कोल्हापूर लोकसभा | Shahu Maharaj vs Sanjay Mandalik | Jatra Lokshahichi | Ep. 3 | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 кві 2024
  • कोल्हापूर लोकसभा | Shahu Maharaj vs Sanjay Mandalik | Jatra Lokshahichi | Ep. 3 | Vishaych Bhari
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #loksabhaelection2024
    #loksabhaelection
    #kolhapurloksabha
    #shahumaharaj
    #shahuchatrapati
    #sambhajirajechatrapati
    #sanjaymandalik
    #sanajaymandliknews
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #mumbaipunenews
    #marathinewsvideo
    #tv9marathibreakingnews
    #marathibreakingnews
    #marathibatmya
    #marathinewsupdates
    #tv9marathilive
    #marathibatmyalive
    #marathibatmyavideo
    #tv9marathibatmyachannel
    #tv9marathilivevideo
    #tv9marathivideolive
    #tv9marathibatmyalive
    #tv9marathibatmyalava
    #tv9marathilivedakhava
    #marathinewstoday
    #batmyamarathilivetoday

КОМЕНТАРІ • 135

  • @user-ug3pr6ty8h

    Paid news वाटते

  • @ravirajbandopantchougale

    छत्रपती शाहू महाराज यांना लोकांनी निवडून दिलेच पाहिजे कारण त्यांचा जर पराभव झाला तर छत्रपती हरलेत असं होईल त्यामुळे कोल्हापूर मधील प्रत्येक मतदाराने यावेळी छत्रपतींना मतदान केलेच पाहिजे जाण राखा राधानगरी धरणाची आणि पित्याल्या पाण्याची

  • @sunilmohite1072

    कोल्हापूरकरांचा अभ्यास चांगला आहे

  • @Graysharker

    चांगला उपक्रम आहे..आपला❤

  • @sahebraogaikwad888
    @sahebraogaikwad888 21 день тому +5

    कोल्हापूर मध्ये छत्रपती खासदार झाले पाहिजेत 🙏👍👍👍👍

  • @sandeeppatil3544

    बोलणारी सगळी मंडलिक समर्थक च व मुलाखत घेणारा पण मडलिक समर्थक दिसतोय

  • @SanjayChavan-sz5dk

    विषय च भारी

  • @ganeshpawar2497

    मान अन मत पण गादीलाच उपकार विसरू नये त्यांचौ पूर्वजांचे म्हणन आज आपण आहोत ❤ जय शिवराय

  • @sujitdesai8910

    खरोखर शेतकरी आहेत काय........

  • @sujitdesai8910

    फक्त शाहू महाराज

  • @bhagwantrangole393

    प्रल्हाद पाटील म्हणतो देव देश आणि धर्म ज्या च रक्षण जो करतो त्या ला मत त्याला माहित नाही धर्म धर्म करतो भाजप.आणि उपाशी मरतो गरीब भाजप ला काय पडली नाही भाजपला हाकलून दिले पाहिजे.

  • @rohitpatil7056

    शाहू महाराज खासदार

  • @UJJWALSHEWALE-jw4tl
    @UJJWALSHEWALE-jw4tl 14 днів тому +4

    Congress party jindabad... Rahul Gandhi jindabad

  • @user-py5ru7yf9c

    शिकवुन/ पढवुन हा व्हिडीओ केलेला दिसतो.

  • @bapusopatil6324

    शेतकरी आहेस का भिकारी जरा वाटते का शेतकरी खुष आहे म्हणे

  • @nelsonfernandes05

    जे मागच्या वेळी खासदार निवडूण दिलेत ते झोपी गेले होते.... परत निवडणूक आलीय म्हणून जागे झालेत... लाजा वाटल्या पाहिजेत

  • @jaybhavani7638

    शाहूमहाराज

  • @rohitkamble3210

    बातमी बनवणारा मोदींचा आहे

  • @bajiravpatil2369

    अरं,,,,हो,, कुठल्या पानंद हुडकायल गेला आहे खुपीरयात अरं,, शाहू महाराजांनी धरण बांधले होते म्हणून हिरवं, दिसतंय म्हणून शाहू महाराज यांना मतदान

  • @Prathmesh171

    दादा एकदा शाहुवाडी तालुक्यातील शितुर भागात जाऊन या