छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार वाघनखे लंडनमध्ये London Museum | Bhavani Sword | Tiger Claw

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • if you like this video then please hit the like ,comment and don't forget to Subscribe and click on the bell icon🔔 for new video updates.
    / bhagyashrimarathivloguk
    Things to know before moving UK
    • परदेशात जाताने कोणत्या...
    Vegetable Market in England UK
    • Markets In England |इं...
    Beautiful Parks In London,England
    • Park In England | इंग्...
    Indian Festival Celebration In London,England/भारतीय सण उत्सव इंग्लंड मध्ये कसे साजरे करतो आम्ही
    • Indian Festival Celebr...
    Cruise Ship Tour England UK
    • MSC Virtousa Cruise Vl...
    beautiful beaches in UK
    • लंडनचे सुंदर beaches
    Theame park england UK
    • PAULTONS PARK SERIES
    Seasons In UK/इंग्लंड मधील ऋतू
    • Seasons In England | इ...
    Currency Of England UK/ इंग्लंडचे चलन
    • इंग्लंड बद्दल बरच काही...
    छत्रपती शिवाजी महारांजाची भवानी तलवार वाघनखे लंडनमध्ये London Museum | Bhavani Sword | Tiger Claw
    #Shivajimaharaj #Sword #TigerClaw, marath vlog, Bhavani talwar,
    छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध ज्या वाघनखाने केला ती वाघनखे आहेत.
    श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीला भवानी तलवार म्हणतात. ही तलवार श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजापूरच्या भवानी माता देवीने दिली असे इतिहासात वाचायला मिळते.
    #Shivaji maharaj bhavani talwar, #जगदंबा तलवार लंडन, #भवानी मातेचे तलवार, #शिवाजी महाराज,
    #london sword, #england sword, #लंडनमधे तलवार, #शिवाजी महाराजांचे तलवार इंग्लैंड, #कुठे आहे शिवाजी महाराजांची भवानी तलवार, तलवार लंडन, वाघनख लंदन, vaghnakh london, shivaji maharaj talwar in london uk, #marathi, #marathivlog, #जगदंबा talwar, #jagdamba talwar london england , london victoria museum , shivaji talwar in london museum , #shivajimaharaj #shortvideo, #शिवाजीमहाराज , #तलवारढाल , #भवानी मातेचे तलवार, #marathistatus , #मराठी, marathi video , शिवाजी महाराज कि जय, #shivaji maharaj weapons, shavaji maharaj sword, shiavaji maharaj vaghnakh, अफजल खान वाघानख, वाघनख अफजलखान,
    london museum shivaji maharaj talwar,
    ,jagdamba talwar shivaji maharaj,jagdamba talwar in london,bhavani talwar in london museum,london museum shivaji maharaj talwar,shivaji maharaj talwar in london,shivaji talwar in london, #शिवाजी महाराजांची तलवार कुठे आहे, #शिवाजी महाराज भवानी तलवार,भवानी तलवार कुठे आहे,शिवाजी महाराजांची भवानी तलवार कुठे आहे,भवानी तलवार कुठे आहे,शिवाजी महाराजांची भवानी तलवार कुठे आहे,शिवाजी महाराज भवानी तलवार,शिवाजी महाराज तलवार,शिवाजी लंडन ,sword of chhatrapati shivaji maharaj,jagdamba sword london,shivaji sword london museum ,london sword academy ,london sword in the stone ,sword london,shivaji maharaj sahitya london,shivaji sword in london,shivaji maharaj london,shivaji sword london museum ,london shivaji maharaj museum ,london shivaji maharaj talwar ,england shivaji maharaj talwar,england shivaji maharaj museum,shivaji maharaj england,england museum shivaji maharaj talwar,shivaji weapons,chhatrapati shivaji weapons,shivaji maharaj weapons museum ,shivaji talwar in london ,मराठी ,bhavani talwar in london museum, marathi vlog, marathi vlog lodon, london vlogs in marathi,marathi vlogger in uk,london victoria and albert museum , london museum indian items,london museum vlog,london museum shivaji maharaj talwar,london museum vlog in marathi,marathi visited to london ,शिवाजी महाराजांची भवानी तलवार कुठे आहे,भवानी तलवार कुठे आहे,शिवाजी महाराजांची तलवार कुठे आहे,शिवाजी महाराजांची तलवार किती किलोची होती,शिवाजी महाराजांची तलवार दाखवा,शिवाजी महाराज तलवार वजन ,शिवाजी महाराजांना तलवार कोणी दिली ,शिवाजी महाराजांची भवानी तलवार कुठे आहे ,शिवाजी महाराज की तलवार कहां है ,शिवाजी महाराज की तलवार,शिवाजी महाराज ची तलवार,छत्रपती शिवाजी महाराज तलवार, #jagdamba talwar real photo,
    #chatrapatishivajimaharajtalawar #BhawaniTalawar #JagadambTalawar #ShivajiMaharaj #Foreign #ForeignChyaDuniyet #MarathiVlog #MarathiVlogUK #BhagyashriVlogs #BhagyashriMarathiVlogUK #JyaShivajiJayBhavani

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @foreignchyaduniyet-8629
    @foreignchyaduniyet-8629  Рік тому +22

    नमस्कार 😊🙏सर्व प्रथम तर तुम्हा सर्व सबस्क्राइबर व व्युवर्स चे मनापासुन खुप खुप धन्यवाद. आपल्या या " छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार आणि वाघनख " या वीडियो चे नुकतेच 1 मिलियन व्युज कम्पलीट झाले आहेत. तुम्ही या वीडियो ला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल खुप आभार🙏
    मी आपल्या या channel वर अजुन एक वीडियो अपलोड केला आहे ज्या मधे इंग्रांजानी भारतातून येताना कोणकोणत्या वस्तू इंग्लंड ला आणल्या याबद्दल चा वीडियो आपल्या या channel वर आलेला आहे तर तो वीडियो पणनक्की पहा.
    तुमचा सपोर्ट कायम असाच राहू द्या आपल्या channel ला.

    • @ajinkyawagh807
      @ajinkyawagh807 10 місяців тому

      He khota ahe.. maharajanchi talwar london nahiye.. je tumhi 7 number chi talwar dakavtay te holkaranchi talwar ahe… khota bolu naka tumhi… tithe waghnaka ahet ani tithi maharajancha nav lihila ahe.. tar khoti info pasravu nakat views sathi

    • @euphoria9920
      @euphoria9920 9 місяців тому

      लंडन वरून येणारी शिवरायांची वाघनखे खरी का खोटी?
      ua-cam.com/video/2OEZRSwPwtw/v-deo.html

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 5 місяців тому

      आता हि वाघनखं काही कालावधी साठी लोकांना पाहण्यासाठी भारतात आणली आहे असे समजते.

  • @rohitmohod7584
    @rohitmohod7584 2 роки тому +248

    आज खूप दुःख वाटत आहे कारण महाराजांची तलवार आपल्या जवळ आज नाही पण तो दिवस नक्की येईल ज्या दिवशी हे भारतात असेल
    जय शिवराय...⛳⛳⛳

    • @chinmaymali2376
      @chinmaymali2376 2 роки тому +15

      Nhi te bara zal tikde nit thevtil aaplya ithe chorya kartil

    • @rohitmohod7584
      @rohitmohod7584 2 роки тому +8

      @@chinmaymali2376 आपल्या कडे कुठ चोऱ्या होतात इतिहासिक वस्तूंच्या भाऊ

    • @chinmaymali2376
      @chinmaymali2376 2 роки тому +6

      @@rohitmohod7584 Aho ithe 5yr satta badal te ani Sarkar durlaksha kartat Sade Kille nit Jatan nai karat vastun cha kai

    • @rohitmohod7584
      @rohitmohod7584 2 роки тому +9

      @@chinmaymali2376 ते तर खर आहे आज महाराष्ट्रातील गड कोटांची खूप हानी झाली आहे काही किल्ल्यासाठी निधी दिलाय पण महाराष्ट्रात 300 हून अधिक किल्ले आहेत त्यांचे सुद्धा जतन केले पाहिजेत

    • @yogeshpalkar5481
      @yogeshpalkar5481 2 роки тому +7

      येईल आपल्याकडे ते मोदीजी किव्वा योगिजी करू शकतील....बाकी लोकुप्योगी काम करत नाही कुणी ....सगळे आपापल्या ताटावर भात ओढतात

  • @madhavhanmantraoshinde1882
    @madhavhanmantraoshinde1882 2 роки тому +85

    मनापासून आभार ताई तुमचे आम्हाला तुम्ही हे सर्व दृश्य दाखवून दिले 😊👍

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому +1

      खुप खुप धन्यवाद...😊

    • @user-ft1yb1bb3n
      @user-ft1yb1bb3n 2 роки тому +1

      धन्यवाद ताई तुम्ही छत्रपती शिवरायांच्या भवानी तलवारी बद्दल व वाघ नख्या याबद्दल चांगली माहिती दिली

    • @vaibhavfarad8365
      @vaibhavfarad8365 2 роки тому +1

      Thank u tai... 🚩

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому +1

      @@user-ft1yb1bb3n 😊🙏खुप खुप धन्यवाद..
      जय शिवराय

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому +1

      @@vaibhavfarad8365 😊🙏खुप खुप धन्यवाद..
      जय शिवराय

  • @shivrajjirage501
    @shivrajjirage501 2 роки тому +133

    दुर्दैव फक्त एवढंच की हे सर्व महाराजांचे मौल्यवान ऐवज आपल्या महाराष्ट्रात हवे होते...🥺🙏❤

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому +10

      होय अगदी बरोबर, महाराजांचे मौल्यवान ऐवज महाराष्ट्रात असाव्यात. खूप खूप धन्यवाद

    • @rasikamhatre1364
      @rasikamhatre1364 2 роки тому +5

      Aanla pahije aaplaya india madhe

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому +8

      @@rasikamhatre1364 खुप खुप धन्यवाद 🙂🙏
      हो नक्कीच पण यासाठी सरकारने पाउले उचलने आवश्यक आहे.

    • @ashitoshshinde9423
      @ashitoshshinde9423 2 роки тому +20

      सध्याची महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती पाहता, हे महाराजांचे आईवज देशाबाहेर आहेत म्हणून सुरक्षित आहेत.

    • @vinodghadage3389
      @vinodghadage3389 2 роки тому +7

      आपण दर्शन केल्याबद्दल आभारी आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज त्यांची हत्यारे व अवजारे आपण मावळे अन्यायाचा प्रयत्न करू हाच आपल्या महाराजाला आपला मुजरा होईल

  • @kiranlokhande_lk
    @kiranlokhande_lk Рік тому +4

    खरच खूप छान...
    खूप नशीबवान आहात ताई
    जमिनीवरचा स्वर्ग पहिलात तुम्ही...
    आपल्याला प्रत्यक्ष महाराज पाहायला नाही मिळाले पण त्यांच्या वापरलेल्या साहित्य पाहून अंगावर काटा आला...

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  Рік тому +1

      खुप खुप मनापासून धन्यवाद 😊🙏
      जय शिवराय

  • @itskartik3737
    @itskartik3737 2 роки тому +223

    Chatrapati shivaji maharajachi talwar pahilyavar aangavar kata aala Jay shivray

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому +4

      Dhanyavad 🙏
      Jay shivray🚩

    • @latapethe8047
      @latapethe8047 2 роки тому +3

      Kharach chatrpati che kary ahe te bghata tyanchi Talvar pahne mhanje Soubhagych mag Angaver kata yenar na 🙏🙏

    • @nilpuranik7075
      @nilpuranik7075 2 роки тому +2

      Hi ti talwar nahi ahe

    • @akashmehta1637
      @akashmehta1637 2 роки тому +1

      ua-cam.com/video/DBUNdiKsB78/v-deo.html
      महाराजांची भवानी तलवार प्रतिकृती ह्या लिंक वार पहा.

    • @Jesuschristgod24
      @Jesuschristgod24 2 роки тому +1

      @@nilpuranik7075 mag kai aahe

  • @rohankulkarni4383
    @rohankulkarni4383 Рік тому +19

    आपण सर्वांनी मिळून परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वस्तू आणल्या पाहिजे🚩🚩🚩

    • @roshankhade2887
      @roshankhade2887 Рік тому

      Chala mag ingland la.
      पण कोणपशी विसा आहे

    • @euphoria9920
      @euphoria9920 9 місяців тому

      लंडन वरून येणारी शिवरायांची वाघनखे खरी का खोटी?
      ua-cam.com/video/2OEZRSwPwtw/v-deo.html

  • @aniketchile1105
    @aniketchile1105 2 роки тому +107

    छत्रपती शिवाजी महाराज यांची ही सर्व शस्त्रे भारत सरकारने आपल्या देशात आणावेत व ती म्युझियममध्ये मध्ये ठेवावी
    🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
    🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому +3

      खुप खुप धन्यवाद.
      अगदी बरोबर असे व्हायला हवं.
      जय शिवराय🚩

    • @dopaminbyrk
      @dopaminbyrk 2 роки тому

      @@foreignchyaduniyet-8629 aao dedi pan sarkar la kon sangnar?

    • @jyotishedge4417
      @jyotishedge4417 2 роки тому +1

      आपल्या देशात आणली तर आपले नेते विकून खातील आहे तिथेच सुरक्षित आहे

    • @vinayaklakhimale9264
      @vinayaklakhimale9264 2 роки тому +2

      हे काम शिवसेना करायला पाहिजे, नाहि तर पार्टीच नाव बदला

    • @s.s_editz
      @s.s_editz 2 роки тому +1

      barobar ahe 🚩🚩

  • @NikhilPatil-ky2tf
    @NikhilPatil-ky2tf 2 роки тому +22

    आजवर युट्युबवर पाहिलेला हा सर्वांत सुंदर व्हिडिओ आहे मॅडम
    तुमचे मनापासून आभार
    धन्यवाद... 🙏🏻

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому

      😊🙏 खुप खुप धन्यवाद
      गुढिपाडव्याच्या खुप शुभेच्छा 💐
      जय शिवराय

    • @vinodghadage3389
      @vinodghadage3389 2 роки тому

      गाव कोणतं तुमचं

  • @drx.laxmangajananandge44
    @drx.laxmangajananandge44 2 роки тому +9

    शेवटी तुम्ही आणि तुमच्या मुलाने वाघ नखांना जो मुजरा केला न ताई तेव्हा अंगावर काटा आला खूप छान 🙏🙏🙏
    धन्यवाद 🙏🙏🙏🙏
    जय जिजाऊ 🚩🚩
    जय शिवराय 🚩🚩
    जय शंभुराजे🚩🚩

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому

      😊🙏खुप खुप धन्यवाद
      जय शिवराय🚩🚩

  • @kailaschaskar8816
    @kailaschaskar8816 2 роки тому +7

    ताई धन्यवाद, आपण महारांची भवानी तलवार दाखवून आम्हास धन्य केले.
    आपल्या मुलाने प्रथम मुजरा केला .त्याचा अभिमान वाटला.

  • @sanjeevsarnaik1503
    @sanjeevsarnaik1503 2 роки тому +6

    छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार दाखवल्या बद्दल धन्यवाद. आज परत वेळ आली आहे तलवार उचलून हिंदुंना वाचवण्याची. शिवाजी महाराज आज आपल्यात नाहीत , पण आपण सर्वांनी मीळून त्यांची उणीव भरून काढायला हवी व हिंदुस्थान ला मुघलिस्थान होण्यापासून वाचवायला हव. 🚩🚩जय हिंद 🚩🚩

  • @shindeakash1885
    @shindeakash1885 Рік тому +9

    हे सगळं आपल्या महाराष्ट्रात यावं हिच इच्छा 🙏जय शिवराय

  • @vedantdeshmukh9168
    @vedantdeshmukh9168 2 роки тому +26

    मला खुप वाईट वाटत 😔 की भारत देश. एवढा ताकतवर असून सुद्धा शिवाजी महाराज जांचे साहित्य माघारी आनू शकत नाही 😔

    • @saishreeutube3302
      @saishreeutube3302 2 роки тому +1

      सगळे नेते मंडळी पैसे कमवण्यात व्यस्त आहेत म्हणून.. त्यांना वेळ मिळत नसावा. खूप काम असत ना त्यांना जेवायला सुद्धा वेळ नसतो त्यांच्या कडे..

    • @sangrampatil4779
      @sangrampatil4779 Рік тому +1

      मी तलवार भारतात अनिनच

  • @dhanvantsonar562
    @dhanvantsonar562 2 роки тому +7

    ताई आज मला शिवरायांचे शस्त्र दाखवले मी जळगावकर तुम्हाला धन्यवाद देतो 🙏🚩🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🚩🚩🚩

  • @laxmananjarlekar2041
    @laxmananjarlekar2041 2 роки тому +9

    मॅडम आम्ही खूप नशीबवान आहोत की तुमच्यामुळे शिवाजी महाराजांची तलवार आम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळाली जय भवानी जय शिवाजी

  • @sandippopalghat5297
    @sandippopalghat5297 2 роки тому +14

    खरंच डोळ्यामध्ये पाणी आले ,आपल्या महाराजांचे हे सर्व सहित्य पाहून्,धन्यवाद.

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому

      🙂🙏खुप खुप धन्यवाद..

    • @kisharpatil2452
      @kisharpatil2452 2 роки тому +1

      खरंच डोळ्यात पाणी येतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हिंदुस्तानाचा बादशहाला माझा मानाचा मुजरा जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थानच्या जनतेच्या मनामनात हृदयात आज अमर आहेत जिवंत आहेत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому

      @@kisharpatil2452 खुप खुप धन्यवाद 🙏
      जय जिजाऊ जय शिवराय

  • @harshadbhilare5862
    @harshadbhilare5862 2 роки тому +6

    आजचा दिवस भाग्याचा. आज महाराजांची शस्त्र बघायला मिळाली. फक्त तुमच्या व्हिडिओ मुळे. खूप धन्यवाद.

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      गुढिपाडव्याच्या खुप शुभेच्छा 💐
      जय शिवराय

  • @yashodutt
    @yashodutt 2 роки тому +20

    शिवाजी महाराज के हम सदा ऋणी रहेंगे, उन्होंने मुगलों और आदिल शाही से हमेशा लोहा लिया और स्वराज की स्थापना की. ह्रदय से उनको प्रणाम करते हैं. जय भवानी जय शिवाजी 🚩 🚩 🚩

  • @rajrechankar7223
    @rajrechankar7223 2 роки тому +4

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @vikasjaiswar7828
    @vikasjaiswar7828 2 роки тому +13

    आप का बोहोत बोहोत धन्यवाद 👍जो आप के इस वीडियो के जरिये हमे छत्रपति शिवाजी महाराज जी🙏 के शस्त्रों को देखने का मोका मिला.

  • @kedardeshpande6448
    @kedardeshpande6448 Рік тому +3

    नमस्कार, आपल्या मुळे आम्हाला महाराजांची तलवार आणि वाघनखे पाहण्यास मिळाली. त्यामुळे आम्ही तुमचे आभार मानू तितकेच थोडे आहे. धन्यवाद..

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  Рік тому

      खुप खुप धन्यवाद वीडियो पाहिल्याबद्दल
      जय शिवराय

  • @mahendrapatil7722
    @mahendrapatil7722 2 роки тому +5

    खरंच ताई महाराजांची तलवार बघून अंगावर शहारे आले... छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहे आपल्या सगळ्यांचं...जय भवानी जय शिवाजी

  • @sagarnarayanbhanse15
    @sagarnarayanbhanse15 2 роки тому +4

    खुप खुप धन्यवाद.... आम्ही अजून पोचलो नाही... पण तुमच्या नजरेने पाहिलं आणि अनुभव घेतला... तुम्ही खऱ्या जिजाऊंच्या लेक आहात.... धन्य आहात ताई तुम्ही आणि आणि तुमचे मातापिता, कुटुंब आणि सगळेच..... जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🚩🚩🙏💐💐💐🎉🎉🎈🎉💪

  • @adityajoshi3086
    @adityajoshi3086 2 роки тому +31

    Jay shivray❤ dolyatun pani ala tai❤

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому +5

      जय शिवराय...
      हो नक्कीच ही आपल्यासाठी खुपच भावनिक गोष्ट आहे ज्यामुळे आपले डोळे नक्किच पाणवतात...

    • @chandrakantghuge801
      @chandrakantghuge801 2 роки тому

      Ho kharach ..

  • @balupondhekar5497
    @balupondhekar5497 2 роки тому +3

    Jay Bhavani
    Jay Shivray

  • @gauravdaroi5904
    @gauravdaroi5904 2 роки тому +6

    खूप आभार ताई तुमचा . तुम्ही आज महाराज्यांच्या तलवारीचे दर्शन घडावले
    मानाचा मुजरा राजे......

  • @ganeshkadam7866
    @ganeshkadam7866 2 роки тому +2

    आपसूकच हात जोडले गेले,,,खूप आभार आहे ताई.आम्हाला ही ह्या इतिहासाचे दर्शन झाले.

  • @yogkamal1073
    @yogkamal1073 2 роки тому +8

    मनात प्रश्न पडतो की ही तलवार, वाघनखे, ढाल,चिलखत ई. ई. ...हे सर्व आपल्याकडे ईतकं सुरक्षित राहीलं असत का??

  • @nileshramchandrapatil1482
    @nileshramchandrapatil1482 2 роки тому +3

    खूप छान धन्य झालो हे सगळं पाहून🚩🚩🚩🚩

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому

      😊🙏खुप खुप धन्यवाद 🚩
      मलाही खुप छान वाटलं की मला ही शस्त्रास्त्रे आपल्या सर्वांसोबत शेयर करता आली.

  • @trimbakmagar8115
    @trimbakmagar8115 Рік тому +2

    खूप खूप धन्यवाद ताई जे आम्ही मावळे लंडन ला जाऊ शकत नाही पण तुम्ही आम्हाला आपल्या राजा च्या तलवारी च दर्शन केलं त्या बदल खूप खूप शिवमय शुभेच्छा जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  Рік тому

      खुप खुप मनापासुन धन्यवाद 😊🙏
      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @shubhamnarawade6699
    @shubhamnarawade6699 2 роки тому +4

    Angavar kate ale 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻shri raja shiv chhatrapati maharaj ki jai🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻jai jijau jai shivrai jai shambhuraje 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 роки тому +3

    खुप खुप धन्यवाद.आपला इतिहास सर्वांना माहीत होणे गरजेचे आहे.आपल्या मुळे प्रतक्ष बघता आले.चांगला व्हिडिओ.

  • @pranavmore2335
    @pranavmore2335 Рік тому +3

    🚩आम्हाला खूप आनंद झाला की तुम्ही महाराजांची शस्त्रे दाखवलीत. महाराजांनी आम्हाला मातीत मरायला नाही , मातीसाठी मरायला शिकवलं त्यांची शस्त्रे पाहून आमची मान ताठ झाली आणि मरे पर्यंत राहणार. तुमचे मनपूर्वक आभार. महाराजांची शस्त्रे जर महाराष्ट्रात असती तर खूप आनंद झाला असता. जय भवानी जय शिवाजी 🚩

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      जय भवानी
      जय शिवराय 🚩

  • @yogeshpalkar5481
    @yogeshpalkar5481 2 роки тому +2

    अप्रतिम VDO..... अत्यंत उपयुक्त माहिती....भवानी तलवार ..महाराजांची वाघनखं या VDO मुळे पाहायला मिळाली.....

  • @dakshayanighaytadkar8725
    @dakshayanighaytadkar8725 2 роки тому +2

    खूप छान वाटले ताई हा व्हिडिओ पाहून. धन्यवाद ताई,🙏🙏🚩🚩 जय शिवाजी जय भवानी 🚩🚩

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙂🙏
      जय शिवराय🚩🚩

  • @sagar23061989
    @sagar23061989 2 роки тому +16

    Salute to your extraordinary work towards our Glory....no word 🙏 🙌 👏
    🚩महाराज🚩

  • @deepakchabukswar375
    @deepakchabukswar375 2 роки тому +3

    मनापासून खूप खूप धन्यवाद ताई, तुम्ही आम्हाला दुर्मिळ अशी महाराजांची शत्र दाखवलीत धन्यवाद.

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 2 роки тому +2

    अप्रतिम खूप छान संदेश दिलाय ताई आपण 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому

      😊🙏खुप खुप धन्यवाद
      जय शिवराय🚩

  • @Ganeshwaghmare1998
    @Ganeshwaghmare1998 2 роки тому +2

    मनापासुन खुप खुप खुप आभार आणि धन्यवाद
    छत्रपती शिवाजी महाराजांचा अनमोल ठेवा दाखवल्या बद्दल तुमचे मनापासून आभार

  • @vasarasagar6399
    @vasarasagar6399 2 роки тому +7

    जय भवानी जय शिवाजी महाराज
    मे गुजरातसे हु ओर हम लोगभी शिवाजी महाराज इस महान वस्तुऐ हिन्दुस्तान वापस लाने की माग करते है क्योकी यह वस्तु हिन्दुस्तान मे ही इच्छी लगती विदेशो नही। वो लोग चाहे तो इस चीजोकी डुप्लीकेट वहा रख शकते है।

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому +3

      आप का बहोत धन्यवाद 😊🙏
      बिल्कुल सही कहा आपने जो चीज जहा की है वही अच्छी लगती है.
      🚩🚩

  • @_PRATIKSHA_THORAT_8888
    @_PRATIKSHA_THORAT_8888 Рік тому +5

    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩

  • @jitubhautembhurnikarmanase3368
    @jitubhautembhurnikarmanase3368 2 роки тому +2

    खूप छान डोळ्यात पाणी आले असा हा शन

  • @surajbandarkar349
    @surajbandarkar349 2 роки тому +2

    खुप आभारी आहे ताई तुमच्या .... तुम्ही हा video केलात त्यासाठी.... छत्रपतिंचि तलवार व मराठी सरदारांच्या तलवारी पाहुन मन भरुन आल अभिमानाने.....

  • @laxmanghaytidak252
    @laxmanghaytidak252 2 роки тому +5

    खरंच नशिबवान आहेस ताई.जय हिंद जय महाराष्ट्र.जय शिवराय!!

  • @rekhakurangi8595
    @rekhakurangi8595 2 роки тому +6

    जय भवानी जय शिवाजी

  • @devikaakhare555
    @devikaakhare555 2 роки тому +2

    Khupach shan mahiti milali वाघ नख talvari aand vatla shivaji maharajabadl jay bhavani jay sivray

  • @shardazute1243
    @shardazute1243 2 роки тому +2

    खूप खूप धन्यवाद ताई महाराजांची तलवार आणि इतर वस्तू पहायला मिळाल्या

  • @sachindukre6420
    @sachindukre6420 2 роки тому +9

    दुःख होत आहे आपल्या देशातील राजे आणि वीर योधांचे तलवार असो अथवा त्यांचे अंग कवच हे अजून ही विदेशात आहे 😞
    🇮🇳🚩🇮🇳

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому +2

      धन्यवाद..
      हो नक्कीच ही खुप दु:खाची गोष्ट आहे. ही सर्व शस्त्रास्त्रे आपल्या देशात पहिजेत.🚩

    • @Bester354
      @Bester354 2 роки тому +1

      हो खुप दु:ख वाटतो ये तलवार आणि शर्ष लवकारत लवकर आपल्या भरतात येयाचे अपेक्ष्या करतो आणि ये दिवस येतील आणि आपले महाराजाचे सर्व शर्ष आपल्या भरतात रहीतील 🚩जय शिवराय माझ्या हिन्दू हृदय बंधवाना 🚩🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sahebraoirbahivrale3020
    @sahebraoirbahivrale3020 2 роки тому +3

    मन:पूर्वक धन्यवाद ताई ! आपल्यामुळे प्रत्यक्ष जाणता राजांची मौल्यवान शस्त्रे पाहता आली आणि मराठ्यांचा गौरवशाली इतिहास डोळ्यासमोर तरळून गेला.छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा.

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому

      😊🙏खुप खुप धन्यवाद
      जय शिवराय

    • @ushakamtekar8939
      @ushakamtekar8939 2 роки тому +1

      Kupch cchan dhanny zallo bhagavan ahot aapan......jai shivrai....

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय शिवराय

  • @josephbabu2249
    @josephbabu2249 Рік тому +2

    Jai Bhavani jai shivaji jai maharastra proud to mam apne chatrapati shivaji maharaj ki Talwar ki Darshan kareai iam so lucky born to india salute of you

  • @nileshsalunke2723
    @nileshsalunke2723 Місяць тому +1

    धन्यवाद ताई तुमचे आम्हाला आपल्या महाराजांनि वापरलेल्या गोष्टी बघण्याचा भाग्य लाभले खासकरून वाघ नखे

  • @gayatripawar451
    @gayatripawar451 2 роки тому +3

    🚩Jay Shivray 🚩Mla garva ahe ki me maratha ahe 🚩🔥 Raje 🚩

  • @rajendramalap388
    @rajendramalap388 2 роки тому +3

    धन्यवाद ताई तुमचे आम्हाला छत्रपती शिवाजी maharjaynchay तलवारीचे दर्शन घडवलं जय भवानी जय शिवराय

  • @shaileshdesai5139
    @shaileshdesai5139 2 роки тому +1

    ह्या व्हिडीओ मुळे मला माज्या जीवनातली अपूर्ण गोष्ट बघायला मिळाली.... त्याबद्दल तुमचे धन्यवाद..... जय जिजाऊ, जय शिवराय......

  • @vinodghadage3389
    @vinodghadage3389 2 роки тому +2

    देव दाखवला तुम्ही आभारी आहे आपल्या श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे ह्या आपल्या देवाची शस्त्रसामग्री आपण मावळे हिंदुस्तानात भारत देशात आणायची प्रयत्न करूया हाच आपला मानाचा मुजरा होईल आपल्या महाराज अस मुजरा

  • @imranshia
    @imranshia 2 роки тому +4

    जय जय जय जय जय भवानी ।
    जय जय जय जय जय शिवाजी ।।
    Thank You sharing it...🙏🏼

  • @rakeshgawade5637
    @rakeshgawade5637 2 роки тому +7

    Thanks so much madam, because of you we have take darshan of shree chatrapati shivaji maharaj.

  • @rajupatole364
    @rajupatole364 2 роки тому +2

    खूप छान माहिती दिली आहे तुम्ही.
    डोळ्यात पाणी आले.

  • @PramodGurav-ko3xr
    @PramodGurav-ko3xr 27 днів тому +1

    ताई खुप खुप तुमचे अभिनंदन करतो.... तुम्हीं इतिहास संशोधक आहात तुमच्या मुळे असंख्य जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जतन करुन ठेवलेल्या भांडार बघायला मिळाला आहे

  • @shankarcg786
    @shankarcg786 2 роки тому +4

    Jai Bhavani Jai Shivaji 🙏 Jai Hind 🇮🇳 Jai Bharat 🇮🇳 Jai Maharashtra 🇮🇳 Vande Mataram 🇮🇳 🙏

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому

      Thank you so much 🙂🙏
      Jay hind🇮🇳Jay Maharashtra 🇮🇳
      Jay shivray🚩

  • @Sachin-os8zf
    @Sachin-os8zf Рік тому +5

    Jai Shivaji Jai Bhavani

  • @arohimohite6367
    @arohimohite6367 2 роки тому +2

    महाराजांचा इतिहास तर मराठी माणसाच्या आणि भारतीयांच्या रोमारोमात भिनलेला आहे. त्यांच्या शौर्याची पराक्रमाची गाथाआपण लहानपणापासून ऐकतो अभिमान बाळगतो. पण जेव्हा इंग्रज महाराजांची तलवार आणि वाघ नखे जतन करून ठेवतात. आणि त्यांच्या मुलांना आपल्या राजांचा इतिहास सांगतात तेव्हा खरोखरच ऊर अभिमानाने भरून येतो. राजांचा इतिहास जपल्याबद्दल इंग्रजांचे खरोखरच आभार.

  • @OMI007YT
    @OMI007YT Рік тому +4

    Kharch anagavr kata ala 🥺♥️ jay Shivray🚩

  • @sachinsathe4164
    @sachinsathe4164 Рік тому +2

    खूप नशीबवान आहेस ताई तू तुला छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार पाहायला मिळाली 🚩🚩🚩

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 🙂🙏
      हो खरंच मला महाराजांची शस्त्रास्त्रें पहायला मिळाली हे भाग्यच आहे माझे.
      जय शिवराय🚩🚩

  • @kirankonkani108
    @kirankonkani108 2 роки тому +7

    Tears came .... sister ..Jai Shivaji

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Рік тому +5

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️

  • @ganeshsapkalesapkale1136
    @ganeshsapkalesapkale1136 2 роки тому +2

    धन्यवाद ताई साहेब🙏🚩

  • @HariJadhav-to4op
    @HariJadhav-to4op 2 роки тому +2

    श्री छत्रपती महाराज की जय मानाचा मुजरा ताई तुम्ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांची तुळजा भवानी तलवार दाखवल्या बद्दल तुम्हालापण मानाचा मुजरा धन्यवाद छत्रपती चा मावळा आहे. आम्ही लातूरकर

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому

      😊🙏खुप खुप धन्यवाद दादा...
      जय शिवराय

  • @Miss_Nimbalkar
    @Miss_Nimbalkar 2 роки тому +3

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😭

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙂🙏
      जय शिवराय🚩🚩

  • @ramchandraraorane1932
    @ramchandraraorane1932 2 роки тому +5

    माऊली खुप खुप धन्यवाद आपल्या मूळे आम्हाला शिवकालीन शस्त्रे दर्शन झाले, धन्यवाद 🙏🙏🙏

  • @Ghs181
    @Ghs181 2 роки тому +2

    धन्यवाद ताई 🙏 शिवरायांची तलवार पाहून खूप अभिमान वाटला मराठी असल्याचा,मन भरून आल.पण ती लंडन musium मध्ये पाहून वाईट वाटले.

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद
      शिवरायांची शस्त्रास्त्रे पाहताना नक्किच मन भरुन येत.
      जय शिवराय

  • @SaniyaShuklawat
    @SaniyaShuklawat Рік тому +1

    खूप सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ पाहून अंगावर पूर्ण काटे उभे राहिले खूप दिवसापासून इच्छा होती शिवाजी महाराजांची तलवार आणि वाघ नखे बघण्याची ज्या वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता 🙏

  • @bhagwanparandkar8309
    @bhagwanparandkar8309 2 роки тому +3

    Great shivaji maharajanchi talvar pahun khup annda jhala chatrpati shivaji maharajanche sarva sahitya bharat sarkarne lavkarat lavkar bharatat anave hi vinanti aplya madhyamatn mi bharat v maharashtra sarkarkade kart aahe Jay shivray 🙏🙏🙏

  • @nisargjadhav9180
    @nisargjadhav9180 2 роки тому +4

    Chhatrapati shivaji maharaj ki jay🚩🚩

  • @Maratha_2002
    @Maratha_2002 Рік тому +2

    छत्रपती शिवाजी महराजांची तलवार पाहून डोळ्यात पाणी आळ🥺🚩🚩

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  Рік тому

      वीडियो पहिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙂🙏
      जय शिवराय🚩🚩

    • @NGCREATION1
      @NGCREATION1 Рік тому

      Nice video jay shivaray🚩

  • @durgeshrahangdale6116
    @durgeshrahangdale6116 2 роки тому +2

    Aksharshaha angavar shahare ... man suddha bharun ale aani 1mokla shwas.....
    Chatrapati shivaji maharajana mazhe..naman.🙏🙏🙏,,,
    Manacha mujara....🙏🙏🙏
    Jai jijau🚩🚩🚩jai shivray🚩🚩🚩

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому +1

      😊🙏खुप खुप धन्यवाद...
      जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩

  • @ajitchirmure2723
    @ajitchirmure2723 2 роки тому +5

    Jay shivray

  • @Bypass2Billionaire
    @Bypass2Billionaire 2 роки тому +4

    🔥Next Goal should be to bring them all back on there right place 🔥 Hindustan 🇮🇳
    JAGDAMB🙏

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m Рік тому +1

    आपले मनःपूर्वक धन्यवाद आपण छत्रपती शिवरायांचे तलवार वाघ नखे दाखवल्याबद्दल
    🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🙏

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      जय जिजाऊ जय शिवराय

  • @sunildalvi4555
    @sunildalvi4555 2 роки тому +2

    ताई खुप छान व्हीडीओ दाखवलात शीवाजी महाराजांची तलवार बघून मन आगदि भरुन आल

  • @shubhamgiri5768
    @shubhamgiri5768 2 роки тому +3

    महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की हे ऐतिहासिक धरोहर महाराष्ट्रामध्ये आणावे

  • @nidhinravindran6383
    @nidhinravindran6383 2 роки тому +9

    God bless you sister
    Thank You for showing Shivaji maharaja talwar and all the weapon which maharaja was using.
    Where is it kept.
    It's should be bought to Maharashtra where belongs.
    Jai Shivaji Jai Shivaji........

  • @Yogesh-ty9wl
    @Yogesh-ty9wl 2 роки тому +2

    तुम्हीं मुजरा केला आणी माझ्या डोळ्यांत पाणी आलं.

  • @gopalgilbile4459
    @gopalgilbile4459 2 роки тому +2

    धन्यवाद ताई खरंच डोळ्याचं पारणं फेडलं तूम्ही़़़़़़जय शिवराय 🙏🙏🙏

  • @bhagavatkhandare4070
    @bhagavatkhandare4070 2 роки тому +4

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव ⛳⛳

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому +1

      खुप खुप धन्यवाद 🙂🙏
      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩

  • @someshshabade5909
    @someshshabade5909 2 роки тому +4

    Jai bhavani jai shivaji 🚩🚩

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl Рік тому +2

    ताई videos बघून डोळ्यात पाणी आले 🙏🥲 खूप आवडला video

  • @marinerfuturechanger.8322
    @marinerfuturechanger.8322 2 роки тому +2

    खूप नशीबवान आहे .तुम्ही ताई त्या तलवारीचे दर्शन झाले तुमचे .🙏

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому

      खुपखुप धन्यवाद..
      हो ना मी खरच खुप नशीबवान आहे की छत्रपतींची तलवार मला प्रत्यक्षात पाहायला मिळाली.
      जय शिवराय.

    • @marinerfuturechanger.8322
      @marinerfuturechanger.8322 2 роки тому

      जय जिजाऊ शिवराय🚩😊 🙏

  • @rushikeshmanchekar5155
    @rushikeshmanchekar5155 2 роки тому +3

    धन्यवाद..... व्हिडीओ खूप माहिती देणारा होता.
    जय शिवराय...🚩♥

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому

      😊🙏खुप खुप धन्यवाद
      जय शिवराय🚩

  • @surajgopal555
    @surajgopal555 2 роки тому +3

    आज तलवार जरी आपल्यात नसली.‌पण हि तलवार बघुन‌ इंग्रजाना देखिल‌ समजेल कि महाराष्ट्रा च्या‌ मातीत सिंह जन्माला येतात 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому

      🙂🙏खुप खुप धन्यवाद
      जय शिवराय🚩🚩

  • @vijayalaxmisarawade34
    @vijayalaxmisarawade34 Рік тому +1

    धन्यवाद ताई तुमच्यामुळे मला महाराजांचे वाघनख पाहायला मिळाली तलवार पाहायला मिळाली आम्ही धन्य धन्य झालो आम्ही लंडनला जाऊ शकत नाही तुम्ही आम्हाला दर्शन घडवले धन्यवाद जय शिवराय जय संभाजी महाराज🚩🚩

  • @bhushankoli7272
    @bhushankoli7272 2 роки тому +2

    ताई तुझे खूप खूप धन्यवाद खूप दिवसा पासून इच्छा होती मनात छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार आणि वाघ नखे बघण्याची ती इच्छा तू पूर्ण केलीस ताई तुझा आभारी आहे जय शिवराय

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому

      जय शिवराय
      खुप खुप धन्यवाद दादा,
      ही शस्त्रास्त्रे आपल्या सर्वांना दाखवताना मला ही खुप आनंद होत आहे की आपल्या छत्रपतींची शस्त्रास्त्रे आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहेत.

    • @bhushankoli7272
      @bhushankoli7272 2 роки тому

      @@foreignchyaduniyet-8629 चोरटे इंग्रज घेऊन गेले ताई ती सर्व शस्त्र ह्या एकच गोष्टी च वाईट वाटत

  • @Bester354
    @Bester354 2 роки тому +3

    हो खुप दु:ख वाटतो ये तलवार आनी शर्ष लवकारत लवकर आपल्या भरतात येयाचे अपेक्ष्या करतो आणि ये दिवस येतील आणि आपले महाराजाचे सर्व शर्ष आपल्या भरतात रहीतील 🚩जय शिवराय 🚩

  • @kavitapatil2648
    @kavitapatil2648 2 роки тому +3

    Thank you so much , chatrapati shivaji mharaj ki jay , trivar manacha mujra ,jay jijau jay shivray jay shambhu raje jay bhavani jay mharashtra , once agein thanks for this video ⛳⛳⛳🦁🦁🦁

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙂
      जय शिवराय🚩जय शंभूराजे

  • @sanketlolage482
    @sanketlolage482 2 роки тому +2

    🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩😭

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому

      धन्यवाद
      जय शिवराय🚩

    • @sanketlolage482
      @sanketlolage482 2 роки тому +2

      @@foreignchyaduniyet-8629 महाराजांचे आशेच व्हिडिओ बनवत जा ताई 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🇮🇳

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому

      @@sanketlolage482 खुप धन्यवाद, हो नक्किच प्रयत्न असेल माझा.
      जय शिवराय 🚩

  • @Ingolepatil35
    @Ingolepatil35 Рік тому +2

    शिवाजी महाराजांच्या तलवार बघुन खूप छान वाटले

  • @maheshgaikwad9232
    @maheshgaikwad9232 2 роки тому +3

    आज खूप वाईट वाटतं कारण आज महाराजांची तलवार आपल्या जवळ नाही पण तो दिवस नक्कीच येईल जेव्हा ती भारतात असेल.🚩🙏 जय शिवराय 🚩

    • @foreignchyaduniyet-8629
      @foreignchyaduniyet-8629  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद
      हो नक्किच तो दिवस लवकर यावा.
      जय शिवराय🚩

  • @user-hi3hf8tl9y
    @user-hi3hf8tl9y Рік тому +3

    *छत्रपती शिवाजी महाराज की जय* 🚩🙏

  • @sudhagad_life
    @sudhagad_life Рік тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय.... खुप सुंदर दर्शन दिलेस. आणि ती भवानी तलवार नसून महाराजांची दुसरी तलवार जिचे नाव जगदंब आहे ती आहे. आणि तिथे तिचा कुठेही उल्लेख दिसणार नाही कारण भारतातील अनेक संस्था नी तिची मागणी केली आहे की आम्हाला ती परत द्या त्यामुळे मुद्दाम तिचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न चालू असावा तिथल्या सरकारचा.