Shrinivas Vanga Not Reachable | पालघरचे आ. श्रीनिवास वनगा यांचा फोन नॉट रीचेबल | Zee24Taas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 556

  • @राजेश-ख1थ
    @राजेश-ख1थ 2 години тому +212

    हा वांगा निष्ठा सांगतो, ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी तुला तिकीट देऊन निवडून आणले आणि तू त्यांना सोडून गुवाहाटीला पळाला तेव्हा निष्ठा कुठ होती..

  • @AmrutLekarware
    @AmrutLekarware 3 години тому +225

    पहिल्या आमदाराला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 2 години тому +222

    यांच्या वरून रामदास कदम यांची आठवण झाली 😂😂😂

    • @gauravbhagat2104
      @gauravbhagat2104 2 години тому +8

      मला प्रचंड त्रास होतोय🤣

    • @GudduPandit-q9k
      @GudduPandit-q9k 2 години тому

      @@gauravbhagat2104 tras hotoy tras hotoy
      Mala khup tras hotoy 😭😭😭😭😭

    • @amitpatil4444
      @amitpatil4444 2 години тому

      Leka gaddari kelas bare zale je zale te

    • @sandipgole5662
      @sandipgole5662 Годину тому

      😂

    • @SurajJadhav-qq8fr
      @SurajJadhav-qq8fr Годину тому

      😂😂😂😂😂😂

  • @mahadevkasode
    @mahadevkasode 2 години тому +124

    किमान वनगांनी सत्य कबुल केले.म्हणुन सत्य बोलायला सुध्दा हिम्मंत लागते.म्हणुन वनगाचे अभिनंदन व ठाकरे साहेबाचा विजय झाला असेच म्हणावे लागेल.

    • @vanrajpawara4484
      @vanrajpawara4484 52 хвилини тому

      @@mahadevkasode काही कामाचा नाही वनगा फक्त डॉस करतो

  • @Vinodghatal1999
    @Vinodghatal1999 3 години тому +237

    गुहाटीला जायचं का 😂😂

  • @Royalstar2024
    @Royalstar2024 3 години тому +170

    मिंधेची पण अशीच अवस्था होनार

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 3 години тому +317

    गेला वाटतोय खूप नाचत होता टेबलवर

    • @sagardighe6174
      @sagardighe6174 2 години тому +1

      😂

    • @amitpatil4444
      @amitpatil4444 2 години тому

      Gaddar

    • @ashishc7766
      @ashishc7766 2 години тому +1

      Ani garbha pan karat hota 😂😂

    • @ravsahebbondre4728
      @ravsahebbondre4728 Годину тому

      ​@@sagardighe61741lwl2l1l3l2ll pier 1ll2lpl21ll3ll2l1l2l3l3lpl2ll1ll22lll3l3l white ll2l33ll1l2l3l2l2l2ll2ll2ll2pll3lllll3lqllul3l3 letter l2lp2lll32l2l2lp3llpll2l2pl3lllu2l3l2ul3ll2lll2ll2 Pope l2l2l2l2 Pope l22l2lll2l3l3l3 Pope plll2llll3l2❤3

    • @indiangamerff1121
      @indiangamerff1121 Годину тому +1

      गेला का....... वरती.
      टेबलावर....रे

  • @ajitmagdum640
    @ajitmagdum640 2 години тому +86

    आजही परमेश्वर आहे

  • @SachinAher-x7z
    @SachinAher-x7z 2 години тому +154

    फाशी घेतली वाटतं 😂

    • @amitpatil4444
      @amitpatil4444 2 години тому +1

      Guwahati la Gela asel 😂😂😂😂😂😂😂😂

    • @depakgurav
      @depakgurav 2 години тому

      Hoy vatt उद्या jauyat आपण

    • @sanjeevgawas4683
      @sanjeevgawas4683 Годину тому +1

      😂😅😊

    • @rameshmulik9525
      @rameshmulik9525 Годину тому

      जाउद्या दुसऱ्याला तरी संधी भेटेल

    • @udayrajpise6836
      @udayrajpise6836 Годину тому +1

      😂😂😂

  • @amolmhatre9320
    @amolmhatre9320 2 години тому +98

    सगळी नोटँकी, तिकीट भेटण्या साठी

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 2 години тому +54

    उध्दव ठाकरेंनी यांना उमेदवारी देऊ नये

  • @rajubhalerao3674
    @rajubhalerao3674 3 години тому +322

    तुला उमेदवारी भेटली नाही म्हणून रडत आहे जेव्हा तुमच्या मुळे उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता तेव्हा त्यांना कसं वाटलं असल

    • @sanketscreativity9158
      @sanketscreativity9158 2 години тому +11

      मुख्यमंत्री पदासाठी काॅंग्रेस सोबत गेल्यावर बाळासाहेबांना काय वाटले असेल...

    • @sd_dariyfarm
      @sd_dariyfarm 2 години тому

      @@sanketscreativity9158 मुद्दा आहे भावा बरोबर

    • @dypatil5140
      @dypatil5140 2 години тому

      ​@@sanketscreativity9158 Mg ata eknath rastravadi sobat aahe tech ky

    • @sanketsawant7475
      @sanketsawant7475 2 години тому +28

      ​@@sanketscreativity9158 narendra modi kashmir made mufti barobar gelyavar kay vatal asel prabhu shriramala😂😂😂😂😂😂😂

    • @ganeshdj9799
      @ganeshdj9799 2 години тому

      गप्प तू ​@@sanketscreativity9158

  • @shreemobileakole5489
    @shreemobileakole5489 2 години тому +88

    पुढच्या गुरुवारी दशक्रिया विधी येईल कदाचित 😂😂😂😂मी कावळा आणतो भात बाकीचे लोक घेऊन या...... आपल्याला कदाचित guvahati ला जावं लागेल 😂

    • @akashnimbalkar7179
      @akashnimbalkar7179 2 години тому +6

      😂😂😂

    • @SachinTeli-y7p
      @SachinTeli-y7p 2 години тому +5

      निकाल लागल्यानंतर सगळयांचा एकदम करू...😅

    • @sandy-wy9mi
      @sandy-wy9mi 2 години тому

      काही कारणास्तव दहावा पुढे ढकलला आहे ,गद्दार राष्ट्रवादी आणि मिंदे सेनेचा एकत्र 26 तारखेला करावयाचा ठरवला आहे. तरी त्या वेळी भात घेवून या

    • @m15-u3q
      @m15-u3q Годину тому +2

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @dadasahebmete4656
      @dadasahebmete4656 Годину тому +1

      😜😜😜

  • @TippeShashikant
    @TippeShashikant 2 години тому +70

    भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @pramodjagrut5206
    @pramodjagrut5206 3 години тому +170

    चाळीस आमदार सोबत असच होणार आहे

  • @parmeshwargande1888
    @parmeshwargande1888 2 години тому +30

    सर्व गद्दारावर असी वेळ आली तर सर्व जनतेचा आनंद व्दिगुणीत होईल

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 2 години тому +40

    शब्द फिरवणे हे दिघे साहेबांच्या तत्वात बसत नाही.

  • @sunilkadam1434
    @sunilkadam1434 2 години тому +62

    बार मध्ये बसला आसेल टेन्शन कमी करण्यासाठी

  • @rahuldalvi2756
    @rahuldalvi2756 3 години тому +133

    गोलीगत धोका,बुंकित टेंगुळ😂😢😢

  • @rameshwaghulkar7808
    @rameshwaghulkar7808 3 години тому +169

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @maheshlande8314
    @maheshlande8314 2 години тому +21

    राहिलेत 39 भावपुर्ण श्रद्धांजली

  • @santoshshirwadkar671
    @santoshshirwadkar671 Годину тому +9

    कामाख्या देवीचा पहिला बळी, दुसरा बळी दादरचा, तीसर्याची घोषणा लवकरच होईल.

  • @raghunathpadher220
    @raghunathpadher220 2 години тому +15

    प्रायचित्त म्हणून ठाकरे साहेब यांचे पक्षाची शिट निवडून आणायला पुढाकार घे

  • @vishalingle6838
    @vishalingle6838 3 години тому +85

    गेले की काय सुरत मार्गे गुहातीला

  • @nareshthakare8432
    @nareshthakare8432 2 години тому +12

    जैसी करणी वैसी भरणी.

  • @RanjitKshirsagar-om9nd
    @RanjitKshirsagar-om9nd 2 години тому +40

    असं अचानक जाणे खुपच दुरदैवि आहे त्यांच्या मनात आल आपलं काय चालणार

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 2 години тому +25

    जैसे ज्यांचे कर्म तैसे फळ ....

  • @digambartipayle-ff6wm
    @digambartipayle-ff6wm 3 години тому +58

    नाटकी आमदार चांगल नाटक करतो

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 Годину тому +7

    याला हीच सजा ,आता कळल तुला ,गद्दारी करताना नाही आठवल.
    जय महाराष्ट्र.

  • @krushnab8723
    @krushnab8723 2 години тому +19

    आम्हाला वाटले बीड मध्ये रडापडी होते पण आता बीड पॅटर्न सगळीकडेच राबवला जातो आहे

  • @manojbairagi8936
    @manojbairagi8936 2 години тому +18

    भावपूर्ण श्रद्धांजली वनगा भैया( भैया दिसतोय )

  • @JB-ik8me
    @JB-ik8me 2 години тому +43

    1 टपका 👎
    39 बाकि
    23 को टपकेंगे 😂😂

  • @sudhirpawar009
    @sudhirpawar009 2 години тому +12

    अरे तुझ फक्त आमदारकीचं तिकीट गेल्यावर एवढा रडतोय उध्दव ठाकरेंच मुख्यमंत्री पद गेलं तुमच्या सारख्या चाळीस जणांमुळ त्यांना काय वाटलं असलं

  • @vitthalbutanwad
    @vitthalbutanwad 2 години тому +39

    जय हो मशाल ❤❤

  • @vishalsambhajiwaingade9551
    @vishalsambhajiwaingade9551 3 години тому +39

    Thackeray 🔥🔥

  • @d.m.thakre1922
    @d.m.thakre1922 2 години тому +32

    मेला का याची खात्री द्या बस
    तेव्हा टेबलावर नाचत होता न
    केळ दिलं न आता हातात

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 2 години тому +22

    गधारी करणारांना गधारां कडून हिच आपैक्षा

  • @shashikantmhatre4897
    @shashikantmhatre4897 2 години тому +28

    नाचा टेबलावर....

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 2 години тому +31

    😅.... छोटे रामदास भाई

    • @vaibhavwadyalkar160
      @vaibhavwadyalkar160 2 години тому

      🤣😂🤣😂🤣😂👌👌bamchi chhoti batliwala

  • @truetalk5087
    @truetalk5087 2 години тому +23

    गद्दारी का फल गद्दारी ही होता है

  • @balaindian1061
    @balaindian1061 2 години тому +18

    विकास केला असेल तर अपक्ष लडुन सुधा आमदार होवू शकते

  • @tanajibhusnar7135
    @tanajibhusnar7135 2 години тому +32

    गुवाहाटी येथे आता होता

  • @rajanpawar8562
    @rajanpawar8562 2 години тому +9

    1 जरी पडला तर मी राजकारणात सोडून शेती करीन म्हणल्यालं मिंधे किती खासदार पडले किती आमदारांची तिकीटं कापली आता आमदार पडल्यावर तरी लाजमोडं राजकारण सोडणार काय

  • @sanketchaudhary2429
    @sanketchaudhary2429 2 години тому +12

    माजी आमदार लिहायला शिका तुम्ही पण आता 😄😄😄

  • @sameershaikh380
    @sameershaikh380 Годину тому +1

    टेबलावर साहेबांचा डान्स खूप भारी होता 😂😂😂😂😂😂😂

  • @amolmhatre9320
    @amolmhatre9320 2 години тому +33

    गेला सुरत

  • @somdeore1987
    @somdeore1987 2 години тому +30

    गोली गत घोका दिला शिंदे ने😅

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 3 години тому +69

    जय महाराष्ट्र

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 2 години тому +24

    आता जनता निवडणुकीत बाकीच्यांचं हिशोब करतील

  • @amitbamane8626
    @amitbamane8626 3 години тому +63

    टेन्शन घालवायचे एकच ठिकाण..आपले दुकान😊

    • @dnyaneshwarshelke8348
      @dnyaneshwarshelke8348 2 години тому +1

      गोहाटी

    • @DnyaneshwarWaje-x7b
      @DnyaneshwarWaje-x7b Годину тому +1

      भुमरेच्या दारुच्या दुकानात गेले असतील 😂

  • @NavanathBhakare-s3x
    @NavanathBhakare-s3x 2 години тому +8

    वनगा ना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे

  • @sky98
    @sky98 2 години тому +11

    😂😂😂😂
    सभी मविआ के सपोर्टर के दिल को ठंडक मिली 😂😂😂

  • @balasahebdighe923
    @balasahebdighe923 2 години тому +17

    यांना असेच पाहिजे

  • @jaywantpujari6659
    @jaywantpujari6659 2 години тому +6

    उद्धव ठाकरे,,,,, साहेब,,,,, जय महाराष्ट्र

  • @Officialprem-zo8qi
    @Officialprem-zo8qi 2 години тому +7

    ४० पैकी एकाचा विकेट पडला आहे.. दुसरा नंबर शहाजी बापू.. ते तर डायरेक्ट फाशी घेणार आहेत..😝🤣🤣

  • @ramkrishnahariofficial2950
    @ramkrishnahariofficial2950 2 години тому +8

    तिकीट नाही भेटलं म्हणून रडून नाटक दाखवतोय काय 😂😂सगळं नाटक कुटुंबच दिसत आहे, जर खरंच तुमचं मतदार संघात काम असेल ,जनतेशी संपर्क असेल तर आपण अपक्ष फॉर्म भरा. उगाच रडून सहनभुती घेऊ नंका, जो व्यक्ती यश, अपयश पचवू शकत नाही तो काय लोकांची प्रश्न सोडविणार.जय महाराष्ट्र.

  • @ankushlahare9488
    @ankushlahare9488 2 години тому +12

    स्वताः ला प्रामाणिक म्हणतो पळून गेला तेव्हा कुठे होता प्रामाणिक पणा

  • @pkharpade
    @pkharpade 2 години тому +42

    एवढा ड्रामा राजेंद्र गावीत यांना पाडण्यास पुरेसे आहे

    • @sarangkadam1471
      @sarangkadam1471 2 години тому +3

      नक्कीच😂

    • @sanjaysable7788
      @sanjaysable7788 2 години тому +2

      😂

    • @swagboys6383
      @swagboys6383 Годину тому

      100%😂😂😂

    • @vanrajpawara4484
      @vanrajpawara4484 53 хвилини тому +1

      लहान मुलां सारखा रडतो सर्व सामान्य माणूस काय 🤣🤣

  • @devidasjadhav9902
    @devidasjadhav9902 Годину тому +2

    2 टपका
    तिसरा
    सदा सरवणकर चा नंबर
    😂😂😂😂

  • @wanderershailesh6519
    @wanderershailesh6519 2 години тому +7

    आज याला याची लायकी कळाली असेल..उद्धव साहेबांनी लायकी बघून तिकिट दिला नव्हता

  • @AshokUmrani-vu4vi
    @AshokUmrani-vu4vi 2 години тому +8

    जरी हा मेला तरी काही आम्हाला फरक नाही पडणार😂😂 जेव्हा आमच्यावर वेळ होती तेव्हा टेबलावर उभारून नाचत होता शेवटी कर्माची फळ मिळत असतात

  • @amolthorat4915
    @amolthorat4915 Годину тому +5

    दीपा बार अंधेरीतील तिथे आहे.. जावा लवकर घेउन या

  • @vaibhavsangale4528
    @vaibhavsangale4528 Годину тому +4

    गेले वाटत ते

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 2 години тому +12

    आपण कोणाला धोका दिल्यावर आपल्या सोबत एक दिवस हेच होत 🙂

  • @sitaram7615
    @sitaram7615 2 години тому +6

    आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे....😂

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 2 години тому +9

    गुहावटीला तर नसतील गेले🤔🤔

  • @Agricultural0408
    @Agricultural0408 2 години тому +4

    वेडा वाटायचं पण याने तर मुख्यमंत्र्यालाच वेडा केला😂😂

  • @dineshnikam8836
    @dineshnikam8836 2 години тому +9

    जेव्हा माणसाचा अंत येतो त्याला देव आठवतो तसा तुला उद्धव ठाकरे आठवले

  • @santoshkharad368
    @santoshkharad368 2 години тому +4

    लाज वाटली पाहिजे तिकिटासाठी रडतात आणि आमची इथे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी किती कष्ट करतात या परीक्षेचे चलन जास्त ठेवता जागा कमी काढता आम्हाला किती दुःख होत असेल, किती दिवस एक एक टाइम जेवण करून अभ्यास करावा लागतो किती दुःख होत असल आम्हाला

  • @shrikrishnaraskar5485
    @shrikrishnaraskar5485 2 години тому +4

    चांगले झाले...

  • @Gmgm189
    @Gmgm189 Годину тому +1

    गोहटी तर गेला नाही

  • @prashantwaghmare1702
    @prashantwaghmare1702 2 години тому +7

    बहुतेक गुहाहटी गेला असेल टेबल वर नाचायला 😂

  • @rohidaslonkar9879
    @rohidaslonkar9879 2 години тому +6

    उद्धव साहेबांना सोडून तुम्ही चूक केली परत उद्धव साहेबांना भेटा

  • @ajinkyakonde7763
    @ajinkyakonde7763 2 години тому +5

    मला तो सुरत कडे जाताना दिसला,,,,,😂😂

  • @gani6436
    @gani6436 25 хвилин тому

    वांग्या तुने आज पुरे महाराष्ट्र का दिल खुश कर दिया है 😂😂😂😂😂

  • @jaybhavani144
    @jaybhavani144 2 години тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली 🎉

  • @makaranddesai1406
    @makaranddesai1406 2 години тому +5

    एवढी धक्कादायक बातमी 😄😄

  • @politicalMafiaMh
    @politicalMafiaMh 2 години тому +5

    महाराष्ट्राचे बिहार झाले आहे त्यांना लवकरात लवकर शोधले पाहिजे... गुवाहाटी, सुरत काय काय झाले हे बाहेर पडण्याची भीती अनेकांना असेल

  • @abhishekpatil4203
    @abhishekpatil4203 Годину тому

    Thanks!

  • @ishwardube2275
    @ishwardube2275 Годину тому +2

    तिकीट मिळवावे या साठी गेले असतील बारामती ता ताई

  • @vishalgaikwad5307
    @vishalgaikwad5307 2 години тому +4

    Only udhav Thackeray zindabad zindabad ❤

  • @vikaspatil4461
    @vikaspatil4461 2 години тому +5

    गुवाहाटीला गेल्यावर पळून आनंदात होता साहेब

  • @shahnawazshaikh399
    @shahnawazshaikh399 2 години тому +5

    Bara zhala
    Gaddarana shama naahi
    Jai hind Jai Maharashtra

  • @govindborhade1605
    @govindborhade1605 Годину тому +1

    अहो ताई त्याला दोन कॉर्टर आणून दिले की बरोबर नाही तर गुवाहाटी ला नवस फेडण्यासाठी पाठव

  • @sunnykirtane5772
    @sunnykirtane5772 3 години тому +12

    Mela bahutek

  • @KailasThorat-wt1kc
    @KailasThorat-wt1kc Годину тому +1

    अहो उद्धव ठाकरे देव मानुस आहेत,क्षमा मागा, काही होनार नाही, खुर्ची चा मोह त्याना नाही,ते संयमी नेता आहेत,

  • @rahulkadam2343
    @rahulkadam2343 2 години тому +12

    Chalo firse Guwahati 😂

  • @rupeshchadanshive4683
    @rupeshchadanshive4683 Годину тому +1

    रडायचं काय काम दम आहे तर अपक्ष म्हणून उभारायचं मग कळेल

  • @dewrampote5570
    @dewrampote5570 2 години тому +3

    शिंदे यांच्या खेळी बघा आता

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 2 години тому +4

    ठाकरे साहेबाकडे जा अजूनही आणि जनतेला महायुती कशी फ्रॉड आहे सांगा

  • @SachinNagap
    @SachinNagap 2 години тому +5

    ही ॲक्टिंग करायचा अगोदर आपण माणूस ओळकने गरजेचे आहे आमदार होणार तर असं रडून चालत नाहीं

  • @RameshSubhashjagtap
    @RameshSubhashjagtap 2 години тому +10

    सगळी नाटक आहेत बोलबच्चन 😄

  • @udaykumar1566
    @udaykumar1566 37 хвилин тому

    😢😢

  • @NemadeBaba
    @NemadeBaba Годину тому +1

    ईश्वर कडे न्याय आहे पण अन्याय नाही. साध्या माणसांना त्रास दिला की हे होणारच.कर्माची फळे भोगा.

  • @Devkala70
    @Devkala70 56 хвилин тому

    काय नाटकं आहेत... दिलीप साहेब, अमित साहेब पण फेल आहेत. यांच्या कडून शिकला पाहिजे अभिनय...

  • @manishawakode8711
    @manishawakode8711 2 години тому +5

    आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋

  • @SahebaraoKadam-v8v
    @SahebaraoKadam-v8v 2 години тому +1

    ठाकरेच 🎉🎉❤❤

  • @ajinkyaadsule7832
    @ajinkyaadsule7832 2 години тому +1

    Bhavpurn shradhanjali🙏🙏🙏

  • @yashwantsankhe4466
    @yashwantsankhe4466 Годину тому +1

    जे जे मूळ शिवसेना सोडून गेले त्यांचे असेच होणार.

  • @GajananWarkhede
    @GajananWarkhede 2 години тому +1

    तिकिटासाठी चालू आहे सर्व नाटक फक्त खुर्ची पाहिजे घ्या म्हणा आता ,,,