Pournima Nagarkar | Dedicated To Vitthabai Narayangaonkar...!!!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 33

  • @poonamnagpurkar6059
    @poonamnagpurkar6059 5 місяців тому +2

    प्राजक्ता किती सुंदर गायलीस ग लावणी 😢 चंदन गुरुजींनी हे लावणी किती छान लिहली आणि पौर्णिमा ताईने अप्रतिम लावणी केली असा लावणी मध्ये थैराव आज कालच्या मुली नाही करू शकत खरच आहे अशी विठाई पुन्हा कधी होणार नाही 😢🙏🙏🙏

  • @ManikKadam-vx7ws
    @ManikKadam-vx7ws 5 місяців тому +3

    आवाजामध्ये अप्रतिम साधू आहे आणि तो आवाज असाकानाला मंत्रमुग्ध असा आवाज आहे फारच फारच छान मी या याच्यावर लावणी मधला आवाज मला तुरळकच ऐकायला भेटतो आहे मी या आवाजावर एवढा अप्रतिम या आवाजाच्या गायकेच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कौतुक करावं तेवढं कमीच आहे आवाजामुळे फार उठून दिसते लावणी आवाजामुळे लावणी मध्ये या गायकीने माझ्या कातड्याचा जोडा शिवावा ही लावणी या आवाजामध्ये गायली होती फारच सुंदर

  • @ashokhulenwar7672
    @ashokhulenwar7672 27 днів тому +1

    Very nice voice Prajakta Madam.

  • @nikhilpunekar2091
    @nikhilpunekar2091 Рік тому +2

    खुप सुंदर आवाज आहे प्राजक्ता ताई चा 🥰🥰🥰♥️♥️🤩🤩🥰🥰

  • @mauligaikwadgaikwad2661
    @mauligaikwadgaikwad2661 9 місяців тому +2

    वा नाना एक नंबर तबला वाजवलास भाऊ, किंग आॉफ कोल्हापुर

    • @omkarmisal
      @omkarmisal  7 місяців тому

      नाव काय आहे ?? तबला वादक ??

  • @sudhakarshinde8724
    @sudhakarshinde8724 4 місяці тому +1

    Khup god aawaj prajkta tai.mazi awadti gaika.❤🙌

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 2 місяці тому +1

    प्राजक्ता ताई तुमचं आवाज खूप छान आहे

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 2 місяці тому +1

    एकच नंबर

  • @vivekdeshmane9813
    @vivekdeshmane9813 24 дні тому +1

    आवाज खुपच सुंदर

  • @AtulShinde-l7v
    @AtulShinde-l7v 9 місяців тому +1

    चंदन गुरुजी जबरदस्त ❤

  • @BalasahebKengar-ez8ow
    @BalasahebKengar-ez8ow 7 місяців тому +2

    फार छान आवाज

  • @manoharraste7771
    @manoharraste7771 8 місяців тому +2

    धन्यवाद साहेब आता कधीच होणार नाही

  • @ajittorane76
    @ajittorane76 Рік тому +2

    धन्यवाद दादा... हि लावणी पोस्ट केल्या बद्दल... पण ह्याच एपिसोड मध्ये अजून ही लावण्या आहेत त्या पण खूप सुंदर आहे... त्या पण पोस्ट करा 🙏

    • @omkarmisal
      @omkarmisal  Рік тому

      हो नक्की सर्व अपलोड करणार आहे स्टेप By स्टेप Stay Tuned 😊🙌🏻

    • @ajittorane76
      @ajittorane76 Рік тому

      @@omkarmisal धन्यवाद दादा

  • @समर्थकलारंजन
    @समर्थकलारंजन 4 місяці тому +1

    अप्रतिम लावणी

  • @truptifilmproduction4659
    @truptifilmproduction4659 5 місяців тому +1

    अप्रतिम❤

  • @abhangsuryawanshi6511
    @abhangsuryawanshi6511 Місяць тому +1

    Hi khatar nak ada GAUTAMI PATIL La dakhava asa jamata ka

  • @ManikKadam-vx7ws
    @ManikKadam-vx7ws 7 місяців тому +1

    कातड्याचा जोडा शिवावा लावणी फारच अप्रतिम वाटली पण जास्त आवडली पण अप्रतिम आहे तशी ही लावणी जमली नाही

  • @varshapavaskar2968
    @varshapavaskar2968 5 місяців тому

    ंबाकी सर्व खुपचं छान पण ब्लाऊज

  • @anandawayadande8992
    @anandawayadande8992 6 місяців тому +1

    आवाज फारच सुंदर

  • @anilraut4600
    @anilraut4600 7 місяців тому +1

    खूप ताई माझ्या दोन्ही ताई नृत्य व आवाज

  • @chandrakantadsul9240
    @chandrakantadsul9240 Місяць тому +1

    गायिका चे नाव काय आहे खुप शोधले सापडले नाही....
    काय आवाज आहे......

    • @omkarmisal
      @omkarmisal  Місяць тому

      @@chandrakantadsul9240 प्राजक्ता महामुनी

  • @akroshraut3712
    @akroshraut3712 23 години тому

    ताई शब्दच नाही माझ्याकडे

  • @RaoshebWarkad-er8lj
    @RaoshebWarkad-er8lj 7 місяців тому +1

    This lavni teach my heart

  • @VijayShelke-k9k
    @VijayShelke-k9k 8 місяців тому +1

    ATI Sundar aawaj...

  • @nikhildhumal4126
    @nikhildhumal4126 5 місяців тому

    😢

  • @prashantunhale2341
    @prashantunhale2341 6 місяців тому +1

    गायिका कोण आहेत?
    त्यांचं नाव माहिती आहे का?

    • @omkarmisal
      @omkarmisal  6 місяців тому +1

      Prajakta Mahamuni

    • @nileshhembade1234
      @nileshhembade1234 4 місяці тому +1

      प्राजक्ता महामुनी