हलक्या जमिनित कापसाचे २० क्वि उत्पादन।HDPS तंत्र

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 21

  • @AnilDhere-kl2nf
    @AnilDhere-kl2nf 2 місяці тому +12

    संपूर्ण कापूस वेचणी झाल्यावर किती कापूस झाला याचा व्हिडिओ आपण जरूर करावा... मांडलेल्या गणीतात फरक दिसून येतो.

  • @sachinbhaujaybhimdambhare4764
    @sachinbhaujaybhimdambhare4764 2 місяці тому +2

    जबरदस्त मोटे साहेब,, मी पण दादा लाड तंत्र केले आहे,, 3/1 वर

  • @madhavkharabe1536
    @madhavkharabe1536 27 днів тому

    मोटे सर कापसाच्या गल फांद्या कापल्या होत्या का.ही पद्धत कुठे पाहण्यासाठी मिळेल

  • @jalindarchavhan456
    @jalindarchavhan456 2 місяці тому +2

    Ok

  • @SleepyPineTrees-ro7zd
    @SleepyPineTrees-ro7zd 2 місяці тому +1

    सर मी 4बाय1 वर लावली होती परंतु दाटी होते आणि कोणतेही पीक दाट राहिली तर कायिक वाढ होते

  • @AM-et6mc
    @AM-et6mc 2 місяці тому

    भारी जमिनीत 4 x 1 किंवा 3 X 1 लावावे

  • @HanumanDarade-f8q
    @HanumanDarade-f8q 2 місяці тому

    Sir.3by.1.6fut.jod.ol.lavli.tarach.ekari.zadachi.sankha.3by.0.6.peksha.jast.basate.tasech.zadachi.vad.fandi.kadhali.tarach.bodache.vajan.yete.3by.o.6.va.kapus.ekari.nighat.nahi.maza.3varsacha.anubhav.ahe

  • @bhagwanbobade6416
    @bhagwanbobade6416 2 місяці тому +1

    सूर्यप्रकाश भेटणार नाही

  • @AM-et6mc
    @AM-et6mc 2 місяці тому

    भारी जमिनीत 3 X 1 किंवा 4 X 1

  • @AGQuotes001
    @AGQuotes001 6 днів тому

    प्रत्येकी 5 ते 10 बोन्ड आहे त्याचा वर नाही

  • @nandkishortoshniwal1215
    @nandkishortoshniwal1215 2 місяці тому

    2:14 sarw ganit fail hote far june ganit aahe

  • @ramuShinde-j7b
    @ramuShinde-j7b Місяць тому

    जास्त चाटा देऊ नका आम्ही शेतकरीच आहोत जास्तीत जास्त दहा kintul

  • @kailasshelke6915
    @kailasshelke6915 2 місяці тому

    आमची भारी जमीन आहे (काळी) त्यात जमेल काय

  • @rajkumarthakare5428
    @rajkumarthakare5428 2 місяці тому

    माझे साडेचार फुटांचे एस आर टी बेड आहेत,तर मी कपाशी लागवड करायची तर कशा पद्धतीने करावी श्री मोटे साहेब याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती.

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Місяць тому

      दोन जाड़ातील अंतर कमी करा

  • @kailasgaikwad957
    @kailasgaikwad957 2 місяці тому

    चमत्कार चे दोन स्प्रे कोणत्या स्टेजला व किती प्रमाणात घेतले

  • @omprakashghawghawe3650
    @omprakashghawghawe3650 Місяць тому

    तुमच्या झाडांकडे बघितल्यानंतर असे वाटत नाही की 35 40 बोंड असतील.

    • @AGQuotes001
      @AGQuotes001 6 днів тому

      5 ते 10 बोन्ड आहे

  • @pankajbawane590
    @pankajbawane590 2 місяці тому

    Totally fail Calculation.... Cotton Eield not Possible More than 12/15 qtl each Acr...