दालचीनी खाण्याचे असंख्य फायदे |Cinnamon Tea Recipe| Dalchini| Dr. Smita Bora
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- दालचीनी खाण्याचे असंख्य फायदे |Cinnamon Tea Recipe| Dalchini| Dr. Smita Bora
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora
Khup chan mahiti thank you so much 🎉😂❤
एवढी महत्वाची माहिती आजपर्यंत माहिती Thank you so much
तुम्हाला आणि तुमच्या टिमचा काही फायदा होतो का माहित नाही पण पुण्य प्राप्त होईल इतकी छान माहिती देत आहात..... धन्यवाद 🙏 जेष्ठ नागरिक तसेच डॉ.सलीम यांचे हेल्दी हमेशा यांनाही
Very good madam 👍👍
खूप छान
खूपच छान माहिती दिली आपण…..धन्यवाद
Dalchini baddal khup changali mahiti dilyabadhal dhanyavad
Wah खूपच छान माहिती madam दिली तुम्ही
Thank u
Khup,upayogi,mahiti,very,very,thankyou,
खूपच महत्वाची आणि उपाय कारक माहिती दिली आहे आपले कोटी कोटी आभार
खूप छान माहिती सांगितली जाते.प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासारखा आहे .
अत्यन्त उपयुक्त माहिती दिलीत 👍👍👍
खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
खूप छान माहिती दालचिनी चा काढा नक्कीच चालु करीन
डॉक्टर. नमस्कार तुमचे व्हिडिओ मी नेहमी ऐकते अतिशय उपयुक्त मार्गदर्शन करता आणि छान समजावून सांगता दालचणीचा चहा मला खूप उपयोगी पडला कफ खोकल्यासाठी तुमचे व्हिडिओ मी पुन्हा पहात असते.खूप खूप धन्यवाद
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
फारच छान माहिती दिली आहे तुम्ही 👌👍😀
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
नमस्कार! खूप सुंदर माहिती मिळाली!
ताई खूपच छान मार्गदर्शन केले
छान माहिती दिली धन्यवाद🙏
फारच सुंदर ! केवढी उपयुक्त माहिती ! मी दररोज दालचीनी पावडर चहातून घेत होतो ! वय ८७. ! आपण सांगितलेले सर्व फायदे, मी प्रत्यक्ष अनुभवले ! आपली सांगण्याची पद्धति, दुस-या व्यक्तीमधे तो विषय नीटस पद्धतीने उतरवावयाचा ! इतका; की तो त्या माहितीशी एकरूपच झाला पाहिजे ! तसे माझे हे आपले अध्यापन ऐकतांना झाले ! धन्यवाद ! नमस्कार !
खूप खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Khup upayukt mahiti madam thank you
खुप छान माहीती आहे ताई
पित्त प्रकृती असलेल्या लोकांनी हा चहा सलग किती दिवस घ्यावा. आणि परत काही दिवस गॅप घेऊन परत घ्यावा का ? याबद्दल मार्गदर्शन करावे.
Chhan mahiti dr. Thanks
छान उपयुक्त माहिती दिलीत
😊 आपण सांगितलेली माहिती दालचिनी विषयी आम्हाला कळाली व ती केव्हा व कशी घ्यावी सांगितली किती प्रमाणात घ्यावी हे पण सांगितले औ आपली समजून सांगण्याची पद्धत खूपच चांगली आहे धन्यवाद उषा बोरसे नासिक
खूप उपयुक्त महीती.
Great information Madam
Thanks for your information
दालचिनीचे फायदे व शरीरासाठी खूप उपयुक्त आहे ही माहिती समजली.धन्यवाद मॅडम.
खूप छान उपयुक्त माहीती
ताई अप्रतिम माहीती दीलीत त्याबद्दल धन्यवाद
Dr Bora madam u have given very useful information about the benefits of Sinamonan which were not known earlier.Thanks.
Welcome, keep watching and share this useful video- team arham
Thank you mam khupch sunder ani upyukt mahiti sangitli ❤
Khu chhan mahiti dili ❤
Khup chan mahiti dilit thanks Dr
आभारी आहोत
खूप छान माहिती
खूप छान माहिती दिली आहे 🎉
Thanku madam
छान माहिती मिळाली आहे.
मस्त उपयुक्त माहीती
खूप छान माहिती.😊
मस्त
Chan mahite dile🎉
CHHAN KHUPACHA CHHAN SUNDAR VDO LIKE TAI HARDIK SHUBHECHHA 🙏💐👌
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
Best information
😊 दालचिनीचे होणारे फायदे व ते कसे कशाप्रकारे दालचिनी चा उपयोग करावा हे तुम्ही आम्हाला खूप खूप चांगल्या प्रकारे समजाविले आणि तसे करण्याचे आम्ही प्रयत्न करू समजून सांगण्याची पद्धत खूप खूप चांगली आहे तसेच मला झोप येत नाही त्याविषयी आपण चांगल्या प्रकारे माहिती द्यावी उषा बोरसे नासिक
ua-cam.com/video/2X_9P8N9QjA/v-deo.html
ua-cam.com/video/GHNA1JSgiAY/v-deo.html
ua-cam.com/video/KFob_WzV11o/v-deo.html
चांगली झोप या विषयावरील हे व्हिडिओ पहा
अधिक आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM
खूप छान माहिती दिली मॅडम ,खूपच सुंदर पध्दतीने समजून सांगता
खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
👌🙏 ABHINANDAN TAI 🙏 LIKE BEST and BETTER, THANKS 🙏
श्रीराम जय राम जय जय राम
खूप चांगली माहिती दिली आहे..
खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Khupchan mahiti 🎉❤
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
Good information.
Khup chan mahiti
Thanks
Nice Information
Jai jinedra di
Good .information
Nice information
Khup cahan mahiti dilya bdal
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
Thank you
मॅम दालचीनी ची पावडर करून रात्री पाण्यात भिजवून सकाळी ते कोमट पाणी करून ते पाणी पिले तर चालेल का प्लीज रीप्लाय द्या मॅम 🙏🙏
Dhanyawad
खूप उत्तम माहिती 🙏🏻 धन्यवाद
Nice Information 🙏
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
मलाखूप आवडला मॅडम
खुप छान माहिती दिली. मी स्वतः २०१७पासुनच घेतो आहे. हे मला पुण्यातील वैद्य दादा उर्फ प. य. खडीवाले यांनी निशुल्क आयुर्वेद शिक्षण वर्गात सागितले आहे. अमेरिकन शास्त्रज्ञ च्या पूर्वीच आपल्या व्हिडिओ तील माहिती नुसार
दालचीनीच्या चहा मध्ये मधा ऐवजी गुळ घेतला तर चालेल का.
❤
छान माहिती ताई आभार आपले 🙏
एक सल्ला द्याल ? अपघातामुळे खूप ठिकाणी मुका मार आहे. काढा उपयोगी पडेल ? किव्वा दुसऱ्या तऱ्हेने दालचिनीचा उपयोग कसा करावा ? कृपया सांगा 🙏
Lahan mulana deu shakta ka
Madam inttermmitten fasting var vedio banava please madam
Tai jeera cha pani chay fayday ya var video banva
सोरायसिस साठी उपाय सांगा प्लिज ताई❤
पण वजन.कमी करायचे नाही पण साखर कमी करण्यासाठी व सांधेदुखी साठी वापरता येईल कां
मॅडम बऱ्याचशा गोष्टी अनुशा पोटी घ्यायचा तुम्ही आता सांगितल्या प्रमाणे दालचिनीचा चहा घ्यायचा... आवळ्याचा ज्यूस सकाळी घ्यायचा का कधी घेतला तरी चालेल मार्गदर्शन करा.🙏
माझ्या मि. एनजीआओप्लासटी झाल्यामुळे रक्त पातळ व्हायची गोळी आहे मग त्यांना हा दालचिनी चहा दिला तर चालेल का म्याडम
Unhalyamadhe ghetli tar chalel ka?
Uric acid चां दालचिनीचा काही समंध आहे का
Daily ha kadha morning la gheu shakto ka any side effects
कशा प्रकारे सेवन करावे पचन समस्येसाठी .
साखर कमी करण्यास कसे घ्यावे .
दालचिनी haypo thayrod साठी उपयोगी आहे का
पित्त प्रकृतीच्या लोकानी कीती प्रमाणात दालचीनिचा चहा घ्यावा?
Chhan upyog sagitle pnkiti divas ghyachi?
पित्त प्रकृतीच्या लोक ने घेतले तर चालेल का
किडनी फेलचा उपाय
मी रोज चहा ऐवजी दालचीनीचीच चहा घेत मला शुगर आहे मी थोडीशी साखर घाल ते पण तीशुगर फ्रि पानांची असते ती घालते चालेलना
Chhan माहिती दिली pn kiti divas getli पाहिजे हे sangitli tar kalel.
मॅडम, uric acid साठी video बनवला आहे का. नसेल तर माहिती द्या
ua-cam.com/video/fVy1GHxuA5A/v-deo.html
watch this video on uric acid
Acidity wadhel ka ya chaha ne
शनिवार दुपारी 4 वाजता live session असेल, आमच्या अरहम आयुर्वेद यूट्यूब चॅनेलवर, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita boraला विचारू शकता.- team ARHAM
मॅडम दालचिनीचा चहा रात्री घेतला तर चालेल का... कारण सकाळाचय वेळस घसा दुखणे थोडी सर्दी होणे
Madam mala chyavanprash pahije
You can message on our what's app number 9852509032 to order arham chyawanprash.. -team arham
मेंदूत दालचिनी कशा प्रकारे घ्यावी प्रमाण सांगू शकाल .
D
दालचिनी नेपितहोतेका
Shwas ghenyas tras hoto tyavar video banva please
ua-cam.com/video/S2D-kTWcT84/v-deo.html
ua-cam.com/video/3fnW66wH6WY/v-deo.html
ua-cam.com/video/MXqpzQI0mrQ/v-deo.html
ua-cam.com/video/0unHGSrpG8s/v-deo.html
watch these videos
चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी उपायसागा प्लीज मॅडम 😂
वेखंड गोमूत्रा मध्ये उगाळून गरम करून लावावे
Ek chyawanprash ek madhachi bottle ek Erin Tel ki bottle kitne paise bharave lagtil madam
You can message us on our what's app number 9852509032 for more details and to order it- team arham
Tumcha mo no deta ka
9852509032
छान माहिती सांगीतली.धन्यवाद