@@Abcd999-t1t कमी शिकलेल्यांना अक्कल नसते का,पाटोद्याचे भास्कर पेरे पाटील कलेक्टर पेक्षा कमी शिकलेले आहेत पण, कलेक्टरला जे जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं.
तुला काय घंटा कळत रे अडाणचोटा तहसीलदार हा तालुक्यापुरता आहे.खासदार हा देशपातळीवरील प्रतिनिधी आहे.ज्याची जेवढी कुवत तेवढ पद.आमदार खासदार आहेत म्हणून तरी हे लोक काम करतात.नाहीतर कुणाचं ऐकत नाहीत हे सरकारी कामगार.तु आधी समजून घे देशाच मालक कोण आणी नोकर कोण आहे.
साहेब आम्ही तुमचेच समर्थक होतो पण आता कळलं सगळ तुम्हाला तुमच्याच घरात पाहिजे कार्यकर्ते आहेत मागे फिरायला झिंदाबाद झिंदाबाद करायला पण आता 23 तारखेला हेच कार्यकर्ते तुमचा हा माज उतरवतील आणि साहेब वेळ भेटली तर लोक तुमच्या बद्दल काय कमे्टे करतात ते पण वाचा 1 दा
बाळासाहेब थोरात कडून 200 कोटी चा आहेर आला तेव्हा तुम्ही नगर मधे निवडुन आलात.... हे बेन जास्त दिवस नाही टिकायचे... एवढा माज ठिक नाही.. याचा लवकर च रानु मंडल होणार आहे.. 😅😅😅
काम काय करणार हे गेलं कोणा कोणाला त्रास द्यायचं हेच सांगून राहिला पोलिस लोकांना तुम्ही नेते लोकच त्रास देतात एखादा सिंघम आला की अस हानाल की रडता पण येणार नाही. गुंड निवडून दिलेल्या साठी जनतेचे आभार.
@@MayurSonawane-e9g ayy ganya ugachya te serial ,filmche dialouge nako hanus ithe aav anun.. ias ,ips chi kay layki na real life madhe te akkhya rajyala deshala mahit aahe...eg mhanych tar lalu yadavcha porga jeva phone karto Teva to collector chi kashi fafte te bagh video aahe UA-cam la.. ugach swatchya manach samadhan karnyassthi dialouge nako hanus ....satte pudhe shahn pan chalat nahi hi mhan mahit aahe na...ias ,ips he shevti salary paid nokar..sattadhari nahit.
कर्जत जामखेड चे बारामती करायचे असेल तर पवार याच्या मागे राहावं लागेल रोहित पवार हे राज्याचे भावी मुख्यमंत्री असू शकतात कर्जत जामखेड च मुख्यमंत्री असेल भविष्यात
खुपच छान, इतका साधा माणूस,आणि एवढ्या मोठ्या मनाचा माणूस,खरंच खूप खूप शुभेच्छा भावी आयुष्या साठी, माणसात मिसळनरा,अतिशय माणुसकी असणारा,सरळ स्वभावाचा माणूस, निलेश लंकेचा विजय असो
नगरकरांनो काय प्रतिनिधी निवडलाय! सरकारी अधिकाऱ्यांसमोर आपला माज दाखवणारे असले गुंड प्रवृत्तीचे नेते UP बिहार मध्ये 90च्या दशकात असायचे. आता ते राज्य पण सुधारलेत आणि महाराष्ट्र कोणत्या वळणावर चाललाय 🙏
किती धमकेगिरी असणार भाषण आहे हे! भाषण आहे हे? थोडी माणसं थोडा आवाज केली की झालं! किती लोकांसमोर आपण कोणत्या प्रकारे वक्तव्य करतोय,भान असलं पाहिजे खरंच! नको तिथं मावळे वगैरे असा संदर्भ असू नये!!
बारामती चा विकास झाला का आता कर्जत जामखेड तालुक्यातील जनतेचा विकास करायचा म्हणतात.बघा लंके साहेबांचे विकासाचे भाषण ऐका मित्रांनो यांचे विचार किती महान लोकनेते दिसतात
कलेक्टर salute nasto रे करत जी वर्दी बेल्ट वाली सर्व्हिस आहे ते लोक salute करत असतात ते पण सैवधनिक पदला करतात त्या व्यक्तीला नाही.. ह्या अडणचोटला सांगा कुणीतरी लोकसभेला तुला मतदान करून पस्तावा आलाय😔
*कोण होणार कर्जत जामखेड चा आमदार ?*
*१) रोहित पवार*
*२) राम शिंदे*
@@VIRALININDIA1 रोहित पवार
रोहित दादा
Ram shinde saheb ❤❤❤🎉🎉
Ram shinde
1
कलेक्टर साठी पात्रता लागते
आमदार खासदारासाठी नाही लागत
वाईट बोलू नये
ते पण सोप्पं नाहि हे
@@prashant__1997 त्यामुळे च ५०% आमदार गुन्हेगार आहेत , तुमच्या लंके सारखे
तुम्ही पवार कृपेने पदावर आलात
साहेब कलेक्टर होण्यासाठी खूप कष्ट लागते
कळेल नंतर तुम्हाला पद नसेल तेंव्हा
इतका माज बरोबर नाही रे बाबा, कलेक्टर हा महाराष्ट्राचा आहे अपमनास्पद बोलणे योग्य नाही.
महाराष्ट्राचा नोकर आहे तो मालक जनता आहे,बुट सोन्याचा असला तरी पायातच घालतात.
@@जान्हवीदेशमुख कलेक्टर हा जिल्ह्याचा असतो राज्याचा नाही
@@Abcd999-t1t कमी शिकलेल्यांना अक्कल नसते का,पाटोद्याचे भास्कर पेरे पाटील कलेक्टर पेक्षा कमी शिकलेले आहेत पण, कलेक्टरला जे जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं.
Tuja Maj utarava lagto vatate navar gelac ka Lanka
Maj Nako Karu tujya kandanat koni collector nahi Jale vajate
MP Jale manje jast Nako udu
तुझा माज जनता काठील
लंके ते अभ्यास करून तहसीलदार झाले तू काका ची लाल करून खासदार झाला जास्त हवेत नको जाऊ
तुज वजन किती बोलतो किती 😂
तुला काय घंटा कळत रे अडाणचोटा तहसीलदार हा तालुक्यापुरता आहे.खासदार हा देशपातळीवरील प्रतिनिधी आहे.ज्याची जेवढी कुवत तेवढ पद.आमदार खासदार आहेत म्हणून तरी हे लोक काम करतात.नाहीतर कुणाचं ऐकत नाहीत हे सरकारी कामगार.तु आधी समजून घे देशाच मालक कोण आणी नोकर कोण आहे.
Layki naslela khajdaar
@@पँथर 🍌 शिकलेय तो
Correct bolalat bhavu
हिजडा कोरोना काळात काय बायकुच्या चुप्पीत लपला होता का तु हांडग्या 😡😡🚩🚩🏹🏹
निलेश लंके तुम्हाला माझ्या जवळच्या कोणत्याच लोकांचं मतदान होणार नाही... शब्द आहे आपला
हाच नाही ते बरळत लंका जाळणारे
करू पण नका असल्या नमुन्याला
True
नुसत्या भपाऱ्या मारतो ह्यो 😂😅
निलेश लंके तुझ्या सारखं हात जोडून भिक मागून तो collector बनला नाही, स्वतःच्या कष्टाने, ज्ञानाने बनला आहे.. तोंड सांभाळून बोल.
Tujya ghari yevun shikla ka to
जनतेचा पैसा लुटून घेतलेल्या Fortuner चा किती हा माज. विमान घेवून गेलास तरी तुला कलेक्टर तुला Salute करणार नाही.
याचा माज जिरवा
@@pramodkarche851 तूझ्या सतरा पिढ्या आल्या पाहिजेत. लंके ची जादू आहे तिथे
जादू नाही जनतेचा आशीर्वाद आहे तो पर्यंत राजा पण जनतेने एकदा ठरविले तर भल्या भल्याना जमिनीवर आणते म्हणून मतदार राजाच सर्व शक्तिमान आहे.
अडाणी लोक शेवटी त्यांना काय समजणार
😂😂😂
कलेक्टरला तसा जनतेने नाही केला तो त्याच्या स्वतःच्या स्वबळावर कलेक्टर झालाय कलेक्टरची पावर तुला माहीत नाही वाटतं अजून निलेश बाळा थोडा शांत घे
कलेक्टरला बोलण्या येवडी तुमची उंची नाही तुमचे दीवस भरले
माज उतरा यांचा 🎉
बोलण्यात गर्व आहे माज आहे मस्ती आहे
अर्ज भरताना त्याच अधिकाऱ्यांसमोर मान खाली घालून उभे राहता याची जाणीव असावी
लंके साहेब खूपच गर्वाची भाषा बोलायला लागले.तुम्ही इतका गर्व केल्याने रोहित दादा 💯 टक्के पडणार आता.
अगदी बरोबर
@@pukhrajbrahmane5222 अख्खा तूतारी चा सुपडा साफ होणार लिहून ठेवा ३० वर जाणार नाही....जय विदर्भ
बेवड्याने मराठ्यांना नादी लावून मुतारीत जाऊन तुतारी वाजवली.🤬🤬
बायको आमदारकिला टाकलिय...😂
म्हणुन...😂
Garchee nevdun aanna pile
माज आलाय निलेश लंके ल. फक्त. नीट रहा
अहिल्यानगरच
दुर्भाग्य असा खासदार भेटला.
अशा खासदार ला मतदान दिलं,यांचा कोणा कोणाला पस्तावा येत आहे
Vikhe pan majlela haa pan majlela sagle sarkhech
आता कलेक्टर तुला सलाम करतो तू आत राहतो सुपा एमआयडीसीच्या खंडणीत हे काळच सांगेल.
कलेक्टर आमदार, खासदार होउशकतो पन तुम्ही कलेक्टर होऊशकतनही,
Swapnat sagle Jan amdar khasdar hou shktat...
Karan lanke chi tevdhi layki nahi
कलेक्टर यूपीएससी देऊन आलाय...
तु लायकीत रहा..
@GS-fp4by कलेक्टर काय सी एम सुद्धा झुकणार लंके साहेबान समोर
Karan gane aikal nahi ka tu
Nilesh lanke sahebacha kuni naaaaad nahi karaicha
@@Sanchuu_d9बोच्यावर खटाखट खटाखट लाथा घालेल वेळ आल्यावर
layki aahe ka lankechi ias chi beobri kraychi lihun dilel bhashan krayla aal nahi nagda poptlal aahe nusta😂
मांन्या आहे खूप अभ्यास करून आले आहेत...पण collecter ne त्या सारखे काम करावे ना कोणाचे ऐकावे नाही ना...
साहेब आम्ही तुमचेच समर्थक होतो पण आता कळलं सगळ तुम्हाला तुमच्याच घरात पाहिजे कार्यकर्ते आहेत मागे फिरायला झिंदाबाद झिंदाबाद करायला पण आता 23 तारखेला हेच कार्यकर्ते तुमचा हा माज उतरवतील आणि साहेब वेळ भेटली तर लोक तुमच्या बद्दल काय कमे्टे करतात ते पण वाचा
1 दा
whatsapp brainwashed 🤡
मत दिले तुम्हाला पण चूक झाली वाटतं आमची.... काय भाषा किती तो माज, गर्व.
बाळासाहेब थोरात कडून 200 कोटी चा आहेर आला तेव्हा तुम्ही नगर मधे निवडुन आलात.... हे बेन जास्त दिवस नाही टिकायचे...
एवढा माज ठिक नाही.. याचा लवकर च रानु मंडल होणार आहे.. 😅😅😅
Zala
@krushnalirudrake661 😆😆😜😜 khup bar wattay ata
बोलबच्चन निल्या 💯
पाडा रे याला😂😂 लय माज आला
पाडा २३ तारखेला गायब 🎉
लाज वाटते मला मी खासदारकीला साहेब तुम्हाला मतदान केलेची .भगवान बाबा मला माप करा मी चुकीच्यa माणसाला मतदान केलेची.
kay pan baralu nakos tuze matdan kuthe aahe te neet bagh kay pan thoku nakos
लेट का होईना जाग आली... हिंदुत्वा ला मतदान करा 🚩
Jay shree ram
Khry bhava चुकी zhali
अरे तुम्ही सगळ्यांनी तेच केले आहे
अहिल्यानगर चे दुर्भाग्य.... मतदारांनो बघा आपले लोकप्रतिनिधी
याला जर महाराष्ट्रात फिरवलं तर युती सरकारला प्रचार करायची काहीही गरज पडणार नाही.... 100%बीजेपी च येणार
अशिक्षित आणि बिनडोक माणूस निवडून दिल्यावर काय होत याच उत्तम म्हणजे निलेश लंके 🙏
IAS / IPS होण्यासाठी प्रचंड बुद्धिमत्ता असावी लागते,
सत्येचा माज लंके फक्त पाचच मिनीट मनजे पाचवर्श
Jast Majla 😂
कसा देश पुढं जाईल आश्या विचाराची माणसं असल्यास 😢
काम काय करणार हे गेलं
कोणा कोणाला त्रास द्यायचं हेच सांगून राहिला
पोलिस लोकांना तुम्ही नेते लोकच त्रास देतात
एखादा सिंघम आला की अस हानाल की रडता पण येणार नाही.
गुंड निवडून दिलेल्या साठी जनतेचे आभार.
@@bluearrow6479 Ekdam barobar. Vikasavar ek shabd pan nahi.
गावंढळ माणूस काय बघून खासदार केलय..
Rani la baghunach kelay watat
ते परीक्षा देऊन पास झालेत आणि त्यांची फक्त बदली होऊ शकते, आपण खासदार आहात 5 वर्षांनी कुठं जाऊन बस्ताल कोणाला माहित पण होणार नाही. एवढा माज बरा नव्हे.
या माणसाला मत देऊन कुणाला दुःख होत किंवा वाईट वाटते ते सांगा........
लंके तुझ्या या भाषणामुळे 10000 मत कमी पडणार
कधी कधी खूप वाईट वाटतं आपण याला निवडून दिल.
Only Sujay dada vikhe patil❤
Ghya ajun udvun lanke la 😂😂😂
Tyat ky mg next time ghari pathvaycha..tyana tumchya matachi value nahi tr tumhi tyana tyanchi jaga dakhva aani vichar krun mat dya
100% तु मत दिले नाही
आता काय फायदा सर्व काही जरांगे मुळे झाला जातीवाद आणखी पण हुषार होऊन जा लोकांना हा बोल बच्चन आहे
झाटभर माणसाला ताटभर भेटलं की ते असं बावरत 😂😂
1 नंबर....
अगदी खरंय.
हप्ते ते गोळा करून मिळवलेली फॉर्चूनर..
अस्सल मराठी साहित्य उपयोग ❤
😂😂😂😂 mast dialogue 🎉
लंके काही म्हणा तुम्ही सध्या लयीच हवेत आहेत पुढच्या वेळेस निवडून येऊन दाखवा
जमिनीवर या जनता माज मोडेल लंके
Collector हा आयएएस अधिकारी आहे
तो salute करत नसतो
आमदार 1760 असतात येतात अन् जातात...
गरीब गरीब म्हणता कधी 100 कोटींचा मालक झालो समजलेच नाही
@@शाहूनगरीन्युज-श9छ सालकऱ्याच्या पोरासारखं 🤣🤣🤣
लंके खूप हवेत गेलेत..
ते जिल्हाधिकारी आहेत भान ठेवावे .
पूर्ण भाषण ऐका
आता हे अंगठे बहादूर कलेक्टर ला salute करायला लावणार किती वाईट दिवस आलेत ..
लंके साहेब आम्ही पण तुम्हाला मतदान केले आहे
हितका माज नसला पाहिजे
हितक्या तुमच्या माझा मुळे
रोहित पवार पडणार आहेत
कलेक्टर समोर PM देखील उभा राहतो तू काय चीज आहे.
पूर्ण भाषण ऐक
एवढा माज बरा नाही निलेश बाळा
जाऊन बघ येकदा तिथे. काय हवा आहे ते. त्यांचं काम बोलतेय. लेकरासारखा जीव लावतात कार्यकर्त्याला
@@ajaybade4690 पंकजा व धन्या पेक्षा कमी आहे.
@@vishalwalke7590कार्यकर्ते 😂😂😂...
@@vishalwalke7590 चटया उचला 😂😂😂
माजला लंके
खूप पांचट भाषण
खासदार झाल्यावर ते दुधाला भाव देणार होते त्याच काय झाल
कलेक्टर कधी सॅल्यूट मारत नाही
😆😂😆😂 manjravani asto mantriyansamor .
@@bdl1-i1f collector tula Kay aatu jhaatu vat to ka re . Ajim khan chi .anjmey Kumar IAS sirani Kashi jirvli hoti abhyas kr.
@@MayurSonawane-e9g ayy ganya ugachya te serial ,filmche dialouge nako hanus ithe aav anun.. ias ,ips chi kay layki na real life madhe te akkhya rajyala deshala mahit aahe...eg mhanych tar lalu yadavcha porga jeva phone karto Teva to collector chi kashi fafte te bagh video aahe UA-cam la.. ugach swatchya manach samadhan karnyassthi dialouge nako hanus ....satte pudhe shahn pan chalat nahi hi mhan mahit aahe na...ias ,ips he shevti salary paid nokar..sattadhari nahit.
@@bdl1-i1f arre hya sattadharyn peksha tr kadhich brra re te collector .he sale 5 vi fail yala English boltayeti yala .IAS upsc pass houn mgg bantat tyala criteria asto .ith koni uneducated person pan. Mp mla Banu shakt .
@@bdl1-i1f aaji hi movie chi story nahi aahe real life aahe you tube vr search kr bhetun jail tula
शासकीय नोकर हा 30/35वर्षे प्रत्येक प्रसंगाला तोंड देत अखंडपणे शासनाची सेवा करतो त्यामुळे खरा सैलूट चा हकदार तोच आहे ❤
पैसे पण कवितांत हप्ते घेऊन.
येणार तर राम शिंदे
कर्जत जामखेड चे बारामती करायचे असेल तर पवार याच्या मागे राहावं लागेल रोहित पवार हे राज्याचे भावी मुख्यमंत्री असू शकतात कर्जत जामखेड च मुख्यमंत्री असेल भविष्यात
खुपच छान, इतका साधा माणूस,आणि एवढ्या मोठ्या मनाचा माणूस,खरंच खूप खूप शुभेच्छा भावी आयुष्या साठी, माणसात मिसळनरा,अतिशय माणुसकी असणारा,सरळ स्वभावाचा माणूस, निलेश लंकेचा विजय असो
साधा 😂😂😂😂 बाबा डोळे आणि बुद्धी गेली बहुतेक तुझी
Hi असली यांची विचार सरणी
एवढा माझं चांगला नव्हे. निलेश लंके तुमच्यामुळे रोहित पवार नक्कीच हरणार.👍
Ghya kel
whatsapp brainwashed 🤡
शरद पवार साहेबांनी चांगलेच नमुने उभा केले आहेत.👌👌
शिंदे साहेबाची गाडीमध्ये तुमि एकत्र होते .एक वर्षांपूर्वी .अमी काय समजायचे
महायुतीची सत्ता येणार आताच फिक्स झाले आहे जनता तुमचे विचार ऐकून बरोबर मतदान मधून दाखवून देणार आहे
असा अपरिपक्व माणूस खासदार.....लोकसभेला फसवणूक झाली. निवडून यायचे असेल तर.. प्रचाराला याना कुठे नेऊ नका.
लंके हवेत गेले आहेत
नगरकरांनवर हासू येतंय डॉक्टर सोडुन हा जोकर निवडून दिलाय.😂😂
Doctor aani jocker, donhi ekach maliche mani ahet
Kon doctor
लकाधीपती रावण
कलेक्टर समोर पंतप्रधान मोदी पण उभा राहिला आहे तू तर खासदार आहे 😂😂😂
ओन्ली प्रा राम शिंदे साहेबच येणार
कारण हि निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे
एवढा माज बरा नाही लंक्या 😂😂
😂😂😂
लंकया लवकरच माजला राव तु 😂😂
लंके म्हणजे बोगस माणूस आहे पारनेरचा बिलकुल सुद्धा विकास केलेला नाही
Tuza gahri netoka zopyla
@@PanduSarode तुझ्या घरी घेऊन जा तुझ्या रंडी साठी...अशी त्याची बाजू घेतोय जसा तुझा तो बाप आहे...नाजायज कुत्र्या 🤣🤣
😂😂😂😂
@@PanduSarode Neto ki yetos ka?
नगरकरांनो काय प्रतिनिधी निवडलाय! सरकारी अधिकाऱ्यांसमोर आपला माज दाखवणारे असले गुंड प्रवृत्तीचे नेते UP बिहार मध्ये 90च्या दशकात असायचे. आता ते राज्य पण सुधारलेत आणि महाराष्ट्र कोणत्या वळणावर चाललाय 🙏
दुर्भाग्य
काही गोष्टी च पच्छताप नंतर होत असतो ...... त्याच उत्तम उदाहरण .....6 महिने पण पूर्ण झाले नाहीत अजून
कर्जत जामखेड मध्ये कोणी मर्द नाही का 😂 बारामतीवाला इथे येऊन आमदार बनतो आहे
किती धमकेगिरी असणार भाषण आहे हे! भाषण आहे हे?
थोडी माणसं थोडा आवाज केली की झालं!
किती लोकांसमोर आपण कोणत्या प्रकारे वक्तव्य करतोय,भान असलं पाहिजे खरंच! नको तिथं मावळे वगैरे असा संदर्भ असू नये!!
लायकी नसताना जातीयवाद करून हा निवडून आलाय
जय श्रीराम.....येणार महायुती....
10 वी फेल काय कळणार त्याला कलेक्टर व्हायला काय करावे लागते 😆
निलेश लंके तुझी उंची नाही राम शिंदे साहेबांनवर टीका करायचि बारा खात्याचे मंत्री होते ते तु आता खासदार झाला आहे
लई माज आला रे लगेच
हाच माज नडला
भाषा बदलली मी सर्वसाधारण माणूस बोलत होता आता झालात का Vip
कलेक्टरला लोकप्रतिनिधीने एवढा माज येऊन देऊनये कृष्णप्रकाश पाहिजे होते
कृष्णप्रकाशने काही केलं नसतं तोचं राष्ट्रवादीचा आहे चाटूगीरी करणारा.
@@tukaramnangare5645 right
राम शिंदे साहेब
अति गर्व झाला आहे निवडणुकीच्या आधीच लक्षात आणून दिले आहे जनतेच्या तुम्ही
खासदारकीचा लयच माज आलाय, येवढा माज चांगला नाही लवकरच माज उतरेल. भाईगिरी बंद करा तुमच्या वर पन कोणतीतरी आहे ध्यानात ठेवा.
खासदार साहेब आपण हे विसरले वाटत की काही दिवसापूर्वी आपण राम शिंदे च्या गाडी चे ड्रायव्हर झाले होते 😅😂
बारामती चा विकास झाला का आता कर्जत जामखेड तालुक्यातील जनतेचा विकास करायचा म्हणतात.बघा लंके साहेबांचे विकासाचे भाषण ऐका मित्रांनो यांचे विचार किती महान लोकनेते दिसतात
अडाणी अंगठे छाप लोक स्वतःला खुपच शहाणे समजतात पण कलेक्टर एवढे हुशार तुम्ही नाही माज करु जनतेची कामे करा रोजगार दया
लई मस्तीची भाषा बरी नव्हे😮
खासदारांना UPSC सारखी परीक्षा अनिवार्य करण्यात यावी म्हणजे कळेल कलेक्टर कसा होतो
भोगा आता नगरकरांनी काय खासदार. जिथं सरस्वतीचा आपमान तिथे यश नाही
राम शिंदे ❤
विखे माजला होता म्हणुन तुला निवडुण दिलं पण तु तर ४ महिन्यातच माजला😂
दिसतो तेवढा गरीब नाही तु लंक्या पारनेरमध्ये बायकोला उभी करुन घराणेशाही चालु केली..
जामखेड कर्जत आमदार रोहित दादा पवार 🎉 आमदार होणार 🎉💯 बिभिषण सजेंराव पवार तुकाईनगर दिघिरोड भोसरी पुणे 🎉
Kay bat hai
खासदार आहेत तुम्ही जरा जनतेला काय देणार ते बोला की तोडाफोडीची भाषा बोलणार.
रामकृष्ण हरी तूझी गुर्मी ठेव घरी
तो शिकलाय तु झुकलाय.
इतका घमंड चांगला नव्हे जय श्रीराम
RAM SHINDE ❤🎉
कलेक्टर salute nasto रे करत जी वर्दी बेल्ट वाली सर्व्हिस आहे ते लोक salute करत असतात ते पण सैवधनिक पदला करतात त्या व्यक्तीला नाही..
ह्या अडणचोटला सांगा कुणीतरी लोकसभेला तुला मतदान करून पस्तावा आलाय😔
अरे कलेक्टर पैसे देऊन होत नाही
अगदी बरोबर
सामान्य घरातून आलेल्या माणसाला इतका माज नसतो.... नेत्यांची चाटण्या मध्ये आयुष्य घालवलेल्या लोकांना नक्की.असतो
राम कृष्ण हरी यांना पाठवा घरी राम कृष्ण हरी माऊली
@@Vyakta_Vichar 💯
महाराष्ट्र खराश इतिहास बदल पाहिजे,
खूपच मस्ती आली
नगरच्या जनतेने याची मस्ती उतरवा
....