मोहोळ-मोरेंच चक्रव्युव्ह भेदून Ravindra Dhangekar असं मैदान मारतील | Pune Loksabha | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 тра 2024
  • मोहोळ-मोरेंच चक्रव्युव्ह भेदून Ravindra Dhangekar असं मैदान मारतील | Pune Loksabha | Vishaych Bhari
    लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठीचं मतदान १३ मे रोजी पार पडेल. महाराष्ट्रातील ११ जागांवर यादिवशी मतदान होणार आहे. यापैकी पुण्यातील जागेवर भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसकडून कसब्याचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर असा सामना रंगणार आहे. याच जागेवर वंचित बहुजन आघाडीतर्फे वसंत मोरेसुद्धा नशीब आजमावत आहेत. वसंत मोरे हे पुण्यात दोघांपैकी एकाचा खेळ बिघडवतील अशी एकूण परिस्थिती मतदारसंघात आहे. उर्वरित दोन उमेदवारांचा विचार करता मागील दहा वर्षे पुण्यात भाजपच्या असलेल्या वर्चस्वाचा फायदा घेण्याचा प्रयत्न मुरलीधर मोहोळ करताना दिसत आहेत. तर काँग्रेसला कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत जिंकून देणाऱ्या रवींद्र धंगेकर यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधातील नाराजी, महागाई, बेरोजगारी आणि पुण्यातील भाजपविरोधात असणारी अँटीइंकंबन्सी याचा आधार घेत निवडणूक रिंगणात पाऊल टाकलं आहे. २०१४ आणि २०१९ ची पुण्याची लोकसभा निवडणुक सहजपणे जिंकणाऱ्या भाजपला आता धंगेकरांचा सामना करताना बरेच कष्ट घ्यावे लागत आहेत. आपल्या दोन प्रतिस्पर्धीना आस्मान दाखवून पुण्याचं मैदान मारण्याची किमया रवींद्र धंगेकर साध्य करतील का ? त्यांच्यासाठी या निवडणुकीत प्लस पॉईंट नेमके कोण आहेत ? या सगळ्याचा आढावा आपण या व्हिडीओमधून घेणार आहोत..
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी

КОМЕНТАРІ • 222

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 11 днів тому +213

    काय म्हणतात पुणेकर ? निवडुण येणार धंगेकरच

    • @chaitanyadudgikar9806
      @chaitanyadudgikar9806 11 днів тому +11

      पुण्यात फक्त कमळ, मोदींसाठी मोहोळ च

    • @sudhirshinde5921
      @sudhirshinde5921 11 днів тому

      ​@@chaitanyadudgikar9806 महाराष्ट्र विकून गुजरात आता

    • @atharvshinde18
      @atharvshinde18 10 днів тому +1

      ​@@chaitanyadudgikar9806
      का त्या गुजराती ला पंतप्रधान बनवत आहेत का नाहीं गडकरी का नाहीं जयशंकर का नाहीं देवेंद्र
      कारण हे दोन ढोकळे वाले आहेत
      आणि तूम्ही त्यांची लाळ पुस्नारे अणि विकलेले कार्यकर्ते.
      मी पुणेकर नाहीं मी मुंबई कर आहे
      पण तरीही आम्हाला रवींद्र भाऊ सारखा नेता हवा होता.

    • @omkaryadav1623
      @omkaryadav1623 10 днів тому

      ​@@chaitanyadudgikar9806 झ्याटा

    • @dnyaneshwartalekar1328
      @dnyaneshwartalekar1328 10 днів тому +3

      नाही

  • @vijaypasalkar373
    @vijaypasalkar373 11 днів тому +134

    सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व रवीभाऊ ❤

  • @sat8482
    @sat8482 11 днів тому +128

    ध्रुव राठीचा नविन व्हिडीओ आलाय..,
    गर्दा उडवलाय पार..... 😂😂😂😂😂

    • @prashantpadale6725
      @prashantpadale6725 11 днів тому +15

      Me atta ch pahili bhawa😂😂😂😂

    • @ppm1231
      @ppm1231 11 днів тому +1

      are mag to boltoy te kharay ka mg chatrapati vede hote ka

    • @ketankokate28
      @ketankokate28 10 днів тому +8

      Bhakt re bhakt tu ...vede hote asa Druv rathi bolalach nahi kuthe

    • @pawarrahul92
      @pawarrahul92 10 днів тому +3

      😅😅कसा. कसा..कुठे कुठे विरोध...आहे कळत नाही

    • @soch_924
      @soch_924 10 днів тому

      तो काय बोलला उलट महाराजांच्या व्यक्तीमत्त्वाच कौतुक केले आणि महाराज होते ही कौतूकास्पद उलट महाराजांना देशभर पोहोचवून . उत्तर भारतीय हिंदू _मुस्लीमांना महाराजांच कर्तृत्व सांगितल​@@ppm1231 संघी भाजपाई ला महाराजांच चांगलं काम नाव बाहेर पोहोचलेल कसं चालेल .
      कृष्णाजी भास्कर कुलकर्णी च्या ओ ला

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 11 днів тому +107

    धंगेकर कामाचा माणूस ❤❤

  • @surajnatekar8063
    @surajnatekar8063 11 днів тому +72

    तुम्ही किती आपटा येणार तर धंगेकरच 🔥👑💪🏻

  • @saurav2919
    @saurav2919 10 днів тому +22

    धणगेकर खूप साधा आणि प्रामाणिक माणूस आहे..❤

  • @jalindarchavan4631
    @jalindarchavan4631 11 днів тому +70

    धंगेकर खासदार होणार

  • @BaijuBodre
    @BaijuBodre 11 днів тому +77

    फक्त धंगेकर 🔥🔥

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 11 днів тому +104

    महाविकास आघाडी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @dhirajkamble3477
    @dhirajkamble3477 11 днів тому +73

    पुणेकर निवडून देणार दंगे कर🎉❤

  • @KisorPawar-ml3do
    @KisorPawar-ml3do 11 днів тому +29

    Only धंगेकर❤

  • @honmrprakashbapushendage-p8308
    @honmrprakashbapushendage-p8308 11 днів тому +62

    Dhangekar is good person

  • @avinashgurav5142
    @avinashgurav5142 10 днів тому +10

    मोरे अपक्ष उभे राहतील असे वाटत होते पण ते वंचित मधून उभे राहिले तेव्हा कळले ही भाजची शाळा आहे,,, वंचित ही भाजपची B टीम आहे,,, मोरे धंगेकर यांचीच मते खाणार आणि धंगेकर पडतील अशी शाळा किती प्रभावशाली ठरते ते निकाल लागल्यावर कळेलच

  • @vivekkhot4993
    @vivekkhot4993 10 днів тому +8

    रवींद्र धगेकर नक्कीच येतील 🎉

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l 10 днів тому +9

    मी पुणेकर मी धंगेकर❤ कामाचा माणुस ❤️

  • @NDK1010
    @NDK1010 10 днів тому +15

    सरळ अर्थ आहे की धंगेकर निवडून येईल...✋✋✋✋✋✋✋✋✋✋

  • @devendraahire4789
    @devendraahire4789 11 днів тому +94

    👉वंचित ला मतदान करू नये, वंचित उमेदवार उभे करून बीजेपी ला मदत करतात👈

    • @sandeshkhandare9616
      @sandeshkhandare9616 11 днів тому +6

      Tu nko sangu amhala...amch smjte konala vote krych BHau

    • @devendraahire4789
      @devendraahire4789 11 днів тому

      @@sandeshkhandare9616 वंचित च्या धंदा आहे, बीजेपी कडुन पैसे घेऊन उमेदवार उभे करायचे, वंचित लोकांना मुर्ख बनवून मत विभाजन करते

    • @sudhirshinde5921
      @sudhirshinde5921 11 днів тому +6

      100%

    • @somnathdeshkar
      @somnathdeshkar 11 днів тому +4

      हे सत्य

    • @milindnikalje5464
      @milindnikalje5464 11 днів тому

      तुझा शरद पवार पुतण्या bjp मध्ये पाठवतो ,आणि गपचुप पैश्याची सेटिंग करून bjp शी छुपा पाठिंबा देतो😃

  • @AkshayPatil-qn2qf
    @AkshayPatil-qn2qf 10 днів тому +8

    चांगला माणूस निष्ठावंत धंगेकर

  • @user-hm8nk8uo9z
    @user-hm8nk8uo9z 10 днів тому +6

    येणार तर धंगेकर 🇮🇳

  • @rameshshingade3263
    @rameshshingade3263 11 днів тому +42

    Dhangekar ❤🎉

  • @bgmiclutchs3968
    @bgmiclutchs3968 10 днів тому +4

    पुन्हा धंगेकर

  • @saurabhsahare1330
    @saurabhsahare1330 11 днів тому +32

    Only Dhangekar

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 11 днів тому +13

    No compromise only...... धंगेकर ❤

  • @kunalahire7705
    @kunalahire7705 11 днів тому +23

    Only धनगेकर

  • @marathi2307
    @marathi2307 11 днів тому +36

    आमचे बारा मत धंगेकर ला

    • @avinashpawar51
      @avinashpawar51 10 днів тому +4

      ❤❤

    • @avinashpawar51
      @avinashpawar51 10 днів тому +3

      🙏🙏❤

    • @anupwalunjkar8618
      @anupwalunjkar8618 10 днів тому +2

      आमचे 22 मत मोदींना

    • @sachinkardak
      @sachinkardak 9 днів тому

      ​@@anupwalunjkar8618 आमचे गावातील 150 मत वसंत मोरेना एकगठ्ठा

  • @imransuhana
    @imransuhana 11 днів тому +18

    Fakta Dhangekar ❤

  • @Akki7776
    @Akki7776 10 днів тому +8

    सर्वात अगोदर वसंत मोरे यांनी स्वप्नातून बाहेर याव ही विनंती

  • @Vishwajeet_Patill
    @Vishwajeet_Patill 11 днів тому +41

    Dhangekar ❤

  • @samuelbahirat8584
    @samuelbahirat8584 11 днів тому +27

    Amcha bagat sagle vote dhangekar fixed 100% win

  • @balabhai4214
    @balabhai4214 11 днів тому +32

    धगेकर 😊😊

  • @SushilRaut-ej3ih
    @SushilRaut-ej3ih 11 днів тому +15

    Pune ekch wada Dangekar Dada

  • @pranitnikam007
    @pranitnikam007 11 днів тому +14

    Dhangekar 💯

  • @sunilparit4869
    @sunilparit4869 10 днів тому +7

    धंगेकर विनर होणार 🎉🎉❤❤

  • @mangeshyadav4077
    @mangeshyadav4077 11 днів тому +12

    धंगेकर 🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @sudhirshinde5921
    @sudhirshinde5921 11 днів тому +14

    Only dhangekar

  • @sachinkardak
    @sachinkardak 9 днів тому +1

    दोघे ही प्रस्थापित नाय येणार. येणार तर फक्त वसंत मोरे वंचित बहुजन आघाडी.

  • @abhisheksainkar400
    @abhisheksainkar400 11 днів тому +9

    Ravibhau Dhangekar🎉

  • @SunilJadhav-zp2qw
    @SunilJadhav-zp2qw 10 днів тому +5

    Vba 🎉

  • @dnyandevbhagwat6744
    @dnyandevbhagwat6744 11 днів тому +17

    विजयी नक्की dhangekar

  • @marutigole9785
    @marutigole9785 11 днів тому +16

    Only MVA

  • @DhanrajLonari
    @DhanrajLonari 10 днів тому +4

    जय लोणारी..❤ फिक्स खासदार रवी भाऊ

  • @yashwantdhawse216
    @yashwantdhawse216 11 днів тому +18

    Yes dhangekrar

  • @gafurshaikh2792
    @gafurshaikh2792 10 днів тому +3

    धंगेकर भाऊ🎉

  • @yashwantdhawse216
    @yashwantdhawse216 11 днів тому +14

    ❤ dhangekrar

  • @abhijitdhumal6685
    @abhijitdhumal6685 11 днів тому +10

    फक्त धांगेकर

  • @anilshinde7833
    @anilshinde7833 10 днів тому +3

    अबकी बार.....
    भाजपा तडीपार.....

  • @AmolAlhat-dy3sb
    @AmolAlhat-dy3sb 11 днів тому +8

    धंगेकर is beak 🎉🎉🎉🎉

  • @balabhai4214
    @balabhai4214 11 днів тому +33

    वसंत मोरे हे भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार म्हणून शफत घेतली 😊😊

  • @TheKaleamit512
    @TheKaleamit512 11 днів тому +10

    धनगेकर ❤

  • @sudhir281974
    @sudhir281974 11 днів тому +4

    फक्त रवि भाऊ धंगेकर

  • @avinashgurav5142
    @avinashgurav5142 10 днів тому +4

    धंगेकर 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @tejukhot5788
    @tejukhot5788 11 днів тому +14

    Dhangekarach fix khasdaar ahet

  • @dipikeshpatil7021
    @dipikeshpatil7021 11 днів тому +7

    Fakt Dangekar

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 9 днів тому +1

    We all given vote to VBA 👍

  • @nazirshaikh8069
    @nazirshaikh8069 11 днів тому +6

    Only one Dhagekar

  • @swapneshkunjir4504
    @swapneshkunjir4504 11 днів тому +7

    खुशी खुशी जाणार आहोत आणि ६ मत काँग्रेस ल देणार आहोत❤

  • @sharadgodase3112
    @sharadgodase3112 11 днів тому +4

    Amche 150 mata Dhangekar n la

  • @sandeshkhandare9616
    @sandeshkhandare9616 11 днів тому +4

    vasant tatya more ...VBA ...kam bolte mansach🤝

  • @surajnaiknawre6349
    @surajnaiknawre6349 11 днів тому +17

    वंचित नशीब आजमवत नाही विजयी उमेदवार वसंत मोरे❤❤❤

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 10 днів тому

    Very nice

  • @mahadevadagle2587
    @mahadevadagle2587 10 днів тому +1

    Only रवी भाऊ ❤

  • @user-yv6ye2wz2d
    @user-yv6ye2wz2d 11 днів тому +3

    Only VBA

  • @rsgharge338
    @rsgharge338 10 днів тому

    साधा कार्यकर्ता....
    साधा आमदार...
    साधा खासदार...
    प्रेमळ नेता...

  • @mohdshaikh9953
    @mohdshaikh9953 10 днів тому +1

    Definitely

  • @mahadevadagle2587
    @mahadevadagle2587 10 днів тому +1

    रवी भाऊ ❤

  • @samadhanavachat9675
    @samadhanavachat9675 5 днів тому

    रवींद्र भाऊ धंगेकर 💯✌️

  • @satishmalke2570
    @satishmalke2570 10 днів тому +1

    Ravindr dhangekar one said punyach hero❤

  • @sachinkhandekar1050
    @sachinkhandekar1050 10 днів тому

    Best Channel

  • @shashinipane9543
    @shashinipane9543 11 днів тому +3

    धाणगेकर

  • @nitinmane3376
    @nitinmane3376 9 днів тому +1

    Pune ki pasand More Vasant 💯 winner only vba 💙💙💙

  • @pravinbaad3315
    @pravinbaad3315 7 днів тому

    धंगेकर हे जिंकून आलेच पाहिजेत
    तेव्हा म्हणता येईल की जनता सामान्य माणसाला त्याच्या कामाची कदर करत आहे

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 10 днів тому

    मी मतदान धंगेकर ला केलं आहे, आणि मी बूथ वर जवळ पास 15 ते 20 जणांना विचारलं त्यात 9 जणांनी धंगेकर येणार बोलले, 4 5 मोदी, काहीजणांनी टाकलं म्हणले सांगितलं नाही

  • @baratkhirnar1686
    @baratkhirnar1686 11 днів тому +4

    Raviindra Dhangekar 100% khasdhar hothil

  • @sitaramphatak7964
    @sitaramphatak7964 10 днів тому +1

    Fakt Dhangekar 👍

  • @Vignesh.parkhe_1011
    @Vignesh.parkhe_1011 9 днів тому +1

    पुण्यात येणार धंगेकर✋🏻✋🏻

  • @user-wk2lf5lr1n
    @user-wk2lf5lr1n 10 днів тому +1

    VBA 🧡💯

  • @RevalnathBandal
    @RevalnathBandal 10 днів тому +2

    रवींदधगेकर विजय होतील

  • @virochan15
    @virochan15 10 днів тому +1

    Only Dhangekar !

  • @AHMEDKHAN-eo7el
    @AHMEDKHAN-eo7el 9 днів тому

    26 VOTES IN MY FAMILY
    ONLY DHANGEKAR....❤

  • @mahadevadagle2587
    @mahadevadagle2587 10 днів тому +2

    Fkt अणि fkt रवी भाऊ ❤

  • @rohanchavan8917
    @rohanchavan8917 10 днів тому

    Gor garibancha neta one' and only dhangekar ❤❤

  • @nitinawate3807
    @nitinawate3807 9 днів тому +1

    धंगेकर

  • @amolrasal7047
    @amolrasal7047 10 днів тому +1

    रविंद्र धंगेकर ✌️

  • @vjdamse2650
    @vjdamse2650 10 днів тому

  • @Pushpa-zc5fc
    @Pushpa-zc5fc 9 днів тому

    धंगेकर विजयी भव 🎉🎉🎉🎉🎉

  • @ninadparkhe0130
    @ninadparkhe0130 7 днів тому +1

    Nakkicha ravi Bhau Dhagekar nivdun yanar🚩

  • @swapnilgosavi692
    @swapnilgosavi692 11 днів тому +2

    Yenar tar dhangekarach

  • @tejasganage-patil6686
    @tejasganage-patil6686 9 днів тому +1

    Dhangekar

  • @Raosaheb212
    @Raosaheb212 9 днів тому

    धंगेकरांनी पुण्याचा काय विकास केला त्याची लिस्ट द्या. आवडेल माहिती घ्यायला.

  • @sunildhoke8924
    @sunildhoke8924 10 днів тому +2

    Vasant more

  • @rrm-official
    @rrm-official 10 днів тому +1

    RD fix✌🏻💯

  • @deepakguptadj
    @deepakguptadj 11 днів тому +2

    Dhangekar will win

  • @maheshchivate5453
    @maheshchivate5453 10 днів тому +1

    फक्त धंगेकर 👍

  • @muqtarshaikh1108
    @muqtarshaikh1108 8 днів тому

    फिक्स खासदार धंगेकर

  • @suhasdhawade4579
    @suhasdhawade4579 10 днів тому +1

    धंगेकरच खासदार

  • @prajwaldatir5357
    @prajwaldatir5357 11 днів тому

    Anna❤

  • @user-pc8hx4cv8j
    @user-pc8hx4cv8j 10 днів тому +1

    रवींद्र धंगेकरच येणार

  • @kiranmarne8509
    @kiranmarne8509 9 днів тому

    रवि भाऊ खासदार फिक्स..

  • @sagarshelke6147
    @sagarshelke6147 5 днів тому

    रवींद्र धांगेकर

  • @sudharshanpatil5959
    @sudharshanpatil5959 11 днів тому +2

    VBA only for