दबक्या पावलात सांगोल्याचा वाघ आला, शहाजीबापू पाटलांनी एका दमात अख्खी सभा गाजवली Shahaji Patil Speech

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @tanajikarajavde6745
    @tanajikarajavde6745 3 місяці тому +145

    2024 ला महाराष्ट्रावर महायुतीची सत्ता पाहिजे एकनाथ शिंदे साहेबां सारखे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले हेच मोठे भाग्य

  • @prabhuingole291
    @prabhuingole291 Місяць тому +59

    शहाज बापू पाटील एक नंबर 100% निवडून येणार तुम्ही ❤

  • @shadeomisal2009
    @shadeomisal2009 4 місяці тому +103

    जिंकल साहेब तुम्ही जाणता खुप छान मांडले .🎉

  • @kstarkalluediting5655
    @kstarkalluediting5655 2 місяці тому +25

    खरंच आहे हे शिंदे साहेब हे उभ्या महाराष्ट्र च्या मुख्यमंत्र्यं मध्ये नंबर वने

  • @balkrishnatale7482
    @balkrishnatale7482 Рік тому +260

    छान भाषण करता पाटील साहेब विश्वप्रवकत्याची दमछाक आपणच करु शकता , महाराष्ट्रात प्रचारास सी एम साहेबांन सोबत..

    • @nmbhamare2636
      @nmbhamare2636 Рік тому +11

      आमदार बापू साहेब पाटील यांचं भाषण म्हणजे तेजतर्रार, तडफदार व तुफानी फटकेबाजी

    • @samirdavda
      @samirdavda 10 місяців тому +2

      😢

    • @JayantChillure
      @JayantChillure 10 місяців тому

      😅😅​@@nmbhamare2636

  • @pramodsawant9070
    @pramodsawant9070 8 місяців тому +134

    बापू तुमच्या डोंगर आणि झाडी पूर्वी आम्हाला तुम्ही माहीत न्हवते. पण आज मात्र माझ सगळ कुटुंब,मित्र तुमचे मोठे फॅन आहोत. असेच प्रगतीचा डोंगर आणि झाडी पार करीत पुढे जात रहा या शुभेच्छा.

  • @bajiraodeshpande7873
    @bajiraodeshpande7873 Рік тому +109

    अतिशय सुंदर भाषण असले रांगडे व्यक्ती मत्व सांगोल्याला दोन वेळेला लाभले हे सांगोलकरांचे भाग्यच म्हणायचे धन्यवाद आदरणीय श्री. शहाजी बापू पाटील साहेब श्री बाजीराव प्रल्हाद देशपांडे माढा

    • @शांतारामपाटील-ङ2ट
      @शांतारामपाटील-ङ2ट Рік тому +2

      हा डुक्कर काय पुन्हा येणार आहे काय त्या मुळे तमाशा त तर जाईल नाचायला

    • @marutiambure4243
      @marutiambure4243 Рік тому +2

      अरे बरोबर आहे यांचे उद्धव ठाकरे ची सगळी प्रॉपर्टी दे मनून सांग सगळ्या देशाला बगु मग काय होतेय ते त्यानी काय घाम नाय गाळलं

    • @pramodpatole3476
      @pramodpatole3476 Рік тому +4

      Kharach Bapu 1 Number

    • @dilipdhepale9962
      @dilipdhepale9962 Рік тому +3

      एकदम सुंदर भाषण शहाजी बापूंचे झाले गोरगरिबांचे कैवारी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब

  • @kapilsarlekar4323
    @kapilsarlekar4323 2 місяці тому +5

    एक नंबर भाषण वन्स मोर भाषण दिवसभर जरी तुम्ही भाषण देत राहिला ना तरी मी दिवसभर पाहत राहीन तुमच्या भाषणानं अनुभव आणि ऊर्जा मिळते काय झाडी काय डोंगर काय हॉटेल इकडे सगळे एकदम ओके मध्ये मुख्यमंत्री साहेब ओके

  • @shyamdeshpande3749
    @shyamdeshpande3749 Рік тому +125

    शहाजी बापूना महाराष्ट्राची निवडणूक जबाबदारी द्यावी.

  • @JagdishDesale-i3q
    @JagdishDesale-i3q 2 місяці тому +13

    शिवशेना नेते बापू साहेब यानांकोनि औयखत नौबत पण शिदें साहेब बानि ऐक पावरफुल नेता ऊदयात आनंल‌ तो मजे बापू साहेब ऐक‌‌ बृनंड महाराष्ट्र त

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 8 місяців тому +176

    शिंदे साहेबाच्या आमदार मध्ये आम्हालासर्वात जास्त आवडणारे व रोखठोक बोलणारे आमदार शाहाजी बापू व भाऊ गुलाबराव पाटील👍

  • @namdevsonttake8245
    @namdevsonttake8245 3 місяці тому +31

    आमदार साहेबांचे भाषण खूपच आवडलं

  • @namdevsonttake8245
    @namdevsonttake8245 3 місяці тому +70

    पण शहाजीबापू पाटील साहेब आपली सत्ता महाराष्ट्रात या वेळेस आलीच पाहिजे पुन्हा एकदा एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेच पाहिजेत

  • @ramkhandade4404
    @ramkhandade4404 9 місяців тому +190

    बापू मी तुमच्या मतदारसंघात तुमच्या साठी 1 महिना तन मन धनाणे प्रचार भाषणे करणार ❤❤❤

  • @ckpatekar
    @ckpatekar Рік тому +45

    स्वच्छ मनाचा, स्वछंदी ,खळखळती,निखळ वाणी असणारा आमदार शहाजी बापू .बाप्पूना प्रवक्ता करावे .त्या नॉटीचे बारा वाजवतील बाप्पू .कोणते ही वाईट शब्द न वापरता टिपण्णी मस्त भाषण केले .

  • @dineshwaghdisha5077
    @dineshwaghdisha5077 Рік тому +63

    अभिनंदन मा. एकनाथ जी शिंदे साहेब. खरोखर तुम्ही मंत्रीमंडळात हिरे, माणिक, मोती सारगी नवरत्ने निवडली आहेत.
    असले संवगडी मिळायला ही भाग्य लाभते. जे श्री छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नंतर श्री एकनाथ जी शिंदे साहेबांनाचं लाभलेत.

  • @jadhavBjp
    @jadhavBjp 11 місяців тому +68

    एकदम खतरनाक भाषण शहाजि बापू पाटील साहेब 🚩🚩

  • @sanjaykalekar7400
    @sanjaykalekar7400 10 місяців тому +59

    शहाजी बापुपाटिलजी ह्याच्यासारख्या वाघ शिवकालिन मावळ्याची याद ताजी करतात
    जय हो शिवराय महाराज

  • @कलाकार-007
    @कलाकार-007 3 місяці тому +16

    खरच एकनाथ शिंदे चांगला माणूस आहे.❤

  • @himmatrao2020
    @himmatrao2020 Рік тому +53

    काय ते शहाजी बापू... काय ते जनतेचं प्रोत्साहन... काय तो शंभु राजेंचा प्रचार...सभा पार जिंकून ओके केली वाघानं ‌.‌..❤

  • @nanamore3306
    @nanamore3306 Рік тому +97

    व्हा शहाजी पाटील आमदार साहेब खरच पटंल तुम्ही बोलता ते खरः आहे ते कोणाला जमणार नाही

  • @VikramKharnar
    @VikramKharnar Місяць тому

    खरोखर एकदम चांगले व्यक्ती महत्त्व चारीञ्य संपन्न व्यक्ती एकनाथरावजी शिंदे साहेब

  • @ravindrasankhe972
    @ravindrasankhe972 Рік тому +68

    हा आवाज खऱ्या मावळयांचा व विश्वासाचा व मा. एकनाथ शिंदे यांचे कार्यपद्धतीचा आहे .

    • @akshaykadu5067
      @akshaykadu5067 Рік тому

      mavle palun ny jat guvahati la...zadi dongar bghala

    • @MaheshPatil-gy1ds
      @MaheshPatil-gy1ds 7 місяців тому +2

      @@akshaykadu5067 , mag khara mavda karona madhe ghrkombda banun basto ka

  • @sagargangathade4231
    @sagargangathade4231 4 місяці тому +23

    बापू फिक्स आमदार बापू आल्यापासून माननदीला पाणी भरपूर आहे ❤️

  • @prakashdesai5125
    @prakashdesai5125 Рік тому +49

    एक राजकीय दबंग नेतृत्व.... अराजकीय भाषण करून जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करतं.... त्याच उत्तम उदाहरण....

  • @Statuswala-wi6gn
    @Statuswala-wi6gn Рік тому +209

    जनतेच्या मनात घर करुन राहनारा आमदार , मातीशी नाळ जोडलेला आमदार मा. श्री. ॲड. शहाजीबापू पाटील 👑 #लक्ष २०२४

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 8 місяців тому +9

    अप्रतिम, भाषाकौशल्य , संवेदशीलतेने केलेले विवेचन लाजवाब

  • @ChandaKalawant
    @ChandaKalawant 2 місяці тому +4

    अगदी खर
    Khup chan विचार.
    Farashi eetara सारखी tika n karata chan veechar mandeyley.

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 Місяць тому +2

    वाह बापू आम्ही आता पासून शिंदे व फडणवीस साहेबांना विनंती करणार शहाजी बापू जे मंत्रालय मागतील ते द्या गुणी. माणूस आहे

  • @pratikkhade8426
    @pratikkhade8426 4 місяці тому +54

    खरोखरच एक नंबर मन मोकळा आमदार शहाजी बापू पाटील ❤❤❤

  • @VachistDhabadkar
    @VachistDhabadkar 2 місяці тому +4

    शिवसेना चे स्टार प्रचारक जय महाराष्ट्र साहेब

  • @rahulpatil662
    @rahulpatil662 3 місяці тому +10

    खरच खूप खूप चांगल काम चालू आहे एकनाथ शिंदे

  • @santoshkenjale8798
    @santoshkenjale8798 8 місяців тому +6

    सच्चे शिवसैनिक जय महाराष्ट्र💐

  • @dattatraysapte3639
    @dattatraysapte3639 Місяць тому +1

    शहाजी बापूसाहेब एकदम खरं आहे तुमचं असली मंत्री होनी नाही खरोखर जय मल्हार तुमच्या भाषणाला जय मल्हार एकनाथजी शिंदे खरोखर तुमची नियत चांगली आहे अजरामर मंत्री आहेस तुम्ही मंत्री होणार

  • @pramodkarche851
    @pramodkarche851 2 місяці тому +6

    एकनाथ शिंदे साहेब आणि राज साहेब एकत्र आले पाहिजेत

  • @panduranglade2634
    @panduranglade2634 Рік тому +123

    बापु ग्रेट मॅन
    बापु तुमच्या मुळेच सांगोल्याला पाणी मिळाले नाहीतर ५०वर्ष पाणी पाणी म्हणून लोकं बर्बाद झाली

    • @ganapatipatil5713
      @ganapatipatil5713 Рік тому +6

      Nice. Comment . Dada. Ho .....bapu ........
      5o

    • @manjitkumarpatil8458
      @manjitkumarpatil8458 7 місяців тому

      अनिल भाऊ बाबर चे पन प्रयत्न आहेत.

    • @prashantyelpale8140
      @prashantyelpale8140 7 місяців тому +2

      Barobar. Nahitar mohite patlane lay anyay kela

  • @siddharthchilame7994
    @siddharthchilame7994 8 місяців тому +6

    वाह काय बोलतायत मस्त मस्त 🚩🚩🚩🚩🚩 महाराष्ट्र चां कडाडतं आवाज

  • @panaskarhanumant9098
    @panaskarhanumant9098 8 місяців тому +144

    आवाजा वरून कळते की हा नेता मन मोकळा आहे...

    • @SambhajiKodag-c2w
      @SambhajiKodag-c2w 8 місяців тому +6

      मग रात्री उडवून घे आईवर 😅😅

    • @Harishg88
      @Harishg88 8 місяців тому

      ​@@SambhajiKodag-c2w तूझ्या आई वर उडायला आम्ही आहो. 😆😆

    • @revannathsontakke4353
      @revannathsontakke4353 8 місяців тому +4

      यंदा होतोय बघ मोकळा

    • @komalpawade2980
      @komalpawade2980 Місяць тому

      बढकहू ahe आहे

  • @sunilpachundkar3240
    @sunilpachundkar3240 2 місяці тому +4

    खरंच असा मुख्यमंत्री परत होणे नाही

  • @pritamsurvase2993
    @pritamsurvase2993 Рік тому +9

    नंबर एकचा आमदार......
    अस्सल मराठमोळ्या शब्दांचा महामेरू

  • @pandurangpatil5785
    @pandurangpatil5785 Рік тому +72

    मुख्यमंत्री आरोग्य निधी मधून अनेक लोकांना मदत झाली हे सत्य आहे ,माझ्या गावातील अनेक लोकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत झाली आहे शिंदे साहेबांचा खरंच काम कौतुक करण्यासारख आहे, उगाच भावनिक होऊन उद्धव ठाकरे च्या माग फिरणारयाला काही अर्थ नाही...

  • @samadhanshinde348
    @samadhanshinde348 3 місяці тому +5

    अप्रतिम बापु चं भाषण

  • @KashinathGangotri
    @KashinathGangotri 4 місяці тому +6

    शहाजी बापू नंबर 01आहे. 🍰🦜🦚🙏🏻

  • @swamisamrath6555
    @swamisamrath6555 Рік тому +117

    शहाजी बापू एवढा साधा माणूस आहे की त्याला भ्रष्टाचर करायचं कळत नसेल नाद माणूस कांडका पडणारा माणूस 🔥🔥🔥🔥🔥

    • @prakashpatil1452
      @prakashpatil1452 Рік тому

      3 ekrat gar badto ha

    • @sagarbandgar4514
      @sagarbandgar4514 8 місяців тому

      20 कोटीच घराचं काम चालू आहे बापुच तालुका धुवून हाणला पार बापून😂

    • @KailasPathade
      @KailasPathade 2 місяці тому

      Manje god bolun , mudale kapanara ahe ha

  • @AnanthWakade
    @AnanthWakade 8 місяців тому +31

    यशवंत एकनाथ पाटील पन्हं ळा राऊ धौडी पाटील शाहूवाडी आणि शंकर धोडी पाटील भुदरगड याची खुप दिवसानंतर आठवण झाली बापूंनचे भाषण ऐकुन मराठ्यांच्या रांगड्या भाषेतील मनाला भावले विजयी भव

  • @virajmete7096
    @virajmete7096 4 місяці тому +30

    शहाजीबापू पाटील फिक्स आमदार 2024 सांगोला❤❤❤

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 9 місяців тому +20

    शहाजी बापू यांना हार्दिक अभिनंदन

  • @somnathpandhare5286
    @somnathpandhare5286 Рік тому +41

    सांगोला तालुका ढण्या वाढ❤❤❤❤Only बापू❤❤

  • @dilippatil5411
    @dilippatil5411 Рік тому +62

    बापुसाहेब खरच शिवसेनेचे डान्यावाघ आहेत.

  • @swapnilpatil-fk4bt
    @swapnilpatil-fk4bt Рік тому +135

    असा मुख्यमंत्री होने नाही....विषय हार्ड एकनाथ साहेब

    • @anuragkhedkar
      @anuragkhedkar Рік тому

      😂

    • @dadasahebtirmare7678
      @dadasahebtirmare7678 Рік тому

      महागाई चं काय करायचं

    • @VilasRane-p9d
      @VilasRane-p9d 3 місяці тому +2

      महागाईचे उद्धव, आदित्य बाळ, संजय राऊत, सुषमा अंधारे बाई यांना विचारा. 😀😀😀

    • @Patilmugade
      @Patilmugade Місяць тому

      😂😢😅😅😅😮😊

    • @prabhuingole291
      @prabhuingole291 Місяць тому

      😂​@@VilasRane-p9d

  • @sanjayjadhav4298
    @sanjayjadhav4298 Місяць тому +1

    शहाजी बापू पाटील हे दुष्काळग्रस्त भागातले गुवाहाटी चे निसर्ग भाऊला भावलं त्यांना भान नाही राहिलं हे गावरान भाषेत त्यांनी त्या निसर्गाचं वर्णन केलं सरळ स्वभावातला ग्रामीण भागातला आमदार शहाजी बापू पाटील तुम्ही निवडून यावे एवढीच मनापासून छत्रपती शिवाजी महाराजां चरणी इच्छा प्रकट करतो

  • @ashishchavan2309
    @ashishchavan2309 Рік тому +32

    असा हुशार माणूस होणे नाही. खरच सेलिब्रिटी पेक्षा कमी क्रेझ नाही साहेब तुमची 💐🙏

  • @prabhakarladke5319
    @prabhakarladke5319 2 місяці тому +4

    वा शाहजी बापू वाघ आहे. 🙏🙏

  • @ATHRAV950
    @ATHRAV950 8 місяців тому +8

    मी काही या मतदार संघाचा मतदार नाही , पण सर्व कंमेंट्स वाचली ,एकही नेगेटिव्ह नाही ❤❤❤

  • @RAMESHSAWANTBHONSALE
    @RAMESHSAWANTBHONSALE Рік тому +27

    बापूसाहेब भले शाब्बास. ह्याला म्हणतात भाषण. आई जगदंबा आपणांस उदंड आयुष्य देवो. 🚩🙏🕉️जगदंब🚩🙏

  • @vilasmane1406
    @vilasmane1406 2 місяці тому +2

    Great speech ...never knew Bappu could speak so well

  • @umeshshelar1339
    @umeshshelar1339 8 місяців тому +37

    शिंदे साहेब गोरगरीब जनतेचे नेते आहेत आम्ही कोल्हापूर कर साहेबाना शुभेच्छा देतो

  • @sunilkhade5938
    @sunilkhade5938 Місяць тому

    🚩💐बापूसाहेब एकदम ओके सुंदर संवाद साधला आपण मुख्यमंत्री शिंदे साहेब च होणार जय शिवराय 🚩 जय हिंदुराष्ट्र 🚩 जय महाराष्ट्र 🚩💯👌

  • @wande8913
    @wande8913 2 місяці тому +3

    असाच मुख्यमंत्री होणे नाही जय हो शिंदे साहेब

  • @adikshingade4523
    @adikshingade4523 Рік тому +57

    माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे हे महाराष्ट्राला दिलेली एक देवाची देणगी आहे❤❤❤❤❤❤❤

    • @GaneshBhalerao-pz6wf
      @GaneshBhalerao-pz6wf 6 місяців тому

      दैनगि दिली काही ऊपकार नाहि कैल है लशत ठेवा

  • @pramodsadade8886
    @pramodsadade8886 Рік тому +18

    अगदी बरोबर एकनाथ.शिंदे. जनमानस.नेतृत्व

  • @adikshingade4523
    @adikshingade4523 Рік тому +118

    असा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही❤

  • @samadhanshinde348
    @samadhanshinde348 3 місяці тому +196

    खरंच असा मुख्यमंत्री होणे नाही मा.एकनाथ शिंदे

    • @SomnathMunde-wz5nr
      @SomnathMunde-wz5nr 3 місяці тому +16

      आगदी बरोबर आहे

    • @GautaomKamble
      @GautaomKamble 2 місяці тому

      तुरजातगरीबदंधूभळयाचेसंसारमोडलेकयतुसेलशेकूहोतेबायकासाठीजोकायधाकेलाआहेताचाफैदाझालपडेखोरमासानालोकाचाबायकाफसऊनघेऊननाहेचेतयाचावबलतकारकरायचेआणिसोडूधायचेहेधंभरपूवाडलेआणीपोलीसलोकाचीचगळझालिपैसेघेऊनबायकासोडायलाकातरब्यकाचासाडीमोठाकायधाआहे​@@SomnathMunde-wz5nr

    • @GautaomKamble
      @GautaomKamble 2 місяці тому

      ​@@SomnathMunde-wz5nrअरेकातूचेकऊतूकसागावे

    • @satydhammandale2295
      @satydhammandale2295 2 місяці тому +7

      बरोबर

    • @hambarad
      @hambarad Місяць тому

      हट

  • @rajendrafunne5269
    @rajendrafunne5269 2 місяці тому +11

    शिंदे साहेब जिंदाबाद

  • @agricosssughoshbhujadeoffi4754
    @agricosssughoshbhujadeoffi4754 Рік тому +117

    मराठी मातीतील कोहिनूर हिरा 🎉

  • @ranjeetrajehattiambire3921
    @ranjeetrajehattiambire3921 Місяць тому

    एकनाथ शिंदे साहेब.. दिघे साहेब यांच्या तालमीतल नेतृत्व आहेत... समाजकारण करणारे एकमेव नेते.तथा मुख्यमंत्री...

  • @dhananjaymane5179
    @dhananjaymane5179 Рік тому +7

    नक्की आमदार आहे भावा तू 2024 ला

  • @rakeshkedar1090
    @rakeshkedar1090 17 днів тому

    एकदम भारी भाषण शहाजी बापू पाटील साहेब 👌👌

  • @shankarpatil4995
    @shankarpatil4995 Рік тому +59

    बापू चा नाद नई करायचा 🔥🔥🔥🔥

  • @shekharsane7147
    @shekharsane7147 7 місяців тому +2

    ह्याला म्हणायचं ओघवते वक्तृत्व... ...
    वा वा बापू .. ... . 👍👍👍

  • @bapukotule6328
    @bapukotule6328 Рік тому +4

    महाराष्ट्राच भावी मुख्यमंत्री बापु

  • @santoshlohar7059
    @santoshlohar7059 Місяць тому

    माझ्या मेव्हणा कॅन्सर ग्रस्त निधी उपलब्ध झाला. .धन्यवाद मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब

  • @Ram_Patil_9714
    @Ram_Patil_9714 Місяць тому +17

    असा नेता होने नाही.... शिंदे साहेब 👑🚩

  • @bhimajikuchik3797
    @bhimajikuchik3797 2 місяці тому +2

    एक नंबर भाषण साहेब

  • @marotigadhe4488
    @marotigadhe4488 Рік тому +14

    वा छान बापु फीर एक बार शीदे सरकार

  • @babanborude2843
    @babanborude2843 2 місяці тому +2

    Best sarkar 🎉🎉🎉 congratulations saheb

  • @SambhajiKhandagale-ui1ch
    @SambhajiKhandagale-ui1ch Рік тому +18

    माणुसकीच्या जगातील राजामाणूस शहाजीबापू पाटील,

  • @santoshgurnule5284
    @santoshgurnule5284 2 місяці тому +2

    मुख्यमंत्री फक्त श्री एकनाथजी शिंदे साहेबच झालेच पाहिजेत

  • @irihute3131
    @irihute3131 Рік тому +10

    एक नंबर भाषण आमदार शहाजी बापु

  • @vijayrathod7861
    @vijayrathod7861 2 місяці тому +1

    एकनाथ शिंदे साहेब इज ग्रेट

  • @thinkpositivealways7510
    @thinkpositivealways7510 8 місяців тому +3

    Jay ho Mr Modi ji and yuti jay ho for Bharat and Maharashtra development and true facts Sir ji.

  • @panditkumbhar9260
    @panditkumbhar9260 Місяць тому

    शहाजी बापू बिचारा भाबड नाद करायचा नाही मराठी शब्दांचा

  • @shetkari_raja13
    @shetkari_raja13 10 місяців тому +17

    एकच नंबर पाटील साहेब संजय राऊत यांची जिरवणारा हुकमी एक्का

  • @vijayaingle8349
    @vijayaingle8349 8 місяців тому

    Wah Bapu aapka jawab नाही !
    Rangda भूमिपुत्र आम्हाला प्रिय आहे!
    Eknath जी तुम्हाला आमचा sangan याना पक्षासाठी योग्य स्थान देऊन टिकवून ठेवा ! हीच महाराष्ट्राची खरी ओळख आणि अस्मिता आहे! Pakshvadhisathi talagalat शक्ति pohchnare khare BABU ch आहेत. Tumche Ambyasiter aahet Bapu!

  • @prakashmirge5883
    @prakashmirge5883 10 місяців тому +28

    शहाजी बापू एकदम दमदार शेर हो तो ✌️शहाजी बापू जैसा

  • @siddharthchilame7994
    @siddharthchilame7994 8 місяців тому +2

    मनापासून आवडलेल भाषण🚩🚩🚩🚩🚩

  • @uddhavshinde2576
    @uddhavshinde2576 Рік тому +9

    शहाजी बापू साहेब लगे रहो .

  • @ashokhugar7459
    @ashokhugar7459 Місяць тому

    शाहाजी बापू त्या लाहान मुलांचा आशिर्वाद तुम्हाला लागलाय ❤

  • @bharatrathod7170
    @bharatrathod7170 Рік тому +8

    निर्मळ मनाचा " निर्मळ" माणूस, खरा भोळा,
    भोलानाथ,❤ भरत राठोड, मांडवी, छ,संभाजी नगर,

  • @shivajiwaghchoure385
    @shivajiwaghchoure385 Місяць тому

    खरंच चांगले नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब

  • @drkiran84
    @drkiran84 Рік тому +34

    शिंदे साहेबांचा बुलंद आवाज

  • @omkarundre2463
    @omkarundre2463 Місяць тому

    आमचा मान सन्मान एकनाथ संभाजीराव शिंदे हिंदू धर्म जोपासना करणारे नेतृत्व 🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 Рік тому +5

    ग्रेट एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @Sunil-k5i8p
    @Sunil-k5i8p Місяць тому

    साहेब आपल्या बोलण्यात एक विश्वास आहे. पैसा तर शरद पवारांनी कमावला पण त्यांना जनतेचा विश्वास कमावता आला नाही. बापु साहेब जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका.
    🙏🏻🙏🏻 पंढरिचा पांडुरंग आपल्याला पुढील कार्यात यश देवो 🌷🌷

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 Рік тому +49

    सच्चा माणूस, काय चुकलं या माणसांच, या आधीच्या सरकारने निव्वळ महाराष्ट्राचा वाळवंट केले

  • @PrashuramMohite
    @PrashuramMohite 2 місяці тому +1

    बापूंचे हार्दिक अभिनंदन

  • @grkgroup1713
    @grkgroup1713 Рік тому +52

    मनमोकळा आमदार 👍

  • @shamavasthi8947
    @shamavasthi8947 Рік тому +1

    Shahaji Bapu Saheb , mastach bollat tumhi, tumch boln ekdum naisargik vaattl

  • @gdentertainment6119
    @gdentertainment6119 Рік тому +6

    Wa kya bat hai......saheb

  • @mandarvarankar
    @mandarvarankar Місяць тому

    शेवटी दिघे साहेब यांच्या हाताखाली तयार झालेली माणसं आहेत,
    मोडतील पण वाकणार नाही