एक गाव तेरा भानगडी | भाग # 58| Ek gav tera bhangadi | EP# 58 | Marathi web series
Вставка
- Опубліковано 12 січ 2025
- अयं मंडळी.... नमस्कार...
दोघात तिसरा आता सगळ विसरा " ... ??? बघा कि मग पूर्ण एपिसोड आणि कसा वाटला ते पण पण सांगा कमेंट करून
एक गाव तेरा भानगडी "Episode 58 "
Song By- Ram Thorat
लेखन / दिग्दर्शक / निर्माते : धर्मेंद्र यादव
कॅमेरा : करण यादव
डिजाईन : सौरभ यादव
तुम्हाला जर आपला हा एपिसोड आवडला तर आपलं "Dharma movies Creation' चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा'
लाईक करा आपलं Facebook Page
/ ek-gav-tera-bhangadi-1...
बाळासाहेब तुमच्या सारख्या कलाकाराचा आदर वाटतो. 👍👍👍👍👌👌👌👌खरंच तुमच काम 1 नंबर.
राम भाऊ चा नादच खुळा राव पण...तूच माझी जणू तूच माझी पुल्लू वारे राम भाऊ 👌👌👌...
आररररररररररररररररर रं रामभाऊने तर कहरचं केला राव
😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣😂लय हसाय आलं राव (तुचं माझी पिल्लू जानु तुचं माझी पिल्लू) गाण पण काय एडिट केलय राव 😀😀😀खरचं darmha movie🎥🎥 ला मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏एक नंबर एपिसोड 😘😘😘😘चतुर भावडय़ा असता तर अजुन मजा आली असती 😂😂मेन हिरोचं बाहेर काढला राव तुम्ही इथुन पुढच्या प्रतेक एपिसोड मध्ये चतुर भावडय़ाला घ्याच अशी मागणी करतो all the best next episode 🙏
तुझ माझ पिल्लू
गान लइच झकास
रामभाऊ लय भारी आकटिंग आहे
The ggĝhvyvvygfffff
बाळासाहेब 1 नंबर 😃👍👍👍👍👌
आजचा भाग खुप आवडला love uuuuu ,,,,, ani song tr khupch chan ghetly episode madhe
एक नबर राम भाऊ मस्त ऑक्टीग केला तूमी रामभाऊसाठी एक लाईक 👌👌
बाळासाहेबांनी पहिली सोडली दुसरी धरली 2....😂❤❤❤
बाळासाहेब काय जुळतयं काय, त्या रामाचं जरा बघा, लई आशा लावून बसलय ओ....
मस्त होता episode 👌👌👌
मस्त एकदम राम भाऊ खूप मस्त एक्टिंग करता
Pranay,navanath,waghmare
...
रामभाऊंची भूमिका झकास झाली राव . Point आहे.
तुच माजी पिलू जाणू झकास रामभाऊ चि एन्ट्री एकदम कडक
रामभाऊचा अभिनय एक नंबर झाला राव .
आजचा भाग त्यानीच घुमवला राव.तसं तर सर्व कलाकार अभिनय छानच करतात.
shashikiran yadav and
shashikiran yadav
.
मित्रांनो आजचा episode खतरनाक होता दिपाली व रामभाऊ यांनी आजच्या episode मधे कडडडडक काम केलय आणि episode च्या last movment ला रुपालीची ENTRY कमाल होती
Nice episode,,,, nice Song,,,,,
रूपाली पेक्षा ,हि मस्त आहे,,, दीपाली,,,
रामभाऊ गेले कामातन,,,,
रामभाऊ टुगडुक टुगडुक टुगडुक टुगडुक 😂😂😂😂😂
काय बोलू राव शब्दच नाही खरच लय भारी हाय episode🌹🌹👌👌
आजचा एपिसोड मला खूप आवडला लय भारी ................1no.
rambhau tuzi najar lay kadakkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk hay barka lay bhari ani asech gani takat ja (dharma movies creations)
खुप प्रेम करतो रामभाउ दिपालि वर
रामाच काम खुप आवडले मनाला भिडल भावा
रामाची एक्टिंग छान आहे
रामभाव 1 नंबर 👍👍👌👌👌👌👌👌😃😃😃😃😃😃🤣🤣🤣🤣🤣
Ay pilllu......balasaheb,Archie ani Rambhau..chemistry apratim...Hasun Hasun melo rao pakkkk😍😍😍
आजचा ऐपिसोड एकदम कडक
👌👌👌👌👌आजचा एपिसोड खुप आवडला, रामभाऊ मस्त ऍक्ट केला मज्जा आली राव.👍👍👍👍👍
रामभाऊ मुलगी बघितल्यावर खुळा झाला राव
रामभाऊ ची एक्टिंग एक नंबर
सगळ्या टीम चा कौतुक आहे
रामभाऊ तर नुसता धुरळा
आणि बाळासाहेबांचा नादच खुळा
Ramachi najar baki najar ahe.. Kadak... 😉😉😉
मस्त आहे एक गाव तेरा भानगडी जबरदस्त
Nice episode full comedy Rambhau chi acting khupch mast aahe.👌👌👌
आणि हो रामभाऊला जारा ज्यस्त रोल द्या आता भावान मन जिंकल...😊😊😘😘😘
Mast
राम भाऊ लर्इ हसलाे राव लय भारी
😍😍😍😍😍
Hii
आतापर्यतचा सगळ्यात मस्त भाग आहे हा....
रामभाव खरच भाव लय भारी🌹🌹👌👌
सर्वात हा apisod khup chan hota
रामभाऊला धोतर घाला एक एकदम कडक दिसेल
Rambhau jabardast action rav
Mind-blowing
Archi...u r welcome in this fantastic webseries.👏👏..
Today's episode is very nice... good act,substanc, consistency.. very good... keep it up.. best wishes
rambhau acting ekch no🤗🕺🕺👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹
अर्र अर ह्यो रामा कसला जाम बगतोया राव😍😍
Chan hota
👌👌👌👌
Rupalila ata karya premachi janiv kalel
आज रामभाऊ भाव खाउन गेले. मस्त अभिनय.
राहुल्या नित्या 1 no राम भाऊ तर नाद च खुळा तस चतुर भाऊडया पाहीजे होत अजून मजा आली असती बाळासाहेब
Rambhau ek no
रामभाऊ एकच नंबर.....
राम भाऊ 1नं
रामभाऊ एकदम कडकं अक्टिंग आहे best of luck...
पुडचा भाग मोठा एपिसोड असावा. पण आजचा भाग मस्त होता. आवडला. ...खूप छान. 👌👌👌👌👌
पुडचा लवकर ऐ उद्या. एपिसोड. .waiting ☺☺☺☺
👌👌👌👌रामभाऊंच जुळवा की आणी बाळासाहेबांच आणी रूपालींच जुळवा की सर 🙏🙏🙏🙏आता यात्रा सुरू झालयात यात्रेवर एक ऐपिसोड झाला पहीजे 👌👌👌👌आणी चतुर कुठ आहे चतुर शिवाय मजा नाय 🌹👌🌹👌🌹👌🌹👌
राम भाऊ तुम्ही १नं कॉमेडी करता राव😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀मस्त खरच
आजचा भाग अतीशय सुंनदर होता कडक
Rambhauchi acting 1 number 🥰🥰😘😍🤗
आपले भाग . सैराट पेक्षा suppar आहेत .
काय राव तुम्ही video चा फायनलला रुपीला दाखवून 👌👌👌 लई भारी suspens ठेवला👍😊👍😊👍😊
खूप चांगला भाग होता खूप आवडला
Rambhau Khup chan acting
राम भाऊ एक नंबर
सगळ्यांनी छान काम केलय. All the best
Song 1 nimbar ghitla
Haavach kii tumiche
Euuuuuuuuuuuu
Only on pillu
Ram bhau lay comedy ahe lay हसलो 😂😂😇🤣
रामाने कमालच केली राव द्या जुळवुन ,,
बाळासाहेब हि वेक्तिरेखा खूप छान
रामभाऊच व त्या पाहुणीच त्या जुळवुन दोघ पण ऊपाशी आहेत बाकी मस्त बरका
आजचा एपिसोड लै भारी 👌👌👌
सोनाली, रूपाली, दिपाली.नावाची निवड एक नंबर आहे
तुच माझी पिल्लू जानू,,,,,,
तुच माझी पिल्लू जानू 👌👌👌
रामभाऊ 😂😂😂🤣😂😂🤣🤣 लय भारी मि लय हसलो 😂😂
Baban savaant youva manch savantvadi ta. Karveer dst kolhapur
रामभाऊ जबरदस्त तूच माझी पिल्लू 😍
आज आमचा चतुर नाही
पण तरीही हा episode सुंदर होता सुद्धा मस्त होता
चतुर ला या वेळी miss केलं
Rambhau 1no actor aahe, khup bhari
1 no episode
Tuz mazi pillu janu tucha mazi pillu nice song
असेच छान छान भाग आणीत जा आमच्यासाठी खूप छान सिरीयल आहे धन्यवाद
सगळ्यात शेवटचा क्षण अतिशय सुंदर
Rambhau nad khula acting lay Bhari
रामभाऊ एक नंबर
साॅग खतरनाक
भाग 1 नं झाला.
Barobar
लय जोरात एपिसोड आहे राव हा
Awesome performs Mr. Aaksh Jadhav
आजचा भाग एकदम मस्त आहे...
मस्त भाग आहे...
पुडच्या भागाची उस्तूकता...
#59 चा प्रोमो पाठवा लवकर...
पूल्लू वंटास 🤣🤣🤣👌👌😗😗😗😗
रामभाऊ एक नंबर....
रामभाऊ लय भारी एक्टिंग केली मला लय भारी आवडली
रामभाऊ ची खरच ऐक्टिंग खतरनाक आहे. आणी बकीचे कलाकार सुध्हा अप्रतिम अभिनय करतात.
Good morning please
तूच माझं पिल्लू
झक्कास गाणं आहे
रामभाऊ अकटिंग चांगली आहे
आज अचना टिग टिग नाय वाजल गड्या
लय भारी
Ram bhau 1 no
सुपर पिल्लू
रामभाऊ लयना जोरात👌
🎂🎂💐💐💐🍺🍻🍻🌷
Karn 💐💐💐
Hub hmm MP
Lk
काय बाळासाहेब मुली बगीतली कि पलटले नाहि आवडले राव बाळासाहेब
रुपाली लय भारी दिसतेय
रामभाऊ ला आवडते दिपाली
दिपाली लावते बाळासाहेब
बाळासाहेबाला आवडते रूपाली
रूपाली ला कोन आवडत असेल
इथे मात्र पॉईंट आहे 🤔🤔🤔
Tila avdato balasaheb
@@sunitachopade7035 रभलषण यम नियम आहे बसला आणि आई वडिलांबरोबर राहणारी सविता आईबरोबर प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे काम सुरू आहे बसला आहे बसला आहे बसला होता हा पट्टा आहे की नाही याची काळजी घेतली पाहिजे आहे
Can't wait for next episode....mi tumche sarv episode bagato....tumchya episode chi aturatene wait karto.....please tumhi week madhun 3 episode tri dakhavat java na..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Aarchi ek no. Character...
Rama bhauuuu... शेवटी tujhyatla parshya nighala baher😉😂
काय मस्त व्हिडिओ पिलू पन मस्त
Song of tuch mazi pillu with rambhau acting😂😂😂😂
Vghhh
Ranbhavu khatarnak acting dude, this is call qulity acting yar.
कोन
आला कि राव भाग पहिला 👌👌👌👌👌👌
Ram bhau 1 no phatoy mulikade