निर्णय राज ठाकरेंना घ्यावा लागेल ! Abhivyakti I Shivsena I अभिव्यक्ती I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 січ 2025

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @shivdastambe2398
    @shivdastambe2398 Місяць тому +314

    हे ईश्वरा राज ठाकरेंना सद्बुद्धी दे, दोघे भाऊ महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र येवू दे.

    • @padmakarYeole
      @padmakarYeole Місяць тому +5

      S❤

    • @vikassakpal7536
      @vikassakpal7536 Місяць тому +9

      2014 la tyani tayari dakhavli hoti

    • @Maratha1990
      @Maratha1990 Місяць тому +9

      उध्दव च मुळात अहंकारी आहे.

    • @jitua394
      @jitua394 Місяць тому +9

      ​@@Maratha1990तू रोज त्याच्या बरोबर असतो त्यामुळे तुला सगळ माहित आहे 😅😊

    • @Maratha1990
      @Maratha1990 Місяць тому +5

      @@jitua394 यांच्या बालेकिल्ल्यात परळ मध्ये च राहतो सहज कुठल्याही शाखेवर गेलो तर खाजगीत त्यांचे कार्यकर्ते असली चर्चा करतच असतात.

  • @pravinphalke3285
    @pravinphalke3285 Місяць тому +367

    जोपर्यंत EVM चा निकाल लागत नाही तोपर्यंत कोणाचही काहीच चालणार नाही त्यामुळे पहिला निर्णय EVM चा घ्यावा

    • @lalitpawar1094
      @lalitpawar1094 Місяць тому +7

      😱

    • @maheshk8816
      @maheshk8816 Місяць тому +4

      Evm हटवला जाणार नाही...आत्ताच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय...

    • @shubh...777
      @shubh...777 Місяць тому +2

      💯

    • @imranmukadam3564
      @imranmukadam3564 Місяць тому

      Jantela rastya war yawe lagel .. baki sagle vikle gele aahait BJP cha haato.... Bhik mangaichi wel yail bhawano jage wah....

    • @indrajeetpaygude8730
      @indrajeetpaygude8730 Місяць тому

      सुप्रीम कोर्टाने आजच एक याचिका फेटाळून लावली, संदर्भ देताना स्पष्ट सांगितलंय कि तुम्ही हारलाकि EVM ला दोष देऊन याचिका दाखल करता, ती याचिका अश्या व्यक्तींनी केली पाहिजे जो कि एकतर निवडून आलेला लोकप्रतिनिधी असावा किंव्हा कोणी तरी असा कि जो हरलेला लोकप्रतिनिधी नसावा, तरच ती याचिका टिकेल

  • @BhargavBhagat-k7n
    @BhargavBhagat-k7n Місяць тому +265

    नाही सर, ना मनसे संपली ना उद्धव यांची शिवसेना संपली,, निवडणूक आयोगाने मोदींशाह च्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शोधून शोधून जाणूनबुजून, पद्धतशीर पणे विरोधी उमेदवार पाडले.. हे सत्य आहे.. लोकांनी MVA लाच मतदान केलं 100%.. पण सर्व पूर्वनियोजित होतं..

    • @pushpalatanaik9167
      @pushpalatanaik9167 Місяць тому

      E vi m machin congres ka gheun Ali mhanaje man Mohan sing he lagopat 10 varsha e vi m machin madhe ghotala karun nivdun ale

    • @anilsurve3780
      @anilsurve3780 Місяць тому +5

      100% सत्य आहे

    • @manishawagh4749
      @manishawagh4749 Місяць тому +5

      खरे आहे

    • @johnsawant235
      @johnsawant235 Місяць тому +4

      Very true 👍

    • @marutisatvase7929
      @marutisatvase7929 Місяць тому +2

      सर अतिशय सुरेख सखोल ,कोणत्याही विचार करण्या-या व्यक्तीला नक्कीच पटेल असं वास्तव सादरीकरण 👍👍

  • @waghvilas
    @waghvilas Місяць тому +508

    पोखरकर सर, उद्धव साहेबाना जनतेने नाकारलेलं नाही, जनतेनं तर भरघोस मतदान केलं आहे, परंतु EVM च्या मुळे हरविले गेले आहेत.

    • @girishbsawant
      @girishbsawant Місяць тому +38

      अगदी बरोबर 👌👌👌

    • @shashikantbagul1656
      @shashikantbagul1656 Місяць тому +5

      Siddha kara

    • @ilbabambasilbabambas2556
      @ilbabambasilbabambas2556 Місяць тому +16

      Yes Yes Yes

    • @jaysingayare8491
      @jaysingayare8491 Місяць тому

      उद्या तुला स्वतःला सिद्ध करायला भारी पडेल तेव्हाच समजेल.​@@shashikantbagul1656

    • @rangraosankpal1839
      @rangraosankpal1839 Місяць тому

      आरे आंध भक्ता बातमी बग ना.​@@shashikantbagul1656

  • @540_com_fyjc_d_jayeshkambl8
    @540_com_fyjc_d_jayeshkambl8 Місяць тому +128

    अभिव्यक्ती ला मानाचा मुजरा १०० तोफांची सलामी.

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e Місяць тому +86

    महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्रातील सर्व छोटे-छोटे पक्ष यांनी एकत्रीत येण्याचा विचार करावा

  • @sureshgujare6419
    @sureshgujare6419 Місяць тому +184

    दोनही नेत्यानी "EVM हटाव" वर एकत्र यायला पाहिजे.

    • @milindsonawane7436
      @milindsonawane7436 Місяць тому +5

      @@sureshgujare6419 लोकांनी यावे...

    • @arjun.shinde3624
      @arjun.shinde3624 Місяць тому

      अन्धं भक्त एका बापाचे असाल तर EVM झोल मान्य करा.

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 Місяць тому +217

    मा.उद्धवजीजी ठाकरे हे एक महाराष्ट्रचे स्वाभिमानी नेते , म्हणूनच आम्ही सदैव त्यांच्या सोबत ठाम राहणार, फक्त शिवसेना ❤

    • @PremchandGhodke-u6g
      @PremchandGhodke-u6g Місяць тому +2

      Manorugna 😢😢😢

    • @Bharatiya244
      @Bharatiya244 Місяць тому +4

      ​@@PremchandGhodke-u6gसोडा हो नमोरूग्ण 🤣🤣🤣

    • @sanashaikh2238
      @sanashaikh2238 Місяць тому +1

      ​@@Bharatiya244superb reply..👌😄😂

    • @HarshaSharadGajare
      @HarshaSharadGajare Місяць тому +1

      जय महाराष्ट्र

    • @arjun.shinde3624
      @arjun.shinde3624 Місяць тому

      ​@@Bharatiya244तु कोण EVMरुग्ण

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 Місяць тому +66

    Ho साहेब 200 टक्के बरोबर आहे या दोघांनी आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी एकत्र येणे हेच योग्य आहे !

  • @sandeepshelar2617
    @sandeepshelar2617 Місяць тому +22

    सर,
    मी बरेच दिवस हे कोणातरी पत्रकाराकडून असं सत्य सांगेल यांची वाट पाहत होतो, पण आज ऐकायला मिळाले, धन्यवाद

    • @PremchandGhodke-u6g
      @PremchandGhodke-u6g Місяць тому +1

      Aikilas na mag ata godhde ghe ani jhop niwant

    • @dilippatil3909
      @dilippatil3909 Місяць тому +1

      हा सत्य आणि बाकीचे खोटे?कशावरून हा सत्य बोलतोय.हा काय राजा हरीचंद्राची अवलाद आहे काय?

  • @sudhirkadam1147
    @sudhirkadam1147 Місяць тому +21

    योग्य विश्लेषण. एक हजार लाईक्स.❤

  • @JS-lt4pq
    @JS-lt4pq Місяць тому +157

    भाजप म्हणजे ED मुळे राज स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाही,भाजप सांगेल तेच करतील

    • @pravinmhatre7881
      @pravinmhatre7881 Місяць тому

      Agdee brober aahe..asech honaar ase vaatte.

    • @akshayyadav169
      @akshayyadav169 Місяць тому +1

      ED आता काही करू नाहीं शकत कारण देशात bjp ला बहुमत नाहीं

    • @udaykelaskar2373
      @udaykelaskar2373 Місяць тому

      राज ठाकरे हे उध्दव ठाकरे यांच्या प्रमाणे ठसन देऊ शकत नाही कारण इडीची टांगती तलवार त्यांच्या मागे आहे

    • @sidhumaladkar6734
      @sidhumaladkar6734 Місяць тому +1

      राजसाहेबाना आजुन कोणि ओळख नाहि वाटत.वाघाला कोणी हात लावतका

    • @pravinmhatre7881
      @pravinmhatre7881 Місяць тому

      @@sidhumaladkar6734 Gairsamaj aahe aapla.

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 Місяць тому +25

    दोघानी ही त्याचे स्वतःचे आहंकार बाजूला सारून महाराष्ट्र वाचवण्यासाठी एकत्र आलेच पाहिजे आतातरी..❤❤

    • @pravinmhatre7881
      @pravinmhatre7881 Місяць тому

      Shakyata vaatat nahee.

    • @manishawagh4749
      @manishawagh4749 Місяць тому

      नियम अटी वर एकत्र येऊ शकते..​@@pravinmhatre7881

  • @rajendrashinde3218
    @rajendrashinde3218 Місяць тому +92

    एकनिष्ठ शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ❤️

  • @hemantsankhe7270
    @hemantsankhe7270 Місяць тому +18

    पोखरकर साहेब , अचूक विश्लेषण !!

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 Місяць тому +20

    खुपच सुंदर आणि रोख ठोक विश्लेषण भाऊ. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @किरणकदम
    @किरणकदम Місяць тому +75

    राज व उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या चर्चा वायफळ आहे. उध्दव यांनी स्वतंत्र लढावं.

  • @Sunilrashtra123
    @Sunilrashtra123 Місяць тому +93

    साहेब तुमच्या सर्व मताशी आम्ही सहमत आहे त्यामुळे काहीही होवो शिवसेना UBT सोबत एकनिष्ठ राहणार.

  • @sanjaywagh626
    @sanjaywagh626 Місяць тому +15

    हे फार पूर्वी व्हायला पाहिजे होते.
    असे झाले तर ऐक चागला आदर्श
    होईल. 🙏🏻

  • @GovindThakur-h4b
    @GovindThakur-h4b Місяць тому +28

    आपण बरोबर बोलता धन्यवाद

  • @parshuramutekar3253
    @parshuramutekar3253 Місяць тому +35

    राजसाहेब महाराष्ट्र तुमची एकत्र येण्याची खरंच वाट पाहतोय.... 👍👍👍

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Місяць тому +41

    एकत्र येणे गरजेचे आहे ✅
    पण बीजेपी यांना एकत्र येऊ नये म्हणून काड्या करणार 👍🏻

  • @keshavpawar996
    @keshavpawar996 Місяць тому +49

    पोखरकर साहेब आपल्या अभिव्यक्ती चॅनल व आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छां. आपल्यासारखा बुधदीमान ,सुसंस्कृत शांत स्वभावाचा पत्रकार सापडणे अशक्य आहे.
    उद्धव ठाकरेंसाहेबा बाबत आपण 100/खरी व सत्य विश्लेषण केले आहे.भाजप हा विश्वासघाती, कटकारस्थानी, व मैत्रीला लायक नसणारा पक्ष आहे हे अनेक उदाहरण देऊन खंबीरपणे सागितले हे सर्व आम्हि पाहिलेले आहे.शिवाजीमहाराज, अनेक महान संत देशभक्त या महाराष्ट्रात जन्माला आले ,त्या महाराष्ट्रात भाजप हा असंस्कृत, विश्वासघाती, पक्ष जन्माला आला हे या महाराष्ट्राचे दुर्दैव. उद्धव ठाकरें आजारी असताना विश्वासघाताने सरकार पाडणे हिच का हिन्दु संस्कृती व मानवता .हि हिन्दुसथान वर आक्रमण करणारया इस्लामी देशाची संस्कृती.राज ठाकरेंचा स्वभाव, चंचल, व अविचारी असल्यामुळेच उद्धव अंतर ठेवून आहेत .

  • @milindsonawane7436
    @milindsonawane7436 Місяць тому +43

    पोखरकर साहेब... राज... उद्धव जावू देत... EVM var बोला... उद्धव असो किंवा राज.. हे एकत्र येणार नाहीत...

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Місяць тому +30

    जो पर्यंत ED दादा मागे आहे तो पर्यंत भाजपाच्या विरोधात जाण्याची हिम्मत नाही .

    • @shrikantchavan1784
      @shrikantchavan1784 Місяць тому +1

      मग उद्धव ठाकरे इंडी सी बी आय ला का घाबरत नाहीत. ते तर भाजप बरोबर लढण्याचा पंगा का घेतात.

  • @vasudevvedarkar7393
    @vasudevvedarkar7393 Місяць тому +12

    नमस्कार पोखरकर साहेब अगदी योग्य बोललात.

  • @NehaSayyed349
    @NehaSayyed349 Місяць тому +52

    शिवसेना UBT ही पुन्हा नव्याने उभी राहिल. हा माझा विश्वास आहे.

  • @समीर-ध6श
    @समीर-ध6श Місяць тому +4

    दोन्ही नेत्यांचे खरंच महाराष्ट्रावर प्रेम असेल तर दोघेही एकत्र येतील. 🚩

  • @RajuKadam-z9d
    @RajuKadam-z9d Місяць тому +17

    जय महाराष्ट्र तुम्ही अगदी बरोबर सांगितलं आभारी आहोत

  • @Mahesh-j8x
    @Mahesh-j8x Місяць тому +24

    एकदम बरोबर

  • @rahularote1485
    @rahularote1485 Місяць тому +15

    उद्धवजींनी विरोधी पक्षात सर्वात जास्त जागा मिळवीलयात ते पण अशा पाशवी आणि अनैतिक शक्तीच्या विरोधात हे लक्षात घ्या

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 Місяць тому +74

    आद. रविंद्र पोखरकर साहेब
    राज ठाकरे Ed Cbi Incomtax ला
    घाबरतात. ते भाजप विरोधी भूमिका
    कधीच नाही घेणार.

  • @vijaymore3453
    @vijaymore3453 Місяць тому +8

    पोखरकर सर खूप छान विश्लेषण केले आम्ही जवळुन पाहिले आहे जय महाराष्ट्र जय शिवराय 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @purushottamwelhe4514
    @purushottamwelhe4514 Місяць тому +93

    राज ठाकरें व उद्धव ठाकरे यांनी एकत्र येने चांगलेच. मात्र राज ठाकरे हे भलतेच अहंकारी आहेत. महत्वाकांक्षी आहेत. ते फार काळ मिळून रखहाणे शक्य नाही.

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd Місяць тому +66

    महाराष्ट्रात मराठी माणसासाठी राज साहेब आणि उध्दव साहेब यांनी ego बाजूला ठेवून एकत्र आलंच पाहिजे..

    • @myindia9766
      @myindia9766 Місяць тому +2

      Raj Thackeray should approach udhhav

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 Місяць тому +1

      He shakya ahe pan doghani apla ego bajula thevava

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 Місяць тому +3

    मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी लढणारा एकमेव नेता म्हणजे मा राजसाहेब ठाकरे🔥❤️

  • @jeetendrasonawane7578
    @jeetendrasonawane7578 Місяць тому +15

    अभिव्यक्ती कुटुंबातील सर्व सन्माननीय (२,९०,०००/-, +) दर्शकांना "७५ व्या संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"🙏🙏💐💐💐

  • @DattaramHambarde-rd4ow
    @DattaramHambarde-rd4ow Місяць тому +11

    धन्यवाद🙏💕

  • @SushilMane-je9qh
    @SushilMane-je9qh Місяць тому +3

    सर तुमच्या कार्याला सलाम मी तुमच्या सोबत आहे सर तुमच कार्य चालू राहु द्या बहुजन हिताय बहुजन सुखाय

  • @ratanchaudhari2700
    @ratanchaudhari2700 Місяць тому +2

    दोघी भावांमध्ये असलेला फरक एक दम अचूक टिपलेला आहे ,नक्कीच स्वागतार्ह विश्लेषण

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 Місяць тому +4

    दोघे एकत्र काय चार जरी एक झाले तरी हरणार कारण जोपर्यंत बॅलेट पेपर नाही तोपर्यंत असेच होणारच शिवसेना हरली म्हणून कुणी हीनवने चुकीचे आहे ❤❤❤❤

  • @Manojpatil47925
    @Manojpatil47925 Місяць тому +13

    शिवसेनेला पण चांगले यश मिळाले राज्यात

    • @Sameer-Shirsekar
      @Sameer-Shirsekar Місяць тому

      Ghatkopar West, Bhandup, Chembur, Andheri East, Kurla, Kudal Malvan , Sinnad ,Sangola ya jaga thoda margin ne harli

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 Місяць тому +26

    मुळात दोघांच्या वृत्ती पूर्ण पणाने भिन्न आहेत . एक सतत मत बदलणारा तर दुसरा एका गोष्टी वर ठाम राहणारा . कसे जमणार ? हे फक्त arrenge marriage मध्ये शक्य आहे love marriage मध्ये नाही .

    • @anjaliayachit3010
      @anjaliayachit3010 Місяць тому

      Tham rahnara nahi imukhyamantri padasathi Kay vattel te karnare

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav. Місяць тому +22

    राज ठाकरे भाजपने याच्याविरुद्ध सोबत घेऊन काय झालंय यावरून इतर सर्व पक्षांनी तात्पुरत्या लाभापेक्षा भविष्यात पक्ष नाश होऊ नये. हाअनुभव लक्षात घेऊन भाजपशी केव्हाही निर्णय घेऊ नयेत.

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 Місяць тому +21

    अडाणी हटवा देश वाचवा कारण या निवडणुकीत पैश्याचा पाऊस त्यांनी पाडला होता

  • @SKumar-vn3xv
    @SKumar-vn3xv Місяць тому +11

    महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणजे
    " उद्धव बाळासाहेब ठाकरे "
    सभ्य, संस्कारशील, व्यक्तिमत्व ❤

  • @RajeshTiwaskar-g7q
    @RajeshTiwaskar-g7q Місяць тому +54

    इविएम सेटिंग मुळे हे शक्य झाले आहे, कुठेही उद्धव ठाकरे यांची किंमत कमी झाली नाही हे भाजपावाले बेइमानी करुनच जींकले आणि राज ठाकरे अधोगती ला स्वतः जबाबदार आहे

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 Місяць тому +42

    उद्धव ठाकरेना दोन्ही कोग्रेसला हेवू नये त्यापेक्षा राज ठाकरे ऐकत्र जावे पण भीती वाटते ते म्हणजे राज ठाकरे चंचल मनाचे

  • @AnantaBhoir-n8m
    @AnantaBhoir-n8m Місяць тому +7

    खरोखरच दोघांनीही एक एक पाऊल मागे येऊन एकत्र यावे🚩

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 Місяць тому +23

    Evm मुळे निकाल लागलाय

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 Місяць тому +13

    दादा,
    राज व ऊद्धव साहेब यांचे गूणदोष वेगळे आहेत,त्यामूळे त्यानी एकत्र यावे अशी भावना असणार्‍या शिवसैनिकानी अशी आशा बाळगू नये.

    • @manineesawant211
      @manineesawant211 Місяць тому

      अगदी बरोबर 👌👌👌

    • @vijaytakale4896
      @vijaytakale4896 16 днів тому

      राज उद्धव बाळासाहेबांच्या विचारांच मिक्ष्रण आहे .हे दोन्ही एकञ आले तर ठाकरेंना कुणाचि गरज भासनार नाही

  • @anjanasawant9020
    @anjanasawant9020 Місяць тому +14

    जिथं विचारांची गफलत आहे तिथं कसलीच ऐकता येऊ शकत नाही. उलट उद्धव ठाकरे नी ऐकला चलो केले तर चांगलं होईल.

  • @urmilaamate9933
    @urmilaamate9933 Місяць тому +6

    प्रगत पुरोगामी सुसंस्कृत देशात एक नंबर असलेले आपले राज्य आता खूप मागे असणार आहे.

  • @advanantpachade4152
    @advanantpachade4152 Місяць тому +7

    वेळ सर्व जखमांचे औषध किंवा मलम असते सर 🙏

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 Місяць тому +4

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💯💯💯💪💪💪👍👌🙏❤️🚂🚂🚂❤️💘🚂🚂🚂💘🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajaramsant8037
    @rajaramsant8037 Місяць тому +24

    सत्य सांगितले

  • @vijayekhande8574
    @vijayekhande8574 Місяць тому +3

    मी शिवसेनेचा समर्थक आहे.... बाळासाहेब माझे गेल्या ३५ वर्षांपासून आदर्श आहे. मी उध्दव ठाकरे यांना सुध्दा आदर्श मानतो.
    पण आता असं वाटतं की राज ठाकरे यांनी आपला इगो सोडून उध्दव ठाकरे सोबत तडजोड करायला हवी. हे दोन्ही ठाकरे ब्रँड महाराष्ट्र पुन्हा सर करु शकता. पण दोघांनी आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे आवश्यक आहे.
    जय महाराष्ट्र

  • @JaganBhoye-sc4ku
    @JaganBhoye-sc4ku Місяць тому +53

    राज न ठरून ठेवलं आहे की उध्दव ठाकरे यांना मोठ होऊ द्यायचं नाही

    • @kaustubhpawar2380
      @kaustubhpawar2380 Місяць тому +4

      अरे मित्रा उलट बोलतो आहेस तू. उलट उध्दव ने राज ला संपवायच काम केलं आहे मुंबई मध्ये ६ नगरसेवक फोडले सेने ने कारण उध्दव ला समजलं राज ची पॉवर वाढत आहेत.

    • @manineesawant211
      @manineesawant211 Місяць тому

      👌👌👌👍

    • @abhaybhende9092
      @abhaybhende9092 Місяць тому

      ​@@kaustubhpawar2380
      हाच प्रॉब्लेम आहे मराठी माणसांचा त्यांना भामटा उध्वस्त खान खरा वाटतो आणि महाराष्ट्रा विषयी कळकळ असणारा राज खोटा वाटतो.

    • @rajaramghadi2835
      @rajaramghadi2835 Місяць тому

      Ya Sathi shivsenela phudhakar ghyava lagel

    • @jyotisukhtankar8918
      @jyotisukhtankar8918 Місяць тому

      अगदी बरोबर.

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Місяць тому +22

    उद्धव ठाकरे काही झालं तरी राज ठाकरे सोबत बोलणार नाही कारण शिवसेना फुटली तेव्हा सर्वांत जास्त आनंद राज ठाकरे यांना झाला असावा कारण भावकी असाच असतो जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @nitinambavane7736
    @nitinambavane7736 Місяць тому +1

    अचूक आणि मार्मिक विवेचन.

  • @arvindramteke3037
    @arvindramteke3037 Місяць тому +14

    उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्याशी कधी ही जुळवून घेऊ नये! कारण राज ठाकरे कधी त्यांना दगा देतील सांगता येत नाही.

  • @siddharthmore3380
    @siddharthmore3380 Місяць тому +2

    आमच्या कडे 13 आमदार होते आता 20आहेत याचा अर्थ असा होतो की उद्धव ठाकरे फक्त हेच हीरो आहेत ❤

  • @sushantmulye3089
    @sushantmulye3089 Місяць тому +13

    UBT व मन से हे दोन्ही जेव्हा एकत्र येतील तेव्हाच मनसेला मते पडतील, कारण हे दोघे एकत्र ही श्रींची इच्छा असे समस्त मराठी माणूस मानत आहे.

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Місяць тому +2

    रवींद्रजी, 🙏.
    तुमचा प्रबोधन जागर पुरेपूर कारणी लागलाय, प्रभावी ठरलाय.निकाल अदृष्य शक्तीने दिलाय.
    पुन्हा एकदा विनंती,
    शहाणे करून सोडावे सकळ जन.🙏🙏🙏

  • @girishbsawant
    @girishbsawant Місяць тому +7

    साहेब अप्रतिम विश्लेषण 👌🙏
    साहेब या वेळी तर राज ठाकरे एका सभे मध्ये खरा गद्दार तर मातोश्री मध्ये आहे असं म्हणाले मग तरीही वाटतं का ते येतील

  • @prakashpurao2150
    @prakashpurao2150 Місяць тому +5

    बाळासाहेब ह्याची शिवसेना सोडून जाण्याच्या ज्यांनी निर्णय घेतला होता त्यांना उबाटाने परत घेवू नये, ही विनंती.

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 Місяць тому +8

    बरोबर बोलावे अहे साहेब

  • @Prabodhan276
    @Prabodhan276 Місяць тому +7

    'एक देश एक पक्ष एक नेता' याकडे देश चालला आहे यापुढे निवडणूका फक्त औपचारिकता म्हणून असतील निकाल लावणे यांच्या हातात आहे

  • @urmilaamate9933
    @urmilaamate9933 Місяць тому +11

    कोरोना काळातील उद्धव ठाकरेंची 2.5 वर्षे खूप आवडली. लोकांच्या मनातील महाविकास आघाडीची खूप चांगली कामगिरी होती परंतु भाजप ने कोरोना काळातहीहे सरकार पडण्याची एकही संधी सोडली नाही.

  • @dineshgurav5781
    @dineshgurav5781 Місяць тому +2

    साहेब बरोबर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sudarshanpatil2864
    @sudarshanpatil2864 Місяць тому +4

    दोन्ही ठाकरेंना एकत्र येण्याची गरज आहे कारण प्रश्न शिवसेनेचा आहे त्यासोबतच महाराष्ट्र, महाराष्ट्र धर्म, मराठी माणूस, मुंबई आणि सर्वात महत्वाचे ठाकरे नावाचं ब्रँड चा आहे त्यासाठी दोन्ही ठाकरे एकत्र येणे काळाची गरज आहे दोघांनी आपला वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र यावे.

  • @KarhaleChandrakant
    @KarhaleChandrakant Місяць тому +3

    सुंदर विचार मांडले साहेब धन्यवाद

  • @dilipnangare
    @dilipnangare Місяць тому +1

    पोखरकर सर तुमच हे वक्तव्य पैसाने‌ वखवखलेल्या जगात‌ सत्य सांगत राहत ऐकायला हि छान वाटत

  • @anilsurve3780
    @anilsurve3780 Місяць тому +6

    मराठी माणसा जागा हो नाही तर महाराष्ट्र गुजरात ला जोडून नकाशा बदलला जाईल

  • @RajBagwan-k2w
    @RajBagwan-k2w Місяць тому +2

    दोघांचे रक्त 1 आहे दोघांचे DNA 1 आहे तर आपला महाराष्ट्र आणि मराठी माणूस वाचवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.शेवटी तुम्ही दोघे भाऊच आहेत ना.

  • @krushnakatwate2328
    @krushnakatwate2328 Місяць тому +5

    Evm मुळे महायुतीचा विजय झाला आहे हे शंभर टक्के खरे आहे हे जनतेला माहित आहे, लोकशाहीचा विचका केला आहे भारतीय जनता पक्षाने

  • @manineesawant211
    @manineesawant211 Місяць тому +2

    साहेब अप्रतिम विश्लेषण 👌
    साहेब हे शक्य नाही कारण प्रत्येक वेळी भाजपनी ह्यांना बरोबर घेऊन शिवसेनेचे उमेदवार कसे पडतील हे बघितलं आणि त्यांनीही पूर्ण सपोर्ट केला आत्ताही काय झालं ते माहीतच आहे आपल्याला. मला आवडणारा पक्ष भाजप आम्ही सत्तेत असू भाजपचाच मुख्यमंत्री होणार पण त्यांना कळलंच नाही भाजप वाल्यानी त्यांनाच पूर्ण गंडवलं त्यामुळे भाजप चा फायदा झाला

  • @sitaramjadhav1475
    @sitaramjadhav1475 Місяць тому +3

    हे खर आहे साहेब धन्यवाद

  • @chandugorde3150
    @chandugorde3150 Місяць тому +1

    तुम्ही जाऊन डोंगरापेक्षाही मोठी बनवा. तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे.

  • @rupasindhkar1383
    @rupasindhkar1383 Місяць тому +3

    अगदी बरोब्बर विश्लेषण

  • @kundanjasud7700
    @kundanjasud7700 Місяць тому +6

    उध्दव ठाकरे सक्षम आहेत, उदा राणेंच बघा ना राणे होते कुठे काय अवस्था होती आज हवेत आहेत, वेळ खराब असते आपली पण वेळ येईल. 2014 मध्ये निवडणुकीला एक महिना असताना कमी वेळात निवडणुकीत 63 आमदार निवडून आणले होते, 30 जागा अल्पशा मतांनी पडल्या होत्या, उध्दव ठाकरेंवर शंका नको.

  • @balgudebs
    @balgudebs Місяць тому

    नक्की,व हीच योग्य वेळ आहे महाराष्ट्र व मराठी माणसांच्या हिताची.दोन्ही पक्षांकडे असलेले ' झारीतील शुक्राचार्यांना समजावून शांत करून प्रसंगी बाजूस सारून शत्रूचा शत्रू तो आपला मित्रया नात्याने वाटचाल सुरू करावी.महाराष्ट्र सोबत आहे.प्रादेशिक पक्षाचे वर्चस्व महत्वाचे आहे.

  • @namadevpharakate9760
    @namadevpharakate9760 Місяць тому +12

    मा उध्दव ठाकरे साहेब यांना जनतेने हरवले नाही EVM मुळे

  • @amolsawant3015
    @amolsawant3015 Місяць тому +1

    अहो! लोकांना काय वाटते या पेक्षा राज ठाकरेंना आलेली इडी ची नोटीस राज विसरले असतील असे वाटत नाही. त्यामुळे एकत्र येण्याच्या चर्चा करण्यात अर्थ नाही. राज यांना यापुढेही प्रत्येक निवडणुकीत भाजप धारजीनी भूमिका घ्यावी लागेल.

  • @abhaywataney4438
    @abhaywataney4438 Місяць тому +4

    सगळ्या विरोधी पक्षांनी EVMचा विरोध करावा आणि पुरावे गोळा करून उच्चतम न्यायालयात केस सादर करावी. राज ठाकरेंनी भाजपाच्या मागे धावण्यापेक्षा , आपल्या भावाला म्हणजेच उध्दव ठाकरेंना मदत करावी आणि एकत्र येऊन पुढच्या निवडणुकीची तयारी करावी.

  • @AnandKhanvilkar-wd3us
    @AnandKhanvilkar-wd3us Місяць тому

    सर
    आपण सुंदर मुद्देसुद विश्लेषण केले. आपणास पुढील वाटचालीसाठी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
    ज्य हिंद जय महाराष्ट्र🙏🙏🙏

  • @Mr_Sorus
    @Mr_Sorus Місяць тому +13

    *"एकत्र येऊ शकत नाही"* राज ठाकरे ED केस मधे अडकले आहेत

  • @dattatraykonde7036
    @dattatraykonde7036 Місяць тому

    जनतेच्या मनातीलच सत्य आपण स्पष्टीकरणांसह व्यक्त केले त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार सर 🙏🙏🙏💐

  • @GP-oj3ns
    @GP-oj3ns Місяць тому +5

    शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) हि महाराष्ट्राची अस्मिता जपणारी पक्षसंघटना आहे.पुढील काही दिवसात फिनिक्स पक्षाप्रमाणे जरूर गगनभरारी झेप घेईल यात तिळमात्र शंका नाही.

  • @DiscoveriesofIndia
    @DiscoveriesofIndia Місяць тому +2

    धन्यवाद सर.
    तुम्हाला आता पाच वर्षे जोमाने कामाला सुरुवात करावी लागेल.

  • @JivankumarIngale
    @JivankumarIngale Місяць тому +11

    राज ठाकरे उध्दव ठाकरे बरोबर कधी च नकोत.
    कालचे अपयश हे मोदीचे ईव्हीएम आहे.

  • @namdevjadhav9832
    @namdevjadhav9832 Місяць тому

    साहेब मनापासून धन्यवाद, 🙏🙏🙏🙏

  • @Moviebuff24
    @Moviebuff24 Місяць тому +3

    गप्प रे माकडा. उध्वस्तची चाटणारे तुम्ही राज ठाकरेंवर बोलूच नका.

  • @hiralalapatil2671
    @hiralalapatil2671 Місяць тому

    साहेब फार छान विश्लेषण केलं तुम्ही आणि जनतेसमोर वास्तव परिस्थिती मांडली

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 Місяць тому +3

    पोखरकर भाजप विरुद्ध अशीच गरळ ओकत रहा एक दिवस असच तुम्ही देखील संपणार 😮😮

    • @gopalpachpor2088
      @gopalpachpor2088 Місяць тому +1

      Aho uthe pryatyek jan sampto pn ek pokharkar gele tr dusre pn tyanchya sarkhe yetil ch ..tumhi sampnyachi garal oku naka ..nahi tr ganimi Kawa dakhwa lagel

  • @anisattar4848
    @anisattar4848 Місяць тому

    एकदम बरोबर पोखरकर साहेब ❤❤❤❤❤

  • @padmakarYeole
    @padmakarYeole Місяць тому +5

    तुम्ही न घाबरता आपल वक्तव्य चालु ठेवा महाराष्ट्राची स्वाभिमानी जणता तुमच्या बरोबर आहे अंध भक्त असणारच तुकाराम म म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी

  • @santoshmore2317
    @santoshmore2317 Місяць тому

    सर धन्यवाद छान अभिनंदन 🙏🙏🙏❤❤🌹

  • @nanagophane5485
    @nanagophane5485 Місяць тому

    सत्य विश्लेषण

  • @anilghadigaonkar7643
    @anilghadigaonkar7643 Місяць тому +5

    जय महाराष्ट्र
    उदधवसाहेब आणि राज ठाकरे यांनी कधीच एकत्र येऊ नये कारण राज ठाकरे यांनी उद्द्व ठाकरे साहेब वर टोकाजी भूमिका घेतली आणि टीका केली आहे
    विश्वास घातकी माणूस म्हंटले आहे