कापूस लागवड सर्व प्रश्नांची उत्तरे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лип 2022
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    कापूस लागवड या विषयावर खत फवारणी संजिवक या सर्वांची माहिती दिली आहे.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #कापूसलागवड
    #deepakbunge
    #aplisheteeapliprayogshala
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 144

  • @amolcharde2531
    @amolcharde2531 2 роки тому +65

    दादा खताचा 1 चार्ट करून दिला तर खुपचं होईल धन्यवाद दादा🙏🙏🙏

  • @ghodkeudhavz.p.s.hivrapaha6523
    @ghodkeudhavz.p.s.hivrapaha6523 2 роки тому +13

    Very nice . चांडक साहेब म्हणजे आदर्श शेती मार्गदर्शक आहेत . खूप छान

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 2 роки тому +11

    साहेब कृषी अधिकार्यांना काही गाजर माहिती नसते, मागील तीन वर्षांपासून माननीय दिपक भाऊ बुनगेंच्या मार्गदर्शनानुसार कपासी शेती व तुर लागवड करत आहे, तुमच्या सारखे मार्गदर्शक आहे तुम्ही दिलेली माहिती फार महत्वपूर्ण आहेच पण शेतीत बदल करण्यासाठी फार गरजेची आहे मनापासून धन्यवाद चांडक साहेब असेच मार्गदर्शन करत रहावे खरतर खतांचा वापर अजुनही समजला नाही पण आम्ही व्हिडिओ वारंवार पाहुन समजुन घेऊ दोघांचेही मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

    • @Agricoos-rahul1
      @Agricoos-rahul1 2 роки тому

      @ramdasshisode te krushi adhikari hote

    • @ramdasshisode743
      @ramdasshisode743 2 роки тому +4

      @@Agricoos-rahul1 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️आताचे कृषी अधिकारी चांडक साहेबांनी अतिशय सुक्ष्म अभ्यास केला व जनतेसमोर ठेवला असे कीती अधिकारी आहेत ते शेतकऱ्यांसाठी कष्ट घेतात मला कोणाचे मन दुखवायचे नाही पण काही अधिकारी सोडले तर बाकीचे असेच आहे राहुल भाऊ

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 Рік тому +5

    खुपच सुंदर माहिती साहेब तुमचे कोटी कोटी धन्यवाद 🙏

  • @hanumanshembade1700
    @hanumanshembade1700 2 роки тому +1

    🙏🙏 khoob chhan mahiti sangeet li Bhau

  • @pramodgorlewar3779
    @pramodgorlewar3779 Рік тому +1

    खुप सुंदर माहीत दिली आणी देनात धन्यवाद सर

  • @santoshchavhan9789
    @santoshchavhan9789 2 роки тому +2

    सुंदर मार्गदर्शन भाऊ

  • @SanjayPatil-fp3df
    @SanjayPatil-fp3df 2 роки тому +3

    खुप छान माहिती दिली

  • @prakash.rajput7793
    @prakash.rajput7793 2 роки тому +1

    अती, ऊत्तम मार्गदर्शन.

  • @ravipatil5904
    @ravipatil5904 2 роки тому +1

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @dineshpatill6443
    @dineshpatill6443 2 роки тому +1

    व्हिडिओ खूप सुंदर होता भाऊ

  • @annasahebkalmegh3403
    @annasahebkalmegh3403 Рік тому +2

    Best mahiti thank you dada

  • @sachinashoksharma1238
    @sachinashoksharma1238 2 роки тому +6

    खूप सुंदर माहिती दिली साहेबांनी .धन्यवाद 🙏

  • @santoshraopunvatkar1208
    @santoshraopunvatkar1208 2 роки тому

    Chan mahiti dilyabaddal dhanywad bhau ashech amhala margadarshan karat raha ani yenarya bhavishyamadhe aplya shetkari bhandhvana tumhachya ya karyacha nicchitach pane fayda honar ashi amala asha ahe punha ekda manapasun dhanyawad saheb

  • @Indianarmy-zn8qv
    @Indianarmy-zn8qv 10 місяців тому

    खूप सुंदर मार्गदर्शन केल सर

  • @swapnil602
    @swapnil602 2 роки тому +1

    खूप छान मार्गदर्शन🙏

  • @dattatraysonule2613
    @dattatraysonule2613 7 місяців тому

    अतिशय सुट सुटीत असी माहिती साहेब
    खूप खुश धन्यवाद सर जी

  • @user-hw8yh7hb9d
    @user-hw8yh7hb9d 27 днів тому

    सर तुम्ही चांगली माहिती दीलाथ धन्यवाद सर राम कृष्ण हरी

  • @mohanmundhe2322
    @mohanmundhe2322 2 роки тому

    छान वाटला

  • @loksamvad3108
    @loksamvad3108 17 днів тому

    सर, नमस्कार, सॅल्युट सर

  • @nitinkakde7344
    @nitinkakde7344 Рік тому

    धन्यवाद सर

  • @shivajisonavne8645
    @shivajisonavne8645 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली सर संत्रे विषयी आणि नारळा विषयी माहिती दिली तर खूप छान होईल

  • @rohitmohite595
    @rohitmohite595 Рік тому

    भाऊ खुप छान

  • @ankushdheple208
    @ankushdheple208 Рік тому

    Nice dada

  • @Himalay_Wagh
    @Himalay_Wagh Місяць тому +1

    18:56

  • @vaijnathbulbule5652
    @vaijnathbulbule5652 17 днів тому

    सर तुम्ही जे योग्य माहिती सांगता पण शेतकरी हे जे अडाणी असतात

  • @shubhamgore8506
    @shubhamgore8506 17 днів тому

    👌

  • @bhagawanpatil1346
    @bhagawanpatil1346 2 роки тому +3

    छान माहितपूर्ण चर्चा

    • @ravindrakolhe4441
      @ravindrakolhe4441 2 роки тому

      छान माहिती दिली.
      धन्यवाद!

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd 2 роки тому

    Best

  • @vijaygavhale8352
    @vijaygavhale8352 2 роки тому +2

    तुमची चंडक मैथड केली आहे , पाहिल्या पासुन चे नियोजन विडियो बनावा

  • @gajananlende1647
    @gajananlende1647 9 місяців тому

    आपला व्हिडिओ चांगली वाटला

  • @sureshghogare7981
    @sureshghogare7981 Рік тому

    🙏🙏

  • @kamlakarjungare5235
    @kamlakarjungare5235 Рік тому +2

    भाऊ अशी चर्चा भाग 3 झाल्यास फार उत्तम होईल

  • @user-fq3bd8cr6b
    @user-fq3bd8cr6b 2 роки тому

    Bhau 1no.

  • @ganeshpardeshi5979
    @ganeshpardeshi5979 2 роки тому

    Ramram

  • @user-ko8mi6oq6l
    @user-ko8mi6oq6l Місяць тому

    सर नमस्कार मी देवराव राठोड सर कापसा बदल नवीन मार्गदर्शन केले फार चांगले होईल या वर्षी तुमच्या पध्दतीने कापूस लागवड करनार आहे कारण मी मागच्या वर्षी अमृत पैटन वापरून कापूस लागवड केली होती पण फार काही फायदा झाला नाही खर्च मात्र म वाढला

  • @kharashatriya608
    @kharashatriya608 2 роки тому +1

    पहिला मारवाडी की शेतकऱ्यांसाठी देव माणूस

  • @vaijenathgade4427
    @vaijenathgade4427 2 роки тому +1

    खताची माहिती चागली सागीतली

  • @rajeshfasge327
    @rajeshfasge327 2 місяці тому

    सर आम्हाला चालू हंगामात दर आठवड्याला परिस्थितीनुसार मार्गदर्शन करावे आपले मार्गदर्शन आमच्यासाठी अमूल्य आहे

  • @dushantmankar3681
    @dushantmankar3681 2 роки тому +1

    Dada mi kapsachi tokan olitla antar 3.5 aahe ani zadatil antar 8inch aahe dada lad technology chalel ka please

  • @marotimarshivne
    @marotimarshivne Рік тому +1

    Andhra pradesh madhe kapcha jo prayog zala..tyasathi imida kiti percentage madhe ghywe ani kapus kiti stage cha astana ha experiment karawa

  • @suhassupe4588
    @suhassupe4588 2 роки тому +2

    Sir far Gadbad zaliye chandak sirrani
    Pahilya video madhe
    60:40:30:20:20 sangitale hote
    ATA dusrya video madhe
    60:30:40:20:20 sangat ahe
    Nemki Kay ahe he chukiche margadarshan hot ahe
    Me mazya 20 acre madhe pahilya video pramane vyavasthapan kele ahe....pls confirm kara

  • @vaijnathbulbule5652
    @vaijnathbulbule5652 17 днів тому

    अडाणी असतात त्यांच्यासाठी एकरी खत कोणता किती किती मराठी आणि पहिली वेळेस दुसरी वेळेस कसा कोणता वापरावे हे सांगावे व व कोणत्या प्रमाणात एकरी किती प्रमाण सांगा सांगा ही विनंती

  • @rudraphotography2022
    @rudraphotography2022 Рік тому

    Bhau apan je video dvare Mahiti dili ahe te amhala labhadayk hoti pn hya srv goshtincha ek tumhi aplya channel vr chart bnvun upload kela pahije hi aplya kde vinanti ahe

  • @sushilkolte2816
    @sushilkolte2816 2 роки тому +1

    Bio fertilizer baddal mahiti sanga sir

  • @yogeshkhoke6223
    @yogeshkhoke6223 2 роки тому +8

    दादा कीटकनाशक कदी व कोणत्या स्टेज पासून वापरायचे आणि बोंड अळी साठी योग्य ते सांगा 🙏

  • @anjalekarproduction7366
    @anjalekarproduction7366 2 роки тому

    Bhau kharach tumchya manat shetkaryanvishayi khup adar pahila milala v shetkaryachi paristiti sudharayla havi hi ichha

  • @pritamsonawane3829
    @pritamsonawane3829 2 роки тому

    Sanjivakasobat kiva lihocine sobat kitaknashak add kel tar chalel ka?

  • @yogeshrajput2652
    @yogeshrajput2652 2 роки тому +4

    भाऊ माझ्या कापसात केणां गवत खूप आहे मजूर भेटत नाही हे तर कोणते तणनाशक मारावे जेणे करून कापसाला काही होणार नाही आणि केना घास मरेल कृपया मार्गदर्शन करा

    • @kalyanbhosle4917
      @kalyanbhosle4917 2 роки тому

      केणा उचलून शेताबहेर टाका कापूस मोठा झाल्यावर वेचनिवेली केेणा असेलतर ग्रमोझोण ची फवारणी करावी पुडच्यवेलेश कमी प्रमाणात केणा उगवेल

  • @pravinkakad5867
    @pravinkakad5867 2 роки тому

    👌🏾👌🏾👌🏾👌🏾

  • @baluadhe7521
    @baluadhe7521 Рік тому

    gibrelic alchohol n waparta direct liquid ghetl tr

  • @RavindraRathod-k2l
    @RavindraRathod-k2l 16 днів тому

    Dada amhi bhesal doss talks Nahi lagvadila 27divas chale ATA Monte khate takave

  • @pranayghotkar8006
    @pranayghotkar8006 2 роки тому

    Dada kurushi kendra 450/- mrp asleli aushadhi 600/- la vikat ahe mala complaint karachi ahe kuthe karu please sanga sir

  • @gauravdhandge2565
    @gauravdhandge2565 2 роки тому +1

    sir amonium sulfate ekri kiti dyave...

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 2 роки тому +1

    आमी 10.26.26 खत, sulphur 10 kg टाकले, भरपूर पाऊस पडला 15 दिवसानी, शेतातून पाणी निघाले तर परत खत टाकावा लागेल का?
    खत वाहून तर गेला नसेन ना

  • @kamalakarrane7948
    @kamalakarrane7948 2 роки тому

    Sir khat tsklyavar jorat paus aala tar vahin jate ka

  • @santoshchoudhary8446
    @santoshchoudhary8446 Рік тому

    मला असा पडला तो म्हणजे आपण जर स्प्रे मधून 19.19.19 नंतर 12.61 00
    आता महाधन चे फ्लअवरिंग मारले सोबत Dr Bawaskar tecnology चे जरमिनेतर ,prisom वापरले तरी खालून खत द्याचे काय

  • @anilubhedal5535
    @anilubhedal5535 2 роки тому +2

    दिपक भाऊ खताचा जर एक चार्ट (वेळापत्रक) तयार करून व्हिडीओ बनवला तर खूप छान काम होईल .

  • @sureshghogare7981
    @sureshghogare7981 Рік тому +1

    6ba बद्दल माहिती सांगा भाऊ 🙏🙏

  • @govindjoshi2838
    @govindjoshi2838 Рік тому +1

    फिश ओईल रेझीन सोपची फवारणी जैविक औषधाच्या फवारणी पूर्वी प्रत्येक वेळी करावी लागेल काय? - कृपया स्पष्टीकरण व्हावे.
    गोविंद जोशी

  • @maulimunde1445
    @maulimunde1445 Рік тому

    I thought I told him to Portland international

  • @manishbakal5933
    @manishbakal5933 2 роки тому

    Basel dose mahanje kay te sangave

  • @KrishnaSunilRathod
    @KrishnaSunilRathod Місяць тому

    1 पाकीट बियाण्यालां किती मिली gaucho वापरावे आमच्या कडे 50 ml ची packing आहे

  • @pritamsonawane3829
    @pritamsonawane3829 2 роки тому

    Sir,mahiti cchan hoti pan ziblalic acid100 ltr\2gm,chileted zinc250gm, nano uria 250 ml he 100 ml panyat favarave ka mhanje 20 ltr cha favarni pamp ghetla tr 4 pamp hotil mg ajun 100 ltr panyat he sagad add kelyanantar 4 pampasathi aushad tayar karav ka?

    • @surajpatil4324
      @surajpatil4324 2 роки тому +2

      भाऊ जिब्रालिक एसीड म्हणजे "Hoshi " म्हणजे एका पंपाला 40 m I , नॅनो युरिया एका पंपाला 50 m I , झिंक 39.5 % चे एका पंपाला 20 m l घ्यायचे
      त्यासाठी १०० लिटर चा ड्रम शोधायची आणि तो खराब करायची गरज नाही🙏🏿

  • @asaramkure997
    @asaramkure997 2 роки тому

    खताचे डोस,सुक्ष्म अन्नद्रव्ये, व फवारणी यांचे चार्ट दिले तर बरे होईल

  • @rajeshmhaske946
    @rajeshmhaske946 2 роки тому +1

    नमस्कार साहेब,
    सोयाबीन साठी खताचे कशे व्यवस्थापन करावे, चांडक साहेब चे मार्गदर्शन पाहिजे।

  • @abhishekkulkarni1496
    @abhishekkulkarni1496 2 роки тому +2

    दादा विद्र्व्या खताची पण माहिती द्या drip वर लावली आहे कापूस

  • @rameshzinjurke607
    @rameshzinjurke607 2 роки тому

    गो कृपा अमृत चे काहीतरी करा
    ऊपलब्ध होईल असे

  • @prahladchauhan5285
    @prahladchauhan5285 2 місяці тому

    15 मे ते 25. मे पर्यंत लागवङ किती असाव आणि व्यवस्थापन माहिती दया

  • @marotimarshivne
    @marotimarshivne Рік тому

    Sirji kurdu marat nhi upay sanga...

  • @devidasghongade6352
    @devidasghongade6352 Рік тому

    Levocin nantar planofix kadhi मारायचे

  • @sanjaysonawane9021
    @sanjaysonawane9021 2 роки тому +7

    मि कपाशीवर घसा हे बायर चे तणनाशक वापरले तरी त्याचे काही परिणाम होतो का

    • @krushihelp4465
      @krushihelp4465 2 роки тому

      Kena tann ahe.. Konti favarni kravi tyavr

    • @mohanmundhe2322
      @mohanmundhe2322 2 роки тому

      व्हि. छान वाटला

  • @anilbhaulajage6392
    @anilbhaulajage6392 2 роки тому +1

    स्फुरद हे लिक्विड मध्ये एकरी किती दयावा

  • @manishbakal5933
    @manishbakal5933 2 роки тому

    1 no video madhe urea 3 Veda dyache sangitle .
    Tu mihi kay bolta te vichar karun sanga 1 video Basel dose pasun te 4 khat kiti kg dyave te sanga video madhe tafavat aahe 2 video madhe

  • @balajikendre-ep8im
    @balajikendre-ep8im 9 місяців тому

    Dada basal dose कसा टाक कायचा

  • @krushnakshirsagar9811
    @krushnakshirsagar9811 2 роки тому +1

    सर यामधे खताचा सारनी तक्ता तयार केला तर आम्ही पीडिएफ काढुन ठेवले तर सोपे होईल

  • @yogeshrathod8004
    @yogeshrathod8004 2 роки тому

    1 favarani 1 dos khat konte vaparane de sana sir

  • @shivajinalegaonkar9606
    @shivajinalegaonkar9606 2 роки тому +1

    Manave titake abhar Kami ch ahet bhau aple

  • @kamlakarjungare5235
    @kamlakarjungare5235 Рік тому

    शेवटची मात्र अमोनियम सल्फेट ए करी किती द्यावयाचे.

  • @shantaramkshirsagar144
    @shantaramkshirsagar144 2 роки тому +1

    सर तुमचा व्हिडिओ पाहून मी दोस्त सुपर मारले पन कापसावर sideeffect झाला वाढ खुंटली आहे उपाय सांगा

    • @surajpatil4324
      @surajpatil4324 2 роки тому

      त्यामुळे वाढीवर परिनाम नाही होत . पण कैरीच्या साईज वर फरक पडलेला मी अनुभवला आहे .
      तरी चांगल्या वाढीसाठी 39% झींक 20mI + नॅनो युरीया 40 ml प्रतिपंप प्रमाणे फवारणी करा .
      🙏🏿 . सर कॉमेंटला उत्तरच देत नाहीत😀😀

  • @anantrahane8549
    @anantrahane8549 Рік тому

    चांडक साहेब 4बाय 2बाय 1 या मध्ये एका एकरात किती झाडे लागतात.

  • @ruturajkore8151
    @ruturajkore8151 2 роки тому

    खते मातीआड कारण्यांचये फायदे काय

  • @vishwnathkangane6869
    @vishwnathkangane6869 Рік тому

    अंडी लिंबू संजिवक कापसामध्ये जास्तीत जास्त किती दिवसांपर्यंत वापरायला जमत..

  • @user-pf4hg7tw6z
    @user-pf4hg7tw6z 2 роки тому +2

    दादा मला तुमचा नंबर मिळेल का? मी तुमच्या पद्धतीने कापूस लागून केलेली आहे

  • @dkoltake1832
    @dkoltake1832 2 роки тому +2

    सर डििर्चिग करायची गरज नाही का

  • @gajananpalewar8756
    @gajananpalewar8756 Рік тому

    खताचे सांगितलेले प्रमाण हे 1 एकर करीता आहे काय

  • @rushihend1558
    @rushihend1558 2 роки тому +2

    अल्कोहोल किती त्याच प्रमाण सांगितलं नाही

  • @ramendole6744
    @ramendole6744 Рік тому

    Bhagari Kay rahate bhau

  • @amitpise6686
    @amitpise6686 2 роки тому +1

    सर मी पहीला खताचा डोज हा Dap देतो आणी दुसरी व तीसरी मा त्रा ही सेंनदीय खत आहे ऊसाचा पाचाळा पासुन तयार केले आहे माहीती दया

    • @ganeshkshirsagar5043
      @ganeshkshirsagar5043 Рік тому

      खूप छान मार्गदर्शन धन्यवाद साहेब

  • @rahulpendharkar4866
    @rahulpendharkar4866 Рік тому

    कपाशी वर चूकून राउंडप फवारल्या गेले काय करावे

  • @shubhamshevalekar9969
    @shubhamshevalekar9969 Рік тому

    सर पहिले खत कोणते कपाशीला कोणते आहेत

  • @rightbhamarebhamare2899
    @rightbhamarebhamare2899 Рік тому

    पहिली फवारणी कधी व कोणती करावी सर

  • @baburaogaykvad9025
    @baburaogaykvad9025 2 роки тому

    कापसाला पहिला डोस खत कोणते प्यारा

  • @vaijenathgade4427
    @vaijenathgade4427 2 роки тому

    सर खताची चाट पाठवा

  • @mavaskarkhandu4142
    @mavaskarkhandu4142 Рік тому

    चांडक साहे बाचा फोन र दया कारण औ शद त्याच्याकडू न आणायला दुसरीकड सकळे ओशद भेट त नाही

  • @parmeshwarwinchurkar2384
    @parmeshwarwinchurkar2384 2 роки тому

    सर् मला गांडूळ खत कपशिला द्या चे आहे आणि रशायनिक पन् द्यायची आहे तर् कशी देऊ

  • @santpalgajbhiye1240
    @santpalgajbhiye1240 Рік тому

    Q

  • @rajabhaumithapure3380
    @rajabhaumithapure3380 Рік тому

    ताक अंडी
    ओशो द कसे आहे

  • @rameshwarkatkar1559
    @rameshwarkatkar1559 Рік тому

    आशिटान व किंवा देशी दारू किति दयाचि

  • @eknath.borudeborude4519
    @eknath.borudeborude4519 Рік тому

    सर.महाधन.क्रापटेक.8.21.21.दिले.तर.चालेल.का