दीदी खूप छान गायली, खूप मला अभिमान आहे तुझा माझ्या खूप जवळच्या मित्राची तू मुलगी, जणू अस वाटत तुझे वडील म्हणजे स्वरगिय प्रवीण महामुनी हे तबला वाजवतात व तू गाती, किती पण वेळा ऐकल तरी पोट भरत नाही ग, हार्मोनियम तबला व अदाकरी खूप छान, सर्वाँना खूप शुभेच्छा
मी खुप दिवसांपासुन शोध घेत होतो लावणी टिक टोक वर ऐकली होती आज मला भेटली खुप छान आहे लावणी. धन्यवाद सर्व कलाकारांचा आणि लावणी लेखन करणारेच mH14 Ghodegaon Bhimashankar. जय आदिवासी जय शिवराय.
कसे गाऊ मी तुमचे गुण खुपचं अप्रतिम ज्या ताईने गायले त्यांच्या स्वरांना सलाम सोबत ज्यांनी लावणीला अभिनयाची साथ दीली खरच शब्दच नाही तसेच लावणीला तबला वादक व हार्मोनियम वादक यांनी संगीताची खुपच किमती अलंकार चढवुण सौदंर्य खुलवले सर्व कलावंतांचे ऋदयातुन अभिनंदन.. संचालक..भिकाभिमा सांगवीकर.. श्री.भिमाभाऊ सांगवीकर..
प्राजक्ता मनाला स्पर्शून गेली तुझी गायकी... आणि बैठी लावणीखूपच मस्त.... अगदी छान मांडणी करून नृत्य केले. तबला हार्मोनियम वा.. वा ...वा... वा... क्या बात है शब्द नाहीत. डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या असा परफॉर्मन्स होता...
प्रतिम शब्दरचना आणि लावणीचे शब्द आतूट आणि मोजके आणि बंदिस्त आणि तबलावादक सुद्धा सुंदर याच्यामध्ये पेटी गायन सुद्धा एकदम छान आणि त्याची रचना सुद्धा खूप अशा प्रेक्षक आहे शांती वाले तर खूपच खूपच याच्यामध्ये कोणती उणीव नाही आणि ते महर्षी तुमचे ते गुरुवर्य त्यांना अभिवादन
प्राजक्ता बेटा खूप खूप सुंदर गायलीस लावणी,तू माझ्या प्रविण दादा ची मुलगी आहेस याचा खूप अभिमान आहे प्रविण दादा ची ढोलकी आणी अशोक ची हार्मोनियम आम्ही खूप प्रोग्राम केलेत दादा माझ्याकडून गाणी, लावणी परफेक्ट करून घ्यायचे आज मी संगीत क्षेत्रात पण प्रविण दादा ची आठवण नेहमी येते मी मुंबई आले त्यामुळे दादा बरोबर संपर्क झाला नाही आसो पण तुला माझ्या खूप शुभेच्छा आहेत 🎤👌👍😊💐
ही लावनी आनेक गायकांनी गायली आहे,पण तुमच्या आवाजाने ज्या ताकतीने न्याय दिला आहे तो आजवर तरी कोणी देऊ शकल नाही, किंबहुना तुम्हास आणि संगितकार चंदन कांबळे सरांना सलाम
फुक्कट कशाला पण ब्रॅण्ड म्हणणाऱ्या हो. बघा हा ब्रॅण्ड आहे माझ्या महाराष्ट्च्या मातीचा. जो परंत लावणी आणि मराठी माणूस जिवन्त आहे तो परंत महाराष्टाला तोड नही जगात.
Chandan guruji apratim likhan ,prajkta tai surel awaj ani gayaki,ani tabalji ky vajavaly tumhi ky tal wa wa,ani harmoniyam mitra tu tar par aag laun rakalis ky bot yar tuji evdh khatrabak speed ky bat hain all nice work gbu chandan guruji love u
अशी लावणी मी कधीच ऐकली नाही खूप काळजाला भिडते, जबरदस्त वाक्य रचना आहे
सुमधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या रसिकांनाज्या कवीने ही लावणी लिहिली त्यांना धन्यवाद
😊
पेटी पेटी मास्तर यांनी सुद्धा खूप छान अगदी करेक्ट वाजवलं आणि तबला आज पर्यंत अशी लावणी ऐकली नाही मन भरून आलं चंदन गुरुजींच्या लेखणीला सलाम
🙏
खूप छान
@@pramilalodgekar pl ppaA00
Great...
Chandan sar thank you itke chan likhan
दीदी खूप छान गायली, खूप मला अभिमान आहे तुझा माझ्या खूप जवळच्या मित्राची तू मुलगी, जणू अस वाटत तुझे वडील म्हणजे स्वरगिय प्रवीण महामुनी हे तबला वाजवतात व तू गाती, किती पण वेळा ऐकल तरी पोट भरत नाही ग, हार्मोनियम तबला व अदाकरी खूप छान, सर्वाँना खूप शुभेच्छा
❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤दादा...ताईला नमस्कार सांगा आमचा
लै भारी आवाज
आणि
शब्द प्रक्षेपण पण भन्नाट
शब्दांना न्याय दिलाय पुरेपूर
खुपच छान गायिका, पेटी मास्तर, तबला मास्तर, लावणी कलाकार सर्वाना सलाम.
आवाज अप्रतिम आणि सुंदर मंत्रमुग्ध करणारा
लावणी सादर करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल रसिकांचे आणि कलाकारांचे हार्दिक स्वागत स्वागत
मी खुप दिवसांपासुन शोध घेत होतो लावणी टिक टोक वर ऐकली होती आज मला भेटली खुप छान आहे लावणी. धन्यवाद सर्व कलाकारांचा आणि लावणी लेखन करणारेच mH14 Ghodegaon Bhimashankar. जय आदिवासी जय शिवराय.
🙏
प्राजक्ता महामुनी 🙏 सलाम तुमच्या गायकीला खरं तर शब्द अपुरे पडतात तुमच्या कौतुकासाठी
सर्व कलाकारांसाठी मानाचा मुजरा
VT diagnostic तग t
खुपच सुंदर सादरीकरण आणि खूपच सुंदर लेखन संगित आणि गायन सुध्दा डोळ्यातून पाणी आले आदाकारीला सलाम. ....
कसे गाऊ मी तुमचे गुण खुपचं अप्रतिम ज्या ताईने गायले त्यांच्या स्वरांना सलाम सोबत ज्यांनी लावणीला अभिनयाची साथ दीली खरच शब्दच नाही तसेच लावणीला तबला वादक व हार्मोनियम वादक यांनी संगीताची खुपच किमती अलंकार चढवुण सौदंर्य खुलवले
सर्व कलावंतांचे ऋदयातुन अभिनंदन..
संचालक..भिकाभिमा सांगवीकर..
श्री.भिमाभाऊ सांगवीकर..
🙏गुरुवर्य चंदनजी कांबळे यांची तमाश्या कलावंतांना दिलेली अप्रतिम देणगी म्हणजे ही लावणी 👍👌👌😘🙏
अतिउत्तम पेटी मास्तर तबला मास्तर गायिका महामुनी नृत्य गणा मन भरून आले तुमचे कला बघून तुम्हाला सर्वांना मानाचा मुजरा
शब्द नाहीत माझ्याकडे इतकी सुंदर लावणी आजपर्यंत पहिली,ऐकली नव्हती..उत्तम सादरीकरण..❤
प्राजक्ता मनाला स्पर्शून गेली तुझी गायकी... आणि बैठी लावणीखूपच मस्त.... अगदी छान मांडणी करून नृत्य केले. तबला हार्मोनियम वा.. वा ...वा... वा... क्या बात है शब्द नाहीत. डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या असा परफॉर्मन्स होता...
आपल्या सारख्या थोर कलावंतास परमेश्वर उदंड आयुष्य देवो 💐🙏
काय शब्द आहेत आणि काय आवाज आहे, आयकुन कान तृप्त झाले. खूपच सुंदर.
इतर कलाकारा साठी सुदधा खुप प्रेरणादायी अभिनय या ताईचा, अगदी ज्वलंत सादरीकरण केलय लावणीच,,,,,,
🙏
@@pramilalodgekarआपले स्वागत, खुपच सुंदर
आवाज कालजातुन गेला,
अप्रितिम सर्व कलाकार... .
गितकार लेखक महाराष्ट्राचे महागायक चंदन कांबळे
खूप छान आहे. फार मनापासून लिहिले आहे आणि काळजाला भिडणारी लावणी आहे
छान सुंदर अप्रतिम आवाज आहे. प्राजक्ता महामुनी ( पोतदार )
अप्रितम सादरीकरण. पेटी मास्तर नंबर वन वादन खरेच कलाकार आहेत. 🙏🙏🙏🙏
चंदन गुरूजी खरंच भिडलं ओ काळजाला लागलं गाण मस्त डोळे भरुन आले गुरूजी खरंच खूप छान 😭😭😭
खरंच खूप छान ताई खुप छान हावभाव नृत्य सादर केला आहे, खुप सुंदर लावणी डोळे भरून आले
🙏
नृत्य व गायन अप्रतिम व वाद्यवृंद तर लाजवाब 👌👍❤
पेटी मास्तरला सलाम🙏सुंदर आवाज🙏 आणि ✨अतिशय सुंदर कलाकारी✨✨😥
याला म्हणतात कला सुंदर लेखन गाईका फार सुदंर गायन केले आहे तबला अभिनय मनाला हेलकावा देणारी लावणी आपली संगित कला लय भारी आशीच प्रगती करा
🙏
खरच उत्कृष्ट सादरीकरण आणि आवाज तर मस्तच या महिन्यातच कळल हे गाण .... धन्यवाद जय महाराष्ट्र
काय लिहावं या लावणी बद्दल मानाचा मुजरा ताईच्या आवाजाला आणि चंदन जी गुरुजींच्या लेखणीला सलाम
खर्या कलाकारांची कदर करणारी आणि ,कला हीच जीवन जगणारी लावणी.
अप्रतिम लावणी गायन आणि सादरीकरण ,तबलजी ला माजा मानाचा मुजरा
डोळ्यातून पाणी आलं....एक कलाकार म्हणून गायक, वादक, आणि अदाकारीला सलाम.....
Kharch😔
अप्रतिम सादरीकरण
अप्रतिम गायकी
अप्रतिम वादन
अलौकिक शब्द रचना
प्राज कता महामुनी काय आवाज आहे वा काय तबला पेटी वाजवली आणी सादरी करण तर तर खूपच छान एकाच वाकयात सांगायच तर काळजात रुतल गाण वा वा
प्रतिम शब्दरचना आणि लावणीचे शब्द आतूट आणि मोजके आणि बंदिस्त आणि तबलावादक सुद्धा सुंदर याच्यामध्ये पेटी गायन सुद्धा एकदम छान आणि त्याची रचना सुद्धा खूप अशा प्रेक्षक आहे शांती वाले तर खूपच खूपच याच्यामध्ये कोणती उणीव नाही आणि ते महर्षी तुमचे ते गुरुवर्य त्यांना अभिवादन
खरंच महाराष्ट्र महान आहे ओ आपला आणि आपण खूप खूप भाग्यवान आहोत महाराष्ट्रात जन्मला आलो
उत्तम सादरीकरण आवाज संगीत खुप छान आहे .
त्यात पेटी आणि तबला आवाज साऊंड सिस्टीम छान
काय तबला वाजला कडक आंगावर काटा आला
अतिशय छान माननीय मोहिते पाटील यांना त्रिवार मानाचा मुजरा
👌👌👌👌अप्रतिम
फक्त आणि फक्त अप्रतिम 👌
ज्वलंत सादरीकरण, अप्रतिम गायन 👌
आदाकारी व पेटी खुपछान सलाम
वाह ताई ।खूप भारी गायले।।।अनु नृत्य पण छान..👌👍👌
🙏
प्राजक्ता बेटा खूप खूप सुंदर गायलीस लावणी,तू माझ्या प्रविण दादा ची मुलगी आहेस याचा खूप अभिमान आहे प्रविण दादा ची ढोलकी आणी अशोक ची हार्मोनियम आम्ही खूप प्रोग्राम केलेत दादा माझ्याकडून गाणी, लावणी परफेक्ट करून घ्यायचे आज मी संगीत क्षेत्रात पण प्रविण दादा ची आठवण नेहमी येते मी मुंबई आले त्यामुळे दादा बरोबर संपर्क झाला नाही आसो पण तुला माझ्या खूप शुभेच्छा आहेत 🎤👌👍😊💐
लेखन, गायन, वादन, नी अदाकारी सर्वच खूपच कौतुकासद आहे
तबला नंबर एक वादक खूप चांगली साथ सोबत छान वाटली
इतिहास आपलं जरुर स्मरण करणार . अतिशय श्रवणीय.
ही लावनी आनेक गायकांनी गायली आहे,पण तुमच्या आवाजाने ज्या ताकतीने न्याय दिला आहे तो आजवर तरी कोणी देऊ शकल नाही,
किंबहुना तुम्हास आणि संगितकार चंदन कांबळे सरांना सलाम
Hi- aamchya- marathichi- khaisiyat
सलाम तुमच्या गायकी ला ताई
Tya madhuri pawar ani mansi naik laa dakhva he ani sanga hyala mhntat sajuk kala🤩😍
🙏
संगीत कला काय आहे हे ह्या गाण्यात सगळं अनुभवला भेटलं ..गायन,तबला वादन हार्मोनियम चे सूर ,अदाकारी व लयकरी सगळं सगळं ह्या
Very nice
अप्रतिम गायन आणि उत्तम सादरीकरण..❤
फुक्कट कशाला पण ब्रॅण्ड म्हणणाऱ्या हो. बघा हा ब्रॅण्ड आहे माझ्या महाराष्ट्च्या मातीचा. जो परंत लावणी आणि मराठी माणूस जिवन्त आहे तो परंत महाराष्टाला तोड नही जगात.
🙏
सहमत👍
मन सुन्न झाले ऐकून छान कलाकार म्हणून म्हटलं तरीही प्रेम भरभरून प्रतिसाद दिला.....जय महाराष्ट्र
Khuppach chan....Man bharun aale
ताई सलाम तुम्हाला खुप सुंदर आवाज, तबला हामोॅनियम पण जबरदस्त 👌👌🌹मी कलाकार आहे पण भारावून गेलो या गायकिला व संगीत साथीला 🌹🌹🌹🌹
गित लेखन वादन सादरीकरण आणी गायन ह्या सगळ्या कलाकारांना मानाचा मुजरा डोळ्यात पाणी आणल धन्यवाद
Saglyanche khup khup abhar etak mazhya lavani la prem dilyabadal
aple contact milu shkel ka my whatss kara
तांई आपण अतिशय जीव ओतून सादरीकरण केलं आपलं कौतुक वर्णन करायला शब्द तोकडे पडतात .
आवाज, आणि एकंदर लावणी काळजाला भिडली.
Ky bat chandan kamble ji tumchi ek sangitale ek maulevan aahe
छान सादरीकरण तबला पेटी आणि अदा व गायन अप्रतिम!🎉
Chandan guruji apratim likhan ,prajkta tai surel awaj ani gayaki,ani tabalji ky vajavaly tumhi ky tal wa wa,ani harmoniyam mitra tu tar par aag laun rakalis ky bot yar tuji evdh khatrabak speed ky bat hain all nice work gbu chandan guruji love u
अतिशय सुंदर गायन संगीत नृत्य सादरीकरण आदरणीय प्रतापदादा मोहिते पाटील यांच्या उदार मनाने कलाकार लोकांना एक उत्तम मंच उपलब्ध झाला आहे धन्यवाद
सुपर सुपर गायकी ,वाह का आवाज आहे .खूप छान
खूप दिवसांनी 1सुंदर लावणी ऐकायला मिळाली...1 न.👌👌👌👍👏
मी एक कलाप्रेमी insta वरून आलोय संगीतमय लयबद्ध अगदी मंत्रमुग्ध करणारी लावणी 😢❤गायक,वादक,लेखक , पेटीमास्तर सर्व मंडळींना नमस्कार
अप्रतिम कलाकृती ❤️❤️❤️
Salaam Chandan gurujichya lekhanila
Ya lavani made je tumhi bolalat te khup manala bharain jat...dhancha nahit jabardast salam
अतिशय सुंदर गायन वादन नृत्य लावणी सादर झाली आहे
Peti master tabla vadak +singer awesome
अप्रतिम सुंदर लावणी . गुरूवर्य चंदन कांबळे .
मोहिते पाटील धन्य आपल्या उपकाराने लावनी जीवँत आहे
खुप सुंदर लेखन व सादरीकरण केले आहे या लावणीनेने भाऊक केले मला
वा हार्मोनियम वादक खुप सुंदर!
1 nambar tai
❤❤खरच खूप छान आहे आनंद झाला मन भरून आलं ❤❤
अप्रतिम गायन अप्रतिम तबला आणी पेटी मास्टर अप्रतिम❤❤
अप्रतिम गायन, व अफलातून तबला व हार्मोनियम साथ सुंदर सादरीकरण
डोळ्यातील अश्रू अनावर झाले 🙏🙏🙏😢😢👏👏👏👏
खर आहे
🙏
All k. M. M
All
Let's
@@samadhankate4660 oo
सलाम ताई तुझा गायकीला
ओरिजनल गीतकार 🙏गुरुवर्य चंदन कांबळे 😘आहेत या गीताचे
खुप सुंदर मी एक शास्त्रीय गायक आहे ही लावणी माझ्या काळजत घर करून आहे सादरकर्ते कलाकार पाहून मन भरून येत अभिमान वाटतो तुमचा 👌👌👌👌👌
शब्द नाही माझ्याकडे अप्रतिम लावणी.....
खरंच आवाज खूप खूप सुंदर
विकी दादा पेटी ,,,अप्रतिम वाजली ,, खूप छान
Mi aaj var khup gani eikli aahet tyapaiki he gane direct manala bhedle...❤❤❤
खुप छान सर्व कलाकारांना मानाचा मुजरा
गायक खूप छान आवाज आहे ताई तुमचा 1 नंम्बर लावणी माय फेव्हरेट
गायक खूपच छान❤
चंदन कांबळे ऐक नंबर गाणं लय भारी 🙏🏻👍🏼👌👌🌹
एक नंबर आवाज आहे👍🏻👍🏻
थोर ते कलाकार आणि थोर ते जे कलावंताची कदर करणारे अप्रतिम
काय आवाज आहे...खूप सुंदर ❤❤❤❤❤❤
तुम्हा सर्व कलावंत सहकारी याना अर्चना रेड्डी चा मानाचा मुजरा अन शत शत नमन
अति छान लावणी गाजलेली आहे .आपल्या महाराष्ट्राची कला अजरामर आहे ,बोलण्यासाठी शब्द अपुरे आहेत❤❤❤
खुप खुप भावनिक गायन आहे आणी हावभाव पण खुप छान दोन्ही ताई ना धन्यवाद
🙏
खुप सुंदर गायन आणि सादरीकरण 🙏🙏🙏🙏
सुंदर चंदनजी सलाम जय लहुजी
अप्रतिब एक नंबर
आठवणीत राहील असे शब्द व साजरीकरण 🙏
खुप वेळेस एकतोय मी. अप्रतिम. ❤❤❤❤❤
Superb yr khup veles aykun zal jay Maharashtra👌👌👌👌