शाहू महाराजांच्या घसरगुंडीची सत्यकथा | Shahu Maharaj | Kolhapur

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лип 2021
  • शाहू महाराजांना बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. एखाद्या कादंबरीला देखील लाजवतील अशा कथा रचण्यात आल्या. अशीच एक कथा म्हणजे शाहू महाराजांच्या घसरगुंडीची. शाहू महाराज घसरगुंडीच्या माध्यमातून स्त्रीयांसोबत व्यभिचार करत अशा खोट्या कथा रचण्यात आल्या. या कपोकल्पित कथांमागची वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    #shahuMaharaj #kolhapur
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 725

  • @jagdishwaghmare3801
    @jagdishwaghmare3801 2 роки тому +310

    राजर्षी शाहू महाराज म्हणजे सुर्य जो कायम बहुजनांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत राहिला
    शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन

  • @silasmanpadlekar950
    @silasmanpadlekar950 2 роки тому +412

    शंका होतीच हे थोतांड असण्याची. तुम्ही खात्री करून दिलीत, आम्हा शाहूप्रेमी कोल्हापुकारांचे शंका निरसन केल्या बद्दल आभार🙏🏻

  • @vishalpotekar
    @vishalpotekar 2 роки тому +216

    खूप धन्यवाद हा व्हिडिओ बनवल्या बद्दल . मुलांमधील गप्पा मध्ये महापुरुषांची बदनामी , जाती आणि धर्माचा द्वेष खूप efficiently पसरवला जातो

    • @satishpatil9362
      @satishpatil9362 2 роки тому +15

      मुलांना या गोष्टी काही विशिष्ट संस्कार वर्गांना जाणारी मुलेच सांगत असतात व बहुजन समाजातील मुले नेहमी प्रमाणेच डोकं न वापरता तेच खरं समजून चालतात. असो. अनेक वर्षे तेच चालले आहे.

    • @BillionDollerDream
      @BillionDollerDream 2 роки тому +2

      Barobar vishal dada

  • @devdasnagvekar8226
    @devdasnagvekar8226 2 роки тому +89

    शाहु महाराजांचे कार्य आणि दुरदृष्टी वाखाणण्याजोगी आहे.पण दुर्दैवाने त्यांनी केलेल्या कार्याची तेवढी दखल आपण घेत नाही.

  • @sajanandshiudkar460
    @sajanandshiudkar460 2 роки тому +60

    ताई मी तूम्हाला सलाम करतो.
    तूम्ही एक स्रि असून आमच्या Sorry आपल्या महाराजांच्या बद्दल सत्य काय आहे हे बोललात.

  • @eknathmanjrekar1001
    @eknathmanjrekar1001 2 роки тому +87

    ताई खरोखरच खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ह्या लोकांकडून आपल्या थोर पुरुषांवर संता वर संभाजी राजे वर असेच बदनामीकारक लेख लिहून त्यांचे चरित्र हनन केले आहे. अशीच माहिती समोर आणुन लोक जागृती करावी.

    • @rajaramaragade5314
      @rajaramaragade5314 Місяць тому

      अगदी खरी माहिती. 👌🏻👍🏻

  • @yeshwantgiri2746
    @yeshwantgiri2746 2 роки тому +61

    ताई आपण सत्य समोर आणल्या बद्दल शतशः धन्यवाद! कितीतरी वर्षे हे शल्य मन कुरतडत
    होते .आज अगदी हायस वाटले.
    श्रीमंत लोकराजाला शतशः दंडवत!

  • @avinashshedage9803
    @avinashshedage9803 2 роки тому +15

    विषय खूप चांगला घेऊन एका थोर पुरुषा बदल खरे सत्य माहिती लोकांन समोर ठेवल्या बद्दल धन्यवाद, खरे पाहता राजश्री शाहू महाराज यांच्या कार्य बद्दल माहिती समाजात अजूनही पुरेशी तेव्हडी नाही आणि ही एक मोठीं शोकांतिका आहे.

  • @jayantjadhav9546
    @jayantjadhav9546 2 роки тому +183

    बहूजनांचा राजा.....माझा राजर्षी शाहू...💪💪💪

  • @prakashtadake9697
    @prakashtadake9697 2 роки тому +332

    थोर पुरुषांना बदनाम करणाऱ्या अवलादी किती हलकट होत्या आणि आहेत हे समाजाने ध्यानात घेतले पाहिजे. तुमच्या सत्य उजेडात आणण्याच्या प्रयत्नांना सलाम.

    • @lingayatlinge6059
      @lingayatlinge6059 2 роки тому +15

      tumchya sarkhya sankuchit ani neech pravrutti chya lokanna brahmanna shivya dyala ani tyancha viruddha dwesh pasravayla nimitta ch pahije asta, tucmhi swatahchi kiti ghanerdi ani vikrut paidaas ahe te bagha ekda ...

    • @nickpop23
      @nickpop23 2 роки тому +17

      हा व्हीडीओ अपलोड केल्याबद्दल धन्यवाद. केवळ शाहू महाराजच नव्हे तर इथल्या विषमतावादी ब्राम्हणवादी व्यवस्थेने अनेक बहुजन अनार्य महामानवांची अशीच बदनामी केलीये (किंवा प्रयत्न केलाय). जेम्स लेन प्रकरणात छत्रपती शिवराय, जिजाऊ, शाहजीराजेंची खालच्या पातळीवर जाऊन बदनामी, संभाजी राजांवर अनेक कल्पकल्पित कथा, कादंबऱ्या आणि नाटके लिहून बदफैली असल्याचा खोटारडा आरोप करून बदनामी केली गेली आहे. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर ह्यांनाही असेच बदनाम केले गेले. बहुजन समाजाने जागृत असणे हेच सगळ्यात जास्त महत्वाचे आहे, अश्या वृत्तींना वेळीच थांबवणं देखील महत्वाचं आहे. 'आपल्या तो बाब्या, दुसऱ्याच कार्ट' करणारे लोक आज कागदी महापुरुष बनविण्याच्या तयारीत आहेत, देश पातळीवर काही लोक 'वीर' आहेत असे सांगून उदात्तीकरण चालू आहे, हा हि त्याच खेळीचा भाग आहे.

    • @nickpop23
      @nickpop23 2 роки тому +17

      @@lingayatlinge6059 त्यांनी कुठे ब्राम्हणांचा नाव घेतलं? त्यांना तुम्ही विकृत म्हणताय, असं काय लिहिलंय 'घाणेरडं' त्यांनी? सत्य इतिहास लिहीन 'घाणेरडेपणा' असेल तर प्रत्येक बहुजनाने हा 'घाणेरडेपणा' करावा

    • @lingayatlinge6059
      @lingayatlinge6059 2 роки тому +5

      @@nickpop23 apla to babya, hi vrutti tumchi ahe, bhandarkar institute tumhi phodla, dadojinchya putala tumhi phekun dilat, gadkarincha putla tumchya tya jaatiyawaadi gundanni todla , thodi tari sharam watte ki nahi, var tond karun bolayla , jaatiyawada chi ghhan tumhi ani tumche nete raajros pane pasravta ahat ....

    • @nickpop23
      @nickpop23 2 роки тому +6

      @@lingayatlinge6059 haramkhorano, tunmhi hazaro warshapasun halkatpana karat ahat. ani ata tumhala putale todlele disat ahet. james laine parakarat badnami karayla laaj nahi watli ka?

  • @sachinmagdum9925
    @sachinmagdum9925 2 роки тому +161

    केसाने गळा कापणारी आणि सर्व महापुरुषांना बदनाम करणारी एकच औलाद ह्या देशात आहे ज्यांच पितळ नेहमीच उघड पडत आलय......स्पष्ट माहितीबद्दल धन्यवाद ताई 🙏🙏

    • @democracy-matt
      @democracy-matt Місяць тому

      उच्य भृ आहेत ते शहाणे पण आमच्यातील खळगुटे काही कमी नाहीत.! परक्या बुद्धीचे अन् बिनबुडाचे लोटे.!!

    • @sujitkulkarni5088
      @sujitkulkarni5088 Місяць тому +1

      कोण रे तो....??? 🤔🤔🤔

    • @vinayakmali5744
      @vinayakmali5744 Місяць тому

      ब रा ह म न ​@@sujitkulkarni5088

  • @sandeeppandagale2415
    @sandeeppandagale2415 2 роки тому +30

    हा व्हिडिओ बनवून तुम्ही सर्वां समोर खरी माहिती संगीतली !👌👌,खूप खूप आभारी आहोत, शाहू महाराजांचे चारित्र्य सर्वां समोर आणल

  • @amitjori87
    @amitjori87 2 роки тому +132

    ताई तुम्ही खरीचं चांगली माहिती दिली ताई तुम्हाला मानांचा मुजरा 👌🙏

  • @ratangosavishivgir8326
    @ratangosavishivgir8326 2 роки тому +16

    चांगल्या लोकांना त्रास देणे हे परंपरावादी लोकांचे कामाचं होते पण छत्रपती शाहु महाराज या सर्वांना पुरून उरले ! शाहु महाराज यांचे सारखा लोकहितवादी राजा आता होणे नाही

  • @Eshinpdmb125
    @Eshinpdmb125 2 роки тому +81

    खुप छान महिती दिल्याबद्दल आणि लोकांचे गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद ताई🙏🏻

  • @ashoktorase2657
    @ashoktorase2657 2 роки тому +35

    छत्रपती शाहू संबंधित घसरगुंडी विषयी काल्पनिक कथेबाबत आपण खूप छान व वास्तव माहिती दिली. आपल्याला धन्यवाद! 👍👍👍👍👍👍

  • @sunilpatekar53
    @sunilpatekar53 2 роки тому +168

    शाहू महाराज यांनी आधुनिक महाराष्ट्र राज्य व समता प्रस्थापित केली. त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा.

  • @productReviewe
    @productReviewe 2 роки тому +28

    धन्यवाद एका महान राजा बद्दल अफवा दूर करून तमाम महाराष्ट्रीयन लोकांना सत्याचे बाळकडू पाजल्याबद्दल

  • @umeshdhawale4361
    @umeshdhawale4361 2 роки тому +55

    विषय महत्त्वाचे आणि स्पष्ट असतात, एकदम मस्त!!!!!

  • @yogeshwadmare7808
    @yogeshwadmare7808 2 роки тому +4

    खूप खूप धन्यवाद ताई,
    ह्या अशा कथा बुरसटलेल्या लोकांकडून पसरवण्यात आल्या,
    जेव्हां अशा कथा ऐकल्या तेंव्हा वाटलं माझा राजा अस कसं करू शकतो.
    एवढा ग्रेट राजा ज्याच्या कर्तृत्वाची उंची आभळा एवढी आहे अस करणं अशक्य आहे पण बर झालं की तुम्ही उघड पणे हा विषय चर्चिला आणि जगा समोर सत्य आणलं🙏💐.
    छत्रपती राजर्षी शाहूमहाराज यांना मानाचा मुजरा. 💐🎉

  • @rohitteli8346
    @rohitteli8346 2 роки тому +10

    धन्यवाद 🙏🙏🙏
    बहुजनांच्या राजांना एवढा त्रास होत होता तर
    बहुजन जनतेला किती त्रास देत असतील ही लोक
    पण काही कारणामुळे हे आम्हाला समजलंच नाही ही शोकांतिका आहे
    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @VilasKamble-tj3ky
    @VilasKamble-tj3ky 2 роки тому +5

    खुप छान माहिती दिलीत ताई आपण
    खरं तर महारांजांबद्दल असं काहि ऐकलं कि मन्न खिन्न व्हायचं तुम्हि खुप छान उलघडा केलात.
    अजुन एक,बरीच लोक बोलताना कुणालाही शाहु महाराजांची उपमा देतात. या सवयी बंद केल्या गेल्या पाहिजेत.
    आमच्या राजर्षीचं नाव अखंड देशात आदराने घेतले जाते. पण आपली काहि लोक त्यांचा अवमान करतात. कधी कळणार अश्या लोकांना देव जाणे.
    तुम्हि जो विषय मांडलात त्या बद्दल मि समस्त कोल्हापुर जिल्ह्यामार्फत आपले आभार मानतो.
    🙏🙏🙏🙏🙏

  • @statusuniverse9204
    @statusuniverse9204 2 роки тому +22

    आरक्षणाचे जनक व लोकांचे राजे ज्या महामानवा मुळे आज कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम अशा महापुरूषा विरुद्ध रचलेली कटकारस्थाने आपण बोल भिडू च्या माध्यमातून जनमाणसांसमोर सत्य घेऊन आलात त्याबद्दल आपल्या कार्यास कोल्हापुरी जनतेकडून जाहीर आभार........❤️💯

  • @manishpatil3412
    @manishpatil3412 9 місяців тому +26

    बहुजनांचा राजा, माझा शाहू महाराजा

  • @sandipkamble9814
    @sandipkamble9814 2 роки тому +12

    अगदी बरोबर .... बहुजनांच्या राजास त्रिवार अभिवादन 🙏

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 2 роки тому +25

    शाहू महाराजांची दूरदृष्टी त्याकाळात त्यांनी केलेली समाजोपयोगी कामे अजूनही जनता आठवण काढते यातच सगळे आले. गरीबांच्या बाबतीत तर ते कमालीचे संवेदनशील होते. महान व्यक्तींना सुद्धा अतिरंजित कहाण्यांमुळे बदनाम केले जाते हे दुर्दैवच.

  • @yogeshkhutwad2548
    @yogeshkhutwad2548 2 роки тому +2

    खुप सोप्या पद्धतीने समजावलं ताई,,माहीतच होत असे काही नसणार पण आता पुराव्यानिशी बोलू शकतो आम्ही,
    आणि त्या पुस्तकाविषयी ही सांगू शकतो,
    पण काही महाभाग तर हा एक विनोद असल्यासारखच घसरगुंडी बाबतीत बोलतात आणि हसतात,
    पन अश्या मूर्खाना तुम्ही सौजवळ शब्दात चपराक दिली आहे,
    धन्यवाद ताई खूप छान माहिती शेअर केलीत,
    अजून ही आपल्या महापुरुषाणच्या बाबतीत काही गैरसमज आहेत,
    तरी त्यांच्यावर ही वेळ भेटल्यावर अभ्यास करून प्रकाशझोत टाकावा ही विनंती🙏

  • @arvindsawale8414
    @arvindsawale8414 2 роки тому +5

    आपण दिलेल्या माहिती बद्द्ल धन्यवाद..अश्या अफवा पसरवून महाराजांची खूपच बदनामी केली गेली..पण आपण मोठ्या हिमतीने social मीडिया च्या माध्यमांतून हे दूर करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करावे तितके कमी आहेत

  • @yogeshsalve9521
    @yogeshsalve9521 2 роки тому +16

    राजषी शाहु महाराज हे नुसत नाव घ्यायची आपली लायकि नाहि,
    ऐवढं,माेठं काम महाराजांनचं आहे,
    महाराज नुसते बाेलले नाहि तर, करून दाखवलं
    आधुनिक विचार सरणिचे महाराज हाेते,
    लाख वेऴां वंदन माझ्या राजाला

  • @ramnathfunde2
    @ramnathfunde2 2 роки тому +4

    तुम्ही मराठा इतिहासातील मावळ्यांचे शौर्यगाथा सांगा तुमचा सर्व टीमचा आवाज खूप कडक आहे.
    प्रत्येक मावळ्यांची वेग वेगळी माहिती सांगा...

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 2 роки тому +3

    मा ताई साहेब नमस्कार आपण फार उत्तम प्रकारे सत्य पुजनिय आरक्षणाचे जनक लोकराजा समतावादी बहुजनांचा खरा उधार कर्ता बहुजनां आपले राज्यात आरक्षण देऊन शिक्षणा पासुन वंचित असलेले हजारो वर्षे पासुन मागे राहिलेला समाज शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला आहे मा शाहू महाराज यांचे कडे खायचं त्याची भाकड कथा लीहुन महाराजांची बदनामी केली आपण सत्य जनतेसमोर आले आहे माझ्या छत्रपती शाहु महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे जय फुले शाहू आंबेडकर

  • @ravindramane7091
    @ravindramane7091 2 роки тому +9

    राजर्षी शाहू महाराज यांच्या बद्दल सत्य लोकांपुढे मंडल्याबदाल धन्यवाद.

  • @vaibhavjadhav9541
    @vaibhavjadhav9541 2 роки тому +18

    कोल्हापुरात सुद्धा ही गोष्ट आजसुद्धा खरी मानली जाते . अफवा आजही काही लोक खऱ्या मानतात.

  • @informationhub6386
    @informationhub6386 2 роки тому +5

    Thanks ताई... खूप छान माहिती दिलीस... गरज आहे तुझ्यासारख्या तरुणांची या पुरोगामी महाराष्ट्राला... 😊🙏🏻👌🏻👍🏻

  • @sherusona
    @sherusona 20 днів тому

    ताई खरंच खूप खूप धन्यवाद आम्ही कामानिमित्त बाहेर असतो. आणि जेव्हा गाव म्हणून कोल्हापूर सांगतो तेव्हा कित्येक वेळा समोरचा माणूस ही घसरगुंडी काय आहे म्हणून विचारतो. आणि मज्जा घेण्याचा प्रयत्न करतो आता सांगेल त्यांना.

  • @rohitsarode471
    @rohitsarode471 2 роки тому +62

    शाहु महाराज की जय हो

  • @ganpatiajitkar4465
    @ganpatiajitkar4465 2 роки тому +12

    महाराज वीशयी आमच्या मनात काय काय विचार आले होते घसरगुंडी वीशयी ते पण कोल्हापूरच्या लोकांनी सांगितले लया कथा। माफी आसावी महाराज।

  • @ADVBapuji
    @ADVBapuji 2 роки тому +15

    बरोबर आहे ताई लोकांना काही पण बोलन्याची सवई आसते ...चागंल्या गोष्टी कडे दुर्लक्ष आणि वाईट गोष्टी चा पाठपुरावा करतात....

  • @AbhishekDevkule-gl8vs
    @AbhishekDevkule-gl8vs Місяць тому +1

    मस्त आणी चांगली माहिती सांगितली आपण आपले शाहू महाराज लोक राजे होते______काहि लोक चुकीची माहिती सांगणाऱ्यांना पायताणाचा पाऊस पाडला पाहिजे

  • @sanjayshete8019
    @sanjayshete8019 2 роки тому +2

    असेच छ.शाहूंच्या विचाराचा प्रसार करणारे व ते समजून घेणारे व मायबापा पेक्षा माज राजच माझ मायबाप हि विचारधारा पेरणारे व स्विकारणारी जनताच खरी छत्रपतीची वारसदार
    ताई अभिनंदन

  • @GHD683
    @GHD683 Місяць тому +1

    मी पण ही गोष्ट ३० वर्षापूर्वी कॉलेज मध्ये ऐकली होती. आता सध्याच्या जातीय राजकीय वातावरणात अश्या कथा का रचल्या गेल्या असतील हे लक्षात येते.
    त्या वयात अश्या गोष्टी ऐकून खरे की खोटे ह्यापेक्षा, सांगणारे आणि ऐकणारे त्यांच्या डोक्यातील परिकथा आणि त्या अनुषंगाने मिळणारी विकृतीत आनंद मानत. काय मजा येत असेल वैगेरे विचार करून सोडून देतात.

  • @listenoneminuate2886
    @listenoneminuate2886 2 роки тому +11

    खुप छान, किती खालच्या दर्जा चा प्रचार केला होता, सनातन लोकानी,आभार....

  • @sanjaybavadekar4325
    @sanjaybavadekar4325 Місяць тому +3

    असं ऋषितुल्य राजा होणे नाही. छ. राजर्षी शाहू महाराज यांना मानाचा मुजरा..🙏

  • @hemantchavan1989
    @hemantchavan1989 Місяць тому +1

    आजपर्यंत असंच ऐकून होतो... आता खरं काय ते कळले.. धन्यवाद 🙏🙏

  • @rahulsawant1158
    @rahulsawant1158 2 роки тому +47

    The Great Legend Lokmaharshi Rajarshi Shahuji Maharaj 🙏

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 2 роки тому +4

    छान माहिती, जिकडे ह्या महाराष्ट्रातल्या एका विशिष्ट समाजाने छत्रपती शिवाजी, संभाजी महाराजांना नाही सोडले, तिकडे राजश्री शाहू महाराजांना सोडणार आहेत का...असुदे पणं आपण छान माहिती दिली..

  • @vijaykhedkar8312
    @vijaykhedkar8312 2 роки тому +4

    Dear
    Lot of thanks and appreciation for a unique video about unique King in the history of mankind.
    It sad this land has curse that ,our own people doesn't support the true leaders. Our great country has blessings of Very pious saints and mahatma and many kings and worriers had born , these great personalities are seldom rewarded and glorified during their lifetime.
    I salute your courage to throw light on such important subject and wish you very best luck for your future endeavours in making verious videos on important subject and wish you tremendous success. Mata Bhawani bless you with all the success you wish 👍👍

  • @vishalpotekar
    @vishalpotekar 2 роки тому +13

    ही गोष्ट मी २० वर्षापूर्वी नाशिक मध्ये ऐकली होती . तिकडे गाव गप्पा मध्ये ऐकली होती .

    • @indian-ep7gb
      @indian-ep7gb 2 роки тому +2

      मला तर एका शेंडीवालन सांगितले होते की महाराज वरून घसरत यायचे आणि खाली असलेल्या स्रिवर प..
      किती हे महाराजांचे चरित्र हरण केले.

    • @vaibhavjagtap2699
      @vaibhavjagtap2699 2 роки тому +1

      Mi dekhil 20 varshanpurvi aikali hoti pan kahitari phaltu mhanun konich kadhich manavar ghetli nahi

    • @Mr007007n
      @Mr007007n 6 днів тому

      विदर्भातील लोक या गोष्टीला खरे मानतात.. मी स्वतः ऐकले ते सांगताना.. एक वाशीम चे मनुष्य होते… असल्या गोष्टी मुळात पसरवते कोण याचा शोध घेतला पाहिजे

  • @pratapchavan6030
    @pratapchavan6030 2 роки тому +4

    छत्रपती शाहू महाराज ग्रेट होते. महाराजांना माझा मानाचा मुजरा

  • @ninadpatil495
    @ninadpatil495 2 роки тому +21

    मस्तंच ..! Keet it up 🙌💪🏻

  • @ramekal4498
    @ramekal4498 2 роки тому +1

    खुप चांगली माहिती आपण दाखवली खरच तुमचा आभारी आहे आम्हा सर्व कोल्हापूर वासियांच्या वतीने🙏

  • @dipakkamble4378
    @dipakkamble4378 Місяць тому +3

    धन्यवाद. ..
    स्पष्टीकरण दिल्याबद्दल. ..
    ताई....❤❤❤❤

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 Місяць тому +3

    तुम्ही कोणत्याही जातीचे असा मात्र जेव्हा जेव्हा तुम्ही श्रेष्ठ होता तेव्हा तेव्हा तुम्हाला बदनाम केले जाते. वर्ण आणि जात varchsv वाद्यां कडून. समतेचा जागर करणारे शाहू महाराज हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे

  • @janardandesai3801
    @janardandesai3801 2 роки тому

    बाळा राजेश्री शाहू महाराज यांच्या विषयी अशीच अधिक माहिती शेअर करत रहा.
    फार फार धन्यवाद बाळा.❤️

  • @rameshnikalje986
    @rameshnikalje986 2 роки тому +2

    ताई बहुजनांना अनेकदा बदनाम केले, ईथे बुद्धाला ज्ञानेश्वर, जगत गुरू तुकाराम, संत कबीर, संत रोहिदास छत्रपती शिवाजी महाराज, यांना देखील सोडले नाहीत. तरीही ईथला बहुजन परंपरेच्या विरुद्ध आवाज ऊठवत नाही त्यातच आपल्या सारख्या बगीणी जागृतीचे कार्य करत आहात त्या बद्धल शतशः आभार. हा शसा अखंड तेवत रहावो हीच मंगल कामना.

  • @sunilsabale7450
    @sunilsabale7450 2 роки тому +6

    ताई तुम्ही खरंच खूप चांगली माहिती दिली आपणास माझा मानाचा मुजरा ताई 🙏🚩👌

  • @hirasingrathod1531
    @hirasingrathod1531 2 роки тому

    फार छान माहिती मिळाली
    हो हे ऐकीव गोष्टी आम्ही सुद्धा ऐकले आहे

  • @ajinkyashinde1486
    @ajinkyashinde1486 2 роки тому +2

    बरोबर माहिती दिलीत तुम्ही. काही ठिकाणी कोल्हापूरचा विषय निघाला की हा विषय काहीजण विचारतात. तेव्हा मी म्हणालो की शाहू महाराज जर तसे वागत असते तर कोल्हापूरची प्रगती तरी झाली असती का ? प्रजेचा लोककल्याणकारी हे राजे होते. काही लोकांनी मुद्दाम त्यांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी तयार केल्या. हा व्हिडिओ मी आता त्या लोकांचे तोंड बंद करण्यासाठी वापरू शकतो. धन्यवाद ताई.
    जय शिवराय 💪🚩

  • @rajeshbhandge7791
    @rajeshbhandge7791 Місяць тому +2

    महापुरषांना बदनाकरण्याचा हाप्रकार ह्या लोकांचा खुप जुना आहे. आणि तो आज ही चाललेला आहे. आंबामातेचे नाव बदलून महालक्षिमी करणारे आजही आपल्या खाजगी लिखानातून महालक्षिमी असाच करतात,आपणमात्र आपल्या पुढच्या पिढिला हि जानिव करुण देण्यात नेहमीच कमी पडत आलो आहोत.

  • @gurudasbadave3083
    @gurudasbadave3083 Місяць тому +1

    लोकराजा शाहू छत्रपतींचे बदनामी करणाऱ्या गोष्टी जनमानसातून काढून टाकाव्या ही काळाची गरज आहे. लोकराजा छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा.🙏

  • @pradippatil5812
    @pradippatil5812 27 днів тому

    खूप छान ताई... तुम्ही लोकांच्या मनातील थोतांड दूर केल्याबद्दल धन्यवाद

  • @sureshkokare2940
    @sureshkokare2940 2 роки тому +9

    Nice Thoughts, nice information, thank you,Tai

  • @marketkatta8638
    @marketkatta8638 2 роки тому

    खूप खूप धन्यवाद,खूप मोठं धाडस केलात, खरंच धन्यवाद.

  • @balasahebmote2987
    @balasahebmote2987 Місяць тому

    छत्रपती शाहूमहाराजांचे अस्पृश्य निवारणाचे कार्य सनातन्यांना ना रूचल्यामुळे त्यांनी महाराजांचे चारित्र्यहनन करण्यासाठी कपोलकल्पित कहाणी तयार करून प्रसारित केली.
    वास्तव समोर आणल्याबद्दल आपले धन्यवाद.

  • @GaneshJadhav-ld5cq
    @GaneshJadhav-ld5cq 2 роки тому +20

    Respect 100%

  • @user-gf5wn2wv8n
    @user-gf5wn2wv8n 2 місяці тому +3

    No man's wife safe and no man's life safe said the British. Nothing false in it. Just because he opposed the Brahmins, he has become hero in present political scenario

  • @dhananjaypowar7588
    @dhananjaypowar7588 Місяць тому

    मी आज 36 वर्षाचा आहे, माझ्या वडिलांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या बद्दल ची ही थोतांड कधीच सांगितलं होती. ज्यावेळी मला कोणी महाराजांना बद्दल या बाबतीत बोलले तर मी कडाडून विरोध केला आहे. हे थोतांड कोणी पसरवलं तुम्हा सुज्ञ लोकांना माहीतच आहे.
    समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज कि जय.

  • @pravinkolapte509
    @pravinkolapte509 2 роки тому +8

    शाब्बास ...जिजाऊ-सावित्री-अहिल्येच्या लेकी... तुला सलाम....बोल भिडूचा संपर्क नंबर दे....🙏🙏🙏

  • @tusharingole7
    @tusharingole7 Місяць тому

    महाराजांनी आयुष्यात खूप चांगली कामे केली आहेत, या पेक्षा त्या च्यावर माहिती देणारा व्हिडिओ बनवला असता तर आणखी आनंद झाला असता

  • @vikrammane622
    @vikrammane622 2 роки тому +2

    खूप छान माहिती दिलीत आपण,,, आपले मनापासून धनयवाद.....

  • @befreindly
    @befreindly 2 роки тому +3

    पोथीनिष्ठ समाजानी बहुजनांच्या डोक्यात पेरलेल्या विषाने शिवाजी महाराजांना, संभाजी राजांना सोडलं नाही तर शाहू राजे कसे सुटतील.

  • @pruthvirajdesai3200
    @pruthvirajdesai3200 2 роки тому +4

    Nalayk Braman Manshikta yalac mantat..
    Sambhji maharaj, Shahu Maharaj yanci Purna badnamice Shadyantra rachle va hota hoil yevdi badnami keli..
    Karan tumala mala mahitc ahe...
    Khup chan mahiti dilit tai Mala garva ahe mi kolhapur ca ahe yaca....
    🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @shivrajdabhade9891
    @shivrajdabhade9891 2 роки тому +6

    छत्रपती शाहु महाराज, लोकनेता, लोकांच्या मनातील राजा

  • @Mahesh-Kakade
    @Mahesh-Kakade Місяць тому

    शाहू महाराजांना बदनाम करणारी ही बातमी होती पण त्यांचे कार्य लाख मोलाचे आहे हे लक्षात ठेवा.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Рік тому

    धन्यवाद बोल भिडू,,,बहुजन महानायक यांची बदनामी करणारे मनुवादी,,पण आपण खूप सुंदर विषय आणि रोख ठोक विवेचन केले,येणाऱ्या नव्या पिढीला समजेल अशा भाषेत,अशीच आधिक आढीक माहिती मिळावी ,,,,जय शाहू फुले आंबेडकर जय पुरोगामी महाराष्ट्र,,,

  • @shankarkadam3211
    @shankarkadam3211 2 роки тому

    एकदी चांगली माहिती शेअर केलीत.धन्यवाद. Mh09& MH07. स्टेटस ला ठेवणार आहे.

  • @shaelkhtw
    @shaelkhtw 2 роки тому +4

    Bohat acha video banaya..keep it up

  • @bhujangchavan2615
    @bhujangchavan2615 2 роки тому +15

    Great knowledge Tai saheb 👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @ankushgaste7939
    @ankushgaste7939 2 роки тому +14

    ❤❤Chatrapati shahu mharaj ki jay 🚩🚩

  • @user-cu3oc7mf9y
    @user-cu3oc7mf9y 7 місяців тому +7

    जेव्हा योद्धा शरण येत नाही तेव्हा बदनाम केला जातो...

  • @kishoriindurkar9930
    @kishoriindurkar9930 2 роки тому

    अतिशय सुरेख विवेचन, धन्यवाद.

  • @tushar-xp9wi
    @tushar-xp9wi 2 роки тому +29

    Sometimes myths are more interesting than facts Great myths of Great king 🛎️📎

  • @diamon8392
    @diamon8392 2 роки тому +17

    संभाजीपुञ शाहू महाराजांविषयी माहिती सांगा जे वयाच्य सातव्य वर्षांपासून मोगलांच्या कैदेत होते.

    • @chetanchavan1239
      @chetanchavan1239 2 місяці тому

      Tula ethihas mhiti ahe. KA

    • @NandkishorNAgale
      @NandkishorNAgale Місяць тому

      Tuch neet abhyas kar bhau😂😂😂mhnje tula Sambhaji Maharaj yanche putra Pahile Shahu Maharaj yanchya bddal kahich mahit nhi asa distay 😂😂😂😂​@@chetanchavan1239

  • @shubhamdeshmukh2251
    @shubhamdeshmukh2251 2 роки тому +3

    Aaj Shahu Maharajan Mulech Kolhapur Evdh Pudharlel ahe.... Tyamule tyanchya virodhkanai psrvlelya goshti kiti Kharya ani khotya he lokana sangychi suddha garaj padnar nahi... Ji vyakti Chatrpati Shivaji Maharajanche Natak pahatana Natkatil Maharajana Uthun namaskar Karte ti vyakti mahilanvar atyachar baddlcha vichar suddha karu shknar nahi...
    Tumhi ya ghatne baddl spasht bolla he far chan kelat🙏

  • @kiranbakare9930
    @kiranbakare9930 Місяць тому

    ताई खूप छान माहिती दिलीत अनेकांचे गैरसमज यामुळे दूर होतील.

  • @tusharkadam9766
    @tusharkadam9766 2 роки тому +4

    Thank you for this video 🙏🙏🙏

  • @vivekkambale3516
    @vivekkambale3516 2 роки тому +2

    खुप छान माहीती दिली
    - आभारी आहे .
    जय भिम !

  • @Zvi007
    @Zvi007 2 місяці тому +3

    छत्रपती शिवाजी महाराज❤ व छत्रपती संभाजी महाराज ❤दोघेच महाराज होते बाकी सगळे😂😂😂

  • @greenkokantraveller555
    @greenkokantraveller555 Рік тому +1

    बरोबर,
    पण ताई पुण्यात पेशवे काय काय महिला उद्योग करायचे त्यावर पण एक सत्य रिपोर्ट बनवा 🙏

  • @mukundwadekar5760
    @mukundwadekar5760 2 роки тому +1

    Ek dum Barobar माहिती दिलीत 👍

  • @enggfundas2937
    @enggfundas2937 2 роки тому

    Khoop mahatwachi mahiti - Dhanyavad.
    Asech shekado gairsamaj Rajarshi Shahu, Chh Sambhaji Maharaj ani Mahatma Gandhi yanchyabaddal kahi vishisht vicharsarnichya lokani janivpurvak pasarvale ahet.

  • @rahimshaikh5209
    @rahimshaikh5209 29 днів тому

    धन्यवाद!ताई फार सत्य माहिती सांगीतली.शाहू महाराज फार थोर होते .

  • @prathameshjadhav2372
    @prathameshjadhav2372 2 роки тому +4

    👍 Simply Grate.. Salute.

  • @manojkamble352
    @manojkamble352 2 роки тому +2

    सत्य सांगितल्या बद्दल आभार भिडू 👌

  • @jayantmane6218
    @jayantmane6218 Місяць тому

    प्रजेसाठी चांगले करण्याराणा असेच काही बदनाम करण्याची आपल्या कडे वाईट प्रऊत ची माणसे आहेत आज राधानगरी धरण मुळे लोकांची सोय झाली खूप प्रजेसाठी सोयी केले आहेत त्यानी ताई 👌असेच व्हिडीओ बनवून महाराज चे कामाचे माहिती द्या शा हू महाराज ना मानाचा मुजरा💐💐👍👌

  • @suresh9403235333
    @suresh9403235333 2 роки тому

    very nice .... lokanche dole ughdlyabaddal .... Thanks

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 2 роки тому +22

    आमच्या भागात आहे सहसा ही कथा सगळे पाटील लोकं समाजात पसरवण्याचा प्रयत्न करतात?
    पण साधी गोष्ट आहे असं केल्यावर त्या व्यक्तीच्या गोट्या कपाळात जातील 😂😂😂

    • @ratnakarpatil1991
      @ratnakarpatil1991 2 роки тому +8

      पाटील लोकांनी शाहू महाराजांची बदनामी कधीच केली नाही, उलट पुणेकर बामण यामध्ये आघाडीवर आहेत. दोघांना त्यांच्या आई बापासमोर तुडवलाय चांगलाच!

    • @chaitanyapawar5234
      @chaitanyapawar5234 2 роки тому

      @@ratnakarpatil1991 correct

  • @dhananjayghadge8596
    @dhananjayghadge8596 2 роки тому +2

    छान माहिती मिळाली 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @annasahebbalbhimkorke9605
    @annasahebbalbhimkorke9605 2 роки тому

    आपण फार छान माहीती देता. आपला आवाज सुंदर आहे.

  • @Sunstar24
    @Sunstar24 2 роки тому +4

    Good topic for those who dont know about the great king