Ajit Pawar vs Nilesh Lanke: नगरच्या सभेतील अजित पवारांच्या 'त्या' विधानावर निलेश लंके काय म्हणाले?
Вставка
- Опубліковано 10 тра 2024
- अजित पवार यांनी प्रचारसभांमधून निलेश लंके यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. आधी अजित पवार गटात असणारे निलेश लंके शरद पवारांसोबत आल्यानंतर त्यांना नगरची उमेदवारी जाहीर झाली. यानंतर अजित पवारांनी त्यांच्यावर कधी खोचक तर कधी थेट शब्दांत टीका करायला सुरुवात केली. नुकतीच अजित पवारांनी नगरमध्ये घेतलेल्या एका प्रचारसभेत निलेश लंके यांना लक्ष्य करत परखड शब्दांत टीका केली. दरम्यान, निलेश लंकेंनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
#ajitpawar #nileshlanke #mahayuti #mahavikasaghadi #loksabhaelection2024 #election2024 #maharashtrapolitics #sattabajar
Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
ना शरद पवार मुळे ना लंके मुळे मी लंके ला मतदान केल... जरांगे पाटलामुळे 👍
निलेश लंके यांना निवडून आन्यासाठि दादानि अतोनात प्रेत्न केल्या मुळे अजित पवार यांना शुभेच्छा
13 तारखेनंतर हे ऐकच आहेत...सगळं ठरवूनच असतं..
दादा आता घरी बसा
लंके साहेब
लाज वाटते का कोणाचा प्रचाराला आले
Jaisi Karni Waisi Bharni
अजित पवार बीजेपीच्या वॉशिंग मशीन मध्ये गेले म्हणून त्यांचा घोटाळा बाहेर निघत नाही
जिंकणार जिंकणार दादा जिंकणार सुजय दादा विखे प्रगतीचा वादा ्
दादा वाशिंग पावडर मोदी. मोदी वाशिंग पावडर.. मोदी वाशिंग पावडर मोदी.
Jasi karni waisi bharni ,. sample tuz sarvch ata
ATI TETE MATI ch hote , jast Ati zal mahnun sample .
हा साहेबाच्या जीवावर मोठा झाला
Only dada ❤
Only lanke saheb
Dada tuzi areravi chalnar nahi
Chup bas pada
दादा घरी बसा
खासदार 0 निवडुन येणार आपले
आमदार 0 निवडुन येणार
Ajit pawar palun gela ahe bhavpurna Shrandhagali
लंके साहेब