पेरणी करण्यापूर्वी सिंगल सुपर फॉस्फेट केव्हा टाकावे l SSP kevha takave l SSP खाताबद्दल माहिती
Вставка
- Опубліковано 17 тра 2024
- 💮वरद शेतकरी मित्र या यूट्यूब चैनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे.🙏💮
𝗣𝗹𝗲𝗮𝘀𝗲 𝗗𝗼𝗻'𝘁 𝗳𝗼𝗿𝗴𝗲𝘁 𝗧𝗼 𝗹𝗶𝗸𝗲 𝘀𝗵𝗮𝗿𝗲 & 𝗦𝘂𝗯𝘀𝗰𝗿𝗶𝗯𝗲.
🔴आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.👇
/ varadfert
🟢आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.👇
varad_shetkari_...
🟡 टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇
t.me/udasivarad
🔵व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇
chat.whatsapp.com/KyMVUdnpD37...
✳️ शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
🔴Live video
▪️कापूस🌱
• कापूस
▪️सोयाबीन🌱
• सोयाबीन
▪️तूर🌱
• तूर
▪️हरभरा🌱
• हरभरा
💮शेती संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी संपर्क📱
▫️𝟏𝟖𝟎𝟎𝟐𝟓𝟖𝟖𝟏𝟒𝟏
▫️𝟕𝟑𝟖𝟓𝟖𝟐𝟒𝟓𝟓𝟓
व्हिडीओ आवडल्यास 𝗹𝗶𝗸𝗲❤️ 𝘀𝗵𝗮𝗿𝗲 ↪️𝗦𝘂𝗯𝘀𝗰𝗿𝗶𝗯𝗲 📢 नक्की करा.
Khup chhhan माहिती
अभिप्राय दील्याबद्दल धन्यवाद
सिंगल सुपर. फसफेत शिंपल्यास चालेलकाय
हो सर चालेल
धन्यवाद साहेब
🙏🏻😊
Bhau ssp,20,20,0,13 aani sulpher ekdach pernichya pehle shimpal tr chalel ka
हो सर
Ok
या सोबत सल्फर टाकले तर चालेल का
बेन्सल्फ वापर करावा
Humic gel murtizapur मध्ये कुठ मिळेल सांगा दादा
Ziron ssp vaprave khup changle result
पोटॅश कधी टाकावे. एक व्हिडिओ बनवा सर☘️
पोटॅश 9 दिवसांनी पिकाला लागते तर पेरणी नंतर 15 -20 दिवसांनी दिले तरी चालते फक्त लहान पीक असताना दिला तर पिकाला वीजा होण्याची शक्यता असते म्हणून थोडं लेट दिला तरी चालते
Ok
Yachya sobat uriya takala tar chalel ka
ho
Kiti pramat dyayche?
एकरी कमीत कमी 100 किलो
Soyabin la Ssp aadhi dile tr mg perni sobt khat dyaychi grj ahe ka v asel tr konte dayve
High power - 10 kg
Shakti gold - 10 kg
20:20:0:13 - 1 bag
Tumchya products chi online link dya
7385824555 call me
एकरी कीती टाकावे
🎉
5goni
२ बॅग
कोणत्या कंपनीचा वापरलेला चांगला राहील
pushkar, mahadhan, jaykisan ajun kontehi vapru shakata
सोयाबीन किंवा कापूस दाणेदार खत पेरून लावावे,पेरावे जमेल का
हो चालते
अनिकेत दादा झंडुला यारा मिला सोबत ssp दिले तर चालेल का बेसल डोस मध्ये
ho
एकरी किती टाकावे
कमीत कमी १०० किलो
सिंगल सुपर फोस्फेट शेतात फेकल्यानंतर सोयाबीन पेरतेवेळी 14:35:14द्यावे का नाही?
हो देऊ शकता