मधुमेहींनी आहारातील गहू बंद करावा का?| Diabetes and Wheat | Diabetes and Gluten |Dr. Tejas | Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @JustForHearts
    @JustForHearts  Рік тому +15

    डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
    Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Рік тому +4

    खूपच छान सांगितलं मॅडम तुम्ही ,माझ्या मनातील शंकेच छान निरसन केले खूप आवडलं धन्यवाद मॅडम🙏🏿🌹

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @mandakinithenge434
    @mandakinithenge434 Рік тому +3

    Dr तुम्ही खूप खूप छान माहीती दिलीत त्याबद्दल अनेक धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @radhikarajadhyax5221
    @radhikarajadhyax5221 Рік тому +2

    खूप छान शंका निरसन झाले.उपयुक्त माहिती दिलीत,धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      तुम्हाला आवडलेली टीप कुठले ह्या विडिओ मधले

  • @1915164
    @1915164 Рік тому +3

    मनापासून धन्यवाद 👌👌👌

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому +1

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @suchetad.7634
    @suchetad.7634 Рік тому +4

    khup chan mahiti sangitali mi tumche vdos nehmi pahate gavhacha dalia dibetic patient khau shakatat ka please reply thank you

  • @krishnalokhande3186
    @krishnalokhande3186 4 місяці тому +1

    Very noice information
    MADAMJI.
    THANKS A LOT.
    🎉🎉🎉🎉🎉🎉
    GO AHEAD

  • @alhatsunil3720
    @alhatsunil3720 Рік тому +4

    अतिशय चांगली माहिती दिली आहे धन्यवाद.

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому

      धन्यवाद!

  • @bhimraohiwale9898
    @bhimraohiwale9898 5 місяців тому +2

    Nice informative video

  • @dineshsmahajan9607
    @dineshsmahajan9607 Рік тому +1

    Very very important session mam

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Thanks for liking. Keep following for more such content.

  • @rugweditasapkal-qx8mn
    @rugweditasapkal-qx8mn 4 місяці тому

    Khup Chan sangitla❤

  • @tukaramkulkarni6647
    @tukaramkulkarni6647 Рік тому +3

    Khub Chan mahiti milali.. Thanks

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому +1

      खूप खूप आभार 🙏

  • @savitachavan8767
    @savitachavan8767 Рік тому +2

    Tumche video faarch mahitipurna astat doctor

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @bhimraopawar6821
    @bhimraopawar6821 Рік тому +3

    Nice advice

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @deepachandorkar7868
    @deepachandorkar7868 6 місяців тому +1

    Khop chan sagitale

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 місяців тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.

  • @vilaswakhare6635
    @vilaswakhare6635 6 місяців тому +1

    अगदी खरंय मॅडम. 😊

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 місяців тому

      धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?

  • @shashwatisawant6617
    @shashwatisawant6617 5 місяців тому +1

    Very nice video like so much

  • @kishorideshpande3106
    @kishorideshpande3106 Рік тому +6

    Dalia ani oats diabetic patients gheu shaktat ka? Please reply thanks🙏

  • @sting1034
    @sting1034 Рік тому +2

    Thanks mam

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому +1

      Most welcome 😊 Have you subscribed our channel?

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      Welcome ! Do share with friends and family.

  • @rewakulkarni5183
    @rewakulkarni5183 7 місяців тому +1

    Thank you 👍

  • @shankarkangane1601
    @shankarkangane1601 8 місяців тому +2

    धन्यवाद

  • @ritapote2114
    @ritapote2114 Рік тому +2

    Kupchan madam thank,s

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @ajitgabhe7459
    @ajitgabhe7459 Рік тому +3

    very nice information.
    we should not go blindly by other advice
    individual routine physical activity will differ .... individualized attention is better... thanks dr Tejas

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      For better blood sugar control its important to know your own body response to different food and plan accordingly. As we prefer tailore made outfits, diet should also be based upon individual body type, physical activity, stress level, sleep pattern.

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому

      So true. That's why trying different things and testing (assessment) is important.

    • @ushawashindkar7488
      @ushawashindkar7488 Рік тому

      Will eat diabexy atta always my sugeris under control always my hbalc is6.5 to 7

  • @shubhadamoghe2163
    @shubhadamoghe2163 Рік тому +3

    Thanks for information. You always explain so well. Your style of explaining is unique. I like it most.

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому

      Many thanks for your encouraging words 🙏

  • @kitegaming0217
    @kitegaming0217 Рік тому +1

    Nice explain

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Which tip you will be following in your routine??

  • @DreamDigiMarketing
    @DreamDigiMarketing 11 місяців тому +2

    Gahu chik khayla.yogya aahe ka adhunmdhun..avdto so v4t aahe

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 місяців тому +1

      थोड्या प्रमाणात दुधासोबत हरकत नाही. त्या सोबत इतर कार्बोदके टाळावे

  • @gautambhagat6767
    @gautambhagat6767 Рік тому +4

    Very nice information mam 👌🙏🏽मॅडम मी गहू खाणे बंद केलं माझे वजन कमी झाले मी बाजरी ची भाकर खातो

  • @JyotiSandbhor-me9iw
    @JyotiSandbhor-me9iw Рік тому +2

    Nice information mam mi tar पोळी च घेते कधीतरी ज्वारी बाजरी भाकरी आठवड्यात एकदा ती पण फक्त आर्धीच घेते tyep 1 dibetic मुळे कमीच जेवण घेते

  • @vinathavale
    @vinathavale Рік тому +3

    Chan mahiti

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

    • @vinathavale
      @vinathavale Рік тому

      @@JustForHearts OK Nakki thanks

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Рік тому +3

    Nice information

  • @vidhyadhar64
    @vidhyadhar64 Рік тому +1

    I think you should also talk about the glycemic index of wheat/jawar etc.

  • @maheshrawool9183
    @maheshrawool9183 Рік тому +3

    Mi kitto cha aata vaprto ....chalt ka??

  • @bharatishetkar692
    @bharatishetkar692 Рік тому +2

    Mam madhu mehini bina sugar aani milk chi coffie ghetali tar chalel ka

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      मधुमेहींनी चहाऐवजी ग्रीन टी घ्यावा का?ua-cam.com/video/1UVCUp-zNCc/v-deo.html

  • @madhurideo5277
    @madhurideo5277 Рік тому +3

    उत्तर मिळावे ही अपेक्षा आहे धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      विडिओ शेवट पर्यंत नक्की बघा .

  • @nilimamahajan1871
    @nilimamahajan1871 Рік тому +1

    Aamhi gahu daltana tyat methi takun dalun aanto.yogya aahe ka

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Shakyato poli laatana tyat methi powder ghala mhanje sugar kami hoeil madat hoeil. Karan mag yogya tevdhya pramant ghetla jaeil

  • @Pratiksha4241
    @Pratiksha4241 Рік тому +4

    Very informative video...👍🏻 thank you so much Dr tejas mam I see your all videos. You explain everything in a simple language... waiting for ur more videos 🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Glad to know you liked it. Do share with your friends and family. Also suggest us what topics you would like to hear from us?

  • @Kalpanaskitchen431
    @Kalpanaskitchen431 Рік тому +4

    Makka chalel ka?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      मक्याने साखर वाढते का? ua-cam.com/video/Ln3CbaS6EZg/v-deo.html

  • @vaishaliphegde5624
    @vaishaliphegde5624 Рік тому +2

    vaishali Fegade ,,Mazya bodymade B 12 aajibat absorb hot nahi mi mecofol चि goli sakal sandyakal ghete l am belong from drs family what can l do

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      What are your B12 levels and how do yo know it does not get absorbed?

  • @sandeepkirad5259
    @sandeepkirad5259 Рік тому

    To reduce gi is it recommended to add fiber in dough like punkin or cucumber pulp

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      To reduce GI add protein flour like sattu, singhara , besan, kulith to the wheat flour.

    • @JustForHearts
      @JustForHearts  10 місяців тому

      What do you add ??

  • @navneetbhamare5314
    @navneetbhamare5314 Рік тому +2

    Can diabeties person eat rice ? Explain in next video.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      मधुमेहींनी आहारातील गहू बंद करावा का?ua-cam.com/video/8zdfKpt7KkM/v-deo.html
      भात खाऊन शुगर फार वाढणार नाही - 5 सोप्या टिप्स!ua-cam.com/video/zI-hVpg4HOw/v-deo.html

  • @swatikhaladkar-tp5ml
    @swatikhaladkar-tp5ml 5 місяців тому +1

    नमस्कार, मी स्वाती खळदकर, डाॅक्टर तुम्ही फार छान सांगितले.एक शंका आहे,खपली गव्हात ग्लूटेन कमी असते का? धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 місяців тому

      फायबर जास्त असते

  • @madhurideo5277
    @madhurideo5277 Рік тому +3

    कीटो आटा वापरुन शुगर कमी होते का

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      तुम्ही किटो आटा वापरून शुगर चेक करून बघा .

  • @harshabhosale7430
    @harshabhosale7430 5 місяців тому

    Sagale,dhanya,thode,thode,mix,bharad,karun,aharat,ghetale,tar,chaltil,ka

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 місяців тому

      धन्यांनी शुगर वाढते

  • @madhurideo5277
    @madhurideo5277 Рік тому +2

    आपले टायमिंग आणि वार काय आहे

  • @madhurideo5277
    @madhurideo5277 Рік тому +3

    1पोळीत किती कार्ब असते साईज 3-4इंच व्यास असलेली

  • @sharadbhaipohankar7865
    @sharadbhaipohankar7865 Рік тому +3

    Gahu che farmer cha loss honar...jwari khupch kami production ahe...tyamule jyast rates ahe....

  • @veenajakhadi8695
    @veenajakhadi8695 Рік тому +4

    Madam, खपली गहू मधुमेही नी वापर केला तर फायदा होते का ? ते पण explain करा

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому

      वापरून शुगर चेक करून पहा. खपली गव्हात फायबर चे प्रमाण थोडे जास्त असते. त्यामुळे फरक पडू शकतो.

  • @madhurideo5277
    @madhurideo5277 Рік тому +3

    खजूर , जर्दाळू ,पाम शुगर रोज किती प्रमाणात घ्यावे माझी जेवणानंतर शुगर 252आली आहे 411होती ती 4-4दिवसांनी इतकी खाली आली आहे मेथी पावडर, सब्जा बी , जांभुळ पल्प दोन्ही वेळा जेवणापूर्वी घेते व गोळ्या पण

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      सध्याची तुमची शुगर लक्षात घेता २ जेवणांच्या मध्ये तुम्ही २ खजूर च्या बिया नट्स सोबत घेऊ शकता जर्दाळू आणि प्लम शुगर टाळावी

  • @milinddivekar99
    @milinddivekar99 4 місяці тому +1

    Medam ..माझे वय 42 आहे माझे बायपास सर्जरी होऊन 2 वर्ष झाले पण या महिन्यात hba1c चेक केले 6.5% आहे .आगोदर बायपासचे औषधं चालू आहे .मला डाइट प्लॅन सांगा जेणे करून मला शुगरची गोळी न घेता शुगर मेन्टेन करता येईल 🙏🙏🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      Diet for Diabetes | मधुमेह आहार | मधुमेहींचा आहार - काय खावे ua-cam.com/video/PvSnuLJT14c/v-deo.html&pp=gAQBiAQB

  • @pavankumarthorat2805
    @pavankumarthorat2805 27 днів тому

    डॉक्टर नाचणी वापरून प्रयोग केला पण खरंच सुगर जवळ जवळ १४० ने वाढली म्हणजे सकाळीं७० असलेली साखर २ तासांनी २१० इथली झाली मध्ये काही खाल्ले नाही.तर नेमक कोणत्या धान्याची चपाती भाकरी खवी हे सांगावे

    • @JustForHearts
      @JustForHearts  27 днів тому

      नमस्कार 🙏,
      याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
      अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
      चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😇

    • @pavankumarthorat2805
      @pavankumarthorat2805 27 днів тому

      @@JustForHearts धन्यवाद टीम आपल्या मार्गदर्शनाची वाट पाहत आहे.आणि हो आधीच सबस्क्राईब केले आहे😀

  • @sanjaykhatale685
    @sanjaykhatale685 4 місяці тому +1

    आपला दवाखाना कुठे आहे

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      डॉ तेजस ऑनलाइन कन्सल्टेशन करतात , अधिक माहिती साठी व्हॉट्सअप करा ९४२२९८९४२५

  • @premamarwadi4965
    @premamarwadi4965 Рік тому +2

    नमस्कार मॅडम
    आम्हाला दोघांनाही शुगर आहे आम्ही नाश्त्याला चहा व तूप लावलेली पोळी व जवसाची चटणी किंवा कारळाची चटणी खातो तर हे कितपत योग्य आहे

  • @anjalidilipogale4208
    @anjalidilipogale4208 5 місяців тому

    Sarvch goshti pramanat khave

  • @rashmiwanzkhade9119
    @rashmiwanzkhade9119 5 місяців тому

    शुगर मुळे वजन कमी होते का? माझे वजन ५-६ किलो कमी झाले आहे....... वजन कमी होऊ नये यासाठी काय करावे?

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 місяців тому

      वजन कमी होऊ शकते. तुम्हाला डाइट प्लान घ्यावा लागेल

  • @Shyambobade1984
    @Shyambobade1984 Рік тому +2

    ताईसाहेब आपण एक अस व्हिडीओ बनवा की सवाना एका दिवसभरात एक आहार कसा असावा.plz ऊत्तर मिळाव

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      मधुमेह आहार | मधुमेहींचा आहार - काय खावे ua-cam.com/video/PvSnuLJT14c/v-deo.html

  • @manishakulkarni3911
    @manishakulkarni3911 Рік тому +2

    आपले व्हिडिओ बघून मी सकाळी फक्त डाळीचे पदार्थ किंवा कडधान्य घेतले महिनाभर झाला पण मला आता दोन तीन दिवसांपासून अगदी noshia आल्यासारखे वाटते आहे. परत नस्त्यात एक फुलका नी भाजी किंवा चटणी खाऊ शकते का प्लिज मार्गदर्शन करा🙏

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому +1

      हो, खूप monotonous होत असेल, तर अधून मधून नेहमीचे पदार्थ घ्यायला हरकत नाही. डाळींच्या जागी पनीर, अंडी, nuts-seeds-fruits असे पर्याय देखील घेता यातील. सकाळी धान्य बंद करून काही फायदा झाला का तेही कळवावे.

    • @manishakulkarni3911
      @manishakulkarni3911 Рік тому +2

      @@ltejas86 होय मॅडम माझे वजन 2 kg कमी झाले आहे
      आणि शुगर नॉर्मल आली त्यासाठी आपल्याला खूप खूप धन्यवाद 🙏🙏💐 मी अंडी खात नाही पूर्ण शाकाहारी आहे

  • @sharmilakhadilkar2072
    @sharmilakhadilkar2072 9 місяців тому +2

    खपली गाव्हाची पोळी खाल्ली तर चालेल का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому

      काही लोकांची शुगर वाढते त्यामुळे तुम्हाला सूट होते का हे चेक करा

  • @pushpaborse493
    @pushpaborse493 5 місяців тому

    माझी तीन महिने ची साखर148 आली आहे तर मला डायबिटीज गोळी लागेल का

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Рік тому

    सकाळी चपाती व संध्याकाळी भाकरी खाल्ली तर चालते का

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      कुळिथाचा पीठ , उडद डाळ केव्हा हिरवे मूंग पीठ बरोबरोनी घालून खाऊ शकता फक्त एक दिवसभरात

  • @sunitajoshi6903
    @sunitajoshi6903 6 місяців тому

    नमस्कार डॉ, गहू दळताना त्यात सोयाबीन घातले तर काही फायदा होईल का आणि घालायचे असतील तर त्याचे प्रमाण किती घ्यावे?

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 місяців тому

      कणीक मळताना त्यात घाला बरोबरीने

  • @ashishsolanke3688
    @ashishsolanke3688 6 місяців тому

    गहू+सोयाबीन+काळा चना यांची पोळी खाऊन कार्बोहायड्रेट्स चे प्रमाण कमी करता येईल का आणि वरील मिश्रणाचे प्रमाण काय असायला पाहिजे

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 місяців тому

      गहू म्हणजे कर्बोदके , चणा आणि सोयाबीन मधून प्रथिने मिळतात . त्यामुळे गहू एक वाटी तर बाकी पिठे प्रतेकी एक वाटी घ्या

  • @vibhavariparanjape1559
    @vibhavariparanjape1559 4 місяці тому +1

    खपली गहू त्यातल्या त्यात योग्य आहे का

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      तुम्ही खपली गहू खाऊन शुगर चेक करू शकता

  • @sangeetaghaisas3186
    @sangeetaghaisas3186 Рік тому +2

    Poli भाजी वरण भात उसळी पालेभाज्या कोशिंबिरी
    Hach चौरस आणि प्रमुख आहार मानला जातो..हेच आम्ही लहानपणापासून शिकत आलो आहे...आता ही काय नवीन फॅड आली आहेत कळत नाही, ,he nko te nko😮😮

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Sugar control madhye thevaichi asel tar carb intake control madhye thevne garaj ahe . Nahitar tyamule anek aajaranna amantran milte.

  • @user-dr9pk6oi4v
    @user-dr9pk6oi4v Рік тому +5

    गहू जर पंधरा वीस दिवस आहारातून वगळला तर गहू नकोच अशी धारणा बनते बघा प्रयत्न करून

    • @mahadevidargopatil6470
      @mahadevidargopatil6470 Рік тому +1

      Very nice msg

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому +1

      हो पोट गुबारणें हा त्रास होत नाही. गव्हा मुळे आतड्यांचे आरोग्य कमी होते आणि त्यामुळे पचन आणि पोट साफ होईल पण त्रास होतात .

  • @madhurideo5277
    @madhurideo5277 Рік тому +2

    रोज मधुमेही ना किती प्रोटीन ,कार्ब , फॅट्स ,आॅईल ,तूप किती प्रमाण असावे

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      तुमची वजन, उंची, activity लेवल, स्ट्रेस लेवल, स्लीप पॅटर्न ह्या सगळ्यावर अवलंबून असते.

  • @madhuripatil456
    @madhuripatil456 8 місяців тому +3

    खायचं तरी काय

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      सर्व पण प्रमाणात आणियोग्य वेळेला

  • @suvarnagodambe6553
    @suvarnagodambe6553 Рік тому +3

    गहू दळून आणताना आपण सोयाबीन टाकले तर काही फरक पडतो का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      हो पोळी चा प्रोटीन कन्टेन्ट वाढतो

  • @sukhadadamle941
    @sukhadadamle941 Рік тому +1

    मॅडम मधुमेही लोकांसाठी खपली गहू योग्य आहे का? त्याची पोळी करुन खाल्ली तर चालेल का

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      वापरून शुगर चेक करून पहा. खपली गव्हात फायबर चे प्रमाण थोडे जास्त असते. त्यामुळे फरक पडू शकतो.

  • @BusinessHub-tm3ov
    @BusinessHub-tm3ov Рік тому +2

    मधुमेही रुग्णांनी दिवस भरात किती कार्बोदके आहारात घ्यायला हवी?

    • @BusinessHub-tm3ov
      @BusinessHub-tm3ov Рік тому

      मग ज्यांची भुक जास्त आहे त्यांनी काय करावं ? पोट कसं भरणार? काय खावे

  • @balajiubale7707
    @balajiubale7707 Рік тому +2

    पुरी की पराठा खावा?

  • @sarthakkubal7026
    @sarthakkubal7026 Рік тому

    Mam, कडधान्य न भिजवता , पिठ करून खाल्ले तर चालत का,कारण कडधान्य भिजवुन खावीत असं म्हटल जात

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      कडधान्याच्या सालीं मध्ये अशे काही घटक असतात जे भेजावले केव्हा भाजल्याने नष्ट होतात आणि त्यातील पोषण तत्वे शरीराला मिळते.
      त्यामुळे मीठ करायच्या आधी ते छान भाजून घ्या आणि मग दळायला टाका

    • @sarthakkubal7026
      @sarthakkubal7026 Рік тому

      कडधान्याच्या सालीमध्ये चांगले घटक असतात की वाईट घटक असतात आणि कडधान्य ही भाजून दळायला द्यावीत की नाही याबद्दल मार्गदर्शन करावे.

  • @geetapotadar7312
    @geetapotadar7312 Рік тому +1

    मॅडम,वजन औषधामुळेमकमी होत का?

  • @vedantpatil3136
    @vedantpatil3136 7 місяців тому

    मधुमेही शेवया खाऊ शकतो का

    • @JustForHearts
      @JustForHearts  7 місяців тому

      भाज्य , मोडआलेले कडधान्य घालून करु शकता

  • @pralhadpokale3541
    @pralhadpokale3541 3 місяці тому

    डॉक्टर,अत्यंत उथळ माहिती सांगत आहात,"मला वाटतं"असं सांगणं चुकीचं आहे,सायंटिफिक सांगत नाहीत,मातृभाषेप्रमाणे जे परंपरागत खातो तेच खाणे योग्य

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 місяці тому

      Matrubhasha , parampara aani sadhya che jeevanshaile hyachee sangad ghalne garjeche aahe

  • @signbharati9825
    @signbharati9825 Рік тому

    मधुमेहींनी ओट्स खावेत का ??
    कसे खावेत ??

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      स्टील कट ओट्स खाऊ शकता साधारण १/२ वाटी , भाज्या आणि sprouts घालून करा .

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      December 14, 2023

  • @vinathavale
    @vinathavale Рік тому +2

    Tumhi yaaadhi pan sangitlay I guess

  • @parassabina3226
    @parassabina3226 Рік тому +1

    तुम्हाला डायाबिटीस आहे का? जर नसेल तर तुमची साखर वाढणार नाही.

  • @bhargavsawant9757
    @bhargavsawant9757 Рік тому +2

    खपली गहू वापरून काही फरक जाणावतो का?

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому

      वापरून शुगर चेक करून पहा. खपली गव्हात फायबर चे प्रमाण थोडे जास्त असते. त्यामुळे फरक पडू शकतो.

  • @suhasinivichare206
    @suhasinivichare206 Рік тому +4

    ह्या vdo मधून काहीच निष्पन्न होत नाही. उलट जास्तच कन्फ्युज करताय.