मातीचा PH कमी करण्यासाठी तुरटी चा उपयोग l Potassium Sulphate in Farming l Alum

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024

КОМЕНТАРІ • 215

  • @kisanlondhe171
    @kisanlondhe171 Рік тому +11

    शेतकऱ्यांनी याचा उपयोग कसा करायचा हे सांगितले नाही अशी अर्धवट माहिती लोकांना देऊन लोकांची जमलिंग करू नये.

    • @VikramPradnya
      @VikramPradnya 2 місяці тому +2

      व्हिडिओ मध्ये क्लिअर बोलत आहेत ते की एकरी १-२ किलो वापरा.... शेतकऱ्याला कळायला पाहिजे की हे जमिनीत पाण्याद्वारे वापरायचे प्रमाण आहे...अजून कोणत्या प्रकारे पिकाला खत देता तुम्ही.... नको ते प्रश्न कसे पडतात काहींना 😂

  • @rushikeshtidika6982
    @rushikeshtidika6982 Рік тому +11

    सर कपाशी पिकासाठी चालेल का चालत असेल तर ड्रीप मधुन एकरी कीती सोडावी

  • @bhikajipatil5647
    @bhikajipatil5647 Рік тому +35

    याचा उपयोग सांगितले पण वापर कसा करायचा ते सांगितले नाही

    • @rajeshnikam1514
      @rajeshnikam1514 Рік тому

      याचा शेतात वापर कसा करावा हे जरा सांगाव

    • @vilasshelke2237
      @vilasshelke2237 Рік тому +1

      अहो शेतात पिक असतं पिकावर त्रुटी पडू नाही अश सांगता मंग वापरावं कशे ते सांगा

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Рік тому +1

      जमिनी मधून पाण्याद्वारे द्यावे

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Рік тому

      जमिनीमधून पाण्याद्वारे द्यावे

    • @savinmahalle5852
      @savinmahalle5852 Рік тому +3

      Any side effect aahe ka

  • @dyaneshwarkatkar
    @dyaneshwarkatkar 2 місяці тому +6

    सर मग विहीर इत तुरटी टाकली तर चालेल का

  • @indrajeetdeshmukh1718
    @indrajeetdeshmukh1718 Рік тому +19

    👌नेमके जमिनीत वापरायचे कसे सांगावे

  • @user-sh5oh1gu9n
    @user-sh5oh1gu9n День тому

    तुरटी calcium nitrate compability मध्ये येते की sulphate compabiliti मध्ये मिक्स करता येईल .

  • @prakashshitole2015
    @prakashshitole2015 Рік тому +6

    नमस्कार, पाण्याच्या PH नुसार १ किलो वा २ किलो तुरटी, पाटपाणी व्यवस्था असेल तर तुरटी वापरण्यासंबंधी मार्गदर्शन कराल अशी इच्छा व अपेक्षा ठेवतो .

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Рік тому +13

      तुरटी कपड्यामध्ये बांधून दांडामध्ये ठेवा आणि त्यामध्ये पाणी सोडून द्या त्यासोबत हळूहळू ते तुरटीचे पाणी सर्व शेतामध्ये पोहोचेल

  • @लालाअमरनाथ-व8ध

    Sar आपका बहोत अच्छे समजावा ला आहे मला माहीत नव्हते fitkari को मराठी मे तुरटी बोलते आहे va त्याचे फायदे मी तुमचा चैनल sushcraet केला आहे अशीच माहिती देत जा

  • @suryakantrane2372
    @suryakantrane2372 2 місяці тому +1

    तुरटी मुळे जमीनीतील मित्र बुरशी व जीवाणुंना ‌अपाय होईल का?

  • @kundankoli1426
    @kundankoli1426 2 місяці тому +3

    सर तुम्ही खूप छान मार्गदर्शन करतात 🙏

  • @SunilPatil-py9gn
    @SunilPatil-py9gn 7 днів тому

    सर तुरटी मधे कोणते मटरेल मिस्र करायचे की नाही माहती सांगा

  • @nileshwadatkar4675
    @nileshwadatkar4675 Рік тому +8

    उपयोग कसा करायचा सांगितला पण वापर कसा करायचा नाही सांगीतल 🙏🏻

  • @GaneshPatil-we2db
    @GaneshPatil-we2db День тому

    कशी वापरायची सांगितलेच नाही

  • @kanaderg
    @kanaderg Рік тому +1

    तुरटी विहीरीत टाकायची की चुरा करून शेतात पसरावे. मेसेज क्लिअर नाही.

  • @prashantreddy9921
    @prashantreddy9921 Рік тому +2

    तणनाशक मारायचे असलं तर गढुळ पाण्यात तुरटी फिरवलं तर जमेल काय

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 Рік тому +8

    सर फवारणीच्या पाण्यात टाकायला चालते का

  • @BaluMakhane-b3h
    @BaluMakhane-b3h 19 годин тому

    हाळद पीकात ड्रीचींग केली तर चालेलका सर

  • @raghunathshinde5716
    @raghunathshinde5716 Рік тому +4

    कसे वापरावे हे सांगावे

  • @shivrajchavan8558
    @shivrajchavan8558 Рік тому +1

    जमिनीतील पाणी कसे काढायचे आणि ph check करायचा याच जरा विश्लेषण करा कारण विहीर दुसरीकडे आणि जमीन दुसरीकडे आहे

  • @sagarallurwar504
    @sagarallurwar504 Рік тому +1

    pH 8 -14 asel tarach turati vaparane yogya Rahil. nahitar jamin acidic hoil.

  • @SumanJagtap-m2d
    @SumanJagtap-m2d Рік тому +1

    You are the best Advicer , SHETI TOTYAT KA ?

  • @AvinashNartam-q2h
    @AvinashNartam-q2h День тому

    जर ph कमी असेल तर

  • @dattahariullewad
    @dattahariullewad Місяць тому

    सर फवारणी घ्यावी का

  • @ajitdighe1201
    @ajitdighe1201 Рік тому +1

    जमिनीतील उपुकत्त बुर्शिना पण मारते का

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 Рік тому +2

    आपण त्रुटींची फवारणी करू नये असे म्हटले आहे पण एकरी १ /२ किलो वापरावे सांगितले पण जमिनीत कसे टाकावे या बद्दल माहिती दिली नाही

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Рік тому

      200 लीटर पाण्यात 2 kg मिक्स करून सोडा

    • @maheshvikhe7026
      @maheshvikhe7026 Рік тому +1

      एक व्हिडिओ बनवा वापर कसा करावा हे लक्षात येईल

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Рік тому +2

      200लिटर पाण्यात 2kg मिक्स करून ड्रीप ने सोडा

    • @sunnypatil7723
      @sunnypatil7723 Рік тому +2

      सर बारीक करून विरघळून घ्यायची का

    • @prathmeshpawara4711
      @prathmeshpawara4711 Рік тому

      Driching kele tar kiti ML aka zhadala dyave

  • @abasahebbarate4155
    @abasahebbarate4155 Рік тому +2

    किती वेळा वापरावे

  • @SatishJadhav-y5c
    @SatishJadhav-y5c Місяць тому

    Namaskar sirji🙏🙏🙏sugarcane babath porn mahiti diyava ha vinanti ahe sirji🙏🙏🙏

  • @RahulShikare-h8r
    @RahulShikare-h8r Місяць тому

    अद्रक के औषध सोडायला चालेल का खतामध्ये मिक्स करून चालेल का सोडायला

  • @dayanandmote5496
    @dayanandmote5496 4 місяці тому

    अहो, फवारणी करायची नाही म्हणून सांगितले पण जमिनीत वापर कसा करावा???ते सांगितले नाही.
    मग एवढी माहिती सांगून फुकट.

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  4 місяці тому +1

      जमिनीमध्ये एकरी दोन किलो वापरायचे आहे 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून वापरा

  • @rohinibankar5858
    @rohinibankar5858 Рік тому

    Amhi 5 गुंठ्यांत कलकत्ता जातीचा झेंडू लावलेला आहे पाट पाण्यावरच शेत आहे, आणि 5 गुंट्यात पावटा आहे आधी मधे त्यातली झाडे मरत आहेत पाणी असून ,ते कशामुळे होत असेल आणि तूर्टीचा कसा वापर केला पाहिजे

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 8 місяців тому

    तुरटी पाण्यात विरघळून drenching केले तर चालेल का. प्रमाण किती असावे.

  • @shivrajingle4026
    @shivrajingle4026 2 місяці тому

    तुरटी आणि ट्रायकोडर्मा DX च कॉम्बिनेशन जमते का

  • @digambargavande3667
    @digambargavande3667 Місяць тому

    वापर कसा करावा वायफळ बडबड केली

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Місяць тому

      मला तुमची बुद्धिमत्ता कळाली धन्यवाद !
      एकरी दोन किलो वापरावे 3 महिन्यात एक वेळा लागते यासाठी कॉमेंट्स करायचे असतात

  • @nileshsarse8839
    @nileshsarse8839 3 місяці тому

    त्रुटी ला पेरणी सोबत खता मध्ये मिक्स करून पेरलं तर चालेल का..... कृपया मार्गदर्शन करा..... 🙏

  • @kisanlondhe171
    @kisanlondhe171 Рік тому

    आपण तुरटी कशी वापरायची सांगितले नाही.माहिती अर्धवट आहे.

  • @amolbhosale1873
    @amolbhosale1873 2 місяці тому

    भुरशी नाधाक म्हणून वापरायचे झाले तर प्रमाण किती आणि ड्रीप मधून की फावरणीतून
    ह्याची माहिती सांगा

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  2 місяці тому

      2 kg प्रती एकर 3 महिन्यातून एक वेळा

  • @ramraochvhan
    @ramraochvhan Рік тому

    काय फायदा एवढा बडबड करून का VDO दाखवुन पैसे कमवायचे आहे भाऊ

  • @BajiraoNimbekar-b9m
    @BajiraoNimbekar-b9m 10 місяців тому

    जमिनीचा ph कसा मोजायचा व तुरटी जमिनीत कसी सोडायची हे सविस्तर सांगा .

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 Рік тому

    फवारणीसाठी पाण्याचा पीएच मेंटेन करण्यासाठी कोणते प्रभावी औषध आहे

    • @amolkharat5833
      @amolkharat5833 Рік тому

      Purva company che decoras vapara 1 no result aahe

  • @pandurangpawar3930
    @pandurangpawar3930 2 місяці тому

    तुरटी चा वापर जमीनी कसा वापर करावा याबाबत माहीती मिळाली.

  • @lalkhanpathan8038
    @lalkhanpathan8038 Рік тому +1

    फवारणीच्या पाण्यामध्ये तुरटी टाकली तर चालेल काय

  • @hydro36official81
    @hydro36official81 Рік тому

    अपूरी माहीती देउन विनाकारणच शेतकर्याचा वेळ बरबाद करु नका

  • @govindgavali8431
    @govindgavali8431 4 місяці тому

    तुरटी drip ने सोडल्यावर किती दिवस त्याचा परिणाम दिसतो. का तर पूणा सोडायला अजून मनून विचारतो

  • @prathmeshpawara4711
    @prathmeshpawara4711 Рік тому

    शेतातील पाणी म्हणजे बोअरवेल, विहिर ? का पावसाचे पाणी ते नाही समजले.

  • @shivajikalwtre4937
    @shivajikalwtre4937 Рік тому

    कशी वापरायची आहे ड्रीप मधे की बारीक करून खता मधे टाकावी पुर्ण माहिती द्या

  • @ramraochvhan
    @ramraochvhan Рік тому

    कंकाळ तुम्ही तुमचा मोबाइल नंबर टाका VDO सोबत बनवा बनवी करू नका दुसर्याची कॉपी केली बोगस माहीती देऊ नका साहेब

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 Рік тому

    शिमला मिरची मध्ये वापर केला तरी चालतो का एनपीके बरोबर रिएक्शन तर होत नाही ना?

  • @Siddharththorat111
    @Siddharththorat111 Рік тому

    सर ph चा long Form सांगुन ते .. एकरी किती वापरावे हे सागा

  • @MahadevWadalkar-wf2eo
    @MahadevWadalkar-wf2eo 3 місяці тому

    ड्रिप मधून त्रुटी हळदीला एकरी किती वापरावे

  • @satishpund6976
    @satishpund6976 Рік тому +1

    kashi vapraychi te sanga

  • @pravinpagar9669
    @pravinpagar9669 6 місяців тому

    फवारणी २०० लीटर पाणी ला किती घ्यायचे सर

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 Місяць тому

    किती दिवसातून वापर करायचा

  • @maheshjadhao4483
    @maheshjadhao4483 Рік тому

    pH maximum kitna hona chahiye hai ye batao logo ko🤦

  • @abhijitpatil2010
    @abhijitpatil2010 8 місяців тому

    सर माझ्या शेतात ड्रिप नाही मग ते वापराचे कसे

  • @gayatrikoli5671
    @gayatrikoli5671 Рік тому

    सर कोणत्या पिकाल्ला किती असं आहै की एकरी 1किलो सोडाच आहै 🙏

  • @ravindranikhare9953
    @ravindranikhare9953 Рік тому

    सर, शेती मधे कसा वापर करायचा ते सांगीतले तर बरे होईल

  • @rajabhaujadhav3979
    @rajabhaujadhav3979 Рік тому

    वापर कसा करावा. रासायनिक खतांच्या बरोबर मिक्स करून जमीनीवर टाकावा का अन्य कोणत्या पद्धतीने द्यावा. कृपया ते कळवा.

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 3 місяці тому

    वापर कसा करायचा ते सागीतले नाही

  • @ashokmeshram4328
    @ashokmeshram4328 Рік тому

    pH म्हणजे काय लांगफार्म सांगा

  • @navnathgodse5001
    @navnathgodse5001 Рік тому +1

    तुरटीचा उपयोग करायचा कसा

  • @samadhanmangate4581
    @samadhanmangate4581 2 місяці тому

    आद्रक पिकला गूळ चालेल का

  • @HarichandraJivrag
    @HarichandraJivrag Рік тому

    ही त्रुटीचा चुरा खतात मिक्स करून टाकल्यास चालेल का

  • @pawarbhikaji1054
    @pawarbhikaji1054 7 місяців тому

    Drip मधून दिले तर चालेल काय

  • @gopalchopade3359
    @gopalchopade3359 Рік тому

    फळ पिकात ड्रिंचिंग केले तर चालेल काय..

  • @ravindravalvi4561
    @ravindravalvi4561 7 місяців тому

    विहिरीतील पाण्यातुन कसा वापरावा

  • @mukundbandgar8695
    @mukundbandgar8695 Рік тому +1

    कसा वापर करायचा

  • @gajanansawant3886
    @gajanansawant3886 Рік тому

    माझ्या जमीनचा पीच 8ईतका आहे हळद पीक आहे पीकामधेसोडायले चालतेका

  • @OmprakashSonone-i5q
    @OmprakashSonone-i5q Рік тому

    Dettol cha fawara kasa rahil

  • @jalindargayake5040
    @jalindargayake5040 26 днів тому

    खुप छान नविन माहिती.

  • @mahindrajadhav7649
    @mahindrajadhav7649 4 місяці тому

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @spzilpesskfarming9481
    @spzilpesskfarming9481 2 місяці тому

    अर्धवट माहिती दिली सर

  • @MartandKale
    @MartandKale 3 місяці тому

    कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते कळवा

  • @सुभाषउथळे
    @सुभाषउथळे 11 місяців тому +3

    जे ज्ञान दिले जाते ते अपूर्ण आहे

  • @TusharPawar-kz9fy
    @TusharPawar-kz9fy 2 місяці тому

    खुप छान माहिती दिली आहे 🙏

  • @dnyaneshwarthorwe6708
    @dnyaneshwarthorwe6708 7 місяців тому

    Thibak madhun sodli tar chalel ka

  • @ranjeetdevtale995
    @ranjeetdevtale995 Рік тому

    Besel dosh madhi vapraych ka turti

  • @amolbhange5309
    @amolbhange5309 2 місяці тому

    खता मधे खेतल तर चालेल का

  • @ArunShendre-k9j
    @ArunShendre-k9j Рік тому

    वापर कसा करायचा सांगितले नाही

  • @madhukarbhakare815
    @madhukarbhakare815 Рік тому

    पिक किती दिवसांचे असताना टाकावी

  • @mahadevghogare5630
    @mahadevghogare5630 6 місяців тому

    Sir मला तुमचा फोन नंबर पाहीजे

  • @hareshjogi3005
    @hareshjogi3005 Рік тому

    Ks vapraych sangitl nahi.

  • @sudhakardhumal1062
    @sudhakardhumal1062 2 місяці тому

    Good information

  • @MaheshGaikwad-eh6wd
    @MaheshGaikwad-eh6wd Рік тому

    Sar jamit pik nasalyavr favarni Keli tar jamel ka

  • @sanjaykharade7441
    @sanjaykharade7441 Місяць тому

    छान माहिती दिली.🙏

  • @TukaramShelke-d1n
    @TukaramShelke-d1n 3 місяці тому

    सर याचा वापर करावा कसा

  • @govindgavali8431
    @govindgavali8431 4 місяці тому

    किती टाकला पण खडा

  • @mahadevghogare5630
    @mahadevghogare5630 6 місяців тому

    प्लीज़ नंबर

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 Рік тому +1

    पण त्रुटी कशी वापरावी या बद्दल सांगा

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Рік тому +1

      व्हिडिओ पूर्ण पहा

    • @keshaopawar7993
      @keshaopawar7993 Рік тому +2

      आपण त्रुटी ची फवारणी करायची नाही असे म्हंटले आहे तर त्रुटी ऐकरी १कीवा २ की वापरावे असे म्हंटले आहे पण कसे वापरावे जमिनीत कसे टाकावे या बद्दल माहिती द्यावी

  • @sagarallurwar504
    @sagarallurwar504 Рік тому

    8-14 pH asel tarach vaparave ase vatate

  • @shivkrupaoffset900
    @shivkrupaoffset900 Рік тому

    मग तुरटी ठिबक ने दयविका कशी
    व मीठ वापरायचे का

  • @SantoshPawar-ls8dt
    @SantoshPawar-ls8dt Рік тому +1

    Good sir

  • @sachinmali2786
    @sachinmali2786 Рік тому

    एक वर्ष मध्ये किती वेळा सोडावी

  • @pradipshinde3028
    @pradipshinde3028 Рік тому

    युज कसं करायचं सर तुम्ही अर्धवटच माहिती दिली त्याबद्दल बी धन्यवाद😅

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Рік тому

      Dirp ne 2kg सोडा

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 Рік тому

      भारतात सगळीच शेती बागायत नाही .काही कोरडवाहू शेती आहे त्यांनी कसे वापरावे ते सांग अर्धवट माहिती कशाला देतो

  • @manojchaudhari7565
    @manojchaudhari7565 Рік тому

    Turticha upyog kasa karaycha sheta pani detani kiva khata madhe vaprun kela tar chalel ka

  • @samadhansonawane7248
    @samadhansonawane7248 Рік тому

    Turticha upyog kasa karava

  • @narwarenarware8848
    @narwarenarware8848 Рік тому

    Khadi takaychi he saga

  • @vijaykumarmuli7092
    @vijaykumarmuli7092 Рік тому

    एकरी कीती टाकावी लागेल

  • @pravinpravin5646
    @pravinpravin5646 7 місяців тому

    चुकीचं सांगत आहात...मातीचा आणि पाणी याचा काय संबंध

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  7 місяців тому

      बापरे! मानले भाऊ तुम्हाला तुमचे चरण स्पर्श करावा लागतो

    • @pravinpravin5646
      @pravinpravin5646 7 місяців тому

      @@dattakankalmarketing अरे दादा पाण्याचा tds हा जास्त असेल तर त्याचा ph कमी राहतो आणि ph कमी आहे म्हणून काय मातीचा ph कमी राहतो का .. मी दहा वर्षापासून माती व पाणी याच्यावर काम करत आहोत.. नुसते पाणी चेक करून चालणार नाही त्या माती मध्ये ते पाणी मिक्स करून दोघांचा एकत्र ph बघणे गरजेचे आहे .. जे आपण सांगत आहात त्याला शास्त्रीय कारण असावे..

  • @mahadevgavande4701
    @mahadevgavande4701 Рік тому

    एक एकरा मध्ये कसे टाकायचे

  • @hemantpatil4812
    @hemantpatil4812 6 місяців тому

    Yes Sr