Decoding Diabetes : भाग 3: Diabetes कशामुळे होतो? | Causes of diabetes | Dr Bhagyesh Kulkarni

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • Diabetes च्या मागची कारणं काय आहेत? Lifestyle मधले कोणते घटक त्याला कारणीभूत आहेत? खाण्यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे? अशा काही प्रश्नांची उत्तरे आपण या भागात डॉ. भाग्येश यांना विचारली आहेत.
    डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्या ‘डायबेटीस फ्री फॉरेव्हर’ मार्फत ‘डिकोडिंग डायबेटीस’ ही नवी पॉडकास्ट सिरीज घेऊन आलो आहोत. या सिरीज मध्ये डॉ. भाग्येश यांच्याकडून डायबेटीस बद्दलची सर्व माहिती आपण समजून घेणार आहोत. भारताला डायबेटीस मुक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे.
    हा उपक्रम आवडल्यास नक्की तुमच्या जवळच्या डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोचवा.
    📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 👉🏻 9284713760 / 9881616277
    🌐 वेबसाईटला भेट द्या: 👉🏻 drbhagyeshkulk...
    #Diebetes #DiabetesAwareness #DrBhagyeshKulkarni #DecodingDiabetes #DiabetesManagement

КОМЕНТАРІ • 51

  • @DrBhagyeshKulkarniIndia
    @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому +1

    📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 👉🏻 9284713760 / 9881616277
    🌐 वेबसाईटला भेट द्या: 👉🏻 drbhagyeshkulkarni.com/

  • @ChitraBhave-b1u
    @ChitraBhave-b1u 12 днів тому +2

    खुपच माहितीपुर्ण. डॉक्टरांमुळे जीवनाला नवीन दिशा मिळाली.

  • @anjalikulkarni7522
    @anjalikulkarni7522 13 днів тому +3

    बरोबर बोललीस संपदा.रक्तातील अनावश्यक गोडवा कमी करून मनापासून जगण्यातील गोडवा आणण्याचे महत्कार्य धन्वंतरी कुलकर्णी सर करत आहेत.परत एकदा अशा अप्रतिम व्हिडीओ साठी धन्यवाद🎉

    • @sampadadeshmukh1831
      @sampadadeshmukh1831 13 днів тому

      Thank u so much..

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  11 днів тому +1

      तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊 वाटेत नवीन रोमांचक व्हिडिओनसाठी सोबत रहा!🎬

  • @manoharsakharkar1828
    @manoharsakharkar1828 День тому +1

    The BEST advice Thanks

  • @manishasarkate971
    @manishasarkate971 5 днів тому +1

    खूप Chan mahiti thanks sir

  • @pankajshete7558
    @pankajshete7558 5 днів тому +1

    अतिसुंदर 🙏🙏

  • @balulavhale225
    @balulavhale225 13 днів тому +1

    मधुमेहावर खुपच छान माहीती सांगीतली आहे डॉ भाग्यश सर मी भाग १, २ व 3 Live बघीतले आहे

  • @aranhaag
    @aranhaag 13 днів тому +2

    This series of podcasts, I am sure, will benefit a large number of people suffering from diabetes.

  • @pratibhadeshmukh3447
    @pratibhadeshmukh3447 11 днів тому +2

    🙏🏻🙏🏻खूप उपयुक्त माहिती मिळाली तुम्ही सांगितल्या प्रमाणे आहारात बदल करण्याचा प्रयन्त करण्यास सुरवात आता पासूनच करते. डायबेटिस पेशंटने सकाळ संध्याकाळी पोटभर जेवावे का 3 /4 तासानंतर थोडे थोडे खावे , याचा खुलासा करावा ही विनंती.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  11 днів тому

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @amitdarodkar9523
    @amitdarodkar9523 9 днів тому +1

    खुप छान सुंदर माहिती
    Dr. Sir Ani mam

  • @suvarnagaikwad1586
    @suvarnagaikwad1586 13 днів тому +1

    डॉक्टरांनी खूप छान माहिती सांगितली या माहितीचा उपयोग नक्कीच माझ्या रोजच्या जीवनात होईल

  • @prakashdhokane
    @prakashdhokane 7 днів тому +1

    उपयुक्त माहिती

  • @chandrabhagayadav3573
    @chandrabhagayadav3573 13 днів тому +1

    खूप खूप अभिनंदन Doctor अणि धन्यवाद .

  • @bhaveshramse9755
    @bhaveshramse9755 11 днів тому +1

    Waiting for the episode related to Type 1 diabetes

  • @sandeepsabnis2170
    @sandeepsabnis2170 7 днів тому +1

    Sunder❤

  • @sangitaranbhare9539
    @sangitaranbhare9539 13 днів тому +1

    Mastch thanks

  • @meenakulkarni2452
    @meenakulkarni2452 13 днів тому +1

    फारच सुंदर

  • @rajendrabagal1327
    @rajendrabagal1327 13 днів тому +1

    मी neetta bagal खरच खूप छान अशी माहिती कोणी दिली नव्हती,मला याचा फायदा होत आहे ,डॉ. तुम्हाला खूप धन्यवाद तुम्हाला ,उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते q🙏🙏💐

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.😊 लवकरच येत असलेल्या अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी संपर्कात रहा!🎬

  • @prakashdhokane
    @prakashdhokane 7 днів тому +1

    वाह! क्या बात है !!

  • @vidulagokhale971
    @vidulagokhale971 12 днів тому +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @shubhangigujar2904
    @shubhangigujar2904 12 днів тому +1

    खूप छान सांगितलं 🙏🙏

  • @rekhapatil6015
    @rekhapatil6015 13 днів тому +1

    Thank you sir Sangli

  • @sunilchavan_0908
    @sunilchavan_0908 12 днів тому +1

    Good news sir

  • @shilpakalghatgi743
    @shilpakalghatgi743 13 днів тому +3

    डॉक्टर श्री.भाग्येश कुलकर्णी खरंच खूपच मधुमेही साठी योग्य आणि योग्य निर्णय आहे त्याच्या प्रमाणे सांगितल्या नुसार जर follow केले तर खरंच आपली गोळी बंद होते नैसर्गिक प्रमाणेच तेच सांगत आहे

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому +1

      तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊 वाटेत नवीन रोमांचक व्हिडिओनसाठी सोबत रहा!🎬

    • @shilpakalghatgi743
      @shilpakalghatgi743 12 днів тому

      @@DrBhagyeshKulkarniIndia ❤️

  • @medhasant665
    @medhasant665 13 днів тому +1

    खूपच उपयुक्त माहिती 😊

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊 वाटेत नवीन रोमांचक व्हिडिओनसाठी सोबत रहा!🎬

  • @pratibhabhale7473
    @pratibhabhale7473 13 днів тому +1

    धन्यवाद सर residential ची आठवण करून दिली सर खूप मोठे काम करीत आहेत

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  11 днів тому

      तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊 वाटेत नवीन रोमांचक व्हिडिओनसाठी सोबत रहा!🎬

  • @avantia9731
    @avantia9731 12 днів тому +1

    Very good information Dr. Thank you 🙏. I have a question regarding “ragi (नाचणी). It has high carbohydrate content but whenever I eat it, my sugar level goes down. What is your recommendation should diabetic patient eat it or not

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  11 днів тому

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @chandrabhagayadav3573
    @chandrabhagayadav3573 13 днів тому +1

    मी चंद्रभागा यादव Bhilawadi खूपच सुंदर माहिती mi swatha treatment घेते आहे मला khup लाभ झाला आहे माझी tretment mi cantiniv सुरू thevnar आहे .तुम्ही पण लाभ घ्यावा

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      आमच्या समुदायाचा एक अद्भुत भाग असल्याबद्दल धन्यवाद! आमचे आगामी व्हिडिओ चुकवू नका, 🎬अद्भुत माहितीने परिपूर्ण!😊

    • @sugandhaagnihotri6511
      @sugandhaagnihotri6511 13 днів тому

      मी तुमची treatment घेत आहे.डाॅ.भाग्येश सर नेहमीच खुप मोलाची माहीती सांगतात

  • @seemajaju5043
    @seemajaju5043 12 днів тому +1

    Mi Seema jaju mi pn treatment ghet aahe khup fayada jhala mla majhi sugar leval la aali aahe

  • @ShrikantMahajan-t1f
    @ShrikantMahajan-t1f День тому

    If teeth are missing those should be replaced to help digestion Mere food after putting in the mixer would not solve as substitute

  • @MandakiniNanaware-e6v
    @MandakiniNanaware-e6v 12 днів тому +2

    डॉक्टर भाग्यश्री यांचे पुण्यात कुठे कुठे हॉस्पिटल आहेत

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  11 днів тому

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @abhijeetkamble-jz1jv
    @abhijeetkamble-jz1jv 13 днів тому +1

    Madam tumhi madhe khup disturb karata...end la question vicharat ja😅😅😅

  • @prakashdhokane
    @prakashdhokane 7 днів тому +1

    झोपेची औषधे घेणे योग्य आहे का ?

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  6 днів тому

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @surajmadhale5042
    @surajmadhale5042 13 днів тому +1

    मला डायबेटिस आणि बीपी दोन्ही आहे.मला ब्रिस्क वआकईंग केले तर चालेल का.माझे वय 55 आहे

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  13 днів тому

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @suvarnagaikwad1586
    @suvarnagaikwad1586 13 днів тому

    डॉक्टरांनी खूप छान माहिती सांगितली या माहितीचा उपयोग नक्कीच माझ्या रोजच्या जीवनात होईल