- 6 233
- 63 463 500
TOD Marathi
India
Приєднався 19 кві 2021
TOD Marathi न्युज या UA-cam चॅनलवर आपलं स्वागत आहे. राजकारण, समाजकारण व इतर अनेक मुद्द्यांच्या सखोल अभ्यासा सोबत इतर घडामोडी या चॅनेलवर आपल्याला पाहता येतील. गावपातळी पासून ते आंतरराष्ट्रीय घटनांची माहिती, अवघड विषयांचं विश्लेषण अगदी सोप्या शब्दांमध्ये समजावण्याचा त्याचसोबत बातमीतील सत्यता तुमच्या समोर मांडण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असेल, कारण लोकांकडून लोकांसाठी या संकल्पनेतून सुरू झालेला हा प्रवास लोकशाहीचे जतन आणि लोकांचे हित जपण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील.
TOD Marathi news channel in India provides authentic Marathi news. The channel is owned by IT's My Design Company. TOD Marathi news is a part of network group Times of Democracy renamed. Todays Marathi news, Sheti Related News, Farmers problems, Government schemes related news, technology updates in Marathi, Latest news in Marathi are important programs. TOD Marathi news is a Marathi news hub that provides you with the up to date latest news coverage from Maharashtra, all over India & the world.
#TODMarathi
#MarathiNewsChannel

Vanjari-Banjara: वंजारी आणि बंजारा एकच की वेगळे? #vanjaribanjara
#banjara #vanjari #beed #maharashtra #trending
महाराष्ट्रात अगदी छत्रपतींच्या काळापासून 18 पगड जाती जमाती भाषा संस्कृती असणारे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. आधुनिक जीवनात या संस्कृती मधला फरक मिळत जात असला तरी आजही काही संस्कृती आहे ज्यांनी आपला शेकडो वर्षांचा वारसा जपून ठेवलाय. अशातच येतात वंजारा आणि बंजारा समाज. अनेकदा वंजार आणि बंजारा समाजाला एकच समजण्याची गल्लत आपल्याकडून होते. पण एकसारखी नाव एक सारखी असली तरी या दोन वेगवेगळ्या जाती आहेत त्यामुळे नेमकं बंजारा आणि बंजारा जातीमध्ये समाजामध्ये नेमका फरक काय हेच आज या व्हिडिओतून साध्या सोप्या पद्धतीने जाणून घेऊया...
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy
#banjara #vanjari #beed #maharashtra #trending
#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - todmarathi
Telegram - t.me/TODMarathi

Переглядів: 321
Відео
DBT Scheme: कृषी पंप घोटाळ्यात धनंजय मुंडे परत अडकले? #dhananjaymunde
Переглядів 48 тис.12 годин тому
#dhananjaymunde #dbtagriculture #scam #highcourt #santoshdeshmukh संतोष देशमु हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तेव्हापासुन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीसाठी केली जातीये. अशातच एका नवीन प्रकरणामुळे घोटाळ्यामुळे मुंडे आणखी अडचणीत सापडलेत असं बोललं जातंय. कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक प्रश्ण उपस्थित केलाय तो म्हणजे 2023 मध्ये...
Eknath Shinde: संतोष देशमुख हत्याप्रकरण तापलंय मात्र एकनाथ शिंदे का दिसत नाहियेत? #santoshdeshmukh
Переглядів 59 тис.15 годин тому
#santoshdeshmukh #eknathshinde #devendrafadnavis #maharashtrapolitics तुम्ही धर्मवीर हा चित्रपट पाहिलाय का? जर पाहिला असेल तर त्यातला अभिनेता प्रसाद ओकचा एक डायलॉग नक्कीच लक्षात असेल. तो म्हणजे "एकनाथ कुठेय?" पण मी ह्या डायलॉगची आत्ता आठवण करून देण्यामागचं कारणही तसंच आहे. कारण राज्यात सध्या एवढ्या घडामोडी घालतायत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय असं बोललं जात असताना या उपमुख्यमंत्री एक...
Pankaja Munde: पंकजा मुंडे शांत राहून बीडमध्ये स्वतःचं वर्चस्व निर्माण करतील? #maharashtrapolitics
Переглядів 17 тис.17 годин тому
#pankajamundhe #dhananjaymunde #santoshdeshmukh #devendrafadnavis #beed #bjp मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमु यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडला 7 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मिक कराडवर मोक्का लावल्यानंतर कराड समर्थक आक्रमक झाले. त्यांनी अनेक ठिकाणी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. संतोष देशमु यांच्या समर्थकांना न्याय मि...
Maratha Vs OBC: संतोष देशमुखांच्या हत्येनंतर राज्यात मराठा-ओबीसी संघर्ष आणखी पेटला? #marathavsobc
Переглядів 3,1 тис.17 годин тому
Maratha Vs OBC: संतोष देशमुखांच्या हत्येनंतर राज्यात मराठा-ओबीसी संघर्ष आणखी पेटला? #marathavsobc
Walmik Karad Property: साधा आमदारही नसलेल्या वाल्मिक कराडची कोट्यवधींची संपत्ती! | #walmikkarad
Переглядів 1,8 тис.20 годин тому
Walmik Karad Property: साधा आमदारही नसलेल्या वाल्मिक कराडची कोट्यवधींची संपत्ती! | #walmikkarad
Walmik Karad: वाल्मिक कराडच्या सुनावणीत काय काय घडलं? | #walmikkarad
Переглядів 1,6 тис.22 години тому
Walmik Karad: वाल्मिक कराडच्या सुनावणीत काय काय घडलं? | #walmikkarad
Maharashtra Congress: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोणाच्या नावाची होतेय चर्चा? | #nanapatole
Переглядів 2 тис.22 години тому
Maharashtra Congress: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोणाच्या नावाची होतेय चर्चा? | #nanapatole
Uddhav Thakrey: उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीचं आव्हान स्वतंत्रपणे पेलू शकतील? #shivsenaubt
Переглядів 2,7 тис.День тому
Uddhav Thakrey: उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीचं आव्हान स्वतंत्रपणे पेलू शकतील? #shivsenaubt
MCOCA: 'मोक्का' म्हणून ओळखला जाणारा मकोका कायदा नेमका काय आहे? #mocca
Переглядів 14 тис.День тому
MCOCA: 'मोक्का' म्हणून ओळखला जाणारा मकोका कायदा नेमका काय आहे? #mocca
Work Hour: एस एन सुब्रमण्यम यांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा #workhours
Переглядів 275День тому
Work Hour: एस एन सुब्रमण्यम यांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा #workhours
Sharad Pawar: नाराज शरद पवार शरद पवार महायुतीसोबत जाणार? #mahavikasaghadi
Переглядів 607День тому
Sharad Pawar: नाराज शरद पवार शरद पवार महायुतीसोबत जाणार? #mahavikasaghadi
Ajit Pawar: अजित पवार गटातील नेता पुन्हा भाजपात घरवापसी करणार? #sanjaykakapatil
Переглядів 2,1 тис.День тому
Ajit Pawar: अजित पवार गटातील नेता पुन्हा भाजपात घरवापसी करणार? #sanjaykakapatil
Jayant Patil: जयंत पाटील आठ दिवसात खरंच प्रदेशाध्यक्ष पद सोडणार? #sharadpawar
Переглядів 49 тис.День тому
Jayant Patil: जयंत पाटील आठ दिवसात खरंच प्रदेशाध्यक्ष पद सोडणार? #sharadpawar
Sharad Pawar: लवकरच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात संघटनात्मक बदल होणार #ncp #jayantpatil
Переглядів 3,5 тис.День тому
Sharad Pawar: लवकरच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात संघटनात्मक बदल होणार #ncp #jayantpatil
Uddhav Thakre: राजन साळवी कोणत्या पक्षात प्रवेश करणार? #rajansalvi
Переглядів 1,9 тис.День тому
Uddhav Thakre: राजन साळवी कोणत्या पक्षात प्रवेश करणार? #rajansalvi
HMPV Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा कोरोनासारखी स्थिती उद्भवणार? #hmpv #maharashtra #lockdown
Переглядів 113 тис.День тому
HMPV Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा कोरोनासारखी स्थिती उद्भवणार? #hmpv #maharashtra #lockdown
Devendra Fadnavis: अजित पवारांना सोबत घेतल्याचा फडणवीसांना पश्चात्ताप होतोय का? #ajitpawar
Переглядів 1,7 тис.День тому
Devendra Fadnavis: अजित पवारांना सोबत घेतल्याचा फडणवीसांना पश्चात्ताप होतोय का? #ajitpawar
Sujay Vikhe Patil: साई संस्थानच्या मोफत प्रसादालयावरून विखे पिता-पुत्रात मतभेद? #shirdisaibaba
Переглядів 48 тис.День тому
Sujay Vikhe Patil: साई संस्थानच्या मोफत प्रसादालयावरून विखे पिता-पुत्रात मतभेद? #shirdisaibaba
NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खलबतं, पक्षाचं नेतृत्व बदलणार? | Maharashtra Politics
Переглядів 14 тис.День тому
NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खलबतं, पक्षाचं नेतृत्व बदलणार? | Maharashtra Politics
Pune Crime: पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला कोण पाठबळ देतंय? #crime
Переглядів 289День тому
Pune Crime: पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला कोण पाठबळ देतंय? #crime
Guardian Minister: पालकमंत्रीपदाचा अवघड पेच Devendra Fadnavis सोडवू शकतील? | #ajitpawar
Переглядів 2,5 тис.14 днів тому
Guardian Minister: पालकमंत्रीपदाचा अवघड पेच Devendra Fadnavis सोडवू शकतील? | #ajitpawar
Vidhan Parishad: विधानपरिषदेच्या 11 रिक्त जागांचं गणित नेमकं कसंय? | #maharashtrapolitics
Переглядів 125 тис.14 днів тому
Vidhan Parishad: विधानपरिषदेच्या 11 रिक्त जागांचं गणित नेमकं कसंय? | #maharashtrapolitics
Sattar Vs Shirsat: नाराज अब्दुल सत्तारांनी पुन्हा संजय शिरसाटांना डिवचलं! | #abdulsattar
Переглядів 11 тис.14 днів тому
Sattar Vs Shirsat: नाराज अब्दुल सत्तारांनी पुन्हा संजय शिरसाटांना डिवचलं! | #abdulsattar
Walmik Karad: वाल्मिक कराड अटकेचं अजित पवार कनेक्शन नेमकं काय? |#ajitpawar
Переглядів 58 тис.14 днів тому
Walmik Karad: वाल्मिक कराड अटकेचं अजित पवार कनेक्शन नेमकं काय? |#ajitpawar
Chhagan Bhujbal: अजित पवारांशी फारकत घेऊन छगन भुजबळ वेगळी चूल मांडणार?
Переглядів 6 тис.14 днів тому
Chhagan Bhujbal: अजित पवारांशी फारकत घेऊन छगन भुजबळ वेगळी चूल मांडणार?
Santosh Deshmukh: धनंजय मुंडेंवर आरोप होत असताना अजितदादा गायब का आहेत?
Переглядів 3,9 тис.14 днів тому
Santosh Deshmukh: धनंजय मुंडेंवर आरोप होत असताना अजितदादा गायब का आहेत?
Raj Thackeray : हिंदुत्वाच्या मुद्यावर राज ठाकरेंचा कमबॅक होईल का?
Переглядів 4,1 тис.14 днів тому
Raj Thackeray : हिंदुत्वाच्या मुद्यावर राज ठाकरेंचा कमबॅक होईल का?
Walmik Karad : वाल्मिक कराड सगळं ठरवून शरण आलाय?, लवकरच सुटका होणार? #santoshdeshmukh
Переглядів 1,7 тис.14 днів тому
Walmik Karad : वाल्मिक कराड सगळं ठरवून शरण आलाय?, लवकरच सुटका होणार? #santoshdeshmukh
Maharashtra Politics: मविआत चलबिचल फुटीला संजय राऊत कारणीभूत ठरतील?
Переглядів 8 тис.14 днів тому
Maharashtra Politics: मविआत चलबिचल फुटीला संजय राऊत कारणीभूत ठरतील?
कोल्हापूर इचलकरंजी सुरेश हाळवणकर भाजपा माजी आमदार यांना संधी
Gavatil daru bandi sathi plz ajun mahiti dya
Ho jhalich pahije
कोयते घासून ठेवायला त्याही सांगायला आविचारी मागे नाहीत
धनूभाऊंप्रमाणेच पंकजाताई आहे. सारखेच
धनूभाऊंला साथ देऊन नां मराठा नांवंजारी कोणत्याच जातबां कारण उसमूळच काय त्याच्या मातीसकट खाण्याची वृत्तीधवांचे कल्याण होणार नाही.
vanjari .vanjara. banjara rajput .meena DNA yek ahe.shivaji maharaj pan hyach samajatun ahe
Bhau 96 कुली मराठा आहेत ते भोसले
अहो गद्दार कुठे जाणार?रसातळालाच
शिंदेंचे शिलेदार हादरलेले दिसताहेत.
अग्नीवीर झालेत ते.
Khoka tithe boka. Atta khoke band zale. BJP ne control ghatlai.
Shankar pat nahi sangitala tumhi
लबाड बोलून शेतात जाऊन बसला आहे
आमदार रामभाऊ सातपुते🎉❤
Navapurta cm banivala hota tyala
सम्प्ले एकनाथ मज मोडला ऐक्याचा
पडलेले राम सातपुते आणि 2 दा पडलेले संजय पाटील यांना देऊ नये
जमवा जमवी करत असतील
मराठा ओबीसी जातीवाद नसता मराठा वंजारी आहे
मिंधे पर्व संपलय आता फक्त शेतात जाऊन फोटोशूट करायचा 😂😂
Nahi
Ashramath Aram karat ahe ,, 😮kand kele ki bharpur 😅😅😅😅
संजयकाका पाटील विधानपरिषद आमदार ✌️💝
१+नाथ मूग गिळून गप्प बसले आहेत.
अजित दादा आता समजलं असेल उद्धव ठाकरे संपविण्याचा कट तूमच्या साथीने पूर्ण झाला आता तूमचा नंबर लागला आहे तो पण् पूर्ण होण्यासाठी तूमचीच माणसं वापरली जातात.जे यांच्या जवळ गेले ते संपताच
सगळा खुलासा कोर्टाने थेट जेलमध्ये पाठवा
Sagle ghode bara takke kunache kay hoel choksa lagtil gayap fili hotil
छान विश्लेषण मॅडम
शिंदेचे काम झालं आहे. आता त्यांचं काही चालत नाही.
आता शिंदेंची गरज BMC चा election वेळी लागेल
Rashtra che sapate. Rashatrala parat. Melave
मग काय लगेच आता लगेच जेलमध्ये टाका. हे असेच लोकांना फसवतात
Dm च थेट कनेकशन सरळ सरळ दिसतायच ना मग आजून काय हवाय
बरोबर आहे तो निर्लज्ज आहेच, पण फडणवीसांची कमाल वाटते मला ते का यांच्या चौकशीचे आदेश देत नाही
धनु तु काय केलेस अस कस रे बाबा समाजाची नुकसान केले तु टी ब टी ब खा चाटून पुसून घ्या लोकर राजीनामा द्यावा
त्याला मुख्यमंत्री असताना पण अधिकार नव्हते आत्ता पण नाहीत त्याला फक्त पक्ष फोडल्याचे बक्षीस दिले होते
हे खरय
पैसे खाण्यासाठी धन्यानेच घोळ केला . सर्वच मंत्री भ्रष्टाचारी आहे .
यांना पैसे खायला कसे मिळणार मग
हवा मंत्रीपदासाठी चिकटून बसलेला आहे
Pay utar zalach pahije nalayak manus munde
बरोबर आहे
बहिणीची चिक्की, भावाचा कृषी पंप. सावध व्हा नाहीतर, परळीकराना सुटेल कंप
राजीनामा घ्या
मुंढेचा ताबडतोब राजीनामा घ्यावा
अजित दादा ची आणि देवेंद्र फडणवीस ची चाल आहे त्याला पाय उतार करा त्याला हाकलून द्या राजीनामा देवेंद्र फडणवीस काही नाही पण अजित दादाला हप्ते जात असल्यामुळे त्याला काढून टाकणार बीड जिल्ह्यातून भरपूर पैसा जात आहे वरती ज
त्याचे हकालपट्टी करा घोटाळे मंत्री आहे तो कशामध्ये पण घोटाळा करतो पैसे खातो आणि टोळ्या चालवतो भरपूर महाराष्ट्रामध्ये हार्वेस्टर लोकांचा भ्रष्टाचार लोटा लूट
धन्या राजीनामा देणारच नाही पक्का टुकार असून सर्वाना अडचणीत आणून गुलाबी गँग हायजॅक करेल, अजित सर्व सत्तेतून हाकला, गोचडी सारखे चिटकले
नाग अजून बिळात आहे
1:15