जेवणानंतर गोड खायची इच्छा होते ? हे करून पहा! | Sweet cravings after meals | Diabetes | Dr Tejas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • जेवणानंतर गोड खायची इच्छा होते ? हे करून पहा! | Sweet cravings after meals | Diabetes | Dr Tejas
    'जेवणानंतर काहीतरी गोड खायची इच्छा होते!!' हा अनेकांचा अनुभव असतो. मग अशावेळी आपण तोंडात गुळाचा खडा, खडीसाखर, लाडू, चॉकलेटचा तुकडा असे काहीतरी टाकतो!
    असे गोड खायची इच्छा का होते? मधुमेहींनी अशावेळी काय करावे? काय खावे जेणेकरून गोड खाल्ल्याचे गोड खाल्ल्याचे समाधान मिळेल पण शुगर वाढणार नाही??
    चला पाहूया आजच्या व्हिडिओ मध्ये.
    Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
    Join this channel to get access to perks:
    / @justforhearts
    To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
    app.justforhea...
    To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
    app.justforhea...
    Do like, subscribe and share our videos with your friends and family.
    Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
    आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
    app.justforhea...
    Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
    app.justforhea...
    लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
    For Whatsapp: 94229 89425
    Thank You
    Team Just For Hearts
    Virtual Clinics for HealThy Life
    Photo by Unsplash unsplash.com/
    Photo & by www.pexels.com/

КОМЕНТАРІ • 64

  • @JustForHearts
    @JustForHearts  Рік тому +2

    डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
    Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 3 місяці тому +2

    आ.डाॅ.तेजस,एका ऊत्तरात तुम्ही जंताच्या गोळ्या सहा महिन्यांनी घणे आवश्यक आहे असे सांगितले आहे.
    त्या गोळ्यांची नावे,व प्रमाण, पध्दती सांगा..🙏🙏🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 місяці тому

      तुमच्या family डॉक्टर शी एकदा बोलून घ्या

  • @madhurirao4615
    @madhurirao4615 Рік тому +3

    साईराम जय साईराम खूप छान व्हिडिओ शारीरिक मानसिक स्थितीचा विचार करून संपूर्ण माहिती सांगितली तुझे व्हिडिओ पाहून माझी भीती कायमची गेली मी

  • @ravipurohit6149
    @ravipurohit6149 Рік тому +2

    गोड खाण्याची इच्छा.
    फार सुंदर माहिती दिलीत.
    समतोल आहारात कसा असावा याची खूप चांगली जाण आपल्या विवेचनात प्रकर्शाने जाणवते.
    Hyperinsulia वर सर्वकष माहिती व उपाय द्यावेत ही विनंती.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      खूप खूप धन्यवाद. नक्कीच तुम्ही सांगितलेल्या विषयावर विचार करू.

  • @archanagadkari7664
    @archanagadkari7664 Рік тому

    डॉ तेजस छान आणि परिपूर्ण माहिती दिलीत. डायबेटिस ची मनात भीती बसली आहे. पण तुमच्या उपयुक्त माहिती मुळे कदाचित त्यापासून सुटका मिळेल धन्यवाद 🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      भीती बिलकुल बाळगू नका. भीत ने स्ट्रेस वाढतो आणि त्यामुळे शुगर.
      दार मंगळवारी विडिओ बघत राहा. चॅनेल ला like आणि subscribe करा म्हणजे नवीन विडिओ आला कि तुम्हाला notification येईल .

  • @shalinikerkar6036
    @shalinikerkar6036 Рік тому +1

    Thanks for your informative talk

  • @ravindraabhyankar3804
    @ravindraabhyankar3804 Рік тому +1

    छान उपयुक्त माहिती.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @baburaopande272
    @baburaopande272 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @vinayabhosale1472
    @vinayabhosale1472 Рік тому +1

    धन्यवाद.खूप उपयुक्त माहिती मिळाली.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Рік тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद मी गुळाचा खडा खाते कधी कधी फक्त चिंचोक्या एवढा

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      कधीतरी होत असल तरी त्याची नोंद ठेवा.

  • @shrikantbiwalkar1943
    @shrikantbiwalkar1943 Рік тому +1

    मॅडम, खूप आभारी आहे, आज चांगले ब्रेन वॉश केलेत

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद. काय बदल केले ते नक्की सांगा.

  • @user-my1wd2nl8v
    @user-my1wd2nl8v 11 місяців тому +1

    One choklet after lunch dinner melody

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 місяців тому

      Try to avoid it can increase sugar.

  • @sanjaydahiphale3677
    @sanjaydahiphale3677 Рік тому +1

    लै भरी बर का धन्य धंन्य जय भगवान बीड

  • @JyotiSandbhor-me9iw
    @JyotiSandbhor-me9iw Рік тому +4

    माझी गोड खायची इच्छा पूर्ण मेली हो फक्त suger down झाल्यावरच खाते

  • @sekhe7384
    @sekhe7384 Рік тому +2

    माझी fasting sugar 108/110 असते..आणि HbA1c 5.8 आहे...काही medicines नाहीत..पण मी कधी तरी गोड खावसं वाटलं तर जेवणानंतर जरासा गुळ खाते...हे योग्य आहे का ?

    • @sekhe7384
      @sekhe7384 Рік тому

      Thanks Akshada for giving prompt and helpful reply to my query..
      मला तुमचे हे चॅनेल खूप आवडतं कारण Dr. Tejas Limaye खूप च detailed मार्गदर्शन करतात..त्यांचा अभ्यास खूप चांगला आहे..म्हणून तुमचे सगळेच video.खूप माहितीपूर्ण असतात..खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому

      Thank you for your Feedback and encouragement

  • @deepkul3461
    @deepkul3461 Рік тому +1

    मी मधुमेहीं साठी असणारे diet व्यवस्थित follow करतेयं. शुगर पण control मधे आहे..पण वजन वाढतय.
    शुगरच्या tab.सुरू आहे..जास्त व्यायाम केला तर low feel होत.वय 50 आहे.कृपया वजन आटोक्यात राहण्यसाठी काय करू सांगाल का ?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      वजन वाडत असेल तर हा विडिओ नक्की बघा-ua-cam.com/video/jQQ9kBF7CiY/v-deo.html

  • @sanikaruikar7129
    @sanikaruikar7129 Рік тому

    खजूर

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Рік тому +1

    दिवसा, रात्री जेवणानंतर,तीन, साडेतीन चार तासांनी भूक लागतेच, अशावेळी सहजसाध्य असेल असे काय खावे.कृपया माहिती द्यावी.प्रवासातही काय खाता येइल,नाॅन कुक असे पर्याय सांगा.🌹🙏🙏 उपयुक्त ठरतील

    • @shailajabangar1374
      @shailajabangar1374 Рік тому

      Dr तेजस, त्वरित शंकानिरसन बद्दल मनस्वी धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому

      ho nakkich

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 Рік тому +1

    मुख्य शंका मिटली. जंत असू शकतात का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      हो शक्यता नाकारता येणार नाही दर ६ महिन्यात जंतांच्या गोळ्या घेतल्या पाहिजे.

  • @sunandabhave5531
    @sunandabhave5531 Рік тому +1

    Diabetic pt 20 yrs feeling hungry. Mid night pl guide. Suger. 150/200

  • @balkrishnavarute9766
    @balkrishnavarute9766 Рік тому +1

    मला मधुमेह आहे मला नाश्ता किंवा जेवताना डोळ्यावर झापड येते काय कारण असेल

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      तुमच्या HbA1c आणि BSL लेव्हल्स किती असतात

  • @anaghakharkar8216
    @anaghakharkar8216 Рік тому

    खजुर

    • @indubaikinge5491
      @indubaikinge5491 Рік тому

      ,, खूप च उपयोगी माहिती सांगितली ताई

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому

      Thank you

  • @maithileesamant387
    @maithileesamant387 Рік тому +1

    जेवणा नंतर केळे खाऊ शकतो का ?

  • @vinoddeshmukh8052
    @vinoddeshmukh8052 Рік тому

    Hba1c 6 आहे मी पोळी खाऊ शकतो न मी भात खात नाही गोड खात नाही

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому

      ho..he khavun tumhi blood sugar check karu shakata

  • @meenapalkar9057
    @meenapalkar9057 11 місяців тому

    मी गुळ खाते.

    • @JustForHearts
      @JustForHearts  10 місяців тому

      विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे नक्की टिप्स फोल्लोव करा म्हणजे करवीन्ग्स कमी होतील.
      कारण रोज गूळ खाणे पण चांगले नाही

  • @nandkishorkorgaonkar3280
    @nandkishorkorgaonkar3280 Рік тому

    जेवणा नंतर केळ खातो

  • @saurabhghodekar8965
    @saurabhghodekar8965 Рік тому +1

    Badi shep

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Tya madhye pan tmhi javas, til, ova bhajun ghalu shakta.

  • @swatithakur2371
    @swatithakur2371 Рік тому

    फळ खालले तर चालेल?

  • @pankajgandhi1706
    @pankajgandhi1706 Рік тому

    Joggry