गावाकडच्या गोष्टी|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  4 роки тому +586

    भाग आवडला असेल तर नक्की पुढे पाठवा...!

  • @nileshkamble2593
    @nileshkamble2593 4 роки тому +487

    तुझी मर्जी नसल तर माझी सावली सुध्दा पडणार नाही तुझ्यावर.....लाखात एक निल्या ❤️❤️❤️

    • @ganpatrathod6626
      @ganpatrathod6626 4 роки тому +1

      Nice 👌👌

    • @prashantkumbhar4726
      @prashantkumbhar4726 4 роки тому

      Nice

    • @atulchavan5448
      @atulchavan5448 4 роки тому

      खूप आवडलं आपल्याला पण 👌👌👌

    • @ganeshgadekar4253
      @ganeshgadekar4253 4 роки тому +1

      So

    • @bharat3610
      @bharat3610 3 роки тому +4

      Hlo.Mala nilesh ani vaishali chi love story khup avadli but tyache episode khup kami yet aahet .Plzz tyache episode jast asudet .Plzzzz🙏🙏🙏

  • @navanathtagad1997
    @navanathtagad1997 4 роки тому +61

    वैशाली ची आणि निलेश ची प्रेम कहाणी पुन्हा चालू व्हायला पाहिजे

  • @ganeshphatangare9558
    @ganeshphatangare9558 4 роки тому +72

    खरं प्रेम निल्या कमी शब्दांत खूप काही सांगून गेला

  • @pratikpatil6588
    @pratikpatil6588 3 роки тому +52

    घरचे हे नाही विचारणार प्रेम कधी पासून आहे.... तू काय कोरतोस हेच विचारणार😘😘😘😘

  • @chatrapati3434
    @chatrapati3434 4 роки тому +276

    अभ्यास केला तर लाईन लागेल,, बाब्याचा डॉयलॉग झकास

  • @maheshdhule1680
    @maheshdhule1680 4 роки тому +193

    लेका अभ्यास केला. तर लाईन लागन पोरीची नाहीतर कुत्र पण विचारनार नाही मस्त डायलॉग बाब्या🤣🤣🤣

  • @NRR344
    @NRR344 4 роки тому +104

    शेवटी निल्या लाखमोलाचे बोलला ,,,कसले जबरदस्त डायलॉग होते

  • @sanjayair2485
    @sanjayair2485 4 роки тому +25

    Wow wow wow,
    खरंच, अंगावर काटा आला, तुम्ही राव डायरेक्ट हृदयात च हात घालता,
    झोप खुप येऊन सुद्धा comment साठी हात आपोआप वळले,
    Salute to all of you

  • @sainathkhilare4705
    @sainathkhilare4705 4 роки тому +164

    शेवटी वैशालीची आणि नीलची भेट झाली ही भाग आवडला

  • @SwapnilSalunkheVlogs
    @SwapnilSalunkheVlogs 4 роки тому +138

    कोणाकोणाला हा एपिसोड बघून शाळेतील दिवस आठवले?

    • @aakashkale2623
      @aakashkale2623 2 роки тому

      Shletle nahi but personal divas athvle 😭

  • @akshaymore2390
    @akshaymore2390 4 роки тому +54

    नितीन सर संतुर्की दाखवली. तस निलेश आणि वैशाली ची पण स्टोरी दाखवा खरंच खूप आवडेल सर्वाना ....👍👍👍👍👍

  • @SkPublicityPandharpur
    @SkPublicityPandharpur 4 роки тому +36

    निल्या भावा तू तर काळजाला हात घतलास भावा.... तुझी मर्जी नसेल तर माझी सावली पण पडणार नाही👍👍👍👍
    ज्यांना ज्यांना खरंच भाग आवडला त्यांनी पुढे शेअर करा🙏🙏📱🔥💥💥🤝

  • @gajananchittewar7072
    @gajananchittewar7072 4 роки тому +195

    हा एपिसोड तरी 30 मिनिटाचा दाखवा नितीन सर.. निल्या आणि वैशाली❤

  • @गावठी-घ7स
    @गावठी-घ7स 4 роки тому +2

    आजच्या भागाने तर थेट काळजावर घाव घातला राव खूप खूप धन्यवाद तुमचे
    Miss you rupa
    माझे पहिले आणि शेवटचे प्रेम

  • @yogeshgaikwad1361
    @yogeshgaikwad1361 4 роки тому +41

    वास्तव ..प्रेम कधीपासून होत हे कोणच नाही विचारत ..तुमि कोण आहे?? हे महवाच...👍👍

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 4 роки тому +2

    जबरदस्त होता आजचा भाग ,ज्याने प्रेमात असे धक्के खाल्ले असतात त्यालाच भावना कळते ,खूप छान नितीन सर व बाब्या निलेश गोट्या भारीच आहेसा तुम्ही ,निल्याच डॉयलॉग भाव खाऊन गेले आणी गोट्या चे हसवून ,टक्कल सर म्हणे गोट्या गोट्या कधी
    सुधारणार रे भावा

  • @kiransomarde3610
    @kiransomarde3610 4 роки тому +16

    डायलॉग सुद्धा अतिशय मार्मिक आहेत आणि वापरले सुद्धा अगदी perfection नी. खूपच मस्त👍

  • @shekharjorkar2664
    @shekharjorkar2664 4 роки тому +1

    जबरदस्त आठव आली कॉलेजची

  • @akki1279
    @akki1279 4 роки тому +56

    ही पोर ह्या कार्यक्रमाचा जीव आहेत.
    शाबास ह्यांचा वरच एपिसोड बनवा

  • @nileshshinde9088
    @nileshshinde9088 4 роки тому +1

    खूप छान , आवडला आजचा भाग ..शाळेतले दिवस आठवले..... नील्या छान काम केलेस .... खूप छान

  • @ajayadhav999
    @ajayadhav999 4 роки тому +80

    हुशार असल्यावर पोरी लगेच line देतात... हे मात्र खरंय !

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 4 роки тому +2

      घंटा.
      पैसा आणि बापाच्या पैशाची गाडी झाली कि झोपायला तयार

  • @jaybhaye_krishna
    @jaybhaye_krishna 4 роки тому +37

    वाह ...! एकाच भागामध्ये तुम्ही किती imp संदेश दिले हे पाहून बरं वाटलं ...
    १) इंग्रजीचा आणि हुषारीचा काहीच संबंध नाही ...
    २) प्रेम कधी पासून आहे हे कोणी नाही विचारत, मुलगा काय करतो हेच विचारतात मुलीच्या घरचे ...
    ३)प्रेम असच कोणावर पण होत नाही...
    ४) शाळा संपल्यावरच तिचे महत्त्व समजते...
    ५) अभ्यास केला तरच लाईन लागते नाहीतर लागली तरी टिकत नाही ...😂

    • @atishsurve1111
      @atishsurve1111 4 роки тому +1

      बंधनातच स्वातंत्र्याच महत्व कळत

    • @fuego18
      @fuego18 3 роки тому

      Bhau kharach English cha aani hushricha Kahi sambandh Nahi aahe

  • @virambahadureofficial5818
    @virambahadureofficial5818 4 роки тому +70

    तुझी मर्जी नसेल तर,माझी सावली सुद्धा पडणार नाही तुझ्यावर👍काय मस्त डायलॉग आहे✌️💐♥️

  • @Trigun_Vibhuti
    @Trigun_Vibhuti 4 роки тому +14

    निल्या पोरींची जागा दाखवुन दिली त्याबद्दल आभारी आहे.

  • @nikhilk4807
    @nikhilk4807 4 роки тому +61

    आयुष्यात काय बनलो नाही तर या प्रेमाला काहीच किंमत राहणार नाही...👍

  • @abhijeetsawant1998
    @abhijeetsawant1998 4 роки тому +1

    Super massage dila khupch chan Ata maja yenar Nakki we will wait 4 next part

  • @pradipbansode3193
    @pradipbansode3193 4 роки тому +7

    तुम्ही खरच ग्रेट आहात राव काय स्टोरी बनवतात मनाला भिडणारी काळजात बसणारी मनाला प्रेमाची जाणीव करून देणारी माझा सलाम आहे सगळ्या गावाकडच्या गोष्टी थिमला.तुमची स्टोरी काळजामध्ये डायरेक टच करते.आपुलकीचा एक नवीन भास करुन देते.तुम्ही असाच नवीन नवीन कॉन्टॅक्ट मराठीमध्ये देत रहा .आणि आमचं प्रेम हि असच देत राहू ..............तुमचा एक कट्टर फॅन.

  • @hemant7148
    @hemant7148 Рік тому +1

    सुहासजी आपली शिक्षकाची भूमिका छान वाटली.
    अप्रतिम.

  • @digital_marathi_corner_dmc
    @digital_marathi_corner_dmc 4 роки тому +220

    आर्ट शिवाय पर्याय नाही जगाला लय भारी राव…

    • @User-u3d2e
      @User-u3d2e 4 роки тому

      100% खर....

    • @swapnilmohite3692
      @swapnilmohite3692 4 роки тому +1

      1नंबर

    • @shrutideshmukh1327
      @shrutideshmukh1327 4 роки тому

      @@swapnilmohite3692 1ch no.

    • @samadhankhochare3374
      @samadhankhochare3374 4 роки тому +4

      काय पण मी तर B.A केलय झक मारत जनावरांच्या धारा काढतोय शेळ्या राखतोय लाजवाटतीय शिक्षणाची

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 4 роки тому +3

      @@samadhankhochare3374 एकेकजण म्हशीला रेडा लावतोय😀😀😀

  • @gaurivaidya7395
    @gaurivaidya7395 3 роки тому +5

    निल्या आणि वैषीची लव स्टोरी एकदम कडक फक्त त्याचेंच एपिसोड्स दाखवा

  • @rohanjadhav876
    @rohanjadhav876 4 роки тому +68

    पोरी तरी कुट ८०/९० टक्के पडत्यात त्या फकस्त भाव खात्यात एवढंच ......
    एकदम खरं आहे का नाही ...

  • @kalemayur6682
    @kalemayur6682 4 роки тому +86

    एक टकल सर आल आणि दाहावी ची टक्केवारी विचारलाय लागलय 😂😂

  • @actganeshdudhal1787
    @actganeshdudhal1787 4 роки тому +1

    अतिशय साध्या शब्दांत खुप काही शिकवल....khup chan

  • @k.n9
    @k.n9 4 роки тому +24

    👍बाब्या आणि गोट्या काही सुधारायचे नाही , नील्याची पुन्हा निरागस प्रेम कहाणी पुन्हा सुरु झाली ,☺️☺️☺️👍👍👍

  • @Cm55
    @Cm55 4 роки тому +1

    आजचा भाग एक no होता..👌👌👌👌

  • @nagpuridadus1469
    @nagpuridadus1469 4 роки тому +24

    खूप छान वाटले या दोघांची कहाणी पुन्हा बघून .....आणखी काही भाग बघायला आवडेल, खूप खूप शुभेच्छा कोरी पाटी प्रोडक्शन 💐😎🙏👌🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩

  • @amolbabar8955
    @amolbabar8955 4 роки тому +1

    Kharch prem ase kunvr pn hot nahi....... जबरदस्त..... 🙏🙏

  • @milindbhimde3170
    @milindbhimde3170 4 роки тому +34

    लयभारी episode. भरपूर काही शिकण्या सारखं आहे. It is true लोक काय करतो हे विचारतात प्रेम कधी पासून करतो हे नाही. Keep it up KP team 👍.

  • @rishi19954
    @rishi19954 Рік тому +1

    ह्या काळतोंडीमधे काय आवडलं निळ्याला 😂😂

  • @Neeradhya
    @Neeradhya 4 роки тому +120

    बघता बघता बाब्या,गोट्या,निल्या कधी मोठी झालीत समजलं नाही...???

  • @dattamane7232
    @dattamane7232 4 роки тому +32

    एपिसोड बघताना कधी आपण यांच्यात हरवून जातो कळतच नाहीं .
    थोडया वेळा साठी का होईना पण परत आयुष्य तिथेच येऊन थांबल्या सारखे वाटतें ...! पुन्हा ते क्षण आठवतात , ☺️

  • @sunilpawargrapesmanagement3408
    @sunilpawargrapesmanagement3408 4 роки тому +33

    प्रेम अस कोणबरोबर पन होत नाही, खर आहे निल्या भावा 💔

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 4 роки тому +11

    लेखक story खूपच छान लिहता राव तुम्ही 👌👌
    एकच नंबर ।.।
    खूप खूप शुभेच्छा👍👍💐💐

  • @sagarballaya136
    @sagarballaya136 4 роки тому +23

    गावाकडच्या गोष्टी तली एक नंबर जोडी निलेश आणि वैशाली

  • @shivajisalunkhe2212
    @shivajisalunkhe2212 4 роки тому +4

    Purn pichar bghun pn kadhi kadhi ewdi maja yet ny tevdi 15 min cha episode madhe aali, ek number episode 👍👍

  • @atulkumbhar1224
    @atulkumbhar1224 4 роки тому +88

    जरा बाब्या Gotya कडे पण लक्ष द्या संतोष आणि आव्या त्यांना पण प्रेम करुद्या 💞❤️🤭🤗

  • @dadaraochavan4510
    @dadaraochavan4510 4 роки тому +1

    कडक यार निल्या भाई ...लय भारी भाग होता राव अजून पुडे भारी दाखवा

  • @pruthvidhere5697
    @pruthvidhere5697 4 роки тому +57

    वैशाली व निल्याची प्रेम कहानी❤❤ परत चालु होयाला पाहीजे मगच एपिसोड बगायला मजा येणार.❤❤.

  • @शब्दांचीदुनियादारी

    सर्वोत्तम संपूर्ण बाबतीत एक नंबर भाग झाला आहे आर्टस् सायन्स च्या वर्गातलं वातावरण जबरदस्तच

  • @स्वप्निल8082
    @स्वप्निल8082 4 роки тому +28

    आज पर्यंतचा सर्वोत्तम आणि मनापासून आवडलेला भाग कोरी पाटी प्रोडक्शन चालू ठेवा ही story......🎉🎉🙏🙏🙏🙏

  • @ranjeetagre7625
    @ranjeetagre7625 4 роки тому +1

    खुप छान एपिसोड.....प्रत्येकाच्या आयुष्यातिल प्रसंग

  • @pravin5261
    @pravin5261 4 роки тому +32

    छान एपिसोड लव्हस्टोरी लिहिण्यात खूप छान लेखक आधीच पर्व छान होतच आताच पण आहे एपिसोडचे टाइम वाढवा बाकी झकास लय भारी पुढील एपिसोड साठी शुभेच्छा,,,,,,

  • @anilpatil692
    @anilpatil692 4 роки тому +1

    Khup ch vicharpurak sundar katha ani dialogues..acting pan titkyach Todichi.. khup Chan ha bhag..khup khup dhahywad ..athvnini Jagya Karun dilyabaddal..

  • @suryakantpawar5378
    @suryakantpawar5378 4 роки тому +78

    बाब्याला पण बघा एखादी चांगली

  • @vinayakpatil4586
    @vinayakpatil4586 4 роки тому +1

    मस्त किती दिवसातून आज quality एपिसोड

  • @47np
    @47np 4 роки тому +31

    प्रसिद्धी च्या शिखरावर असताना समारोप घेण्यासाठी पण मन मोठे लागते सॅल्युट कोरी पाटी प्रोडक्शन

  • @shivajiwaghmare2686
    @shivajiwaghmare2686 4 роки тому +4

    जबरदस्त ,प्रेमाची परिभाषा आणि डायलॉग एकदम जबरदस्त

  • @navabsayyad2957
    @navabsayyad2957 4 роки тому +20

    तसेच बाब्या व गोट्या ची प्रेमकहाणी होवु द्या व बाब्याचा वर्गातील धमाल, मस्ती, धिंगाणा विनोद टोमणे हे ही दाखवा आणि समीरची लवस्टोरीचे पुढे काय झाले ते ही दाखवा 👌👌👌👌

  • @gajanannaikwade2458
    @gajanannaikwade2458 4 роки тому +4

    एपिसोड चा वेळ वाढवला त्यासाठी धन्यवाद🙏🙏🙏
    एकदम समजदार जोडी. आणि निल्या त्या दुसरी चे आभार मान तिच्या मुळे वैशाली च्या मनातले कळले 🤗🤗🤗
    खूप मस्त वाटले

  • @prabhakardhanawade947
    @prabhakardhanawade947 4 роки тому +7

    आजचा भाग ह्रदयावर घाव घालणारा बनविला आहे. खुप खुप छान.....

  • @yadavbansude4318
    @yadavbansude4318 4 роки тому +7

    प्रेम असेल तर ते कोणाबरोबर पण होत नाही...लाजवाब निल्या💓💓

  • @suvarnapille4064
    @suvarnapille4064 4 роки тому +4

    खुप छान निलेश आणि वैशाली ला पुन्हा एकदा येकत्र बघीतले त्या दोघांचे एपिसोड 30 मिनिटा दाखवा 👌👌

  • @latestbollywoodmovie9206
    @latestbollywoodmovie9206 4 роки тому +1

    शेवट खूप सुंदर....... व्वा नील्या.....

  • @virambahadureofficial5818
    @virambahadureofficial5818 4 роки тому +20

    निल्यानं तर गेमच ओव्हर केली,प्रेमाचा त्रिकोण पहायला मिळतोय असं वाटतं होतं तोपर्यंत सगळाच खेळ खल्लास झाला ♥️✌️😍

  • @vickys.511
    @vickys.511 4 роки тому +8

    बाब्या आणि गोटया.... Dangerous... Killer

  • @apekshamansukh1363
    @apekshamansukh1363 4 роки тому +2

    Khup khup chan episode hota... dialogue pan khup chan ani kalakarnchi acting pan....

  • @Pranitmore-j8s
    @Pranitmore-j8s 4 роки тому +12

    बरोबर आहे निल्या. प्रेम असेल तर असे कोणावरही होत नाही, प्रेम हे फक्त आपल्या माणसावर होते. आणि नेहमी राहते.

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 3 роки тому +1

    बाब्या नाद डायलॉग मारतय पोरी कुठं 80 90 टक्के पडत्यात

  • @manojauti8081
    @manojauti8081 4 роки тому +30

    Only baby's fan...शेवटी बाब्या१० वी पास झाला तर,😂😂😂😂🤣🤣

  • @killshotgaming1968
    @killshotgaming1968 4 роки тому +1

    खरंच यार शाळेतलं प्रेम ज्याला मिळलं तोच खरा सुखी.

  • @grvshlr
    @grvshlr 4 роки тому +10

    कसला भारी episode होता ... College chi आठवण आली 😭😭😭

  • @akshaynikam6628
    @akshaynikam6628 4 роки тому +1

    निल्या एक नंबर भावा एकदम झकास ..!
    *really I love you dosta

  • @mandaragare9160
    @mandaragare9160 4 роки тому +7

    कहाणी मे twist 😍😍निलेश ♥️वैशाली 😍😍

  • @ashokmohite4954
    @ashokmohite4954 4 роки тому +1

    एक नंबर झाला एपिसोड

  • @vishalrite6582
    @vishalrite6582 4 роки тому +21

    एल. बी. एस. कॉलेज, सातारा चे दिवस आठवले😭😭
    खूपच छान एपिसोड होता👍👍👍

  • @saurabhkadatkar2205
    @saurabhkadatkar2205 4 роки тому +9

    प्रत्येकांच्या लाईफ मधलं पहिलं प्रेम त्या आठवणी आजही तशाच असतात खूप छान एपिसोड जुन्या आठवणीत घेऊन गेला....

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 Рік тому +1

    जो पर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत ही बेबसिरीज मनात राहील

  • @FactsIndia007
    @FactsIndia007 4 роки тому +18

    ह्या एपिसोड चे dialogue खूप मस्त होते.
    मी बाबुराव मला बाब्या म्हणत्यात😂😂😂

  • @vikramvasantraojamale7733
    @vikramvasantraojamale7733 4 роки тому +1

    एक नंबर एपिसोड आहे.....

  • @vishalkhuspe4858
    @vishalkhuspe4858 4 роки тому +3

    Vaishali chi jabardast entry....

  • @गावठी-घ7स
    @गावठी-घ7स 4 роки тому +2

    Khupch Sunder episode hota aajcha

  • @sudampansare6085
    @sudampansare6085 4 роки тому +4

    ष्टोरी मे नया टि्वस्ट
    एक फुल दो माली के बजाय दो फुल एक माली वा!!! लय भारी!

  • @घोडाप्रेमी
    @घोडाप्रेमी 4 роки тому +1

    मस्तच शाळेचे दिवस आठवले

  • @sagarbhise7854
    @sagarbhise7854 4 роки тому +6

    प्रेम आसल... तर आसच कुणाबर बी होत नाय.... 👌👌😍😍❤️🔥🔥🔥

  • @rohanlondhe5746
    @rohanlondhe5746 3 роки тому +1

    भारी आहे तुमची प्रेम कहानी

  • @umeshus45
    @umeshus45 4 роки тому +3

    निल्या. वैशाली. एक नंबर जोडी आहे

  • @mr.ravanrajan1741
    @mr.ravanrajan1741 4 роки тому +1

    Khup khup chan yar ha episode i like it bhavano . kiti websires alay tari tumchi nasha jat nahi bhavano.😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘

  • @rohitkamble8654
    @rohitkamble8654 4 роки тому +7

    आपलं विचार लय जुळत्यात लहानपणा पसण ❤️

  • @sankethulwan2086
    @sankethulwan2086 4 роки тому +2

    आजचा भाग एगदम कडक होता पहीली आठवण झाली😊😑 निल्या भाव हवा करतंय लय आवडला आजचा भाग 😘 love you Kori paati production ❤️😘

  • @sanjayjadhav9872
    @sanjayjadhav9872 4 роки тому +8

    दो फुल एक माली जबरदस्त ट्विस्ट येणार आहे भावांनो सिरीज मध्ये ❤️❤️❤️❤️❤️

    • @jaybhaye_krishna
      @jaybhaye_krishna 4 роки тому

      Tuze suraj Kahu yaa chandaa ...😂Do Mali ek phool ...

  • @ganeshvikhe9392
    @ganeshvikhe9392 4 роки тому +2

    बऱ्याच दिवसानंतर आज खूप छान एपिसोड बघायला मिळाला

  • @yogeshingavale5393
    @yogeshingavale5393 4 роки тому +4

    खूप दिवसा पासून नीलेश वैशाली स्टोरी ची वाट बगत होतो.. आज खूप छान भाग तैयार केला नितिन सर..... आता continues Chaludya he...

  • @dadakamble5563
    @dadakamble5563 4 роки тому +1

    मस्त होता एपिसोड निलेशची लव्ह स्टोरी चालू झाली छान वाटले

  • @nawajmaner4844
    @nawajmaner4844 4 роки тому +3

    काँलेजचे दिवस आठवले पण निलेश तू फार चांगला सल्ला दिला आयुष्य यशस्वी झाले का प्रेम आपोआप जवळ येत

    • @marraigesong6880
      @marraigesong6880 3 роки тому

      निल्याची भूमिका मस्त केली या कलाकाराचं नाव काय

  • @nitinodnalwar6912
    @nitinodnalwar6912 4 роки тому +1

    खरच, प्रेम असलं कुणाबर भी होत नाही, निल्या?

  • @kunalnangadepatil379
    @kunalnangadepatil379 4 роки тому +16

    हाच भाग पुढे चालू ठेवा नितीन सर... आणि त्या बाब्याला पण एखादी गर्लफ्रेंड द्या.... नुसता झुरतो

  • @bhaskarpaulpatil132
    @bhaskarpaulpatil132 4 роки тому +1

    शेवट भारी केला 1 नंबर

  • @Rakesh_Pawar
    @Rakesh_Pawar 4 роки тому +3

    आतापर्यंतचा मनाला भिडलेला भाग , खूपच भारी नितीन सर आणि कोरी पाटी टीम 👌💐

  • @ranjitsalunkhe1322
    @ranjitsalunkhe1322 4 роки тому +1

    निल्या एक नंबर बोललस ....भावा