कापूस पिकात मजुर व मशागत खर्च कमी करून रेकॉर्ड उत्पन्न

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 109

  • @mohansingtatu7708
    @mohansingtatu7708 Рік тому +41

    भाऊ माझी दोन एकरावर हीच पद्धत आहे एकदम मस्त पद्धत आहे दोन वर्षाचा अनुभव मागच्या वर्षी एकरी चौदा क्विंटल कापसाचे उत्पादन झाले होते

  • @umeshkadam7539
    @umeshkadam7539 Рік тому +13

    आदरणीय दिपक भाऊ,
    जय जिजाऊ 🙏
    मी यावर्षीपासून सहा एकर क्षेत्रावर SRT पद्धतीने सोयाबीन व तूर पीक घेत आहे. माझ्या चुकीच्या व्यवस्थापन मुळे तणनियंत्रण झाले नाही. पण हीच पद्धत एकदम छान आहे.

  • @Advyjs
    @Advyjs Рік тому +5

    फार उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल अपले अभिनंदन. या विषयी अधिक माहिती देत जावे ही विनंती.

  • @giridharyeole7185
    @giridharyeole7185 Рік тому +3

    मी पण 9ऐकरवर कापुस केला खुप छान

  • @getlucky8952
    @getlucky8952 Місяць тому +1

    24:45 ही शून्य मशागत नव्हे तर "कायम मशागत" शेती आहे. 😎👍

  • @PrashantMahalle-kr5rb
    @PrashantMahalle-kr5rb 7 місяців тому +1

    दीपक भाऊ तुमची वाले यूट्यूब चैनल खूप छान आहे आपली शेती आपली प्रयोगशाळा पिक्चर व्हिडिओ पाहून पहिल्यांदा एसआयटी करत आहे माझं नाव प्रशांत महाले जिल्हा वर्धा तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यावर व्हिडिओ मधून दाखवलेले तुम्ही प्रॅक्टिकल नुसार चार एकर एसआरटी पद्धतीने कपाशी लावली आहे त्यातली एक एकर एक एकर दादा लाड पद्धतीने प्रयोग म्हणून प्रयोग म्हणून करत आहे 0:56

  • @murlidhargaikwad4223
    @murlidhargaikwad4223 Рік тому +1

    खूपच छान!

  • @bhikanraowarade7445
    @bhikanraowarade7445 Рік тому +5

    दादा जय जिजाऊ
    मराठा आरक्षणावर खूप छान व्हिडिओ बनवले.
    प्रथम अभिनंदन
    परत शेतकऱ्यांच्या सेवेत उतरलाय खूप खूप अभिनंदन आणि मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
    मला यायचं आहे तुमची ड्रगन फ्रुट शेती बघायला.
    जय शिवराय

  • @rajuchaudhari9448
    @rajuchaudhari9448 Рік тому +11

    तन नियंत्रण सगळ्यात मोठा मुद्दा

  • @sopan880
    @sopan880 5 місяців тому

    खूप छान माहिती

  • @rampund7372
    @rampund7372 Рік тому +9

    माझ्याकडे 5ऐकर वर srt कापूस आहे खूप छान सुन्या मशागत शेतीमुळे सुक्षमा जिवाणूंची संख्या वाढते आणि गांडुळांची पोर्न जीवन चक्र सुरक्षित राहते आणि आपली जमीन 24/7/365दिवस गांडूळ नांगरट करत असतात व जमिनीची कण रचना सुधारून ph kami hote सूक्ष्म जिवाणूंच खाद्य म्हणजे जमिनीतील अवशेष जागेला कुजवणे होय

    • @bholenath_bhakt_97
      @bholenath_bhakt_97 Рік тому +2

      पुनर्जीवन म्हणायचय का तुम्हाला

    • @sandeeppardhe108k3
      @sandeeppardhe108k3 5 місяців тому

      Bhau mang rasaynik khate tya zadala denyachi padhdt Kashi karta

    • @vaishnavibidwe1707
      @vaishnavibidwe1707 3 місяці тому

      भाऊ तुमच्या इकडे रानडुकराचा त्रास होत नाही का आम्ही वळणावर राऊंड उप मरल्याली जागा रानडुक्कर ऊकरतात

  • @anupbharti1112
    @anupbharti1112 Рік тому +1

    Nice information great job sir

  • @pankajdesale9466
    @pankajdesale9466 3 місяці тому +1

    दीपक भाऊ srt वर ऊस शेती ची माहिती द्या

  • @yogeshsonar2863
    @yogeshsonar2863 Рік тому +6

    दिपक दादा छान माहिती दिली आपण, कापूस ४ वेचान्यानंतर झाड जागेवरच बारीक करण्यासाठी काहीतरी जुगाड सांगा.

    • @marotivaygokar7643
      @marotivaygokar7643 Рік тому +2

      टॅक्टरला कटर असते त्याने 7-8इंचाचे तुकडे होतात

    • @vilaspatil2571
      @vilaspatil2571 5 місяців тому +1

      ट्रॅक्टर ने चालणारे कुट्टी यंत्राने जागेवर कुट्टी करता येते

  • @eknathlokhande9425
    @eknathlokhande9425 Рік тому +15

    भाऊ हा प्रयोग जर यशस्वी झाला तर शेतकर्यांचे पैसा वाचेल मेहनत पण कमी होईल.

    • @shreekantchudhari4539
      @shreekantchudhari4539 Рік тому

      Aapalya no dya

    • @shreekantchudhari4539
      @shreekantchudhari4539 Рік тому

      Kiti futawar lawgad Keli bed chi sayij kiti aahe

    • @getlucky8952
      @getlucky8952 Місяць тому

      हो, हा अगदी यशस्वी प्रयोग आहे. महाराष्ट्रात अगदी 20-25 वर्षांपासून कित्येक शेतकरी करत आहेत. हा आता प्रयोग नसून एक पद्धती झाली आहे.

  • @prabhakarraut1807
    @prabhakarraut1807 Рік тому +2

    खूप छान भाऊ

  • @जागोबंजारा

    सर कापसावर कोणत्या फवारण्या केल्या आहेत खत कोणते टाकले आहे आणि किती वेळा टाकले आहे

  • @vilaskolhe9709
    @vilaskolhe9709 Рік тому +8

    तन कसे नियत्रंण केले खते कोणती टाकले फवारणी काय केली

  • @yogeshpatil2635
    @yogeshpatil2635 8 місяців тому +3

    Srt मध्ये कपाशीवर तणनाशकाचे फवारे कोणते व कसे घ्यायचे यावर सविस्तर विडीयो बनवा

  • @satishkate5233
    @satishkate5233 Рік тому +5

    भाऊ तुमच काम चांगले आहे पण ज्यांची मुलाखत घेता त्यांना ज्यास्त बोलू द्या. नेमके प्रश्न विचारा.

  • @nanduvaidya5892
    @nanduvaidya5892 Рік тому +2

    Dhanyvad Bhau

  • @roseghadge871
    @roseghadge871 5 місяців тому

    🎉🎉🎉

  • @s.m8396
    @s.m8396 Рік тому +10

    या प्रयोगा सोबत तणनाशक किंवा मलचींग पेपर दोन्हीपैकी एक कोणते फायदेशीर राहील

  • @vilasnirgude-dm2tp
    @vilasnirgude-dm2tp 7 місяців тому

    छान छान

  • @rampund7372
    @rampund7372 Рік тому +6

    बांधावर वृक्ष लागवड असेल तर 1कार्बन क्रेडिट 20डॉलर 80*20=1600रुपय 1कार्बन क्रेडिट

  • @prabhakarraut1807
    @prabhakarraut1807 Рік тому +11

    मी या वर्षी 1एकर मध्ये SRT शेती चालू केली आहे पाहूया काय होतंय ते

  • @ganeshraomakode9826
    @ganeshraomakode9826 Рік тому +1

    छान पद्धत

  • @hemrajgujar814
    @hemrajgujar814 Рік тому +1

    Khup chhan 🙏

  • @Zishuu.writes07
    @Zishuu.writes07 Рік тому +1

    sir तणनाशक वापर kite vel karwee

  • @rameshwarkatekar8974
    @rameshwarkatekar8974 9 місяців тому +2

    दोन ओळीतील अंतर व दोन झाडातील अंतर किती ठेवले

  • @ramdaschintlwad7514
    @ramdaschintlwad7514 Рік тому +5

    सर मी पण s r t प्रमाणे शेती केली कापुस ५एकर आहे कापुस जोमात आहे चांगली पदत्त आहे सर

    • @yogeshpatil2635
      @yogeshpatil2635 11 місяців тому +1

      कसा आला रिजल्ट?

    • @nitinkadam9980
      @nitinkadam9980 7 місяців тому

      सर तुमचा नंबर सांगा

  • @shamsundarchavan9478
    @shamsundarchavan9478 9 місяців тому

    छान आहे.. राऊंड अप. , यांचे अवशेष पिकांत मिळतात का नाही हे स्पष्ट करावे

  • @anantrahane8549
    @anantrahane8549 Рік тому

    फेल आहे दादा हे तंत्रज्ञान यावर्षी माझे 6 एकर शेत पडीत पडले.

    • @dwarkarathi6449
      @dwarkarathi6449 Рік тому +1

      तुमचे काय चुकले आहे हे तपासा

  • @dnyaneshwarsormare4037
    @dnyaneshwarsormare4037 Рік тому +1

    बूम मोसंबी vs डाळिंब या, दोन्ही मध्ये फायद्याचे कोणते राहिले याविषयी व्हिडिओ बनवा

  • @sangambalwantrao9844
    @sangambalwantrao9844 Рік тому +2

    भाऊ कार्बन क्रेडिट विषयी माहिती चा व्हिडीओ बनवा

  • @tusharbaisane5112
    @tusharbaisane5112 Рік тому +9

    मागील पाच वर्षांत एक हि खताचा दाना शेतात टाकला नाही व रासायनिक औषधा चा फवारणी केले ली नाही.

  • @nileshyalkar1764
    @nileshyalkar1764 Рік тому

    tananashakache paryay wapra

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 Рік тому +2

    14 तारखेला झालेल्या सभा मूळे परिसरातील शेतकर्‍यांच झालेल्या नुकसानीबद्दल सुद्धा एक Video बनवा..

  • @gunupatil306
    @gunupatil306 Місяць тому

    दादा तुम्ही पराटी कापली नंतर बाहेर कढता की तिथे शेतात जाळता

  • @rajendrakumbhare7708
    @rajendrakumbhare7708 11 місяців тому

    Thanks bhauu

  • @akashpatil8165
    @akashpatil8165 Рік тому +3

    एस आर टी मधे दर वर्ष कपाशिच लवने जमते का। भाऊ.

  • @dipaktalekar28nov
    @dipaktalekar28nov Рік тому +2

    भाऊ आपल्या तालुक्यात एवढा मोठी सभा
    झाली काही व्हिडिओ च नाही

  • @prakashautomated9971
    @prakashautomated9971 7 місяців тому

    समोरच्या वर्षात पीक बदलावे लागते का

  • @prashantkhiratkar8918
    @prashantkhiratkar8918 Рік тому +7

    दादा ग्लायफोसेट तर आरोग्यासाठी घातक ठरविलेल्या गेल्यामुळे त्याचा वापर न करता एस आर टी फायदेशीर होईल ते पाहावं लागेल

  • @gopalbadgujar4275
    @gopalbadgujar4275 Рік тому +1

    दीपक भाऊ बी वाड केले आहे म्हणून कपाशी भारी आहे

  • @dnyaneshwarjadhav3049
    @dnyaneshwarjadhav3049 8 місяців тому +1

    कांदे करता येईल का

  • @balajipole2941
    @balajipole2941 Рік тому +1

    Mi pahilaywrshi 8 Acer SRT kelo

  • @ashishk1986
    @ashishk1986 Рік тому +8

    दादा मी मीरा 71 कॉटन प्लॉट वर मारले आणि दवारणी पण केली नाही कापूस पण नंबर वन आहे जवळपास 50 ते 80 बोन्ड आहे

  • @rajuchaudhari9448
    @rajuchaudhari9448 Рік тому +5

    तननाशक ऐवजी मल्चिंग केली तर कसे राहील दीपक भाऊ आपले मत सांगा

  • @dattatrybelhekar7717
    @dattatrybelhekar7717 7 місяців тому

    तन नियंत्रण कसे करायचं तणनाशक मारायचं का

  • @Bilhare
    @Bilhare Рік тому +1

    नमस्कार.सर🎉🎉🎉🎉

  • @bharatpatil8771
    @bharatpatil8771 Рік тому +6

    दादा आपण पंजाब चा उल्लेख केला पंजाब ला कॅन्सर ची ट्रेन चालते त्याचे एकमेव कारण तणनाशक आहे

  • @prasannabhumbar7512
    @prasannabhumbar7512 Рік тому

    Bhau gao konte

  • @rampund7372
    @rampund7372 Рік тому +1

    मी पण कार्बन क्रेडिट साठी पत्र झालो आहे

  • @vp983
    @vp983 7 місяців тому

    Srt कापूस वर तन नाशक कोणते मारावे

  • @Pkaeam
    @Pkaeam 2 місяці тому

    कापसात कोणतं तणनाशक आणायचे जर आपण कापसाचा हल्लो दुसऱ्या सणाचा काय करायचं सत्य परिस्थिती सांगा

  • @salimsheikh3626
    @salimsheikh3626 10 місяців тому

    माझी जमीन हलकी मुरमाड कोरडवाहू आहे, कापूस नियोजन कसे करावे लागेल हे माहीती दया वे.

  • @prasannabhumbar7512
    @prasannabhumbar7512 Рік тому

    Mla plot pahayla yaych ahe तुमचं गाव आणि नाव सांगा

  • @PravinNehare-lu8hg
    @PravinNehare-lu8hg 4 місяці тому

    भाऊतुम्ही. शेती ची टेन श न. दूर केली धन्यवाद

  • @rampund7372
    @rampund7372 Рік тому +2

    भाऊ हे सत्कर्यांसाठी वरदान आहे

  • @pghorse9460
    @pghorse9460 Рік тому +1

    त्या शेतकऱ्यांचा नंबर मिळेल का ?🙏

  • @vikaspadekar6235
    @vikaspadekar6235 Рік тому

    कापुस अनंतर सागा

  • @rajuchaudhari9448
    @rajuchaudhari9448 Рік тому +2

    भाऊ चोपण जमिनीत ही पद्धत चालते का

    • @amitbhau
      @amitbhau Рік тому +2

      चोपण साठी तर वरदान आहे 👍🏻

  • @PramodWadode
    @PramodWadode 5 місяців тому

    2024 नवीन विडिओ टाका

  • @amitbhau
    @amitbhau Рік тому +4

    बेड वर पुन्हा रसायनिक खतं कशी द्यायची 🤔

  • @RameshKorde-s3b
    @RameshKorde-s3b 10 місяців тому +1

    शेतकर्याला बोलृ देत जा !

  • @subodhupadhye69
    @subodhupadhye69 4 місяці тому

    800 /- 1 ton mhanje fukat aahe

  • @gajusontakke8798
    @gajusontakke8798 Рік тому +1

    Mi geli 5 warsh hi sheti karto bin dawran prati pan shetachya baher nahi kadhat rota marto

  • @bharatpatil8771
    @bharatpatil8771 Рік тому +2

    ही पद्धत खुप चांगली आहे पण यात जो तणनाशकाचा वापर केला जातो त्याने जमिन परत खराब होणार

  • @ravindrapatil8340
    @ravindrapatil8340 Рік тому

    niyantran

  • @riyazpathan5169
    @riyazpathan5169 Рік тому

    👍👍👍😱🇶🇦

  • @vikaspadekar6235
    @vikaspadekar6235 Рік тому

    फोन नंबर पाठवा

  • @Krackjack2024
    @Krackjack2024 7 місяців тому

    240 कोणतं ताण नाशक आहे

  • @DeelipMundhe-zm4zn
    @DeelipMundhe-zm4zn 2 місяці тому

    खोड निट दाखवा पिक दाखवा मानुस बोलतो तेन दाखवता पिक खोड दाखवा

  • @rampund7372
    @rampund7372 Рік тому

    भाऊ कार्बन क्रेडिट साठी 20डॉलर म्हणजे 1कार्बन क्रेडिट साठी आहे आपल्याला

    • @Srtkisandilippatil274
      @Srtkisandilippatil274 Рік тому

      1 कार्बन क्रेडिट=काय तो उल्लेख करायला हवा होता

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Рік тому

    आत्महत्या शेतकरी करीत आहेत. यांना खूप पिकते

  • @vikaspadekar6235
    @vikaspadekar6235 Рік тому

    तन नाटकाचे गांडुळ मरतील ना

  • @rajendradakhare1028
    @rajendradakhare1028 Рік тому

    माझी 7 एकर पहिलं वर्ष विना मशागत

  • @KishorBadole-c6p
    @KishorBadole-c6p 5 місяців тому

    Bhu.2mahina.jhala.parathi.laa.1.mahi.na.agodar.10.26.26.takle.pan.aAtta.pivde.dHubbell.ale.pAna.vAR.aAni.pate15.2o.ali

  • @ramsable1673
    @ramsable1673 11 місяців тому +1

    भाऊ तुमचा फोन नंबर द्धय

  • @atulnatkar8183
    @atulnatkar8183 Рік тому +2

    दीपक भाऊ मोबाईल नंबर दया

  • @rajendradakhare1028
    @rajendradakhare1028 Рік тому +3

    माझी 7 एकर पहिलं वर्ष विना मशागत