डायबिटीज बरा होऊ शकतो का? | TATS EP 55 | Dr. Bhagyesh Kulkarni |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 чер 2024
  • Diabetes Reversal शक्य आहे का? Diabetes reversal म्हणजे औषधं बंद होतात का? Reversal मध्ये नक्की काय process असते? डायबेटिज reversal मध्ये पण औषध घ्यावी लागतात का? औषधांव्यतिरिक्त काय उपाय करता येतात? या सगळ्यवर आपण दुसऱ्या भागात चर्चा केली आहे डॉ. भाग्येश कुलकर्णी(Diabetologist) यांच्याशी.
    डॉ. भाग्येश कुलकर्णी यांना संपर्क सांधण्यासाठी या link वर click करा
    drbhagyeshkulkarni.com/
    आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
    Amuktamuk.swiftindi.com
    Disclaimer:
    व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
    अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
    चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
    अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
    Credits:
    Guest: Dr.Bhagyesh Kulkarni (Diabetologist)
    Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
    Editor: Mohit Ubhe.
    Intern: Sohan Mane.
    Social Media Manager: Sonali Gokhale.
    Legal Advisor: Savni Vaze.
    Connect with us:
    Twitter: / amuk_tamuk
    Instagram: / amuktamuk
    Facebook: / amuktamukpodcasts
    Spotify: open.spotify.com/episode/6ncC...
    #AmukTamuk #marathipodcasts
    00:00 - Introduction
    01:34 - Diabetes reversal
    17:21 - Lifestyle choices
    25:21 - Sugar level and medicines

КОМЕНТАРІ • 521

  • @amuktamuk
    @amuktamuk  Місяць тому +62

    डॉ. भाग्येश कुलकर्णी यांना संपर्क सांधण्यासाठी या link वर click करा
    drbhagyeshkulkarni.com/

    • @radhikamodak1741
      @radhikamodak1741 Місяць тому +9

      Tried to enroll in marathi webinaar but facing some problem, may I get Clinic contact no. Address

    • @mamataskitchencakes9438
      @mamataskitchencakes9438 Місяць тому +2

      Tried but not able to book

    • @mugdhakhanvilkar546
      @mugdhakhanvilkar546 Місяць тому +2

      या लिंक वरून सेमिनार साठी नोंदणी करण्याचा प्रयत्न केला पण होत नाही.. दुसऱ्या कोणत्या
      माध्यमाने करता येईल का.... संस्थेचा पत्ता/ नाव, कळले तर बरे होईल...🙏🙏🙏🙏

    • @sandhyapatil1850
      @sandhyapatil1850 Місяць тому +2

      डॉक्टरांनी खूप छान माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आभार

    • @pramodbandre3802
      @pramodbandre3802 Місяць тому +1

      OK

  • @manjirip370
    @manjirip370 Місяць тому +65

    ज्याप्रमाणे चांगला शिक्षक हा हाडाचा शिक्षक असतो,त्याप्रमाणे डॉ. तुम्ही हाडाचे डॉक्टर आहात. इतकी सुंदर माहीती दिल्याबद्दल धन्यवाद।

  • @manjirideshpande3430
    @manjirideshpande3430 Місяць тому +32

    डाँक्टर एक डाँक्रर म्हणून प्रामाणिक आहेतच पण माणूस म्हणून पण खूप आदर्श आहेत.

  • @corecomp3830
    @corecomp3830 Місяць тому +16

    डॉक्टर्स चे समाजातील गतवैभव देवत्व परत मिळवून देणारे खरे डॉक्टर.....डॉक्टर्स ची समाजातील भूमिका ओळखलेले खरे डॉक्टर....Stands for Society's Wellness Great Docter Hats of You. God bless you Sir.
    आजच्या काळात डॉक्टर व्हायला 1 Cr पेक्षा जास्त खर्च येतो एवढी investment केल्यानंतर समाजसेवा कशी करता येईल.
    डॉक्टर बनण्यासाठी फक्त टॅलेंट हा क्राईटेरिया असला पाहिजे शिक्षण मोफत मिळाले पाहिजे. Military प्रमाणे डॉक्टर्स मध्ये ही सामाजिक भावना रुजवली पाहिजे.

  • @kirtimardikardegloorkar1104
    @kirtimardikardegloorkar1104 Місяць тому +14

    डायबेटिसच्या माध्यमातून खरंतर औषध‌कंपन्या आणि अनेक‌ डॉक्टर खूप पैसे कमावत आहेत आजकाल... पण हे डॉ भाग्येश कुळकर्णी अतिशय प्रामाणिकपणे आणि कळकळीने काम करत आहेत.... हा‌ विषय‌‌ चर्चेला घेण्यासाठी खूप खूप धन्यवाद.

  • @bharatisamant2439
    @bharatisamant2439 29 днів тому +16

    डाॕक्टर भाग्येश कुलकर्णी यांनी मधुमेहाबद्दल दिलेली माहिती ऐकून त्याबद्दल असलेली मनातली भिती दूर झाली आणि अशा खर्याखुर्या देवमाणसांची संख्या वाढली पाहिजे . हा खरा देवमाणूस कि ज्याला पेशंटना औषधांपासून दूर ठेवून नैसर्गिकरित्या बरं करायचं आहे. तुमच्या या कळकळिला सलाम .

    • @sumitidixit7603
      @sumitidixit7603 12 днів тому

      खूप छान माहिती मधुमेह बरा होतो हे ऐकून बरे वाटले

    • @sumitidixit7603
      @sumitidixit7603 12 днів тому

      तुमचा दवाखाना कुठे आहे ते कळेल का

  • @ritabarad
    @ritabarad Місяць тому +32

    B. P. बद्दल पन एक असाच झकास episode करावा.Very well done.👍👌

  • @bharatishridhardesai1236
    @bharatishridhardesai1236 Місяць тому +33

    डॉक्टर किती कळकळीने सांगतायत ❤

  • @prajaktasamel25
    @prajaktasamel25 Місяць тому +25

    आताच पहिला भाग पाहिला.अणि लगेचच dusra भाग पाहतेय....अतिशय महत्त्वपूर्ण माहिती..आयुष्याकडे पाहण्याचा डॉक्टरांचा दृष्टिकोन खूप काही शिकवून जातो...विषयातील सखोल ज्ञान आणि तळमळीने सांगायची पद्धत खूप छान....

  • @rekhamahajan5820
    @rekhamahajan5820 28 днів тому +7

    The great pure and honest Doctor . मी कधीच विचार करू शकत नाही की असाही कळकळीचा विचारवंत Doctor असू शकतो जो आपलासा वाटू शकतो . God bless him 🙏👍👍👍👌💐

  • @letslearn9675
    @letslearn9675 Місяць тому +14

    Omkar & Shardul thnx a lot for inviting such a humble n gr8 Dr....मी आतापर्यंत तुमचे बहुतेक सर्व पॉडकास्ट बघितले आहेत....त्या सर्वांत हे दोन्ही पॉडकास्ट सर्वार्थाने परिपूर्ण होते असं मला वाटतं... डॉ. भाग्येश कुलकर्णी डॉक्टर म्हणून तर उत्तम वाटलेच पण ते माणूस म्हणून ही खुप थोर आहेत... खरंच तुम्हां सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @RangaJoshi
    @RangaJoshi 25 днів тому +3

    खूप तळमळीने सांगणारे डॉक्टर आहात आपण, आपणांस यश, कीर्ती आणि सुदृढ आयुष्य आणि आरोग्य लाभो 🙏
    आणि दुसरे असे की अपपन जे सांगितले की डॉक्टर लोकांनी patient ला कौसेल्लिंग केले पाहिजे , अहो सध्या परिस्थिती अशी आहे की फक्त 2 मीन. मध्ये patient केबिन च्या बाहेर घालवतात कसले बोलणे नि कसले काय, पण आपल्यासारखा डॉक्टर सर्वांना लाभो हीच sadiccha

  • @snehaghanekar6816
    @snehaghanekar6816 Місяць тому +7

    ओंकार शार्दूल...
    पुन्हा एकदा अति उत्तर विषय घेतला आहे तुम्ही...❤
    Dr बद्दल बोलायला तर शब्दच नाहीत..
    मोलाचे मार्गदर्शन 🙏🙏🙏

  • @vishakhakorgaonkar8175
    @vishakhakorgaonkar8175 Місяць тому +13

    लोखंडाचे जसे परीस लागल्यावर सोनं होतं तसं मधूमेही लोकांच्या जीवनात डॉ भाग्येश सर आले की त्याच्या जीवनाचे सोने होते.

  • @mahendrakadam27
    @mahendrakadam27 Місяць тому +12

    मी अमुक तमुक चालू झाले आहे त्या पासून पाहत आहे खरंच सर्व टीम ला माझा कडून अभिनंदन आणि शुभेच्छा की असे विषय हातळता ज्याने आम्हला विषय अगदी सहज समजतो आणि कळतो. डॉक्टर साहेब यांनी आजचा मधुमेह चा विषय खुप उत्तम सांगितला आणि कळकळीने सांगत आहे त्याचे सुद्धा आभार आणि शुभेच्छा 🙏🙏🙏💐💐💐💐

  • @neelamkulkarni3832
    @neelamkulkarni3832 29 днів тому +8

    मी पण dff शी जोडली गेली आहे... शुगर नॉर्मल आहेच शिवाय थकवा किंवा मरगळ अजिबात जाणवत नाही... माझा प्रत्येक दिवस dr. भाग्येश सर आणि संपूर्ण टीमचे आभार मानूनच संपतो...

  • @sunitakarekar3248
    @sunitakarekar3248 Місяць тому +7

    डॉ खूप छान माहिती दिलीत तुमचे दोन्ही एपिसोड ऐकले त्याप्रमाणे खाण्यावर नियंत्रण व डोकं शांत ठेवणे म्हणजे जिभेवर साखर व डोक्यावर बर्फ हो गुरुमंत्र लक्षात ठेऊन जीवन जगले पाहिजे
    तुम्हाला खूप खूप धन्यवाद!

  • @PoonamSurve-oh3nz
    @PoonamSurve-oh3nz Місяць тому +5

    Excellent!!! इतकी माहिती आज पर्यंत कोणत्याही डॉक्टर कडून ऐकली नव्हती. डॉ. भाग्येश कुलकर्णी तुस्सी ग्रेट हो!!! अजून असे माहिती पट सरांकडून ऐकायला नक्कीच आवडतील ❤

  • @rms14185
    @rms14185 Місяць тому +7

    इतका कठीण विषय इतक्या सोप्या भाषेत डॉक्टरांनी इथे मांडला त्याबद्दल त्यांच कौतुक कराव तेवढ कमीच आहे... आणि अमुक तमुकचेही आभार तुम्ही या विषयाला अशा वेगळ्या पद्धतीने आम्हा प्रेक्षकांसमोर आणलात...😊😊😊

  • @nilamgore3698
    @nilamgore3698 Місяць тому +9

    अशी doctor खरचं आयुष्य जगायला शिकवतात... आता च्या सद्य परिस्थितीत अशा सुंदर आणि विचारवंत डॉक्टर रांची खरचं खुप गरज आहे पेशंट ला... कितीही केलं तरी patient sati doctor हेच देव असतात..🙏🙏😊❤

  • @vijayvaidya4131
    @vijayvaidya4131 27 днів тому +3

    हा झाला डायबेटीक अद्वैत सत्संग या तरुण डॉक्टरांना माझ्यातर्फे शतशः आशीर्वाद

  • @smitagovande9680
    @smitagovande9680 Місяць тому +6

    दोन्ही भाग पाहिले अतिशय सुरेख मुलाखत झाली गेली 15 वर्ष मला डायबेटिस आहे मी ऊद्याच डॉक्टरांशी संपर्क संपर्क साधून त्यांच्य डायबेटिस रिव्हर्स program मधे सहभागी होणार आहे

  • @rashminigudkar8268
    @rashminigudkar8268 Місяць тому +6

    धन्यवाद अमुक तमुक
    असे समाजप्रेमी डॉक्टर असले तर आरोग्य दायी समाज व्हायला वेळ लागणार नाही.डाॅ.भाग्येश,खुप शुभेच्छा.

  • @swaralisatyavanlad3140
    @swaralisatyavanlad3140 Місяць тому +15

    असेच सगळे डॉक्टर असतील तर जग किती सुंदर व निरोगी बनेल

  • @jayashreedeshpande4509
    @jayashreedeshpande4509 Місяць тому +8

    उत्तम! छान माहिती मिळाली डॉक्टर साहेबांकडून! ओंकार शार्दूल, प्लिज एकदा डॉ जगन्नाथ दीक्षित सरांना पण बोलवा ना, आपल्या कार्यक्रमात!
    आणि श्री संदीप काटे ह्यांना पण मॅरेथॉन,रनिंग ह्या विषयावर माहिती देण्यासाठी बोलवू शकलात तर उत्तम होईल! प्लिज विनंती चा विचार करावा!😊❤👍

  • @snehalpawar7094
    @snehalpawar7094 27 днів тому +2

    टीमचे खूप कौतुक आणि आभार.डॉक्टरांनीअतिशय आपुलकीने, तळमळीने आणि सकारात्मक वाणीने जी माहिती दिली त्यास तोड नाही. ऐकताना असे वाटलेच नाही की संवाद आहे,एक योगसाधना करताना ज्या प्रमाणे मन शांत होत जाते, त्याच प्रमाणे हा पॉडकास्ट ऐकताना वाटले. डॉक्टरांना त्यांच्या या कार्यात उदंड यश मिळत राहो हीच कृष्ण चरणी इच्छा.🙏 आणि टीमचे आभार.
    असाच एक विषय वात आणि त्यावरचे उपाय असाही आपण घेऊन यावा. ही विनंती🙏 कारण स्त्रिया या आजारांनी खूप ग्रस्त आहेत. धन्यवाद.

  • @popatmagar4107
    @popatmagar4107 3 дні тому

    अभिनंदन डॉक्टर तुमच्या दोन्ही एपिसोड मी खूप मनापासून ऐकले यापुढे आपण असेच या विषयावर माहिती द्याल व व मधुमेह रिवर्स ची प्रोसेस चालू राहील... धन्यवाद

  • @maheshvidyalaya6731
    @maheshvidyalaya6731 Місяць тому +4

    डायबेटिस च्या लोकांना तर अत्यंत महत्त्वाचे व उपयुक्त आहेच पण ज्यांना नाही त्यांना जीवनशैली कशी असावी हया चे शास्त्रीय ज्ञान मिळाले. I truly appreciate his spiritual approach. Thank you doctor n team for a very valuable information.

  • @sheetalghodam7906
    @sheetalghodam7906 24 дні тому +2

    नेहमीप्रमाणेच खूप खूप धन्यवाद अमुक तमुक टीमचे❤ तुम्ही कसे काय इतके छान तज्ञ शोधून आणत आहे जी की खरोखर इतके प्रामाणिक असतात😊❤

  • @omkarwaghalkar
    @omkarwaghalkar 25 днів тому +2

    स्ट्रेस बद्दल सगळ्यात महत्वपूर्ण बाब व तीही अतिशय सोप्या शब्दात समजवल्या बद्दल thank you sir
    तुमचा अभ्यास व व्यक्तिमत्त्व कायम स्पूर्ती देणारे आहे☺️

  • @anirudhakelgaonkar2061
    @anirudhakelgaonkar2061 25 днів тому +3

    डॉक्टर कुलकर्णी सर यांना मनापासून खुप खुप धन्यवाद...
    Diabetice चा हा podcast पाहून मी खुप positive feel करत आहे...
    मी सुद्धा एक daiabetc आहे... तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्यासाठी आणि तुमच्या मदतीने माझा diabetice reverse करण्यासाठी clinic la भेट देईल...
    अमुक तमुक चे खुप आभार...you are doing a grest job guys...

  • @shitalkulkarni9766
    @shitalkulkarni9766 Місяць тому +3

    खूपच छान..... डॉक्टरांनी फार्मा इंडस्ट्रीबद्दल केलेलं विधान खूप appreciate करण्यासारखं आहे....त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना आणि विचारांना सलाम.....👌🙏

  • @smitaparkar2140
    @smitaparkar2140 18 днів тому +1

    अत्यंत माहितीपूर्ण इंटरव्यू..... डॉक्टरांनी दिलेली माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आणि सखोल.... आतापर्यंत एवढं काळजीपूर्वक कोणीच सांगितलेलं ऐकलं नाही..... खूप खूप आभार .....🙏🙏

  • @archanasawant7709
    @archanasawant7709 2 дні тому

    कुलकर्णी सरांनी खूप विस्तारपूर्वक डायबेटिस संबंधी माहिती दिली.... खूप खूप धन्यवाद 🙏🏽👍🏽👍🏽

  • @maneeshaacharya249
    @maneeshaacharya249 Місяць тому +4

    अतिशय तळमळीने डायबेटिस control मधे आणण्यासाठी केलेले मार्गदर्शन फारच भावले. डायबेटिस विषयी लोकांमधे Awareness निर्माण करण्याचे स्तुत्य कार्य डॅा. भाग्येश करत आहेत. असे माहितीपूर्ण episodes अमुक तमुकच्या platform वर प्रसारित केल्याबद्दल धन्यवाद.

  • @shardapokharkar
    @shardapokharkar Місяць тому +8

    Khup छान माहिती. मी Dff सोबत राहून माझ्या डायबेटिस च्या गोळ्या बंद झाल्या. आणि healthy lifestyle जगत आहे.Thanks Dr. Bhagyesh sir

  • @savitapatil4875
    @savitapatil4875 Місяць тому +7

    खूप चांगले आहेत bhagyesh कुलकर्णी

  • @sheetalsardesai5062
    @sheetalsardesai5062 Місяць тому +3

    खरच मला तरी मला खुप चांगले वाटले ऐकून 👍मलाही शुगर आहे, त्यामुळे मला मनातील भीती कमी झाली 👍धन्यवाद 🙏डॉक्टर वर विश्वास पाहिजे हे 100% खरे आहे 👍

  • @chetanpatil5875
    @chetanpatil5875 Місяць тому +7

    Great....after Dr.B.M. Hegde , you dare to say so many things openly..... अतिशय सुंदर माहिती आणि ती ही मराठीत..... खूप छान....

    • @aditia7747
      @aditia7747 25 днів тому +1

      Dr. Hegde is Guru of Dr. Bhagyesh Kulkarni

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Місяць тому +3

    डॉ.अगदी मनापासुन डायेबीटीस बरा होण्यासाठी ची माहिती सांगितली आहे.
    मी दोन्ही भाग पाहिले.खुपच छान आहे.आवडले.प्रत्येक डायेबीटीक व्यक्तीला आपण बरं व्हावे वाटेल अशी विश्वसनीय माहिती या विदियीतून मिळाली.डॉ चे खूप खूप आभारी आहे..अमुक तमुक चे ही आभार की ते नेहमीच असे उत्तम विदियो करतात.सर्वांना धन्यवाद..लोभ असावा हे वाक्य आवडत ऐकायला..👌👌👍👍😊

  • @sahdevakunde4604
    @sahdevakunde4604 Місяць тому +2

    अमुक तमुक टीम तुमचे खुप खुप धन्यवाद.....Dr. तुम्ही खुप छान समजवल.. आणि तुम्ही बोलताना तुमची ती भावना किती खरी आहे ती दिसुन येते.. खुप कमी लोक असतात असे..तुमचं स्वप्न नक्की साकार होणार. झूंड नक्की बघायला मिळेल. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना ❤

  • @sapnadeore5687
    @sapnadeore5687 Місяць тому +3

    खुप खुप धन्यवाद Dr
    एव्हडे मनापासून काम करताय
    तुमचे स्वप्न पूर्ण होवो 🙏🏻

  • @pradipsalve4200
    @pradipsalve4200 20 днів тому +1

    आज सरांचे खूप आभार मानू इच्छितो की ते एकमेव मला भेटलेले डॉक्टर आहेत जे फ्री मध्ये खरं ज्ञान देत आहेत.धन्यवाद डॉक्टर🙏

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 29 днів тому +2

    कमी वेळात डॅाक्टरांनी खूप विस्तृत व महत्वाची माहीती दिली. माहीती पेक्षा खरतर ज्ञान दिलय.

  • @Kavita-de-kan
    @Kavita-de-kan Місяць тому

    फारच सुंदर झाले दोन्हीही भाग ! Prevention बद्दल ऐकायला आवडेल.

  • @sn2071
    @sn2071 Місяць тому +3

    Lots of blessing to Dr. Bhagyesh Kulkarni Sir ... इतके तळमळीने कळकळीने बोलणारे डॉक्टर मी पहिल्यांदा बघितले. 💜🙏

  • @parab4863
    @parab4863 Місяць тому +1

    धन्यवाद अमुक तमुक, डाॅ. कुलकर्णी नी खूप छान सहज सोप्या भाषेत समजावून सांगितल.

  • @smitapatil1687
    @smitapatil1687 Місяць тому +1

    खरचं सुरेख...निसर्गाला follow केलं की सगळं छानच होतं हेच डॉक्टरांनी सांगितलं, तेही फक्त डिबेटीसचं काय पण सगळ्यांना आजारासाठी.... खुपच सुंदर ❤️

  • @mamatadatar2620
    @mamatadatar2620 Місяць тому +2

    The best interview ever @ Amuk Tamuk.
    डॉक्टर भाग्येश कुलकर्णी यांनी तंतोतंत खर आणि एकदम सोप्या भाषेत सगळ्यांना कळेल असं डायबिटीस बद्दल सांगितल आहे. हे दोन्ही भाग डायबिटीस असलेल्या आणि नसलेल्या पण जरूर पहावे, नक्कीच खूप लोकांची औषध कमी होतील.

  • @gauribasarkot2130
    @gauribasarkot2130 Місяць тому +1

    खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ होता. फार कमी allopathy doctor आयुर्वेदाचा अभ्यास करून त्यावर वक्तव्य करतात. डॉक्टरांच्या बोलण्यातून बऱ्याच ठिकाणी आयुर्वेदाचा अभ्यास केलेलं दिसत होत. आणि दुसऱ्यासाठी काहीतरी चांगल केलं पाहिजे त्यासाठी शरीर आणि मनाची झीज झाली पाहिजे हा खूपच महत्वाचा मुद्दा होता. मी स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहे. ही मुलाखत बघितल्यावर डॉक्टर कुलकर्णी यांना भेटण्याची आणि त्यांच्या कामासाठी त्यांना शुभेच्छा देण्याची ईच्छा आहे. . thanks to amuk tamuk team.. really informative video..

  • @somnathvaishnav319
    @somnathvaishnav319 Місяць тому +1

    कुलकर्णी सर आपण खूप महान कार्य करत आहात..
    करत रहा..
    एक दिवस आपला देश नक्कीच या रोगा विषयीची जागृती निर्माण होईल.

  • @shaileshmore2488
    @shaileshmore2488 Місяць тому +3

    खूप छान आणि महत्त्वपूर्ण माहिती योग्य मार्गदर्शन धन्यवाद डॉक्टर साहेब

  • @varshakanade812
    @varshakanade812 Місяць тому +2

    Thnx..खुप छान विषय घेता तुम्ही.. आज dr Kulkarni नी खुप महत्वाची माहिती दिली

  • @samruddhipurandare9790
    @samruddhipurandare9790 Місяць тому

    Khup masta zale episode रुग्णांच्या विषयीचीकळकळ खरच कळते.

  • @Shegavicha_Rana
    @Shegavicha_Rana Місяць тому +7

    डाॅक्टर तुम्ही नक्कीच डायबेटिस मुक्त भारत कराल!असा विश्वास आहे.खुप खुप शुभेच्छा!

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 Місяць тому

    खूपच सुंदर ज्ञान मुलाखती द्वारे दिले आहे. डॉ क्टथ भाग्येश यांना खूप खूप यश मिळु दे, संपूर्ण भारत मधुमेह मुक्त होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ❤🎉

  • @PradnyaGhag-pw8su
    @PradnyaGhag-pw8su Місяць тому +1

    सर्वप्रथम अमुकतमुक चे खूप खूप आभार भाग १ पहिला आणि दुसऱ्या भागाची वाट पाहत असताना च दुसरा भाग यावा आमच्या साठी पर्वणीच खूप प्रश्नांची उत्तरे मिळाली डॉ कुलकर्णी म्हणजे आपण डॉक्टरना देव का म्हणतो याची प्रचिती खूप आभार आणि पोडकास्ट ला खूप सगळे आशीर्वाद 🙌

  • @aarogyadhan7329
    @aarogyadhan7329 27 днів тому

    One of the best episodes of amuk tamuk..अतिशय सुंदर आणि योग्य पद्धतीने Dr Kulkarni sirani विश्लेषण केलं.. आयुर्वेदातील पांचभौतिक सिद्धांत, सद्वृत्त पालन याचाही उल्लेख sirani केला हे ऐकून जास्त छान वाटलं. सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏 त्यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण होवो हीच सदिच्छा 😊

  • @aaradhyabhandari9253
    @aaradhyabhandari9253 Місяць тому +2

    दुसरा भाग पण अतिशय माहितपूर्ण आहे. डॉक्टरांनी इतकी छान माहिती दिल्यामुळे डायबेटिस बद्द्ल लोकांच्या मनात असलेले समज गैरसमज दूर होतील.🙏

  • @papakiOjii
    @papakiOjii Місяць тому +2

    अमुक तमुक टीमचे खुप खुप आभार
    आनी डॉक्टरांचे विशेष कौतुक आभार🙏

  • @saraabhyankar5985
    @saraabhyankar5985 29 днів тому

    अतिशय उपयुक्त माहिती दिल्या बद्दल डॉक्टर भाग्येश कुलकर्णी यांचे खूप खूप धन्यवाद व अमुक तमुक चे खूप कौतुक
    मधुमेहाबद्दलची सर्व भीती गेली

  • @sukhadaphatak8511
    @sukhadaphatak8511 Місяць тому

    खूप उपयुक्त माहिती ,
    अमुक तमुक टीमचे धन्यवाद, डॉक्टरांनी पण मनातल्या शंकांचे खूप चांगल्या प्रकारे निरसन केल्याबद्दल खूप खूप आभार.

  • @rajashreeraut6006
    @rajashreeraut6006 Місяць тому +1

    अतिशय उपयुक्त माहिती. खूप खूप धन्यवाद डॉक्टर कुलकर्णी 🙏🙏

  • @harshaljam3383
    @harshaljam3383 Місяць тому +1

    Agdi barobar bolat aahet...I miss this family Doctor concept. Really loved this podcast. Dev tumche bhale Karo Dr. Kulkarni. Asha Doctoran mulech kahi Doctor Dev vatatat. Khup aprathim aani chan episode. Thanks for bringing such amazing people Team!! Doing great job!!❤️❤️❤️

  • @mangeshnikam2904
    @mangeshnikam2904 6 годин тому

    खूप महत्त्वाचा विषय आणि माहिती 🙏
    कृपया अश्याच प्रकारे "दमा" या आजारावर माहिती आणि मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करा🙏
    धन्यवाद 🚩

  • @annapurnakrishnamurthy2667
    @annapurnakrishnamurthy2667 Місяць тому +1

    I made the first comment while listening to this video midway. But after listening to the whole video I am so happy to see this sincere and humane side.We need more and more dedicated doctors like you.May God bless and guide your path. Thank you once again.

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 Місяць тому +2

    खूपच छान मुलाखत धन्यवाद

  • @nishantscreations..5238
    @nishantscreations..5238 12 днів тому

    Hii मी new subscribers आहे आजच तुमचे channel वरिल कार्यक्रमपाहिला(part1&part2) खूपच छान विषय निवडला
    Thank's डॉक्टर भाग्येश कुलकर्णी आणि अमूक तमुक टिमचे

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 Місяць тому

    खूपच विश्वासार्ह पद्धतीने diabetes हा नकोसा विषय explain केला आहे. Dr. Bhagyesh, too good!

  • @swatideshpande4370
    @swatideshpande4370 28 днів тому

    अतिशय सुंदर व अत्यावश्यक विषय चर्चेला घेतल्या बद्दल धन्यवाद 🙏
    डॅा कुलकर्णी नी खूपच सोप्या पध्दती नी समजावून सांगितले
    डॅा. खूपच छान काम करत आहात
    तुमच्या पुढील कार्यास शुभेच्छा 💐🙏

  • @poojagaikwad1795
    @poojagaikwad1795 12 днів тому

    डॉ.भागेश कुलकर्णी सर नि खरच खुप महत्वाची महिती शेअर केली खुप छन वाटला हा एपिसोड. हे डॉ. खरेच जस एक शिक्षक हडाचे शिक्षक अस्तो तसे ते हडाचे डॉ. आहेत.

  • @SaritPathak-IKM
    @SaritPathak-IKM 29 днів тому +1

    माथा आणि रक्त थंड ठेवा हे वाक्य खूप खूप आवडलं 🙏🏻🙏🏻 माथा गार होऊ देऊ नका कुठलाही आजार. मनापासून धन्यवाद Dr 🙏🏻

  • @sujatasutar9432
    @sujatasutar9432 Місяць тому +6

    मी डॉक्टर भाग्येश सरांच्या डीएफएफशी जोडलेली आहे.माझ्या गोळ्या बंद होऊन 2 वर्ष झाली आहेत. आणि शुगर कंट्रोल मध्ये आहे. सरांना खुप खुप धन्यवाद.

    • @sandeepsalvi5524
      @sandeepsalvi5524 26 днів тому

      मला पण मार्गदर्शन हवे आहे

  • @madhavis1943
    @madhavis1943 29 днів тому

    Khup chan sangitl Dr.ni....simple language madhe...Im also Diebetic...Ani mazya gharat pan 3jan diabetic ahet...ji bhiti hoti mala diabetes chi ti jara kami zali...Ani me pan mazya family members la ha podcast dakhvun tyanchi pan bhiti dur Karu shakte...😊 Thank You @AmukTamuk team tumhi nehmich chan subject gheun yetat Ani lokana knowledge detat.😊

  • @lakk789
    @lakk789 Місяць тому

    Great episode, thanks for inviting Dr Kulkarni

  • @medhajagtap.
    @medhajagtap. Місяць тому

    दोन्ही episode खूप माहिती पूर्ण आहेत. Thank you very much Dr.Bhagyesh sir

  • @atregajanan1715
    @atregajanan1715 Місяць тому +2

    सुप्रभात सप्रेम नमस्कार डॉ आपली समजून सांगण्याची हातोटी अप्रतिम आहे आणि आपण खूप छान विश्लेषण केले आहे धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ

  • @TheCheetra
    @TheCheetra Місяць тому

    खूप छान माहिती. धन्यवाद डॉ. आणि अमुक तमुक चे ही मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
    सोरायसिस व थायरॉईड वर ही एपिसोड बनवाल तर फार बरं होईल 🙏🏻

  • @shubhangibenke3616
    @shubhangibenke3616 Місяць тому +1

    डॉक्टर तुम्ही अतिशय पटेल अशा पद्धतीने आणि अतिशय चांगली उदाहरणं देऊन डायबिटीस बद्दल माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

  • @vijayabhise8513
    @vijayabhise8513 Місяць тому

    खूप छान तळमळीने माहिती दिली .धन्यवाद अमुक तमुक आणि डॉ. भाग्येश कुलकर्णी🙏

  • @user-eo2ed7se3n
    @user-eo2ed7se3n Місяць тому +1

    डॉ खूप सोप्या भाषेत आणि फ़ार छान समजावून देत आहेत..

  • @ashwinibharekar8517
    @ashwinibharekar8517 Місяць тому +1

    खुप खुप खुपच सुंदर होते दोन्ही भाग. धन्यवाद🙏🙏

  • @diabetesreversal2022
    @diabetesreversal2022 Місяць тому +1

    The 3 stages of reversal are very well explained, particularly about the cellular memory. The candid manner in which the doctor, who is also as MBBS qualified doctor, explained the reversal process is both commendable and easily understandable. We look forward to more such talks from Dr. Bhagyesh Kulkarni.

  • @raufshaikh6247
    @raufshaikh6247 Місяць тому +1

    Very much honest, which is rare nowadays… his pure intentions make him more n more successful in future 👍

  • @komalkarale8096
    @komalkarale8096 Місяць тому

    खरंच perspective बदलवून टाकला डॉक्टर...असेच नवीन नवीन विषय आणत रहा...All the best for future

  • @Swanand-Pune
    @Swanand-Pune Місяць тому +2

    उत्कृष्ट पॉडकास्ट. अभिनंदन ...

  • @meaani1423
    @meaani1423 23 дні тому

    अमुक तमुक चे खुप खुप धन्यवाद ..अतिशय स्पष्ट आणि खरी माहिती दिली सरांनी.. Life changing information ठरली माझासाठी 🙏

  • @sohamc9971
    @sohamc9971 14 днів тому

    भाग्येश कुलकर्णीन सारखे dr आज जन्माला येणे है आपले भाग्य आहे,,आई भवानी त्यांना उदंड आयुष्य देवो,,,खुपच सुंदर वीडियो बनवला दादा,,मि खुप शेयर केला ,,keep it up ,,god bless you lot

  • @pratibhalakhani501
    @pratibhalakhani501 Місяць тому

    Thanks a lot Dr.Bhagyesh Kulkarni sir

  • @user-pv4fr8qz5e
    @user-pv4fr8qz5e Місяць тому +1

    Dr Kulkarni explained everything. It is responsibility of patients to carefully follow his advise. What he is telling is not at all expensive. He is telling discipline which is must...

  • @vrindatakalkar5268
    @vrindatakalkar5268 28 днів тому

    खूपच उपयुक्त माहिती
    अतिशय छान उदाहरणं देऊन समजावून सांगितलं आहे
    धन्यवाद सर्व टीमला
    आणि डॉक्टरांचे विशेष कौतुक आणि आभार

  • @umasawant3015
    @umasawant3015 Місяць тому +3

    खूप आश्वस्त मुलाखत

  • @prabhavatikothawale6306
    @prabhavatikothawale6306 27 днів тому

    Thanks🙏🙏Amuk Tamuk Team

  • @anushreegosavi8406
    @anushreegosavi8406 Місяць тому

    Both episodes abt dibetis are excellent…got new insights abt dibetis n life style changes…thank u team amuk tamuk n doc.bhagyesh kulkarni….looking forward for more such podcasts.

  • @bhagyashreebuchake8735
    @bhagyashreebuchake8735 Місяць тому +1

    Excellent information shared by Dr Kulkarni.
    Thanks to Amuk Tamuk team for making such informative videos.

  • @user-ok5ms1ml6r
    @user-ok5ms1ml6r Місяць тому

    खूपचं छान, धन्यवाद इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल

  • @karunanaik1102
    @karunanaik1102 Місяць тому

    खूप छान माहिती दिलीत मधुमेह बरा होऊ शकते हे लक्षात आले आहे. धन्यवाद डॉ्टरसाहेब.🙏🙏🙏🙏🙏

  • @rupalimane8189
    @rupalimane8189 28 днів тому

    Thnaks for such great podcast ..

  • @annapurnakrishnamurthy2667
    @annapurnakrishnamurthy2667 Місяць тому

    Wonderful video. I joined Reversal program in Feb and now my medicine is reduced yet to check my HbA1c. Hoping for the best. Your tips lwill definitely follow. Thank you Doctor.

  • @kishorwalade991
    @kishorwalade991 Місяць тому

    Dr is doing a great job of reversing diabetes of people for ever. It's a noble work