तीनही टोकन यंत्राने ओल्या जमिनीत पेरणी कशी होते बघा - Agri Power Manual Seeder
Вставка
- Опубліковано 2 сер 2024
- फक्त 6700 ₹ संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच उपलब्ध.
9588618516
Delivery is available For All Over Maharashtra.
Buy Machine Online From Bellow Link -
agripower.store/product/agric...
agripower.store
1. Delivery Time All Over Maharashtra = 8 Working Days.
2. Shipping Charges Extra.
3. All Spare are available.
#कृषी
#शेती
#सीडर
#मॅन्युअल
#बियाणे
#रोपण
#फसळाची
#शेतकरीची
#बागायत
#सतत विकास
#गावीची जीवनशैली
#शेतीची जीवनशैली
#फसळ प्रबंधन
#कृषी तंत्रज्ञान
#कृषी प्रगती
#agriculture
#farming
#seeder
#manual
#seeding
#planting
#crop
#harvest
#farmequipment
#gardening
#sustainability
#rurallife
#farmlife
#cropmanagement
#agritechnology.
#agripowerseeder #multicropplanterprice - Наука та технологія
खुप छान, धन्यवाद
आपण काढलेली मशीन उत्तम आहे. पण एका ओळीतील अंतर किती राहील व सरळ तास जाईल याचे नियंत्रण कसे सेट करायचे
The orange (middle) unit is identical to the Kishan that I purchased on ebay from India last fall. It came with all of the "add-ons" at a good price. Ferrisfarm in the USA sells a similar "polyplanter Jr. but with all the "add-ons" is about 3x the price. They do have a "polyplanter manual" available for free on line and some good youtube videos. These are good for planting through plastic mulch and other mulch/crop residues - a possibility for reduced or no till. A bit of a pain dumping the unused seeds out, and for changing the seed spacing, although the Kishan has little doors behind the "J" shaped rod that allow you to remove some of the pegs that advance the seed roller. I hope this helps.
याचा सुटे भाग कसे व कुठे मिळतील ..
पायातली स्लीपर ओल्या शेतात कशी काय चालत आहे भाऊ . कमीत कमी बूट तरी घालायचा होता ना राव
😂😂😂😂😂
seed Roller कोणत्या बियाण्याचे कोणत आहे याविषयी माहीती दय
Chan ahe dada mi anali
Best
अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा - 9588618516 या नंबरवर
Tokan madhil antar kasa wadhwaicha sanga
पुणे येते कुठे उपब्ध होईल.
पेरणी एक काकर बारा महिने पेरणी करायची का, फक्त शेतकऱ्याला बेवकुफ समजता तुम्ही लोक, कमीत कमी पेरणी करीता तीन काकार पडले तर दिवस भर्यात 4एकर जमीन पेरून होते, जरा आक्कल वापर, जो येतो तो शेतकऱ्याला बेवकुफ समजतो
Kapus pernisathi kiti antar thevave
ठीक आहे कराळे सर
डबल जोड मशीन उपलब्ध करून मिळेल का
अमरावती जिल्ह्यात पाऊस कधी पडणार पाऊसा मुळे पेरनि रोखली चांदुर रेल्वे 😣😢
च
ओल्या काळ्या माती मधील कापूस चा व्हिडीओ टाकावा
Sir mala green colour che machine घायचे ahe
आम्हाला नंतर अंतर कमी जास्त करता येणार नाही का.
Company konti ahe
Khat chi dabbe madhi soyabeen takun perla tar zaman ka
घरपोच मिळेल.
नायरा पेट्रोल पंप च्या मागे, दारव्हा , जी- यवतमाळ 8999006478 , 9588618516, 9284047008
Kimmt kiti aahe
Olya jaminit chalat nahi afva aahe
Savva phutavar drip aahe sarki lavta yeil ka
हो
Haral tq.risod dist washim 6700 ch kami madhe milel ka
हो मिळेल . 5950/- अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा - 9588618516 या नंबरवर
Te dabal box tokan yntr milel ka
हो आहे 8459722496 वर कॉल करा
मशीन च्या ब्रश ची किंमत किती आहे????
Sir kanda va til he biyane far lahan aste tar te mashin madhun kase padel,(plz riply). Karan mala gyaychi aahe,
थोडं थांबून जा कळवतो
@@agripower_store लवकर च कळवा
सर 16 ईच करता यतका
खत आणि बियाणे च्यामशीन मध्ये4 इंच होत नाही का
Are tyani sagitli na kimat
Àka diwsat kiti akar perni karte
2 ते 3 एकर
मशिनचे सुटे भाग उपलब्ध आहेत का
हो सर्व
Cotetion test report dya ya sobat 8000 hazar subsidy ahe yavar
Test रिपोर्ट या वर्षी तरी कोणाचं कडे नाही आहे भाऊ
Yekach number yantra
Bhat perni karta yeil ka
अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा - 9588618516 या नंबरवर
Udid,mug peru shakto ka hyane?
हो
sir kapus perni demo dakhwa
नायरा पेट्रोल पंप च्या मागे, दारव्हा , जी- यवतमाळ 8999006478 , 9588618516, 9284047008
१८ इंचावर कपाशी पेरता येते का?
सुट्टे पार्ट (भाग) मिळतील का?
हो मिळेल
नायरा पेट्रोल पंप च्या मागे, दारव्हा , जी- यवतमाळ 8999006478 , 9588618516, 9284047008
एक एकर सोयाबीन पेरणीला किती वेळ लागेल???? साधारण पणे??
अंतरावर डिपेंड करते भाऊ
शिरूर , जि. पुणे येथे मिळेल का
हो
@@agripower_store पाहिजे एक , कधी मिळेल
Dhan che bij token krta yenar ka yachane
ते पाहावं लागेल भाऊ
Sir home dilvari cash on delivery hohin ka
home dilvari - yes
Cash on hoil ka
@@agripower_store
6800
भुईमूग,गहू,बाजरी, मका,पेरायला जमेल का?
हो
बर याच्यात डवरणी व निदन करू शकतो का . आणि जास्त ओलाव्यात पेरता येईल का . .
वाफसा अवस्थेतच पेरणी करता येते, ओल्यागट्ट चिखलात चालत नाही
ज्वारी लागवड होते का,
हो होते
Fhakt holsel bhav ahe....2800 rupyache ahe.....he vikte 7000 rupyache vikte.....aplech lok aplyala fhasbate.....
2800 ला मला द्या हा माझा नंबर घ्या 8459722496
सरी पाडल्यावर कापूस बियाणे पेरता येते काय.
हो
Bhuimug tocata yenar ka
हो. अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा - 9588618516 या नंबरवर
Yala geyer cha problem jast yeto tutun jatat Navin milat nahi
आम्ही सर्व मातेरीअल देतो ... कितीही लागुद्या
Maka Peru shkto ka
हो
sir tuk tuk यंत्र mileka
घरपोच मिळेल.
नायरा पेट्रोल पंप च्या मागे, दारव्हा , जी- यवतमाळ 8999006478 , 9588618516, 9284047008
काळ्या मातीच्या जमिनी मध्ये ओल असताना मशीन ने कापूस लागवड करता येणार का
खत उघडा पडलेला दिसत आहे पूर्ण झाकत नाही का
झाकल्या जाते साहेब
Part available hotil ka
हो
मला कांदा पेरायचा आहे कोणती मशीन योग्य राहील.
त्यासठी वेगळी मशीन आहे
duble बॅरल tuk tuk यंत्र पाहिजे आहे .
घरपोच मिळेल.
नायरा पेट्रोल पंप च्या मागे, दारव्हा , जी- यवतमाळ 8999006478 , 9588618516, 9284047008
Brush cutter war vedio banva
आहे भाऊ
चिया पेरता येईल का भाऊ
त्यासाठी दुसरी मशीन आहे
मिश्र खत पेरता येते का
8999006478 , 9588618516, 9284047008
प्रत्यक्ष भेट देऊन खरेदी करायचं आहे , ऍड्रेस सांगल का सर...?यंत्र आवडलं .
नायरा पेट्रोल पंप च्या मागे, दारव्हा , जी- यवतमाळ 8999006478 , 9588618516, 9284047008
Phon nahi lagat tumcha
मला ६७०० रु वाले २ मशीन पाहिजे आहेत , तुमच्या दुकानाचा पत्ता सांगा
नायरा पेट्रोल पंप च्या मागे, दारव्हा , जी- यवतमाळ 8999006478 , 9588618516, 9284047008
कापूस 2फूटलावतायतेकातूमचानंबरपाटवा
घरपोच मिळेल.
नायरा पेट्रोल पंप च्या मागे, दारव्हा , जी- यवतमाळ 8999006478 , 9588618516, 9284047008
माती जास्तच ओली किंवा भिजली असेल तर हे machine chakel ka
नाही
कोठे मिळेल ?
घरपोच मिळेल.
नायरा पेट्रोल पंप च्या मागे, दारव्हा , जी- यवतमाळ 8999006478 , 9588618516, 9284047008
धान पेरणी होईल का
हो
मशीन बरोबर माहिती पत्र पण टाका
किमती टाकायला काय अडचण येते का
Bhau 7 te 9 hazar rupaya paryant milel ani dukanatun ghe bhau online bhangar maal milel
औ@@sachinbane4334
किमत सांगितली आहे भाऊ
Bhai subsidy ahe ka@@agripower_store
@@sachinbane4334 joined
1.ka futavar kase jodayche
खत टाकायचे नसेल तर बंद कसे करतात व खताचे प्रमाण कमी अधिक करता येत का?
प्रमाण कमी अधिक करता येते
प्रमाण कमी अधिक करता येते
नायरा पेट्रोल पंप च्या मागे, दारव्हा , जी- यवतमाळ 8999006478 , 9588618516, 9284047008
6700 वाली चिखली तालुका रिसोड येथे मिळेल काकिमतीत का डिस्कवर नाही का
हो मिळेल
He दुरुस्त होतात का
हो दुरुस्त होते ... आपल्याकडे सर्व पार्ट मिळतात अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा - 9588618516 या नंबरवर
Test report aahe ka?
2 महिन्यात मिळून जाईल
कापूस एक सरकी पडत नाही जास्त पडत आहे
मी पण नविन padagilvar च मशीन घेतलं आहे पण मका लगातार 5 ते 6 घरं खाली राहिला कारण काय ते समजून द्या . बाकी सर्व छान आहे .💗🙏
8999006478
या number वर संपर्क करा.
Kut milte mala phije bhau
घर पोच पाठवतो भाऊ आम्ही
कांदा आणी बाजरी टोकता येते का?😅
ते प्रयोग करून सांगतो भाऊ
मला 7700रु पाहिजे.
धान पेरणी करता येतो का
अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा - 9588618516 या नंबरवर
Delivery charge ahe ka?
फोन करा भाऊ.
नायरा पेट्रोल पंप च्या मागे, दारव्हा , जी- यवतमाळ 8999006478 , 9588618516, 9284047008
पण बियाणे हे 6इंच झाली जावे म्हणतात
6 इंच नाही 6 सेंटिमीटर आहे ते
परभणी ला मिळेल का डिलिव्हरी
परभणीला कोणत्याही कृषी केंद्रावर जा सर्व दुकानावर अवेलेबल आहे
भात पेरता येत का
उद्या विडिओ येईल भाऊ
नाचणी आणी वरई सारखे तृण धान्य पेरणी यंत्र आहे का तुमच्या कडॆ
प्रयोग करून पहावा लागेल भाऊ
दात कशी बंद करतात..
आपल्या च्यानल वरील बाकी व्हिडीओ बघा ... करून दाखविले आहे
कापसाठी किती नंबर चकली लागेल
5
मशीन चे वजन किती आहे
9.5 kilo
कापसासाठी नाही का
आहे ना 6700₹
😮टेस्ट रिपोर्ट आहे का
नाही
टोकन मशीनचे सुटे भाग मिळत नाही
आम्ही देतो ... जो पार्ट मागाल तो मिळेल.
सारे तर पाडावेत लागेल नाहीतर डवरणी करीता
हो पाडावे लागेल
किंमत किती
फोन करा
कापसाचे अंतर साधारण दोन फुटापर्यंत राहतात तसे सेटिंग जमते का
हो
जरा ओल्या जमिनीत अर्धा तास पेरणी करा मग
अनुभव सांगा. तिळ पेरणी यशस्वी होत नाही.
Mati kadt rahave lagel .....
भाऊ तीळ पीक हे वाफसा परिस्थिती पेरणी करावी लागते , या
@@agripower_store nob la cap लावल्यानंतर सुधा ज्या खोलीवर बियाणे जाते तिथून उगवण होत नाही, मी केले म्हणुन सांगितले.
एका दिवसाला किती एकर पेरणी करते हे यंत्र??
Soyabean 2 ani cotton 3 te 3.5
10 hrs मध्ये
सबसिडी मिळेल का
सध्या टेस्ट रेपोर्ट नाही टेस्ट रेपोर्ट आल्यावर मिळेल .
Test report ahe ka sir
हो १ महिन्यात मिळेल
Gheu nakaa olya jaminit chalat nahi....
कट्टर विरोधक दिसता भाऊ आमचे