एकरी २० क्वि पेक्षा जास्त कापूस।HDPS चे सोपे तंत्रज्ञान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @vishnutupe1724
    @vishnutupe1724 Місяць тому +1

    👌👌

  • @dhanajiugale2607
    @dhanajiugale2607 Місяць тому

    Congratulations

  • @GaneshKakde-sr8fy
    @GaneshKakde-sr8fy Місяць тому +1

    Ata maj paha he antar 3/1ahe tyachya bondachi sankhya 10/१२chya var nahi ahe mazya anubhava nusar ekari ६ quintal chya var utpann hou shakt nahi sagla biyana khapvnyacha vyavassy ahe squar fut nusar bode lagat asat ३/१ madhe १०/१५ bonde chya var lagat nahi ani ३*३var sahaj ५० bonde lagtata tyat antarach kahi nahi ahe he fakt kharch vadhavnyacha vyavasay ahe

  • @dnyashwarpadol5724
    @dnyashwarpadol5724 Місяць тому +1

    मोटे साहेब नमस्कार.मि पन2 बाय1 या पद्धतिने कापुस लावलेला आहे.

  • @abhaykattewar7800
    @abhaykattewar7800 Місяць тому

    कंपनी बियाणे चे भाव कमी करायला तयार नाही सरकार शेतमालाचे भाव वाढू देत नाही या घण लागवडी मध्ये 6 बॅग बियाणे लागते 5 हजार रुपये चे बियाणे लागते यावर प्रतिक्रिया दिली तर बरं होईल सरकार शेतकर्यांसोबत नाही बियानेचा सेल विक्री वाढवून पुन्हा शेतकऱ्याचे कंबरडे मोडणारी पद्धत सरकार विकसित करत आहे कागदावर 29 किंटल उत्पन्न होते प्रत्यक्ष कठीण जाते 450 ग्रॅम मध्ये 25 ग्रॅम नॉन बीटी आणि 50 ग्राम बोगस बियाणे असते यावर बोला 100 उगवण होत नाही माझ्या अनुभवानुसार एकरी 29000 झाडे राहत नाही 20 ते 22 हजार पर्यंतच राहते असे गृहीत धरावे 29 हजार लागवडी मध्ये या माध्यमातून मी सांगू इच्छितो सरकार ने G M मोडिफॉय आणि RRF बियाणे उपलब्ध करून घ्यावे

  • @sachinbhaujaybhimdambhare4764
    @sachinbhaujaybhimdambhare4764 Місяць тому +4

    मोटे साहेब, कापूस किती निघाला, शेवटी या प्लॉट चा व्हिडीओ बनवजा कृपया

  • @nishantnicesongkalaskar9805
    @nishantnicesongkalaskar9805 Місяць тому +1

    सरकी सोयाबीन सारखा पेरून काऊंन नाही टाकला

  • @sudhakarnatkar3900
    @sudhakarnatkar3900 Місяць тому

    विदेशात दोन लाईन मधिल अंतर किती असते?

  • @mithunchavhanbanjarajaysev3528
    @mithunchavhanbanjarajaysev3528 Місяць тому +2

    Video madhe jevde bond futle ahe techya peksha jast vechun zal ani 25te 30 bond baki ahe tri tevd Kapus hot nahi tumhi kahi fekat jau nka

  • @SandipBobade-ip6nr
    @SandipBobade-ip6nr Місяць тому +9

    जमिनिनुसार कमी जास्त उत्पन्न होतं ही पद्धत मराठवाड्यात सर्वत्र आहे 5 ते 6 क्विंटल हे सरासरी उत्पन्न होतं

    • @sandipkanpure1477
      @sandipkanpure1477 Місяць тому

      योग्य नियोजन व दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान व 60दिवसांनी लीहोसीन 4एम एल20लिटर पाण्यामध्ये फवारणी व नंतर 15दिवसांनी 200लिटर पाण्यासाठी जि ऐ 4ग्राम युरीया 2किलो+चिलेटेड झिंक 500ग्राम

    • @SandipBobade-ip6nr
      @SandipBobade-ip6nr Місяць тому

      @@sandipkanpure1477 जि ए काय आहे

  • @chandermanibhagatbhagat4119
    @chandermanibhagatbhagat4119 Місяць тому +1

    Miyd sahe parshiti nahi chivthte banau naka

  • @abhaykattewar7800
    @abhaykattewar7800 Місяць тому +1

    जो आला गो शेतकऱ्यांना फसवत आहे

  • @kishorraut1196
    @kishorraut1196 Місяць тому +3

    एकरी 8 kintal che var hot नाही 30 kintal 😅😅खूफ खोटे बोलता

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Місяць тому

      सद्या प्लॉट उभा आहे. आपण विज़िट करा.