गावाकडच्या गोष्टी|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  4 роки тому +446

    भाग आवडला असेल तर नक्की share करा.. !

  • @CRU78
    @CRU78 4 роки тому +251

    ह्या वयात हे घडतं.....हे समजावून सांगणारे निल्याचे काका मावशी देवमाणसंच म्हणायला पाहिजेत.... आणि.....निल्याही खूप समजूतदार आहे.......अभ्यासाला हुशार असणारं पोरगं..... असं कसं करु शकतं...म्हणणारे पालक कमी नाहीत......पण....इथे तर वास्तव स्विकारुन आयुष्याला आकार देणारी ही देवमाणसं विरळच..💞❤️☺️

    • @pinumore5609
      @pinumore5609 4 роки тому +3

      True

    • @gajananmane6189
      @gajananmane6189 4 роки тому

      1 दम बरोबर

    • @sumitkamble1602
      @sumitkamble1602 4 роки тому +1

      दादा खरच. आयुष्यात कसं जगायच तो हा video मस्त 💯🙏🙏💯😘

    • @SagarPatilOfficial83299
      @SagarPatilOfficial83299 4 роки тому +1

      अगदी बरोबर 😊

    • @ravindrapatil9684
      @ravindrapatil9684 4 роки тому

      हेच आवडल खुप मस्त डोळ्यातून पाणी आले

  • @Dhanu3785
    @Dhanu3785 4 роки тому +68

    TIK TOK वरच्या दीड दमडीच्या हिडिस लोकांना प्रसिद्ध करण्यापेक्षा या आपल्या गावाकडच्या गोष्टी WEB SERIES मधल्या हाडाच्या कलाकारांना प्रसिद्ध केलेल केव्हाही उत्तमच एकच नंबर
    आणि त्यात आपला सातारा MH 11 007 ALL TIME ROYAL

  • @sujatashinde6658
    @sujatashinde6658 4 роки тому +190

    आम्ही कोरी पाटी प्रोडक्शन चे नवीन प्रेक्षक आहोत ..आम्ही गावाकडच्या गोष्टी चे तीनही पर्व तीन दिवसात पाहिले ..खूप छान होते आम्हाला खूप आवडले ....आम्ही जरी मुंबईत राहत असलो तरी सासपडे हे आमचे गाव आहे... त्यामूळे कोरी पाटी हे आमचे कुटुंबच वाटते ...सर्व पात्र खुप सुरेख आहेत , पण मला बापूंचे पात्र आवडते ....कोरी पाटी च्या संपुर्ण टीमचा आम्हाला अभिमान आहे ..
    पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा🤗

    • @pratikshashinde1754
      @pratikshashinde1754 4 роки тому +14

      प्रत्येक episod काही ना काही शिकवून जातो...😊😍

    • @abhishekshinde5609
      @abhishekshinde5609 4 роки тому +12

      ह्या माझ्या आई आणि बहिण आहे....3 दिवसात सर्व एपिसोड खाल्ले अक्षरशः ह्यांनी...खूप मोठे चाहते आहेत तुमचे❤️

    • @vishakhamhaskar1234
      @vishakhamhaskar1234 4 роки тому +4

      Ho hay khr aahe

    • @vishakhamhaskar1234
      @vishakhamhaskar1234 4 роки тому +6

      गावकडच्या गोष्टी त खुप जिव आहे आणि खुप आपुलकी आहे एकमेकांच्यात तैतली मानस खुप मस्त आहेत तशी मानस आता कुटे भेटणार नाहीत आणि तुमि मैत्रि खुप छान दाकवलात *

    • @samapimpale6297
      @samapimpale6297 4 роки тому +6

      धन्यवाद 🙏🙏❤❤

  • @bhausahebsonawane8544
    @bhausahebsonawane8544 4 роки тому +196

    ज्यांनी ज्यांनी अश्या फोन मुळे मार खाल्ला आहे त्यांनी ठोका like
    Love you all kori pati team

    • @कलाकार-007
      @कलाकार-007 4 роки тому +6

      Like sathi ka martoys tu

    • @vinodjadhav1258
      @vinodjadhav1258 4 роки тому +6

      Amhi love letter dilyamule khalla hota mar🤣🤣🤣

    • @Kavita-oy1rv
      @Kavita-oy1rv 4 роки тому +9

      1 फोन मुळे दोन गावात भांडण झालं होत अजून आठवत य. 170 जनावरं गुन्हा नोंद होता,शेवटी तो फोन रोंग नंबर होता

    • @bhausahebsonawane8544
      @bhausahebsonawane8544 4 роки тому +2

      @@Kavita-oy1rv अरे बाप रे एका रॉन्ग नंबर साठी 170 लोकांवर गुन्हे दाखल.

    • @dravinashmore6574
      @dravinashmore6574 4 роки тому +2

      Love you ❤️😘

  • @amirulmetkari6531
    @amirulmetkari6531 4 роки тому +79

    बिचारा सम्या, मोकल्यात मार खाल्ला...😂😂😂😂 बाकी भाग खुप छान वाटला, मुलांची मेंटालिटी काशी असते हया वायमधे दाखवना खुप गरजेचे आहे...👍🙌

    • @jaymaharashtra9874
      @jaymaharashtra9874 4 роки тому +1

      सम्या ला अजुन दोन तरी दिल्या पाहिजे होत्या....

    • @santoshmadane9778
      @santoshmadane9778 2 роки тому

      Romantik comedi nites vid aani mg suroo jhala aahe funday nahi tar ti mhanali.aahe

  • @jaywantshinde7497
    @jaywantshinde7497 4 роки тому +193

    खरा रहिमान्य 🐞🐞🐞🦂🦂बाब्याच्या अंगात आहे,,, थोडं हसलो, पण नंतर इमोशनल झालो,, एपिसोड छानच,,, पण भावा वेळ वाढव एवढ्यात समाधान होत नाही

    • @swapnil4608
      @swapnil4608 4 роки тому +8

      Babya cha dialogue mast astat pan mar khayla milel pan jevan pan milel😂😂😂😂😂

    • @arjunpawarwaddiapeditor9829
      @arjunpawarwaddiapeditor9829 4 роки тому +2

      बरोबर जरा वेळ वाढली पाहिजे

    • @Ajaykumar-dm6um
      @Ajaykumar-dm6um 4 роки тому +2

      वेळ वाढवा भाऊ 25 ते 30 मिनिटे पाहिजे

    • @sandippanmand3728
      @sandippanmand3728 4 роки тому +1

      @@Ajaykumar-dm6um
      भाऊ 25-30 मीनीट एपीसोङ बनवणे अवघड असते रे, तरी पण कमीत कमी 18-20 मीनीट एपीसोङ ठिक आहे

    • @swapnilpawar7352
      @swapnilpawar7352 4 роки тому +1

      babya natural acting😆😆😆😆

  • @akshaypawar8754
    @akshaypawar8754 4 роки тому +14

    तशी सगळीच पात्र छान काम करतात..पण निलेशच्या कामात प्रचंड प्रगल्भता दिसते...अगदीच जवळचा असल्यासारखा वाटतो... ह्या मालिकेतला माझा सगळ्यात आवडत पात्र निल्याच आहे...❤️

  • @sudarshannaikwade7651
    @sudarshannaikwade7651 4 роки тому +157

    काका आणि काकू सारखे समजदार व्यक्ती समाजा मध्ये असणं खूप गरजेचं आहे

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 4 роки тому +39

    ....प्रत्येकला निल्याच्या काका मावशी सारखे काका मावशी पाहीजेत.... 😢😢😢

  • @deepaknale1764
    @deepaknale1764 4 роки тому +66

    तुला कळलं ना मग आजून कुणाला काय कळवायची गरज य..... अप्रतिम

  • @atulrawal6952
    @atulrawal6952 4 роки тому +4

    अशा चुका सगळ्या कडून या वयात होतातच आवडला एपिसोड 🙌🙌🙌🙌🙌👌

  • @lahukhilare3297
    @lahukhilare3297 4 роки тому +14

    मी प्रत्येक एपिसोड सुरू व्हायच्या आधी लाईक करतो आणि नंतर एपिसोड बघतो. कारण मला माहीत असते की 100 % नाही तर त्यापेक्षा जास्त सुंदर आणि इंटरेस्टिंग ह्या गोष्टी असतात. दर सोमवारी रात्री हा एपिसोड बघितल्या नंतर संपूर्ण आठवडा एकदम फ्रेश जातो.

  • @tahirmujawar3356
    @tahirmujawar3356 4 роки тому +8

    खऱ्या पावसात भीजुन आपली कलाकार खुप जिद्दीने काम करतात....आपल्या प्रत्येक कलाकाराचा काम पहताना खुप आनंद वाटतो. सलाम आपल्या कार्याला....Koripati production आमच्या कमेंट देखील Like करत जावा....

  • @yadavbansude4318
    @yadavbansude4318 4 роки тому +6

    काका आणि मावशी चा समजदार पणा खूप भावला....तुला समजले ना खूप झाले....अप्रतिम 👌👌

  • @manohardeshmukh4988
    @manohardeshmukh4988 4 роки тому +7

    लहानपणी मित्राबरोबर केलेल्या उचापती आठवल्या..अंगाशी आले की घरी लपून बसणे, समोर न येणे,काही दिवस माणसात न येणे..खरंच अगदी वास्तववादी वाटलं.👌👌

  • @hanmantshedage3843
    @hanmantshedage3843 4 роки тому +20

    निलेश च्या काका आणि मावशी सारखी समजून घेणारी खूप कमी लोक आहेत आपल्या महाराष्ट्रात..

  • @maheshsaste5233
    @maheshsaste5233 4 роки тому +1

    सर्व कलाकार एक नंबर आहेत, गावाकडच्या आठवणी आणि त्यातील गोडवा अनुभवता येतो..
    अशा websieries मोठ्या होण्याची ची खूप गरज आहे , दुर्दैवाने फडतूस चॅनेल मोठे होतात पण आपल्या आशा चॅनेल ला पाहिजे तितका प्रतिसाद भेटत नाही.

  • @prashantbhaugothe2012
    @prashantbhaugothe2012 4 роки тому +34

    वाट पाहतोय ....❤निल्या चं काय होनार आता 😆 मार खातयं नक्किचं भावाचा 🤣 बाब्या गोट्या मुळं 😆🤣

  • @nagpuridadus1469
    @nagpuridadus1469 4 роки тому +8

    भावांनो खूपच छान भाग होता एकदम जुनी आठवण अन क्षण समोर आल्यासारखं वाटलं😊 शाळेचे दिवसच वेगळे😎धन्यवाद कोरी पाटी प्रॉडकशन् 🙏👌अशीच वाटचाल चालू ठेवा 💐👍

  • @pghadage
    @pghadage 4 роки тому +7

    Nilyache Kaka n Kaku kharach khup Supportive n Samjutdaar ahet...Tyanchasarkhe Natevaio pratyekala bhetavet...N Santya, Baapu , Avya Sarkhe Mothya Bhawasarkhe Mitra Asavet..💯💯❤️❤️
    Baki ek lyy Hasayla ala....Samya mokarr latakla😂😂🤣🤣🤣

  • @rohanjadhav704
    @rohanjadhav704 Рік тому +1

    असंच सगळं असंच पाहिजे ❤❤❤

  • @sadagurubalumamaofficial5828
    @sadagurubalumamaofficial5828 4 роки тому +46

    मला खूप आवडतात गावाकडच्या गोष्टी मी गावाकडच्या गोष्टी शिवाय दुसरं काहीच बघत नाही

  • @shubhamjejurkar6611
    @shubhamjejurkar6611 3 роки тому +1

    बापु एकदम कडक👌👌👌👍

  • @40sagarnilak39
    @40sagarnilak39 4 роки тому +44

    आम्हाला वाटलं नील्या मारं खाईन पण मारं तर सम्या नी बाब्या नी खाल्ला तिसऱ्या ठिकाणी.....😁😁

  • @akshya3604
    @akshya3604 3 роки тому +2

    खुप chan बापू

  • @muhammadwazir503
    @muhammadwazir503 4 роки тому +8

    इकडं दुनिया इकड़ची तिकड होऊदे....पण सगळ्यांना “हुरड़ं फुक़या”च घावतय...निबार चोपलं ओ😂🤣🤣😂🤣😂

  • @ajinathmohite9722
    @ajinathmohite9722 4 роки тому +2

    Bhavano Kharch Nice Aani great

  • @virambahadureofficial5818
    @virambahadureofficial5818 4 роки тому +10

    या वयात अशा गोष्टी होत असतात, समजून घेतलं तर सगळं आहे

  • @mangiramgangurde559
    @mangiramgangurde559 4 роки тому +2

    15 मिनट कशे निघुन जातात ते पण समजत नाही दादा लय भारी एपिसोड होता खुप आतुरता आहे पुढच्या एपिसोड ची

  • @surajchabukswar1417
    @surajchabukswar1417 4 роки тому +8

    काका आणि काकू सारखे समजून घेणारे व्यक्ती सगळ्यांच्या घरात असले पाहिजेत....👍🙏

  • @hemantmore6826
    @hemantmore6826 4 роки тому +2

    Ek nomber 👍👍👍👌👌👌🙏🙏🙏

  • @sankethulwan2086
    @sankethulwan2086 4 роки тому +2

    जर सोमवारी वाट बघतोय भागाची फक्त १४ मिनिटाचा भाग असतो नितिन सर मोठा भाग काढा मी जर सोमवार आतुरतेने वाट पाहतो😘😍🥳🥰

  • @dadakamble5563
    @dadakamble5563 4 роки тому +2

    खूपच इमोशनल झालो राव छान वाटला एपिसोड वाट पाहत आहे पुढल्या एपिसोड ची

  • @maheshshinde9357
    @maheshshinde9357 4 роки тому +6

    आजचा भाग खूपच आवडला पण निल्या बाजुला राहिला आणि सम्याची काही चुकी नसताना मार खाल्ला तुम्हा सर्वांना पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा. 👌👌👌

  • @jivandeokule7195
    @jivandeokule7195 4 роки тому +1

    छान भाग...या वयामध्ये मुलांना समजून घेऊन समजाऊन सांगणे महत्त्वाचे असते...खूप मोठा मेसेज दिलात आजच्या भागातून...सर्व टीमचे आभार आणि शुभेच्छा...

  • @sandipbelwadakar974
    @sandipbelwadakar974 4 роки тому +41

    निल्याच प्रेम म्हणजे एकदम सोज्वळ वो 😝

    • @vishalindalkar2363
      @vishalindalkar2363 4 роки тому +1

      एकदम सादे प्रेम पण असल्याचं प्रेमात मजा असते राव...

  • @sandipkakad6554
    @sandipkakad6554 4 роки тому +1

    खरचं खूप छान होता हा भाग .लहान वयातच होत आसत्या हया गोष्टी .काका आणि काकू यांनी समजावून घेतले.

  • @Gauravvlogs-fc5
    @Gauravvlogs-fc5 4 роки тому +8

    नितिन सर आणि टीमचे मनपूर्वक आभार. अश्या गावाकडच्या गोष्टी दाखवल्या बद्दल 👌🖖🖖🙏

  • @adityalights55akashkunjr
    @adityalights55akashkunjr 4 роки тому +1

    वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा बापु

  • @nitinkadam2874
    @nitinkadam2874 4 роки тому +10

    कोरी पाटी प्रोडक्शन खरंच खूप छान मी तर तुमच्या वेब सिरीज खूप मोठा फॅन आहे तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @azharshaikh8711
    @azharshaikh8711 4 роки тому +2

    एक नंबर आहे हा भाग जुणी आठवण झाली यांच्या मुळं

  • @dattatrayjadhav6256
    @dattatrayjadhav6256 4 роки тому +5

    पोरांचं अभिनय तर लय भारी झाला.
    पालकांनी कास वागावं हे नील्या च्या पालकांनी दाखीवल आणि या वयात पोरांनी की केल पाहिजे तेही मस्त दाखवलं.
    प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना नक्की दाखवावा असा भाग.....

  • @rajsuryawanshi3069
    @rajsuryawanshi3069 4 роки тому +2

    अप्रतिम👌👌👌

  • @sanjay_nalawade
    @sanjay_nalawade 4 роки тому +5

    एपिसोड बघणाऱ्या प्रत्येकाला शाळेतले उद्योग आठवणार हे नक्की....मजा आली....मस्त जमलीय भट्टी...

  • @sandeeppatil7184
    @sandeeppatil7184 4 роки тому +1

    Khup chhan 👌👍❣️

  • @TMCreation-mr3lq
    @TMCreation-mr3lq 4 роки тому +4

    खुप छान होता हा भाग मला खुप आवडला आणि आम्हाला चागला संदेश दिला संतोष दादा एवढ्या मधी भागत नाही अजून भाग मोठा कर
    कोरे पाटील प्रोडक्शनला माझा सलाम 🙏🙏🙏

  • @pravindabhade5608
    @pravindabhade5608 4 роки тому +2

    खूपच छान एपिसोड...

  • @devamore8329
    @devamore8329 4 роки тому +57

    जोपर्यंत संत्या n अव्या आहेत तोपर्यंत नाही खाणार मार
    सांभाळून घेतील ते दोघं
    नाहीतर बाबू (अशिल) हयच की

    • @jaymaharashtra9874
      @jaymaharashtra9874 4 роки тому +2

      आम्ही बापू आणि सरपंचांमुळं गप्प आहे. नाहीतर संतोष आणि अविनाश ला म्हणावं केळेवाडी सोडून खाली या बरं.... मग दाखवतो आणि देवा तुपण ये.

    • @rajkumarkenjale578
      @rajkumarkenjale578 4 роки тому +1

      @@jaymaharashtra9874
      nice

  • @amoljagtap1896
    @amoljagtap1896 4 роки тому +1

    नितीन दादा दर वेळे प्रमाणे या हा वेळी तुम्ही गवकडाच्या अचूक विषयाला हात घातलाय. खूप छान भाग होता...👌

  • @sunilkharat5841
    @sunilkharat5841 2 роки тому +4

    मी सतत एपीसोड पाहत असतो खुप छान धन्यवाद मंडळींनो

  • @mayurmahadik4640
    @mayurmahadik4640 4 роки тому +1

    या वयात असं काही घडतं हे मुलांना समजलं पाहिजे पण त्याचबरोबर त्यांच्या घरच्यांनी पण त्यांना समजून घेतलं पाहिजे........ या एपिसोड मधून तुम्ही हे उत्कृष्ट अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे....... खूपच छान

  • @vishaltitkare7534
    @vishaltitkare7534 4 роки тому +7

    नमस्कार मी कोरी पाटी प्रोडक्शन ्चा नवीन प्रेक्षक आहे मला ह्या गावाकडच्या गोष्टी खूप आवडतात मी पण गावीच असतो माझ गाव भीमाशंकर आहे आणि मला तुमचा कार्यक्रम खुप आवडला तुम्हाला तुमच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा....
    पण मला एक गोष्ट नाही आवडली तुम्ही नवीन भाग दाखवायला खुप वाट पाहायला लावता राव 1 आठवडा पण काही हरकत नाही पण तुमचा भाग कमीत कमी अर्धा तासाचा आणि जास्तीत जास्त एक तासाचा असावा अस मला वाटत एवढीच माझी ईच्छा आहे. धन्यवाद.....🙏

  • @NARENDRADTHAKAR
    @NARENDRADTHAKAR 4 роки тому +4

    नितीन सर मांडणी फार छान करता तूम्ही
    नाजूक विषय कसे हाताळावे, हे तुमच्या कडून शिकण्या सारखे आहेत.
    अप्रतिम, सुंदर

  • @travalstory5076
    @travalstory5076 4 роки тому +8

    निल्याच्या मवशी काका सरखी मानस माझ्या आयुष्यात आसती तर माझही पहिल प्रेम माझ्या पासून दूर गेल नसत. &तिचही पेपर च्या आधी लग्न झाल नसत. मनाला चटका लाऊन गेला हा episode .....................😌

  • @akshit2701
    @akshit2701 4 роки тому +7

    छान.... काका काकू स्वभावाने खूप भारीच... असं समजून घेतलं पाहिजे.. न मारता...बाब्या ने चांगलाच मार खाल्ला..

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 4 роки тому +48

    शाळेतलं प्रेम... गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणीच 😞😞😞

  • @vaibhavaghan7376
    @vaibhavaghan7376 4 роки тому +2

    हो खुप आवडला 👌👌👌खुप छान होता

  • @aadeshthorat5571
    @aadeshthorat5571 4 роки тому +4

    खूप छान संदेश दिलात या एपिसोड मधून याची गरज आहे आजच्या पिढीला

  • @Lets_Noir
    @Lets_Noir 4 роки тому +1

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी😢😢💝💝😘

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld 4 роки тому +20

    पुन्हा चांगली सुरवात छान आहे एपिसोड

  • @sumitsalve7291
    @sumitsalve7291 4 роки тому +1

    लय आवडला मला.. पण मशी काय दिसल्या नाही बग बापू😂😂

  • @skmarathi8238
    @skmarathi8238 4 роки тому +101

    जो पर्यंत संत्या अणि अव्या आहे तो पर्यंत निल्याला कोन हात लावू शकत नाय

    • @gajanantayade2374
      @gajanantayade2374 4 роки тому +2

      खूप छान आहे

    • @UMESH3005.
      @UMESH3005. 4 роки тому +2

      Santya marayla gela tevha avya ksa hanayla palala bgitla ka

    • @somanikam3370
      @somanikam3370 4 роки тому +2

      बरोबर हाय

    • @surajmulik3275
      @surajmulik3275 4 роки тому +1

      संत्या आणि अव्या आहे बापू तो पर्यंत गावातील मुलांना कोण काय करणार नाही

    • @jaymaharashtra9874
      @jaymaharashtra9874 4 роки тому +2

      @@surajmulik3275
      बापू आणि सरपंचांमुळं आम्ही गप्प आहे. नाहीतर संतोष आणि अविनाश ला म्हणावं केळेवाडी सोडून खाली या मग दाखवतो....

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 2 роки тому +1

    Lay bhari episode aahe. 👌👌👌💐💐💐

  • @coolashutosh5966
    @coolashutosh5966 4 роки тому +28

    आईला तो निल्या राहिला आणि सम्या नि च मार खाल्ला...👋

  • @bhalchandramane98
    @bhalchandramane98 4 роки тому +2

    प्रेम हा विषय का बनला आहे हेच मुळी कळत नाही. जेव्हा आपल कोणी प्रेम करणार मजबूरी ने सोडून जता ना तेव्हा खुप त्रास होतो 😢 असो पण ep खुप छान होता thanks all team

  • @satyawanmane5338
    @satyawanmane5338 4 роки тому +4

    प्रत्येकाची भूमिका दमदार आणि जबरदस्त
    रविवारच्या सुट्टीनंतर सोमवार आवडत नसायचा पण तुमच्यामुळे सोमवारची वाट बघायला लागते राव

  • @editingkingsr143..7
    @editingkingsr143..7 4 роки тому +2

    Avdla bhai aplhyla ha video ❤️🥳

  • @maheshkolhe6211
    @maheshkolhe6211 4 роки тому +24

    💞प्रेम केल्याशिवाय प्रेम काय असते हे कळत नाही 💞

  • @nileshtupe43
    @nileshtupe43 4 роки тому +1

    Khupch chan 👌👌👌

  • @gurubramhankar3181
    @gurubramhankar3181 4 роки тому +4

    Khup dhanyawad navin episode chalu kelyabaddal,

  • @ranjanwaghmare9471
    @ranjanwaghmare9471 4 роки тому +1

    के टी पवार /बापू याना वाढदिवसाच्या लाख लाख अशहिल शुभेच्या🎂🎂🎂🎂🎂🎂

  • @sujatashinde1135
    @sujatashinde1135 4 роки тому +4

    खूपच छान प्रकारे समजावले मावशी आणि काकांनी ....छान होता episode .....

  • @yogeshdevkatte2709
    @yogeshdevkatte2709 2 роки тому +1

    Khup chan aahet tumche episode

  • @venomhahaha3043
    @venomhahaha3043 4 роки тому +4

    Bapu chi acting jabardast 🙏🏻😁😁

  • @_NiteshMhatre
    @_NiteshMhatre 4 роки тому +1

    Masta msg ahe... And right ahe prem kela ahe marder ..

  • @bsfarmylover3626
    @bsfarmylover3626 4 роки тому +6

    काका आणि काकी नी घेतलील भूमिका मस्त आहे....

  • @shivchavan1149
    @shivchavan1149 4 роки тому +1

    अप्रतिम सर.. ज्या पद्धतीने तुम्ही विषय मांडला..

  • @dilse3360
    @dilse3360 4 роки тому +7

    ज्याच्यात_हिम्मत त्यालाच_किम्मत

  • @ganeshghtukade5197
    @ganeshghtukade5197 4 роки тому +2

    शाळेतली आठवण करून दिली भावांनो 👌👌👌👌👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🥺🥺🥺

  • @tangocharli400
    @tangocharli400 4 роки тому +3

    प्रत्येकाच्या जीवनात अशा गोष्टी घडतात.पण त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांचं आयुष्य नीट करायचं हे काम घरातल्याचं आहे. नाहितर काही लोक टोकाचा निर्णय घेऊन मुलाची आयुष्य खराब करतात त्यांचं शिक्षण बंद करतात. त्या वयात या गोष्टी घडतात अन समजावून घेऊन आयुष्याला योग्य दिशा देणं हीच काळाची गरज आहे. हेच यातून खूप छान मांडलं आहे.

  • @ganeshlondhe6696
    @ganeshlondhe6696 4 роки тому +1

    किती पण वेब सिरीज आल्या तरी गावाकडच्या गोष्टीचा नादच खुळा....

  • @mazarshaikh831
    @mazarshaikh831 4 роки тому +3

    Ha episode bagun mla juni devas athevale.miss you all team and love you.

  • @rishirajput8811
    @rishirajput8811 4 роки тому +1

    खूप छान भाग होता..👌👌👌

  • @desai9056
    @desai9056 4 роки тому +5

    मस्त एपिसोड होता नितिन सर👌 त्या त्या वयात हया गोष्टी घडतच असतात मुलानि या वयात प्रेम नाही करायच तर कधि करायच

  • @KunalPonde
    @KunalPonde 4 роки тому +1

    आता येणार मज्जा । चॅनेल लवकर खूप प्रगती करेल । फक्त लव्हस्टोरी दाखवा ।

  • @shivajikolape714
    @shivajikolape714 4 роки тому +4

    खूप छान विषय नितीन सर आणि त्यावरील उत्तम अभिनय ऑल टीम नवीन पात्र आर्ची खूप छान अभिनय

  • @navanathatpadkar996
    @navanathatpadkar996 4 роки тому

    आजच्या एपिसोडला खरंच तोड नाय... लयच भारी... असे समजूतदार पालक असायला हवे आहेत... निल्या खरंच खूप छान अभिनय साकारलास... डोळ्यांत पाणी आणलंस मित्रा...सगळ्यांच्या मेहनतीने पूर्णत्व मिळालं... खूप छान... काय बोलू शब्दच नाहीत माझ्याकडं...नितीन सर पाऊस चालू असताना खूपच अडचणींचा त्रास सहन करून आमच्यासारख्या प्रेक्षकांसाठी एकदम उत्कृष्ट अन वास्तवदर्शी प्रसंग चित्रित करून दाखवता... त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏👌👍

  • @9221739125
    @9221739125 4 роки тому +3

    आजचा भाग खूप छान होता. शाळेतील आठवनी जाग्या झाल्या. आणि एक विंनती आहे वेळ वाढवा.

  • @sidharthpatil638
    @sidharthpatil638 4 роки тому +2

    Bichara samya............ky chup nstana mar khalla😂😂😂

  • @chetannawale6692
    @chetannawale6692 4 роки тому +4

    स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..
    “फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात,
    “पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते.".. Tumhi pn saglyancha v4 krun episode banvta khup mast vatat ashe chan episode pahtana

  • @ajaymore3106
    @ajaymore3106 4 роки тому +1

    1no masti ch

  • @ganeshkasbe9834
    @ganeshkasbe9834 4 роки тому +7

    बाब्या: घरी मार पडलं पण जेवला तर मिळल 🤣🤣🤣

  • @dhairyarnav2734
    @dhairyarnav2734 4 роки тому +2

    नितीन सर आजचा भाग पाहून शाळेतले दिवस आठवले. माझ्या सोबत सुद्धा असेच घडले होते. सर आपल्या वेब सिरीज time थोडा वाढवावा ही विनंती. अहो आपले गावाकडच्या गोष्टीचे सिरीज पाहताना ती न संपावी असेच वाटते.
    पुढच्या भागाची वाट बघत आहोत. 👌👌

  • @kiranpisal7862
    @kiranpisal7862 4 роки тому +3

    खरंच खूप मस्त आहे हा भाग.....अप्रतिम💯

  • @sonalinirgude4322
    @sonalinirgude4322 3 роки тому +1

    बरोबर आहे या वयात अस्या चुका होतात पण... जर समजून सांगणार कोणी भेटाव लागतं

  • @maheshkorde
    @maheshkorde 4 роки тому +6

    उत्तम डायलॉग- " तुला कळलं ना मग अजून कुणाला कळवायची काय गरज हाय?"

  • @allinoneworldsport9004
    @allinoneworldsport9004 4 роки тому +1

    #बाब्या Sound is 1 no....👌👌

  • @ravishete1784
    @ravishete1784 4 роки тому +12

    निलेश शाळेत असताना आम्ही सुद्धा असंच केलं लई मज्जा यायची लई रटे खायची आजचा एपिसोड खूप छान होता सर्वांना पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा कोरी पाटी प्रोडक्शन गावाकडच्या गोष्टी

  • @prakashambhore295
    @prakashambhore295 4 роки тому +2

    गावातील वास्तविक सत्य खुप छान रेखाटल काेरी पाटीने अभिनंदन तुमच्या सर्वाच