Girish Kuber On Election 2024: शिंदे, ठाकरे ते पवार खरी कसोटी कोणाची? गिरीश कुबेर यांचे विश्लेषण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 кві 2024
  • Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. सर्वच पक्ष शक्तीप्रदर्शन करून प्रचारसभा गाजवत आहेत. मात्र यंदाची ही निवडणूक थोडी वेगळी ठरणार आहे. कारण यंदा दुभंगलेले शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गटही आमने सामने आहेत. काँग्रेस, भाजपनेही पूर्ण ताकद पणाला लावली आहे. इतर पक्षही प्रचारात मागे नाहीत. अशावेळी केवळ उमेदवारालाच नाही तर संबंधित पक्षाच्या प्रमुखांना स्वतःचं राजकीय अस्तित्वही सिद्ध करावं लागणार आहे. या पार्श्वभूमीवर 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं हे सविस्तर विश्लेषण...
    The battle for the Lok Sabha elections is currently going on. All the parties are holding campaign meetings with a show of strength. But this year's election is going to be a little different. Because this year both Shiv Sena and NCP factions are also facing each other. Congress and BJP have also put their full strength to the test. Other parties are also not behind in campaigning. In such a case, not only the candidate but also the head of the respective party will have to prove his own political existence. In this background, this detailed analysis done by Girish Kuber, editor of 'Loksatta'.girish kuber loksatta
    #loksabhaelection2024 #loksabhaelection #election2024 #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #uddhavthackeray #sharadpawar #maharashtrapolitics
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 305

  • @anilkhandekar1749
    @anilkhandekar1749 18 днів тому +104

    खरी कसोटी पत्रकारांची आहे. विशेषता श्री कुबेर यांच्या सारख्या पत्रकारांना आपलं सामर्थ्य दाखवण्यास संधी उपलब्ध आहे. गुळमुळीत लिहून भागणार नाही.

    • @user-zx3vp8mw7d
      @user-zx3vp8mw7d 17 днів тому

      १००%
      ह्यांना काय म्हणायचे असते ते मला कधीच कळत नाही. शेवटी लोकसत्ता वाचायचा बंद केला. ओढून ताणून बनवलेले शब्द घुसवायचे, न्यू यॉर्क टाईम्स, इकॉनॉमिस्टचे दाखले द्यायचे आणि सरकारला अक्कल शिकवायची.
      पूर्वी ट्रम्प निवडून येऊ शकत नाहीत, ते महामूर्ख आहेत. असे अमेरिकेत जाऊन हे विद्वान बोलले होते. ट्रम्प निवडून आले आणि कुबेर काही दिवस गायब झाले. आता मात्र हे असले संपादक/विश्लेषक सावध झाले आहेत . न जाणो भाजपा हरेल म्हणायचो आणि ४ जून नंतर तोंडावर पडायचो. ह्याभीतीने सगळे मोघम मोघम बोलतात.

    • @sr33u78
      @sr33u78 17 днів тому +5

      Kuber kadhi gulmulit lihatach nahit je aahe te thet lihitat

    • @vedasuhas
      @vedasuhas 17 днів тому +11

      @@sr33u78 only in favor of his masters (Matoshree and Silver Oak)

    • @sr33u78
      @sr33u78 17 днів тому +3

      @@vedasuhas he matra kharay 😅

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 16 днів тому +8

      कुबेर कापी करतात किंवा दुसर्यांनी लिहीलेली माहीती चोरतात.
      एकदा तर अख्खा अग्रलेख जस्सच्या तस्सा कापी केला होता.
      तेव्हा त्यांना गुळमुळीत असं बोलता येणार नाही.

  • @sitaramsatav8761
    @sitaramsatav8761 13 днів тому +52

    या निवडणुकीत जनता भा ज प ला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात कोणतीही कुचराई करणार नाही

  • @nilkanthgawande3683
    @nilkanthgawande3683 13 днів тому +62

    महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात कुटिल आणि कारस्थानी नेता हा फडणवीस आहे.

    • @prasannap4219
      @prasannap4219 12 днів тому +6

      पवार ला मिळाला कोणी तरी सौववा शेर

    • @neerajvarpedeshmukh0019
      @neerajvarpedeshmukh0019 12 днів тому

      🍌​@@prasannap4219

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 11 днів тому +3

      छे छे छे छे छे छे छे छे छे! धनाजी वाकडे हाच शकुनी, जयचंद

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 10 днів тому

      आपल्या हिंदू बायका मुलीं आपली मंगळसुत्र, इतर दागिने सहजासहजी रोहींग्या आणि बांगलादेशी शरणार्थीना देणार नाहीत.
      तसेच
      हिंदू पुरुष पण आपली घरं इतर धर्मीयांचा देणार नाहीत.
      यासाठी आदरणीय राहुल गांधीना खडक कायदा करून तो सक्तीने अमलात आणण्यासाठी विषीष्ट
      धर्माच्या लोकांना नियुक्त केले पाहिजे.. . .
      या पद्धतीने भारताचा जबरदस्त विकास होणारच.

    • @dattatrayakale8770
      @dattatrayakale8770 9 днів тому +1

      Wakdya sampla ata..

  • @RAH_133
    @RAH_133 17 днів тому +64

    मोदी शाह ची भाषणे भेसूर नॉनसेन्स वाटत आहेत. यात सर्व आले

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 16 днів тому +1

      आता समजलं की जनता का या दोघांना पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून देते ते.

    • @rahulnkulkarni
      @rahulnkulkarni 15 днів тому +3

      ​@@VijayManjrekar-xs9feevm jindabad

    • @kaushikkhanapurkar5406
      @kaushikkhanapurkar5406 8 днів тому

      Haa haa 😜🤪 Chatu pig eating gu khau channel n u

  • @dineshkamble4262
    @dineshkamble4262 16 днів тому +10

    अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे परंतु हे विश्लेषण सामान्य माणसाच्या मनातही असल्याचे दिसून येते. ज्येष्ठ पत्रकार म्हणून आपणाकडून अधिक स्पष्टपणे निष्कर्षाची अपेक्षा होती व आहे.

  • @user-uy1xj9lw2b
    @user-uy1xj9lw2b 16 днів тому +9

    गुळमुळीत विचार मांडले. सर्वच आका माळचे मणी. धाबरट व पूचाट.

  • @user-zx3vp8mw7d
    @user-zx3vp8mw7d 12 днів тому +8

    इतके बोगस विश्लेषण कधीच ऐकले नव्हते.
    वातानुकूलित कचेरीत बसून न्यू यॉर्क टाईम्स वाचत बसलात की हे असे होते.

    • @sripadmujumdar2497
      @sripadmujumdar2497 12 днів тому

      Mahit ahe apan bjp supporter ahet. Naraj hounaka godi media ch vishlehan Baga .

  • @mahendradeshmukh2350
    @mahendradeshmukh2350 13 днів тому +23

    भाजपा हटाव देश बचाव.
    भाजपा हटाव संविधान बचाव.
    महाविकास आघाडीचा विजय असो.
    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद.
    शरद पवार साहेब जिंदाबाद.
    राहुल गांधी साहेब जिंदाबाद.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 10 днів тому

      आपल्या हिंदू बायका मुलीं आपली मंगळसुत्र, इतर दागिने सहजासहजी रोहींग्या आणि बांगलादेशी शरणार्थीना देणार नाहीत.
      तसेच
      हिंदू पुरुष पण आपली घरं इतर धर्मीयांचा देणार नाहीत.
      यासाठी आदरणीय राहुल गांधीना खडक कायदा करून तो सक्तीने अमलात आणण्यासाठी विषीष्ट
      धर्माच्या लोकांना नियुक्त केले पाहिजे.
      या पद्धतीने भारताचा जबरदस्त विकास होणारच...... . .

  • @ravipatilnadre8050
    @ravipatilnadre8050 9 днів тому +2

    राज ठाकरे जर ही कॉमेंट वाचत असतील अथवा त्यांच्या पर्यंत जर ही कॉमेंट कुणी पोहोचवत असेल तर... राज ठाकरे यांच्या पक्षाचा सत्यानाश त्यांच्याच संपर्क प्रमुख लोकांनी केला आहे... मला जर कुणी संपर्क साधला तर पूराव्यासह द्यायला तयार आहे... राज ठाकरेंची कवडीमोल किंमत करून जर कुणी करून टाकली असेल तर ती या संपर्क प्रमुखांनी ....

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 17 днів тому +44

    👆🏽भाजपा"BJP" भावपूर्ण श्रद्धांजली.. 🌹🫢🤦🏽‍♂️🫣
    भारताचा पंतप्रधान कोण..?🫣
    हा (महाराष्ट्र राज्य ) ठरवणार....🚩✊🏾💪🏼🚩

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 16 днів тому

      संजय राऊत हेच खरे पंतप्रधान.

    • @navergiveup4851
      @navergiveup4851 16 днів тому

      सुषमा आंधारिन😂😂

    • @rahulnkulkarni
      @rahulnkulkarni 15 днів тому +1

      ​@@VijayManjrekar-xs9fetula gujju shansha chi khup avadate disate

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 15 днів тому

      ​@@rahulnkulkarni
      पत्रा चाष, गोरेगाव, मुंबई येथे सिंधी बिल्डरकडून १०३९ खोके घेऊन पंतप्रधान संजय राऊत यांनी ६७४ मराठी कुटुंबांना बेघर करून दाखवले.
      गुजराती, मारवाडी, सिंधी आणि मुसलमान बिल्डरांना मराठी माणूसच्या जमीनी हडप करण्यासाठी मदत करणारी टोळी म्हणजे संजय राऊत आणि उद्धट वाकरे.

    • @kaushikkhanapurkar5406
      @kaushikkhanapurkar5406 15 днів тому +1

      Haa haa 😜🤪 when elephant 🐘 walk dog's like u goes on barking

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 7 днів тому +2

    कुबेर सर विश्लेषण छान केले पण त्यात तारेवरची कसरतच दिसत होती स्पष्ट चित्र ठाम पने बोलणे असे नव्हते हे असे होईल हे असे होणार नाही हे खरं हाडाचा पत्रकार ठामपणे सांगत असतो जे पूर्वी दिसत होते आता सर्वांना सांभाळून घेत लिहणे बोलणे अशी पत्रकारिता चालू आहे पण मी आता सांगतो यात उध्दव ठाकरे व शरद पवार हे दोघे यशस्वी होतील शिंदे फडणवीस हे मागील निवडणुकीतील जागा राखू शकणार नाही किमान 50 टक्के राखल्या तरी खूप होतील तर दादा व राज / प्रकाश / ओवेसी हे प्रभावहीन ठरतील दादा 4 पैकी झीरो जागांमुळे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल फडणवीस यांचे महाराष्ट्रातील राजकारण सीमित होईल व बी जे पी ला नवे नेतृत्व शोधावे लागेल

  • @hitendradatar7211
    @hitendradatar7211 12 днів тому +16

    एकनाथ शिंदे अजित पवार अनाजी पंत म्हणजे देवेंद्र फडणवीस हे सहा जून नंतर राम मंदिर बाहेर भिका मागणार

  • @shashankdurve769
    @shashankdurve769 12 днів тому +13

    अत्यंत सुमार आणि सपक विवेचन आहे ....
    वस्तुतः भाजप आणि त्यांचे नेते यांच्या गैर कृतीवर अधिक परखड आणि सखोल भाष्य करणे गरजेचे आहे ...
    त्यांनी केलेल्या कुकर्मा बद्दल जनतेला माहिती मिळू शकेल व ते मतदानासाठी अधिक निर्णयाप्रत येऊन चांगले सरकार येण्यासाठी चांगले उमेदवार निवडून देण्यास तयार होतील ...

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 17 днів тому +39

    सत्यमेव जयते!! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!❤❤❤❤❤❤

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 16 днів тому

      सच्चा मुसलमान
      कट्टर मुसलमान.

    • @rahulnkulkarni
      @rahulnkulkarni 15 днів тому

      ​@@VijayManjrekar-xs9fethodi Kami pit ja

    • @anamaypatil8804
      @anamaypatil8804 13 днів тому

      @@VijayManjrekar-xs9fe pn tumch nav tr manjrekar aahe.. tumhi pn musalman

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 13 днів тому

      ​@@anamaypatil8804
      होय, मी एक श्वेतांबर जैन, मुसलमान आहे.

    • @onkarpuri7185
      @onkarpuri7185 13 днів тому

      @@VijayManjrekar-xs9fe Tumchi aaukat tumhala 04 June la smajel RSS Terrorist walyano

  • @user-bb3xk9kl1v
    @user-bb3xk9kl1v 17 днів тому +6

    Salute Sir

  • @kiranchavan1798
    @kiranchavan1798 4 дні тому

    योग्य विश्लेण.

  • @ZEN-jo7qu
    @ZEN-jo7qu 16 днів тому +5

    2024 ला भाजप पुन्हा सत्तेवर आल्यावर, तुम्ही पत्रकारितेतून संन्यास घ्या. 🙏🏻😂😂 याचे लोकसत्ता मधील लिहिलेले अग्रलेख समजतात मला पण हा जेव्हा बोलायला लागतो तेव्हा खरंच झोप येते . कधी कधी शंका येते की ते अग्रलेख हाच लिहितो का दुसरे कोण 😂😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 15 днів тому

      समजा दुसर्या कोणी लिहून दिले तर तुम्हाला का मिरची लागते.

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 17 днів тому +2

    सर अत्यंत छान विश्लेषण 🎉❤

  • @bbblackship309
    @bbblackship309 18 днів тому +13

    आठवले लिंबू टिंबु 😭😭

  • @purushottamshaligram2966
    @purushottamshaligram2966 8 днів тому

    थोडक्यात सार म्हणजे यात महाराष्ट्राचे पूर्ण वाटोळे होणार आहे.

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 13 днів тому +4

    Vanchit मत katvai
    मनसे करमणूक
    Sp _ धूळ चारne
    अजित, शिंदे _ अस्तित्व

  • @mahipatikashid2886
    @mahipatikashid2886 16 днів тому +12

    प्रकाश आंबेडकरां ची भूमिका नेहमी भाजपला पूरक राहिली आहे.त्यामागे काय कारण असावे?

    • @shekharwadke9603
      @shekharwadke9603 14 днів тому +1

      पैसा

    • @dreamsneverdiehappy
      @dreamsneverdiehappy 13 днів тому +2

      1000 कोटी 😂

    • @sripadmujumdar2497
      @sripadmujumdar2497 12 днів тому

      Paisa sabcuch karvatahai.
      Smajagaye na aap.

    • @SumanPrakashUdhane
      @SumanPrakashUdhane 10 днів тому

      पैसा क्या नहीं करता

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 9 днів тому

      अर्थातच संपत्ती !! दुर्दैवाने वंचितच्या अनुयायांच्या लक्षात हे येत नाही. वंचित मध्ये उच्चशिक्षित असणारच. त्यांनी निर्भय होऊन वंचितला बलवान बनवून उत्कर्ष साधावा. प्रकाश आंबेडकर यांचे दिवस आता संपले.

  • @sureshshete9830
    @sureshshete9830 7 днів тому

    दिं. ४जून नंतर पुन्हा एकदा हे सगळे ऐका आणि खो खो हसा. 😅 मोदी पुन्हा एकदा येणारच❤

  • @sanjayshah3015
    @sanjayshah3015 15 днів тому +1

    Thanks Sir👏

  • @SanjayPatil-oi4bf
    @SanjayPatil-oi4bf 7 днів тому

    खूप दिवसांनी भेट झाली सर

  • @ashokbodke9984
    @ashokbodke9984 12 днів тому +9

    फडणवीस यांना पाच खासदार निवडून आणता येणार नाही

  • @balajisuryatale3023
    @balajisuryatale3023 13 днів тому +2

    प्रकाश महाजन तुमच वर्णन भाऊ मारणारांचे विश्वास घातकी कपटी करावे का?

  • @dilipamraotkar9433
    @dilipamraotkar9433 7 днів тому

    रामदास आठवले ह्यांचा उल्लेख आपण लिंबू टीम्बू म्हणून केलात पण काँग्रेस चे नाव सुद्धा आपण घेतले नाही. त्याचा अर्थ काय समजायचा?

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 8 днів тому

    कुटील कारस्ताणाच आयुष्य किती हे ठरवणारी ही निवडणूक.बरेच नेते अस्ताला पोहोचतील 😢😢

  • @dadasahebmane6771
    @dadasahebmane6771 15 днів тому +13

    मुलाला निवडून आणले नाहीत ते बायकोला काय निवडून आणणार सुनेत्रा ताई पडणारच

  • @pramodpatil5336
    @pramodpatil5336 17 днів тому +12

    योग्य विश्लेषण. पण ते राष्ट्रीय पातळीवर काय होते यांच्या संदर्भात बघावे लागेल. ४०० पार मिळाले नाही तरी २०१९ सारखे ३०३ मिळाले तरी मोदी परत पंतप्रधान होतील. याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पडणार नाही का? समजा सुप्रिया सुळे जिंकल्या पण इतर काही यश मिळाले नाही तर शरद पवार काय करणार? मागे दोन वेळा त्यांनी भाजपबरोबर वाटाघाटी केल्या असे म्हटले जाते. निवडणुकीनंतर काका-पुतणे एकत्र व्हायची शक्यता आहेच. तेवढी लवचिकता शरद पवारांकडे आहे. जर भाजप २५० पर्यंत खाली आले व इतरांच्या पाठिंब्याने सरकार आले तर शिंदे, अजितदादांचे महत्त्व वाढेल.

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 17 днів тому +1

      मुळात इंडीया आघाडीचा कणा कांग्रेस ने मैदान सोडले आहे
      केडर नेते पक्ष सोडत आहेत सोनिया गांधी निवडणूक लढविणार नाहीत म्हटल्यावर राहुलजीना योग्य संधी होती की यु पी मधून लढायची पण ती घालवली ते परत वायनाड मधून लढविणार आहेत, मग भारत जोडोचा काय संदर्भ लावावा

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 16 днів тому

      विपक्ष नेते जिंकण्यासाठी प्रयत्न करतच नाहीत आहेत.
      रेस चालू होण्यापूर्वीच हार कबूल केली.

    • @sanjeevdharma2492
      @sanjeevdharma2492 16 днів тому

      प्रश्न २५० तरी येणार का हाथ आहे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 15 днів тому +1

      ३९९ आले तर मोदींनी मोठे मन करून राहुल गांधीला पंतप्रधान घोषित करावे.

  • @shivkumaragarwal2978
    @shivkumaragarwal2978 16 днів тому

    Atishay chhan vishleshan Kuber saheb , I liked vdo so much and love you Sir ❤😊

  • @nandininaykwadi5328
    @nandininaykwadi5328 11 днів тому

    Kuber Saheb you are absolutely right. You have explained such a difficult issue in simple words.

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 17 днів тому +12

    जर सुनेत्रा पवार हरल्या तर ती जखम अजित पवारांना आयुष्य भर बाळगावे लागेल...आणि जर शरद पवार यांची मुलगी हरली तर शरद पवारांच्या कुठे जखम होईल... कपाळा वर नक्कीच नाही...😢

    • @harsh5469
      @harsh5469 17 днів тому +2

      Sunetra Pawar aramat jinkar ahe. Sule last 2 time ch harta harta jinkli hoti. Ata tar shakya nahi.

    • @bhushanshelte6065
      @bhushanshelte6065 17 днів тому +2

      पार्श्वभागावर जखम होणार

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 9 днів тому

      शरद पवार, सुप्रिया ताई दोघेही शांतपणे राजकीय सन्यास घेतील ( हरल्यास). सुप्रिया ताई जिंकल्यास अजित पवार कायमचे पडद्याआड होणार. कदाचित चक्की पिसिंग- पिसिंग !!😅

    • @saiecorp5646
      @saiecorp5646 9 днів тому

      @@vijayrandive8906 अजित पवारां बरोबर काका पण चक्की पिशिंग पिसिंग...तर खरे पवारांच्या पिढ्यांचा उद्धार होईल

  • @bhargavkshirsagar8605
    @bhargavkshirsagar8605 10 днів тому

    EXCELLENT 👌.

  • @stilekar73
    @stilekar73 9 днів тому

    As expected

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 13 днів тому

    खूप छान

  • @darklove558
    @darklove558 15 днів тому +1

    Bhau torasekar ❤

  • @sandeeppatil3503
    @sandeeppatil3503 17 днів тому +1

    सर, शर्ट मस्त आहे. बाकी विश्लेषण चांगले

  • @vedasuhas
    @vedasuhas 17 днів тому +3

    फक्त नी फक्त नकारात्मक टीका
    कुबेर आता फ्रस्ट्रेट झाले आहेत
    कुणी ढिम्म विचारत नाही.
    राज्यसभा खासदार होण्याचे स्वप्न अपुरे रहाणार.

    • @sanjeevdharma2492
      @sanjeevdharma2492 15 днів тому

      कोणाकोणाच भवितव्य ठरणार आहे हेच सांगितले आहे यात नकारात्मक काय आहे.

  • @yogeshsavaratkar654
    @yogeshsavaratkar654 17 днів тому +22

    विश्लेषण म्हणजे नेमके काय हे न समजेले संपादक?

    • @user-zx3vp8mw7d
      @user-zx3vp8mw7d 17 днів тому +1

      १००%
      ह्यांना काय म्हणायचे असते ते मला कधीच कळत नाही. शेवटी लोकसत्ता वाचायचा बंद केला. ओढून ताणून बनवलेले शब्द घुसवायचे, न्यू यॉर्क टाईम्स, इकॉनॉमिस्टचे दाखले द्यायचे आणि सरकारला अक्कल शिकवायची.
      पूर्वी ट्रम्प निवडून येऊ शकत नाहीत, ते महामूर्ख आहेत. असे अमेरिकेत जाऊन हे विद्वान बोलले होते. ट्रम्प निवडून आले आणि कुबेर काही दिवस गायब झाले. आता मात्र हे असले संपादक/विश्लेषक सावध झाले आहेत . न जाणो भाजपा हरेल म्हणायचो आणि ४ जून नंतर तोंडावर पडायचो. ह्याभीतीने सगळे मोघम मोघम बोलतात.

  • @vinaynimkar8371
    @vinaynimkar8371 14 днів тому +1

    Full timepass interview.

  • @VidzMG
    @VidzMG 13 днів тому +11

    हर हर महादेव..
    फेकू हटाव , देश बचाव...!
    vote 🇮🇳

  • @manjirikelkar6994
    @manjirikelkar6994 8 днів тому

    जनतेने दोन टप्प्याच्या मतदाना नंतर राजनीती ची दिशा बदलली.

  • @vijayjoshi9734
    @vijayjoshi9734 17 днів тому +18

    कुबेर साहेब तुम्ही डायरेक्ट राजकारणात प्रवेश करा, कालच्या लोकसत्ता पेपर मधे कोलकाता हाई कोर्टाने भ्रष्टाचारामुळे ज्या शिक्षकांच्या नोकऱ्या घालवल्या, ही बातमी तुमच्या पेपर मधे का आली नाही, तुम्ही कुठल्याही अंगलने पत्रकार नाही आहात

    • @Decoding_Maharashtra
      @Decoding_Maharashtra 17 днів тому +3

      Kaka ith talathi bharti madhe kiti ghol zale te paha kashal bengal madhe jata apli kiti laal ahe te nahi pahyacha

    • @vijayjoshi9734
      @vijayjoshi9734 17 днів тому +3

      @@Decoding_Maharashtra idea is to show the bias on the part of कुबेर, I am not talking about corruption, it's every where,but his so called independent paper chose not to mention that news

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T 17 днів тому +1

      @@Decoding_Maharashtra court mdhe prove zal ka? tar bol....

    • @vijayjoshi9734
      @vijayjoshi9734 16 днів тому

      @@Hrushikesh_T yes the decision is of division bench of Calcutta High court

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 16 днів тому

      ​@@Hrushikesh_Tकोर्टात प्रुव्ह झाले हिच बातमी होती.

  • @user-bb3xk9kl1v
    @user-bb3xk9kl1v 17 днів тому +19

    Jay Maharashtra
    Only Uddhav saheb Thackeray

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 16 днів тому

      सच्चा मुस लमान.
      कट्टर मुस लमान.

  • @shashikantkelkar7365
    @shashikantkelkar7365 16 днів тому +1

    सुरक्षित समालोचन टिका रुममध्ये बसून आपल्या वैचारिक बुद्धिमत्तेचा दुष्काळ जनते समोर मांडणारे तुमच्या सारखे लोक निवडणूक लढण्याचे धाडस का दाखवत नाहीत. लढाईत रणांगणा बाहेर उभे राहून टिका करणे सोपे आहे.

    • @shindesushant6654
      @shindesushant6654 13 днів тому

      😂😂 chup re 😂😂
      Tuzya budala ka aag lagali

  • @user-hw1vk4zd9u
    @user-hw1vk4zd9u 15 днів тому

    Sir, your detailed analysis on Gujrat pertains to Loksabha election is welcome. Waiting for that. I always like your analysis on any matter. Thanks.

  • @KK-vs2ho
    @KK-vs2ho 15 днів тому +5

    ते दुनियेच्या चौकश्या राहून द्या, कुबेर..
    तुम्हाला मागल्या वर्षी त्या संभाजी ब्रिगेड च्या लोकांनी का बडवले होते, ते सांगा
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @rahulbapat761
    @rahulbapat761 10 днів тому

    आपण या सर्वामध्ये काँग्रेसला गृहीत धरतच नाही आहात का ? की काँग्रेसचे अस्तित्व आधीच संपुष्टात आलं आहे असं आपल्याला म्हणायचं आहे ?..

  • @12neha34
    @12neha34 18 днів тому +13

    शरद पवारांचे घर महाराष्ट्र नाही....बारामती जास्तीत जास्त नगर , सातारा म्हणा....त्या बाहेर त्यांना कधीच निर्णायक पाठिंबा नाही आणि नव्हता. कसले विश्लेषण? सामान्य माणसाला सुध्दा कळते तुम्ही जे सांगितले ते. त्याशिवाय काही सांगायला आहे का?

    • @Decoding_Maharashtra
      @Decoding_Maharashtra 17 днів тому +4

      Ground la ya mang kalal ki kay suru ahe

    • @12neha34
      @12neha34 17 днів тому

      @@Decoding_Maharashtra 4 जूनला तोंड दाखव....याच मेसेज वॉल वर.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 17 днів тому +5

      ​@@Decoding_Maharashtrakay suru ahe? Aajparyant tar bahumat ala nahi pawarana 3 jilhyabaher...atatar baramati pan mushkil ahe...

    • @harsh5469
      @harsh5469 17 днів тому +6

      Girish kuber, ashok wankhede he congressi ahet 😂. Te MP ,Rajasthan, Chattisgarh var kay bollet te aika

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 16 днів тому

      अहो मिस नेहा
      शरद पवार साहेबांच्या कडे अरबोखरबो रुपये आहेत.
      दाऊद इब्राहिम भाईची भागीदारी आहे.
      अख्या भारतात बांबस्फोट घडवून आणू शकतात.
      गुन्हेगारी जगताशी जवळचे नाते.
      खर्या शिवसेनेला पण संपवून टाकले.
      वाघाची मांजर केली.
      अशी व्यक्ती आहे आदरणीय सेक्युलर शरद पवार साहेब.

  • @user-qr9bl9rl2t
    @user-qr9bl9rl2t 16 днів тому

    Good analysis

  • @prasadkhatal427
    @prasadkhatal427 12 днів тому

  • @sagarchordiya8150
    @sagarchordiya8150 17 днів тому

    Perfect analysis ...but expected more from u about political chaos in maharashtra

  • @deepakchatur9921
    @deepakchatur9921 17 днів тому +2

    किती Tali उचलला Sharad Pawar yanchi...कधीच 100 Amdar nivadun आले नाहीत फक्त 3 jilhyat rahile ते..ya veli ते पण rahanar नाही

  • @mandarp9472
    @mandarp9472 11 днів тому

    Election पंतप्रधान पदासाठी आहे. मुख्यमंत्री पदासाठी नाही. विधानसभा निवडणूक साठी 5 - 6 महिने बाकी आहेत.

  • @kishoredandekar5175
    @kishoredandekar5175 13 днів тому

    UBT is becoming brand name of SHIV SENA

  • @satishravindra5445
    @satishravindra5445 11 днів тому

    पत्रकारीताच तुमच्यासाठी आव्हानात्मक आहे साहेब… HMV विश्लेषण… But, declare your MASTER…

  • @vitthalkamble9501
    @vitthalkamble9501 17 днів тому

    Only VBA

  • @rameshmalusare9553
    @rameshmalusare9553 12 днів тому

    पुर्वीचे व आजचे राजकारण ह्यात काहि प्रमाणात म्हणा किंवा बाबतीत म्हणा फार फरक पडत आहे,म्हणा घडत आहे.
    पुर्वीच्या राजकारणात फक्त कार्यकर्त्याचाच, कडीपत्ता म्हणा किंवा लिमडा म्हणा उपयोग/वापर केला जात होत असे. परंतु आतातर नगरसेवक, आमदार, खाजदार,आजी माजी मंत्री व इतर विविध पदावरील व्यक्ती ह्याचा देखील वापर/उपयोग जेवणामध्ये जसा लिमडा/कडीपत्ता केवळ चवीपुरता वापरला जाऊन नंतर बाजुला काढला जाऊन फेकला जातो तसाच होत असावा अथवा होईल असे वाटते.
    Wait & watch.

  • @Jrk443
    @Jrk443 12 днів тому

    Great Fadanvis...🎉🎉

  • @sugatghusale1151
    @sugatghusale1151 9 днів тому

    Kuber sir tumhi tumch economics ch paha politacaly zore vivechan

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 17 днів тому +4

    Only Pawar Saheb ❤❤❤

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 17 днів тому

    हा मनुष्य भाजपचा माणुस आहे.

  • @manojshinde4227
    @manojshinde4227 12 днів тому

    Only mva

  • @shivajimore9143
    @shivajimore9143 17 днів тому +1

    Threat by ED,CBI, Income tax is not covered by you.That is the main point applied by BJP which resulted in to chaos in Maharashtra politics.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 16 днів тому

      ED, CBI , Income Tax मधे घोटाळे केले तरी राजकारणी लोकांना माफी असावी.
      कारण राजकारणी नेते बहुतेक वेळा गरीब मुसलमान आणि गरीब दलीतांना मदत करण्यासाठी भ्रष्टाचार करून अरबोखरबो रुपये कमावतात. जसं आपले आदरणीय शरद पवार साहेब.
      तेव्हा संविधानात बदल करून या अशा घोटाळेबाज नेत्यांना निर्दोष ठरवावे.
      नाहीतर नुसता मेसेज लिहून फायदा नाही.

  • @gopalkarande1016
    @gopalkarande1016 12 днів тому

    योग्य भुमिका का घेत नाहीत सर

  • @jagdishwaghmare3801
    @jagdishwaghmare3801 15 днів тому +8

    BJP किंवा आरएसएस मध्ये चांगली माणसे असूच शकत नाहीत

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 15 днів тому

      काश्मीर मध्ये शांतीदूत हिंदू बायका मुलीं आया बहिणीं वर मस्त धमाल करत होते.
      तिकडे आर एस एस ने हिंदूंना शिकवलं की हिंदूंनी आपल्या बायका मुलींना संरक्षण द्यावे. लाज पण वाटत नाही असं काही शिकवायला.

  • @shrirangbarve457
    @shrirangbarve457 17 днів тому +1

    *भाजप चं वर्चस्व वाढल्याची वेदना लपवायचा आटोकाट प्रयत्न करावा लागतोय. तरी ते समजतंच आहे.* 😆🙂

    • @sanjeevdharma2492
      @sanjeevdharma2492 16 днів тому

      भाजपा च वर्चस्व वाढती आहे 😁😁😁

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 9 днів тому

      धर्मांधांचा लोकशाहीवर घाला पडताना पाहून वेदना होणारच 😢

  • @adharmahajan8526
    @adharmahajan8526 12 днів тому

    😮

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 17 днів тому +2

    MODI. SHAH. HYANA. KHATAM. KARA. NAHITAR. HA
    MAHARASHTRA. DESH. BARBAD. HOIL. HE. LAKSHAT. THEVA.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 16 днів тому

      भाजपा हटवा.
      पाकिस्तान, चिन, मालदीव वाचवा.

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 9 днів тому

      u r absolutely right ranjan !

  • @jayramdamare3995
    @jayramdamare3995 11 днів тому

    व्हिडीओची टायटल बदला.
    चोरांच्या अस्तित्वाची लढाई असं ठेवा. चोर आमचे नेते नाहीत.

  • @skamble800
    @skamble800 11 днів тому

    "वोट कसाई "कोण???

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 9 днів тому

      वंचितला वोट कसाई (?) म्हटले असणार. वंचितने तरुण शिक्षित नेतृत्व तयार करावे. त्यांच्यात potential आहे.

  • @gurunathjoshi1425
    @gurunathjoshi1425 17 днів тому +1

    साहेब ह्या बाबतीत आपला हात कोणीही धरू शकणार नाही
    आपण आपले विचार परखडपणे मांडतात अगदी समोर कोणीही असो.खरा पत्रकार कसा असावा याचे उत्तम उदाहरण आपण.पण पण आपण भाजपला अगदी टोकाचा विरोध करतात.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 16 днів тому +1

      राजकारणात कांग्रेस प्रवक्ते गिरीश कुबेर साहेब भाजपा विरुद्ध प्रचार करू शकतात. काही वावगे नाही.
      पण हिंदूविरोधी आणि भारतविरोधी प्रचार करतात तेव्हा हा माणूस पैशासाठी किती झुकतो हे कळतं.

  • @shashikantsalunkhe5530
    @shashikantsalunkhe5530 10 днів тому

    VBA babat sarvch vishlesh kanare aashi Bhumika thevatat hech kalat nahi.

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 16 днів тому +6

    महाराष्ट्राचे राजकारण फक्त देवेंद्रजी फडणवीसांपुरतेच फिरते आणि फिरणार🎉

  • @user-yu9tz2qd1p
    @user-yu9tz2qd1p 14 днів тому +6

    निवडणूक खरे तर भकास आघाडी पेक्षा जोरात मराठी मिडीया लढवत आहे, लोकसत्ता तर भकास आघाडी चे मुखपत्राची भुमिका करतोय

  • @vedeepak
    @vedeepak 12 днів тому

    कुबेर सर,
    आपल्या विश्लेषणात
    अनामिक
    दबाव जाणवला ब्वा ..🤔

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 9 днів тому

      मोदींच्या आस्तित्वाचा सुप्रीम कोर्टावर देखिल दबाव आहे. म्हणूनच धनंजय चंद्रचूड हे महाराष्ट्रातील आमदारांच्या खटल्याचा निकाल देऊ शकत नाहीत. ते तारीख पे तारीख देत आहेत आणि बाहेर मोठ्या बाता मारत आहेत. दुर्दैव आहे देशाचे.😢

  • @rajshreeharde3885
    @rajshreeharde3885 16 днів тому

    Sir all r seasoned politicians, nothing is going to happen, sarv nxt election madhe aaplyala soichya party sabat asech distil

  • @BillionaireMantra111
    @BillionaireMantra111 16 днів тому

    Hmv patrakar

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 11 днів тому +5

    जनता उध्दव बाळासाहेब ठाकरेच सोबत ❤

  • @KiranGaikwad-ju7kv
    @KiranGaikwad-ju7kv 17 днів тому +5

    आपल्या ही अस्तिव्वाची लडाई आहे गोदी मीडिया

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 15 днів тому

      एकदम बरोबर.
      गांधी परिवार, कांग्रेस, वामप़थी, आदरणीय उद्धवजी तरी रहातील किंवा हिंदू धर्म जिवंत राहील.

    • @sripadmujumdar2497
      @sripadmujumdar2497 12 днів тому

      ​@@VijayManjrekar-xs9fedon't worry all will exist securely.your thought is wishful thinking.ok growup

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 12 днів тому

      ​@@sripadmujumdar2497
      किती बार आदरणीय राहुलजी ने बोला है की हिंदूओं का हिंदूत्व निकालात हिंदुओं को नंपुसक और कमजोर बनाना चाहीए ।

  • @gajanankhanolkar6308
    @gajanankhanolkar6308 17 днів тому

    He vishleshan aahe ka?

    • @sanjeevdharma2492
      @sanjeevdharma2492 15 днів тому

      विश्लेषण नाहीच आहे फक्त दोन्ही प्रकारच्या निकालाचे कोणावर काय परिणाम होतिल इतकंच.

  • @harshalmhatre673
    @harshalmhatre673 17 днів тому

    Congress chi kasoti Kashi asel?

  • @codeking9397
    @codeking9397 17 днів тому +1

    Not authentic and reality based explanation

  • @VivekSawant-mv4cb
    @VivekSawant-mv4cb 13 днів тому

    Konache kahi astitva nahi....fakt deshasati matadan honar.

  • @prasadkhatal427
    @prasadkhatal427 12 днів тому

    Parth pawar la vachu shakle nahi .ata mrs ajit pawar kay karnnar .harli tat eeeejaaat jail dada ....

  • @vedasuhas
    @vedasuhas 18 днів тому +10

    पाकीट घेऊन केलेले विश्लेषण
    दुर्दैवाने एकतर तुम्हाला काही कळत तरी नाही वा तुम्ही मिंधे झाल्याने खरे बोलु शकत नाहीत

    • @pramodthosar266
      @pramodthosar266 17 днів тому +1

      राज्यसभा वर संधी ची फक्त अपेक्षा

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 16 днів тому

      ​@@pramodthosar266
      अं ध न मा जी स्पाटेड.

  • @ganeshthakur7125
    @ganeshthakur7125 15 днів тому

    Phodanvis is not responsible for winner candidate.only modi is responsible for it

  • @sandeepkap3110
    @sandeepkap3110 17 днів тому +6

    We support only Uddhav Thackeray

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 16 днів тому

      सच्चा मुसलमान
      कट्टर मुसलमान.

    • @rahulnkulkarni
      @rahulnkulkarni 15 днів тому

      ​@@VijayManjrekar-xs9fetula delihakya gujju aurabjebchi far avadate disate

  • @anamaypatil8804
    @anamaypatil8804 13 днів тому

    Raj thakre, rajkiya karmnuk😅😅

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk 17 днів тому +1

    GIRISH KUBER JI GREAT 👍 👌 🙏 👏

  • @ytviewer275
    @ytviewer275 17 днів тому +2

    Sir, admire you. But sorry this was a nothing analysis. This election is simply not about individuals. It is about whether the rule of law would prevail or the country will go into the hands of goons that can bend any system for their petty benefits. Would have liked if you made a video on that.

  • @navnathkhatkale693
    @navnathkhatkale693 12 днів тому

    Jar tar chya gosti naka sangu. Te saglyala mahit ahe.

  • @kirankunte5925
    @kirankunte5925 3 дні тому

    GIRISH KUBER. Your chances of getting Rajya Sabha seat from Congress are over. Kumar Ketkar is smarter than you. Come back to true Journalism

  • @JamirShaikh-ib8hx
    @JamirShaikh-ib8hx 13 днів тому

    Netyanci dasha sagitali , Jante chi dasha wa kal kasa aahe he hi pahawa .
    Jante sathi " Mahagayi Berojgari " he mudde aahet.
    Netyanni aapla " Swarth " pahila ,Janta aapla swarth pahil !

  • @ashwinbj
    @ashwinbj 14 днів тому

    True Biased.....!

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 17 днів тому

    Parth harala,Apawarvar kay farak padla,
    2019...NCP5,Congress 1 va UBT 18......
    motha avhan UBT la aahe,
    UBT la kami padlya tar bjp mule nivdun yayche asa boltil,
    12/15 jaga UBT la milne avshyak aahe,

  • @mahendra_19
    @mahendra_19 17 днів тому

    महान?पुरोगामी?शरद पवार साहेब यांच्यावर आधारित एखादा प्रतिष्ठावधानी..sorry (अष्ठवधानि) लेख लोकसत्ता लिहून आपल केबेरू ज्ञान पाजळायाच होत.घेतली असती आपली पुरोगामी भंपकबजी आम्ही खपवून संपादकीय च नावावर..

  • @jugaldaga3608
    @jugaldaga3608 13 днів тому

    only modi bjp