चारही खांदी समान गती पळणारा अर्जुन शिंदे यांचा महाराष्ट्रकेसरी जपान | लेंगरे | Khillar Cow |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 59

  • @dhanrajpigeonplanet7473
    @dhanrajpigeonplanet7473 2 місяці тому +1

    खुप सुंदर आहे जपान ❤❤❤❤

  • @nileshmirgepatil6859
    @nileshmirgepatil6859 Рік тому +2

    जपान बैल व्हिडीओ पाहिलेत परत व्हिडीओ दिसत नव्हते। आज दिसले खूप छान मुलाखत .

  • @ankushbandgar6158
    @ankushbandgar6158 3 роки тому +4

    रेणावी मामा छान मुलाखत बंडगर काकाची पारख

  • @sachinkukale3578
    @sachinkukale3578 3 роки тому +28

    खुपच सुंदर मुलाखत घेतली सर......बापूराव पवार. वहागाव . यांच्या बुलेट (जर्सा) ची मुलाखत घ्या मुंढेकरांचा शंकर आणि वहागावकरांचा बुलेट सलग तीस फायनल चे मानकरी आहेत.....आणि मुंढेच्या शंकर ची पण मुलाखत घ्या अजून तो बैल वासर शिकवतोय.....

    • @nikhilsurve0321
      @nikhilsurve0321 3 роки тому +3

      शामराव गावडे मुंढे यांचा हिंदकेसरी शंकर

    • @nikhilsurve0321
      @nikhilsurve0321 3 роки тому +2

      मुलाखत घ्या

    • @saurabhjadhav4650
      @saurabhjadhav4650 3 роки тому +1

      Ha chennai khillar bull ani cow baddl ahe apla deshi govansh jarsa chi kashi ghenar mulakhat khillar breed best ahe sankarit janavarapeksha

    • @sachinkukale3578
      @sachinkukale3578 3 роки тому +1

      @@saurabhjadhav4650 खिलार गोवंश सगळ्यात बेस्टच आहे त्यात काय शंकाच नाहीं पण बुलेट जरी दिसायला जर्सा असला तरी उंचीला, चौकाला , पायाला आणि खिलार क्रोस होता त्यामुळे रागीट होता.

  • @pramodadsul9987
    @pramodadsul9987 3 роки тому +10

    जपान सोबत पळाललेला बैल आहे की अजून शेवाळे आबा हडपसर करांचा राजा

  • @SandeepPatil-lb5iz
    @SandeepPatil-lb5iz 3 роки тому +2

    एक नंबर मुलाखत

  • @nikhilpawar9258
    @nikhilpawar9258 3 роки тому +13

    शिस्तीचा बादशहा शिरसवस्तीचा बलमा दिलीप ड्रायव्हर मुलाखत घ्या

  • @aniketkashid9464
    @aniketkashid9464 3 роки тому +6

    पांडुरंग पाटील सुपणे आणि लालासो पाटील सुपणे यांची पण मुलाखत घ्या

  • @sagarsalunkhe5990
    @sagarsalunkhe5990 3 роки тому +10

    प्रत्येक शेतकरी आणि बैलगाडी मालक एवढ्या आत्मीयतेने बैला विषयी आपल्या भावना व्यक्त करतात पण सरकार आणि पेठा संस्थेला काहीच फरक पडत नाही ही खुप मोठी शोकांतिका आहे.. एवढ असूनही शेवटी बैलाला दर्जा कुठला तर जंगली प्राणी..?

  • @swapnilmohite3692
    @swapnilmohite3692 3 роки тому +10

    मोठ्या लक्ष्याचा कधी येणार

  • @miteshpotdar5663
    @miteshpotdar5663 3 роки тому +4

    जपान हा बैल सर्वात पहिला मुंबईला रौप पटेल यांच्या कडे पळायला गेला रौप पटेल यांचा बाज्या आणि जपान ही गाडी पळाली

  • @mangeshjadhav5778
    @mangeshjadhav5778 3 роки тому +8

    😎नाशिक रिंगीचा बादशहा😎 विठ्ठल डायवर बुध 😎यांची मुलाखत घ्या ✌✌

  • @atishmandle4154
    @atishmandle4154 3 роки тому +3

    जपानची मुलाखत घेतल्याब्दल धन्यवाद

  • @गणिमीकावागृप

    जपान 👍👍

  • @shamirmulani4150
    @shamirmulani4150 3 роки тому +1

    निवास जाधव सदाशिवगड ओगलेवाडी याचा हिर्या हिर्या आबा जाधव यांची मुलाखत घ्या

  • @ajaygotarne7048
    @ajaygotarne7048 3 роки тому +2

    अप्रतिम,,,,,

  • @akshayp7855
    @akshayp7855 3 роки тому +2

    सरदार ✌️💥

  • @akshaykamble-xt8jh
    @akshaykamble-xt8jh Рік тому

    ❤❤❤❤

  • @aniketkashid9464
    @aniketkashid9464 3 роки тому +2

    अजय विजय शेजवळ येरवळे यांच्या सतपाल आणि सार्ज्या ची मुलाखत घ्या

  • @samarthjadhav1043
    @samarthjadhav1043 2 роки тому

    कोरेगाव

  • @amitadate1167
    @amitadate1167 3 роки тому +4

    बबन Driver रेणावीकर यांयांची मुलाखत घ्या

  • @samarthjadhav1043
    @samarthjadhav1043 2 роки тому +1

    हिंद केसरी चिततर & बलमा ची मुलाखत घया ✌

  • @miteshpotdar5663
    @miteshpotdar5663 3 роки тому +1

    रौप पटेल यांच्या मोटा संग्राम ची पण मुलाखत घ्या

  • @dipakmali7730
    @dipakmali7730 3 роки тому +4

    कालगाव चा मथुर ची मुलाखत दाखवा

  • @samwaghmode5910
    @samwaghmode5910 2 роки тому

    राहुल्या ग्रुप कोडोली सातारा यांचा राहुल्या बैलं.. कदम अण्णा.. यांची एक मुलाखत घ्या.. राहुल्या हा पण चांगला पळणारा बैल होता.

  • @rajendrawarungase1338
    @rajendrawarungase1338 3 роки тому +1

    very nice

  • @pranit77299
    @pranit77299 2 роки тому

    Anewadicha pakshya chi mulakhat ghya na

  • @sumitpatil6791
    @sumitpatil6791 2 роки тому

    Mumbai madhe sandip bhai mali yanche javal palalay japan

  • @sachin07hosurkar79
    @sachin07hosurkar79 3 роки тому +1

    Nice 👍👌

  • @santoshyadav-mw3lj
    @santoshyadav-mw3lj 3 роки тому +2

    सलगरी पब्लिक किंग जपान

  • @SanchitaJagadale3355
    @SanchitaJagadale3355 3 роки тому +1

    आमचा खोडा चा डोळे मधून पाणी यतय काय करावी

  • @sachinshinde7734
    @sachinshinde7734 3 роки тому +2

    Kadkkkk,🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @prashantpatil4556
    @prashantpatil4556 2 місяці тому

    पायदास करा

  • @bhushanpadwal5782
    @bhushanpadwal5782 3 роки тому +4

    तादुलवाडी च्या संज्या ची मुलाखत ग्या

  • @rajushinde571
    @rajushinde571 3 роки тому +1

    Master of bulckarat race japan

  • @VaibhavPatil-ix4hy
    @VaibhavPatil-ix4hy 3 роки тому +2

    दादा डि के आबांच्या चन्याची मुलाखत दाखवा

  • @swatidharpale129
    @swatidharpale129 3 роки тому +1

    💯❤

  • @akashgawale4074
    @akashgawale4074 3 роки тому +1

    Ek kal hota,, gajvlii vaghann,

  • @u.Fearless_Boy
    @u.Fearless_Boy 2 роки тому

    बैल म्हणजे नंदीचा अवतार आणि तुम्ही त्याला अंडी देता

  • @dattatrayajagadale8746
    @dattatrayajagadale8746 3 роки тому +2

    Tatya Mobile 📲📲📲📲

  • @tusharairekar0202
    @tusharairekar0202 3 роки тому +2

    शारदा ताई पाटील पुणेची मुलाखत दाखवा

  • @parikalan5716
    @parikalan5716 3 роки тому +1

    हा जपान बैल गगाराम शेठ भोपर मुबई याचा हाय

    • @santoshyadav-mw3lj
      @santoshyadav-mw3lj 3 роки тому

      गंगाराम शेठ मुंबई ,आणि घाटावर अर्जुन शेठ लेंगरे

  • @mayurpatil351
    @mayurpatil351 3 роки тому +1

    Dada sarkar. Apn nivdun dilet apn chuk keli

  • @poonamdevkar2871
    @poonamdevkar2871 3 роки тому +1

    Du

  • @dipakmohape6316
    @dipakmohape6316 3 роки тому +2

    Only Japan

  • @siddharajyadav2393
    @siddharajyadav2393 3 роки тому +1

    Japan ci jat konati ahe

    • @khillarcow5048
      @khillarcow5048  3 роки тому

      चित्ररा खिल्लार

    • @abhijitshinde1761
      @abhijitshinde1761 2 роки тому

      @@khillarcow5048 sir tumcha number dya me pune hawelitun aahe

  • @digambarnarwade6608
    @digambarnarwade6608 2 роки тому +1

    सरकारने बेल शर्यत सुरू करावी बली राजाची काळजी घ्यावी

  • @dattatrayajagadale8746
    @dattatrayajagadale8746 3 роки тому +1

    Mobile Number daya