गाण्या मध्ये संबळ ऑर्गन पण मस्त वाजवलेत आवाज पण क्या बात है विराट हालगी ग्रुप 777 संस्थापक अध्यक्ष प्रशांत शिंदे यांच्या तर्फे पुढील वाटचालीस शुभेच्छा रेणुका ताई 💐💐💐💐🚘🚘
कलाकार आपल्या परीने आपले कला सादर करत असतो ह्याचे तुलना त्याच्याशी त्याचे तुलने त्याच्याशी कशासाठी लोक करतात हेच कळत नाही गायन वादन नृत्य अतिशय उत्कृष्ट आहे 👌👌🌹🌹🌹
जेजुरी कर ताई तुमचा आवाज खूप छान आहे खूप खूप अभिनंदन कोमल ताई पाटोळे पेक्षा खूप छान गाता तुम्ही कॉफी कलर मधले डान्सर कलाकार पण खूप छान डान्स आहे अभिनंदन
माफ करा दादा,रेणुका ताईंचा आवाज हा एकच नंबर आहे,परंतु कोणाला सोशल मीडियावर्ती नावे ठेऊ नये,कस का होईना त्यांनी आपला छाप,आपला स्टेटस निर्माण केलेला असतो,कोमल ताई पाटोळे ह्या माझ्या कोणीच लागत नाही पण हे चुकीचं आहे.
रेणुका ताई गाणं ऐकताना अंगावर काटेच बगा.... इतकं सुंदर गात आहात. 💐👌
रेणुका ताई जेजुरकर गायिका यांच्या आवाज ला महाराष्ट्रात तोड नाही ❤❤❤❤🎉🎉
सर्व गाण्यांपेक्षा मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून हे गाणं खूप छान वाटत आहे तुम्ही गायलेलं आम्ही मल्हार भक्त चाकणकर
❤
रेणुका ताईंचा आवाज,ऑर्गन वाल्याची करामत आणी रोबोट 2.0 चा संभळ ,,,,आग आयव वाटच लावली राव.... ❤❤❤❤❤❤❤
नाद करा पण रेणुका ताई चा खुट सांगणं कोमल पाटोळे ला..नाद करायचा नाय ..खऱ्या मुरली चा...🎉🎉🎉🎉
गाण्या मध्ये संबळ ऑर्गन पण मस्त वाजवलेत आवाज पण क्या बात है विराट हालगी ग्रुप 777 संस्थापक अध्यक्ष प्रशांत शिंदे यांच्या तर्फे पुढील वाटचालीस शुभेच्छा रेणुका ताई 💐💐💐💐🚘🚘
व्वा काय आवाज आहे रेनुकाताईच वा खरच अभिनंदन ताई तुम्हाला 😊😊
कलाकार आपल्या परीने आपले कला सादर करत असतो ह्याचे तुलना त्याच्याशी त्याचे तुलने त्याच्याशी कशासाठी लोक करतात हेच कळत नाही गायन वादन नृत्य अतिशय उत्कृष्ट आहे 👌👌🌹🌹🌹
महाराष्ट्रामधील एक नंबरच्या गाईका रेणुका ताईं तोडच नाही
खरी जातीवंत कलाकार आहे, रेणुका ताई.... आम्ही कार्यक्रम केलाय सोबत.. कात्रज मधे....
खूप खूप छान गायला आहे🎉🎉🎉🎉
ऑर्गन मास्तर एक नंबर 👌👌
एकच नंबर आवाज आहे रेणूकाताई तुमचा छानच कार्यक्रम आहे
खूपच सुंदर आणि स्वरसम्राज्ञी लता दीदी यांची आठवण होत आहे.
अप्रतिम सादरीकरण खुप दिवसांपासुन ही गौळण ताईंचा आवजातून ऐकायची होती 🤗 आज पूर्ण झाली 🫡🙆🏻🙋🏻♂️
नादखुळा आवाज धन्यवाद
Komal patole chi ani renuka taai chi tulna kadhich hou shakt nahi renuka taai no chalenj aahet 1 nambar avaj aahe renuka taincha 🎉🎉
रेणुका ताई ला मनापासून... प्रणाम... मला खूप आवडतात त्यांची गाणी
जेजुरी कर ताई तुमचा आवाज खूप छान आहे खूप खूप अभिनंदन कोमल ताई पाटोळे पेक्षा खूप छान गाता तुम्ही कॉफी कलर मधले डान्सर कलाकार पण खूप छान डान्स आहे अभिनंदन
तुमचं गाणं ऐकताच अंगावर काटा येतो असा आवाज पुन्हा होणे नाही ❤
चाल चांगली नाही ताई आवाज छान आहे नागरे पाटील यांनी चांगली चाल लावली एकदा पहा कार्यक्रम
काळ्या साडीवाली 👍🔱🕉️
Super Tai 🙏
महाराष्ट्र मध्ये आवाजाला तोड नाही ताई तुम्हाला ऑर्गन मास्टर मस्त हो ✨🎤🎹🔥🔥👌👌🙏
छान आवाज
Organ master 1ch nbr dada खुप छान वाटले 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
अप्रतिम गौळण आहे खूपच छान
Great voice sister
एक नंबर ताई 🔥🔥
जय मल्हार ताई ❤❤❤
ऑरगान मास्टर लय भारी नाद खुळा
जाऊनी बसला कळंबावरी
मीच तो नटखट शाममुरारी
ऐकवा ताई
1no sambhal kalu shinde❤
Hariharihari 0:54
एक नंबर ताई ❤❤🎉🎉🎉🎉
Khup chhan taisaheb
1 no nana
रेणुका ताईंचा आवाज ऐकला की मन प्रसन्न होते..MH25
ताई, तुमचं यल्लमा ची आरती सुरू झाली ही आरती खूप छान आहे... व तुमच्या आवाजाला तोड नाही......
आवाज........
जय मल्हार 🚩 रेणुका ताई❤❤
जो तो कलाकार आपल्या स्थानी योग्य असतो
Op song❤❤
ताई ताल सुर एकचं नंबर तुमचा नाद करायचा नाय
Always favourite song nince song❤
Kiti sunder Voice ahe
एकच नंबर रेणुका ताई 👍🌹🙏❤️
खूपचं छान मॅडम अभिमान वाटतो
1 नंबर गायन ताई
खुप छान आवाज MH- 11 वाई
खूपच छान ❤
खूप छान आवज आहे रेणुका ताई
जय मल्हार 🙏 👌👌❤️
लय भारी आवाज ताई
Khup chan avaj tai
खूपचं सुंदर गायन , आवाज❤🎉
👌👌mast
महाराष्ट्राची गानकोकिळा दुसरी लता मंगेशकर
नाद नाही करायचा कलाकारांचा नंबर 1
गनकोकिळा आहे रेणुका बाई पंनास वेळा गवळण आयकली पुन्हा पुन्हा आयका वाटती
एकच नंबर आहे तूमचा आवाज ताई👍👍👌
खूप सुंदर आवाज आहे ताई
जबरदस्त ताई
Tai chmatkar aahe tumhi🙏🙏🙏👏👏🎉🎉🎉🎉🚩🚩🚩🚩
Kitu velesh Aai kave khup Chan renukatai tai Àpla Aavaj khup Chan Aahe
नाद खुळा गवळण
खुप खुप सुंदर आवाज❤❤
संबळ तर नादच खुळा 👑
सर्वच कलाकार छान आहे
कोमल ताई पाटोळे पेक्षा गायन भारी आहे
💯 ch
काय येत त्या कोमल पाटोळे ला नुसती शायनिंग...
माफ करा दादा,रेणुका ताईंचा आवाज हा एकच नंबर आहे,परंतु कोणाला सोशल मीडियावर्ती नावे ठेऊ नये,कस का होईना त्यांनी आपला छाप,आपला स्टेटस निर्माण केलेला असतो,कोमल ताई पाटोळे ह्या माझ्या कोणीच लागत नाही पण हे चुकीचं आहे.
100 takje
तुला समजत का गायकितल
Renuka taich gayan mala fhar aavdt
या गाण्याला चंदू मामाची साथ पाहिजे होती❤❤❤
मी कात्रज ला भेटलो होतो तुम्हाला जळगांव कर (खान्देश)🙏🙏🙏
ताई खुप छान आवाज आहे तुमचा❤❤❤
❤❤so sweet so nice kya baat hai organ mastar apratim❤❤
Very nice number one ❤
Sambhal mazt vajvta super
बापरे बाप लय भारी गायन केलं ताई ने 🎉🎉🎉🎉
खुप छान ❤❤❤❤
कृष्णा शिंदे संबळ वाजवतो का
एकाजनार्दनी म्हणी म्हणा.देव महात्मा कळेना कुणा.
कोमल पाटोळेला कीतीतरी पटीने भारी हे रेनुकाताई
Aaikl tyvad Kami ....kiti Vela jari aaikl tr aaiku vatta khup Sundar
खुप सुंदर ❤❤❤❤
खुपच छान
🙏🙏🙏🙏🙏🙏
❤ only renuka tai saheb ❤
Khup God tai
रेणुका ताई खुप छान आहे
Naic tai
संबळ काय वाजवलीय वाघानं 👌🏻....
एक नंबर डान्स खुप छान केला ❤🎉
❤❤❤❤🎉🎉
एकच नंबरचा आवाज रेणुका ताईचा आहे
Ok tai
❤❤❤❤❤
रेणुका ताई खरच मला वाटलं होतं कोमल ताई पाटोळे च गायन नंबर 1आहे, पण नाही छान गायला तुम्ही, वा सुंदर
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
संबळ आणि ऑरगन कोण वाजवतय ते सांगा...🙏
Nice