नाही हे जग जाहीर झाले
या सरकारचा जाहीर निषेध
हे खंडणी घेताय अन त्यांचे लोक ऊस तोडायला जात ए अरे जातीची तरी फसवणूक नका करू
राजकारणी नेता चे पण हात आहे. सरकार चे ऑपयश आहे
नालायकानो कुठे फेडणार ही पाप ? किडे पडलीत ?
आपल्या सर्व पत्रकारांना तसेच सामान्य जनतेला सर्व उघडपणे दिसत पण सरकार ला ते दिसेना दुदैव😢😢😢
Aaj tak grounded
Best analysis
अजित पवार यांना भाग पोहोचले असणार
मागच्या याचं सरकार वर सर्वोच न्यायालयाने नपुसंक, षंढ सरकार असे ताशेरे ओढले होते.
लाडका आरोपी योजना सुरू झाली आहे
किती बोंबलत बसले तरी कराड अन् अकाची काही वाकडे होणार नाही..
आम्ही तुमच्या बातम्या पाहण्यात वेळ का वाया घालवू.
निर्लज्ज सरकार आणिनालायक त्याना साथ करणारे राजकारणी.
👍👌
आशिष सर सगळी मिली बघत आहे सगळी मिली बघत आहे ऑलरेडी अजित पवारला हाकला आणि धनंजय मुंडे चा पण राजीनामा घ्या सगळे जाऊ द्या
ईडी वाले आता शट् ऊपटीतेत
किमान गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन शिंदे साहेब किंवा तावडे साहेब याना गृहमंत्री करा
मा.मुख्यमंत्री साहेबांची प्रतिमा ढासळत आहे.....तरीपण ते गप्प का?
अक्षम्य चूका केल्या म्हणून प्रशांत महाजन आणि पाटील यांना सह आरोपी करावं.
तुम्ही पत्रकार आणी जनता कितीही ओरडले तरी क्लिन चिट चा बंडलबाज फसवा चाणक्य काहिहि करणार नाही लबाडणीस सेटलमेंट नेहमीच करत आलेला आहे
Ashish sir me paya padato chapter close karu naka God bless you
आशीष सर अगदी रोख ठोक व परखड विचार मांडले आहे.
आशिष जाधव फार सुंदर विवेचन केले आहे,तुम्ही एकदा बोलताना रमेश घुले हे नवीन नाव आले आहे असे सांगितले पण नंतर त्यालाच पुढे रमेशच्या ऐवजी अशोक घुले असे चुकीचे नाव सांगितले.
रमेश घुले हा २९ मे,२०२४ रोजीच्या एफआयआरमघ्ये आहे. तर अशोक घुले हा ६ डिसेंबर,२०२४ रोजीच्या एफआयआरमध्ये आहे. दोघे वेगवेगळे आहेत. - माहितीसाठी
सरकारची नैतिकता ढासळत आहे...किंवा ढासळली आहे अस म्हणायचं का?
Kahihi bola kahi upyog nahi😅😅
❤ एडी झोपली ❤ एडी झोपली एडी झोपली
मुख्यमंत्री.साहेब.संतोष.देशमुख.यांच्या.मुख.आरोपी.मास्टरमाईंड.वाल्मीक.कराडला.वाचविण्यासाठी. आटोकाट. प्रयत्न.करीत.आहे.ही.माणुसकीला.काळीमा.फासणारी.बाब.आहे
Ed chi cBI कडुन चौकशी करायला पाहिजे आता
अजित पवार चा जाहीर निषेध
विमा लाभार्थी मोर्चे काढत आहेत
हा जातीचा प्रश्न नसून माणुसकीचा आहे
या चौकशीतून काही निष्पन्न होईल असे वाटत नाही
There was big deal in between A P / D M
यात अजित दादा नी राजीनामा घेतला पाहिजे
❤
सरकार धंनजय मुंढेला वाचवतय कारण वाल्मिक कराड आणि धंनजय मुंढे दोघे मिळून पैसा गोळा करत नाही, धंनजय मुंढे पण अडकू शकतो
धनंजय मुंडे. भाजप चा.कामांचा. माणूस. आहे.विरोधी पक्षनेते ना.भाजप कडे.न्यायची. जबाबदारी. आहे.मग.त्यांना ईडी. कशी बरे.चौकशी. कशी. करेल.
Ramesh ghule hi shaktiman he
खण्ड नि कराड सोबत मुंडे याना आरोपी करवा हे दोगे खुना मध्य सहभागी आहेत
पोलसनी यांचे वर कारवाही करवी
सरकार चा दबावत एवू नए
सुप्रिया खरे बोलत आहे
धंनजय मुंढे कुठे लपवून बसला
तुम्ही किती जरी म्हणले वाल्मीक कराड आहे तरी कोणी सिद्ध करू शकत नाही कारण धनंजय मुंडे त्याच्या पाठीमागे आहे
Fadnvis ji tumi kay karit aahat etki ghanerdi kanoon vysta ka jhali yache tumhala jantela sangavech lagnar.
नाही वाढणार धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे
जेथे अजित पवारांचं पन्नास कोटींचा घोटाळा बाजूला ठेवून त्यांना अर्थ मंत्री आणि उपमुख्यमंत्री केले तर वाल्मीक कराडच्या तीन कोटींची खडणीला कुठे घेऊन बसलात या प्रकरणांत सर्व पोलीस आणि सरकार मधील मंत्री गुन्हेगारांच्या बाजूने उभे राहिले तर खऱ्या न्यायाची अपेक्षा काय करायची
राजकीय दबाव का
धनु मुरलेला आहे. दोन बायका पाच्यवल्या आहेत....तर वाल्मीक काई 😂😂😂
दिल्ली वरून वरदहस्त नाही ना
सोप गणित आहे म्हणून आ. पवार bjp बरोबर सतेत आहे
पत्रकार सुध्दा सतेच्या विरोधात बोलत नाहित।
हे हे राजकारणी नेते निर्लज्ज आहे
Valmiki Karad was frod
If walmiki karad is so protected by state govt Then we really do not need such govt in power .so they all should resigned without delay .Otherwise ordinary people will take law in their hand and they will teach lesson to all Ministers. V.V.BHOSALE MIRAJ
Very nice tell u but as like politics will not going
आता हिंदी व मराठी चित्रपट रिलीज झाला तर बरं होईल
Sir, kantala ala yacha
आज जनते बरोबर मीडिया ही लाचार झाली आहे न्याय मागण्यासाठी पण आपली यंत्रणा ही सत्ताधाऱ्यांची रखेल झाली आहे, आज सामान्य जनतेने न्यायासाठी कुणाकडे मागायची.
अरे आशिष... लोकशाही चा चौथा स्तंभ कोसळलंय एवढं सगळ्यांना कळलंय बरं ✍🏻🙏🏻
स्पष्टीकरण अपेक्षित...नक्की काय म्हणायचे आहे यातून?
इडी झोपली आहे
निर्भीडपणे असेच मांडत रहा....धागेदोरे खूप दूरपर्यंत आहे मयत संतोष देशमुख यांच्या हत्येचे...