बाहुल्या म्हणजे खरं वादळ होतं त्याच्या सारखा बैल आता नाही हिंदकेसरी बाहुल्या ला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏 चटनी भाकरी वरचा पैलवान असून पण काजू बदाम खाणार्या बैलांचा फेस पाडायचा बाहुल्या एवढी गती होती त्याला❤️❤️
💐😥🙏भावपूर्ण श्रद्धांजली(बाहुल्या)🙏😥💐यादव सर बाहुल्या सारख्या सर्व बैलांच्या आठवणी जाग्या करा.आणि सर्व नंदी चा तुम्हाला आशिर्वाद लागो हिच इश्वर चरणीं प्रर्थना.
महादेवाचा नंदी बाहुल्याचा प्रेरणादायी आणी थक्क करणारा जीवनप्रवास ऐकून मन गहिवरून आलं डोळ्यातून अश्रु व कंठ दाटून आलाय yutabar sandy Yadav सलाम तुम्हाला तुम्हीच नंदीच चांगली मुलाखत घेता हे मात्र मनाला फार स्पर्शून जात माझ प्राण्यांवर फार प्रेम आहे
अप्रतिम ❤ खूप छान ❤ मालक खूप दिलदार माणूस आहे ❤ खूप मनमोकळे पण ने आपल्या बैलाचे आणि त्याच्यावर असणाऱ्या प्रेम बद्दल वक्त केले ... गहिवरून आले यांची असलेले त्या बैलाबद्दल ची ओढ पाहून
मोठे पणा सांगत नाही पण बाहुल्या & ससा बैलाची गाडी आमच्या शिंगऱ्याने मारली तेव्हा ५.५०लाख रू.ला बैल मागितला होता मुंबई वाल्यांनी.. बाहुल्या खरंच ग्रेट होता👑👑🙏🙏 बाहुल्या पळताना खुप वेळा बघितला आहे मी त्यावेळी एक से बढकर एक बैल होते त्यात फायनलमध्ये राहणारा किंग बाहुल्या 👑
खरय संजय पैलवान आम्ही लहान असताना बाहुल्याच्या शर्यती बघितल्यात व तुम्हाला .आम्हाला खरच आश्चर्य वाटायचे तुम्हाला बघुन एवढासा माणुस पण मोठ्या बैलाचा मालक हाय .आमचा पोपट्या पण बाहुल्यासारखाच हुता फक्त तुमच्या किंवा पळविनार्यांच्या दावणीला असता तर आज त्यान पण नाव काढल असत
क्या बात है! एकदम भावनिक केल ह्या मुलाखतीन... एक बैल आणि त्याचा मालक ह्यांच काय नात असू शकत ह्यांच हा ऊत्तम ऊदाहरण.. शारीरिक व्यंग असलेल कुटुंब, पण असा बैल घडवतात आणि पुढे हा बैल त्या कुटूंबाला आपली जबाबदारी समजून सांभाळतो क्या बात है! Sandy भाई एखादा चित्रपट बनवावा किंवा एखाद्या चित्रपटाची असावी अशी ही कहाणी... ... खूप खूप आभार आपले ही मुलाखत आपण सादर केल्या बद्दल 🙏🙏🙏 कोण कोणाची जागा घेऊ शकत नाही फक्त त्या कुटूंबाला ताकद मिळो यामधून परत ऊभा राहण्याची आणि भावपूर्ण श्रद्धांजली बाहुल्या 🙏.......
पैलवान तुम्ही अतिशय छान मुलाखत दिली परंतु तुम्ही सांगायला विसरलात की हिंदकेसरी बाहुल्या बैलाचे 2004 ते 2007 या काळात मालक म्हणून श्री जावेद मुल्ला तांबवे हे होते. आपल्या प्रेमापोटी किंवा आग्रहा खातर बाहुल्या आपल्याला त्यांनी परत दिला. बाहुल्या हिंदकेसरी होण्यात त्यांचाही मोलाचा वाटा आहे. तुम्ही थोडी अपुरी माहिती दिली त्याबद्दल खंत आहे. असो बाहुल्या आणि सर्जाने आमचे नाव अजरामर केले आहे.
सर तुमचे सगळे व्हिडिओ मला खूप आवडतात तुमची बोलण्याची गोड भाषा मला खूप आवडते🥰 तुमचे प्रत्येक शब्द मनापासून ऐकू वाटतात . ऐकताना आस वाटत की आपण खरंच त्या जागेवर आहे आस तुम्ही लोकांना पटऊन सांगता . असेच नवं नवीन व्हिडिओ सर तुम्ही बनवत राहा आमचा तुम्हाला भरघोस प्रतिसाद मिळेल प्रेक्षकांचा , तुमच्या सारख्या लोकांमुळे आम्हाला जुने इतिहास जुने बैल पाहायला मिळतात असेच तुमचे कार्य चालू ठेवा तुमच्या कार्याला सलाम 🙏🏼🥰
यावर्षीही मान महोत्सव आहे . बाहुल्याच नाव सुनील मोरे आवर्जून घेणार ..rip बाहुल्या .... आत्तापर्यंतची सगळ्यात हृदयस्पर्शी मुलाखत घेल्याबद्दल sandy भाऊंचे आभार..विशेष म्हणजे शेवटी टाकलेले व्हिडिओ आणि बाहुल्यांचे फोटो नवीन पिढी ल तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाले.त्याबद्दल धन्यवाद.
खटाव तालुका हा बैलगाडी शर्यतीच्या क्षेत्रात उजवा हात आहे बाहुल्या चे मालक नाना त्यांनी जे आतापर्यंत बैल घडवले आणि ते कशा परिस्थितीत घडवले हे खरच खूप अवघड गोष्ट आहे आणि म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो
मी पाहिले होते मान महोत्सव चे पूर्ण मैदान... मी नंद्या च्या फाटितून बाहुल्या च्या फाटी मदे उभा होतो... सगळ्यात पुढं बाहुल्या ची गाडी पळत होती पण नंद्या गोलिगत आला अन् 1 नंबर केला पण सगळ्यात जास्त हवा बाहुल्या ची झाली....
पैलवान ज्या वयकतीने बाहुल्या ला नावारूपाला आणले अखंड महाराष्ट्रात ज्याचे नाव केले असे जावेदभाई मुल्ला तांबवे हयांचे नाव एकदा सुध्दा घेतले नाही तयांचेकडे 7वर्षे बाहुलया होता,
हिंदकेसरी बावर्या ची मुलाखत घ्या खटाव मधे हनमंत मोरे रामभाऊ मोरे हा बैल खुप वेगवान पळायचा मुंबई मधे पण खुप बिनजोड चा बादशहा होता बबन केने मुंबई कराचा बाबर्या मुलाखत घ्या खटाव मधे मोरे हनंमत राम मोरे खटाव 🙏🙏🙏
बाहुलया ला लहान असताना तांबवेचे जावेदभाई मुल्ला हयांनी विकत घेतला होता आणी तयांचेकडेच नावारूपाला आला महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी झाला, बंदीच्या आगोदर तयांनी विकला पंरतु बरीच वर्षे तो जावेदभाई हयांचेकडे होता
मालगावच्या काजळा बैलाची पण मुलाखत घ्या सर हा पण बैल खूप पाळला होता त्या काळात जुने लोक सांगतात तेवढी plz मुलाखत घ्या सर प्रत्येक चायनल वाल्यांच्या मुलाखती च्या कमेंट मध्ये मी ही कमेंट करतो पण कोणाचं घेत नाय मुलाखत तुम्ही घ्याल अशी आशा बाळगतो सर 🙏🏼🥰
असेच रेकॉर्ड असणारा बैल कोणता,?
माझा संपर्क
● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
Sk patalancha paksha
Motha lakshya chi mulkhat ghya please
सोमनाथ पैलवान जळगाव ता.कोरेगांव जि.सातारा यांचा महाराष्ट्रकेसरी लाडक्या व लाडक्याचे ड्रायव्हर बंदूक ड्रायव्हर
मोठया लक्षा ची मुलाखत घ्या
सातेवाडि चा हिदकेसरी नंदया
बाहुल्या म्हणजे खरं वादळ होतं त्याच्या सारखा बैल आता नाही हिंदकेसरी बाहुल्या ला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏 चटनी भाकरी वरचा पैलवान असून पण काजू बदाम खाणार्या बैलांचा फेस पाडायचा बाहुल्या एवढी गती होती त्याला❤️❤️
बराेबर बाेला दादा,,,
बाहुल्याचा प्रेरणादायी आणि थक्क करणारा जीवनप्रवास ऐकून मन गहिवरून आलं!...... बाहुल्याला भावपूर्ण श्रद्धांजली!...... 🌹🌹🙏🙏
💐😥🙏भावपूर्ण श्रद्धांजली(बाहुल्या)🙏😥💐यादव सर बाहुल्या सारख्या सर्व बैलांच्या आठवणी जाग्या करा.आणि सर्व नंदी चा तुम्हाला आशिर्वाद लागो हिच इश्वर चरणीं प्रर्थना.
जन्म झाल्या पासून मरेपर्यंत सांभाळ केला.
हे खरे हिंदकेसरी गाडा मालक.
महादेवाचा नंदी बाहुल्याचा प्रेरणादायी आणी थक्क करणारा जीवनप्रवास ऐकून मन गहिवरून आलं डोळ्यातून अश्रु व कंठ दाटून आलाय yutabar sandy Yadav सलाम तुम्हाला तुम्हीच नंदीच चांगली मुलाखत घेता हे मात्र मनाला फार स्पर्शून जात माझ प्राण्यांवर फार प्रेम आहे
उंची कमी असली तरी दिलदार मनाची उंची असणारा माणूस संजय मदने
बाहुल्या आणि बाहुल्याचे मालक, दोघांचं एकमेकांवरील प्रेम ❤️
हे प्रेम फक्त महाराष्ट्राचा शेतकरीच करू शकतो 🚩
भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏😢💐 जय महाराष्ट्र जय मल्हार जय उमाजी नाईक, दादा ( मोठा लक्ष्या ची व्हिडिओ अपलोड करा, )
Sandy N Yadav Sir : - जुन्या आठवणींना उजाळा दिला खरच मनापासून धन्यवाद, संजय पैलवान आवारवाडी साध्या सरळ विचारसरणी चा साधा माणूस...
अप्रतिम ❤ खूप छान ❤ मालक खूप दिलदार माणूस आहे ❤ खूप मनमोकळे पण ने आपल्या बैलाचे आणि त्याच्यावर असणाऱ्या प्रेम बद्दल वक्त केले ... गहिवरून आले यांची असलेले त्या बैलाबद्दल ची ओढ पाहून
एकदम छान साधा मानुस अशाच मानसाच्या मुलाखती घेऊन त्यांना उजेडात आनायच हे चांगले काम तुम्ही करताय
बाहुल्या सारखे खोंड मरत नसतात अमर होतात भावपुर्ण श्रद्धांजली
🌹👌 एकदम सुंदर आणि अविस्मरणीय मुलाखत डोळ्यात पाणी आणणारीं आणि डोळ्याचे पारणे फेडणारी मुलाखत लाखात एक अगदी एकशे एक टक्का 💋💋💋🙏🙏🙏🙏
मोठे पणा सांगत नाही पण बाहुल्या & ससा बैलाची गाडी आमच्या शिंगऱ्याने मारली तेव्हा ५.५०लाख रू.ला बैल मागितला होता मुंबई वाल्यांनी.. बाहुल्या खरंच ग्रेट होता👑👑🙏🙏
बाहुल्या पळताना खुप वेळा बघितला आहे मी त्यावेळी एक से बढकर एक बैल होते त्यात फायनलमध्ये राहणारा किंग बाहुल्या 👑
हदयस्पर्शी
बाहूल्या व सर्जा जबरदस्त गाडी पळायची.
बाहूल्याला भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
खरय संजय पैलवान आम्ही लहान असताना बाहुल्याच्या शर्यती बघितल्यात व तुम्हाला .आम्हाला खरच आश्चर्य वाटायचे तुम्हाला बघुन एवढासा माणुस पण मोठ्या बैलाचा मालक हाय .आमचा पोपट्या पण बाहुल्यासारखाच हुता फक्त तुमच्या किंवा पळविनार्यांच्या दावणीला असता तर आज त्यान पण नाव काढल असत
मुलाखत पाहताना डोळ्यात पाणी आले...... ❤❤❤❤❤❤
क्या बात है!
एकदम भावनिक केल ह्या मुलाखतीन...
एक बैल आणि त्याचा मालक ह्यांच काय नात असू शकत ह्यांच हा ऊत्तम ऊदाहरण..
शारीरिक व्यंग असलेल कुटुंब, पण असा बैल घडवतात आणि पुढे हा बैल त्या कुटूंबाला आपली जबाबदारी समजून सांभाळतो क्या बात है!
Sandy भाई एखादा चित्रपट बनवावा किंवा एखाद्या चित्रपटाची असावी अशी ही कहाणी...
...
खूप खूप आभार आपले
ही मुलाखत आपण सादर केल्या बद्दल
🙏🙏🙏
कोण कोणाची जागा घेऊ शकत नाही फक्त त्या कुटूंबाला ताकद मिळो यामधून परत ऊभा राहण्याची आणि
भावपूर्ण श्रद्धांजली
बाहुल्या 🙏.......
संदिप भाऊ खूप जिगर वाली मुलाखत आहे हि. आणि बाहुल्या बैला ला जी माता लाभली ती सर्व श्रेष्ठ🫡
भावपूर्ण श्रद्धांजली बाहुल्या.....माझ्या कायम आठवणीत राहणारा बैल, 🔥 हिंदकेसरी बाहुल्या 🔥......सर हिंदकेसरी मोठा लक्षा ची मुलाखत घ्या......
पैलवान तुम्ही अतिशय छान मुलाखत दिली परंतु तुम्ही सांगायला विसरलात की हिंदकेसरी बाहुल्या बैलाचे 2004 ते 2007 या काळात मालक म्हणून श्री जावेद मुल्ला तांबवे हे होते. आपल्या प्रेमापोटी किंवा आग्रहा खातर बाहुल्या आपल्याला त्यांनी परत दिला. बाहुल्या हिंदकेसरी होण्यात त्यांचाही मोलाचा वाटा आहे. तुम्ही थोडी अपुरी माहिती दिली त्याबद्दल खंत आहे. असो बाहुल्या आणि सर्जाने आमचे नाव अजरामर केले आहे.
💯
हि गोष्ट खरी अशी बैल एकदाच होतात बाहुल्या पुन्हा होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली
सर तुमचे सगळे व्हिडिओ मला खूप आवडतात तुमची बोलण्याची गोड भाषा मला खूप आवडते🥰 तुमचे प्रत्येक शब्द मनापासून ऐकू वाटतात . ऐकताना आस वाटत की आपण खरंच त्या जागेवर आहे आस तुम्ही लोकांना पटऊन सांगता . असेच नवं नवीन व्हिडिओ सर तुम्ही बनवत राहा आमचा तुम्हाला भरघोस प्रतिसाद मिळेल प्रेक्षकांचा , तुमच्या सारख्या लोकांमुळे आम्हाला जुने इतिहास जुने बैल पाहायला मिळतात असेच तुमचे कार्य चालू ठेवा तुमच्या कार्याला सलाम 🙏🏼🥰
यावर्षीही मान महोत्सव आहे . बाहुल्याच नाव सुनील मोरे आवर्जून घेणार ..rip बाहुल्या .... आत्तापर्यंतची सगळ्यात हृदयस्पर्शी मुलाखत घेल्याबद्दल sandy भाऊंचे आभार..विशेष म्हणजे शेवटी टाकलेले व्हिडिओ आणि बाहुल्यांचे फोटो नवीन पिढी ल तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाले.त्याबद्दल धन्यवाद.
छान मुलाखती घेता तुम्ही. तुमची प्रश्न विचारण्याची पद्धत छान. अभिनंदन .
जब तक सुरज चांद रहेगा बाहुल्या तेरा नाम रहेगा ... 🥲🥲🙏🚩🔝
आता पर्यंत्ती ची. मुलाखात ही मस्त होती... खूप छान...
भावपूर्ण श्रद्धांजली गरीब मालकाचा राजा पोरगा बाहुल्या 😢
एक नंबरची मुलाखत ❤ बाहुल्या
भावपूर्ण श्रद्धांजली बाहुल्या किंग
सुनील मोरे जबरदस्त व्यक्तीमत्व आहेत, त्यांची मुलाखत घ्या 🙏🏻 सुलतान बरोबर
बाहुल्या ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
खटाव तालुका हा बैलगाडी शर्यतीच्या क्षेत्रात उजवा हात आहे बाहुल्या चे मालक नाना त्यांनी जे आतापर्यंत बैल घडवले आणि ते कशा परिस्थितीत घडवले हे खरच खूप अवघड गोष्ट आहे आणि म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो
डोळ्यांतून पाणी आल ऐकुन😢
मळ्या मोत्या आणि बाहुल्या नेहमी माझ्या लक्षात राहतील... ते क्षण अजून आठवतात 😔🥹💪😎😇❤️
दादा तुमी जे बोला होता ते खर आहे. एक नंबर मुलाखत
भावपूर्ण श्रद्धांजली बाहुल्या.... 😢
सगळ्यात भारी मुलाखत
संजय मदने
🫡
Sanjay_n_yadav sir..खरंच तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता आणी एखाद्या पिक्चर ला प न एबडे मन लावून बगत नाही तेवढे मन रमते या आठवणी मध्ये
माण खटाव च्या मातीत ले टॉप चे हिंदकेसरी ❤️❤️✨
बाहुल्या ला बघितला त्यावेळी तो आपल्याला लय् आवडला मिस you
मोठा मुलगा समजून मालकाने संभाळ केला त्याची परत फेड बैलाने मालकाला दिली असा बैल परत होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
खूप छान मुलाखत साधेपणाने
11:50 बिदाल चे मैदान ..... माझं गाव आणि माझ्याच रानात भरायची शर्यत ❤❤❤
भावपुर्ण श्रद्धांजली बाहुल्या 🙏🏻
बाहुल्या ला प्रणाम असा होणे नाही....❤🥺🙏
मी पाहिले होते मान महोत्सव चे पूर्ण मैदान... मी नंद्या च्या फाटितून बाहुल्या च्या फाटी मदे उभा होतो... सगळ्यात पुढं बाहुल्या ची गाडी पळत होती पण नंद्या गोलिगत आला अन् 1 नंबर केला पण सगळ्यात जास्त हवा बाहुल्या ची झाली....
आम्ही बिदाल कर ❤️
khup chatur aasha Bahulyala shardhanjali chan mulakhat dhanyawad.
भावपूर्ण श्रद्धांजली बाहुल्या
भावपूर्ण श्रध्दांजली बाहुल्या❤❤❤❤❤
Sandy dada ek nooo ha✨✨✨💖
Junya athvani jagya kelya
विष्णुशेठ माया भोईर , देसाई गाव, मुंबई...यांचं बिंजोड ला खूप नाव केलं ... बाहुल्या नी ..
Yala mhantyat NAAD ✌️ Vikat gheun konpan 1 no. Karil,, pan gharacha khond maharastra Kesari karayla jidd lagate ❤️ Sanjay Madne ,, NAAD Khulach ✌️
एक नंबर दादा व्हिडिओ केला
भावपूर्ण श्रद्धांजली,
🙏💐
खूप चांगली माणसे आहेत आवारवाडी ची.भाटवडे चा जरशी बरोबर पळावला होता आम्ही त्यांच्या मळ्या बरोबर.
💐💐बाहुल्याला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏
भावपूर्ण श्रद्धांजली बाहुल्या💐💐
मोठा माणूस नी शब्द,i❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
भावपुर्ण श्रद्धांजली 💐 बाहुल्या
भावपूर्ण श्रद्धांजलि ( भाऊ मोठा लक्ष्या ची मुलाकात घ्या
मूर्ती लहान कीर्ती महान...🙏
पैलवान ज्या वयकतीने बाहुल्या ला नावारूपाला आणले अखंड महाराष्ट्रात ज्याचे नाव केले असे जावेदभाई मुल्ला तांबवे हयांचे नाव एकदा सुध्दा घेतले नाही तयांचेकडे 7वर्षे बाहुलया होता,
मोठा लक्ष्याची मुलाखत घ्या 🙏
काटे पाटील यांच्या बणश्या ची मुलाखत घ्या न दादा. त्याच्या काही आठवणी बघायला मिळतील
छान माहिती दिली 👍👍👍🚩🚩👍
सगळ्या बैलांची मुलाखत घेतली आहे पण राहिला अण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत तेवढी घ्या🙏🙏🙏🙏🙏🙏
महिब्या ला प्रसिद्ध करणारा बाबर गोठा कात्रज यांचा भरत याची मूलाखत घ्या दादा ।।
Nkki
Ek number mulakhat, dolyat pani ale rao
हिंदकेसरी बावर्या ची मुलाखत घ्या खटाव मधे हनमंत मोरे रामभाऊ मोरे हा बैल खुप वेगवान पळायचा मुंबई मधे पण खुप बिनजोड चा बादशहा होता बबन केने मुंबई कराचा बाबर्या मुलाखत घ्या खटाव मधे मोरे हनंमत राम मोरे खटाव 🙏🙏🙏
संदिप भाऊ तुमचं काळीज खूप मोठं हाय
Hind kesari bahulyala manapasun sradhanjali 🙏🙏🙏🙏
मोठा लक्ष्याची मुलाखत घ्या साहेब
सर्वसामान्याची पण मुलाखत घेता ....धन्यवाद
बाहुलया ला लहान असताना तांबवेचे जावेदभाई मुल्ला हयांनी विकत घेतला होता आणी तयांचेकडेच नावारूपाला आला महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी झाला, बंदीच्या आगोदर तयांनी विकला पंरतु बरीच वर्षे तो जावेदभाई हयांचेकडे होता
यादव जी तुम्ही मुलाकात घेता ना ऐक गोष्ठ बैल प्रेमी ना अणखीण ही सागींतले नाही की जोड़ी करनारा बैल पन तेवाडाच खास असतो
शर्यत म्हणजे काय आणि कशी मारायची त्याच उत्तम आरोग्य आणि उदाहरण म्हणजे बाहुल्या
दुसरा बाहुल्या होने नाही🙏👌👍
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐 बाहुल्या
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐 बाहुल्या
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
मालगावच्या काजळा बैलाची पण मुलाखत घ्या सर हा पण बैल खूप पाळला होता त्या काळात जुने लोक सांगतात तेवढी plz मुलाखत घ्या सर प्रत्येक चायनल वाल्यांच्या मुलाखती च्या कमेंट मध्ये मी ही कमेंट करतो पण कोणाचं घेत नाय मुलाखत तुम्ही घ्याल अशी आशा बाळगतो सर 🙏🏼🥰
आमच्या खटाव तालुक्यातील शान भाऊल्या
EK No_❤️
एक नंबर ❤😊
भावपुर्ण श्रद्धांजली बाहुल्या 💐💐😭😭
मोठा लक्ष्याची मुलाखत घ्या...#
Kingmaker bahulya
Miss u bahulya
आमच्या गावचा बैल मालगांव करांचा ब्लॅक टायगर सुजित कदमांचा जर्सा👑🔥🔥🔥
Me bagitala hota to Bail kikali maidanat... Ek nu
सँडी भाऊ माझी एक विनंती आहे उत्कृष्ट समलोचक सुनिल मोरे पेडगाव यांची एक मुलाखत घ्यावी खूप माहिती मिळेल
1 no 🔥🔥🔥🔥🔥
Great journey bahulya
ओम शांती बाहुल्या...
बाहुल्या हा खरच हिरा होता संजय मदने यांचा
Ek no., 1 #बाहुल्या
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏
मी जीवनात पहिल्यांदा शर्यत पहिली ती म्हणजे बहुल्याची
जिथे बाहुल्या तिथे मी
डोरलवाडीचा गल्लास बैलाची आठवण म्हणनु मुलाखत घया
भावपूर्ण श्रद्धांजली बाहुल्या 🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली भावल्या
Dada kontahi bail asudet tyachya jodila jo bail palto tyachi pn mulakhat ghya please 🙏🙏🙏