@@amrutpattarn प्रश्न यासाठी विचारला की आधीच जे व्हिडिओ आहे त्यात तुम्ही पेरणी नंतर 10.26.26+5 kg सल्फर हे टोकण पद्धतीने द्यायचे असे सांगितले म्हणून यात तुम्ही आधीच फेकून दिले असे म्हंटले तर आधी फेकून मग बेड तयार केले अस म्हणायचे होते मला
@@vikkibute2709 सोयाबीन पेरणी करत असताना एकरी एक बॅग 10 26 26 देऊ शकतो बेड वर लागवड करताना पाहिले फेकून द्या नंतर बेड मारा किव्वा सोयाबीन निघाल्यानंतर पेरणी पद्धतीने देऊ शकता
अमृत पॅटर्न 👌💐
🙏🙏
Seed treatment kaine keli bhau
Cascade
10.26.26 हे खत
Denesh bhau mla nabar hava tumcha
:8788676672
दिनेश भाऊ तुम्ही खत हे आधीच फेकून दिले की टोकण पद्धतीने दिले
Pahle fekun dile bhau
@@amrutpattarn प्रश्न यासाठी विचारला की आधीच जे व्हिडिओ आहे त्यात तुम्ही पेरणी नंतर 10.26.26+5 kg सल्फर हे टोकण पद्धतीने द्यायचे असे सांगितले म्हणून यात तुम्ही आधीच फेकून दिले असे म्हंटले तर आधी फेकून मग बेड तयार केले अस म्हणायचे होते मला
@@vikkibute2709 सोयाबीन पेरणी करत असताना एकरी एक बॅग 10 26 26 देऊ शकतो बेड वर लागवड करताना पाहिले फेकून द्या नंतर बेड मारा किव्वा सोयाबीन निघाल्यानंतर पेरणी पद्धतीने देऊ शकता
@@amrutpattarn धन्यवाद दादा माहिती दिल्या बद्दल 🙏