जास्त खत सुरवातीला 3 चुका उत्पादन कमी पाऊस कमी वेळ काढून बघा 3 मिनिट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лип 2024
  • #कापूस#cotton #ज्वारी #amrut_pattarn
    अमृत पॅटर्न ॲप लिंक
    play.google.com/store/apps/de...
    गट शेती साठी
    जॉईन कराल लिंक
    forms.gle/rhwacezTMjtZYjrf6
    #cotton_कापूस
    #सोयाबीन
    #टोमॅटो
    #टमाटे
    #सोयाबीन_फवारणी_शेवटची
    #पाते_गळ_कापूस
    #cottonfarming #amrutpattarn #agriculture #cotton #amrutpattarncotton #farmer
    #mirchi_मिरची_खत
    #blu_copper
    #टोमॅटो_बाजार_भाव
    #ashifet
    #monocrotophos
    #ulala
    #Panama
    #uriya
    #शेणखतप्रक्रिया
    #फवारणी_पाचवी_कापूसशेणखत
    #युरिया
    t.me/amrutpatarn
    #हरभरा
    #harbhara
    #टोमॅटो

КОМЕНТАРІ • 38

  • @gajananpachfule9761
    @gajananpachfule9761 24 дні тому +21

    दादा मी आपल्या पॅटर्न पध्दतीने खत व्यवस्थापन करत आहे औषध व्यवस्थापन करत आहेत पुर्ण मार्गदर्शन व्हिडिओ पाहुण करतो तरी आपली कृपा असावी धन्यवाद सर

  • @ashishkakde5724
    @ashishkakde5724 22 дні тому +8

    धन्यवाद दादा, शेतकरीच शेतकरायला मोटा करू शकतो, सरकार तर लुटायलाच बैसले, मग सरकार कोणाची ही एसो, अपले मानावे तेवड़े आभार ,🙏🙏🙏💐💐💐🌹

  • @pradnyashiltembhare4856
    @pradnyashiltembhare4856 23 дні тому +5

    मी अडीच तीन एकर अमृत पॅटर्न लागवड केली आहे माझं पहिलं वर्ष आहे माझं गाव खरोला खुर्द यवतमाळ तालुका तुम्ही फक्त मार्गदर्शन करा मी तुमचे व्हिडिओ पाहून

  • @user-oc1eh6cf4z
    @user-oc1eh6cf4z 23 дні тому +2

    भाऊ आपला कापूस पूर्व पचीम कापूस लागवड केली आहे तुमच्या पद्धतीने

  • @kuldeepharne9458
    @kuldeepharne9458 23 дні тому +1

    Amrut pattern ❤❤❤

  • @danythale2159
    @danythale2159 23 дні тому

    Good job 🙏

  • @ankushbachhe2064
    @ankushbachhe2064 24 дні тому

    👌👌🙏🙏

  • @dhananjayparkhe9950
    @dhananjayparkhe9950 21 день тому

    👌

  • @AnilNilgirwar
    @AnilNilgirwar 24 дні тому

  • @user-up7uj9dn4j
    @user-up7uj9dn4j 23 дні тому

    छान

  • @uddhavkhavle3892
    @uddhavkhavle3892 24 дні тому

    🎉

  • @kapilwagarhande4999
    @kapilwagarhande4999 23 дні тому +5

    भाऊ मी विहिरगाव ता, राळेगाव जिल्हा यवतमाळ चा आहो, भाऊ माझं या वर्षी 3 रे आहे, 2 वर्ष नियोजन व्यवस्ठित न्हवते झाले, पण ह्या वर्षी काटेकोर पणे नियोजन चालू आहे, आज माझा खताचा दुसरा फेर झाला, मी दुसऱ्या फवारणी साठी फोन करतो भाऊ,, मी पण मुंगाचे आंतर्पिक घेतले होते,२ वर्ष, ह्या वर्षी नाही टाकले

    • @rohitbodhale8393
      @rohitbodhale8393 23 дні тому

      Dada मंग किती निघाला एकरी कापूस

    • @kapilwagarhande4999
      @kapilwagarhande4999 23 дні тому

      @@rohitbodhale8393 16 भेटला तरी भरपूर झाला

    • @kapilwagarhande4999
      @kapilwagarhande4999 23 дні тому

      नाही त आमच्याकडे 5,,6. च्या वर कोणी जातास नाही

    • @royalclasher4895
      @royalclasher4895 22 дні тому

      ​@@kapilwagarhande4999nahi tumhala gelya vrshi kiti zal hot

  • @moreshwarwasekar7209
    @moreshwarwasekar7209 23 дні тому

    Narga kapus zad kse olakhache

  • @mpatel8860
    @mpatel8860 17 днів тому +1

    Mahadhan चा चांगला ahe na thoda sa mahag ahe bhau 12.32.16

  • @MahendraJogi-jm1rj
    @MahendraJogi-jm1rj 10 днів тому +1

    Amrut patten Kas Chula kartat

  • @pratappatil1822
    @pratappatil1822 22 дні тому

    भाऊ कापूस किती दिवसाने दाबणी करायची🙏🙏

  • @ahankhanpathan7310
    @ahankhanpathan7310 20 днів тому +1

    Sir mi fulivarati 20,20,0,13 khat perla 2 ya veles yuria ,10,26,26 perla tar 3 sra dos konta ghya a lagvan kelti 09 june

  • @amolpachbhai7829
    @amolpachbhai7829 13 днів тому

    Ha no aad kra

  • @BhagwanRandive-bt9rk
    @BhagwanRandive-bt9rk 12 днів тому

    तुम्ही दाखवता ती कपाशी किती तारखेची आहे

  • @sanketpatil678
    @sanketpatil678 23 дні тому +1

    Bhau pahili fawarani kiti diwsa nantar gheu khat 30 diwsala dile aahe ani fawarni kay gheu

  • @user-cb2cx3cg2v
    @user-cb2cx3cg2v 23 дні тому +4

    कापूस पिकावर आज तणनाशक फवारणी केली आहे
    आता पहीले खत आणि पहिली फवारणि कधी करावि लागेल
    खत कोणते घ्यावे
    आणि फवारणिचे औषध कोणते घ्यावे

  • @Shivkumar_Parande969
    @Shivkumar_Parande969 19 днів тому

    Dinesh dada aple telegram chanal band zale ky

  • @shubhamdesai9157
    @shubhamdesai9157 15 днів тому +2

    24:24:00 चालते का

  • @sunilkadve8448
    @sunilkadve8448 19 днів тому +1

    Sir amche kade 10:26:26 nahi bhette

  • @sunildarade6469
    @sunildarade6469 18 днів тому +2

    सर दरवर्षी 20 25 बोन्डे लागल्यावर कपाशी लाल पडते उपाय सांगा

  • @user-bd6hb2hi2m
    @user-bd6hb2hi2m 16 днів тому

    🎉