समृद्ध आणि दीर्घ जीवनाचं जपानी रहस्य - IKIGAI | इकिगाई

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 479

  • @prachiatre3892
    @prachiatre3892 4 роки тому +14

    Being in the moment..सुंदर! The way you speak is super awesome. तू उत्तम वक्ती आहेस. Love this vlog.

  • @spdpspdp9389
    @spdpspdp9389 4 роки тому +3

    खूप छान। एक वेगळा विषय ऐकला। आपण आपल्या routine च्या बाहेरील विचार कधीच करत नाही, पन तो केला पाहिजे।

  • @sudarshanmaske3042
    @sudarshanmaske3042 4 роки тому +19

    खूपच मस्त...
    खूप दिवसानंतर काहीतरी चांगली माहिती मिळाली...
    तुझी बोलण्याची शैली,नेहमीप्रमाणे, अप्रतिम.....

  • @dipaknavatre2309
    @dipaknavatre2309 4 роки тому +4

    Mukta तुमचा video बघताना एक वेगळाच feel येतो जसं की पूर्णपणे वेगळ्या विश्वात एकांतात आहे की जिथं फक्त तुमचा सुंदर असा आवाज ऐकू येतो आणि असं वाटतं की आपल्या अतिशय जवळचा व्यक्ती आपल्यासोबत बोलत आहे आयुष्यातील सर्व ताण तणाव विसरून जातो आणि शांत झोप लागते.😊😊

  • @ashwatikakade7938
    @ashwatikakade7938 2 роки тому

    Hi Mukta...
    तुझा व्हिडिओ बघून मला सुद्धा इकिगाई पुस्तक वाचायची प्रेरणा मिळाली आणि मी ते संपूर्ण वाचलं. खूप खूप धन्यवाद तुला. तुझ्यामुळे एक चांगल पुस्तक माझ्या संग्रही आहे.

  • @prashantbane4968
    @prashantbane4968 2 роки тому +1

    हा video एक milestone video आहे तुमच्या channel वरचा.. खूप सुंदर माहिती खूप सुंदर शब्दांसोबत... खूप छान presentation.. with nice background music🤗👌

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 4 роки тому +20

    बुध्दांचे विचार प्रत्येक माणसाला समाधानी बनवतात...🙏

  • @namratarane550
    @namratarane550 4 роки тому +1

    Mukta.... Tu navaa pramane mukta aahes... Tuze vichar, Tuzi boli, tuze savskaar, Tuze vaagne, tuzaatla aaple pana, Tuzi pratek gosti kade bagnyacha drushtikon faar cha vaakhadnya joga aahe... Faar sunder..Ani Ek gosht saangu Mi jaapaniz vyaktina khup javalun olakhate.. Roj cha mhatle tari chaalel..manane n vichar ne khupcha samanjas, aaple pana vaatavese asha vyakti astaat...dusryala Kadihi n dukhavnare ase tyanche vyaktimahttav aste... Mast vaat Tuza video pahun... Parat parat upyogi padel Ha video mazasaathi... Kharacha khup Thanku h...

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      Thank you ❤️❤️
      मला जपानी संस्कृती जवळून बघायची आहे..तुम्ही लकी आहात खूप😊

  • @dayanandsuryawanshi6677
    @dayanandsuryawanshi6677 4 роки тому

    खूपच छान मुक्ता,
    एखादी संकल्पना समजावून सांगण्याची खास अशी शैली आहे तुझ्याकडे,
    तुझे असेच नवीन विषयावरील व्हिडिओ आमच्यापर्यंत यावे हीच इच्छा.

  • @pujakulkarni4617
    @pujakulkarni4617 4 роки тому +1

    खूप छान माहिती. माझी न ऊ वर्षाची मुलगी तुझे सर्व व्हिडीओ आवडीने बघते.तिला तू आणि तुझा आवाज खूप आवडतो.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому +1

      तुमच्या मुलीला खूप खूप प्रेम..
      आणि Thank you गंssss❤️❤️❤️

  • @Shrigangamalge
    @Shrigangamalge 4 роки тому

    धन्यवाद मुक्तता जी.
    तुम्ही थोडक्याच शब्दात सुखी, आनंदी जीवनाचा मार्ग सांगितला आहे.वर्तमानात कसे राहायचे ही ट्रिक खुप आवडली. सकारात्मक विचार आयुष्य सुंदर करतात ,
    ज्यांच्या सोबतीला सुंदर विचार असतात ते एकटे कधीच नसतो.
    धन्यवाद 🌺🙏🌺 खुपच सुंदर

  • @madhurigharpure645
    @madhurigharpure645 4 роки тому

    किती गोड मुलगी आहेस तू.
    एक खूप भावले ते असे की काहीही स्टाईल न मारता,
    अकाली प्रौढत्व वाटेल असे उपदेशामृत सुध्दा पाजले नाहीस. तर
    साध्या सोप्या शब्दात,जशी आहेस तशीच ,मनातले बोलत होतीस.
    पण तरीही जाणवत होता तुझा व्यासंग, आणि समज.
    शाब्बास 👏🏻👏🏻👏🏻

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      अय्यो😄😄
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद😊🙏🏻🙏🏻

  • @mohanmane2780
    @mohanmane2780 4 роки тому

    मुक्ता ताई.... खूप छान...
    आपल्या आरोग्यासाठी लाभदायक अनेक गोष्टी या आपल्या आजूबजूला असतात.. त्या ओळखून जगणं दीर्घायुष्यात कस बदलता येईल हे आपल्या निरागस आवाजात ऐकायला मिळालं.. खूप मस्त..
    आरोग्याची काळजी आणि ती आपल्या सुरेख मांडणीतून.... दुग्धशर्करा योगच हा..!

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому +1

      धन्यवाद😊🙏🏻🙏🏻

    • @mohanmane2780
      @mohanmane2780 4 роки тому

      टीक्केवाडी तेवढी नक्की विझिट करा मुक्ता ताई....

  • @anamikwankhede
    @anamikwankhede 4 роки тому +2

    खूप बरं वाटलं व्हिडीओ बघून...5,4,3,2,1 technique नक्की वापरून बघू... कमाल आहे कुठे जपान जगाला निरोगी आयुष्याचे धडे देतोय आणि कुठे चीन मरायचं औषध...👍👍👍

  • @vanashreethanage
    @vanashreethanage 4 роки тому

    तुझी जबाबदारी वाढली आहे.. सर्वांच्या अपेक्षा ही वाढल्या आहेत.. खूप motivated video आहे..

  • @geetahalake9450
    @geetahalake9450 4 роки тому +11

    Being in the moment..सुंदर! आवडीच्या गोष्टी करता करता त्यात हरवून जाणं !अगदी जगाचा विसर पडणं यालाच ध्यान म्हणावे का?

  • @मीनलमैत्रीचनिखळहास्य

    तू खूप खूप सकारात्मक आहेस... तुला बघणं आणि ऐकणं एक ट्रीट आहे....गोड आहेस

  • @prabhakarmunj0991
    @prabhakarmunj0991 4 роки тому

    मुक्ता मॕडम आज तुमच्यामुळे आयुष्यात काहीतरी ध्येय असावं हे पहिल्यांदा समजलं...

  • @sutaravadhut
    @sutaravadhut 4 роки тому

    विशेष दर्जाचा असा आजचा व्हिडिओ मुक्ता🙏💐👌

  • @rampatil3216
    @rampatil3216 3 роки тому

    खूप छान छोटया छोटया उदाहरणातून समजावलंस इकीगाई!

  • @sushilkulkarni1752
    @sushilkulkarni1752 4 роки тому

    मुक्ता, तुझा हा पहिलाच video पाहिला. नावीन्यपूर्ण माहिती आणि अप्रतिम सादरीकरण... इकिगाई खूप छान समजावलंस. धन्यवाद..

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому +1

      धन्यवाद🙏🏻🙏🏻

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 2 роки тому

    खुप खुप सुंदर,एकिगाई पुस्तक खूप छान आहे,मुक्ता 👍👍

  • @tejaskhandalekar4840
    @tejaskhandalekar4840 4 роки тому

    तुझ्या बोलण्याची पद्धत, समजावून सांगण्याची शैली, सोप्या पण नेमक्या शब्दात आपले बोलणे पोहोचवण्याची कला फारच छान वाटली. आणि हा विषय इकिगायी पण खूपच सुंदर होता.
    अशीच प्रेरणादायी व छान माहिती देत रहा 😊😊

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому +1

      हो नक्की😊🙏🏻
      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद🙏🏻🙏🏻

  • @pustakachyamanaat8320
    @pustakachyamanaat8320 4 роки тому

    खूपच छान ताई... सांगायची पद्धत सुद्धा❤️👌

  • @snehapotnis5400
    @snehapotnis5400 4 роки тому

    प्रिय मुक्ता , ' इकिगाई ' पुस्तक मनापासून आवडलं ...यापूर्वी नर्मदे हर ( भारती ठाकूर) , एक होता कार्व्हर ( वीणा गवाणकर ) , समिधा ( साधनाताई आमटे ) यासारख्या पुस्तकांची भुरळ पडली होती , त्यामध्ये आता ' इकिगाई ' ने अमूल्य भर घातली आहे .सतत कार्यरत रहाणं , वर्तमानात आनंदानं जगणं , निसर्गाशी एकरुपता , चांगला मित्रपरिवार हे आपला जगण्याचा जेव्हा एक भाग होतील तेव्हा नक्कीच जीवन आनंददायी असेल. जपानी लोकांची साधी निसर्गपूरक रहाणी , प्रेमभाव , आनंदी जीवन जगण्याची कला मला फार आवडली . हे पुस्तक वाचताना मलाही माझे इकिगाई मिळत गेले आणि अजूनही मिळतील असा विश्वास आहे. उत्तम वाचन , जमेल तसं लेखन , दुसर्यांना नेहमी मदत करणे हा माझा इकिगाई असल्याचे मला जाणवले....स्वस्थ आणि सुखी जीवनाचा कानमंत्र देणाऱ्या पुस्तकाची तू ओळख करुन दिलीस त्याबद्दल खूप धन्यवाद ...आणि हो ...वेगळ्या वाटेवरुन यशस्वीपणे पुढे जाणार्या तुझ्यासारख्या मैत्रीणी मिळवणं हा समृद्ध इकिगाई मला सापडलाय एवढं नक्की !!

  • @KaranPatilSadolikar
    @KaranPatilSadolikar 4 роки тому

    मुक्ता, कमाल आहेस तू......मला सगळ्यात जास्त आवडलेला व्हिडिओ. 👌👌👌👌👌

  • @mrudulanarkhede877
    @mrudulanarkhede877 4 роки тому +1

    ऐकत रहावस वाटत तुमच बोलण . आवडल मला थोडक्यात पण उपयुक्त माहिती

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      धन्यवाद😊🙏🏻🙏🏻

  • @amolchavan9661
    @amolchavan9661 4 роки тому +1

    तुझी बोलण्याची style मला खूप आवडली

  • @jiveshmhatre1646
    @jiveshmhatre1646 2 роки тому +2

    keep it up i liked thiis video

  • @anuradhapatil5395
    @anuradhapatil5395 4 роки тому +1

    Khup chan sangitls ....tuzi pustaka varchi chi mandleli samiksha khup chan aahe... Thanks🌹

  • @mukundfulvare813
    @mukundfulvare813 4 роки тому +1

    खूप छान मुक्ता छान वाटला व्होडिओ पाहुण नविन काहीतरी वाचायला आणि शिकायला मिळाले. ऐवढ नक्की..इकिगाई..(lkigai) नक्की वाचेन.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      धन्यवाद🙏🏻🙏🏻
      नक्की वाचा.आणि कळवा कसं वाटलं वाचून😊

  • @sachinkhambe3054
    @sachinkhambe3054 4 роки тому

    नमस्कार इकीगाई बददल अगोदर पण एक हिंदीमध्ये व्हिडीओ ऐकला होता पण तुमचा मातृभाषेतला व्हिडीओ मनाला स्पर्श करुन गेला. कारण आपल्या भाषेतुन शिकलेली गोष्ट लवकार समजते. खुपच छान माहीती दिल्याबददल thx

  • @vikasmalkar6675
    @vikasmalkar6675 3 роки тому +1

    The content on your channel is unique. Kindly preserve your uniqueness. You speak from heart👍
    Can u plz tell name of plant in background ? Is it moneyplant or something else ?
    खूप छान होता व्हिडिओ दुसऱ्यांदा ऐकतोय. असे पुस्तकांवर केलेले summary व्हिडिओ नक्की बनवा.

  • @amitkadam5705
    @amitkadam5705 4 роки тому +1

    मुक्ता खूपच छान माहिती दिली आणि व्यवस्थित मुदेसुद्दा समजावून सांगतेस तू थोडक्यात थँक्यु

  • @सुयशराजेभोसले

    काल मी आणि माझ्या आईने माझं अंगण व तुमचे मासे पकडण्याचे प्रयत्न हा तुझा व्हिडीओ मिळून पाहिला,आईला व मला तो खूप आवडला..आणि आज हा व्हिडीओ पण पाहिला..खूप छान आहे..👌👌माझं सध्याचं तरी इकीगाई हे ट्रेकिंग करणे,मस्तपैकी अभ्यास करणे व वेगवेगळ्या कथा व कविता लिहीणे हेच आहे..😍😉

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद😊😊
      आणि आईंनासुद्धा धन्यवाद आणि खूप प्रेम..🙏🏻🙏🏻

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 4 роки тому +1

    वा
    खूप अभ्यास आहे तुमचा
    वलोग बघून खूप शांत वाटलं
    🌻🌼🏵️

  • @nitinmahanwar8129
    @nitinmahanwar8129 4 роки тому

    मी हे पुस्तक वाचावे की नाही यासाठी सहजच युट्युब वर रीविव्ह पहावा म्हटलं तर आपला व्हिडोओ आला ज्या पद्धतीने आपण विश्लेषण केलयं मी लगेच पुस्तक मागवलं ! छान व्हिडिओ👍😊

  • @cookwithgrandma123
    @cookwithgrandma123 6 днів тому

    मुक्ता खूप छान सोप करून sangitlas आणि गोड आवाजात. Love you ❤दीदी maushi.

  • @sameergosavi28
    @sameergosavi28 4 роки тому +3

    I have seen many videos on ikigai but no one as precise and simple as this one. Would like to see more videos like this one. You are truly inspiration for the youth. Stay blessed...Liked videography too❤️...

  • @cmsathe666
    @cmsathe666 4 роки тому

    अतिशय सुंदर, महत्वाची उपयोगी व्हिडीओ क्लिप 👍👌👏

  • @tmd4923
    @tmd4923 4 роки тому +3

    तुमच्या बोलण्याची पद्धत आणी आवाज खुपच गोड आहे......सारखा सारखा ऐकववा वाटतो...

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      😅😅
      धन्यवाद🙏🏻🙏🏻

  • @sagaredake7659
    @sagaredake7659 4 роки тому

    Mukta he tu Marathi madhe khup chan Aani manapasun Sangtilas thank you dr good blessings you . Keep it up

  • @akshayborkar3793
    @akshayborkar3793 4 роки тому

    ✨खूप छान राहते तुमचे व्हिडिओ..👍
    आणि दीर्घ आयुष्य कविता छान वाटली ..🌼👍

  • @balaa4571
    @balaa4571 4 роки тому

    खूपच मस्त मला ते खूप आवडला ,,आताच क्षण जगणं...हा तो पहिला पाऊस पडला की मातीचा एक मस्त सुगंध असतो👌 👍🏼 ,,,तो फणस अजून कच्चा दिसत आहे मग त्याचा वास😜 असो मस्तच वाटलं मला तुमचा हा ही व्हिडिओ पाहून👌👍🏼👍🏼👍🏼

  • @sandipkolhe5587
    @sandipkolhe5587 3 роки тому +1

    मुक्ता खुप सुंदर कविता आहे. 👌

  • @snehapotnis5400
    @snehapotnis5400 4 роки тому

    मस्त ...नाविन्य आणि सकारात्मक विचार असणारा vdo ..जपानी संस्कृतीची छान ओळख झाली...मराठी पुस्तक मिळते का यासाठी नक्की प्रयत्न करीन...खूप धन्यवाद .

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 роки тому +1

    khup chchan .
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @shivrajanure
    @shivrajanure 3 роки тому

    मुक्ता तूम्ही फार छान विस्तार करून सांगता

  • @santoshdabade712
    @santoshdabade712 4 роки тому +1

    खूपच छान मुक्ता

  • @rohansukre3378
    @rohansukre3378 4 роки тому +1

    Agdi Aathvanicya hindolyavr ha karyakram asto radio var tsa tuza aawaj aahe,khup shant aani sthabdh basave asa sundar, sagle vlog sundar aahet.Pudhil vatchalis subhecha.

  • @aparnapandit5499
    @aparnapandit5499 4 роки тому +1

    "Being in the moment " idea mast aahe ... Tu khup chaan mahiti dilis ...

  • @mankarkomal8846
    @mankarkomal8846 4 роки тому +1

    Thanks mukta its very useful information...kvi grace chi kvita aikv na tujha awajat . Ti geli tevha paus padt hota

  • @shaileshjadhav8454
    @shaileshjadhav8454 4 роки тому +1

    Tujha awaj khup god ahe yar...
    Lockdown, job stress sagla kami hota awaj aikun.. thanks for making cute videos..

  • @dhananjaychavan9882
    @dhananjaychavan9882 4 роки тому

    नेहमी प्रमाणे खुप छान vlog..फार positive आहे हा video.. Keep it up 👍👍

  • @sahyadrimedia6009
    @sahyadrimedia6009 4 роки тому

    मुक्ता
    तुझी बोलण्याची शैली, हावभाव खरंच खुप मस्त आहेत.
    तू जे वर्णन करते ते अतिशय मस्त आहे. विडिओ मध्ये तू जे निसर्गाच्या छोट्या छोट्या क्लिप्स दाखवते खरचं अप्रतिम आहे ते (keep it up). तुझा हा व्हिडीओ पहिला आणि लगेच subscribe केलं मी.तूझे जुने व्हिडिओ पण पाहिले मी खूप मस्त आहेत. असेच उत्तम व्हिडिओ बनवत रहा... शुभेच्छा तुला 💐💛

  • @maheshb4937
    @maheshb4937 4 роки тому +1

    We like simplicity, भाषा एकदम जवळची वाटली, लोकडाऊन मध्ये फॅमिली सोबत घरी सर्व मिळून तुझे व्हिडीओ बघायला सुरवात केलेय, घरी राहून निसर्ग बघता येतो😅. कॅमेरा आणि व्हिडीओ च काम खूप सुंदर आहे.खूप खूप शुभेच्छा

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому +2

      Thank you😊🌸🌸
      सहकुटुंब बघत आहात, हे ऐकून आनंद झाला🙏🏻🙏🏻

  • @vinaykhare2537
    @vinaykhare2537 4 роки тому +1

    Philosophy 🌹😁 एक तार लागली पाहिजे...आपल्याकडे कला ही hobby आहे. मोकळ्या वेळेला करण्याची गोष्ट.. 🤣 जगण्याची कला लांब राहती कुठं तरी....मी रोज back to square one जाण्याचा प्रयत्न करतो..तुझा स्वभाव थोडा का होईना कळायला मदत झाली या मुळे.. Stay blessed.. 🌹🌹🍫

  • @dattapatil4197
    @dattapatil4197 4 роки тому

    Tumacha all video pahun jivanamadhe ek ras ek utsah nirman hoto I feel very happy thanks Life is here and now experience it

  • @sumitpatil6770
    @sumitpatil6770 4 роки тому

    खूप छान माहिती दिलीत आपण त्याबद्दल तुमचे मन:पूर्वक आभार 👌👌👍👍🙂
    Those Words have lot of meaning.
    Given Information is very good for our life. Your presentation was also very well.👍👍

  • @nileshvarude8651
    @nileshvarude8651 4 роки тому

    मला वाटतं आजच्या या धकाधकीच्या जीवनात माणसांचा जास्त वेळ भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा विचार करण्यात जातो. वर्तमानात आपण जगायचं हरवून गेलो आहे. त्यामुळे आपण भविष्यातली स्वप्न बघता बघता वर्तमानातला आनंद postpone करत चाललो आहे. त्यासाठी ICHI-GO-ICHI-E (Being in the moment) ह्या सूत्राची खरंच खूप गरज आहे. Overall this video is awesome 👌, because it's shows that you put all efforts for making this. Thanks for this IKIGAI.☺️

  • @prachi_efutureinside
    @prachi_efutureinside 4 роки тому

    खुप छान माहिती ....stay connected👍👍

  • @poojagopale4288
    @poojagopale4288 4 роки тому

    आपण करत असलेल्या कामावर आपलं प्रेम असलं की कधीच त्या कामाचा उबग येत नाही ..

  • @sanketkadam9143
    @sanketkadam9143 4 роки тому

    Lucid presentation खूप छान,Ikigai ऐकावच लागेल.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      धन्यवाद🙏🏻🙏🏻
      नक्की वाचा किंवा ऐका😊

  • @pradipbhalsingh632
    @pradipbhalsingh632 4 роки тому +8

    समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.

  • @smitamankame9933
    @smitamankame9933 4 роки тому

    मुक्ता तझा आवाज खूप बालबोध आणि मुक्त आहे
    मी तुझे भटकंती चे सारे videoपाहिले खूप सुंदर
    मराठी बोलणे तू जप ले आहेस
    त्याला कोल्हापुरी बाज आहे
    प्रतेक गोष्टी चा बारीक तपशील देणे ही तुझी सहज आवड आहे.जपानी लोकांचा
    जिवनाकडे पाण्याचा दृष्टि कोन सहज असतो.कविता वाचन छान, जपान ला जावून आलीस का?

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      मी नाही गेले जपानला,पण जायचं आहे..जवळून बघायची आहे संस्कृती तिथली..मला पुस्तकातून आणि फिल्म्समधून भेटली माणसं😊
      प्रतिक्रियेबद्दल आणि व्हिडीओ पाहिल्याबद्दल धन्यवाद🙏🏻🙏🏻🌸

  • @sonalideshpande6907
    @sonalideshpande6907 Рік тому

    अप्रतिम मुक्ता. ,🙏

  • @bhartijadhav6936
    @bhartijadhav6936 4 роки тому

    Tuzya awazat ek godva aahe eiktach rahavas vatat tuhi ekhad pustak vach na storytale vr🙂👌👌 love you dear

  • @pravinpadaval631
    @pravinpadaval631 4 роки тому

    सुंदर‌ आणि समृद्ध विचार

  • @harishchndraghane7877
    @harishchndraghane7877 4 роки тому +1

    ताई आपले विचार खूप चांगले आहेत

  • @kishorsays1632
    @kishorsays1632 4 роки тому +2

    सहजसुंदर ❤️🦋

  • @SJMARINE
    @SJMARINE 4 роки тому

    Mi sagle max video pahile khup khup must Aahe
    😎👑👑👑🙏🙏🙏⚓

  • @ananyanaik6427
    @ananyanaik6427 4 роки тому

    Video khuppp aavdla....thanks tu ha aamhcha parent pohchvlas🤗🤗😇

  • @t.p.athale5674
    @t.p.athale5674 10 місяців тому

    Excellent video and great job explaining. Best wishes for the future. Please share more such videos.👍😊

  • @vijaysinhshinde473
    @vijaysinhshinde473 4 роки тому

    Very Nice Video
    Things I liked
    1. Don't Retire
    2. Being in the moment
    Now I'm going to read this book....

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      नक्की वाचा..आणि कसं वाटलं वाचून तेही कळवा..😊👍🏻

    • @vijaysinhshinde473
      @vijaysinhshinde473 4 роки тому

      @@MuktaNarvekar हो👍🏻

    • @vijaysinhshinde473
      @vijaysinhshinde473 4 роки тому

      @@MuktaNarvekar पुस्तक वाचून झालं ✌🏻
      हे पुस्तक वाचत असताना मला काय आवडलं किंवा मला काय भावल हे सांगायला गेलो तर ते पुस्तकच पुन्हा लिहून होईल, तरी मी त्यातील मला भावलेली काही वाक्य सांगतो.
      १. फक्त कार्यरत राहिलात तरी शतायुषी व्हाल.
      २. आपण जे नेहमी करतो तसे आपण असतो. त्यामुळे उत्कृष्टता ही कृती नाही तर सवय आहे.
      ३. आनंदी माणसाला वर्तमानातच इतकं समाधान मिळत असतं की त्याला भविष्यकाळाच्या विचारांमध्ये रममाण होण्याची गरजच पडत नाही.
      ४. सात वेळा पडा, आठ वेळा उठा.
      आणि या पुस्तकाचा मला उमगलेला एक बोध म्हणजे स्व ची ओळख करून त्यासाठी अव्याहतपणे काम करणं.
      बाकी पुस्तक विलक्षण छान आहे.👌🏻

  • @chaitanyaramdasi201
    @chaitanyaramdasi201 2 роки тому

    Best topic
    Best explanation with examples

  • @autozdevils
    @autozdevils 4 роки тому +1

    तुम्ही खूप शुद्ध मराठी बोलता मस्त वाटलं ऐकून आवाज खूप छान आहे 🤗🤗😘😘

    • @autozdevils
      @autozdevils 4 роки тому +1

      लवकर टाका नवीन व्हिडिओ 🤗

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому +1

      धन्यवाद😊👍🏻
      इथून पुढे लवकर लवकर करत जाईन😃

    • @autozdevils
      @autozdevils 4 роки тому

      @@MuktaNarvekar धन्यवाद🤗

  • @beyondinfinity9792
    @beyondinfinity9792 4 роки тому +3

    You will become a good UA-camr in future 👍

  • @mandarsabnis3558
    @mandarsabnis3558 4 роки тому

    Khup chan vatala BDO Mukta.......pahun kharach mast vatale..........kahitari positive pahilyacha bhas Zala......dhanyawad

  • @devendrakarlekar32
    @devendrakarlekar32 3 роки тому

    nice information...mukta ji.....unique topic....do more like this.....

  • @hitenraut5815
    @hitenraut5815 4 роки тому +3

    Ikigai, "Being in the moment " a very good tea time vblog, a very nice topic at present situation.. Keep it up.. 👍😊

  • @shilparokade7804
    @shilparokade7804 4 роки тому +1

    Kiti chan ahe he...tumhi khup chan explain kelt..thanku🙂

  • @chetandesai351
    @chetandesai351 4 роки тому

    खुप सुंदर व्हिडिओ होता चांगली माहिती सांगितली.
    पुढचा व्हिडिओ लवकर बनवा.

  • @rkvlogger1638
    @rkvlogger1638 4 роки тому +1

    ताई मी तूझं चॅनल काल च subscribe केलंय... मला तुझं व्हिडिओ ची simplicity खूप आवडली

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      धन्यवाद😊🙏🏻🙏🏻 आणि मनापासून स्वागत🌸🌸

  • @sidharthnarvekar1572
    @sidharthnarvekar1572 4 роки тому

    Va Narvekar madam expertise zalat tumhi, Sundar

  • @pathfinder9765
    @pathfinder9765 4 роки тому +4

    # मुक्ता...तू कोठे राहतेस? कोल्हापूर, पुणे, मुंबई? तुझी सादरीकरणाची पद्धत छान आहे. 👍👍👍

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому +1

      Kolhapur 😊

    • @pathfinder9765
      @pathfinder9765 4 роки тому

      @@MuktaNarvekar # मी सुद्धा कोल्हापूरातील मंगळवार पेठेत राहतो.

  • @rashmikolekar2845
    @rashmikolekar2845 2 роки тому

    Khup chan mukta aj garaj aahe tuzya sarkhya vishay madnarya muktachi

  • @priyalhitty839
    @priyalhitty839 4 роки тому +1

    सुंदर..... मस्तच!!!

  • @vinaybagwe3564
    @vinaybagwe3564 4 роки тому +1

    Khup chan explain kelas ikigai 🙏

  • @kunalmhatre1207
    @kunalmhatre1207 4 роки тому

    दोन प्रकारे आयुष्य जगता येत एक म्हणजे सुखी दुसरा म्हणजे समाधानी मग सुखी तर या जगात अंबानी टाटा पण नाहीत मग समाधानी हाच पर्याय योग्य राहतो

  • @ajinkyajadhav4127
    @ajinkyajadhav4127 4 роки тому +2

    खूप छान . तूझ्या मधील story Teller ला आज भेटलो.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      धन्यवाद😊🙏🏻🙏🏻

  • @jayab1408
    @jayab1408 4 роки тому

    खूप खूप धन्यवाद घरी तू जेव्हा आसते तर अनेक पुस्तके वाचून काढली आहे का तुला खूप शुभेच्छा

  • @darshanusrathod4421
    @darshanusrathod4421 4 роки тому +1

    Taai... khupch chhan mahiti deeli.....

  • @IndiatoAustraliaMarathi
    @IndiatoAustraliaMarathi 4 роки тому +1

    मस्त व्हिडीओ मराठी पन खूप छान बोलतेस 😍😍😍😍👌👌👌

  • @sunny-vx1pe
    @sunny-vx1pe 3 роки тому

    Me pn wachlay hai pustak mukta,i like your personality 😍

  • @ThePranali123
    @ThePranali123 4 роки тому

    Pahilyandach pahila vedio.....
    Chan...... Ani shant...... Vatal....😊👍

  • @GAVATHIPORAGA
    @GAVATHIPORAGA 4 роки тому

    एकदम झक्कास

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 4 роки тому

    मी पण वाचलय इकीगाई. एकंदरीतच त्यात असं सांगितलंय की सतत तुमच्या कामात व्यस्त राहा, हात आणि मेंदू सतत कार्यमग्न राहिले पाहिजेत बाकीचं आहेच की पौष्टिक खा, निसर्ग जवळ करा, छंद जोपासा वगैरे.

  • @khotazim1671
    @khotazim1671 4 роки тому +1

    Chan Mukta...chai we'd Mukta... Aai Baba pan ek ikigai ch Karan jevnache Sarthak drghushi jivan na kantalta purn karne... Tu Chan subject ghetlas .... Me ajun hiya gostiwar study Karen... Tu boltes na Ani hastes na khup God watte .... Thnx mukta

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому +1

      धन्यवाद🙏🏻🙏🏻

  • @prajeshirke6600
    @prajeshirke6600 4 роки тому +1

    खूप सुनदर विडिओ आहे. तुमच्या कॅमेरा man चांगली शुटीग कर तो . first comment type
    करतो youtube वर. Hou are the best. Good luck for you future!😇😇

    • @prajeshirke6600
      @prajeshirke6600 4 роки тому

      You are the best

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      धन्यवाद🙏🏻🙏🏻
      आम्ही दोघे मिळून एक व्हिडिओ बनवणार आहोत

  • @nilimarane7539
    @nilimarane7539 4 роки тому +1

    Studio Ghibili and Japanese life philosophy, I found that connection with your video and I am your subscriber now. Well described and narrated what has been on my mind and searching all the time, I've found it in your video. Thank you for this video💚

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏻

    • @alwaysstayhappy2419
      @alwaysstayhappy2419 3 роки тому

      @@MuktaNarvekar home tour please 👍🙏🙏