स्वतःची किंमत वाढवायची असेल तर या " 20 गोष्टी " नेहमी लक्षात ठेवा || चांगले विचार ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2024

КОМЕНТАРІ • 423

  • @SunitaThorat-r7h
    @SunitaThorat-r7h Місяць тому +3

    खूपच छान

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 19 днів тому +3

    छान गोड चितंन चँनलचे मनपुर्वक आभार

  • @leelapardhi2385
    @leelapardhi2385 12 днів тому +1

    Khoip chhan information thank you

  • @ashokhadule1186
    @ashokhadule1186 21 день тому +1

    आती सुंदर माहिती आहे ताई

  • @kishkindapanchal4977
    @kishkindapanchal4977 21 день тому +1

    अगदी शंभर टक्के ताई बरोबर मला तुमचे विचार पटले

  • @varkarisahityaparishadmaha1414

    राम कृष्ण हरी समाजमन दुरुस्तीसाठी खूप छान काम करताय तुमचअभिनंदन

  • @vishwanathpatil4145
    @vishwanathpatil4145 24 дні тому +1

    Thank you, Aabhari Aahot. changle vichar, Changle Aacharan, pramanik pana ,Satya bolne hech khare aahe,

  • @shrikantwade2882
    @shrikantwade2882 Місяць тому +1

    खुप छान विचार100 टक्के खरे विचार आहेत धन्यवाद ताई

  • @harisinghthakur-w2r
    @harisinghthakur-w2r 28 днів тому +1

    वेरी वेरी नाईस फारच छान मेसेज पाठवला धन्यवाद थँक्स

  • @harishchandramulik3285
    @harishchandramulik3285 24 дні тому +1

    खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहे एक्स आर्मी

  • @dhanrajjibhakate693
    @dhanrajjibhakate693 12 днів тому +1

    खूब छान विचार
    आपली किंमत आपल्या हाती असते

  • @ManishaJagtap-ne7rg
    @ManishaJagtap-ne7rg Місяць тому +1

    खुप छान वाटले ताई तुमचे विचार येकुन या गोष्ट रोज घडत असतात

  • @mangalkadam2895
    @mangalkadam2895 9 днів тому +1

    खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद

  • @SonaliDhomase-fk6xt
    @SonaliDhomase-fk6xt Місяць тому +12

    खरं आहे सगळे

  • @shamatamboli1060
    @shamatamboli1060 24 дні тому +1

    खरचं खुप छान आणि आगदी बरोबर सांगितले❤❤❤

  • @KavitkarChaitanya
    @KavitkarChaitanya 24 дні тому +1

    खरंच,खूपच सुंदर माहिती .

  • @rajaninamjoshi9321
    @rajaninamjoshi9321 19 днів тому +1

    मस्त. अगदी खरं. Fully agree. 🙏

  • @PrakashBagade-g3p
    @PrakashBagade-g3p Місяць тому +1

    अगदी बरोबर बोललात व चांगल्या गोष्टी आहेत

  • @shivajijagtap3508
    @shivajijagtap3508 18 днів тому +1

    खूप ‌छान माहीती दिल्या ‌बद्दल आपलली‌आभारी‌आहे ताई❤

  • @santoshpanchal2408
    @santoshpanchal2408 12 днів тому +1

    खूप सुंदर मार्गदर्शन , धन्यवाद

  • @sunandaaher8596
    @sunandaaher8596 14 днів тому +1

    तुमचे विचार खूप सुंदर आहे मला फार आवडले

  • @vijayacarvalho1173
    @vijayacarvalho1173 Місяць тому +2

    अगदी बरोबर आहे 🎉

  • @vijayadeshpande5495
    @vijayadeshpande5495 Місяць тому +2

    खुपच महत्वाची माहिती आहे

  • @deepakkahate6359
    @deepakkahate6359 27 днів тому +1

    असे सहज पने कोनी ही सागत नाही असे विचार खंरच मला खूप आवडला विडीयो ❤

  • @pramilabagul5357
    @pramilabagul5357 Місяць тому +3

    खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद ❤🎉🎉

  • @JayshriTarade
    @JayshriTarade Місяць тому +2

    खूप छान अतिउत्तम विचार

  • @Kishanraosonkamble
    @Kishanraosonkamble Місяць тому +1

    धन्यवाद माऊली नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड

  • @SharmilaKalyankar
    @SharmilaKalyankar 27 днів тому +1

    अगदी योग्य सल्ला मी ही कमी बोलायचा प्रयत्न करते व सल्ले तर कोणालाही द्यायला जात नाही तरीही नवर्यावर आता जास्त विसंबुन रहाते ते योग्य नाही डिजीटल गोष्टींचा जास्त सराव नाही

  • @jaysingshinde7182
    @jaysingshinde7182 2 дні тому

    तुमचे विच्यार अप्रतिम आहेत.

  • @varshanarke2993
    @varshanarke2993 Місяць тому +3

    Woy ! Khupach sunder vichar ahet

  • @aparnametkari1100
    @aparnametkari1100 Місяць тому +5

    खुपच मोलाचा संदेश धन्यवाद यातील प्रत्येक वाक्य माझ्या बाबतीत घडले आहे

  • @sudhaksrghodke2265
    @sudhaksrghodke2265 День тому

    खूप छान माहिती दिली ताई माझ्या आयुष्यात असंच काहीतरी आहे

  • @archanawasule9384
    @archanawasule9384 29 днів тому +1

    खूप सुंदर माहिती त्यामुळे स्वतःमध्ये बदल करून घेता येतील

  • @shailajabachhav2890
    @shailajabachhav2890 Місяць тому +2

    Khup chan.Saglya chuka lksha yetil asase sundar vichar vachyayla milalet.Danvad

  • @kiranpatil-ck1jm
    @kiranpatil-ck1jm 14 днів тому

    Khupch Chhan👌👌

  • @RavindraJambutkar
    @RavindraJambutkar 25 днів тому +1

    हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण

  • @nirmitimandhare3714
    @nirmitimandhare3714 Місяць тому +3

    खूप सुंदर आहेत सर्व छान वाटतंय ❤❤

  • @cmbolke8963
    @cmbolke8963 Місяць тому +2

    उत्तम अनमोल माहिती

  • @ujwalaveer6064
    @ujwalaveer6064 Місяць тому +2

    खूप छान माहिती दिली ताई खूप खूप आभारी आहे तुमची काहीतरी स्वतःमध्ये बदल करता येईल तुमचे विचार ऐकून थँक्यू ताई🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤ ❤❤❤❤❤

  • @EverGreen3566
    @EverGreen3566 Місяць тому +1

    खूप छान......ह्यातील सर्व गोष्टी मी अवलंबितो फक्त एक गोष्ट सोडून मी सतत माझे मित्रांना किंवा कोणालाही दहा वेळा विचारूनच कोणतीही गोष्ट करतो त्यात होत अस की प्रत्येक व्यक्ति मला आपला वेग वेगळा सल्ला देतात साहजिकच आपण समोरच्याला विचारले की तो त्याच्या प्रमाणे आकलन करूनच सल्ला देईल ह्यात त्याचा काहीही संबध नाही परंतु अश्यात ‌ मी त्यात गोंधळून जातो आणि ती गोष्ट pending राहते...

  • @pournimawalthare5889
    @pournimawalthare5889 Місяць тому +3

    Mla khup avdle tumche vichar

  • @shubhangikharode1506
    @shubhangikharode1506 Місяць тому +5

    खुप छान विचार आहे ताई❤

  • @AnitaArekar-g1o
    @AnitaArekar-g1o Місяць тому +3

    Chhan mahiti dilit tumhi.anmol asa theva dilat.yapudhe asech vagnyacha prayatna karnar.chuka hot hote.aata hey sarva kalale.dhanyavad.❤❤❤❤❤❤❤..😊😊😊😊

  • @ambikajadhav4685
    @ambikajadhav4685 Місяць тому +3

    खूपच छान माहिती दिली आहे धन्यवाद .

  • @radhaagare4240
    @radhaagare4240 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏💯

  • @kk7134
    @kk7134 Місяць тому +50

    एकदम परफेक्ट सांगितलं...बर्याच वेळा ह्यातील अनेक गोष्टींचे आपण कळत-नकळत अनुसरण करत नाही आणि त्यामुळे आपली किंमत कमी होते.

  • @NamdevChavhan-mx1hk
    @NamdevChavhan-mx1hk 15 годин тому

    Farch changli Ani mahtwachi mahiti dili 👍🎉

  • @parveenpathan6572
    @parveenpathan6572 10 днів тому

    Khup chaan

  • @uddhavaher2130
    @uddhavaher2130 Місяць тому +5

    फारच मोलाचे 20 विचारआहेत.यांचे पालन करणारा निश्चीत यशस्वी होईल.

  • @RekhaDharmpurikar
    @RekhaDharmpurikar Місяць тому +2

    खूप छान वाटल विचार ऐकुन ,तुमचे सर्व विचार पटण्यासारखे आहे,

  • @ramchandradeshmane9856
    @ramchandradeshmane9856 День тому

    खूप चांगले विचार

  • @SunilJadhav-nn4cp
    @SunilJadhav-nn4cp 26 днів тому

    खूप छान वाटले ऐकून

  • @PrasadDeshmukh-c4k
    @PrasadDeshmukh-c4k Місяць тому +3

    Khup chhan sagitle mam💐

  • @SubhashGohale
    @SubhashGohale Місяць тому +6

    खूपच छान विचार आहे .

  • @ShankarJadhavJadhav-n5w
    @ShankarJadhavJadhav-n5w Місяць тому +17

    अगदी शंभर टक्के खर आहे धन्यवाद 🙏🏻💐

  • @ramkumbhar59
    @ramkumbhar59 Місяць тому +5

    खूप खूप छान
    शतशः धन्यवाद

  • @annasahebpatil2815
    @annasahebpatil2815 Місяць тому +5

    🙏🙏🙏अतिशय सुंदर विचार आणि ज्ञान

  • @vikasshinde58984
    @vikasshinde58984 Місяць тому +5

    खूप छान विचार आहेत प्रबोधन चांगला आहे तुमच्या या कवितातून दुसऱ्याला आनंद ठेवण्याचं आहे एक चांगली विचार आहेत खूप चांगले विचार आहेत

  • @DanishSk-sh7by
    @DanishSk-sh7by 21 день тому

    Khup aprtim

  • @bajarangarjugade1995
    @bajarangarjugade1995 18 днів тому

    Good information 👍👍👍

  • @RahulGaikwad-uw2wk
    @RahulGaikwad-uw2wk Місяць тому +1

    खूपच छान...

  • @mukhtar.patelwadwal9920
    @mukhtar.patelwadwal9920 22 дні тому

    Very good News thanks ❤❤

  • @deepsinfinity
    @deepsinfinity 12 годин тому

    Khupach chaan❤

  • @MohanNalakar-bd6nl
    @MohanNalakar-bd6nl 25 днів тому +1

    Masta anubhav very nice

  • @ranjitundre5472
    @ranjitundre5472 Місяць тому +192

    खूप छान वाटत असे विचार ऐकून, स्वतःच्या झालेल्या चूका लक्षात येतात आणि स्वतः मध्ये बदल करून घेणे गरजेचे आहे.🙏

    • @abhijitsonawane3350
      @abhijitsonawane3350 16 днів тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @ChandaKalawant
    @ChandaKalawant 23 дні тому +1

    मस्त

  • @pranavPawar-y2d
    @pranavPawar-y2d 23 дні тому

    अतिशय छान विचार आहेत ताई

  • @tukaramlakhade3193
    @tukaramlakhade3193 День тому

    खुप छान माहिती. ...

  • @sumangaldhepe9343
    @sumangaldhepe9343 16 днів тому

    फारच छान आणि उपयुक्त माहीती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. 🙏

  • @rajaramamate2219
    @rajaramamate2219 Місяць тому +3

    बरोबर आहे

  • @rekhachavare7927
    @rekhachavare7927 Місяць тому +3

    श्री राम राम जय श्री राम ❤❤❤

  • @rohinisolapure6546
    @rohinisolapure6546 24 дні тому

    Khup chan sangitale

  • @maheshsawant8908
    @maheshsawant8908 Місяць тому +2

    Khup sunder ani kharokhar jeevanat amlaat aanle paheje ase vichar, tumcha aawaz khup convincing aahe. asech chalu theva. Pudhcya vatchali sathi khup Shubhechha...

  • @raj55602
    @raj55602 28 днів тому

    ❤🎉 खूप छान तुम्ही सांगितलं ताई खूप खूप धन्यवाद

  • @sulbhashaiwale5984
    @sulbhashaiwale5984 28 днів тому

    सांगितलं ते खुपचं छान मला आवडल

  • @maryrodrigues1160
    @maryrodrigues1160 День тому

    खुपच सुंदर माहिती 👌 देवाची कृपा तुमच्यावर राहो🙏

  • @ratnamalab430
    @ratnamalab430 День тому

    अगदी बरोबर आहे

  • @moreshwargokhale240
    @moreshwargokhale240 24 дні тому

    आपले विचार अगदी बरोबर आहेत.

  • @gangaramkamble7754
    @gangaramkamble7754 26 днів тому

    Chan mahiti, watali

  • @PramilaShinde-sr1lk
    @PramilaShinde-sr1lk Місяць тому +2

    Khupach chhan

  • @vijayapatil6518
    @vijayapatil6518 День тому

    Khoob Sundar aahe mahiti

  • @VandanaJadhav-tl9gc
    @VandanaJadhav-tl9gc 19 днів тому

    Khup chan madum thanks

  • @AmolDeore-ms1ct
    @AmolDeore-ms1ct Місяць тому +1

    खूप छान व्हिडिओ आहे

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 Місяць тому

    खूप छान वाटले सरे ऐकून किती सुंदर विचार मांडले आहे खूप खूप धन्यवाद माऊली

  • @kuntaleshwarjambhulkar9693
    @kuntaleshwarjambhulkar9693 20 днів тому

    Khupch chhan information

  • @PrakashBramhane-b2r
    @PrakashBramhane-b2r Місяць тому +5

    💯 super very nice speech

  • @marotipatil2716
    @marotipatil2716 Місяць тому +1

    खूपच छान माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद

  • @PramodDalvi-m6f
    @PramodDalvi-m6f Місяць тому

    Very nice thoughts

  • @bhakti-prem
    @bhakti-prem 16 днів тому

    🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
    खूप छान माहिती...... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन 🎉🎉🎉

  • @madhavraokutwal1649
    @madhavraokutwal1649 Місяць тому +1

    वा छान.

  • @babanakalasgonda5246
    @babanakalasgonda5246 5 днів тому

    एकदम बरोबर

  • @minalsatwilkar1748
    @minalsatwilkar1748 Місяць тому +3

    धन्यवाद ताई

  • @vikrantmane2255
    @vikrantmane2255 23 дні тому

    धन्यवाद 🙏

  • @snehalidongrepatil7529
    @snehalidongrepatil7529 27 днів тому

    Khup chan vichar

  • @punamvanshiv6116
    @punamvanshiv6116 5 днів тому

    Very nice Thaught ❤

  • @ngaikwad99
    @ngaikwad99 Місяць тому

    चांगली माहिती दिलीत ताई याचा बराच अनुभव आला आहे

  • @leelavatipatel2040
    @leelavatipatel2040 15 днів тому

    Very nice thank you

  • @sharadshedge8581
    @sharadshedge8581 Місяць тому +1

    खूप खूप अति छान राम कृष्ण हरी

  • @hazelbonny6534
    @hazelbonny6534 21 день тому

    Beautiful thoughts