जेवणानंतर रक्तातली साखर वाढतेय? 7 टिप्स | 7 tips to fix high post meal blood sugar | Dr. Tejas
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- diabetesdiet, bloodsugarcontrol, diabeticnutrition, insulinmanagement, diabetesfriendly, lowglycemic, carbconscious, diabeticfriendly, diabeticmeal, glycemicindex, diabetichealth, diabetesmanagement, diabeticmealplan, diabetesawareness, diabeticlifestyle, diabeticrecipes, bloodsugarmanagement, diabetesprevention, diabeticliving, diabeticcooking
Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
Join this channel to get access to perks:
/ @justforhearts
To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
app.justforhea...
To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
app.justforhea...
Do like, subscribe and share our videos with your friends and family.
Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
app.justforhea...
Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
app.justforhea...
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
For Whatsapp: 94229 89425
Thank You
Team Just For Hearts
Virtual Clinics for HealThy Life
जेवणानंतर रक्तातील साखर वाढू नये म्हणून फायबर युक्त पदार्थ वाढवणे व कर्बोदके प्रमाण कमी करणे त्यामुळे रक्तातील साखर वाढतनाही ही उपयुक्त माहिती दिली
अगदी बरोबर !
छान माहिती दिलीत मॅम, समजून सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे.
टिप्स नक्की फॉलो करा
तुम्ही सांगितले ले उपचार मी सुरु केले आहे त, माझी fasting sugar 150च्या जवळपास येत होती, तुम्ही सांगितले तसे मी रात्री च्या जेवणात बदल केले आहेत, दोन दिवसांत माझी रक्तातील साखर 112 आली आहे धन्यवाद. मी दुपारच्या जेवणात पण तुम्ही सांगितले ले उपाय नक्की च करेन
खूप छान! तुम्हाला जसा फायदा झाला तास इतरांना सुद्धा झाला पाहिजे त्यासाठी नक्की हा विडिओ तुमच्या मित्र परिवारा सोबत शेर करा.
फार सुंदर सांगितले आभारी आहे
Very nice video like so much
धन्यवाद
खुपच उपयुक्त माहिती आहे ही . 🙏
Thank you so much.
उपयुक्त माहिती
डॉ.तेजस तुम्ही खूप छान माहीती सांगता व समजवतापण छान
जरूर टीप्स फॉलो करा आणि चॅनेला सब्सक्राइब करायला विसरू नका
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिलीत 🙏
चॅनेला जरूर सब्सक्राइब करा
Thank you मॅडम
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप खूप सुंदर व महत्वाची माहिती
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान माहिती दिली मँम Thank you ❤
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूपच छान माहिती❤धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
सुंदर माहिती
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा
Thanks mam for useful information
Most welcome 😊 Have you seen other videos from our channel?
इसबगुल केंव्हा आणि किती घायचे.
Dhanywad, Dr मॅडम
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
फार उपयोगी माहिती
मस्त
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Excellent suggestions madam
Thanks a lot. Do share with your friends and family.
Thank u
Welcome
Dr.khup chan mahiti dilit oan ek shanka hoti fasting sugar check केल्यानंतर जेवण झाले की डायबेटिक ची गोळी खाऊन sugar check करायची की medicine n gheta
गोळी नेहमीच्या वेळी घ्या.
Nice 🙂
Thank You. Do share the video with your family and friend
Nice
Thanks
Bp asel tr sabja chalel ka mam plz reply
Yes chalel.
खुप छान माहिती वेग वेगगळ्या पिठाचे gycemic index सांगा प्लीज उदा गव्हाचे मक्याचे बाजरी ज्वारी चणाडाळ bhgar राजगिरा तांदूळ ईत्यादी
ह्या वीडियो मध्ये सांगितलेले टिप्स नक्की फॉलो करा. ग्लिसमिक इंडेक्स साठी तुम्ही गूगल वर चेक करू shakta
Thank you @@JustForHearts
Sugar low che information
All information you will get in below link. It also has low sugar remedies.
ua-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
तुम्ही खूप छान एक्सप्लेन केले. पण डाळी व कडधान्य यांनी पण साखर वाढत आहे.
धन्यवाद ! तुम्ही अनुभवले आहे का ?
Ho madam.
You have told regarding the video on importance of eating sequence as fibre, protein,fat,and last carbs
But I can't find such type of your video
Please clarify
Eating in the sequence as fiber, protein and then carb avoids sugar spike and keep sugars under control
जेवणापूर्वी जे तीन पदार्थ सांगितले आहेत त्यातील कोणताही एक पदार्थ 15 ते 20 मिनिटे अगोदर घ्यायचा का तिन्ही पण पदार्थ घ्यायचे 🙏
तीन पैकी कोणते पण एक
Beat khaun sugar vadhatch asel na ?
Ho vadhte pan tumhee dahi ghalun tyat akrod ghalun koshimbir kele tar tyane sugar control madhye rather
@@JustForHearts 🙏
माझी नोव्हेंबर अखेरीस पी पी शुगर ३६० होती.मार्च अखेरीस पी पी शुगर ११७ आली.तेही गोळी निम्मी करून.दोन वेळा चहा घेऊन.
काय बदल केले होते.
मॅडम जेवण झाल्या झाल्या लगेच ताक घेतले तर चालते का
Ho chalel.
मॅडम pregnancy मध्ये शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी काही टिप्स द्या
कितवा महिना आहे त्या नुसार आहार बदलणार कारण बाळाच्या वाढीच्या दृष्टीने आहार आणि तुमची सुगकर पण वाढणार नाही . तुम्ही डीटेल personalised प्लान घेणे अवशक आहे. त्या साठी खालील लिंक वर क्लिक करा
rzp.io/l/lQPb1Nt
मी खूप कमी जेवले तरी साखर वाढते जेवणात भाज्या खाणे भात खात नाही
कमी खाल्ल्यानी पण शुगर वाढते. त्यामुळे कोशिंबीर किव्हा दही हे आधी खा आणि मग पोळी भाजी खा
तुम्ही वर चार-पाच पदार्थ अनुशापोटी घ्यावयास सांगितले आहे. माझी एक शंका आहे हे चारही पदार्थ घ्यायचे आहेत एकच पदार्थ रोज घ्यायचा आहे याचा कृपया खुलासा करावा कारण हे चारही पदार्थ रोजच्या रोज पाण्याबरोबर घेणे अवघड वाटते
मी तुमची व्हिडिओ नियमितपणे पाहत असतो बऱ्याचदा एकटीच राहत असतात त्यावेळी त्यांना या सर्व गोष्टी करून देण्यासाठी कोणीही उपलब्ध नसत तरी कृपया या बाबतीत देखील मार्गदर्शन करावे ही विनंती
कुठला पण एक पदार्थ सलग घेतला तरी चालेल
किती वेळ जेवावे
साधारणार २० -२६ min
जेवणानंतर फळे खावीत की नाही
जेवणा नंतर फळे टाळावे. मधल्या वेळेत खाणे.