Padala Piklay Amba | Juilee Joglekar
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- @Sagarikamusic
@TheExplorerMP
@ashabhosle1977
Disclaimer: - This channel DOES NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non-Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
ua-cam.com/video/PWKdaR5zkbU/v-deo.htmlsi=yGdt117BtLSw12Hp Watch This Video🤩
डोळ्यातून पाणी आल येवढा खतरनाक आवाज खरच सुलोचना ताई चि आठवण झाली ❤
अत्यंत हुशार,हरहुन्नरी आणि तेवढीच गाण्याचा मनमुराद आनंद घेणारी एक अप्रतिम गायिका..
खूप छान झालं जुईली. याएका गाण्यामुळं मी तुझा मोठ्ठा फॅन झालोय ❤️❤️❤️
जूळी जोगळेकर ने हुबेहूब सुलोचना चव्हाण यांच्या सारखं गाण्याचा उत्कृष्ट प्रयत्न केला आहे. स्पष्ठ शब्दोच्चार.
nice
Juli 😅😅😅😅😅
@@sandeepchavan1875 ,😆
खरच भारदार आवाजाची मोहिनी आहे जुईली जोगळेकर....सुलोचना जींचा आवाज मिळताजुळता वाटतोय जुईली 🎉
मी रोज एक वेळा पाहतोय ही लावणी 👌
खरंच सुलोचना चव्हाण साक्षात डोळ्यासमोर दिसत होत्या... अप्रतिम आणि सुंदर गाणं ❤❤
आगदी सुलोचना चव्हाण दीदी आवाज समोर येत होता
एकदम ठसकेबाज झाला आहे
मस्तंच जुईली
keep it up
अप्रतिम ❤❤
Excellent jullu....keep it going...God bless u all time... !!!!!!
Nice juilee madam wonderful❤❤❤❤❤ I love your voice
खूप च छान ओरिजनल सुलोचना चव्हाण आवाज ऐकू येत आहे खूप खूप छान
खुपच गोड कर्ण मधूर लोक गीत सादर केले
महाराष्ट्राच्या महान गायिका आदरणीय लावणी स्वरसम्राज्ञी सुलोचनाबाई चव्हाण यांची जागा घेणं तसं एवढं साधंसोप्प काम नाही परंतु जुईलीने खूप सुंदर गाणं सादर करुन त्यांना एक प्रकारची मानवंदना दिलेली आहे...
बाकी आपल्या निवेदिका आणि आमच्या आवडत्या अभिनेत्री सौंदर्यवती तेजश्री प्रधान यांचं सुंदर निवेदन देखील या कार्यक्रमाला अधिक उंचीवर घेऊन गेलेलं आहे...
Navnath Mazire (पुणे)
जुइली तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
जुईली तुझाआवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
बहू ही सुंदर गीत !!!.... बहुत ही अच्छी फोटोग्राफी, मनमोहक फोटोग्राफी !!!
लता मंगेशकर से भी बहुत ही अच्छा गायन और संगीत !!!
वाह! वाह!! वाह !!! जिंदगी मे पहले टाइम yah और ऐसा गाना सुनेने को मिला !!! भाग्य है हमारे..!!!
💐💐💐🌹🌹🌹👏👏👏✌️✌️✌️👍👍👍👌👌👌🙏🙏🙏😄😄😄
Really great song and music and singing very very nice 👍 beautiful voice
SP ur are great (sattu sir / prabha sir)
खूप सुंदर सादरीकरण 👌🏻👌🏻
अवधूत बोलतात ते एकदमच खरे आहे
खूप छान दिदि 🎉
सुलोचना चव्हाण यांची एकदा आठवण करून दिली जबरदस्त आवाजात साम्य आहे ❤🙏👍💐
God gifted voice ❤❤❤ Effortless ❤❤❤
खूपच छान
ताईने दिलखुलास गान गायलं.ताईचे अभिनंदन....🌹🌹🌹🌹👏
खूप छान ताई ❤
हुबे हब सुलोचना ताई सारखा आवाज ...🎉
Mast Juilee di 🎉
मस्त ठसकेबाज सादरीकरण
छान 👍 चांगली तयारी आहे. खूप नाव कमवालं .
सुलोचना बाईंपेक्षा उत्तम. शहरी ब्राम्हणी घरात जन्म घेउनही गावरान टोन अश्चर्यकारक आहे.
खरं आहे;सुधीर फडके उर्फ बाबूजी यांनी पण ग्रामीण ठसक्यात अनेक गाणी गायलीत...👍
👌🏻👌🏻 एकदम ठसकेबाज आवाज
मासला बघुन जाना व पाव्हन , वास बघुन नाही . बाकी १ नंबर.
Nice Juhi ❤❤❤
खूप छान नादखूळा❤😮
खुप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻
मी हे गाणं तीन दिवसात 43 वेळा पहिल एवढं छान आहे अगदी हुबेहूब
खूप छान दीदी मराठ मोळी खूप छान केली आहे दीदी
जुळी जोगळेकर ने हुबेहूब सुलोचना चव्हाण यांच्या सारखं गाण्याचा उत्कृष्ट प्रयत्न केला आहे स्पष्ट शब्दोच्चार.
फारच अप्रतिम
Good 🎉🎉
No.1
खूप छान जुईली
Super voice
Mi he song roj bghto divsatun 10 ved tri itk chhan
Very nice and very lovely song
A sort of good yadling
छान....
Super🎉
Very nice
Best of the best
तोडच नाही. सेम टू सेम सुलोचना चव्हाण
No 1
जी
तारीफ आपकी करे या आपके पेशकश की...!
चाबूक टांगा पलटी घोडे फरार
ओरिजनल संगीत आणि आवाज कौतुक
Dholki ❤ power full ❤❤
Niche 🎉
Sweet song
90%perfect
👌👌❤🙏
Very good
Very good.
खूप छान आहे
खुप सुदर लावनी🎉🎉
❤
Very nice song
Very nice voice
अप्रतिम
Nice song
नादखुळा 👍👍👍👍👍👍👍💪💪💪💪
❤❤
❤❤❤❤❤
Juilee very good
Nice
👌👌👌👌👌
Doghe navra bayko best singers ahet
गायक आणि संगीत करायचं मनापासून कौतुक !!
👌🏿
👌👌👌👌🌹♥️
❤
Nice music
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
🎉
Music nice
🎉
Naad khula
वास बघून तुमी जाणाव पाव्हण , असं नाही ते, मासला बघून असे आहे मासला maens = LITTLE BIT OF TASTE
2:00
Khapat Sundar
👌👌👌👌😜😜😜😜
Bala aamba zadala pikto padala nahi 😅😅😅😅
वाजवणारा ते कौतुक करायला पाहिजे होतं
जुईली जोगळेकर यांची गाणी गायली आहेत
same sulochona chavan yanchi copy keliye
oladis.golad
Same Sulochana chawan yanch voice.
मराठी बोल
जुळी जोगळेकर ने हुबेहूब सुलोचना चव्हाण यांच्या सारखं गाण्याचा उत्कृष्ट प्रयत्न केला आहे स्पष्ट शब्दोच्चार
Very nice