Sankarshan Karhade Poem | "तुम्ही कितीही बदला पक्ष, आमचं तुमच्याकडे आहे लक्ष", संकर्षणची कविता ऐकाच!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 кві 2024
  • Sankarshan Karhade | संकर्षण कऱ्हाडे एक उत्तम अभिनेता आहे. जितका तो त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो तितकाच तो कवितेसाठी सुद्धा ओळखला जातो. सध्याच्या राजकीय परिस्थीतीवर संकर्षण कऱ्हाडेने एक खूप सुंदर कविता केलीये. ही कविता प्रचंड वायरल होतेय. पूर्ण कविता नक्की ऐका... | SMP |
    #sankarshankarhade #poem #event #electioncommission #loksabhachunav2024
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi News Video | Maharashtra News Today | Maharastra Political Crisis 2024 | Mahafast News | Marathi News Live | Superfast News | Top Headlines | Special Report | Saam TV Marathi | Saam TV News | Congress | Shiv Sena | BJP | NCP | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Rahul Gandhi | Sonia Gandhi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Political Crisis | CM Eknath Shinde | Sanjay Raut | Shiv sena Crisis | Devendra Fadanvis | Pm Modi | Political Update | Viral Video | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Lok Sabha Election 2024 | Marathi News | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Elections | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Elections | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Elections 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : ua-cam.com/users/liveckbbcqJ-n1E
    ► Special Reports : • Saam Special Report 20...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

КОМЕНТАРІ • 737

  • @dadamulaje5086
    @dadamulaje5086 24 дні тому +547

    नुसत छान म्हणू नका या कवितेचा मान ठेऊन लोकशाही जिवंत ठेवा

    • @user-Marattha
      @user-Marattha 22 дні тому

      🙏♥️🇮🇳🚩

    • @chintamaniyadav1420
      @chintamaniyadav1420 22 дні тому +8

      Ho mhanunch maz mat lokshahi majbut karnya sathi maz mat modin sathi❤

    • @modihataodeshbachalo8471
      @modihataodeshbachalo8471 22 дні тому +3

      ​@@chintamaniyadav1420अंडभक्त 😢

    • @Domurp
      @Domurp 21 день тому

      Gandi chatu​@@modihataodeshbachalo8471

    • @user-is1dt7mj2r
      @user-is1dt7mj2r 21 день тому +2

      लोकशाही कधी होती🤔?

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 24 дні тому +338

    आयाराम गयाराम यांना मतदारांनी धडा शिकवलाच पाहिजे. त्यासाठी मतदान जरूर करावे.

    • @vitthalnalawade9284
      @vitthalnalawade9284 22 дні тому +5

      माननीय कराडे साहेब खरंच सत्य स्थितीवर बोलणारा कोणीतरी पैदा झाला पाहिजे आणि झोपलेल्या सर्व भारतीय जनतेला जागी केल्याबद्दल आपले मनापासून आभार मी कवी नाही आहे परंतु कवी मनाचा रसिक आहे अशाच कविता आपल्याकडे सादर व्हाव्यात आपल्याकडे शिक्षण घेऊन महाराष्ट्रातील संपूर्ण कवींनी भारतातील सद्यस्थितीवर आणि महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी जेणेकरून भारतातील लोकशाही जिवंत राहील आणि लोकांना आपल्या मतदानाचा अधिकार समजेल तात्पुरते एवढेच पुनश्च एकदा कवितेच्या माध्यमातून भाषा बद्दल आपले मनापासून आभार मानतो

  • @risingstar3838
    @risingstar3838 23 дні тому +205

    शंकर्शन कऱ्हाडे भावा तुझ्यासाठी खरंच शब्द अपुरे पडतायत...... आजचे गलिच्छ राजकारण ही काळाची शोकांतिका आहे.

    • @jagdishrajguru3827
      @jagdishrajguru3827 23 дні тому

      गेंड्याची कातडी असलेल्या ह्यांना शालजोडीतला नाहीतर प्रत्यक्षचा मारला तरी त्यांचेत तसूभरही फरक पडायचा नाही बा मतदार राजा तूच शहाणा हो

  • @shreepadkale7854
    @shreepadkale7854 22 дні тому +72

    यात झोंबण्यासारख काहीच नाहीय....सत्य परिस्थिती वर भाष्य केलंय त्यांनी

  • @parashuramshedge6624
    @parashuramshedge6624 20 днів тому +30

    ही एकमेव कविता 100% लोकशाही वाचू शके

  • @swapnilkalekar2339
    @swapnilkalekar2339 20 днів тому +16

    हाथ न लावता मुस्काडित कशी वाजवायची ह्याचं उत्तम उदाहरण.. अप्रतिम संकर्षण

  • @anandi993
    @anandi993 23 дні тому +201

    शेवटचं वाक्य "लोकशाही जिवंत ठेवा" .... आता मतदान कराच आणि लोकशाही वाचवा

    • @youtubebhosale9244
      @youtubebhosale9244 23 дні тому

      हेमंत करकरे साहेबांना कस मारन्यात आल आर एस एस कडुन व्हीडीआे पहा
      ua-cam.com/video/gMn-n8P8W30/v-deo.htmlsi=wtazqm3E8pc5M0Xx

    • @vijaymandale2161
      @vijaymandale2161 23 дні тому +2

      Pan Kunala aani ka😅

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 22 дні тому

      ​@@vijaymandale2161hona

    • @user-Marattha
      @user-Marattha 22 дні тому

      मतदान करा.. आणि NOTA कधीच दाबू नका...🙏♥️🇮🇳🚩

    • @anandi993
      @anandi993 22 дні тому +1

      @@vijaymandale2161 हे ज्याचं त्यानं ठरवावं.... प्रत्येकाने स्वतः आपल्या भागातील नेत्याचा पूर्ण अभ्यास करूनच मतदान करावं .. आपण ज्याला निवडून देतो तो आपले प्रश्न विधानसभेत मांडेल का? तो जतीच धर्माचं रजनकरण तर करणार नाही ना ? तो सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यात पुढाकार घेणार आहे का ? तो शिकलेला आहे का ? त्याने कोणते गुन्हे केले नाहीत ना किंवा त्याच्यावर कोणते आरोप होते का ? तो fkt पक्षाच्या जीवावर आहे का kharyan काम करणारा आहे ? हे प्रश्न प्रत्येकाने ज्याला आपण मत देणार आहे त्या बद्दल एकदा तपासून घ्यावे आणि तेव्हाच त्याला मतदान करावे

  • @hemantsankhe7270
    @hemantsankhe7270 17 днів тому +6

    महाराष्ट्रातील चालू घडामोडीवरील ज्वालामुखी सारखी राजकारणावरील एकमेव उत्तम कविता सारे काही सत्य पण कुणालाही वाईट न वाटणारी सत्य मांडणी नागरिक असे हवेत तर लोकशाही टिकेल व चांगले राजकारणी पुढे येतील !! ❤

  • @tusharjamadar9549
    @tusharjamadar9549 21 день тому +41

    "मग जी मनात न्हवती ती भीती खरी झाली
    अहो जिथे शब्दांनी आग लागायची
    तिथे हातात मशाल आली "🔥🔥

  • @deepakkesarkar111
    @deepakkesarkar111 23 дні тому +49

    ज्यांच्या विरोधात मत दिलं त्यांच्याच हातात कमळ आहे.......

  • @prashantkakad9646
    @prashantkakad9646 22 дні тому +24

    सहज सोप्या शब्दात वास्तवाला भिडणारी कविता , खूप छान ❤

  • @dr.avinashchavanpatil
    @dr.avinashchavanpatil 22 дні тому +36

    शंकर्शन कऱ्हाडे भावा तुझ्यासाठी खरंच शब्द अपुरे पडतायत..लोकहो, मतदान करून खरंच लोकशाही जिवंत ठेवा...

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 24 дні тому +98

    अप्रतिम संकर्षण waw खूपच सुंदर किती कौतुक करावे तितके कमीच आहे माऊली !

  • @ankushsawant369
    @ankushsawant369 17 днів тому +5

    समाजामध्ये जागरूकता आणणारी संकर्षण कराडे यांची कविता ...खूपच सुंदर आहे

  • @user-xf3vs2lv5b
    @user-xf3vs2lv5b 23 дні тому +54

    किती वास्तव आणी मार्मीक दर्शन घडवून दिले या कवितेतून संकर्षन दादा फार उत्कृष्ठ

  • @rajabhaubansode7142
    @rajabhaubansode7142 19 днів тому +6

    लोकशाही जिवंत ठेवा... अप्रतिम संदेश

  • @TENYA9601
    @TENYA9601 23 дні тому +44

    ५ वर्षात जे काही नेत्यांची स्वतः साठी कष्ट घेतले उत्तम सादर केलं. नेते स्वतः च हित साधण्यात व्यस्त.

  • @sachindavange2763
    @sachindavange2763 23 дні тому +59

    खुपचं छान पु ल देशपांडे यांची आठवण करून दिली

  • @umakadam9369
    @umakadam9369 8 днів тому +1

    संकर्षण खुप छान, सत्य परिस्थिती 😊

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 24 дні тому +52

    उत्तम कविता केलीत आपण संकर्षन जी.....राजकारणाचा झालेला चिखल,राजकारण्यांच्या तोंडावर छान माखलात आपण🙏🙏

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 24 дні тому +63

    Eika साहेब च घड्याळ दुसऱ्या सबनी हातावर बांधलं...नतमस्तक ...नेहमीच तुमच्या कविता या जिवंत पणा असतो....🎉🎉🎉🎉🎉🎉ग्रेट.....अप्रतिम अप्रतिम ..प्रत्येकाने साधं स्टेटस ल ठेवायचं तरी धाडस करा..

  • @smitakhandekar
    @smitakhandekar 23 дні тому +17

    शाब्बास संकर्षण! हेच खरं शब्द वैभव!
    प्रत्येक शब्द त्या त्या ठिकाणी चपखलपणे बसला आहे. छान लिहिली आहेस कविता!!
    असंच छान छान लिहीत रहा!

  • @subhashgawde3320
    @subhashgawde3320 20 днів тому +9

    संकर्षण,तू किती छान आणि मोजक्याच शब्दात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कविता केली आहेस, एकूणच राजकीय परिस्थिती मुळे मतदार राजा गोंधळला आहे हे खरे,तरीसुद्धा सर्वांनी मतदान करावे,पण विचारपूर्वक.

  • @neetagamare3718
    @neetagamare3718 22 дні тому +8

    या कवितेतून तुम्ही मतदार राज्याच्या मनातली सल नेमक्या शब्दांत व्यक्त केली. आपल्याला योग्य मतदान करणे भारतीय लोकशाहीसाठी किती महत्त्वाचे आहे हे आपण मार्मिकपणे मांडले. आपले खूप खूप अभिनंदन.

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 23 дні тому +24

    🔥 महाराष्ट्र भुषण युगकवी लोकशाही उपासक श्री शंकर्शन कह्राडे 🔥यांचा विजयो असो ❤❤❤❤❤

  • @pokale3487
    @pokale3487 16 днів тому +1

    क्या बात है आजची राजकीय परिस्थिती वर अस भाष्य केलय की मतदार आता तरी जागा होईल आणि लोकशाही जिवंत ठेवुन योग्य व्यक्तीचा हाती सत्ता देईल संकर्षण दादा खुपच छान

  • @kiransanap101
    @kiransanap101 23 дні тому +22

    खूप छान कविता.....
    लोकहो, मतदान करून खरंच लोकशाही जिवंत ठेवा...

  • @manishnerkar6805
    @manishnerkar6805 23 дні тому +14

    कवितेचा टाईमिंग अचूक आहे 👍🏻

  • @lakshmantsawant6030
    @lakshmantsawant6030 16 днів тому +1

    Super 🎉🎉🎉🎉🎉❤apratim saheb salute tumcha ya rachnatmak kavitela 🎉

  • @anilkumawat6409
    @anilkumawat6409 23 дні тому +42

    खुप छान.... खरच आमचे लक्ष आहे... जनता गद्दारी करणाऱ्याला पाडणार

    • @always_Onpoint
      @always_Onpoint 23 дні тому +1

      इथे तर सारेच गद्धार आहेत...काय कराल?

    • @ashvi87
      @ashvi87 22 дні тому

      Tech na 2019 la jyanni gaddari keli tyanna haddapaar karnar

    • @praaj4138
      @praaj4138 22 дні тому

      Ani aata jyani gaddari Keli tyancha kay​@@ashvi87

    • @ashvi87
      @ashvi87 22 дні тому

      @@praaj4138 mhanjne te gaddar kashe ?? Tyanni tar aapan vote jyanna dile tyachya sobatach gele ....tumhi Kay congress rashtravadi wale aahat ka? Bala saheb Kay bolle hote congress samor hijde zuktat ...उबाटा zukla pan aani vakala pan ...mag gaddar kon

    • @always_Onpoint
      @always_Onpoint 22 дні тому

      @@ashvi87 tytlech ardhe jan tumchya mandila mandi lavun baslyet, aani shindecha aatach itka swabhiman kasa Kay jaga zala? Loka Ani media chi fatte tyna vicharyla ki tumhi tr riksha Ani tempo chalvayche mag ashi konti lottery lagli ki aaplya vavrat 2 2 hallipad bandhle? Ani chala manya krto itki varsh rajkaran krt aahat tr Paisa kamvla asel pan akkhya janmacha pagar jari ektra kela tr aata jitke tumchya kde ahe tyhun kmich rahtil....aani mhne amhi halapeshta soslya...hi sari lok ekach maleche mani aahet sarvankade kotyavadhine paise ahet aapanch janta mahachutiya ahot

  • @walkeprashant16
    @walkeprashant16 24 дні тому +115

    मुळावरंच घाव घाला.. ही कविता करण्याची वेळ ज्यामुळे आली त्या पार्टीलाच बेदखल करा आणि लोकशाही जिवंत ठेवा!!

    • @mohanlimaye7748
      @mohanlimaye7748 23 дні тому +16

      तुम्हाला उबाठा शिवसेना म्हणायचे आहे ना 😂

    • @rajeshkulkarni2467
      @rajeshkulkarni2467 23 дні тому +18

      ​@@mohanlimaye7748नाही भारतीय जुमला पार्टी म्हणायचं असेल बहुतेक. 😆😆😆

    • @rajeshkulkarni2467
      @rajeshkulkarni2467 23 дні тому +12

      तुम्हाला भारतीय जुमला पार्टी म्हणायचं आहे का. 😅😅😅

    • @Aspirants.1232
      @Aspirants.1232 23 дні тому

      ​@@rajeshkulkarni2467काय jumla kela

    • @Aspirants.1232
      @Aspirants.1232 23 дні тому

      ​@@rajeshkulkarni2467ubhata cha टोमणे मारण्याचा गुण आला तुमच्यात, कर्तुत्व नावांनी bomb, 😂😂😂, election chya adhi सगळ जाहीर करायला g fatte यांची😂

  • @haridhavare1576
    @haridhavare1576 24 дні тому +41

    राजकारण्यांना काही झोंबत नाही. कारण ते अडाणी ( जरी तो उच्चशिक्षित असला तरी ) व निर्लज्ज असल्यामुळे. हे तण मुळासकट उपटलेच पाहिजे.

  • @Vande_Mataram-
    @Vande_Mataram- День тому +1

    अप्रतिम वर्णन 👌👌🙏🙏

  • @shamabhatye4208
    @shamabhatye4208 24 дні тому +33

    संकर्षण तू ग्रेट.......काय सादरीकरण .....असे hanles की बोलतीच बंद केलीस......सगळ्यांचीच....मस्त मस्त

  • @pramodhatiskar3034
    @pramodhatiskar3034 23 дні тому +8

    अप्रतिम कविता, सादरीकरण, मांडलेली सत्यता / चपराक. खूप खूप शुभेच्छा आणि अपेक्षा 😊

  • @dr.shobhar.beloskar1311
    @dr.shobhar.beloskar1311 23 дні тому +9

    झणझणीत,खणखणीत,बोचरी आणि झोंबरी वस्तुस्थिती.

  • @madhurmohite3131
    @madhurmohite3131 23 дні тому +8

    अतिशय सुरेख कविता मनाला खूप भावून गेली सुरेख सादरीकरण खूप खूप धन्यवाद.

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 23 дні тому +8

    अप्रतिम लयभारी .. संकर्षण सर आमच्या परभणीचे आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जगात जर्मनी , भारतात परभणी 😊

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 24 дні тому +31

    संकर्षण साहेब, लाजवाब! सलाम आहे तुम्हाला!

  • @user-xv7fx3sg2c
    @user-xv7fx3sg2c 24 дні тому +16

    👉खूप अप्रतिम आणि अतिशय सुंदर वाक्यरचना❤👍

  • @marutikanade2119
    @marutikanade2119 23 дні тому +7

    खूप छान कविता. इतर कलाकारांनी सुध्दा सध्याच्या राजकारणावर निर्भिड पणे बोलायला पाहिजे.

  • @meenapatil5027
    @meenapatil5027 23 дні тому +13

    वा! संकर्षण ,तेरा तो जबाबही नही..कसा रे तू, जवळ जवळ सर्वगुण संपन्र आहेस.अभिनेता म्हणून तर तू ग्रेट आहेचस, पण कवि, लेखक,वक्ता,ऊत्तम सादरकर्ता ,आणखीन काय काय आहेस तू बाबा! थक्क आहे मी तुझ्यापुढे. खुप खुप आशिर्वाद बेटा.तुझ्यातील कलागुण दिवसेंदिवस भरधरून फुलु देत.आम्हाला भरपूर आनंद मिळु दे.❤

  • @user-xn3bi4db1x
    @user-xn3bi4db1x 20 днів тому +3

    संकर्षण , तू लाखो मराठी माणसांची व्यथा व्यक्त केलीय. महाराष्ट्राची इतकी nachhaki यापूर्वी कधी झाली नाही

  • @chandrakantshouche7293
    @chandrakantshouche7293 13 днів тому

    संकर्षण तू कमाल आहेस कविता तुझ्या धमाल आहेत

  • @bharatibandal341
    @bharatibandal341 14 днів тому

    क्या बात है!!! सरजी .... Love you❤😘

  • @pranalijadhav1785
    @pranalijadhav1785 16 днів тому

    अप्रतिम..... कविता👌👌👌
    उत्कृष्ट .......सादरीकरण 👍👍👍

  • @20.pratikshamali42
    @20.pratikshamali42 24 дні тому +13

    Khupch छान ,समर्पक कविता

  • @milinddeshpande2168
    @milinddeshpande2168 14 днів тому

    *संकर्षण कर्हाडेचं मला खूप कौतुक वाटतं..*
    परभणी सारख्या छोट्या शहरातून मुंबई सारख्या महानगरात येऊन त्याने मराठी नाट्य आणि टीव्ही मालिकेच्या बेभरवशाच्या क्षेत्रात स्वतःच्या बुद्धी आणि कर्तुत्वाच्या जोरावर एकदम जबरदस्त जम बसवला आहे.
    लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, सूत्रसंचालक आणि कवी म्हणून स्वतःची वेगळी ओळख आणि जागा अगदी अल्पावधीत निर्माण केली आहे.
    लेखक, दिग्दर्शक, अभिनेता या भूमिकेतून त्याची तीन तीन नाटके आणि कथा-काव्यगायनाचा स्पृहा जोशी बरोबरचा कार्यक्रम असे सगळे सध्या मराठी रंगभूमीवर houseful गर्दीत सुरू आहेत.
    त्याच्या कर्तुत्वाला सलाम..👍🙏

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 24 дні тому +26

    देवाने सगळ talent याच्या मध्येच टाकलय. कविता करतो, लिखाण करतो, अभिनय करतो, अजून काय काय करतो त्यालाच माहित. आणि वरून त्याचेच सगे सोयरे "जोशी दामले कुलकर्णी इत्यादी इत्यादी...वाह वाह करतात आणि टाळ्या वाजवतात. लोकांना वेड्यात काढायच कामं चाललीत यांची.

    • @nileshk7405
      @nileshk7405 23 дні тому +6

      Tujhe dukh samju shakto mi....dev sarvana ch buddhi nahi det ...tyat magas vargiya na tr bilkul ch nahi...😂😂

    • @user-wqie4jn9
      @user-wqie4jn9 23 дні тому +1

      ​​@@nileshk7405 दुःख नाही सहन करण्याची क्षमता समजून घे 😂 सध्या तरी आम्ही ओपन मध्ये आहोत पण आमचे कुणबी सर्टिफिकेट सापडले आहे तुमचे सोयरे अणाजी पंत फडणवीस यांनी द्वेष आणि विरोध बंद केला तर लवकरच आरक्षण मिळेल मग तुमच्या दृष्टीने मागासवर्गीय होवू. आजही तुमच्या मानसिकतेनुसार आम्ही मागासवर्गीय च आहोत तो भाग वेगळा.

    • @vikramdeshmukh6373
      @vikramdeshmukh6373 23 дні тому +6

      शाब्बास ... कलेत सुद्धा जातीवाद शोधून काढलाच तुम्ही.
      मन निर्मळ असुदे , नाहीतर बुद्धी नकारात्मक विचारांनी सडून जाईल.

    • @user-wqie4jn9
      @user-wqie4jn9 23 дні тому +1

      खरं बोललं कि जातीवाद.. खर बोललं कि नकारात्मकता.. व्वा !....
      काय कला यांची असल्या कविता आमच्या शाळेत सातवी आठवी चे विद्यार्थी करत होते.
      PR चांगलेच Active आहेत कराडे चे. पण कराडे च्या PR मध्ये नकारात्मकता खूप आहे त्यामुळेच कराडे च्या PR ची बुद्धी सडून जाईल 😂

    • @abdulraziqueshaikh5433
      @abdulraziqueshaikh5433 23 дні тому

      Proud to be Parbhani kar

  • @nileshkadam6566
    @nileshkadam6566 24 дні тому +13

    अप्रतिम... संकर्षण जी 👌

  • @poonag.gaikwad3933
    @poonag.gaikwad3933 18 днів тому

    किती परखडपणा....खूपच छान

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 16 днів тому

    Khub Chan tya hi peksha maharashtratil tya dogha bhavani hi Kavita aandane swikarli tya baddal tyanche hi aabhar

  • @balasojadhav7021
    @balasojadhav7021 19 днів тому +1

    खूप छान

  • @kadambariwable7805
    @kadambariwable7805 23 дні тому +2

    संकर्षणजी, कुणीतरी कसतरी वाटणारी खदखद बाहेर टाकावी असच प्रत्येकाला वाटत होत.धन्यवाद! मतदारांच्या अस्वस्थतेच वर्तमानातील चित्र भविष्यकाळातही स्मरणार्थ दाखवल जाईल अशी नोंद तुमच्या styleने केलीत.

  • @TerrificSanatani
    @TerrificSanatani 12 днів тому

    खूप सुंदर, अभिनंदन...

  • @narenkamble2990
    @narenkamble2990 21 день тому +1

    वास्तववादी राजकीय परिस्थितीला मार्मिक पण खर्या भावनेने छेदणारी कविता भाऊ मानलं , खूप छान कविता

  • @rajeshsonawane5587
    @rajeshsonawane5587 22 дні тому +1

    सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अप्रतिम आणि चपखल भाष्य👍👍

  • @medhakulkarni4618
    @medhakulkarni4618 23 дні тому +2

    खूप सुंदर

  • @zindagi8881
    @zindagi8881 22 дні тому +2

    खुपच छान सादरीकरण केले आहे
    घराघरातील प्रतेक व्यक्तीचे मत हेच असेल जे आपण मांडले आहे
    राजकारण कोणत्या थराला आणून ठेवले आहे हे सांगायला नको
    प्रतेक नेत्याला एवढच सांगण आहे की आपण आज ज्या जागेवर आहात तिथपर्यंत तुम्हाला लोकांच्या कल्याणासाठी आणले आहे
    रयतेचा राजा कसा असावा तर
    श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखा असावा
    थोडे तरी त्यांच्यातले गुणधर्म अंगी बाळगले असते ना तर कदाचित इतके पक्ष कधीच झालेही नसते . 🙏

  • @sandy-sy9eb
    @sandy-sy9eb 19 днів тому

    खूप छान कविता

  • @diliprakshe3157
    @diliprakshe3157 23 дні тому +3

    संकर्षण साहेब एकच नंबर लोकांच्या मनातील भावना कवितेतून व्यक्त केली

  • @ArundhatiMakode-ev7qq
    @ArundhatiMakode-ev7qq 16 днів тому

    Poem is very good. It's real conditions of Indian politics.

  • @arunoparnav3659
    @arunoparnav3659 20 днів тому +1

    फारच सुंदर,फारच छान करहाडेजी

  • @shriramart6961
    @shriramart6961 21 день тому +1

    एक दम बरोबर बोलले सर सलाम आहे तुमच्या कविते ला

  • @maheshjadhav9924
    @maheshjadhav9924 23 дні тому +5

    Khup Sundar....

  • @user-th5cl7vn6u
    @user-th5cl7vn6u 23 дні тому +2

    अप्रतिम कविता संकर्षण सत्य मांडले आहेस तू great आहेस keep it up 🙏👍

  • @tusharmali5310
    @tusharmali5310 18 днів тому

    खूप छान आणि वास्तव

  • @vanitamhatre4403
    @vanitamhatre4403 15 днів тому

    तुम्ही या युगातील पु ल.देशपांडे , याची माय काढलीत ,छान,समाज सुधारणा होईल नागरीक जागरूक होतील ,वेड्याच्या हाती कोलीत देणार नाहीत ,,पु.ल व अत्रे चा पुढचा वारस ❤❤❤

  • @aP-vc3eq
    @aP-vc3eq 22 дні тому

    संकर्षण तुझी कविता मनाला भिडली.तुझ कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तुझ्या सर्वच कविता छान असतात व त्या तू उत्तम सादर करतोस. तुझ्या पुढच्या प्रवासास हार्दिक शुभेच्छा.

  • @JustQA123
    @JustQA123 22 дні тому +4

    राजकारणी लोक राजकारण करतात...
    कविता करणारे लोक कविता करतात...
    टाळ्या वाजवणारे लोक टाळ्या वाजवतात..
    यूट्यूब वरती ही कविता ऐकणारे लोक कॉमेंट करतात...
    कुणाला ही कविता आवडेल.. कुणाला ही कविता आवडणार नाही...
    तवा गरम आहे तोपर्यंत सगळेजण भाकरी भाजून घेतील...
    गरीब हा अजून गरीब होत चाललाय.. अणि श्रीमंत अजून श्रीमंत होत चाललाय
    सरकार येत राहतील जात राहतील..
    तुम्ही शांत रहा, कामात रहा, प्रामाणिक रहा..
    जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @dancechallengesandfunnyvid5431
    @dancechallengesandfunnyvid5431 16 днів тому

    Ekdam mast Satya

  • @vilasshinde5234
    @vilasshinde5234 22 дні тому +1

    अतिशय मुद्देसुद मांडणी करून खुप छान कविता केली खुप छान शंकरशन सर..
    जगात जर्मनी आणि भारतात परभणी

  • @user-pf9eb6vx5q
    @user-pf9eb6vx5q 17 днів тому

    Great sankar shan bhau

  • @dhananjayyeram3124
    @dhananjayyeram3124 16 днів тому

    खूपच सुंदर.. 👌🏻👌🏻

  • @SandeepKamble-eg4ur
    @SandeepKamble-eg4ur 20 днів тому

    वास्तविक परिस्थितीची
    सत्यकथा सांगणारी कविता .खूप छान

  • @DilSeJaiBhim
    @DilSeJaiBhim 18 днів тому

    एकच नंबर

  • @mangalghuge5177
    @mangalghuge5177 8 днів тому

    👍👍Ek no.... 👍👍

  • @vanitamhatre4403
    @vanitamhatre4403 15 днів тому

    फारच छान ❤❤❤

  • @lovelysisters1418
    @lovelysisters1418 22 дні тому +2

    Va sankarshan sir 👌

  • @vilasbidkar8518
    @vilasbidkar8518 17 днів тому

    अप्रतिमच 👌👌

  • @krishnashinde7460
    @krishnashinde7460 23 дні тому +1

    अप्रतिम राजकीय भाष्य

  • @nikitajaybhaye6901
    @nikitajaybhaye6901 22 дні тому +2

    ❤👏

  • @swapnilpradhan4257
    @swapnilpradhan4257 18 днів тому

    सत्य स्थिती आहे

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 19 днів тому

    किती छान कविता केली मस्तच अभिनंदनीय 👏👏👏👏👏

  • @yeshwantkulkarni2166
    @yeshwantkulkarni2166 23 дні тому +1

    Simply outstanding
    No words to express the class
    Of excellance
    I have heard this poem more than
    20 times from viral date
    Now I can tell this poem by heart
    Well done Sankarshan
    I am proud of you beta
    God bless you

  • @milindnarnaware9906
    @milindnarnaware9906 21 день тому

    शंकर्शन कऱ्हाडे यांच्या उत्कृष्ट कवितेला आणि सादरीकरणाबद्दल मनापासून अभिनंदन. दादा आपल्या कवितेतील प्रत्येक शब्द तोफ आहे.

  • @swatijadhav4147
    @swatijadhav4147 21 день тому

    व्हेरी nice real

  • @milindnarnaware9906
    @milindnarnaware9906 21 день тому

    महाराष्ट्राच्या राजकारणातील(काही अंशी देशाच्या) वास्तव , शोकांतिका, हृदयाला चटका लावून जाणारे आणि प्रत्येकाला विचार करायला लावणारे आणि मर्मभेदी हास्य यामधून शंकर्शन कऱ्हाडे यांच्या कवितेला आणि प्रस्तुतीला मानाचा मुजरा.

  • @sagarmk7741
    @sagarmk7741 22 дні тому

    मनातील खऱ्या भावना या कवितेतून दिसून आल्या...❤ खरंच आता तरी जागे होवून सगळ्यांनाच जागा दाखवायची वेळ आली आहे.

  • @asmitasavle1210
    @asmitasavle1210 20 днів тому

    Khup Sunder

  • @sandeeppathare1471
    @sandeeppathare1471 21 день тому

    संकर्षण संदिप खरे नंतर, कविते वर १/२ तास भट्टी जमवणे चांगलेच जमावलेस व आपली ओळख निर्माण केलीस . खूप छान

  • @prashantkshirsagar6616
    @prashantkshirsagar6616 16 днів тому

    मत दिल्यावर परत पाच वर्ष सामान्य माणूस सत्ताधीश चा गुलाम बनतो व परत आर्थिक चक्रव्यूह मध्ये अडकतो व हतबल होतो आणि उद्योगपती अधिक श्रीमंत होतो

  • @sunilshewale3472
    @sunilshewale3472 19 днів тому

    अप्रतिम..

  • @kuldipshirsath6730
    @kuldipshirsath6730 17 днів тому

    खूप छान 👌

  • @rashmichavan7162
    @rashmichavan7162 24 дні тому +5

    Khup sundar👍

  • @shridharchougule2838
    @shridharchougule2838 21 день тому

    खरंच विचार करायला लावणारी कविता आहे भाऊ धन्यवाद🙏👏👏👏

  • @abhishekgite5013
    @abhishekgite5013 20 днів тому

    खुप छान 👏👏👏

  • @sumitambalkar5740
    @sumitambalkar5740 16 днів тому

    भन्नाट

  • @avinashkulkarni8773
    @avinashkulkarni8773 19 днів тому

    Atishay sunder

  • @rajabhaubansode7142
    @rajabhaubansode7142 19 днів тому

    लव्हली दादा❤