आदरणीय विठाबाई भाऊ मांग हे पुन्हा होणे नाही विठाबाई भाऊ मांग यांनी जे काही समाजांत परिवर्तन घडवून आणले आणि एक कलाकार म्हणून जे लोकान कडे होती ती समाजा समोर आनली आहे ती खूप अविस्मरणीय आहे याचं कारण असं आहे का एक बाई विठाबाई भाऊ मांग यांनी गोरगरीब कलावंत यांना जगनेच बळ दिले आहे ते खूप महान कार्य आहे ते वरुन विठाबाई भाऊ मांग यांच्या विचार सरनी दिसून येते की एक बाई सुधा खूप लोकांना मदतच केली आहे धन्यवाद
हे आहेत खरे कलाकार. खरतर यांना जास्त प्रसिद्धी मिळायला हवी.पण आताचे सगळे नकली कलाकार घराणेशाही वर जगणारे. तुमचे परिश्रम देवाने पाहिले ईश्वर तुम्हाला असच आनंदिमय आणि निरोगी जीवन देवो.
तमाशाची आवड. कां तर तमाशातील वग नक्कीच पाहण्या जोगे होते. आणीबाणी मधे लोकमत परीवतन सव तमाशा कलावंतांनी केले. आणी देशाच राजकारण च बदलल. खरोखर कलावंताबधल अभिमान वाटला नमस्कार सव तमाशा कलावंतांना. अशीच आपली कला. जागी ठेवा. पुन्हा एकदा नमस्कार.
खरच या आणी बँड कलावंतांकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे या लोकांना काही मुर्ख लोकं त्रास देतात सरकारने यांचा गौरव केला पाहिजे मानधन दिलं पाहिजे पोलीस संरक्षण दिलं पाहिजे ए बी पी माझा ला धन्यवाद
तमाशा प्रती मंगला बाइंच योगदान तर आहेच परंतु दत्ता महाडीक पुणेकर चंद्रकांत ढवळपुरीकर तुकाराम खेडकर पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांनी तर तमाशा प्रती इतीहासच घडवला खरा संगीतरत्न दत्ता महाडीकांच एक गाण जरी ऐकल तरी पब्लीक म्हणायचे पैसे वसुल प्रतेक तमाशा कलावंत जीवाची बाजी लावुनच कला सादर करतात त्या सर्वाना सलाम
मंगलाताई बनसोडे तुम्हाला माझे दहा वर्षे आयुष्य व शुभेच्छा देतो सौ बारसलाम करतो तुमच्या कलाकारीला परंतु ज्यानी तुम्हाला श्रद्धांजली वाहिली त्या नालायकाचा धिक्कार करतो आपला मराठा भाऊ जय हिंद जय महाराष्ट्र
एका कलाकाराचा . मंगला ताई बनसोडे यांना मानाचा जय भीम मि आपल्या तमाशातील बरेच वग पाहिलेत खुप छान वग लेखन आहे त्यांना पण जय भीम .कळंबा जेलचा फरारी. बापू बिरु वाटेगावकर याचा तर नादच करायचा नाही. आसे वाटते कि तुमच्या तमाशात काम करावं .तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जय भीम. सुकमार कांबळे दानोळी. एक लेखक कलाकार sk danoli
मॅडम आता बदल झाला पाहिजे. बुध्द फुले शाहू महाराज विश्व रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ते आण्णा भाऊ साडे यांच्या विचारावर कार्यकम केले पाहिजे. कारण भारतीय घटनेचे शिल्पकार विश्व रत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कलावंताचे एक गाण हे माझ्या दहा भाषणा बरोबर आहे.
प्रथम मीडीयाच आभिनंदन, एक जीवंत लोककला, आम्ही आठवीला होतो तेव्हापासून,कै.वीठाबाईच हे गुणी बाळ,नीतीन हे चाळ बांधलेल आम्ही पाहील,खरच great माता,यांना पोटात घेऊन त्या नाचल्यात,आमच्या गावात यात्रेला कायम दोघीही आसायच्या. **आत्यत खडतर जीवन तमाशा कलांवंतांच!! ***आजुनही शासनाच दुर्लक्ष च,एक पेन्शन योजना यांच्यसाठी आवश्यक, **एक जीवंत कला कायम राहीली पाहिजे!!!!
अतिशय दर्जेदार कार्यक्रम! डोकेबाज माणसाने पूर्ण पहावा असा एकदम! धन्यवाद apb माझा. माझा कट्टा असाच चालू द्या नवेनवे लोकं आणत राहा! उगाच तुम्ही एक नंबर न्यूज चॅनल नाही आहात.
Manacha mujra ... Lok kala jivant thevne he kalachi garaj aahe ... Advance mhnta mhnta lok bharkdt chalale aahet ... Tyasathi asya lok kala jivant asne mhtvache .... Kharch mangla tai aani nitin dada ...Salam tumchya kalela..
महाराष्ट्राची लोककला जिवंत ठेवण्याचं काम मंगलाताई बनसोडे यांच्यासारख्या कलावंतांनी केलं आहे....निश्चितच महाराष्ट्र शासनाने या कलावंतांच्या कामाची दखल घ्यावी ही विनंती. प्रतिनिधी-सिद्धार्थ भडकुंबे शरदनगरी न्युज चॅनेल(अक्कलकोट)
कलेपुढे सर्व बाजुला ठेवाव लागत या कलाकारांना,माझं पण 65 साधारण आठवीपासून सर्व तमाशा कलावंताना जवळुन पाहीले, विठाबाईंपासून,एकाचढ एक सगळे रघुवीर खेडकर,दत्ता महाडिक,दत्तोबा तांबे, गुलाबराव बोरगावकर,गणपत व्हि माने ई या सर्व गुणी रत्नांनी ,या जीवंत कलेची जपणुक केलीय,तमाम महाराष्ट्रातील जनतेने, गावकऱ्यांनी आजपर्यंत ऊत्तम साथ या सर्वांना जुन्या काळात दीली,म्हणून ही कला गेल्या 50 वर्षात बहरली गेली!!माझा चे अभिनंदन!!!
🙏मंगल बनसोडे बाई 👌👍छान सादरीकरण ,मूलाकत ही छान केले धन्यवाद स्वभाव ही 👌आहे पण एक तूमची मस्त पारंपारिक लावणी मुलाखती दरम्यान सादर केली असती तर आणखी मजाच झाली असते तरी ही खुप खूप खूप धन्यवाद मँडम अशी कला जपुन ठेवा ,तुमच्या पिढीलाही कला जोपासला तयार करा .👌💐👍
यांचा सन्मान आणि कलेची कदर रसिक प्रेक्षकांनी केली आहे,,त्यापुढे शासन काय करणार ? तिथे सर्व कागदी घोडे नाचविणे,, यांच्या सारख्या कलाकारामुळे हि कला जिवंत आहे ,!! धन्यवाद आणि शुभेच्छा!
मस्त मंगल ताई खुप मोठा संघर्ष केला होता तुम्ही खरंच खूप खुप मनापासून धन्यवाद ताई
ताई खरंच .निशब्द झालो तुमचा अनुभव ऐकताना खरोखरंच ते चित्र डोळ्यासमोर उभं राहते .सलाम तुमच्या संघर्ष आणि आत्मविश्वासाला 🙏 🙏 🙏 🙏
नितिन साहेब मंगला ताई एक नंबर तमाशा आहे असा चालु राहुदा
आदरणीय विठाबाई भाऊ मांग हे पुन्हा होणे नाही विठाबाई भाऊ मांग यांनी जे काही समाजांत परिवर्तन घडवून आणले आणि एक कलाकार म्हणून जे लोकान कडे होती ती समाजा समोर आनली आहे ती खूप अविस्मरणीय आहे याचं कारण असं आहे का एक बाई विठाबाई भाऊ मांग यांनी गोरगरीब कलावंत यांना जगनेच बळ दिले आहे ते खूप महान कार्य आहे ते वरुन विठाबाई भाऊ मांग यांच्या विचार सरनी दिसून येते की एक बाई सुधा खूप लोकांना मदतच केली आहे धन्यवाद
धन्यवाद ताई ,नितीन दादा ही परंपरा अशीच जोपासा ही अपेक्षा
🙏 मंगला ताई, कलाकारा ला वय इतर. कोणतही बंधन अडवू शकत नाही खरोखरच तुम्ही तमाशा कलेच्या महान सेवक आहात आपल्याला आरोग्संपन्न दीर्घायुष्य हीच शुभेच्छा.🙏
हे आहेत खरे कलाकार. खरतर यांना जास्त प्रसिद्धी मिळायला हवी.पण आताचे सगळे नकली कलाकार घराणेशाही वर जगणारे. तुमचे परिश्रम देवाने पाहिले ईश्वर तुम्हाला असच आनंदिमय आणि निरोगी जीवन देवो.
🎉
😊😅धर्म डग्लस
तमाशाची आवड. कां तर तमाशातील वग नक्कीच पाहण्या जोगे होते. आणीबाणी मधे लोकमत परीवतन
सव तमाशा कलावंतांनी केले. आणी
देशाच राजकारण च बदलल. खरोखर कलावंताबधल अभिमान
वाटला नमस्कार सव तमाशा कलावंतांना. अशीच आपली कला. जागी ठेवा. पुन्हा एकदा नमस्कार.
ताई सलाम तुमच्या कळेल
ऐकून डोळ्यात पाणि आलं...…....
खरच या आणी बँड कलावंतांकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे या लोकांना काही मुर्ख लोकं त्रास देतात सरकारने यांचा गौरव केला पाहिजे मानधन दिलं पाहिजे पोलीस संरक्षण दिलं पाहिजे ए बी पी माझा ला धन्यवाद
बरोबर भाऊ
एबीपी माझा टीवीवर मंमला बनसोडे ची मुलाकात फारच आवडली।श्रोतांचे प्रश्न आणि उत्तरे देखील छान रीतिने दिल्या गेलेत सादरीकरण उत्तम आणि झकास
अभिनंदन
सलाम तुमच्या कार्याला कला जोपासण्यासाठी
कला ही जिवन है.....सलाम तुमच्या लोककलेला...
तमाशा प्रती मंगला बाइंच योगदान तर आहेच परंतु दत्ता महाडीक पुणेकर चंद्रकांत ढवळपुरीकर तुकाराम खेडकर पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांनी तर तमाशा प्रती इतीहासच घडवला खरा संगीतरत्न दत्ता महाडीकांच एक गाण जरी ऐकल तरी पब्लीक म्हणायचे पैसे वसुल प्रतेक तमाशा कलावंत जीवाची बाजी लावुनच कला सादर करतात त्या सर्वाना सलाम
मंगलाताई तुम्हाला व तुमच्या कलेला या पामराचा मानाचा मुजरा. प्रसंग ऐकून नकळत डोळ्याच्या कडा पानवल्या .
मंगलाताई बनसोडे तुम्हाला माझे दहा वर्षे आयुष्य व शुभेच्छा देतो सौ बारसलाम करतो तुमच्या कलाकारीला परंतु ज्यानी तुम्हाला श्रद्धांजली वाहिली त्या नालायकाचा धिक्कार करतो आपला मराठा भाऊ जय हिंद जय महाराष्ट्र
ग्रेट मंगला ताई आणि नितीनजी सलाम आपल्या कलेला
मंगला ताई खुप छान!तुम्हच्या आवाजात दर्द आहे.....
खुप शुन्यातुन....जीवाची परवा ना करता कला जपून ठेवून ...नाव कमवले......खुप खुप शुभैच्छा
खूप आदरणीय व्यक्तिमत्व मंगल ताई , कलेला कोटी कोटी प्रणाम
Scwr
खरच कलावंतांना सरकार कडून मदत मिळाली पाहिजे
मंगल ताई, तुमच्या हीमतेला व कले ला, शब्दना सालम,, खुप धाडस लै भारी. खूप खूप सुभच्या;,,,,?
एका कलाकाराचा . मंगला ताई बनसोडे यांना मानाचा जय भीम मि आपल्या तमाशातील बरेच वग पाहिलेत खुप छान वग लेखन आहे त्यांना पण जय भीम .कळंबा जेलचा फरारी. बापू बिरु वाटेगावकर याचा तर नादच करायचा नाही. आसे वाटते कि तुमच्या तमाशात काम करावं .तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जय भीम. सुकमार कांबळे दानोळी. एक लेखक कलाकार sk danoli
😂😂❤❤ खरोखर मंगलाताई तुम्हाला तुमच्या पुढे आम्ही नतमस्तक आहोत तुमच्यामुळे सगळं खरं म्हणजे हे लोकं व्यवस्थित राहतात
मंगला बनसोडेनी कष्टाने तमाशा कला जीवंत ठेवली.
वावा ताई. लावणी खुप दिवसांनी ऐकली... पोटासाठी नाचते मी परवा कुणाची.... चोरवडला.. पारोळा.. येथे ऐकला होता. तमाशा. छान हं
अप्रतिम आहे ...ही लोककला ...
खूपच छान ! धन्यवाद
8888219507
मंगलाताई महाराष्ट्राचा एकमेव बुलंद आवाज कोटी कोटी सलाम जय महाराष्ट्र
ताई ह्या महराष्ट्राच्या लोककलेतील अनमोल रत्न आहेत त्याँच्या कलेला मानाचा मुजरा
Ui
प्रत्येक कलावंताची कला हि त्याची देवताच असते. सलाम तुम्हा कलावंतांना.
मंगलाताई.. किती हो तुम्ही मोठ्या मनाच्या। सलाम आहे तुमच्या कार्यक्षेत्राला. 🙏🙏🙏
मॅडम आता बदल झाला पाहिजे. बुध्द फुले शाहू महाराज विश्व रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ते आण्णा भाऊ साडे यांच्या विचारावर कार्यकम केले पाहिजे. कारण भारतीय घटनेचे शिल्पकार विश्व रत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कलावंताचे एक गाण हे माझ्या दहा भाषणा बरोबर आहे.
मंगलाताई या नुसत्या जन्माने नाही तर खरोखर कलेने विठाबाईच्या वारसदार आहेत .
प्रथम मीडीयाच आभिनंदन, एक जीवंत लोककला, आम्ही आठवीला होतो तेव्हापासून,कै.वीठाबाईच हे गुणी बाळ,नीतीन हे चाळ बांधलेल आम्ही पाहील,खरच great माता,यांना पोटात घेऊन त्या नाचल्यात,आमच्या गावात यात्रेला कायम दोघीही आसायच्या.
**आत्यत खडतर जीवन तमाशा कलांवंतांच!!
***आजुनही शासनाच दुर्लक्ष च,एक पेन्शन योजना यांच्यसाठी आवश्यक,
**एक जीवंत कला कायम राहीली पाहिजे!!!!
यांचा तमाशा खूप वेळेस पहिला.....
अप्रतिम.....
श्री नटसाम्राज्ञी शतशः प्रणाम!!!!
मंगलाताई आपण खरच लोककला जपली आपल्याला शतशः अभिवादन
अप्रतिम सादरीकरण एबीपी माझा यांनी सादर केला.
धन्यवाद ....
लोककला तुमच्यामुळेच जिवंत आहे मंगलाताई ! धन्यवाद एबीपी माझा.
ताई तुम्ही इतक्या मोठ्या असूनही आजही गर्व नाही
प्रत्येकाने तुमचा आदर्श ठेवावा🙏
आदरणीय मंगलताई महाराष्ट्र राज्याचा अभिमान आहेत. तमाशा कला टिकवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. सरकारने त्यांना पदमश्री देऊन गौरव केला पाहिजे.
bakagata
Lata Pokharkar mangla tai tumhi ashach klecha aadr kra ..aamhi tumcha aadr krto
+Lata Pokharkar .
Dattatray Jadhav
Dattatray Jadhav
Mangal Tai great ,nitindada great ,kiti Chan boltat kiti pramanik pana , thanks abp maza
शासनाने तमाशा कलावंत यांना मदत करायला पाहिजे खूप. कष्ट करून लोक कला जिवंत ठेवली आहे. त्यांनी 🙏
दोडश्रध्
खुप छान ताई...मराठी परंपरेची जय असो
तमाशा ही कला फार मोलाची आहे.ती आपण सर्वानी जपली पाहिजे.
खूप छान ओरीजनल कलाकार मानाचं मुजरा ताई. आपणास
अतिशय दर्जेदार कार्यक्रम! डोकेबाज माणसाने पूर्ण पहावा असा एकदम! धन्यवाद apb माझा. माझा कट्टा असाच चालू द्या नवेनवे लोकं आणत राहा! उगाच तुम्ही एक नंबर न्यूज चॅनल नाही आहात.
वा.वा.मंगलाताई.वा. सहावी पिढी चालवा तमाशा ही नम्र विनंती चालन चालणारच तमाशा
पोटासाठी नाचते मी परवा कुणाची...! महाराष्ट्राची ओळख एक छान कला -लावणी सम्राज्ञी
आदरणीय सौ मंगला बनसोडे ताई तुम्हाला मनःपुर्वक शुभेच्छा तुम्ही जिवावर उदार होऊन कार्य ऐकुन डोळ्यात अश्रू आले शिवाय रहात नाहीत 🙏🙏🙏
महान कलाकार मंगलाताई नमस्कार.....महाराष्ट्रीय तमाशाची पंरपंरा जिवंत ठेवली!
😊
Manacha mujra ... Lok kala jivant thevne he kalachi garaj aahe ... Advance mhnta mhnta lok bharkdt chalale aahet ... Tyasathi asya lok kala jivant asne mhtvache .... Kharch mangla tai aani nitin dada ...Salam tumchya kalela..
Vni Jadhav
असे कलाकार आहेत म्हणून कला जिवंत राहीलेत.
अप्रतिम तमाशा मी 10 वर्षा पासून बघतो मास्टर नितीन साहेब मा मंगला
मंगला बनसोडे aaplyala salute ..great work....kala japnyasathi aapla sinhacha vata
Mangala Tai great, nitindada great ,kiti pramanik pana kiti Chan boltat , thanks abp maza
खांडेकर साहेब खरच ग्रेट आहात तुम्ही
Kgwbwlgwaonwwlatl mn
Ago
Nlwgbn
खरोखर जपली कला तुंही तुमचे अभिनंदन
तुम्हाला सरकारने पद्मश्री द्यावा
आईच्या कलेचा वारसा निष्ठेने जपला. जबरदस्त. विठा भाऊ मांग नारायणगावकर तमाशाने देशात नाव गाजवले.👍👌💐
२१ तोफांची सलामी......
खूपच छान ताई,
तुमच्या कलेला मनापासुन सलाम
खूप छान ताई तुमच्या कलेला मनाला पासून सलाम
मंगलाताई सलाम आपल्या कलेस व ABp माझा आपलेही मनापासुन अभिनंदन आपन ह्या असफलता प्रकारचे कार्यक्रम आयोजीत केलेत
एक नंबर नितीन जी
मंगला बनसोडे ताई तुम्ही खरच कलाकारांच्या पुढे खूप छान उदाहरण ठेवलाय 🙏
Mangala tai great aahat aapan salute to her
0 6th hio se ni8aa se😮@@swapnilkhillare2999
ताई नमन तुम्हाला .. आपल्या महाराष्ट्राची कला जपण्यासाठी... तुम्ही संगोपन केलात हे विशेष
मंगला ताई तुम्ही खूप छान आहेत. खूप छान बोलता.☺
मंगला ताई तूम्ही खूप छान आहात खुप छान बोलता
Lady singham
tula kas mahit
@@priyankakale96 8888219507 call kara
8888219507
खूपच भारी राव पूर्ण पाहिला व्हिडीओ
Tai kharch grand salute ....
Mast tai
ताई सलाम तुमच्या कलेला आणि नितिन दादा येऊ दे सहावी पीढी जय हो
एकच नंबर आहे कार्यकम
महाराष्ट्राची लोककला जिवंत ठेवण्याचं काम मंगलाताई बनसोडे यांच्यासारख्या कलावंतांनी केलं आहे....निश्चितच महाराष्ट्र शासनाने या कलावंतांच्या कामाची दखल घ्यावी ही विनंती.
प्रतिनिधी-सिद्धार्थ भडकुंबे
शरदनगरी न्युज चॅनेल(अक्कलकोट)
खरच ताई तुमचे आम्ही ऋणी आहोत.तुम्ही कला जोपासा आम्ही प्रेक्षक तुमच्या पाठीशी आहोत.
Lm
@@kailasrathod1069 ????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????
P
@@kailasrathod1069hu to
नाद करा मंगल चा नाय बाकी कुनाचाबी
तमाशा मालकाना वार्षिक अनुदान मिळावे. तरच तमाशा कला जीवंत राहील.
जय शिवाजी जय लहुजी जय भिम जय ज्योती जय क्रांती जय बहुजन हिताय जय संविधान जय भारत एकच नंबर मंगलताई आवाजात दम आहे धन्यवाद जय लहुजी
It would uuuuuu and uuuuu until your UU uuuuuuoooooo
LOLOL okkokkko lkkkk
P
सलाम ताई !! या पेक्षा मोठा शब्दच नाही !
ताई आपण जनतेला सतत हसत ठेवले. त्याचप्रमाणे आपणही सतत हसत राहाल ह्याच सदिच्छा.
तसेच आपणास लाख लाख सलाम
Jhhvhuhuuujnn n .
.
.
....nmmju7
पोटासाठी नाच्येमी पर वा कुणाची
जिवंत कला दाखवलि पाहिजे तुम्हि बोलले मनाला खुप समाधान झाले
Tai verry good khup chan lavni mhanalat tumi thank you so much
Nice
@@rupalipatil6774 8888219507
मॅडम आपल्या देशाची प्रतिज्ञा आहे.भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे आपल्या भारतीय लोकांना कळायला पाहिजे होते.
तमाशा ही लोककला महाराष्ट्राची शान आहे,
कलेपुढे सर्व बाजुला ठेवाव लागत या कलाकारांना,माझं पण 65 साधारण आठवीपासून सर्व तमाशा कलावंताना जवळुन पाहीले, विठाबाईंपासून,एकाचढ एक सगळे रघुवीर खेडकर,दत्ता महाडिक,दत्तोबा तांबे, गुलाबराव बोरगावकर,गणपत व्हि माने ई या सर्व गुणी रत्नांनी ,या जीवंत कलेची जपणुक केलीय,तमाम महाराष्ट्रातील जनतेने, गावकऱ्यांनी आजपर्यंत ऊत्तम साथ या सर्वांना जुन्या काळात दीली,म्हणून ही कला गेल्या 50 वर्षात बहरली गेली!!माझा चे अभिनंदन!!!
मंगला ताई खरच खूप मोठं योगदान आहे तुमचं कले साठी सलाम तुमहाला
🙏मंगल बनसोडे बाई 👌👍छान सादरीकरण ,मूलाकत ही छान केले धन्यवाद स्वभाव ही 👌आहे पण एक तूमची मस्त पारंपारिक लावणी मुलाखती दरम्यान सादर केली असती तर आणखी मजाच झाली असते तरी ही खुप खूप खूप धन्यवाद मँडम अशी कला जपुन ठेवा ,तुमच्या पिढीलाही कला जोपासला तयार करा .👌💐👍
मंगला बनसोडे यांनी महाराष्ट्राची लावणी जिवंत ठेवली आहे. त्यांचा शासकीय गौरव होणे आवश्यक आहे.
B
यांचा सन्मान आणि कलेची कदर रसिक प्रेक्षकांनी केली आहे,,त्यापुढे शासन काय करणार ? तिथे सर्व कागदी घोडे नाचविणे,,
यांच्या सारख्या कलाकारामुळे हि कला जिवंत आहे ,!! धन्यवाद आणि शुभेच्छा!
Kala hech jivan
👍🙏❤️
Jaylahuji
Bapre khup hard work salute aplyala skill la khup real information dili ase conach det nahi👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
श्रीमती मंगलाताई मनःपूर्वक नमस्कार जीवन जगण्यासाठी कला आवश्यक आहे
अगोदर महारास्ट्रात शहरात गाओ गावि लोकांच्या मनोरंजनाचे साधन हे तमाशाच्या कलाचे उतकुर्श साधन होते. मजा वाटायचि.
श्री नितीन जी खरं खुप खुप शुभेच्छा 👍👍
मंगला ताई ची कला फक्त एक लोककला त्याला अशील समजू नये
मंगलाताई जून ते सोन आहेत तुम्ही असेच यशस्वी होत रहा. व तुम्हाला सरकारी पारितोषक द्यावते व कलावंताकडे सरकाच लक्ष आसाव .
अप्रतिम महाराष्टा ची शान आहात तुम्ही 🙏🙏
मंगलताई आपल्या सारख्या लोक कलावंत ना माना चा मुजरा
फारच सुंदर मुलाखत!
मगला बनसोडे यांचा तमाशा पाहीला मी 13वषाचा होतो। मी आता मी 50
चा आहे
Great artist!! Lokkalakar,
Dedicated life for art...
Namaskar ❤
1
खूप छान आहे लोककला. जिवंत ठेवली आहे तुम्ही. ताई
खुपच सुंदर कला.शेत्रातील अग्रगंण्य नाव मग ला बनसोडे करवडीकर
1no
orjnal kalawant
मंगलाताई खरोखर जिवंत कला आपन जपली आहे धन्यवाद
मी सहमत आहे, मंगला बनसोडे यांना राज्य शासनाने पद्मश्रीने गौरवित करणे आवश्यक आहे. शुभरात्री.
nice
मी सहमत आहे मंगला ताई आणि नितिन दादा यांना राज्य शासनाने पद्मश्रीने करणे आवश्यक आहे जय लहूजी
जय आण्णा भाऊ
जय महाराष्ट्र
जय भारत
Shirish
L
@@somnathhinge3974 टटटटटटटटट
खुप खुप छान
सर्व काही मनमोकळ्या पनाने बोलत आहेत ताई
मंगलताई खरोखर जीव ओतुन रसिकांची सेवा करतात.
Masstt, yaar ek number Bhai
जय भीम ताई छान लावनी गायला
अतिशय सुंदर अनुभव ताई तुम्हास धन्यवाद.