महाराष्ट्रातील अस गाव जिथं ४ महिने सूर्य उगवत नाही | पुण्यापासून जवळच असलेले निसर्गरम्य गाव |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024

КОМЕНТАРІ • 32

  • @Shodhsahyadricha1674
    @Shodhsahyadricha1674  2 дні тому +3

    रायरेश्वर च्या पठारावर जवळपास ४ महिने सूर्य उगवत नाही. म्हणजेच ४ महिने फक्त धुके आणि पाऊसच असतो.

  • @mangeshgaikwad4930
    @mangeshgaikwad4930 9 днів тому +3

    जय शिवराय 🚩🙏

  • @अमोलपाटील-ष9र
    @अमोलपाटील-ष9र 6 днів тому +3

    स्वराज्याची मुहूर्त मेड याच ठिकाणी रवली गेली किल्ले रायरेश्वर 🙏🚩

  • @sureshmote5356
    @sureshmote5356 9 днів тому +1

    जय shivray दादा

  • @shubhammarekar4498
    @shubhammarekar4498 3 дні тому +2

    गेल्या वर्षी गडकोट मोहिमेत हे पाहिले आहे.

  • @balukardure-pp4uf
    @balukardure-pp4uf 6 днів тому +1

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @GaneshBombe
    @GaneshBombe 2 дні тому +1

    मित्रा मुलाखत अर्धवट का सोडली मस्त माहिती सांगत होते काका

    • @Shodhsahyadricha1674
      @Shodhsahyadricha1674  2 дні тому

      Mic चार्जिंग संपली पुढे. माझ्या लक्षात आले नाही. व्हिडिओ editi करतांना लक्षात आले. त्यात voice आलाच नाही. 😔

    • @GaneshBombe
      @GaneshBombe 2 дні тому

      @@Shodhsahyadricha1674 ok मित्रा

  • @gayatripathare5263
    @gayatripathare5263 6 днів тому +1

    🙏🚩

  • @omshingade9135
    @omshingade9135 9 днів тому +1

    🚩🚩🚩🚩

  • @sanketkamble4240
    @sanketkamble4240 4 дні тому +2

    लवकरात लवकर सरकारने या गावाकडे लक्ष देऊन रस्ता तरी करून दयावा..

    • @Shodhsahyadricha1674
      @Shodhsahyadricha1674  3 дні тому

      सुविधा नाहीत पण निसर्ग खूप सुंदर आहे.

  • @sudhakarramraojabdejabde4285
    @sudhakarramraojabdejabde4285 9 днів тому +2

    गावाचे नाव तालुका जिल्हा कोणता ?

    • @Shodhsahyadricha1674
      @Shodhsahyadricha1674  9 днів тому

      भोर तालुक्यात रायेश्वर किल्ला आहे. रायरेश्वर पठारावर हे लोक राहतात.

  • @BalkrushnaHande-x5k
    @BalkrushnaHande-x5k 4 дні тому +2

    कल्याण सोना गहू किती तरी वर्षांनी शब्द ऐकला

    • @Shodhsahyadricha1674
      @Shodhsahyadricha1674  2 дні тому

      या गव्हाचे खुप कमी ठिकाणी उत्पंन घेतात.

  • @rahulpande5100
    @rahulpande5100 9 днів тому +1

    रायरेश्वर भोर तालुका जिल्हा पुणे स्वराज्याची शपथ शिवाजि महाराजांनी घेतली आहे हेते गाव रायरेश्वर

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 2 дні тому

    Rahnayachi ani khanyachi soy hou shakate ka

    • @Shodhsahyadricha1674
      @Shodhsahyadricha1674  2 дні тому

      हो आहे . दगडु काका जंगम 92201 52743

  • @shubhangisawant7288
    @shubhangisawant7288 2 дні тому +1

    4 महीने सूर्य उगवत नाही त्याच काय ?

    • @Shodhsahyadricha1674
      @Shodhsahyadricha1674  2 дні тому +1

      4 महिने धुके आणि फक्त पाऊस असतो. त्यामुळं सूर्य दर्शन होत नाही.

  • @maheshbandal4113
    @maheshbandal4113 6 днів тому +2

    नको इथे आधुनिक सोई सुविधा. कारण मग लवकरच याचा सिंहगड होईल.

    • @Shodhsahyadricha1674
      @Shodhsahyadricha1674  6 днів тому

      अगदी बरोबर दादा , त्या लोकांना सुधा सुविधा नको आहेत. आहे तेच त्यांना जिवंत ठेवायचं हाय ♥️