Mood Maharashtra Kolhapur : धारोष्ण दूध पिणारे आणि विचारांनी दणकट कोल्हापूरकर, उमेदवार कोण जिंकणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 кві 2024
  • In the background of the Lok Sabha elections, political leaders of all parties have started their tours and campaign meetings, all the parties including 'Mahayuti and Mavia' are touring the constituencies for their respective campaigns, but what are the questions in the minds of the common people, who exactly do they vote for? Mahayuti or Maviya, who will the people vote for? The special program will show this transparently...Mood of Maharashtra...
    #Shahumaharajchhtrapati #sanjaymandlik #loksabhaelection2024 #kolhapurloksabhaelection2024 #swabhimanishetkari #loksabhaelection2024 #loksabha #bjp #devendrafadnavis #eknathshinde #Sharadpawar
    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे दौरे आणि प्रचारसभा सुरु झालेल्या आहेत, 'महायुती आणि मविआ'सह सर्वच पक्ष आपापल्या प्रचारासाठी मतदारसंघात दौरे करत आहेत, पण सामान्य जनतेच्या मनात काय प्रश्न आहेत, त्यांचं मत नेमकं कुणाला ? महायुती की मविआ, जनतेचा कौल कुणाला ? हेच पारदर्शीपणे दाखवणार विशेष कार्यक्रम...मूड महाराष्ट्राचा ...
    Mood Maharashtracha LIVE | Kolhapur Lok Sabha | Sanjay Mandalik | Dhananjay Mahadik | Shahu Maharaj
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    #MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream

КОМЕНТАРІ • 152

  • @avinandre3130
    @avinandre3130 25 днів тому +119

    मान पण गादिला , मतपण गादिलाच. छ.शाहू महाराज खासदार होणार.

    • @LIFE-ce4gq
      @LIFE-ce4gq 25 днів тому

      10 वर्षाचा मोदी 350 वर्षाची गादी

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 20 днів тому +2

      अहो कोल्हापूरकर तुमची ओळख गुढग्यात मेंदू म्हणून आहे . जरा ओळख बदला . त्या म्हाताऱ्या राजघराण्यातल्या माणसा पेक्षा चांगला माणूस निवडून द्या .

    • @abhipatil6588
      @abhipatil6588 18 днів тому +1

      ​@@RAMESH-tz4wx😊😊😊😊😊😊

    • @ashokkadam1703
      @ashokkadam1703 18 днів тому

      ​On 3:41 3:44 3:46

    • @Ujsd591
      @Ujsd591 17 днів тому

      ​@@RAMESH-tz4wx darudyala nivdun dyav ka mg कुंडलिक 😂😂😂😂

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 25 днів тому +58

    मत ही गादीला मान ही गादीला...❤

  • @user-us5ne1ot3j
    @user-us5ne1ot3j 24 дні тому +49

    असे दूध कट्टे बांधून कोल्हापूरी माणसाना धडधाकट बणवणारे राजर्षी शाहू
    आमचे मतही शाहूनांच

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 20 днів тому +1

      अहो कोल्हापूरकर तुमची ओळख गुढग्यात मेंदू म्हणून आहे . जरा ओळख बदला . त्या म्हाताऱ्या राजघराण्यातल्या माणसा पेक्षा चांगला माणूस निवडून द्या .

    • @hrushikeshpatil4157
      @hrushikeshpatil4157 19 днів тому +1

      ​@@RAMESH-tz4wxper capita income kiti 2013 la aani aata kiti aahe bg 2013 cha india cha hunger index bg aata aata cha bg

  • @LIFE-ce4gq
    @LIFE-ce4gq 25 днів тому +60

    10 वर्षाचा मोदी 350 वर्षी पूर्वीची गादी

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 16 днів тому +1

      महाराजाला निवडून दिल तर तुम्हाला फक्त कोल्हापुरात स्वतःची उपडत बसावी लागतील .

  • @nihalahamad9872
    @nihalahamad9872 23 дні тому +25

    खायचे कोल्हापूरचे आणि गायचे गुजरातीयांचे हे चालणार नाही,
    Only शाहू महाराज

    • @teatime554
      @teatime554 18 днів тому

      खायचे कोल्हापुरांचे आणि गायचे मुल्ला यांचे

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 16 днів тому

      महाराजाला निवडून दिल तर तुम्हाला फक्त कोल्हापुरात स्वतःची उपडत बसावी लागतील .

    • @nihalahamad9872
      @nihalahamad9872 16 днів тому +2

      @@RAMESH-tz4wx mag aata tumhi gujratiyanchi upadtay kay?

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 16 днів тому

      @@nihalahamad9872 अहो त्या म्हाताऱ्या महाराजांची उपडण्यापेक्षा ते चांगलं नाही का ?

  • @anilchougule7339
    @anilchougule7339 25 днів тому +43

    आम्हाला मोदींची गॅरेंटी नको .
    आम्हाला भारत सरकार ची गॅरंटी पाहिजे

  • @user-tt4px8mx3u
    @user-tt4px8mx3u 25 днів тому +39

    सजय मंडलिक यांना पाडण्यासाठी शाहू महाराजांना मतदान करणार !

  • @shubhamsarnaik8250
    @shubhamsarnaik8250 25 днів тому +73

    मत काँग्रेस साठी नाही तर शाहू महाराजणसाठी

  • @pankajshirgave3248
    @pankajshirgave3248 25 днів тому +28

    शाहू महाराज

  • @kumarsalokhe7939
    @kumarsalokhe7939 25 днів тому +36

    Shahu Maharaj ❤

  • @JayvantGavkar-xh8zm
    @JayvantGavkar-xh8zm 24 дні тому +20

    माझं व माझ्या कुटुंबीयांची सगळी मतं संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी, महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी.

  • @user-wb6ei9ok8b
    @user-wb6ei9ok8b 25 днів тому +21

    Chhatrapti shahu Maharaj

  • @harshvardhanchoudhari-vl2wp
    @harshvardhanchoudhari-vl2wp 25 днів тому +21

    मान गादीला मतदान छञपतींना

  • @user-el7hn7yq7w
    @user-el7hn7yq7w 24 дні тому +9

    खरंच कोल्हापूर करा ना तुमचं अभिनंदन महाराजांचे उपकारांची जाणीव आहे तुम्हाला एकच छत्रपती शाहू महाराज

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 16 днів тому

      महाराजाला निवडून दिल तर तुम्हाला फक्त कोल्हापुरात स्वतःची उपडत बसावी लागतील .

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 16 днів тому +2

    कोल्हापूर शाहू महाराजांनाच राहणार

  • @jyotik7498
    @jyotik7498 25 днів тому +10

    Khup chan

  • @RaghunathPatil-hc6dn
    @RaghunathPatil-hc6dn 24 дні тому +8

    माझे मत गदारला नाही शाहू महाराजांना

  • @pankajmore9416
    @pankajmore9416 25 днів тому +13

    दुधाचे पैसे द्या नाहीतर सकाळी लय अवघड होईल😂😂😂

  • @user-wg1mn7jw2e
    @user-wg1mn7jw2e 21 день тому +3

    दुकानदाराने अजित दादा चप्पल असे चपलेला नांव देऊन,दादांची चप्पलेसमान किम्मत केली.खरच दुकानदाराने लायकीप्रमानेच किम्मत केली.योग्यच केल.दुकानदाराला जनतेतर्फे धन्यवाद.

  • @nehapatil3224
    @nehapatil3224 25 днів тому +19

    Shaumaharaj 🚩

  • @ushakatke9480
    @ushakatke9480 22 дні тому +3

    छत्रपती शाहू महाराज यांचा विजय असो ❤❤❤

  • @ashutoshkamble7264
    @ashutoshkamble7264 23 дні тому +4

    खरे कोल्हापूरकर म्हणायचेत शाहू राजे

  • @mohsinmulla-sn8sm
    @mohsinmulla-sn8sm 22 дні тому +7

    Ekach shahu maharaj

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 16 днів тому

      महाराजाला निवडून दिल तर तुम्हाला फक्त कोल्हापुरात स्वतःची उपडत बसावी लागतील .

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 24 дні тому +4

    फक्त शाहू महाराज यांना च‌ विजयी करणारच

  • @abcxyz57099
    @abcxyz57099 24 дні тому +6

    कोल्हापुरात एक वार असतय आणि देशात एक

  • @shridharpatil9604
    @shridharpatil9604 24 дні тому +5

    फक्त शाहू महाराज 🔥🔥🔥🔥🔥

  • @prashantnaik2779
    @prashantnaik2779 25 днів тому +8

    Only raje

  • @dhirajmagdum1181
    @dhirajmagdum1181 24 дні тому +3

    ❤❤मान गादीला मत पण गादीलाच❤❤ छत्रपती शाहू महाराज❤❤

  • @santoshkotkar1520
    @santoshkotkar1520 23 дні тому +3

    शाहूमहाराज

  • @dayanandpatil8619
    @dayanandpatil8619 24 дні тому +11

    उद्योग गुजरात ला गेले हो

  • @balasahebkhandare2545
    @balasahebkhandare2545 25 днів тому +20

    शाहू महाराज यांना पंतप्रधान करावे

    • @avadhootpatil7357
      @avadhootpatil7357 24 дні тому +2

      Mag kolhapurchi wat

    • @avadhootpatil7357
      @avadhootpatil7357 24 дні тому +3

      Mag kolhapurchi wat ani deshachi pan

    • @sudeshpatil3553
      @sudeshpatil3553 24 дні тому

      ​​@@avadhootpatil7357मग तरीही कोल्हापूरात राहणार काय आणि मग देशाचे काय❓

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 16 днів тому

      SHETTA UPADA SHETTA

  • @nishikantchopdar6761
    @nishikantchopdar6761 25 днів тому +6

    दुध फुकट पेवून गेला राव चप्पल फुकट दिल नाही की राव 😂😂

  • @user-gs5ys4in8j
    @user-gs5ys4in8j 22 дні тому +4

    M पॅटर्न म्हणजे maji खासदार, माजी पंतप्रधान, हेच

  • @santoshparit2711
    @santoshparit2711 23 дні тому +8

    मान गादीला लाथ मोदी ला 100 %

  • @mrunmaikumbhar6548
    @mrunmaikumbhar6548 22 дні тому +3

    मी पण कोल्हापुर कर आहे. 👌👌👌👌

  • @user-no5nq3vo2h
    @user-no5nq3vo2h 24 дні тому +4

    Only maharaj

  • @HINDU_SQUAD_OF_INDIA
    @HINDU_SQUAD_OF_INDIA 23 дні тому +2

    शाहू महाराज💯💯💯💯💯💯

  • @OnlinerEport-it6ig
    @OnlinerEport-it6ig 21 день тому +3

    कोणीही कोल्हापूरात पोलिस आयुक्तालय होण्याबद्दल बोलत नाही. खंडपीठ बद्दल बोलत नाही.

  • @vaibhavbhapkar6016
    @vaibhavbhapkar6016 24 дні тому +5

    मान पण गाडीला, मत पण गाडीला, हाडम्हणून मोदीला 😂

  • @vishnupatil3222
    @vishnupatil3222 22 дні тому +1

    शाहुमहाराज यांचेमुळे जगात कोल्हापूरची ओळख आहे. म्हणून आमचं मत महाराजांना.

  • @NikhilGavade-gd4hv
    @NikhilGavade-gd4hv 25 днів тому +16

    अजित पवार ला त्या अजित पवार च्या चपलाने हाना

  • @asifkachhi09
    @asifkachhi09 24 дні тому +4

    One side Maharaj yenar

  • @totaltractor7764
    @totaltractor7764 25 днів тому +1

  • @VijayPatil-ie3ng
    @VijayPatil-ie3ng 17 днів тому +1

    Eakach maharaj❤

  • @dhirajmagdum1181
    @dhirajmagdum1181 24 дні тому +2

    अरे मान द्यायचा म्हणतो गादीला आणि गादी चा पराभव कराय निघालास का😮😮😮M😮😮 फॅक्टर कोल्हापूर जिल्हा डबर्यात घातला येणे😮😮

  • @shreenaringkar5427
    @shreenaringkar5427 19 днів тому +1

    Shahu maharaj 🙏🏻🚩

  • @ONLYMARATHIUPDATE
    @ONLYMARATHIUPDATE 24 дні тому +1

    हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा...असे छ्त्रपती शिवाजी महराजना हवे होते आणि ते काम आता पुढे मोदी करत आहेत त्यामुळें फक्त मोदींसाठी मत..❤❤

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 24 дні тому +6

    अरे ‌बाबानो मतमोदीला मान गादीला असे म्हणणारे लोक सुज्ञ वाटत नाहीत असो त्याची मर्जी.फक्त शाहू महाराज.

  • @The_Humanistic_Being
    @The_Humanistic_Being 23 дні тому +3

    गुजराती दुकानदार आहेत तो

  • @pratikpatil6173
    @pratikpatil6173 18 днів тому +1

    कोण ओळखतय संजय मंडलिकांना कोल्हापुरात??

  • @UNIQUE_CORNER_0209
    @UNIQUE_CORNER_0209 25 днів тому +13

    दुधाच बिल तरी द्या न्यूज 18 वाल्यानो

  • @Logical_Indian.
    @Logical_Indian. 24 дні тому

    Energy of Anchor commendable 😐

  • @krishnatpatil748
    @krishnatpatil748 25 днів тому +7

    दुधाचे बील द्या की

  • @santoshkotkar1520
    @santoshkotkar1520 23 дні тому +3

    तुम्ही मोदी समर्थक आहे का पत्रकार येथे फक्त शाहूमहाराज च तुम्ही तालमीत पैलवानाना प्रश्न चुकीचा विचारला येथे फक्त शाहूमहाराज

  • @SachinPatil-mv3nq
    @SachinPatil-mv3nq 25 днів тому +10

    जे दुकानातून मालक बोलला तो मलवतय गुजराती आहे त्याच्या भाषा ऐका

    • @nitinbhosale8002
      @nitinbhosale8002 24 дні тому +1

      बाराचा दिसतोय तो दुकानदार पहा त्याला

  • @vaibhavdoiphode5063
    @vaibhavdoiphode5063 23 дні тому

    पंढरपुरी म्हैस

  • @murtalenitish3430
    @murtalenitish3430 18 днів тому +1

    Shahu vijayi

  • @shivajikadam9621
    @shivajikadam9621 24 дні тому +5

    Only Shahu maharaj 🚩

  • @ussumit
    @ussumit 13 днів тому

    महाराज जिंकतील....
    पण भाव बाकीचे खातील.....

  • @krishnatpatil748
    @krishnatpatil748 25 днів тому +2

    आता चप्पल पण घेवून जावा 😂

  • @user-wg1mn7jw2e
    @user-wg1mn7jw2e 21 день тому +1

    अजित पवाराला चप्पल रूपाने जनता पायाखाली तूडवायला लागलेत.अजित दादांना पायतानाची किम्मत जनता देतेय.

  • @OnlinerEport-it6ig
    @OnlinerEport-it6ig 21 день тому

    मान गादीला तर मग त्यावेळी कोल्हापूरकरांनी संभाजी छत्रपतींना का पाडला?

  • @AkashKamble-hz4xb
    @AkashKamble-hz4xb 20 днів тому

    Shahu Maharaj

  • @mohsinmulla-sn8sm
    @mohsinmulla-sn8sm 22 дні тому +1

    Shahu maharaj cha upkar ahe kolhapur war wisarnar nahi

  • @viduvina5032
    @viduvina5032 16 днів тому

    कोल्हापूरांना मूड विचारायची गरजच नाही.ज्या दिवशी छ.शाहूंची उमेदवारी निश्चित झाली त्याच वेळी त्यांचा विजयही निश्चित झाला.रयतेच्या राजाची मान कधीच झुकू देणार नाहीत. पी एम येऊ देत नाही तर सी एम येऊ देत काहीच फरक पडत नाही.कोल्हापूरकरांचे मत आणि मान गादीलाच ✋🏻

  • @muhammedrashid1075
    @muhammedrashid1075 17 днів тому

    Chathrapathi shahu maharaj🎉

  • @user-ky1mv2dx4t
    @user-ky1mv2dx4t 24 дні тому

    10 वर्षात काय केलं नाही तर मग 70 वर्षात काय केलं

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o 16 днів тому

    छ.शाहू महाराजांचा पक्ष चुकला...अल्लाह हो अकबर पक्ष घेतलाय त्यांनी....

  • @avadhootpatil7357
    @avadhootpatil7357 24 дні тому +1

    Mag shahu maharaj ne kolhapur sathi kay kele

  • @dnyaneshwarautade1252
    @dnyaneshwarautade1252 21 день тому +1

    हे ओरिजनल दूध आहे

  • @rl-gk2th
    @rl-gk2th 20 днів тому +1

    Yenar tr mandlik

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 24 дні тому +4

    Only shahu Maharaj..maan gadila Mat gadila.

  • @user-xn9hd5gs4v
    @user-xn9hd5gs4v 24 дні тому +1

    दूध एक पेला द्याना

  • @Vijay.shinde_
    @Vijay.shinde_ 16 днів тому

    गवळी मामा सुनील राबाडे............

  • @madybaba.6920
    @madybaba.6920 15 днів тому

    Modi sarkar❤❤❤

  • @The_Humanistic_Being
    @The_Humanistic_Being 23 дні тому +3

    बहिष्कार टाका चप्पल दुकानावर

    • @ravindrachougale9296
      @ravindrachougale9296 20 днів тому

      का संविधान ने आपल्याला अधिकार दिला आहे आपल मत व्यक्त करण्याचा...

  • @shankargurav5261
    @shankargurav5261 24 дні тому

    एम ची टिमकी ल ई वाजवू नका नाहीतर एस एक त्र.झाले तर पंचायत होईल

  • @sunilwarale3354
    @sunilwarale3354 24 дні тому +4

    M म्हणजे
    मसणात जाणारे

  • @InnocentBasketball-bv6nk
    @InnocentBasketball-bv6nk 25 днів тому

    Apshanch kay ?
    Tyanch deposit parat kara

  • @devdaspatil5703
    @devdaspatil5703 16 днів тому

    Je lok modi modi karnar aahet te mumbait jau shaknar nahit.

  • @shreyashnikam6859
    @shreyashnikam6859 25 днів тому +4

    Modi one and only 😎

  • @RK-yf1qg
    @RK-yf1qg 25 днів тому +4

    Bjp 🚩✌🏻✌🏻✌🏻

  • @sangrampatil9675
    @sangrampatil9675 23 дні тому

    Ab ke bar modi sarkar

  • @VishalJadhav-mf6rl
    @VishalJadhav-mf6rl 24 дні тому

    Somya Kapil da ni sagittal ahe tula

  • @ashutoshkamble7264
    @ashutoshkamble7264 23 дні тому

    😂😂

  • @vasantvadar4761
    @vasantvadar4761 25 днів тому +1

    Mag jya lokanai ram mandir sadhi 26 vakil , ani 370 sadhi 18 vakil case ladat hote , tasech muslim premi ahet , mah te avdatat kay , jara thod baher bagun ya kalal thod

    • @The_Humanistic_Being
      @The_Humanistic_Being 23 дні тому

      हे सगड whatsapp university madhe zal dusr kuthhi nahi

    • @The_Humanistic_Being
      @The_Humanistic_Being 23 дні тому

      बलात्कारी समर्थक भाजप ला मत देशील

  • @milindmisal8816
    @milindmisal8816 24 дні тому

    Ya Shop la boycot kara

  • @jayeshshetye4349
    @jayeshshetye4349 24 дні тому

    Dharoshna doodh pinaranya Vichara, 4% Muslim reservation manya aahe ka? Asel tarr congress la vote, nasel tarr bjp la vote. Choice tumcha.

  • @milindmisal8816
    @milindmisal8816 24 дні тому +2

    Ek hi chappal gheu naka

  • @vishnupatil3222
    @vishnupatil3222 22 дні тому +2

    अंध मोदी भक्त.

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 24 дні тому +6

    महाराज कॉन्ग्रेस कडून उभे कॉन्ग्रेस राम मंदिर होऊ नये म्हणून लढली मग आम्ही का मत देऊ कॉंग्रेस ला

  • @user-en2hy8cz5b
    @user-en2hy8cz5b 21 день тому

    अरे न्युज वाल्यानो चाटूगिरी बंद करा
    खासदार पूर्ण जिल्ह्याचा असतो फक्त एका शहराचा नाही कधी खेड्यातही जावून लोकांची मते घ्या

  • @ramlingmule5703
    @ramlingmule5703 23 дні тому +4

    एम फॅक्टर चालणार कोल्हापूरात - मोदी ,महाडिक , मुश्रीफ, मंडलिक ,माने

  • @Shiv57921
    @Shiv57921 24 дні тому +2

    अहो कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ एक शहर आणि पाच खेडे असा विधानसभा मतदार संघांनी व्यापला आहे
    उत सुठ सगळे न्यूज वाले शहरात सर्वे करत्यात
    खेड्यात पण विचारा जरा मग समजेल

  • @ravindrachougale9296
    @ravindrachougale9296 20 днів тому

    अबकी बार ४०० पार

  • @maheshotari233
    @maheshotari233 25 днів тому +7

    येणार तर मंडलिकचं 🚩

  • @Gaurav_2911
    @Gaurav_2911 25 днів тому +8

    महाराज... पक्ष काँग्रेस बगून नाही .. तर महाराज बगून मतदान... लंडलीक पडतंय बगा

  • @SHUBHAMPATIL-mr2sh
    @SHUBHAMPATIL-mr2sh 24 дні тому +1

    देशात मोदी जिल्ह्यात गादी

  • @ajayjoshi76
    @ajayjoshi76 17 днів тому +1

    400Par❤❤❤bjp

  • @rushikeshghorpade2582
    @rushikeshghorpade2582 24 дні тому +5

    Vote for Modi