माऊली दही अंडी खत व्हिडिओ पहा. गूळ बिळ काही टाकायचं नाही. आणि नैसर्गिक शेती करताय तर व्हिडिओ पूर्ण पहा. नाहीतर अर्धवट व्हिडिओ पाहून वेगळच काही तयार कराल. प्रति एकर प्रति बॅरल 5 लिटर द्रावण लागेल. संपूर्ण माहिती खताच्या व्हिडिओ मध्ये दिली आहे
अडीच लीटर लिंबाचा रस आणि २१अंडे हे प्रमाण बरोबर आहे का ॽ यासाठी गुळ किती वापरावा.याची कांदा, ऊस यावर फवारणी केली तर चालेल का आणि चालत असेल तर वीस लिटर पंपासाठी किती प्रमाण वापरावे.
धानाला पण जमतात काय
भाऊ हे पण कसं वापरायचं, फवारा द्यायचा की ड्रिंनचीग करायची, आणि किती प्रमाण वाप्रयेच हे सांघा भाऊ आम्हाला आवडलय भाऊ 😊
मला पण हेच विचारच आहे
एकरी प्रमाण सांगितले पाहिजे
एकदम खरं आहे सर
,टरबुज 10दिवसा च किति टाकु
4 लिटर एकरी
Sir mob.no.pathava
प्रमान नाही सांगीतले सर तुम्ही..
Good
द्रावण किती प्रमाण याने वापरावे
Unni Sachi upaysagave
Chloropyriphos 50% घ्या.
वापर एका पंपाला वापर कधी करायचं ते सांगा
कांदा पिकासाठी चालते का
प्रति पंप किती वापरायचे , प्रमाण सांगत जावा साहेब
तयार झालेलं साधारण ५ लिटर द्रावण १ एकर साठी
Prman kiti ghyave 1 litrla 6:31
प्रमाण किती ठेयायचे ते सांगा
अमिनो आम्ल साठी चे इनग्रेडियट समजले परंतू त्यांचे प्रमाण समजले नाही
सर मोगरा फूल zadavar चालेल का
याचे प्रमाण किती सर
सर सिताफळसाठी किती प्रमाण लागेल सिताफळ सेटिंग होऊन 5 महिने झाले आहेत
एकरी 5 लिटर
उसासाठी अमिनो ऍसिड कसे वापरावे
पाट पाण्यातून
अमोना acid काय काम karto
धान पिकाला चालेल का
याच प्रमाण सांगा
4 लिटर प्रति एकर
20 andi getli tr gud kiti geych sir
2 kg
मी आता वापर करायला लागलो आहे.कपाशी आणि केळी पिकासाठी.अनुभव घेणार आहे. Thanks.
Ghari video banavala khup chan
आपण माहिती देता पण सविस्तर सांगितले नाही
@@kantilaltoradmal7151 सविस्तरच सांगितले आहे. व्यवस्थित पहा
1 एकर साठी किती प्रमाण घायच
४ ते ५ लिटर
देण्याच प्रमाण काय ?
तयार होणारे प्रमाण 1 एकर साठी
मी एक लिटर लिंबू रस घेतला व दहा गावरान अंडी टाकली, मी हे द्रावण कोण - कोणत्या पिकाला वापरू शकतो , तेवढी माहिती सांगा .
कपाशी या पिकाला वापरू शकतो का
Ho
Sir मला तुमचा मोबाईल न सेंड करा ना , काही शेती विषयीक माहिती विचारायची आहे. प्लीज 🙏
@@narayanbhavar8525 9763023878 what's app kara
@@GreengoldAgri प्रमाण किती असावे
20लीटरच्या पंपासाठी कीती mL वापराययचे सांगा सर
टॉमेटो पिकाला फुल अवस्थेत मारलेतर चालते का
Ho
केव्हा,किती व कसा वापर करायचा आणि एक्सपायरी सांगत चला.धन्यवाद.
नैसर्गिक खताना expiry कमीत कमी 6 महिने असते. तसही त्यांना काही होत नाही.
माऊली 200 लिटर पाण्यात ड्रीप नी सोडतांना किती लिटर हे मिश्रण वापरावे आणी गूळ किती दिवसांनी त्या द्रावणात टाकावा plz रिप्लाय लवखर करा
माऊली दही अंडी खत व्हिडिओ पहा. गूळ बिळ काही टाकायचं नाही. आणि नैसर्गिक शेती करताय तर व्हिडिओ पूर्ण पहा. नाहीतर अर्धवट व्हिडिओ पाहून वेगळच काही तयार कराल. प्रति एकर प्रति बॅरल 5 लिटर द्रावण लागेल. संपूर्ण माहिती खताच्या व्हिडिओ मध्ये दिली आहे
मी अमीनो ऍसिड बद्दल बोलत होतो माऊली
मिर्ची पिका साठी माला ड्रीप ने 200 लिटर पाण्यात अमीनो ऍसिड देणे पाहिले योग्य आहे का ताक अंडे देणे योग्य आहे . मिर्ची आत्ता तोडणी चालू आहे
फवारणी की डिचिग करायची सागा
Dirigchig shaga sar
Mirchi vagi karta kasca vapar karva
Drinching madhun. 1 एकर साठी 4 लिटर
खूप छान सर तुम्ही तुमच्या अनुभवातून छान मागदर्शन केलेत आभारी आहे धन्यवाद
Aale pikasathi dirp praman kiti
एकरी 4-५ लिटर
Tomato la use karu kaa
Ho
डाळिंबाला अमिनो व ताक अंडी drip मधून दीले तर चालते का?
Santra varte chalte kya
प्रमाण सांगा
दादा ड्रींचीग ला कीती घ्यायच
Sir APN sangitleli mahiti Chan vatli. Dhanyawad.
फार छान आहे,
आपलि तळमळीने काम करनेआवडले
सर,कृपा करून आपण उत्तरे देत चला.आपले व्हिडिओ खूप छान असते.
हळदीला आणि कपाशी वापरू शकतो का
कांद्यासाठी पाट पाण्यातून दिले तर चालेल का
Ho
15 li cha pumpala kiti vapara lagate
@@vaibhavlasurkar5820 300ml
सर कांद्याचे रोपवाटिकेसाठी ताक अंडी स्प्रे मारायचा का शेड्युल द्या ना जरा
अडीच लीटर लिंबाचा रस आणि २१अंडे हे प्रमाण बरोबर आहे का ॽ
यासाठी गुळ किती वापरावा.याची कांदा, ऊस यावर फवारणी केली तर चालेल का आणि चालत असेल तर वीस लिटर पंपासाठी किती प्रमाण वापरावे.
वापर प्रमाणात काय आहे माहीत सागितले तर बर होईल. ही विनंती
सर डाळींब फुले निघण्याच्या तयारीत आहेत फवारणी करावी का प्रमाण किती घाव्या
Sir Tumi phar mahtwachi mahiti dili pan yala phawarayche ki drop ne sodayache wah praman kiti donhisati kripaya sanga
Drip ne सोडण्यासाठी मी रेकमेंड करतो, एकरी 4-5 लिटर
Spray karaiche ka drip madhun sodaiche
Pratik pamp kiti ml takawe
5 litar mishran banavnya sathi किती litar limbacha ras gheyacha aani aandi किती geyachi आणि गूळ किती घेयचा सर सांगा प्लीज लवकर
दिलेले प्रमाण हे 1 एकर चे आहे. त्यानुसार बनवा भाऊ
टोमॅटो ला चालते का आणि द्यारचे कसे फवारणी का ड्रिपने द्यारचे प्रमाण किती
हो. एकरी ५ लिटर
Validity किती दिवस आहे ह्याची??
चेण्यासाठी फवारणी करायची काय
अंडी , ताक ड्रीचींग करायचे का फवारणी कराची
250 ml favara
Amino acid वांग्याला फुलकळी अवसतेत फवारणी करावी का व किती प्रमाणात
Pampa ko Kitana ml Lena boss
पंपाला किती मी ली टाकायचे
किती दिवस पर्यंत करून ठेवलेले वापर करता येईल
Sir 1 yekar टोमॅटो साठी drip मधून deyache आहे तर किती litar mishran तयार करावे लागेल आणि drip मधून किती litar पाण्यात sodache
4 ते 5 लिटर मिश्रण 200 लिटर पाण्यात सोडा
एकरी प्रमाण किती घ्यायचं
Prman kiti ghyave 1 litrla
भाऊ मी बनवलं आहे पण आंडे फोडून घेतले होते तर आता गूळ किती दिवसांनी टाकू त्या मध्ये
अंडी फोडून नव्हते घ्यायचे. गूळ 7 दिवसांनी घ्या
भाऊ या घरगुती पद्धतीने केले तर पिकास ट्रबल नहीं देणार का .?
नाही
सगळ्यात झाडावर चाळन काय एक वेळा सांगा न
हो. कोणत्याही पिकावर चालते आणि कधीही
Drip cha praman kiti एकरी
किती प्रमाण वपरावा
एकरी 5 लिटर
आमिनो आसिड बनुन चार महिने झाले तर वावगे यापिकाला इफेक्ट होनार का सर
चांगला होईल.
सोयाबीन. ला. १५.ली.ला.किती.मी.ली.टाकायच.सर
Sar libu andi haladila kit prman 15 littr takila+ drip madhun kiti taku sar praman ssnga sat
प्रमाण किती?
डाळिंबाला फवारणीसाठी लिटर साठी किती प्रमाण घायच आणि drip मधून किती प्रमाणात सोडायचं एकरी.
सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा
9763023878 what's app
How to prepare Fulvik Acid..?
Video already given
@@GreengoldAgri आपला फोन दिलातर बरे होईल विडीओचा माध्यमातुन दिला तरी चालेल
@@lhj.gaming696 9763023878
कपाशी पिका साठी चालेल का हे
भात सठी हे कसे वापरावे व किती वेळा व कोनत्या वेळेस वापरावे व पाणी देण्या आगोदर कानंतर फवारावे
ऊस पिकावर चालेल का आणि पंपला किती ml वापरायचं
ऊस ला चालते का
Santara la vaple tar chalel kay
15 liter pranam kit
१५० मिली
Mi tak aandi vaparto chagla rizalt aahe.tak +aandi+limbu chalel ka?
जे व्हिडिओ मध्ये दिले आहे ते बनवा. ते पण छान आहे
@@GreengoldAgri aabhari aahot.
15 लिटर पंपला किती प्रमाण वापरावे सर
Drinching साठी आहे ते.
प्रमान काय आहे
Je तयार होत तेवढं 1 एकर साठी. साधारण 4-५ लिटर
Mirchi var kiti vaparla paije
कपाशी चालते का
Ho
एका पंपाला किती mL घ्यावे हे नाही सांगितले..
सर कपाशी साठी चालेल का प्रमाण सांगा
1 pumpla कीती वापर करावा साहेब
सर.... लिंबू बागेसाठी वापरू शकतो का आणि ते कसे प्रमाण किती घ्यायचे
Ho. Ekari 4 लिटर
Sir tak and aani amino asid yachi fawarani kapashi la yaktra deta yeyil ka
Sir yache map ml kiti ahe
एकरी 4-5 लिटर
वापर किती करावा
Kaashi la drinchig Or phawara prman सांगा
ह्याचे प्रमाण किती पर पंपाला वापरणे
गलांडा फुला साठी फवारणी केली तर चालेल का सध्या फुल तोडणे चालू आहे वीस लिटर ला किती प्रमाण घ्यायचे
Drinching महत्वाची ठरेल
@@GreengoldAgri ड्रिंचिंग ला 16 लिटर पंपाला किती प्रमाणात घ्यावे
@@udaybhosale1095 200 मिली
सर कपाशी संबंधी फवारणी कधी आणि किती वेडा घ्यावी