माझा सर्वात आवडता बैल बाहुल्या.. बाहुल्यामुळेच खरंतर लहानपणीच मला बैलगाडी शर्यतीचा नाद लागला.. अतिशय सुंदर आणि देखणा असा हा बाहुल्या..सर्जा आणि बाहुल्या या जोडीने आमच्या "तांबवे" गावचा नावलौकिक वाढवला..
बाहुल्या गेला ऐकून वाईट वाटले पैलवान तुमच्या नावाबरोबर जावेद मुल्ला तांबवे हे नाव महाराष्ट्र भर बाहुल्या आणि सर्जा ह्या जोडीने केलं असो बाहुल्या ला भावपूर्ण श्रद्धांजली तू आमच्या कायमस्वरूपी लक्षात राहशील😑😑
एक नंबर मुलाखत घेतली सर.....मी बाहुल्याला लास्ट टाईम पेडगावच्या अड्डयाला पळताना बघितला होता बाहुल्या कडेने पळत होता तेव्हा त्याने गटपास केला होता....त्यावेळी गाडी फायनल ला राहिली होती
बाहुल्याची शर्यत बघायला आम्ही पुण्यावरुन जिकडं शर्यत असेल तिकडं जात होतो.... फडके शेठ च्या बैलजोडी ला बाहूल्याच असायचा.... धन्य आहात आपण पैलवान या गोवंशाला एवढ्या वाईट काळात ही संभाळलं.... आता बैलगाडी शर्यत सुरु झाली आहे पुन्हा एकदा मैदान मारा हिच सदिच्छा....
अप्रतिम पैलवान मुर्ती लहान पण किर्ती महान..खरच आवारवाडीच्या बाहुल्या सारखा बैल पुन्हा होने नाही , खरच जो हवेत गेला त्याची परीस्थिती अवघड पेटा हटवा बैल वाचवा सर्वांना विनंती चॅनेल सबस्क्राइब करा आणि भाऊंना साथ द्या
माझा सर्वात आवडता बैल बाहुल्या.. बाहुल्यामुळेच खरंतर लहानपणीच मला बैलगाडी शर्यतीचा नाद लागला.. अतिशय सुंदर आणि देखणा असा हा बाहुल्या..सर्जा आणि बाहुल्या या जोडीने आमच्या "तांबवे" गावचा नावलौकिक वाढवला..
🙏🙏🙏
Hi
पैलवान तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे, सलाम तुमच्या नादाला......🙏
पैलवान खुप सुंदर वाक्य बोलात नितीमत्ता च़ांगली ठेवा तुमचा मळा हा बैल मान खाली घालून पळायचा
बाहुल्या गेला ऐकून वाईट वाटले पैलवान तुमच्या नावाबरोबर जावेद मुल्ला तांबवे हे नाव महाराष्ट्र भर बाहुल्या आणि सर्जा ह्या जोडीने केलं असो बाहुल्या ला भावपूर्ण श्रद्धांजली तू आमच्या कायमस्वरूपी लक्षात राहशील😑😑
भावपूर्ण श्रद्धांजली
एक नंबर मुलाखत घेतली सर.....मी बाहुल्याला लास्ट टाईम पेडगावच्या अड्डयाला पळताना बघितला होता बाहुल्या कडेने पळत होता तेव्हा त्याने गटपास केला होता....त्यावेळी गाडी फायनल ला राहिली होती
बाहुल्याची शर्यत बघायला आम्ही पुण्यावरुन जिकडं शर्यत असेल तिकडं जात होतो....
फडके शेठ च्या बैलजोडी ला बाहूल्याच असायचा....
धन्य आहात आपण पैलवान या गोवंशाला एवढ्या वाईट काळात ही संभाळलं....
आता बैलगाडी शर्यत सुरु झाली आहे पुन्हा एकदा मैदान मारा हिच सदिच्छा....
शारदा पाटील पुणे करांच्या चंद्या ची मुलाखात घ्या की बैल पण आहे आजुन
पैलवान एक no मार्गदर्शन
बैल गाडी शेत्रात नामांकित नाव आवारवाडी चे सरपंच यांचे
आता पर्यंतचा सगळ्यात भारी एपिसोड मनाचा राजा माणूस पैलवान 💥💥
सगळ्यात रॉयल माणूस मन मोकळी मुलाखत सलाम तुम्हाला
पैयलवान जेवढी तुमची ऊंची कमी आहे त्या पटीने तुमची कीर्ती फार मोठी आहे सलाम तुमच्या कार्याला नितीमत्तेला सलाम
लय भारी मुलाखत माणूस पण 1 no सार्या जगात जाते Clip 😃👌👌💐
Khillar cow... तुमच्या कार्याला सलाम.....🙏 तुमची मेहनत फळाला यावी आणि बैलगाड्या शर्यत लवकर चालू व्हावी.... 🙏👍👌💐
पैलवान एक नंबर आहे तुमचं मागदर्शन आहे तुमचं अनुभव आला
शितोळेवाडी मैदान माझ घर झाल जवळ निमसोड मध्ये होता मळया मोती नाद करायचा नाही...
पैलवान आवारवाडी .....
अप्रतिम पैलवान मुर्ती लहान पण किर्ती महान..खरच आवारवाडीच्या बाहुल्या सारखा बैल पुन्हा होने नाही , खरच जो हवेत गेला त्याची परीस्थिती अवघड
पेटा हटवा बैल वाचवा
सर्वांना विनंती चॅनेल सबस्क्राइब करा आणि भाऊंना साथ द्या
मल्याला पळताना मी खूप वेला पाहिलंय मुंबई मध्ये विष्णू माया भोईर मोठी देसाई या नावाने बिनजोड असायचे
पैलवानांना मानाचा मुजरा
पैलवान तुमच बोलणं एक नंबर..
बैलगाडी क्षेत्रातील जुनी_ जानती लोक आणि बैल आता होने नाही... सर्व मुलाखती सुदंर होत आहेत
पैलवान नंबर वन बैल आहेत तुमचे🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
रक्तातच नाद आहे आपल्या. पैलवान. माझा बैल हवेत असेल पणं मी कधीच हवेत गेलो नाही. मी कायम माझं पाय जमिनीवर होत.
नाद जपायचा तर संयम पाहीजे ! पैलवान लय भारी !
पैलवान दादा.आपल.आभिनंदन.नादकेला.राव.तुम्ही.🌹🌹🌹👌👌👌👌
लहानपणी पाहिल्याली गाडी
.
.
आवारवाडी चा बाहुल्या 💕💕💕💕
जबरदस्त मुलाकात जाली बावलिया किंग होता
लय भारी राव बाहुल्या सारखा हूशार ब ईल होंने. आता नाही मिस यु बाहुल्या
बाहुल्या सारखा बैल नाही तो जेवढे फेरे पळत होता तेवढा वाढ जात होता miss you
चंदु ड्रायव्हर विजय गोडसे ड्रायव्हर सातारारोड आमचा गावची शान
बाहुल्या ला पेडगाव व कोडंवे अड्ड्यावर पाहिले होते Miss you
🔥Desai🥳gavachi❤️shan✌🏻bahulya👑
खूप छान तुमच्या कार्याला सलाम पैलवान👌🙏
बाहुल्या आणि चॉकलेट ही जोडी मुंबईमधील एक नंबरची जोडी होती त्या काळामध्ये तिसगाव कल्याण यांचा चॉकलेट
शारदा पाटील पुणे करांचा “चंद्या" ची मुलाखत घ्या.
माणदेश चा नंबर केला फुल्ल स्पीड ने ❤️❤️❤️
हिंदकेसरी मोत्या , बाहुल्या, ससा,
👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️
एक नंबर मुलाखत
भावपुर्ण श्रद्धांजलि बाहूल्या
मनाचा रॉयल माणूस 🙏🙏🙏
जुनं जाणते बैल मालक💐💐💐💐🙏🙏
Khup chan mahiti dili
सर्वात आवडलेली व्हिडिओ
बाहुल्या विकला ही जावेद भाईंच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती
आस फक्त तुलाच वाटत असणार
@@Jamesbond-kv3xl हो नक्कीच
मला ही आज अखेर ती खंत आहे पण असुद्या आता त्याच्यावर चर्चा नको 🙏
बाहूल्या विकला तरी गोट्यन भरपूर नाव कमावले जावेदभाईंच
Kahi karan hot tya kule vikala hota javed bhai la ani parat daychi magni pn hoti
बैलगाडी प्रेमींना मानाचा मुजरा
Kharch sar khup sundar mulakhat ahe .. 😍😍👍👍
Khup kahi shikhanya sarkha ahe 👌👌
आम्ही मळ्या बघितला आहे पळताना
खूप छान मुलाखत
King of आवारवाडी 💪💪 नाना 💪💪💪
शैर्यतीचा नाद लावणारा बैल बाहुल्या
खूप छान मुलाखत
Miss youभाऊल्या 😔
बिदाल मधे बाहेरून पळून एक नंबर केला संजू नाना ❤️❤️❤️❤️नाद मळ्या न रमेश ड्रायव्हर रुई कर
Murti lahan pn kirti Mahan salute👌👌.
संजु पैलवान १ नंबर माणुस
खिंडवाडी चा शाहिर चा घ्या हिंद केसरी आहे बैल पण आहे खुप वय झालं
अप्रतिम विडियो बन वला सर
पैलवान एक नंबर मुलाखत
Ek no Jodi sasa bahulya
🔥Purna💪🏻Maharashtra🌍 cha✌🏻bap💞bahulya👑
वाघवाडीच्या संतोष खामकर यांची मुलाखत घ्या मोठा लक्षा त्यांच्या दावनीला घडला व उत्कृष्ट गाडी ड्रायव्हर होते दोघे भाऊ संतोष खामकर व बाजीराव खामकर
मा. सरपंच जावेदभाई मुल्ला तांबवे हयांचेकडे बाहुलया असताना ,सर्जा आणी बाहुलयाने तयांचे नाव महाराष्ट्ररात केले
साहेब रामोशी वाडीच्या म्हाद्या बैलाची मूलखत दाघावा
Lay bhari mulakhat pailvan
खूप छान मुलाखत.
नविन बैल तुम्हाला माहिती पुढे पण भेटलं जुन्या बैलाची जुन्या लोकाच विचार दाखवा लोकांना
लई भारी. 👌
एकदम भारी
१ नंबर माणूस आहे राव पैलवान
निर्मळ मुलाखत पैलवान
Nice 👍
Nad karava TR aasa khup Sundar pailvan .
आवरवाडी चा काळा आणि शिरबे करांच्या पाखर्याची गाडी पळत होती काही दिवस
बाहुल्या किंग होता आणि किंग च राहिला
सुरेश ड्रॉयवर वधॅनगड यांची पन मुलाखत घ्या
Sharda patil pune yanchi mulakat chander chi ghevey mulakat bhari honar
आदर आहे पैलवान साहेब तुमचा
Mast 1 no sir
No 1
नीती मत्ता चांगली ठेवली की सगळं मिळतय. काय दांडगा अनुभव आहे पैलवान तुमचा.
चित्तर 0770 ची मुलाखत घ्या चित्तर 0770 ग्रुप बोरगाव राजधानी सातारा
Ek no.
Mast mulakat
मुलाखती मधे शर्यतीचा व्हिडिओ टाकत जावा
मळ आणि मोत्या ही बैलच रमेश ड्रायवर रूई यांनी मुंबई मधल्या विष्णू माया भोईर या शेठ घेऊन दिलती
आवार वाडी गाव कोठे आहे सातारा पासुन
३०km
नाद रक्तातला
मस्त
बैलगाडा शेत्रातली सोन्या सारखी माणसं आपल्याला बघायला भेटतात.
खुप छान पैलवान मुलाखत
मालक लई भारी 🙏🏻🙏🏻
Nice video 🙏🙏🙏🙏
Old is gold
Miss you नंद्या , महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी
दबंग बैलाची मुलाखत घ्या हो
Ramuswadi cha mahadhya chi pan kara
👌
यांची भेट होईल का
पैलवान 💪💪
Gondwadicha Sundarcha malkachi mulakhat ghy
बाहुल्या आम्ही पाहिला पैलवान